The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-31 15:08:40

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

बजु द्धजीवी श्रजमकाचं ्या वते नात स्त्रीपुरुर्ष असा भेद के ला जात नाही. शारीजरक स्त्रीश्रजमकानं ा कमी
वते न जमळण्याचे कारण त्याचं ा गरीब स्वभाव आजण जे जमळेल ते काम पत्करण्याची तयारी. परंपरागत
चालत आले ल्या स्त्रीपरु ुर्ष श्रमजवभागणीच्या कल्पनानं ुसार जतला कमी वते न तरी जदले जाते अगर कमी
मजुरीचे काम जतच्या वाट्यास येते. जेव्हाजेव्हा ही पजरस्स्िती सुधारण्यासाठी कायद्याचं ्या मागाने प्रयत्न
के ला जातो तेव्हा मालकवगव जस्त्रयाचं ी सखं ्या कमी करतो.

शारीजरक वा बजु द्धजीवी स्त्रीश्रजमकाचं ्या बाबतीत कशात साम्य असेल तर ते संघटनेच्या अभावात.
मजूर संघटनेच्या फारच िोड्या जस्त्रया सभासद आहेत.

आणखी एका बाबतीत दोन्ही वगांच्या समस्यातं साम्य आहे. स्त्री ही स्त्रीच. जतला गृजहणी व माता
म्हणनू आपले कतवव्ये करावयाचे असते आजण सवव गैरसोईंसजहत बाहेरील काम करावे लागते. ह्या उभय
भजू मकातं सघं र्षव जनमाण होतो.

आधुजनक जगात स्त्रीला कराव्या लागणाऱ्या जवजवध भजू मकाचं े तसेच तदनुर्षगं ाने येणाऱ्या नैजतक
बाजचू ेही जचत्ण येिवर के ले आहे.

_____

अनुक्रमणिका

प्रकरि ८ वे
समारोप

प्रत्येक काळ्या मेघाला रुपेरी कडा असतेच. दुसऱ्या महायुद्धासारख्या भयंकर अजरष्टातूनही जगात
समता स्िापण्याचा प्रयत्न झाला. भारतातीलच नव्हे तर सवव देशातं ील स्त्रीवगाला समतारुपी फायदा झाला
आजण ती न्यनू गडं ातून मुक्त झाली. तसचे एक जागजतक आवश्यकता म्हणून जतच्या मातृत्वाचे कायव
मयाजदत करण्यात आले आजण जवशरे ्षतः भारतासारख्या आपल्या देशात. त्यामुळे एका मूलभतू बंधनातून
जतला मोकळीक जमळाली. तेव्हा जवसाव्या शतकातील उत्तराधव म्हणजे जतला जमळाले ल्या स्वाततं ्र्याची
परीक्षाच म्हणावयाची. जतच्या परीक्षेला नुकतीच कु ठे सुरुवात झाली आहे. ह्या स्वातंत्र्याचे मूल्यमापन
आताच करणे अकाली ठरेल. परंतु ‘जशतावरून भाताची परीक्षा’ ह्या न्यायास अनुसरून महाराष्ट्रीय
जस्त्रयाचं ्या दोन नमुन्याचं ा अभ्यास करण्यात आला. बुजद्धजीवी वगव पसंत करण्याचे कारण म्हणजे
कोणत्याही घडामोडीची पजहली प्रजतजिया ह्याच वगावर होत असते. जशवाय हाच वगव राष्ट्राच्या नेततृ ्वाचे
कायव करीत असतो. पसंत के ले ले नमुने ह्या वगाचे शक्य जततके प्रजतजनजधक असतील असाही प्रयत्न
करण्यात आला.

ह्यातून स्त्रीचे जे जचत् उठले आहे ते फार गुतं ागुतं ीचे आहे. एकं दरीने जचत् तर समाधानकारक
वाटते पण मध्येच काहीतरी खटकते. ही खटकणारी बाजू कालातं राने नष्ट होईल अशी आशा धरावयाची
पण न जाणो सबंध जचत्ावर जतची काळी सावलीही पसरण्याचा संभव आहे.

स्त्री ही शारीजरकदृष्ट्ट्या पुरुर्षापेक्षा जभन्न आहे हे येिे नमूद करण्याचे कारण नाही. परंतु आधुजनक
काळात स्त्रीपरु ुर्षातं ील भेदापेक्षा साम्यावरच जोर अजधक जदला जातो आजण बरोबरच आहे ते. अजलकडील
वैज्ञाजनक व ताजं त्क प्रगतीमुळे मानवाच्या शारीजरक श्रमाचं े महत्त्व कमी झाले असून बौजद्धक श्रम अजधक
महत्त्वाचे ठरत आहेत. ही गोष्ट स्त्रीची समानता प्रस्िाजपत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शकै ्षजणक
पारंगता जमळजवल्याने ह्या जियेला गती प्राप्त होते.

स्त्रीचे जीवन अजूनही असुरजक्षत आहे आजण तेही जवशरे ्षतः आपल्या देशात व महाराष्ट्राची तर त्यात
चढच आहे त्या बाबतीत. बाळंतपणातील मतृ ्यंूची सखं ्या बरीच आहे. वास्तजवक ही नैसर्थगक गोष्ट. परंतु तेिे
आमच्या जस्त्रया दगावतात, जशवाय जस्त्रयानं ा पळवनू नेणे हकवा त्याचं ्यावर जबरदस्ती करणे हेही प्रकार
चालूच आहेत. हजारो भजगनींना सक्तीने हकवा फू स लावनू पळजवले जाते, त्यापं कै ी काहींची वदी
पोजलसानं ा देण्यात येते परंतु िोड्याच जणींचा पत्ता लागतो. हेसदु ्धा जस्त्रया व मुली ह्याचं ्या अनैजतक
व्यापारास सयं ुक्त राष्ट्राने–भारत त्याचा सदस्य आहे–बदं ी घातले ली असूनही.

भारतदेशात जनरजनराळे धमव व पंि आहेत. तिाजप त्यात वैजशष्ट्ट्यपूणव आजण सजहष्ट्णु असे हहदुधमीय
बहुसखं ्येने आहेत. सरकारचे सवधव मसव माजनत्व–सेक्युलॅजरझम्–धोरण आजण नागरीकरण व आधुजनकता
ह्याचं े आिमण सवतव ् हळूहळू होत आहे. त्यामुळे जस्त्रयामं ध्ये उदार मनोवृत्तींचा फै लाव होत आहे.
स्वातंत्र्यपूवव काळात आतं र्जातीय आजण आतं रध् मीय झगडे सारखे चालत असत. स्वातंत्र्याच्या
चळवळीमुळे एकजुटीची भावना जनमाण झाली होती परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही भावना जटकू न राजहली
नाही. उलट त्यात आतं रर् ाज्यीय संघर्षाची भर पडली आहे. ह्या समस्या प्रस्तुत जवर्षयीच्या कक्षेबाहेर आहेत

अनुक्रमणिका




















































Click to View FlipBook Version