The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

बौद्ध धर्म - विकिपीडिया

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by Vipashyana, 2021-04-08 04:57:02

बौद्ध धर्म - विकिपीडिया

बौद्ध धर्म - विकिपीडिया

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

बौ धम

https://mr.wikipedia.org/s/2s7

या े खा ा मुखपृ सदर े ख हो ासाठी मुखपृ सदर े ख नामिनद न येथे ा ा नोदं व ात आ े आहे. मुखपृ ावरी सदर े ख हे
िविकपीिडयावरी सव ृ े ख असतात व ां ाती प रपूणता िवकीपीिडयावरी इतर सद ांकडू न तपास ी जाते व मगच ते
िविकपीिडया ा मुखपृ ावर झळकतात.

आपणही या े खासंबंधी िति या देऊ व सुधारणा सुचवू कता. कृ पया या े खावर येथे िति या ा.

बौ ध समाधी अव थेती बु ितमा, ाओस.

सं थापक गौतम बु
थापना इ.स.पुव ६वे तक

थान भारत

अनुयायी १८० कोटी
मुख तीथ थळे ंु िबनी, गया, कु ीनगर, सारनाथ

धम ंथ ितिपटक
सं दाय थेरवाद, महायान, व यान, नवयान

बौ धम (इं जी: Buddhism / बु झम) हा भारता ा मण परं परे तून िनमाण झा े ा एक ध (जीवन जग ाची िवचारधारा) आिण
त ान आहे. बौ धम हा एक ाचीन भारतीय धम असून ास बौ ध , बु धम, बु ध असेही णतात. तथागत बु यांनी
इ.स.पू. ६ ा तकात बौ धमाची थापना के ी. तथागत बु ां ा महाप रिनवाणानंतर पुढी दोन तकांत, स ाट अ ोकां ा काळात
बौ धमाचा भारतभर सार झा ा आिण ापुढी दोन हजार वषाम े हा धम म , पूव आिण आ ेय ज ुमहा ीपाम े (ई इंडीज)
सोबतच जगभरात पसर ा. बौ धम हा आप ् या ज थानापासून िनघून जगभर पसर े ा जगाती पिह ा धम होय. बौ धम हा
िनरी वरवादी, अना ातावादी, समतावादी, िव ानवादी, मानवतावादी धम होय. गौतम बु यांनी मानवजाती ा ा, ी , क णा या
त ांची ि कवण िद ी. बौ धम हा ातं , समता, बंधु , क णा, मै ी ( ेम), ा, मानवी मू ् ये, िव ानवाद या त ांचा पुर ता आहे.
आधुिनक िव ान आिण मानवी मू ् यांचे समथन करणारा धम णून बौ धमा ा एक वेगळी ओळख िमळा े ी आहे.[१]

बौ धम

ि र [ पवा]
बु · ध · संघ

इितहास[ पवा]
का ानु म · संगीती · परे षा

संक ् पना व ि कवण[ पवा]
दुःख · अ ांिगक माग · अन ा (अना न) · पिट समु ाद ( ती समु ाद) · म म माग · सु ञता ( ू ता) · कम · पुनज · संसार · िव वउ ि ा

बौ सािह [ पवा]
· ि िपटक · महायान सू · पा ी ि िपटक · ितबेटी ि िपटक · िचनी ि िपटक · भगवान बु आिण ांचा ध

आचरण[ पवा] ोक
ाठी बौ माग · ी · पारिमता · िचंतन · ता क कारण · ृती · ा · क णा · बोिधप ीया ध · िवहारवाद · सामा

िनवाण[ पवा]
चार अव था · अहत · बु · बोिधस

सं दाय[ पवा]
थेरवाद · महायान · हीनयान · िचनी · व यान · ितबेटी · नवयान

दे िनहाय बौ धम[ पवा]
ानमार · ी ं का · ाओस · कं बोिडया · को रयन · तैवान · ितबेट · भूतान · मंगोि या · िसंगापूर · येतनाम · म े ि या · रि या · नेपाळ

%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE&action=edit)

एका अहवा ानुसार, जगाती सुमारे १.८ अ ते २.१ अ (२५% ते २९%) ोकसं ा बौ धमाची अनुयायी आहे.[२][३] ोकसं े ा ीने बौ धम हा ि चन धमानंतर जगाती
दुसरा सवात मोठा धम आहे.[४][५] सवािधक बौ अनुयायी चीन राहतात. काही अहवा ांनुसार, ८०% ते ९१% िचनी ोकसं ा (११० कोटी ते १२२ कोटी) बौ धम य आहे.[६] बौ धम
हा जगाती २०० पे ा अिधक दे ांत असून २० दे ांत ब सं क आहे. आज सवच खंडांत तथागत बु ांचे अनुयायी आहेत. आि या खंडात तर बौ धम हा मु धम आहे. आि या
खंडाची जवळपास अध (४९%) ोकसं ा ही बौ धम य आहे. अनुयायां ा तु नेत ि चन धमानंतर (२ अ ) जगतात सवािधक अनुयायी बौ धमा ा (१.८ अ ) ाभ े े आहेत.
परं तु भारताती को वधी िहंदू , दि त धम यांनी तसेच जगभराती अनेक मानवतावादी िव ानवादी ोकांनी बौ धमाचे अनुयािय प र े आहे ामुळे या सव बौ अनुयायांची
एकि त ोकसं ा ही २.३ अ ांवर आहे. यानुसार बौ धम हा जगाती सवािधक अनुयायी अस े ा धमसु ा ठरतो.

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 1/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

अनु मिणका बु

उदय इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८००
तथागत बु ांचे जीवन
ौ 2/13
ान ा ी
ध च वतन
महाप रिनवाण

त ान व ि कवण
चार आयस े
पंच ी
अ ांिगक माग
दहा पारिमता

िव ानिन
देव (ई वर) नाही
आ ा नाही
अनैसिगक मागानी ज नाही
प रणाम सव सारखेच
दैववाद (न ीब) अमा
जगाची उ ांती
िव ानाची न ता
अिन
अकारण काहीही नाही

समाज जीवनावर भाव
बौ त ानाचा िहंदू धमावरी भाव
वैचा रक ातं
सद् गुणांचा िवकास
समता त ाचा भाव
वै ािनक ि कोनाचा िवकास
नैितक िस ा ाचा भाव
बौ धमाचे क े ती योगदान
थािनक भाषेती सािह िवषयक योगदान
ि णास ो ाहन
भारतीय सं ृ तीचा परदे ात सार
आिथक िवकासा ा ो ाहन

बौ सािह
पा ी भाषेती ंथ
सं ृ त भाषेती ंथ
ितबेटी भाषेती ंथ
िचनी भाषेती ंथ
ी भाषेती ंथ
िसंह ी भाषेती ंथ
जपानी भाषेती ंथ
मराठी भाषेती ंथ
बंगा ी भाषेती ंथ
इं जी भाषेती ंथ

बौ तीके
सं दाय

ोकसं ा
िच दा न
बु व बौ धमािवषयी िवचारवंताची मते
हे सु ा पहा
संदभ
बा दुवे

उदय

का ानु म: बौ परं परांचा िव ार आिण िवकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००)

इ.स.पू. ४५०

https://mr.wikipedia.org/wikंिi/बौ _धम

2/20/2021 ारं िभक बौ धम - िविकपीिडया महायान व यान
संघ ारं िभक बौ परं परा थेरवाद
भारत

ी ं का आिण
दि ण आि या

ितबेटी ाचीन ितबेटी बौ धम

Tangmi

नांतो रोकु षु िकं वा नारा रोकु षु(Nantoि ंगोन बौ धम
Rokushū|NaraRokushū)

