The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-31 15:08:40

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

०·८ ३·३ ४·० २५·९

तक्ता २८ (पुढे चालू)
मुबं ई जवद्यापीठाच्या जनकालाचं ा गोर्षवारा-माचव १९६७

शाखा

(टेक्नॉलॉजी) उद्यमशास्त्र

एम्. ई. बी.व्ही. एम्.व्ही. बी. बी. बी.एस् बी. जडप्लोमा पीएच्.डी.
जसस्व्हल आय्.
मेक्. ऑटो. सायन्स सायन्स फामव. टेक्स्ट. सी. टेक्. आकव , एम्.

१० ३२ १५ १९ १७ १०५ ११६ २६
१००·० ९६·० १००·० ७६·० १००·० ९८·१ ८७·२ १००·०

-- १ -- ६ -- २ १७ --
४० २४·० १·९ १२·८
१० ३३ १५ १७ १०७ १३३ २६
१००·० १००·० १००·० २५ १००·० १००·० १००·० १००·०
१००·०

८ २० ११ १६ १६ ९३ ४४ २० ६
८०·० ६२·५ ७३·३ ८४·२ ९३·५ ८८·६ ३८·० ७७·० १

-- १ -- ६ -- २ ३ --
१००·० १००·० १००·० १७·७
८ ११ १६ २०
८०·० २१ ७३·३ २२ ९३·५ ९५ ४७ ७७·०
६३·० ८८·० ८८·८ ३५·३
-- ५ ९ ७
-- ४५·५ १ ५६·३ ४० -- ३५·०
-- ६·३ ४३·०
-- -- -- -- --
३ २
५ ५०·० ९ १००·० -- ७
४५·५ ५६·३ ३५·०
४ ४२
१९·२ ४४·२

वरील ताजत्त्वक चचा बाजूला ठेवली तरीसदु ्धा एक मुद्दा उरतोच आजण तो म्हणजे ह्या जवद्येतील
प्राजवण्याचा उपयोग स्वतःच्या आजण एकं दरीत समाजाच्या सुधारणेसाठी कसा करता येईल. उच्च जशक्षण
हेच एक साध्य आजण जशक्षणाकडे भौजतक उपयुक्ततेच्या दृष्टीने पहाणे, जवशरे ्षतः जस्त्रयाचं ्या बाबतीत, योग्य
नव्हे अशी बाजू कोणी पुढे माडं ण्याचा सभं व आहे. हे म्हणणे आटवस् शाखेपुरते ठीक आहे. परंतु ज्या

अनुक्रमणिका

























































अनुक्रमणिका

ह्यानंतरची तुलना १४ वर्षांवरील स्त्रीपरु ुर्षाचं ी–संभाव्य श्रजमकाचं ी–के ली आहे. चौदा वर्षांखालील
मुलामलु ींनी अिाजवन करू नये अशी वजहवाट सववमान्य आहे. तरीसदु ्धा महाराष्ट्रात [सने ्सस् ऑफ् इजं डया १९६१,
“महाराष्ट्र” व्हॉल्यूम् X, पाटव II-बी (ii), पा. ५०६.] २ टक्े आजण भारतात ३ टक्े चौदा वर्षांखालील मलु े मलु ी शहरातं नू
कामे करून पैसे जमळजवतात असे खानेसमु ारीत नमदू के ले आहे. [सने ्सस् ऑफ् इजं डया १९६१, व्हाल्युम् X.] ह्यावरून
आर्थिक गरजेकजरता मुलाचं ्या श्रमाचं ा गरै फायदा घेतला जातो असे जदसून येते. ही गोष्ट बाजूला ठेवल्यास
सभं ाव्य श्रजमक गटात ज्या देशामं ध्ये अजधक संख्या आहे ते देश अशी सखं ्या कमी असले ल्याचं ्यापके ्षा अजधक
संपन्न आहेत. स्वीडन, य.ू के . व जपान ह्या तीन देशातं तीनचतुिांशापेक्षा िोडी अजधक संख्या असून त्यापके ्षा
कमी परंतु जनम्म्यापेक्षा बरीच अजधक य.ू एस्.ए. आजण य.ू एस्. एस्. आर.् मध्ये आहे. इस्त्राएल, महाराष्ट्र
आजण भारत ह्या देशाचं ी जनम्म्यापके ्षा िोडी अजधक इतकीच सभं ाव्य श्रजमक लोकसंख्या आहे. ह्याच्याच
जोडीला आयुमानाच्या अपेक्षेचाही जवचार करावयास हवा (चौर्थ्या प्रकरणातील जीवनसखं ्या जवर्षयक
प्रजतपादन पहा). भारतातील लोकाचं े सरासरी आयुमान वाढत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. सरकारी व
स्िाजनक ससं ्िाचं े प्रयत्न, व्हू ह्या जागजतक आरोग्यसंघटनेची मदत आजण रहाणीचे वाढते मान ह्या सवांमुळे
आयुमान उंचावण्यास मदत झाली आहे. परंतु इतर देशाशं ी तुलना के ल्यास ते बरेच कमी आहे. दुसरा
जवचारात घेण्यासारखा मुद्दा असा की दुसऱ्या देशातं जस्त्रयाचं े आयुमान परु ुर्षापं ेक्षा अजधक असते पण भारतात
त्याच्या उलट पजरस्स्िती आहे. आजण ज्या कारणामं ुळे पुरुर्षापं ेक्षा जस्त्रयाचं ी संख्या कमी त्याच कारणामं ुळे
जस्त्रयाचं े सरासरी आयुमानही परु ुर्षापं ेक्षा कमी असते.

