The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

सावित्रीबाई फुले भाषणे

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-15 03:26:37

सावित्रीबाई फुले भाषणे

सावित्रीबाई फुले भाषणे

सावित्रीबाई फु ले भाषण क्र.1

सातारा जिल्ह्यातील नायगाि या गािी िानेिारी ३, इ.स. १८३१ रोिी सावित्रीबाईंचा िन्म झाला.
आईचं नाि लक्ष्मीबाई तर गािचे पाटील असणार्या िलालांचं नाि डां ोिी निे से पाटील. तत्री
तिातंत्र्य औषधालाही नसलेल्हया समािात ि काळात सावित्रीबाईंचा िन्म झाला. पण बंधनाचं ा अर्चथ
ज्या ियात कळत नाही, त्या ियापासूनच त्यांनी आपल्हया कायालथ ा त्यांच्याही नकळत सुरुिात के ली.
एका दबु ळ्या मुलाचे फु ल हहसकािून घेणार्या धहटगं णाला त्यानं ी अदलदल घाविली, तर पक्ष्यांची अां ी
डाणार्या नागाला त्यांनी चे चनू मारले.

फाल्हगनु कृ ष्ण पचं मी, शाललिाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोिी ज्योततराि
फु ल्हयाशं ी सावित्रीबाईंचा वििाह झाला. लग्नाच्या िळे ी सावित्रीबाईंचे िय नऊ, तर ज्योततरािाचं े िय
तरे ा िषाांचे होते. म्हणिे त्या िेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्हयाचे मानले गेले. सावित्रीचे
सासरे गोविदं राि फु ले हे मूळचे फु रसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशवयांनी त्यांना पणु ्यातील फु लबागेची
िमीन बक्षीस हदली म्हणनू ते पणु ्याला येऊन राहहले ि फु लाचं ्या वयिसायािरून त्यांना फु ले हे
आानाि लमळाले.

सावित्रीबाईंचे पती ज्योततराि यानं ा लहानपणापासनू च मातपृ ्रमे लाभले नाही. त्यांची मािस
बहीण सगणु ा-आऊ यांनीच त्यांचा साभं ाळ के लेला. सगणु ाऊ एका इंग्रि अधधकार्याच्या मलु ाच्या
दाई म्हणनू काम करायच्या. त्यांना इंग्रिी कळायचं ि बोलताही यायच.ं त्यानं ी आपल्हया या ज्ञानाचा
उपयोग ज्योततरािांना प्रेतरत करण्यासाचक के ला. ज्योततरािही लशक्षणाकाे आकवषतथ झाले.
सावित्रीबाईंना ख्रिश्चन लमशनर्यांनी लग्नापूिदि हदलेले एक पुततक त्या सासरी घेऊन आल्हया होत्या.

‘त्यांनी के ल ते पुण्य आख्रण आपण लशकलो की पाप’ हा ज्योततरािांनी िलालांना विचारलेला प्रश्र्न
सावित्रीला पतीच्या ध्येयाची िाणीि देऊन गेला ]. ‘सचे िी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी
लशकािं असं मलाबी िाटतं’…. या शब्दात त्यांनी पतीला ताकद हदली ]. ज्योततरािांनाही एक निा
मागथ सापाला ]. त्यानं ी तित: लशकू न सावित्रीबाईंना लशकिले. सगणु ाऊ तर सोबत होतीच. दोघींनी
रीतसर लशक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोिी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या िततीत एक शाळा काढू न हदली. ही
त्यांची पहहली शाळा. सगणु ाऊ तेर्े आनदं ाने ि उत्साहाने लशकिू लागल्हया. पढु े लभडयांच्या िाडयात
शाळा सुरू झाल्हयानंतर सगुणाऊं ना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहहली शाळा मध्येच बंद
पाली. त्या काळात लोक म्हणत िो लशके ल, त्याच्या सात वपयाया नरकात िातील. त्यािर उपाय
म्हणून त्यानं ा सागं ण्यात आलं की “गोर्या साहेबानं एक शोध लािलाय की, िो लशकणार नाही
त्याच्या चौदा वपयाया नरकात िातील”. नरकाच्या भीतीने का हाईना लोक लशक्षणाला होकार देऊ
लागले.