ाचीन बौ सं ृ ती चान बौ Thiền, को रयन सेआ
आिण महायान धम
पूव आि या रे ीम माग ारे
चीन, आिण रोमन सा ाजा ी संपक

भारत ते येतनाम

Tiantai / िजंगतू तदाई

म आि या ीक बौ धम
रे ीम माग बौ धम

इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८००

Legend: = थेरवाद = महायान = व यान = िविवध

ऐितहािसक ि कोनातून बौ धम हा भारताती एक अित ाचीन, त ाना ा ि कोनातून मानवी मू ् यांचा पुर ता, िव ानिन व
प रवतन ी धम आहे. बौ धम हा भारतीय धम असून भारता ा इितहासात या धमा ा उदया ा मोठे थान आहे. बौ धमाचा
िवकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ा का ावधीत झा ा. बौ सं ृ तीचे सवात मोठे योगदान मौय क ा, गांधार क ा व मथुरा क ा यांत
आढळते. तर बौ धमाचा व त ांचा सार भारताबरोबरच ेजारी अनेक दे ांम ेही झा े ा आहे. ि िपटका ा पाती
सािह व िविवध पंथीय सािह हे बौ सं ृ ती ा पाने जगाती अनेक दे ांम े पसर े . बौ सं ृ तीचा ठसा
हा िवहार, ूप, मठ, चै व े ा ा मौय क े ा तीकां ा पाने िदसतो. ा ा िवकासा ा जवळजवळ १,१०० वष ाग ी.
जगा ा आिण भारता ा जीवनिवषयक, सामािजक, सां ृ ितक, राजकीय आिण िव ेषत: धािमक बाजूंवर बौ धमाची खो वर व न
पुसणारी अ ी छाप पड े ी आहे.

बौ धमा ा इितहासा माणे बौ धमा ा पात अनेक थ ंतरे होत गे ी व या काळात मुस मानांची आ मणे भारतात झा ी.
भारतातून बौ धम गायब हो ामागे येथी िहंदू धम (वैिदक धम / ा णी धम) आिण िहंदू राजांनी के े े अ ाचारही कारणीभूत
आहेत, असे णतात.[७]

तथागत बु ांचे जीवन धच

भगवान बु ांची ितमा तथागत गौतम बु (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौ धमाचे सं थापक होते. ते त ,
आ वै ािनक, थोर समाज सुधारकही होते. बु ांचे मूळ नाव ‘िस ाथ’ होय. ा गणरा ाचा राजा ु ोधन व ांची प ी महाराणी
महामाया (मायादेवी) यांचे पोटी इ.स.पू. ५६३ म े राजकु माराचा ज ंु िबनी येथे झा ा. राजकु माराचे नाव ‘िस ाथ’ असे ठे व ात आ े .
िस ाथा ा ज ानंतर अव ा सात ा िदव ीच ांची आई महामायाचे िनधन झा े . आईचे छ हरव े ् या िस ाथाचा सांभाळ ांची
माव ी व साव आई महा जापती गौतमीने के ा. ामुळे राजकु मार िस ाथा ा ‘गौतम’ या नावानेही ओळख े जाते. राजकु मार िस ाथ
गौतमास आव यक असे सव ि ण दे ात आ े . य ोधरा या संुदर राजकु मारी ी िस ाथ गौतमाचा इ.स.पू. ५४७ म े िववाह झा ा. ांना
रा नावाचा पु झा ा.

बौ अनुयायी ोक गौतम बु ांना वतमानाती सव े बु (संमासंबु ) मानतात. जगा ा इितहासाती महामानवांम े तथागत बु हे

सव े मान े जातात. इं ड ा जग िस ऑ फोड िव ािपठाने, ांनी आप ् या बु म ेचा उपयोग क न मानव जाती ा

उ ानासाठी महान काय के ी, अ ा मागी १० हजार वषामधी जगाती सव े समज ् या गे े ् या १०० िव वमानवांची यादी तयार के ी

होती. ा यादीत िव ापीठाने थम थानी तथागत बु ांना ठे व े होते. जागितक इितहासाती सवािधक भाव ा ी मानव णून बु ांचे नाव

अ थानी आहे. आचाय रजनी (ओ ो) बु ांब णतात की, ‘‘बु ानंतर ां ा जवळपास जाऊ के असा महामानव भारताने िकं वा

जगाने आजपयत के ा नाही.’’

‘ ा मुनी’ ( ा ांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. बु हे बौ धमाचे मु ंभ आहेत. ांची जीवनकहाणी, ांची वचने आिण ांनी

घा ू न िद े े िवहाराचे िनयम पिव मानून ते ां ा अनुयायांनी गौतम बु ा ा महाप रिनवाणानंतर संकि त के े . गौतम बु ां ा मान ् या

जाणा या िविवध ि कवणुकी एका िपढीकडू न दुस या िपढीकडे पाठांतरा ारे सुपूद होत गे ् या. ां ा महाप रिनवाणानंतर साधारण ४००

वषानंतर ही ि कवणूक े खी पात थम मांड ी गे ी.

ान ा ी

गृह ागानंतर िस ाथ गौतमाने ान ा ीसाठी खूप िचंतन के े , कठोर तप ा के ी. आता ा िबहार रा ाती गया येथे िनरं जना नदी ा काठी िपंपळा ा वृ ाखा ी धान थ बस े
असता, इ.स.पू. ५२८ म े वै ाखी पौिणमे ा िदव ी ांना िद ान ा ी झा ी. या ‘िद ाना’ ा ‘संबोधी’, ‘बु ’ िकं वा ‘िनवाण’ असेही णतात. ान ा ीनंतर िस ाथ गौतमा ा
सवजण ‘बु ’ असे णू ाग े . बु ही ी न े ती ानाची अव था आहे. ‘बु ’ णजे अित य ानी मनु . बु ांना िपंपळा ा वृ ाखा ी ‘बु ’ ा झा े णून या वृ ा ा
‘बोिधवृ ’ ( ानाचा वृ ) असे णतात.

ध च वतन

ानी बु ांनी उ र दे ाती सारनाथ येथे पाच पंिडतांना पिह ा उपदे िद ा. ां ा पिह ् या उपदे ास ‘ध च वतन’ िकं वा ‘ध च पव न’ असे णतात. या वचनात

बु ांनी बौ ध ाची मू त े सांिगत ी. ात ांना अनेक ि ाभ े आिण बौ धम वाढीस ाग ा. तथागत बु ांनी तः ६ ा तकाम े जवळजवळ १ ोकांना बौ

ध ाची दी ा िद ी.

महाप रिनवाण

इ स.पू. ४८३म े वया ा ८० ा वष कु ीनगर येथे तथागत बु ांचे महाप रिनवाण झा े .
उ र दे ाती कु ीनगरयेथे बु ां ा िनवाणानंतर ांचा अ ंसं ार जेथे झा ा,तेथे रामाभर ूप उभार ा आहे.

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 3/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

त ान व ि कवण

भगवान बु ांनी ‘पा ी’ या ोकभाषेतून अ ंत सा ा आिण सो ा प तीने बौ धमाची ि कवण, आचार-िवचार सांिगत े . बु ांनी धमाची
ि कवण व आचरण यासाठी ि रण, चार आयस े, अ ांिगक माग (म म माग) व पंच ी सांिगत े े आहेत.

