The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-31 15:08:40

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

१९३१ पयतव हहदुस्िानात सरास बालजववाहाची प्रिा होती. परंतु ह्या प्रिेच्या दुष्ट्पजरणामाकं डे
समाजसुधारकाचं े लक्ष के व्हाच गेले होते. १९०० मध्ये अजखल भारतीय सामाजजक पजरर्षदेने नमदू के ले की,
“मुलीचे जववाहाचे वय १२ ते १४ व मुलाचे १५ ते २१ पयतव वर नेल्याजशवाय बरीचशी सुधारणा होणार नाही
हे उघड आहे.” अशा ह्या सतत मागणीमुळे व अजखल भारतीय मजहला पजरर्षदेच्या प्रयत्नानं ी १९२९ मध्ये
बालजववाह प्रजतबंधक कायदा पास करण्यात आला. ह्या कायद्याची अमं लबजावणी १९३१ पासून सुरू झाली
व १९३८ मध्ये त्यात िोडी सधु ारणा करण्यात आली. ह्या कायद्यानुसार १४ वर्षांच्या खालील मुलीचे व १८
वर्षांखालील मुलाचे लग्न करणे हा गुन्हा ठरतो. १९५५ च्या हहदू जववाह कायद्याने मुलीचे वय १५ व मुलाचे
वय १८ ठरजवले . स्पेशल मरॅ ेज कायद्यानुसार अनुिमे १८ व २१ आहे; पारशी जववाह कायद्याप्रमाणे
वधूवराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास पालकाचं ी समं ती अवश्य असते. मुसलमानाचं ्या बाबतीत:
“वयात येण्यापूवी आपल्या मुलीचे लग्न पालकाला करवनू देण्याचा अजधकार आहे. परंतु अशा पजरस्स्ितीत
आपल्या जहताच्या व कल्याणाच्या दृष्टीने आपला जोडीदार अयोग्य आहे असे वयात आल्यावर जतला
वाटल्यास जववाह रद्द करून घेतो येतो.” [ज्योती जत्भवु न, लॉ जरले हटग टु वुइमेन् इन् इंजडया (१९६५), पा. १२.] हे झाले
कायद्याच्या दृष्टीने. प्रत्यक्ष वस्तुस्स्िती जभन्न आहे हे अगोदरच स्पष्ट के ले आहे. तरीसदु ्धा १९६१ च्या
खानेसुमारीतील माजहती तक्ता ११ मध्ये जदली आहे.

तक्ता १०

धमाप्रमाणे, जववाजहत जस्त्रया, त्याचं े जववाहसमयीचे मध्यम वय, वैवाजहक जीवनाची सरासरी कालमयादा, जववाहाचे प्रकार आजण पजतपत्नीसंबधं

धमव गट एकं दरीत जववाजहतांची जववाहसमयीचे वैवाजहक जमजवले ले जववाह पजरपत्नी सबं धं

संख्या सखं ्या मध्यम जीवनाची संख्या व जस्त्रयाचं ी पूणवपणे काही अंशी असमा- उत्तरे
वय सरासरी टक्े वारी अनुमती समाधानकारक समाधान- जदली
कालमयादा धानकार- नाहीत
कारक क

हो नाही

हहदू अ १,३६८ ८२४ २२·७४ १०·४ ६७० ६२९ ४१

१००% ६४% ५२% ४८% ३·१३

१००% ८१%

१००% ९३·५% ६·५%

ब २५६ २०१ १८·८३ १७·२ १८६ १८६ -
२७·९३ १०·४ ७३% ७३% -
१००% ७८%
२२ २२
जििन ७९ २९

१००% ३६% २७% २७%

मुसलमान अ ४५ १२ २४·०८ १०·४ १० १० -
ब १००% २६·६% २२·५% २२·५%
१९·५० २
२ २ १७·०२ २

इतर ४३ ४ २५·०० १०·४ ३ ३-

१००% ९·९%

१,७९३ १,०७२ २२·१७ ११·६५ ८९३ ८५० ४३ ७८६ २७ ३० ५०

१००% ६०% ५०% ४८% २%

१००% ८३%

१००% ९५% ८३·९% ३·१% ३·३% ६·९%

अनुक्रमणिका

तक्ता १० पजतपत्नीसबं धं समाधानकारक
पसंतीची भजू मका

पसंती जववाह पजरचय प्रमे स्वभाव जशक्षण मैत्ी व्यस्क्तमत्त्व शील जदले पूणपव णे काही नाहीत
नाही अशं ी
आईवजडलाचं ी
अनुमती कॉले - कचरे ीत नातेवाई-
जात कामाफव त
हो नाही बालप-
णापासून

