The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by madukarmali, 2018-05-26 23:47:17

श्यामची आई

साने गुरुजी

श्यामची आई साने गुरुजी

हिसापूरिा मुक्काम कराियाचा आि.े आज रात्री िरे ्े िस्िीिा रािीन, असे िो म्िणािा. 'बरे, मी स्नान
करिो; िौकरच पूजा िगैरे आटोपिो. िमु ्िी र्ोडी हिश्रािां ी घ्या' असे त्यास सागंा नू िडीि आाघं ोळीस गेि.े
स्नान करून िे आिे ि पूजिे ा बसिे. आईिा त्यानंा ी िळूच हिचारिे, 'त्यांाना चिा िगरै े ददिास की नािी
करून? कोठून आणून द्यायचा िोिास.' आई म्िणािी, 'सारे कािी ददि.े त्याचे िोिरिी िुऊन िाळि घाििे
आि.े एकदाची हिडका जाऊ दे येर्नू ििकर.'

आई त्रासिी िोिी, सांिापिी िोिी. िडीि शांािपणे पूजा करू िागिे. िे शाांि िोिे, िरी त्याांच्या
मनािीि, हिन्निा बािरे डोकािि िोिी. घरच्या दिे ाची पूजा करून िडीि दिे ळास गेि.े आईने पाटपाणी
के ि.े िाकटा पुरूषोत्तम शाळेिनू आिा िोिा. त्याने िाटे घिे िी. िडीि िौकरच दिे ळािनू परि आिे.

'उठा िामनराि, िािपाय िुिा' असे िडीि त्याानं ा म्िणाि.े

'या, बसा यरे ्े सोिळे नसिे िरी चाििे . कािी िरकि नािी.' असे िडीि त्यानां ा म्िणािे. जे
िडीि आम्िाासं सोिळया-ओिळयासाठी बोिाियाचे, त्यानंा ा िो ओिळा मनुष्य स्िि:च्या शजे ारी चाििा.
जणू िो सािकाराचा मनषु ्य म्िणजे दिे च िोिा. त्याची िाजां ी िांाजी करणे, त्याचा उदोउदो करण,े एिढचे
िहडिाांचे काम िोि.े काय करिीि? िा एिढा हमिपे णा, िा िजे ोभगां , िी सत्त्ििानी कशाने झािी? एका
कजामथ ळु े. कजथ का झाि?े िन लमुांजीिून िाटेि िसा िचथ के ल्याने; पिू ीच्या इिमामाप्रमाणे रािण्याने; ह्या
िोटया कु िाहभमानामुळे, आरां ्रूण पाहून पाय न पसरल्यामुळे; भांडा णाने, भाऊबंदा कीने,
कोटथकचेर्यामुळे, कजथ फे डाियास िाबडिोब न उठल्यामळु े; कजथ उरािर बसि िोि,े िरी जहमनीचा मोि न
सटु ल्यामुळे! गडयाांनो! िमु च्या बायकामाणसांाची, पोराबाळांाची अब्रू चहािाटयािर येऊ नये, अब्रूचे हिडिडे
िोऊ नयिे असे िाटि असिे , िर कजाथिा स्पशथ करू नका. कजथ असेिच, िर शेिभाि, दागदाहगने सारे
कािी हिकू न आिी कजथमकु ्त हािा.

पाने िाढिी. िामनराि ि आमचे िडीि जेिाियास बसि.े 'पुरुषोत्तम! छानदार श्लोक म्िण.
िामनराि शाबासकी दिे ीि, असा म्िण.' िहडिानां ी साांहगिि.े पुरूषोत्तमाने श्लोक म्िटिा; परांिु त्यािा
शाबासकी दणे ्याइिके िामनरािाांचे हृदय नहाििे. सािकाराकडे राहून ििे ी हनष्प्रमे , अनदु ान िोि चाििे
िोि;े आढयिािोर ि ददमािबाज िोि चाििे िोि.े

'साकं ोच नका करू िामनराि; भाजी घ्या आणिी, िाढ ग आणिी एक पळीभर.' असे आईस
सांागून आग्रिपिू कथ िामनरािास िडीि जिे िीि िोि.े िामनराि हिशेष कािी बोिि नहािि.े िो सािा
स्ियापं ाक त्यांाना आिडिािी नसिे ! चमचमीिपणा स्ियांपाकाि नहाििा. शिे टी जिे णे झािी. िामनराि ि