चार आयस े

भगवान गौतम बु णतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची िनिमती तृ ेतून (वासना, इ ा, आस ी, आवड) होते, णून या
तृ ेवर आप ् या इ ांवर िनयं ण ठे व े पािहजे. यासाठी म म मागाचा अव ं ब के ा पािहजे. मानवी वहारा ा मुळा ी चार आयस े
आहेत.

1. दु:ख - मानवी जीवन हे दु:खमय आहे. ाने होते.
2. तृ ा - मनु ा ा न संपणा या इ ा हे दु:खाचे कारण आहे.
3. दु:ख िनरोध - दु:खाचे िनराकरण वा अंत सव कारची आस ी सोड बोधगया (िबहार) मधी महाबोधी िवहार,
4. ितपद् - दु:ख िनवार ासाठी सदाचाराचा माग (अ ांग माग) आहे.
या िठकाणी बु ांना बोिधवृ ाखा ी
महान बौ िव ान व बोधिधस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां ा मते, या चार आयस ामधी पिह े व ेवटचे ही दोनच आयस े ान ा ी (बु /िनवाण) झा ी होती.
मह ाची आहेत. पिह े - दु:ख आहे आिण ेवटचे ितपद् - दु:ख िनवार ाचा (अ ांग) माग आहे.

पंच ी

बु ांनी आप ् या अनुयायांना खा ी पाच ी ांची ि कवण िद े ी आहे.

बु ांची महाप रिनवाण संगाची ितमा, 1. अिहंसा :- मी जीविहंसेपासून अि रहा ाची पथ घेतो.
महाप रिनवाण िवहार, कु ीनगर, िबहार 2. मी चोरी कर ापासून अि रहा ाची पथ घेतो.

3. मी कामवासने ा अनाचारापासून अि रहा ाची पथ घेतो. सारनाथ मधी धामेक ूप (भारत), येथे

4. मी खोटे बो ापासून अि रहा ाची पथ घेतो. बु ांनी आप ा पिह ा ध उपदे
(ि कवण) िद ी होती. स ाट अ ोकांनी
5. मी म , मादक तसेच इतर सव मोहांत पाडणा या मादक व ंू ा सेवनापासून अि रहा ाचीं पथ घेतो. तेथे ूप बांध े .

या बौ त ांचा, ि कवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार के ा तर मानवी अ असताना न ीच तो दुःखमु होऊन आद जीवन
जगू कतो.

अ ांिगक माग

महाका िणक तथागत भगवान बु ांनी सारनाथ येथे ध च वतनाचे िववेचन करतांना नीती व सदाचारा ा मह देऊन मानवाचे जीवन
सुखकर हो ासाठी तसेच िनवाणा ा समीप पोहोच ासाठी हा ‘अ ांग माग’ िकं वा ‘म म माग’ सांिगत ा.

अ ांिगक माग रामाभर ूप, येथे बु ां ा िनवाणानंतर
अ ांग माग हा सदाचाराचा माग होय. ा आठ गो ीं ा पा नामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. ां ा अ ंसं ार येथे झा ा आहे,

1. स क ी :- िनसग िनयमािव कोणतीही गो होऊ कते ही गो न मानणे. कु ीनगर, उ र दे , भारत.

2. स क संक ् प :- णजे यो िनधार, िवचार. गौतम बु चार अ◌ाय स ांची ि कवण देतांना, ना ं दा,
िबहार भारत.
3. स क वाचा :- क णायु व स पूण वाचा (बो ) ठे व ाचा य करणे.

4. स क कमात :- उ म कम णजे यो कृ े करणे.

5. स क आिजिवका :- वाईट मागाने आप ी उपजीिवका न करता ती स ागानेच करणे.

6. स क ायाम :- वाईट िवचार िनमाण झा ् यास ाचा रत ना करणे.

7. स क ृती :- ता क गो ीचं े रण क न िच ास (मना ा) जागृत ठे वणे.

8. स क समाधी :- कोण ाही वाईट िवकारांना होऊ न देता दु वृ ीपासून मन अ ग ठे वून िच स आिण
ांत ठे वणे.

दहा पारिमता

बु ांनी सांिगत े ् या या दहा पारिमता ा ी माग होत.

1. ी :- ी णजे नीितम ा, वाईट गो ी न कर ाकडे अस े ा मनाचा क . ध च ाती आठ आरे हे बु ांचा
2. दान :- ाथाची िकं वा परतफे डीची अपे ा न करता दुस या ा भ ् यासाठी तःची मा म ा, र , देह अपण करणे. अ ांिगक माग द वतात.
3. उपे ा :- िनरपे तेने सतत य करीत राहणे.
4. नै :- ऐिहक सुखाचा ाग करणे.
5. वीय :- हाती घेत े े काम य ं िचतही माघार न घेता अंगी अस े ् या सव साम ािन ी पूण करणे.
6. ांित :- ांित णजे मा ी ता, ेषाने ेषा ा उ र न देणे.
7. स :- स णजे खरे , माणसाने कधीही खोटे बो ता कामा नये.
8. अिध ान :- ेय गाठ ाचा ढ िन चय.
9. क णा :- सव ािणमा , मानवािवषयीची ेमपूण दया ी ता.
10. मै ी :- मै ी णजे सव ाणी, िम , ूिवषयी देखी न े तर सव जीवनमा ांिवषयी बंधुभाव बाळगणे.

िव ानिन

बौ धमाचे त ान हे ब तां ी िव ानवादी / िव ानिन आहे. खा ी बाबीतं िव ान व बौ धमात समानता आहे. िव ान व बौ धमाचा एकच उ े आहे - ‘स ाचा ोध’.

httे ps:/ई/mr.wikipediीa.org/wiki/बौ _धम 4/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

देव (ई वर) नाही

िव वाम े देव वा ई वर नावाची कस ीही गो , व ू िकं वा ाणी अ ात नाही. बौ ध ाम े देवा ा थान नाही. तथागत भगवान बु ांनी देव नाही हा िस ा अनेक ीने पटवून
िद ा आहे. िव ाना ा िस ांता माणे जगात देव नाही. कारण, ाचा आकार कसा, थान याब याब कोणा ाही मािहती नाही. देव ही मानवी मनाची का ् पिनक संक ् पना आहे.

आ ा नाही

िव ानानुसार रीराम े कोठे ही आ ाचे थान नाही, हा िस ा तथागत भगवान बु ांनी इसवी सना ा सहा तके आधी सांिगत ा. रीर चार महाभूतांनी बन े े आहे. ांम े
पृ ी, आप, तेज आिण वायू यांचा समावे आहे. मनु ाणी जे ा मरतो ते ा ही चारही महाभूते िनसगाती आपाप ् या घटकाम े िव ीन होतात. ामुळे रीराम े आ ा नाही हे
िस होते. मानवा ा रीराम े आ ा नावाचा कोणताही भाग आढळत नाही.

अनैसिगक मागानी ज नाही

नैसिगक ि या पूण झा ् याि वाय कु णाचाही ज होत नाही. ाम े टे ूब बेबी िकं वा आणखी नवीन िव ाना ा नवीन अिव ार याचा समावे असतो, कारण आपोआप काहीही
होत नाही. णजेच अनैसिगक मागाने कोणाचाही ज होत नाही. या कसोटी ा बौ ध तंतोतंत उतरतो. बु ांना एका ा णाने न िवचार ा की, ‘आपण कोण आहात?’ ते ा
तथागत णतात की, ‘राजा ु ोधन आिण महामाया यांचा मी औरस पु आहे. परं तु तः ा य ांनी मी बौ क गती के े ी आहे. ते ा तू म ा फार तर बु मानव समज.’

प रणाम सव सारखेच ाम े कमी अिधक प रणाम िकं वा माण असणार नाही.