सखं ्या

हहदू अ १५४ ३ १७ १५ ६ २७ ९ १० ५ ६ १५ ४६ १४७ ४ ३

१९%

ब १५ १५ १५ ० ०

जििन ७ १ १ २१ २ ७० ०

मुसलमान अ २ १ १

१७% २० ०

ब-

इतर १ १ १० ०

१७९ १३५ ४४ ५ १७ १५ ७ २८ ९ १० ७ ७ १५ ६४ १७२ ४ ३

१००% ७३·४% २३·७% ९३·५% ४·९%

तक्ता ११

[१९७१ च्या खानेसमु ारीनुसार असे आकडे अजून उपलब्ध झाले नाहीत.] १९६१च्या खानेसुमारीनुसार सौभाग्यवती, जवधवा व
घटस्फोजटत जस्त्रयाचं ी १०-१९ वयोमान गटातील संख्या

वयोमान गट व्याप्ती सखं ्या सौभाग्यवती

१०—१४ अजखल भारत २३,०३२,००० ४,४२६,०००

(१००%) (१९·२१%)

महाराष्ट्र २,०८३,०२० ३७२,२०५

(१००%) (१७·८६%)

१५—१९ अजखल भारत १७,२८४,००० १२,०२४,०००

(१००%) (६९·५६%)

महाराष्ट्र १,५३२,४५५ १,१०५,७६४

(१००%) (७२·१५%)

वयोमान गट जवधवा घटसेफोजटत व जवशरे ्ष उल्लखे न के ले ला
पजरत्यक्ता

१०—१४ ३०,००० २९,००० —

(·१३%) (·१२५%)

३,१६९ २,९९५ ७,५८६

(·१५%) (·१४%) (·३६%)

अनुक्रमणिका























































ससं ्कृ ती-संस्कृ तीनुसार व उपलब्ध असले ल्या ज्ञानानुसार बदलत आल्या आहेत.” [एन्सायक्लोपीजडआ ऑफ
सोशल सायन्सेस्, व्हॉल्युम Ⅱ (१९५५), पा. ५५९.] पोटात घ्यावयाच्या गोळ्या, लूप, जनरोध, समगजतक पद्धत आजण
जनबीजीकरण वगरै े संतजतजनरोधक उपाय हे मानवी इजतहासातील अजलकडील मागव आहेत. तसे पाजहल्यास
पजहल्या महायदु ्धानंतरच संतजतजनयमनाचा प्रचार उघडपणे करण्यात येऊ लागला.

कु टुंबजनयोजनजवर्षयक अभ्यास अगर पहाणी करीत असताना मुख्य उद्देश लोकसखं ्याजनयंत्ण हा
असतो. “ह्यापुढे कु टुंबजनयोजनाचा मुख्य हेतू म्हणजे १९७३ पयंत भारतात दर हजारी जननसखं ्येचे प्रमाण
२५ वर उतरजवत आणावयाचे.” [बी. एल्. राएना, उपरोक्त ग्रिं , रीपोटव फॉर १९६२-६३, डायरेक्टोरेट जनरल ऑफ् हेल्ि सस्व्हवजसस,
जमजनस्री ऑफ् हेल्ि, न्यू जदल्ली.] परंतु “१९६५ च्या मध्यकाळात भारताची लोकसखं ्या ४७·५ कोटी असावी असा
अंदाज होता... २१·५ टक्े वाढ म्हणजे काही कमी नव्हे आजण ७-८ कोटाचं ी भर अगदी अनपेजक्षत होती.”
[एस्. चंद्रशखे र, उपरोक्त ग्रंि, पा. ७४.] कु टुंबजनयोजनाचे धोरण सखं ्याजनयंत्णाच्या दृष्टीने जकतपत यशस्वी अगर
अयशस्वी होत आहे हा मुद्दा बाजूला ठेवनू त्यायोगे घडले ल्या जनराळ्याच पजरवतवनाचा जवचार करू:
गरोदरपण आजण बाळंतपण ह्या वरचेवर येणाऱ्या नैसर्थगक अवस्िातं ून सुटका झाल्याने आजण त्या सुटके मुळे
जमळाले ल्या स्वाततं ्र्याने स्त्रीच्या जीवनात िातं ीच घडवनू आणली आहे आजण अप्रत्यक्षपणे समाजजीवनही
आमलू ाग्र पालटले आहे. स्त्रीला आपला व्यवसाय चालजवण्यासाठी हकवा येरवीसदु ्धा स्वतःच्या
सामाजजक/आर्थिक पजरस्स्ितीनुसार आपले कु टुंब मयाजदत करता येते, तसे जतला वाटल्यास मातृत्वही
जतला अजजबात डावलून देता येते! ह्या सवव बाजू प्रस्तुत पहाणीत जनदशनव ास आल्या आहेत.