१ िानिे ारी, इ.स. १८४८ रोिी लभाे िाडयात त्यांनी पहहली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिहटश
भारतातली एतदलदेशीय वयक्तीने काढलेली ही पहहलीच मलु ीचं ी शाळा चरली. सावित्रीबाई
मखु ्याध्यावपका म्हणून काम पाहू लागल्हया. त्या काळात पणु ्यातील अन्य भागांतही २-३ मुलीचं ्या
शाळा त्यांनी सरु ू के ल्हया ि काही काळ चालिल्हया.

सुरुिातीला शाळेत सहा मलु ी होत्या, पण १८४८ साल सपं ेपयतां ही सखं ्या ४०-४५ पयतां िाऊन
पोहोचली. या यशतिी शाळेचे तिागत सनातनी उच्च िणदियानं ी “धमथ बुााला…. िग बुाणार…. कली
आला….” असे सांगून के ले]. सनातन्यानं ी विरोध के ला. अगं ािर शणे फे कले. काही उन्मत्ांनी तर
अगं ािर हात टाकण्याची भाषा के ली. अनेक संघषथ करत हा लशक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहहला.
घर सोाािे लागले. सगणु ाऊ सोाू न गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई ागमगल्हया नाहीत .

लशक्षणाच्या प्रसारासाचक अन्य सामाजिक क्षेत्रातं ही काम करणे गरिेचे आहे, जतत्रयांचा आत्मविश्िास
िाढिणे गरिेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळडले. काही क्रू र रूढी परंपरानं ाही त्यानं ी आळा घातला.
लहानपणीच लग्न झालेल्हया अनके मुली ियाच्या बारा-तेरावया िषदि विधिा वहायच्या. पतीच्या
तनधनानतं र एकतर त्यांना सती िािे लागे ककं िा मग त्याचं े के शिपन के ले िाई. त्यानं ा कु रूप बनविले
िाई. विरोधाचा अधधकार नसलेल्हया या विधिा मग कु णातरी नराधमाच्या लशकार बनत. गरोदर
विधिा म्हणनू समाि छळ करणार, िन्माला येणार्या मुलाला यातनालं शिाय काहीच लमळणार नाही
अशा विचारांनी या विधिा आत्महत्या करत ककं िा भ्रूणहत्या करत.

ज्योततरािांनी या समतयिे र उपाय म्हणनू बालहत्या प्रततबधं क गहृ सरु ू के ले. सावित्रीबाईंनी ते
समर्पथ णे चालिले. गहृ ातील सिथ अनार् बालकानं ा सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच हचकाणी
िन्मलेल्हया काशीबाई या िा्मण विधिेचे मलू त्यांनी दत्क घेतले.

के शिपन बंद करण्यासाचक नालभक समािातील लोकांचे प्रबोधन करणे ि त्याचं ा सपं घािून आणणे,
पनु वििथ ाहाचा कायदा वहािा यासाचक प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्हपकतने े पार
पााली. सत्यशोधक समािाच्या कायाथतही सावित्रीबाईंचा मोचा सहभाग असे. महात्मा फु ले याचं ्या
तनधनानतं रही (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समािाच्या कायाथची धरु ा िाहहली. आपल्हया
विचारांचा प्रसार त्यांनी आपल्हया साहहत्याच्या माध्यमातूनही के ला. ‘कावयफु ले’ ि ‘बािनकशी सुबोध
रत्नाकर’ हे कावयसगं ्रह त्यानं ी ललहहले. पढु ील काळात त्याचं ी भाषणेही प्रकालशत करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्हया दषु ्काळात समािाला सावित्रीबाईंनी सत्कायाथचा आदशथ घालनू हदला.
पोटासाचक शरीर विक्रय करणार्या बाया-बापडयानं ा दषु ्टाचं ्या तािाीतनू सोािून त्यानं ी त्यांना
सत्यशोधक कु टुंबांत आश्रयास पाचविले. त्यांच्या कायालथ ा हातभार म्हणनू पंलाता रमाबाई, गायकिाा
सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे के ला.