िव ानाम े एखादे सं ोधन झा े तर ाचा जो प रणाम होई िकं वा जाणवे तो जगा ा पाठीवर कु ठे ही सारखाच जाणवे
ा माणे बौ ध ाचे आचरण के ् यास, ध अनुसर ् यास ाचा प रणाम सव सारखाच जाणवतो.

दैववाद (न ीब) अमा

भगवान बु ांनी कम िस ा सांिगत ा. ां ा ण ानुसार दैव, देव, न ीब, िनयती या सव संक ् पना चुकी ा आहेत. तु ी ा माणे वतन करा ा माणे तु ा ा फळ िमळे ,
असे िव ान सांगते. भगवान बु ां ा कम िस ांता माणे आद समाज घडवायचा असे तर कु कम करावे णजेच दैववाद, न ीब यांवर अव ं बून रा नये. कम चांग े तर

ाचा प रणाम चांग ा ही नीती बौ ध ाचा गाभा आहे.

जगाची उ ांती

उ ांती वादाचा जनक चा ् स डािवन १९ ा तकात होऊन गे ा. िव ाना ा आधारे जगाचा हळू हळू िवकास होत गे ा. िव व कोणी िनमाण के े नाही हा डािवनचा १९ ा तकाती
िव ानवादी िस ा अगोदर २५०० वषापूव इ.स.पू. ६ ा तकात भगवान बु ांनी संपूण जगा ा सांिगत ा आहे. याचाच अथ बौ धम हा िव ानवादी धम आहे आिण िव ानवाद हा
बु धमाचाच ित नी होय.

िव ानाची न ता

भगवान बु णतात, ‘‘मी सांगतो णून तु ी खरे मानू नका, तर या आिण पहा तुम ा बु ी ा पटे तरच ध ाचा ीकार करा. तसेच ध हा सवासाठी खु ा आहे. ाम े जात,
पंथ, ि ं ग इ ादी कोणताही भेद नाही.” िव ानाने के े े सं ोधन हे अंितम आहे, असे िव ान मानीत नाही, णजे बौ आचारसंिहता व िव ान याम े हे सा आहे.

अिन सांगते. भगवान बु ांनी सु ा सव अिन आहे. सव

जगाम े सतत बद होत असतात ते थर (िन ) असे नसते. ह, तारे , पृ ी वगैरे िव वात काही िन नाही. असे िव ान
बद त असते, सव सजीवांम ेही णा णा ा बद होत असतो.

अकारण काहीही नाही

ेक गो ी ा कारण असते, आपोआप कु ठ ीही गो होत नाही असा िव ानाचा िस ा आहे. िनसगाम े चम ार अद् भुत ी, मं इ ादी अ ात नाही हाच िस ा भगवान
बु ांनी ित समुपाद या नावाने मांड ा. ात बु ांनी सांिगत े की, ेक गो ी ा कारण असते. कारणाि वाय काहीही होत नाही. या ाच ध ात कायकारणभाव िस ा णतात.
बौ धमाचा ेक िस ा िव ाना ा कसोटी ा उतरतो. जगा ा पाठीवर घडणारी ेक घटना ही ही कु ठ ् या ना कु ठ ् या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम
बु ांनी वै ािनक ि कोनातून या जगाती सव गो ीचं ा िवचार के े ा िदसतो. कु ठ ी गो िन नाही व ती कायम िटकणारी नाही. जी ेक गो जगाम े िनमाण होते ती अिन
असून ितचा ना होतो ामुळे स क ि कोन ठे वून आपण ेक गो ीकडे पािह े पािहजे िनसगाचे च हे कायम असून माणसाची आस ी हे ा ा दुःखाचे मूळ कारण आहे असे

ितपादन गौतम बु ांनी के े .

समाज जीवनावर भाव

बौ धमाचा जगाती सव समाज जीवनावर भाव पड े ा आढळतो. कारण बौ धम सव े धम आहे .

बौ त ानाचा िहंदू धमावरी भाव

बौ धमाती अिहंसा, सव ािणमा ांिवषयी ेम व सहानुभूती इ ादी िवचारांनी िहंदू धमावर भाव टाक ा. ामुळे च वैिदक धम यांना पुढे अिहंसा (non-voilence) त ा ा
आव यकतेवर भर ावा असे वाट े .

वैचा रक ातं

वैचा रक ातं हे बौ धमात खो वर ज े े असून, ाचा िहंदूं ा, कोण ाही कारची ंका उप थत न करता, वैिदक परं परांचे पा न कर ा ा पारं प रक िवचारप तीवर
प रणाम झा ा.

सद् गुणांचा िवकास

बौ धमाने अिहंसा, स , अ ेय, इंि य संयम व मादक पदाथाचे सेवन क नये ा पाच ी त े (पंच ी त े) पा न कर ाचा उपदे च के ा नाही तर ती ि किव ी आहेत व
ामुळे सद् गुणांचा िवकास हो ा ा हातभार ाग ा आहे.

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 5/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

समता त ाचा भाव

तथागत गौतम बु ांनी जात, सं दाय, वण व सामािजक दजा ा कोण ाही बाबीचं ा िवचार न करता सव ीमं े समता (equality) थािपत कर ािवषयी धम पदे के ा. ाचा
जाित व थेवर आधार े ् या पारं प रक िहंदू समाजरचनेवर भाव पड ा.

वै ािनक ि कोनाचा िवकास

िव ानवादी बौ धमाने ोकांम े वै ािनक ि कोन िबंबिव ासाठी साहा के े आहे. या धमाची मू त े व त ान ही िव ानिधि त अस ् याने, ा ा ि कवणीतून ोकांम े
वै ािनक ी ये ास हातभार ाग ा आहे. २० ा तकाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अ ् बट आई ाईनसार ा अनेक िवचारवंतांनी बौ धमच खरा िव ानवादी धम
अस ् याचे सांगत े े आहे.

नैितक िस ा ाचा भाव

क णा (दयाबु ी), ामािणकपणा, ेम, परोपकार, अिहंसा, माि ता, ी संवधन, यांसार ा नैितक बाबीवं र बौ धमात भर दे ात आ ा. याचा वैिदक िहंदू धमा ा
िनयितवादावर प रणाम झा ा. यामुळे च बौ धम हा अगदी िभ अस े ा तं व भाव ा ी धम आहे.

बौ धमाचे क े ती योगदान

वा ुिव ा, े ांचे आिण िवहारांचे खोदकाम आदी े ांत बौ धमाचे योगदान खूप मोठे आहे. ा काळी िवहारे , ूप, मंिदरे , े णी (गुंफा) - खोदकाम यांसार ा वा ुिव ा े ांती
िनिमतीचा ोट झा ा होता. ामुळे इतर धम यां ा क ा े ाती िनिमती ाही चा ना िमळा ी.

बौ धमाने ोकांना वा ुिव ा िवकासासाठी ो ािहत के े आहे. संुदर िवहारे , मंिदरे , ंभ, ूपे यांसार ा बांधकामांना वाव देऊन, हा िवकास सा के ा आहे. आज जगाती
पिह े सवािधक संुदर अस े े धािमक ाथना थळ थाय ं ड मधी पांढ या ु रं गाचा एक अ ितम बु िवहार आहे.

थािनक भाषेती सािह िवषयक योगदान

बु , बौ िभ ू आिण बौ धम चारकांनी धािमक िवचार हे ोकां ा नेहमी ा भाषेत (पा ी) मांड ् यामुळे बौ धमाचा सार ज द गतीने झा ा. ा काळी चि त अस े ् या
पा ीसार ा ाकृ त भाषेचा मोठा िवकास झा ा. बौ धमाने पा ी भाषा व ित ा धम ंथ व अ धािमक पु कां ा ि खाणा ा मा मातून सािह िवकासा ा हातभार ाव ा आहे.