अ व ब गटातील जस्त्रयाचं ा कु टुंबजनयोजनाबद्दल कशा प्रकारचा कल आहे हे अजमाजवण्याकजरता व
तजद्वर्षयक जनरजनराळ्या बाजू पहाण्याकजरता कु टुंबजनयोजनावर एक प्रश्नसमचु ्चयच जवचारण्यात आला
होता. जरी जस्त्रयाचं ी व जवशरे ्षतः कु टुंबाचं ी सखं ्या फार मोठी नसली तरी त्यानं ी मोकळेपणाने जदले ल्या
उत्तरावं रून मध्यमवगीय जमळवत्या वा न जमळवत्या जशजक्षत जस्त्रयाचं ा कल येिे जकतपत आहे ते जदसून येते
आजण त्याचं ्या जीवनात झाले ला बदलही लक्षात येतो. कु टुंबजनयोजनाच्या बाबतीत आणखी माजहती
जमळजवण्यासाठी बहृ न्मबुं ई आजण सोलापूर येिील तेरा सावजव जनक व खाजगी सूजतकागहृ ातं ून जानेवारी ते
जून १९६६ ह्या सहा मजहन्यातं स्त्रीबीजवाजहका बंदी के ले ल्याचं े आकडे पण गोळा के ले . ते तक्ता १८ व १९
मध्ये जदले आहेत.

पूवी साजं गतल्याप्रमाणे ह्या पहाणीत १,५३४ अिाजवन करणाऱ्या जशजक्षत जस्त्रया व मध्यमवगीय २५९
जस्त्रयाचं ा अभ्यास आले ला आहे. ह्यापं कै ी अ गटातील ७९५, हकवा ५१·८२ टक्े जववाजहत असून त्याचं े
वैवाजहक कालमान बारा वर्षांचे आहे. तर ब गटातील २०३, हकवा ७८·३५ टक्े जस्त्रया जववाजहत असून त्याचं े
वैवाजहक कालमान १३·७५ वर्षे आहे. [प्रकरण दुसरे पहाव.े ] जवधवा, घटस्फोजटता आजण पजरत्यक्ता ह्यातनू
वगळल्या आहेत. कारण उघड आहे, हे प्रकरण कु टुंबजनयोजनाजवर्षयी आहे. अ गटापेक्षा ब गटात अजधक
जववाजहत जस्त्रया असून सरासरी वैवाजहक कालमानसुद्धा जास्त आहे. ह्या बाबतीत स्िाजनक फरकही काही
प्रमाणात जदसून येतो.

अनुक्रमणिका

तक्ता १८
अपत्यरजहत जववाजहत उत्तरदायी जस्त्रयाचं े पृिक्रण

ब गट अ गट अ गटाची बरे ीज
उपबरे ीज अ+ब

कु टुंबजनयोजन करीत नाहीत : २२

(अ) सध्याचे वय ४३ आजण त्याहून २२ ९२
अजधक व सरासरी वैवाजहक जीवन
१६·७ वर्षे ८२

(ब) ४३ खाली सध्याचे वय व सरासरी २१
वैवाजहक ७

जीवन ९ वर्षे .. १६ १६ = २२४
१७३ ७६
जीवन ७·१वर्षे .. ७६

(क) ४३ खाली सध्याचे वय व सरासरी ७५
वैवाजहक जीवन

जीवन १·३ वर्षे .. ७

जीवन १·७ वर्षे .. ७५

कु टुंबजनयोजन करीत आहेत: २१

(ब) ४३ खाली सध्याचे वय, सरासरी २८
वैवाजहक जीवन ७·४ वर्षे .. ७

(क) ४३ खाली सध्याचे वय, सरासरी
वैवाजहक जीवन १·८५ वर्षे ..