इ.स. १८९६-९७ सालादं रम्यान पणु े ि पतरसरात प्लेगाच्या सार्ीने धमु ाकू ळ घातला. हा िीिघेणा
आिार अनेकांचे िीि घेऊ लागला. हा रोग संसगिथ न्य आहे हे कळल्हयािर ब्रिहटश शासनाने
िबरदततीने सभं ावय रुग्णांना िेगळे काढू न तर्ानांततरत करण्याचा डबरदारीचा उपाय योिला. यातनू
उदलभिणारे हाल ओळडनू त्यांनी प्लेगपीलातांसाचक पुण्याििळ िसलेल्हया ससाणे यांच्या माळािर
दिाडाना सरु ू के ला. त्या रोग्यांना ि त्याचं ्या कु टुंब्रबयांना आधार देऊ लागल्हया. प्लेगाच्या रोग्यांची
सेिा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून माचथ १०, इ.स. १८९७ रोिी त्याचं े तनधन झाले.

भाषण क्र.2

अध्यक्ष महोदय , पूज्य गुरुजन वगग आणण येथे जमलेल्या माझ्या बालममत्रानो , साववत्रीबाई
फु लंेववषयी मी जे काही दोन शब्द साांगणार आहे ते तमु ्ही शाांत चित्ताने ऐकाल अशी नम्र ववनंाती
करते / करतो .

ज्ञान नाही , ववद्या नाही , जे घेण्यािी गोडी नाही , बदु ्धी असनू िालत नाही , त्यास
मानव म्हणावे का ? असा महत्वािा प्रश्न सवाचां ्या मनात जागतृ करून देणाऱ्या साववत्रीबाई फु ले
यांिा ी आज जयंता ी .

साववत्रीबाई फु ले याांिा जन्म सातारा जजल््यातील नायगाव या गावी 3 जानवे ारी १८३१
साली झाला. त्यााचं ्या वडडलािंा े नाव खडां ोजी नेवासे पाटील असे होते . साववत्रीबाई लहानपणापासूनि
खेळकर व धीट होत्या .साववत्रीबाई 5 वषाचग ्या असतानािी एक घटना मी तमु ्हाला सागंा ते / साागं तो
, साववत्रीबाईंच्या आई कामाननममत्त बाहेर गेल्या व मी येईपयतंा घरातील कामे करून ठे व असे
सांचा गतले .साववत्रीबबनी आज्ञेिे पालन के ले . घर झाडले , भांडा ी धतु ली , अगंा ण साफ के ले कपडे
धतु ले . हे सवे काम झाल्यानांतर साववत्रीबाईंच्याच्या मनात एक वविार आला , आता आपले कोणते
काम राहहले का ? साववत्रीबाईनी आईला िलू पटे वताना पाहहले होते .साववत्रीबाईंनन आई येईपयतां
िलू पटे वून पाणी तापवत ठे वले . एक हदवस मशरवळच्या बाजारात त्यानां ा एक गोरा साहेब भेटला
. गोऱ्या साहेबाने साववत्रीबाईंना खाऊ हदला , ते म्हणाले हा घे खाऊ , साववत्रीबाईंनन तो खाऊ
घेतला , गोरा साहेब म्हणाला तझु ्याजवळिा खाऊ सपां ेल , पण माझ्याजवळिा खाऊ कधीि सपां णार
नाही . साववत्रीबाईंनन साहेबाकडे पाहहले व त्याचां ्या हातातील पुस्तकाकंा डे पाहहले.ते पसु ्तक गोऱ्या
साहेबाानं ी साववत्रीबाईना हदले .साववत्रीबाईनी ते पुस्तक उघडू न पाहहले , पण त्या मनात म्हणाल्या
,आपल्याला कु ठे येते वािता , वािता आले असते तर ? त्यांिा े डोळे पाण्याने भरून आले ,त्यानंा ी
आपले डोळे पसु ले आणण मनात कसला तरी ननश्िय के ला .