ई साहित्य प्रहिष्ठान www.esahity.com

श्यामची आई साने गुरुजी

िडीि ओटीिर बसि.े िामनरािास सपु ारी, ििंगा दणे ्याि आिी. त्यांना ा प्याियािा िाजेपाणी पाहिजे
िोि,े म्िणून फासािा िांाब्या िािनू पाणी आणण्यासाठी पुरूषोत्तम हिहिरीिर गेिा. र्ंडा गार पाणी िो
घऊे न आिा. िामनराि प्यािे. आई घराि जिे ाियास बसिी.

'मग काय, भाऊराि! व्याजाचे पसै े काढा. िमु ्िी आजचा िायदा के िा िोिा. आज पंाचाित्तर रूपये
िरी िमु ्िी ददिेच पाहिजेि. िपे फु कट दिडू नका. िमु ्िी साहंा गििे िोिे आज याियािा म्िणून आिो.'
िामनराि बोिू िागि.े 'िे पािा, िामनराि! दिा मण भाि िोिे, िे सारे हिकिे त्याचे कािी पसै े आि.े
कािी नाचण्या िोत्या, त्या हिकल्या. इकडून हिकडून भर घािून पंचा िीस रूपये िुमच्यासाठी बािां ीि ियार
ठेहििे आििे . आज इिके च घऊे न जा. मािकाचंा ी समजिू घािा. आमच्यासाठी चार शब्द सांागा. पसै े कािी
बडु णार नािीि म्िणािे. िळूिळू सारा फडशा पाडू, बेबाक करू, जरा मुिे मोठी िोऊ दिे - हमळििी िोऊ
दिे - एक यादं ा प्रीहहािअसमध्ये गिे ा आि.े िे पािा, िामनराि, शेणाििे दकडे का शणे ािच राििाि? िेिी
बािरे पडिाि.' माझे िडीि अजीजी करून सागंा ि िोिे.

'िे मी कािी ऐकणार नािी. पैसे घिे ल्याहशिाय यरे ्नू ििणार नािी. िे निीन घर बांाििेि,
त्याच्यासाठी िमु च्याजिळ पैसे आििे . मुिांाना इांग्रजी शाळेिनू हशकहिण्यासाठी िमु च्यापाशी पसै े आििे ;
फक्त सािकाराचे दणे े दणे ्यासाठी मात्र पैसे नािीि. अिो! सािकाराचंा ा िसिू आिा नािी, िर आम्िासां िरी
पगार कोठून हमळणार? िे कािी नािी. आम्िािािी मािकासमोर उभे रािाियास शरम िाटि.े रूपये द्या.'
िामनराि रागान,े बमे ुििथिोरपणे बोिि िोिा. िो िरी काय करीि? िोिी गुिामच!

'िामनराि! काय साागं ू िुम्िािां ा? घर िे काय? अिो कें बळी घर. मापाच्या हभिी! हिचा आग्रि
म्िणनू बांिा िी मठी, उभारिा िा गरु ांाचा गोठा. परांिु िे ििानसे घर बािां ाियासिी हिच्या िािािां ल्या
पाटल्या हिकाव्या िागल्या!' िडीि शरहमदे िोऊन सागंा ि िोिे.

िडीि बािरे बोिि िोिे. घराि आईच्या भािाि डोळयािीि ठटपे गळि िोिी. पोटाि शोक
मािि नहाििा. भाि हगळिि नहाििा.

'घर बािंा ायिा पाटल्या हिकल्याि, सािकाराचे दणे े दणे ्यासाठी बायको हिका.' असे िामनराि
हनिजथ ्जपणे बोििा.

हिजसे ारिी आई उठिी. मोरीि िाि िऊु न िी बािरे आिी. हिच्या डोळयांािून शोकसिां ापाच्या
जणू ठठणग्या बािरे पडि िोत्या. िी र्रर्रि िोिी. ओटीच्या दाराि उभे राहून आई त्िेषाने म्िणािी, 'या
ओटीिरून चाििे हािा! बायको हिका, असे सागंा ायिा िमु ्िािंा ा िाज नािी िाटि? िुमच्या हजभेिा कािी

ई साहित्य प्रहिष्ठान www.esahity.com
















































Click to View FlipBook Version