ि णास ो ाहन

बौ धमाने ि ण सारास ो ाहन िद े . बौ िवहार व मठ यांनी ि ण साराची क े णून काय के े . बौ िभ ु हे मोठे िव ान होते. बौ धमास ा भारतीय स ाटांनी व
राजांनी पािठं बा िद ा ांनीही ि णास ो ाहन िद े . त ि ा व ना ं दा या िव ापीठांनी ाचीन काळात खूप नाव कमाव े होते. ना ं दा हे बौ िव ापीठ णूनच ओळख े जाई.
बौ धमाने ीि णाचा व किन जातीं ा ि णाचा देखी पुर ार के ा.

भारतीय सं ृ तीचा परदे ात सार

बौ धमाने परदे ात जेथे जेथे आप े पाय रोव े तेथे तेथे भारतीय बौ सं ृ तीचे घटक सा रत हो ास हातभार ाग ा. ी ं का, चीन, जपान, थाय ं ड, ानमार, भूतान, को रया,
एतनाम, ाओस, कं बोिडया, िसंगापूर, मंगोि या, तैवान, हॉंगकॉंग इ ादी दे ांत बौ धम हा मुख धम असून आज जगाती जवळजवळ सवच दे ांत बौ धमाचा सार झा े ा

आहे. जगाती ेक दे ांत बौ अनुयायी आहेत. बौ धमाने भारतीय तसेच िवदे ी समाजा ा आकार दे ात मह ाची भूिमका बजाव ी आहे.

आिथक िवकासा ा ो ाहन

बौ धमाने भारत दे ा ा आिथक िवकासा ा चा ना िद ी आहे. बौ धम य च वत स ाट अ ोक महान यांचे सा ा जगाती सवात संप व ा ी होते. ां ा सा ा ाचा

बौ धम हा राजधम होता. जगा ा एकू ण अथ थेत सवािधक णजेच ३४% वाटा हा स ाट अ ोका ा सा ा ाचा होता. आज भारताचा जागितक अथ थेती वाटा कमी अस ा

तरी चीन व जपान हे दोन बौ रा े जागितक अथ थेत अनु मे दुस या व ितस या थानी आहेत.

बौ सािह

पा ी भाषेती ंथ

1. ि िपटक - पा ी भाषेती बौ ंथ फार ाचीन आहेत. या ंथात ि िपटक हा ंथ फार मोठा व अ ंत मह ाचा आहे. हा महाभारत ंथा ा ितपटीने मोठा असून ाची
ंथसं ा सरासरी तीन आहे. या ंथाची भाषांतरे िसंह ी, ी, िचनी, जपानी, वगैरे अनेक भाषांतून झा ी आहेत. या ंथा ा ि िपटक हे नाव पड ाचे कारण ाचे तीन

िपटक (पुडे) णजे भाग आहेत. ते खा ी माणे:

1. िवनयिपटक - यांत िभ ुकांनी पाळ ा ा िनयमांचा सं ह आहे. याचे पाच भाग आहेत.

1. पारािजका ा उपदे ांचा सं ह आहे. याचे पाच मोठे ‘िनकाय’ (पोटभाग) आहेत.
2. पािचितयािद
3. महाव
4. चु ् व
5. प रवारपाठ.

2. सु िपटक - यात बु ां

1. िदघिनकाय ां ी के े े संवाद आहेत. ु िनकायाचे पुन: १५ पोटिवभाग आहेत.
2. म मिनकाय
3. संयु िमकाय
4. ॲगु रिनकाय
5. ु िनकाय - यांत बु ांचे आप ् या ि

1. खु कपाठ
2. ध पद

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 6/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

3. उदान त ानाचे िववेचन आहे. यात सात भाग आहेत.
4. इितवु क
5. सु िनपात
6. िवमानव ु
7. पेतव ु
8. थेरगाथा
9. थेरीगाथा
10. जातक
11. िन ेस
12. पिटसंिभदाम
13. अवदान
14. बु वंस
15. च रयािपटक

3. अिभध िपटक - यात बौ

1. ध संगिण
2. िवभंग
3. धातुकथा
4. पु प ि
5. कथाव ु
6. यमक
7. प ान

2. िमि ं दप ो
3. दीपवंस व महावंस

सं ृ त भाषेती ंथ

1. ि त िव र
2. बु च रत — अ वघोष
3. ं कावतार-सू

ितबेटी भाषेती ंथ

1. ांग-र
2. ग-छे ररो ् प

िचनी भाषेती ंथ

1. महािभिन मणसू
2. महाप रिनवाणसु
3. जातक-िनदान
4. महावंस

ी भाषेती ंथ ी भाषेत भाषांतरे झा ी आहेत.

ानमार दे ांत ‘म ं गव ु’ नावाचा ंथ िस आहे. हे एका पा ी ंथाचे भाषांतर आहे. याि वाय अ सं ृ त व पा ी ंथांची

िसंह ी भाषेती ंथ

1. दीपवंस
2. महावंस — ( े खक- महानाम)
3. ानोदय

जपानी भाषेती ंथ

मराठी भाषेती ंथ 7/13

1. आप ा बौ धम (चं कांत बीडकर)
2. कथा गौतम बु ाची (रमे पतंगे)
3. ि , बु आिण ीकृ (डॉ. िव.रा. करं दीकर)
4. भगवान गौतम बु आिण बौ धम (गंगाधर महा रे )
5. गौतम बु ाचा ध च जगा ा वाचवू के (डी.डी. बंिद े)
6. गौतमबु ते महा ा गांधी (न.िचं. के ळकर)
7. गौतम बु व ाचे बौ द न (रा.ना. च ाण)
8. गौतम बु जीवनकाय आिण त ान (डॉ. ि कांत साळवे)

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

9. गौतम बु ांचे च र (कृ राव अजुन के ळू सकर) ाने ेक ज ात एके क गुण िमळवून ेवटी बु पद गाठ े . दुगा भागवत यांनी पा ीमधी या
10. गौतम बु ां ा गो ी (डॉ. भाकर चौधरी)
11. गौतम बु ां ा गो ी (बा सािह , े खक - रमे मुधोळकर)
12. जातककथा (गौतम बु ा ा पूव ज ाती कथा. अ ा या ५४६ कथा आहेत. बु

कथांचे मराठी भाषांतर क न ा ७ खंडांत आिण ३,२०० पानांत ि िह ् या)
13. जातककथा (धमानंद दामोदर कोसंबी)
14. जातकमा ा (मूळ पा ी जातककथांचा सं ृ त अनुवाद)

15. जातककथा : खरी मै ी आिण इतर कथा... (बा सािह , े खक - संजय को ् हटकर)
16. जातककथा - बाड को ् हा आिण इतर कथा...(बा सािह , े खक - संजय को ् हटकर)
17. थेरवाद बौ द न (डॉ. ज.र. जो ी)
18. ध पदं (नवसंिहता) (आचाय िवनोबा भावे)
19. धम व धमपंथ ( .न. जो ी)
20. बा जातक : बा ांसाठी जातककथा (एकू ण ५३ िनवडक कथा, े खका - दुगा भागवत)
21. बु आिण ांचा ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