साववत्रीबाई आता नऊ वषाचग ्या झाल्या ज्योतीबाासं ारख्या कतबग गार परु ुषाबरोबर त्यािंा े लग्न
झाले .लग्नानांतर त्या ज्योतीबाकंा डू न मलहायला ,वािायला मशकल्या , मलहहण्यावािण्यािी गोडी
ननमाणग झाली .त्या कववता मलहू लागल्या भाषणे देऊ लागल्या .आणण महाराष्ट्रातील पहहल्या स्त्री
मशक्षक्षका झाल्या . पुण्यातील मभडवे ाड्यात मुलीांसाठी पहहली शाळा काढली .पहहल्या हदवशी फक्त
सहा मुली होत्या .पालक मुलीना पाठवायला तयार नव्हते .साववत्रीबाई मुलीचंा ्या घरी जात पालकाांना
समजावनू मलु ीना शाळेत आणू लागल्या ,हळूहळू मुलीनाही मशक्षणािी गोडी लागली . एक शाळा
व्यवजस्थत िालू लागल्यानंातर त्यांना ी पणु े पररसरात अठरा शाळा काढल्या .मेजर क्याडंा ी यांाच्या

हस्ते त्यांिा ा सत्कार झाला त्यााचं ्या कायागमळु े अनेक अज्ञानी जस्त्रयानां ी प्रगतीिे टप्पे गाठले, आज
स्त्री प्रत्येक क्षते ्रामध्ये आपल्या कायागिा तसा उमटवीत आहेत ठसा उमटवीत आहेत.त्याािं ा मतृ ्यू
10 मािग १८९७ साली झाला , अशा या महान मातसे माझे कोटी कोटी वांदन जयहहदां जय महाराष्ट्र

!

!!◆◆मराठी भाषण◆◆!!

रूप ततयेचे करी विजच्छन्न

नकोसे के ले ततिला त्याने

शोषून काढी मध ततयेचा

धचपाा के ले ततला तयाने

ज्या काळात तत्रीला समािात मनाचे तर्ान लमळत नवहते ; लशक्षणापासून आख्रण
तिाततं ्र्यापासून दरू चे िनू तत्रीला परािलबं ी आख्रण परततं ्र चे िले िात होते त्या काळात सावित्रीबाईचा
िन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योततबा फु ले याचं ा उदार दृष्टी कोण असल्हयाने , तितःचे
वयजक्तमत्ि घाविण्याची संधी प्राप्त झाली.

महारष्रातील महान समाि सुधारक ि दललताचं े उदलधारकते महात्मा ज्योततबा फु ले याचं ्या
संघषमथ य समािसधु ारणाच्या कायातथ त्यानं ा डांदलयाला डादं ा लािून तत्री – लशक्षण ि दललत्धारक
कायथ करणार्या त्याचं ्या सौभाग्यिती सावित्रीबाई फु ले या सातारा जिल्हहातील लशरिळपासून ििळच
असलेल्हया नायगािच्या डां ोिी नेिसे पाटील याच्या घरी ३ िानेिारी १८३१ रोिी सावित्री हह कन्या
िन्मली . त्याची ही एकु लती एक लााकी मलु गी होती. त्या काळात बालवििाहाची परत होती.
त्यामुळे सावित्री सात िषाथची होताच ततच्यासाचक निरामलु गा शोधण्यासाचक मोहीम सरु ु झाली.
लशिाय सावित्री हााापेराने मिबूत आख्रण र्ोराा असल्हयाने सावित्रीबाईच्या आई – िाीलांनी मोहीम
िरात सरु ु के ली. नेिसे पाटील आख्रण धनकिाीचे पाटील याचं ा घरोबा होता. त्यातनू ज्योततबा बारा
िषाचथ े आख्रण सावित्रीबाई नऊ िषाथच्या होत्या .