तक्ता ३५ मधील पजहल्या दोन स्तंभातील आकडे य.ू एन्. डेमोग्रॅजफक इयर बुक मधून घेतले
आहेत. श्रजमक लोकसखं ्येचे आकडे य.ू एस्. एस्. आर्. खेरीज दुसऱ्या देशातं ील वजकलातींकडू न
पाठजवले ल्या माजहतीवरून अगर त्याचं ्याकडू न आले ल्या वाङ्मयावरून काढले आहेत. तेव्हा य.ू एस्. एस्.
आर्. मध्ये जवद्यािी वगाखेरीज इतर सुदृढ लोक श्रजमक असतात असे येिे गहृ ीत धरून चाललो आहोत.

चौदा वर्षांवरील हरएक व्यक्ती अिाजवन करीत असले हे जततके से सभं वनीय वाटत नाही. अगदी
अल्प प्रमाणात िोडे लोक जशक्षण घेत असतील. वाधकव ्य, शारीजरक वा मानजसक अपगं ता ह्यामुळे काहींना
काम करता येत नसेल तर काहीजणानं ा काम न जमळाल्यामुळे बेकार रहावे लागत असेल. बहुजन वगाला
उदरभरणासाठी काम करावचे लागते अगर समाजवादी तत्त्वाप्रमाणे, “प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार”
उत्पादन के ले च पाजहजे. आजण ह्याकजरता प्रत्येकाला त्याच्या शारीजरक आजण बौजद्धक सामर्थ्यानुसार काम
करण्याची व तेणेकरून राष्ट्रीय संपत्तीत भर घालण्याची संधी जमळवनू देणे हे सरकारचे पहाणे आहे.
व्यक्तीच्या दृष्टीकोनातूनही जवचार के ल्यास आपल्या जीवनाच्या योग्य समयी काम करण्याची अनुरूप सधं ी
जमळाल्यास स्वकृ ताितव ा लाभत असते.

ह्यानंतर फक्त सभं ाव्य श्रजमक पुरुर्षाशं ी प्रत्यक्ष श्रजमक पुरुर्षाचं ेच प्रमाण काढल्यास य.ू एस्. ए. व
य.ू के . येिे अदं ाजे तीनचतुिांश, स्वीडनमध्ये अदं ाजे चारपचं माशं आजण इस्त्राएल व भारतात नऊ
दशाशं ापेक्षा अजधक असे प्रमाण येते. भारतात १५ व्या वर्षीच हकवा आधी जलजहल्याप्रमाणे त्याच्यापूवीही
कामाला लागावे लागते. अगदी अल्पसखं ्याक भारतीयानं ाच जशक्षणाकजरता काही वर्षे घालजवता येतात.
लोकसखं ्येच्या दुसऱ्या टोकाकडे लक्ष जदल्यास भारतामध्ये प्रमाणतः वदृ ्धाचं ी संख्या कमी आहे कारण
परु ुर्षाचं े सरासरी अपेजक्षत आयुमान, वाढीस लागले असले तरी सध्या ५३·२ आहे. ह्यावरून असे म्हणता
येईल की सखं ्येने बऱ्याच लोकानं ी कौमायावस्िेतच अिाजवन करण्यास सुरुवात करणे हे जततके से इष्ट
नाही.

अनुक्रमणिका






Click to View FlipBook Version