22. बु आिण का मा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
23. बु , धम आिण संघ (धमानंद कोसंबी)
24. बु - बु ी का उ तम िवकास (िहंदी, े खक - सर ी)
25. बु ा : द ॅ क माग (िव ा नंदा )
26. बु ाचा भौितकवाद (डी.वाय. हाडेकर)
27. बु ाचे आिथक िवचार (मीना े े-संभू , भावन िव रयाखन)
28. बु सं दाय आिण ि कवण (िचं.िव. जो ी)

29. बोिध-स (नाटक, धमानंद दामोदर कोसंबी)
30. बोिधस ा ा बोधपर ९० गो ी (रमे मुधोळकर)
31. बौ द नसार (बापट ा ी)
32. बौ ध ाची पिह ी संगीती (डी.टी. सावंत)

33. बौ ध ाचे आचरण कसे करावे? (िव ास वाघ)
34. बौ ध ात ि ेची संक ् पना (िव ास वाघ)
35. बौ धम मागदीप (ह रभाऊ पगारे )
36. बौ धमाचा इितहास (डॉ. अ ोक भोरजार, भाकर ग े)
37. बौ धमाचे भारतीय सं ृ ती ा योगदान (आर. डी. जाधव)
38. बौ धमाती ीिवचार (डॉ. ता िद ीप छ े)
39. बौ नीितकथा (डॉ. ज.र. जो ी)

40. बौ िवचारधारा (संपादक : महे देवकर, ता देवकर व दीप गोख े )
41. बौ पव अथवा बौ धमाचा सा ंत इितहास (वा.गो. आपटे)
42. भगवान बु (धमानंद दामोदर कोसंबी)
43. महा ा गौतम बु (च र , े खक - साने गु जी)
44. िवदभाती बु ध ाचा इितहास (डॉ. दीप मे ाम)
45. िवसु ीम (धमानंद दामोदर कोसंबी)
46. सव म भूिमपु गौतम बु (डॉ. आ.ह. साळंु खे)

47. ीहष (पारखी ा ी)

बंगा ी भाषेती ंथ

1. बु देव — ो. सती चं िव ाभूषण
2. बौ धम — स नाग टागोर

इं जी भाषेती ंथ

1. द ाईट ऑफ एिसया — एडिवन अन ् ड, १८७९

2. द गो े ऑफ बु — पॉ कॅ रस, १८९४

3. बु झम इन् टा े — हे ी क वॉरे न, १८९६

4. सम सेइं ऑफ द बु — एफ.ए . वुडवड, १९२५

5. अ बु बायब — ड्वाइट गोडाड, १९३२

6. अ बु चस — ई.जे. थॉमस, १९३५

7. द वेदांितक बु झम ऑफ द बु — जे.जी. जेिनंग, १९४७

8. द टीिचं ऑफ द क ॅ नेट बु — इ. ए. बट, १९५५

9. द बु ॲ िहज ध — बाबासाहेब आंबेडकर, १९५७

10. गौतम द बु : िहज ाईफ ॲ िहज टीिचं (िवप णा रसच इ ूट)

11. बु झम ॲ मॉडन थॉट्स — ई.जी. टे र

12. बु झम — ई.जे. िम ् स

13. बु झम एिथ — डब ् यू.टी. ेस

14. बु झम ऑफ िवझडम ॲ फे थ — िथच थेईन् ताम, १९९१

15. ॉट द बु ा टॉट् — वा पो रा , १९५९

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 8/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

16. ि ंग ध — ेनेरे ब अजा चाह
17. ॉट बु िब ी — ेन.के . ी ध ानंद, १९९३
18. आउट ाई ऑफ महायान बु झम — डी.टी. सुझुकी, २००५
19. इसे ऑफ बु झम - पी. ी नरसु, १९०७

बौ तीके

बौ धमाचे बु , धम, संघ या माणेच अ मह ाची तीके वा िच े आहेत.

सं दाय

महायान, थेरवाद, व यान, नवयान इ ादी बौ धमाचे मुख सं दाय िकं वा पंथ आहेत. यां ाि वाय ेकडो बौ सं दाय आजही
अ ात आहेत.

ोकसं ा धच

संपूण जगात जवळजवळ १.८ अ (१८० कोटी) बौ आहेत. याम े साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौ आिण अुव रत २५% से
३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आिण व यानी बौ आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, व यान यां ा ित र
बौ धमात यांचे अनेक उपसं दाय िकं वा उपपंथसु ा आहेत परं तु ांचा भाव खूप कमी आहे. सवात जा बौ पूव आि या आिण
आ ेय आि या ा सव दे ांत ब सं ाक ा पात राहतात। दि ण आि या ा दोन िकं वा तीन दे ांत सु ा बौ धम ब सं ाक
आहे. आि या खंडाची जवळजवळ अ ा पे ा अिधक ोकसं ेवर बौ धमाचा सखो भाव आहे. अमेरीका, ऑ ेि या, आि का
और यूरोप सार ा खंडांम े सु ा को वधी बौ ांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पे ा अिधक दे असे आहेत की, िजथे
बौ धम ब सं ाक िकं वा ब मतात आहे. जगात काही दे असेही आहेत की िजथे बौ ोकसं ेब कोणतीही िव वसनीय
मािहती उप नाही.

पंच ी बौ ज

अ ोक च , भारता ा रा जावर अंिकत

बौ धम

र · नेपाळ · ी ं का · थाय ं ड · येतनाम · चीन
mmentaries · Visuddhimagga · Abhidhammattha-sangaha

संगीती · बु घोष · Parakramabahu I · अनागरीका ध पा · Buddhist modernism · Ledi Sayadaw · सहावी बौ संगीती · िवप ना चळवळ
िगक माग · चार आयस · बु ा ा अव था · Precepts · ीर े · िवनय · िवप ना
%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE&action=edit)

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 9/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

सवािधक बौ ोकसं ा अस े े दे तीन मुख बौ सं दायाचा िव ार

दे बौ ोकसं ा बौ ट े वारी
९१%[८]
चीन १,२२,५०,८७,००० ९६%[९]

जपान १२,३३,४५,००० ८५%[१०][११]
०६%[१२]
एतनाम ७,४५,७८,०००
९५%
भारत ६,७९,८७,८९९
९०%
थाय ं ड ६,४६,८७,०००
५४%
ानमार ४,९९,९२,०००० ९३%[१३]

दि ण को रया २,४६,५६,००० ७२%
७५%[१४][१५]
तैवान २,२१,४५,०००
९७%
उ र को रया १,७६,५६,०००
ी ं का १,६०,४५,६०० ०३%

कं बोिडया १,४८,८०,००० ९३%
२२%
इंडोनेि या ८०,८५,४००

हाँग काँग ६५,८७,६०३

म े ि या ६३,४७,२२०

नेपाळ ६२,२८,६९० २१%
९८%[१६]
ाओस ६२,८७,६१०
अमे रका ६१,५९,९०० ०२%
िसंगापूर ३७,७५,६६६ ६७%
मंगोि या ३०,५५,६९० ९८%
िफि पाई २८,६७,५९५ ०३%
रि या २०,९६,६०८ ०२%
बां ादे २०,४६,८०० ०१%
कॅ नडा २१,४७,६०० ०३%
११,४५,६८० ०१%
ाझी १०,५५,६०० ०२%


िच दा न

थाई महायानी जपानी महायानी

बौ िभ ू. बौ िभ ू.

बु व बौ धमािवषयी िवचारवंताची मते ीचं ी मते खा माणे आहेत.

बौ धम व गौतम बु यां ािवषयी जागितक िवचारवंत व जग िस

मा ा मतानुसार बु ांचा ध े आहे. दुस या कोण ाही धमाची ाचे ी तु ना के ी जाऊ कत नाही. जर एखा ा िव ानिन आधुिनक ी ा धम हवा
असे तर ा ा बौ धमाि वाय पयाय नाही, असे माझे माझे प े मत सव धमाचा २१ वष सखो अ ास के ् यावर झा े आहे.