सावित्रीबाई आख्रण ज्योततबा यांना अपत्य नवहते . त्यांनी यशिंत नािाचा मुलगा आख्रण
त्याच्या विधिा आईला आपल्हया घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी ज्योतीबाशी विचारवितनमय करून
यशितं लाच दत्कच घेतले. यशितं च्या डर्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रमे ाने िागविले हह
त्यांच्या मनाच्या मोचे पणाची साक्ष सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकाू न लशक्षणासाचक प्रोत्साहन
लमळणे त्या काळात शक्यच नवहते. सावित्रीबाईना मात्र बालियापासून लशकािे असे मनातनू िाटत
होत.े

ज्योततबाबरोबर सावित्रीबाईंना वििाह झाल्हयािर त्यांना मनातील इच्छा पूणथ करण्याची संधी
चालून आली ज्योततबाच्याच मानाने जतत्रयानं ा लशकािे असा विचार के लेला असल्हयामळु े त्यांनी
आपल्हया पत्नीपासूनच तत्रीलशक्षणाला आरंभ के ला होता. ज्योतीबांच्या िाीलांनी आपल्हया मलु ाच्या
लशक्षणाबाबतचा विरोध प्रकट के ला होता. ततर्े सुनचे ्या लशक्षणाला ते नकार देतील यात काय
आश्चयथ . पण ज्योतीबाचा मलु ीसं ाचक शाळा काढण्याचा विचार तनजश्चत झाला . त्यामुळे त्याचा
आरंभ त्यांनी आपल्हया पत्नीपासूनच म्हणिे सावित्रीबाई पासनू च के ला. शते ात करतानं ाच झाााडाली
बसून काळ्या मातीत अक्षरे धगरित सावित्रीबाई लशकू लागल्हया . या मध्ये प्रगती झाल्हयािर त्यानं ी
एका सरकारी शाळेत प्रिेश घेिनू पढु चे लशक्षण चालू चे िले .

१४ िानिे ारी १८४८ साली ज्योतीबानं ी पुण्यास मलु ीचं ी पहहली शाळा काढली. पण मुलीना
लशकियाचे धाास करायला कु णी लशक्षक पुढे येईना . तेवहा सावित्रीबाई शाळेत िािनू मलु ीना लशकिू
लागल्हया . बायकानी लशकणे हे महापाप . आख्रण त्यांना लशकिणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या
काळी सिचथ समाि समित असल्हयाने, सावित्रीबाई शाळेत मलु ीना लशकिायला िाऊ लागल्हया की
पणु ्यातले अततकमचथ लोकं त्याचािर दगा, शणे , धचडल िगै रे फे कीत. पण सावित्रीबाईना या सिथ
छळाला शातं पणे तोंा देिून मुलीना लशक्षण देण्याचे कायथ चालू चे िले . सावित्रीबाई आख्रण ज्योततबा
फु ले यानं ी नतं र दोन शाळा काढल्हया . त्या वयिजतर्त चलल्हया पणु े येर्ील हे लशक्षण कायथ पाहून
१९५२ मध्ये इंग्रि सरकारने फु ले पतीपत्नीचा मिे र कॅ न्ाी याचं ्या हतते िाहीर सत्कार के ला आख्रण
शाळानं ा सरकारी अनुदानही िाहीर के ला . भारतातल्हया मुलीना पहहल्हया शाळेतील या पहहल्हया
लशक्षक्षके ने आपले लशक्षण देण्याचे व्रत चालूच चे िले.पण हे सिथ त्या पतीच्या पािलािर पािूल टाकू न
अधं पणे करीत नवहत्या , तर त्या कायाथिर त्याची तनष्चा होती , म्हणून पतीतनधनानतरही त्यानं ी
सत्यशोधक समािाचे ‘समता आंदोलन’ पढु े चालू चे िले . सावित्रीबाई लशकल्हया तवे हा त्याच्या चायी
असणारया कविमनाला िे काही आढलले ते त्यानं ी कविता आख्रण अभगं ाच्या रुपात शब्दबदलही के ले.
१८५४ साली त्याचा ‘कावयफु ले’ हा कावयसंग्रह प्रलसदलध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे ि गाणी
‘ या नािाने पुततकही १८९१ मध्ये प्रलसदलध करण्यात आले . ककत्ेक कवितात तनसगाथची मनोरम
िनेही आलेली आहेत. कावयलेडनाप्रमाणेच त्यांनी ‘गहृ हणी’ या मालसकात लेडही ललहहले . त्याच्या
लेडनाला तिानुभिाचा भक्कम आधार असल्हयाने ते लेडन पतरणामकारक झाले आहेत.

सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सिथ कायातथ हहरीरीने भाग घेतला जतत्रयानं ी लशकािे हे त्यांचे

िीद िाक्य होते. अनार्ना आश्रय लमळिा हह त्याची कायकथ ्षेत्र त्याचं ्या श्रदलधेने प्रभािी झाली .

सामजिक कायाथत पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्हया दषु ्काळात

त्यानं ी डपू कष्ट के ले . पढु े १८९७ मध्ये प्लेगची भयंकर सार् आली असताना त्यानं ी आपल्हया

तितः च्या प्रकृ तीचीही पिाथ न करता प्लेगची लागण झालेल्हयांसाचक काम के ले . ददु ैिाने त्या तितःच

प्लेगच्या भीषण रोगाने बळी चरल्हया. आख्रण १० माचथ १८९७ मध्ये त्यानं ा मतृ ू आला. समिातल्हया
हदन : दललतांना मायेने ििळ करणार्या, जतत्रयांना लशक्षण लमळािे म्हणून धापदनार्या सावित्रीबाई
डयाथ अर्ाथने ज्योततबाच्या सहचरणी म्हणून शोभल्हया . त्याच्या र्ोर सामजिक कायथ विषयाची
कृ तज्ञता म्हणनू १९९५ पासून ३ िानेिारी हा सावित्रीबाईचा िन्महदन हा “बाललकाहदन ” म्हणनू
सािरा के ला िातो.

!!◆◆हहदां ी भाषण◆◆!!

सावित्रीबाई फु ले (January 3, 1831- March 10, 1897)

देश की पहली महहला अध्यावपका ि नारी मुजक्त आंदोलन की पहली नते ा.लेककन एक ऐसी

महहला जिन्होंने उन्नीसिीं सदी में छु आ-छू त, सतीप्रर्ा, बाल-वििाह, तर्ा विधिा-वििाह तनषेध िैसी

कु रीततयां के विरूदलध अपने पतत के सार् लमलकर काम ककया पर उसे हहदं तु तान ने भलु ा

हदया.ऐसी महहला को हमारा शत-शत नमन...

सावित्रीबाई फु ले देश की पहली महहला अध्यावपका ि नारी मजु क्त आंदोलन की पहली नते ा

र्ी,ं जिन्होंने अपने पतत ज्योततबा फु ले के सहयोग से देश में महहला लशक्षा की नींि रडी। सावित्रीबाई

फु ले एक दललत पतरिार मंे िन्मी महहला र्ीं, लेककन उन्होंने उन्नीसिीं सदी में महहला लशक्षा की

शरु ुआत के रूप में घोर िा्मणिाद के िचतथ ि को सीधी चनु ौती देने का काम ककया र्ा। उन्नीसिीं

सदी मंे छु आ-छू त, सतीप्रर्ा, बाल-वििाह, तर्ा

विधिा-वििाह तनषेध िसै ी कु रीततयां बुरी तरह से वयाप्त र्ीं। उक्त सामाजिक बरु ाईयां ककसी प्रदेश

विशषे मंे ही सीलमत न होकर संपणू थ भारत मंे फै ल चकु ी र्ीं। महाराष्र के महान समाि सुधारक,