२३ २०१

अ गटातील ७९५ जववाजहत जस्त्रयापं कै ी २०१, हकवा २५·५८ टक्े जस्त्रया आजण ब गटातील २३, हकवा
११·३ टक्े जस्त्रया अपत्यरजहत आहेत. ह्या अपत्यरजहत जस्त्रयाचं ा खास जवचार करणे अवश्य आहे.

अपत्यरजहतापं ैकी ज्या कु टुंबजनयोजन करीत नाहीत व ज्या करीत आहेत असे त्याचं े दोन वगव करू
या. ह्या पजहल्या वगापैकी अ गटातील २२ जस्त्रया ४३ वर्षांवरील असून त्यानं ी वैवाजहक जीवन १६·७ वर्षे
घालजवले आहे. ब गटात अशी एकही स्त्री नाही. येिे कोणी असा मुद्दा उपस्स्ित करील की स्त्रीची
रजोजनवतृ ्ती ४९ व्या वर्षी हकवा लौकरात लौकर ४५ व्या वर्षी होते. परंतु बाजवसापं कै ी बरोबर ४३ वर्षांच्या १५
जणी व ४३ च्या वर ७ जणी आहेत. ज्याअिी १६ वर्षांच्या दीघव वैवाजहक काळात त्यानं ा अपत्य झाले नाही
त्याअिी त्यानं ा ह्यापुढे होण्याचा सभं व जदसत नाही. ह्याचं ्याखेरीज अ गटात ४३ वर्षांखालील व ७·१ वर्षे
वैवाजहक कालमान असले ल्या ७६ जस्त्रया व ब गटात ९ वर्षे सरासरी वैवाजहक जीवन घालजवले ल्या व तेच
वयोमान असले ल्या १६ जस्त्रया अपत्यजवहीन आहेत. मात् हे कु टुंबजनयोजनाचे फल नव्हे. ह्या ब्याण्णव भजगनी

अनुक्रमणिका

वाझं आहेत असे म्हणण्याचे जरी धाडस करणे बरोबर नसले तरी मातृत्वाचा लाभ ह्यापढु े त्यानं ा होईल असे
शक्य वाटत नाही.

पचं ाहत्तर अगर ८ टक्े जस्त्रयाचं ी गोष्ट अगदी स्पष्ट आहे. त्याचं े सरासरी वैवाजहक जीवन फक्त १·७
वर्षांचेच आहे. त्या कु टुंबजनयोजन करीत नसल्यास नवल नाही. मुले व्हावी ही त्यानं ा स्वाभाजवक इच्छा
जदसते. तक्ता १८ कडे लक्ष देऊन ह्या ७५ जणींची तुलना पढु ील कु टुंबजनयोजन करणाऱ्या २८ जस्त्रयाबं रोबर
करूया. ह्या २८ पैकी २१ जणींनी ७ वर्षांपयंत कु टुंबजनयोजनाच्या मदतीने मातृत्व पुढे ढकलले आहे आजण
दुसऱ्या ७ जणींचे वैवाजहक जीवन फक्त १·८ वर्षांचे आहे. ब गटात अपत्यरजहत असून संतजतजनयमन करीत
आहे अशी एकही स्त्री नाही! ह्या सवव २८ जस्त्रयाचं ा जवस्तृत अभ्यास पुढे के ला आहे.