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“भिव काळाती धम हा वै वक धम असे , तो गत रीरधारी ई वरा ा प ीकडचा, ठाम िन चत अ ा परं परे ने पाळत अस े ् या मत णा ी, तसेच

परा ाकृ ितक ई वराचा ोध घेणा या ा ांना बाजू ा ठे वणारा असे . िव ाना ा गरजांची जर कोणता धम प रपूत करीत असे तर तो फ बौ धम आहे.

— अ ् बट आई ाईन

बौ धमाती नैितक आद पु ष जो अहत, तो नैितक आिण बौ क अ ा दो ी ीनं ी महान अस ा पािहजे. तो त , तसाच े तम सदाचारीही अस ा
पािहजे. बौ धमात ान हे मु ी (िनवाणासाठी) अिनवाय मान े गे े आहे आिण ते ा कर ास अपय ये ाची दोन कारणे आहेत ापैकी अ ान हे एक
कारण आहे. (दुसरे कारण ोभ िकं वा तृ ा होय.) ा उ ट ि चन आद पु षा ा घडणीत ाना ा अिजबात थान नाही. जगात ् या दु:खापैकी पु ळ ी
दु:खे पणापे ा मूख ाने आिण अंध ेने िनमाण झा ी आहेत.

— ड ् यू. टी. ेस, ंथ - बौ धमाचे नीती ा (Buddhism Ethics)

बौ धमाइतका दुस या कोण ाही धमात ाना ा े ावर आिण अ ाना ा हीनतेवर भर दे ात आ ा नाही. आप ी ी अस ाबाबत बौ
धमा ितरी कोण ाही धमात मनोिवकासासाठी (िच सं ारासाठी) इतकी सखो योजना ुत कर ात आ ी नाही.

— ई. जे. िम ् स, ंथ - बौ धम (Buddhism)

बौ धमाचे आ ा क त ान िहतकारक सामथ ा ी देणगी आहे, बौ धमा माणे युिनटे रअन ि ी बांधवही धम ंथ िकं वा मत णा ीची बा ी
नाका न मानवा ा अंतयामी अस े ् या मागिदपाचा अिधकार मा करतात. युिनटे रअन मताचे अनुयायी ये ू ि व तथागत बु हे जीवनाचे सव
भा कार आहेत असे मानतात.

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम ं 10/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

— रे रॅं ड े ी बो ् टन, युिनटे रअन ि ी पा ी

आधुिनक िव ान हे बौ धमाती अिन ता आिण अना वादा ा िस ांताचे ित नी होत.
— डॉ. रं जन रॉय

मानवावर बा ीनं ी दीघकाळापयत अिधकार गाजव ा आहे. जर तो खरोखरच सुसं ृ त ावयाचा असे तर ाने तः ा त ानुसार ासनाचा

ीकार करावा. बौ धम यात जगाती पिह ी नैितक िवचारधारा आहे, िज ाम े मानवास आ िनयमन ( ासन) कर ाची ि कवण िद े ी आहे. णूनच

गित ी जगा ा ही सव ि कवण दे ासाठी बौ धमाची आव यकता आहे.

— ई. जी. टे र, ंथ - बौ धम आिण आधुिनक िवचारधारा (Buddhism and Modern Thought)

जे ा आ ी िनसगाचा ंथ उघडतो, ते ा को वधी संव रांती र आिण अ ंूनी ि िह े ी उ ांतीची गाथा वाचतो, जे ा जीवन िनयं णाचे िनयम आिण
ासतो, ते ा ई वर ेम प आहे हे मत िकती फसवे आहे याची जाणीव होते. बु ाचा धम हा िकतीतरी
िवकासा ा उ ीस कारणीभूत होणारे िनयम आपण अ
िनराळा धम आहे. — िवनवुड रीड, ंथ - मानवाचे हौता (Martyrdom of Man)

बौ धमाने मानवात अस े ् या अंत:साम ा ा ोधाकडे मानवाचे वेध े . वेदांम े आपणांस ाथना, पूजा, ंसा आढळते. बौ धमात थम
— आर. जे. जॅ न
सदाचारास वृ हो ासाठी िच ा ा (मानिसक) सं ाराचे मह सांिगत ् याचे आढळते.

बौ धम एक अदभुत धम आिण त ान आहे.
— माक झुके रबग

ऐितहािसक थोर धमांपैकी मी बौ धमा ा पसंत करतो.
— बटाड रसे

“बु ां ा दयाचा एक ां ही म ा ाभ ा तर मी तः ा ध मान े असते.”
— ामी िववेकानंद

“अव ा जगाम े बु च असे एकमेव महापु ष आहेत की ांनी य ाती प ुह ा थांबिव ासाठी य ात प ू ा ऐवजी तःचे जीवन बळी दे ाची तयारी
दाखव ी.” — ामी िववेकानंद

“बौ धम हा जगाती पिह ा चारक धम होता आिण ाने ा काळाती सग ा स जगात वे के ा, आिण तरीही या धमा ा चाराथ र ाचा एक
थबही सांडावा ाग ा नाही.”

— ामी िववेकानंद

“बु हे इतर सव धमाचायांपे ा अिधक साहसी, अिधक ांजळ होते. ते णा े होते की, "कोण ाही ा ावर िव वास ठे वू नका. वेद हे थापाडे आहेत. ा े जर
मा ा अनुभूतीं ी वा उप ीं ी जुळती तर ते ा ा ांचेच भा . सवात े ा तः मीच आहे. यागय आिण देवदेवताचन िन ळ होय जगा ा सवाग
सुंदर नीित ा ाची ि कवण देणारे बु हेच पिह े मानव होते.”

— ामी िववेकानंद

“बु हे एक थोर समाज सुधारक होते. भारताती थोर त ांम े बु हेच असे एकमेव होते की ांना जाितभेद मा न ता... इतर सवच दा िनकांनी वा
त ांनी थो ाब त माणात सामािजक अंधिव वासांना कु रवाळ े च आहे. समाजा ा खुळचट समजुतीचं ी खु ामत के ी आहे.”

— ामी िववेकानंद

“भगवान बु ांसारखा ागी महापु ष या अवनीत ावर अ कु णी झा ा नाही.”
— ामी िववेकानंद

“मानवामानवातच काय पण मनु आिण प ू यांम े देखी जी िवषमता आढळते ितचा बु ांनी िनषेध के ा. ‘सव जीव समान आहेत’ असा उपदे बु करीत.
बु ांनीच सव थम म पानिनषेधाचा पुर ार के ा आहे.”

— ामी िववेकानंद

“जगाती सव आचायाम े वा धम सं थापकांम े बु हे एकटेच असे आहेत की ां ा काया ा बाहेरी कोणताही हेतू ेरक न ता. इतर सवानीच आपण
ई वरावतार, ई वरदू त, ई वरपु आहोत अ ी घोषणा के े ी आहे, आिण ते असेही सांगून गे े आहेत की, ां ावर जो िव वास ठे वी तोच ग जाई , मु
होई . पण बु मृ ू ा अगदी ेवट ा णापयत हेच णत असत, “कु णीही तु ा ा मु हो ासाठी साहा क कणार नाही. तःच तः ा साहा
करा, तः ाच य ांची मु ाभाची कास धरा.” तः संबंधी ते णत, "बु या ाचा अथ आहे आका ा माणे अनंत ानसंप ; मी िस ाथ गौतमाने ती
अव था ा क न घेत ी आहे. तु ीही जर ित ासाठी ाण पणास ावून य करा तर तु ा ीही ‘बु ’ ा ी होऊ के ." ”

— ामी िववेकानंद

“भारतात आज हे जे सं ा ांचे मठ वैगरे िदसतात ते सारे बौ धमा ा अिधकाराखा ी होते. िहंदू नी आता ा सा यांना आप ् या रं गाने रं गवून तःचे क न
घेत े आहे. बु ांपासूनच यथाथ सं ासा ाचा पाया रच ा गे ा. ांनीच सं ासा ा ा मृत सांग ात ाण ओत े .”