विधिा पनु वििथ ाह आदं ोलन के तर्ा तत्री लशक्षा समानता के अगुआ महात्मा ज्योततबा फु ले की

धमपथ त्नी सावित्रीबाई ने अपने पतत के सामजिक कायों मंे न के िल हार् बंटाया बजल्हक अनेक बार

उनका माग-थ दशनथ भी ककया। सावित्रीबाई का िन्म महाराष्र के सतारा जिले में नायगांि नामक

छोटे से गॉि मंे हुआ ।

महात्मा फु ले दलिारा अपने िीिन काल मंे ककये गये कायों में उनकी धमथपत्नी सावित्रीबाई
का योगदान काफी महत्िपूणथ रहा। लेककन फु ले दंपतत के कामों का सही लेडा-िोडा नहीं ककया
गया। भारत के परु ूष प्रधान समाि ने शुरु से ही इस तथ्य को तिीकार नहीं ककया कक नारी भी
मानि है और पुरुष के समान उसमंे भी बुदलधध है एिं उसका भी अपना कोई तितंत्र वयजक्तत्ि है
। उन्नीसिीं सदी में भी नारी गुलाम रहकर सामाजिक वयितर्ा की चक्की मंे ही वपसती रही ।
अज्ञानता के अधं कार, कमकथ ांा, िणभथ ेद, िात-पात, बाल-वििाह, मुंान तर्ा सतीप्रर्ा आहद कु प्रर्ाओं
से सम्पूणथ नारी िातत ही वयधर्त र्ी। पंलात ि धमगथ रु ू भी यही कहते र्े,कक नारी वपता, भाई, पतत
ि बटे े के सहारे ब्रबना िी नहीं सकती। मनु तमतृ त ने तो मानो नारी िातत के आजततत्ि को ही
नष्ट कर हदया र्ा। मनु ने देििाणी के रूप मंे नारी को परु ूष की कामिासना पूततथ का एक
साधन मात्र बताकर पूरी नारी िातत के सम्मान का हनन करने का ही काम ककया। हहदं -ू धमथ मंे
नारी की जितनी अिहेलना हुई उतनी कहीं नहीं हुई। हालांकक सब धमों मंे नारी का सम्बंध के िल
पापों से ही िोडा गया। उस समय नतै तकता का ि सातकं ृ ततक मूल्हयों का पतन हो रहा र्ा। हर
कु कमथ को धमथ के आिरण से ढक हदया िाता र्ा। हहदं ू शातत्रों के अनुसार नारी और शुद्र को
विदलया का अधधकार नहीं र्ा और कहा िाता र्ा
कक अगर नारी को लशक्षा लमल िायेगी तो िह कु मागथ पर चलेगी, जिससे घर का सुड-चनै नष्ट हो
िायेगा। िा्मण समाि ि अन्य उच्चकु लीन समाि मंे सतीप्रर्ा से िुडे ऐसे कई उदाहरण हंै,
जिनमंे अपनी िान बचाने के ललये सती की िाने िाली तत्री अगर आग के बाहर कू दी तो तनदथयता
से उसे उचा कर िावपस अजग्न के हिाले कर हदया िाता र्ा। अतं तः अगं ्रजे ों दलिारा सतीप्रर्ा पर
रोक लगाई गई। इसी तरह से िा्मण समाि मंे
बाल-विधिाओं के लसर मुंािा हदये िाते र्े और अपने ही तरश्तेदारों की िासना की लशकार तत्री के
गभिथ ती होने पर उसे आत्महत्या तक करने के ललये मिबूर ककया िाता र्ा। उसी समय महात्मा
फु ले ने समाि की रूढीिादी परम्पराओं से लोहा लेते हुये कन्या विदलयालय डोले। भारत मंे नारी
लशक्षा के ललये ककये गये पहले प्रयास के रूप में महात्मा फु ले ने अपने डेत में आम के िकृ ्ष के
नीचे विदलयालय शुरु ककया। यही तत्री लशक्षा की सबसे पहली प्रयोगशाला भी र्ी, जिसमंे सगुणाबाई
क्षीरसागर