सदोर्ष प्रकृ ती व प्रजतकू ल आर्थिक पजरस्स्िती म्हणून ३ जस्त्रया संतजतजनयमन करीत आहेत. ह्या
जतघींच्या जशवाय २१ जणी एकं दरीने सुस्स्ितीत आहेत. पती, कु टुंबातील इतर व्यक्ती–मग ते कु टुंब
अजवभक्तही असेल–ह्याचं ्याबरोबर ह्या जस्त्रयाचं े सबं धं ही चागं ले आहेत. सवांत ताण म्हणजे वैयस्क्तक
जीवनातही त्या पूणव समाधानी आहेत! ह्याला एकच अपवाद आहे. आपणास मलू नाही म्हणून एक बाई
काहीशी असमाधानी आहे. वरील जदग्दशनव ातून असा अजभप्राय जनघतो की ह्या वीस जणींच्या यजमानानं ाही
जपतृत्वाचा आनंद नको आहे म्हणून त्याचं ी सतं जतजनयमनाला मूक समं ती आहे! ह्या वीस जणींत एका स्त्री
अजधकाऱ्याला काहीतरी जनमायक स्वरूपाचे काम नाही म्हणून खेद होत आहे. जणू बाळाला जन्म देणे व
वाढजवणे हे पुरेसे जनमायक कायव नाही! जशवाय ह्या सवव जमळवत्या व्यवसायी जस्त्रया आहेत; अकरा जणी तर
प्राप्तीवरील कर भरीत असतात, १८ जणी पदवीधर असून त्यातं ील २ डॉक्टर आहेत. त्याचं े वयोमान २५ ते
४० च्या दरम्यान अिवा सरासरी ३०·२१ वय म्हणजेच सतं जतकाल आहे. जीवनातील हरएक बाजू त्यानं ा
अनुकू ल आहे. बरे सवचव जणी नैसर्थगकरीत्या वाझं असतील असेही म्हणता येत नाही. हेच तर ले जखके ला
म्हणावयाचे आहे की संतजतजनयमनाने स्त्रीच्या जीवनात अशी ही िातं ी घडजवली आहे. ह्या २१ जणी म्हणजे
एकं दर अ नमुन्यातील जववाजहत जस्त्रयापं ैकी २·६४ टक्े मजहला सहजसलु भ मातृत्वाचा आनंद गमावतात.
कदाजचत त्यानं ा आपला व्यवसाय अिवा नोकरीमध्ये अजधक आनंद वा पूती जमळत असेल; कदाजचत
डॉक्टरला कराव्या लागणाऱ्या कामासारखे कामाचे दडपण असेल. काही का असेना, सदरहू जनष्ट्कर्षव वर
साजं गतल्याप्रमाणे इतर घटक वगळून अखेरीस काढला आहे.

एकं दरीने अ गटात २०१ आजण ब गटात २३ जस्त्रया अपत्यरजहत आहेत. अशी पजरस्स्िती जनमाण
होण्यास बरीच कारणे आहेत. आईवजडलाचं े जशक्षण, सामाजजक-आर्थिक दजा वगरै े तसचे इतर काही
जैजवक घटक आजण अ गटातील जस्त्रयाचं े व्यवसाय आजण जवशरे ्षतः खास व्यासंग व तेणेकरून येणारा
नैसर्थगक वाझं पणा आजण/हकवा कु टुंबजनयोजनाचा जरवाज ह्या सवांचा पजरपाक म्हणजे इतक्या मोठ्या
प्रमाणावर सतं जतन्यनू ता जदसून येते. हीच गोष्ट युनायटेड नेशन्स् डेमोग्रॅजफक ईयरबकु १९६५ च्या तक्ता ९
[डेमोग्रॅजफक इयर बुक १९६५ पहाव.े ] वरून जदसनू येईल (तक्ता २०). त्यामध्ये १५ वर्षांवरील अपत्यरजहत अशा य.ू
एस्., य.ू के ., जपान ह्या देशातं ील जस्त्रयाचं े आकडे जदले आहेत. य.ू एस्.एस्.आर.् व भारत ह्याचं े आकडे
उपलब्ध नाहीत. य.ू एस्., य.ू के . व जपान ह्यातं ील अपत्यरजहत जस्त्रयाचं े शके डेवारी आकडे अनुिमे १६·८,
१६ आजण १२ असे आहेत. प्रस्तुत पहाणीनुसार अ गटात १३·१ आजण ब गटात ११·३ अशी शके डेवारी येते.
अशा तऱ्हेने येिील जशजक्षत अपत्यरजहत जस्त्रयाचं े प्रमाण जवळजवळ पुढारले ल्या देशाइं तके येते. मात् तेिे ते
प्रमाण लोकसंख्येतील सवव वगव जमेस धरून अजखल राष्ट्रीय पातळीवरून काढले ले आहे.

अनुक्रमणिका




















Click to View FlipBook Version