— ामी िववेकानंद

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 11/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

“बु ांचा हजारावा अं मा ात असता तर मी तः ा ध समज ो असतो.”
— ामी िववेकानंद

“बु ांनी चंड ा ी स ाची ि कवण िद ी. सव जगा ा ांनी भेदभाव न करता ि कव े , कारण ‘मानवाची समानता’ हा ां ा महान संदे ांपैकी एक

संदे होता. सव माणसे समान आहेत, या ा काही अपवाद नाही.”

— ामी िववेकानंद

“बु हे समतेचे महान उपदे क होते. आ ा कता ा क न घे ाचा ेक पु षा ा व ी ा सारखाच ह आहे, ही ांची ि कवण होती.”
— ामी िववेकानंद[१७]

भारता ाच न े तर संपूण जगा ा सदाचार ि कवणारा पिह ा महापु ष भगवान बु होय.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हाती न घेता त वार, बु रा करी जगावर.
— तुकडोजी महाराज

गौतम बु ांनंतर ां ा जवळपास जाऊ के असा महामानव जगाने िकं वा भारताने आजपयत िनमाण के ा नाही.
— ओ ो (रजनी )

ा मुनी गौतम बु ांखेरीज संपूण मानवजातीत ये ू ि ांएवढा थोर पु ष दुसरा झा ा नाही.
— रे नन, िस ि पंिडत

जगात ् या सव धमसं थापकास भगवान बु हेच फ असे थोर होते की, जे आप ी मु सा कर ा ा मानवी साम ाचा ाभािवक मोठे पणा बरोबर
ओळखू क े . मानवतेची यो ता उंचाव ा ा कतृ ात जर ख या थोर माणसाचे मोठे पण सामाव े असे तर खरा थोर असा तथागताि वाय दुसरा कोण असू

के ? बु ांनी मानवा ा वर दुसरे कोणी सं थािपत क न ा ा हीन न करता ा ( ान) व मै ी ा ( ेम) ि खरावर ( ा ा) थािपत क न े ा
क न िद े आहे.

— ड्वाईट गोडाड

कि युगी हरी बु पधरी ।
तुकोबा रीरी वे ा ।।

— संत बिहणाबाई

एकोनी बंका क रत उ र ।
बौ अवतार पांडु रं ग ।।

— संत बंका

बु अवतार माझीया आ ा ।
मौ मुखे िन ा ध रय ी ।
तोडावया अव ा चे ांचा संबंध

— संत तुकाराम

बु अवतारी आ ी झा ो संत ।
वणावया मात नामा णे ।

— संत नामदेव

हे सु ा पहा

जगाम े बौ धम व
बौ ज सण व उ
बौ धमाती

संदभ 2. "On downplaying the number of Buddhists worldwide •
r/sgiwhistleblowers" (https://www.reddit.com/r/sgiwhistleblowers/comme
1. "बौ धम और िव ान" (https://studybuddhism.com/web/hi/archives/approa nts/3llqlt/on_downplaying_the_number_of_buddhists_worldwide/).
ching_buddhism/world_today/buddhism_science.html).
studybuddhism.com (िहंदी भाषेत). 2018-03-16 रोजी पािह े . reddit (इं जी भाषेत). 2018-03-16 रोजी पािह े .

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 12/13

2/20/2021 बौ धम - िविकपीिडया

3. "Nigerian Clerics: Kicking God, Kissing The Dog By Ayo Opadokun | 9. "World Religions" (https://www.infoplease.com/world/countries/world-rel

Sahara Reporters" (http://saharareporters.com/2013/02/22/nigerian-cler igions). www.infoplease.com.

ics-kicking-god-kissing-dog-ayo-opadokun). Sahara Reporters. 2013- 10. एतनाम म े बौ धम (http://m.vietnambiketours.com/?url=http://www%
02-22. 2018-03-16 रोजी पािह े . 2evietnambiketours%2ecom%2fvietnam%2dreligion%2ehtml)

4. "Buddhism by country from wiki" (http://thetruelordbuddha.blogspot.in/ 11. एतनाम म े बौ धम (http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-
p/buddhism-by-country.html?m=1). thetruelordbuddha.blogspot.in countries/Vietnam-Asia)

(इं जी भाषेत). 2018-03-16 रोजी पािह े . 12. २००१ ा जनगणेती बौ ोकसं ा ५% (http://www.ucanews.com/story-ar
chive/?post_name=/2005/06/17/buddhists-reject-religious-census&post
5. "List of Religious Populations | List Religious Populations" (http://www.li _id=4158)
quisearch.com/list_of_religious_populations). www.liquisearch.com.

2018-03-16 रोजी पािह े . 13. तैवान मधी धािमक ोकसं ा (http://www.indexmundi.com/taiwan/demogr
aphics_proिच .html)
6. "Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana
Foundation" (http://www.thedhamma.com/buddhists_in_the_world.htm). 14. बौ धम आिण ी ं कन सं ृ ती (https://www.directtraveller.com/blog/buddh
ism-and-sri-lankan-cultural-heritage/)
www.thedhamma.com. 2018-03-16 रोजी पािह े .
15. "Sri Lanka - Dhamma Wiki" (https://dhammawiki.com/index.php?title=Sr
7. " ांती- ित ांतीचा िस ा " (https://www.loksatta.com/sanskrutsanwad-ne i_Lanka). dhammawiki.com.
ws/buddha-dharma-revolution-1242345/). Loksatta. 2016-05-25. 2018-
03-16 रोजी पािह े . 16. "List of Religious Populations - By Proportion - Buddhists" (http://www.li
quisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists).
8. "Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts" (https://bu www.liquisearch.com.
ddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22

-worlds-population-according-recent-studies/). 4 ऑ ो, 2015. |date= 17. संदभ - भगवान बु आिण ांची ि कवण : े खक - ामी िववेकानंद
मधी िदनांक मू ् ये तपासा (सहा )

बा दुवे

िविकमीिडया कॉम वर खा ी
िवषया ी संबंिधत संिचका आहेत:

बौ धम

ब · च · सं (https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4ब%ौBE%धEम0ि%वAष4य%स9Aूच%ी E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5[द%ाख8Dव%ा] E
ब · च · सं (https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BEग%ौEत0म%बAु4%9A%E0%A4%BE:%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4[%दाAखEव_ा]%

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=बौ _धम&oldid=1827518" पासून डक े

या पानाती ेवटचा बद ३० स बर २०२० रोजी १७:४० वाजता के ा गे ा.

येथी मजकू र हा ि येटी कॉम अटी ु न- ेअरअ ाईक ायस अंतगत उप आहे; अित र अटी ागू असू कतात. हे संके त थळ वाप न आपण या ा वापर ा ा अटी आिण गोपनीयता
धोरणांचे पा न कर ास आप ी सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा सं थेचे नोदं णीकृ त टेडमाक आहे.

https://mr.wikipedia.org/wiki/बौ _धम 13/13


Click to View FlipBook Version