ि सावित्री बाई विदलयार्दि र्ी।ं उन्होंने डते की लमटटी में टहतनयों की कलम बनाकर लशक्षा लेना
प्रारंभ ककया।

सावित्रीबाई ने देश की पहली भारतीय तत्री-अध्यावपका बनने का ऐततहालसक गौरि हालसल
ककया। धम-थ पंलातों ने उन्हें अश्लील गाललयां दी, धमथ ाु बोने िाली कहा तर्ा कई लांछन लगाये, यहां
तक कक उनपर पत्र्र एिं गोबर तक फें का गया। भारत में ज्योततबा तर्ा सावित्री बाई ने शदु ्र एिं
तत्री लशक्षा का आरं भ करके नये युग की नींि रडी। इसललये ये दोनों यगु परु ुष और यगु तत्री का
गौरि पाने के अधधकारी हुये । दोनों ने लमलकर
‘सत्यशोधक समाि‘ की तर्ापना की। इस संतर्ा की काफी ख्यातत हुई और सावित्रीबाई तकू ल की
मखु ्य अध्यावपका के रूप में तनयुक्त हुथइं। फू ले दंपतत ने 1851 में े पणु े के रातता पचे मंे लाककयों
का दसू रा तकू ल डोला और 15 माचथ 1852 में बताल पेच मंे लाककयों का तीसरा तकू ल डोला। उनकी
बनाई हुई संतर्ा ‘सत्यशोधक समाि‘ ने 1876 ि 1879 के अकाल में अन्नसत्र चलाये और अन्न
इकटचा करके आश्रम में रहनेिाले 2000 बच्चों को डाना ख्रडलाने की वयितर्ा की। 28 िनिरी
1853 को बाल हत्या प्रततबधं क गहृ की तर्ापना की, जिसमें कई विधिाओं की प्रसतू त हुई ि बच्चों
को बचाया गया। सावित्रीबाई दलिारा तब विधिा पुनवििथ ाह सभा का आयोिन ककया िाता र्ा।
जिसमें नारी सम्बन्धी समतयाओं का समाधान भी ककया िाता
र्ा। महात्मा ज्योततबा फु ले की मतृ ्यु सन ् 1890 मंे हुई। तब सावित्रीबाई ने उनके अधरू े कायों को
परू ा करने के ललये संकल्हप ललया। सावित्रीबाई की मतृ ्यु 10 माचथ 1897 को प्लेग के मरीिांेे की
देडभाल करने के दौरान हुयी।

!!◆◆इांग्रजी भाषण◆◆!!

Savitribai Jotiba Phule (January 3, 1831- March 10, 1897) was a social
reformer who along with her husband, Mahatma Jotiba Phule played an important
role in improving women's rights in India during the British Rule.

Savitribai was the first female teacher of the first women's school in India and
also considered as the pioneer of modern Marathi poetry. In 1852 she opened a
school for Untouchable girls. Mahatma Jyotiba is regarded as one of the most
important figures in social reform movement in Maharashtra and India. He is most
known for his efforts to educate women and the lower castes. Jyotirao, then called as
Jyotiba was Savitribai’s mentor and supporter. Under his influence Savitribai had
taken women’s education and their liberation from the cultural patterns of the male-
dominated society as mission of her life. She worked towards tackling some of the
then major social problems including women’s liberation, widow remarriages and
removal of untouchability.

However, apart from all these oppositions, Savitribai yet continued to teach
the girls . Whenever Savitribai went out of her house, groups of orthodox men would
follow her and abuse her in obscene language. They would throw rotten eggs, cow
dung, tomatoes and stones at her. She would walk meekly and arrive at her school.
Fed up with the treatment meted out to her, she even decided to give up. But it was
because of her husband that she continued with her efforts. He told Savitribai Jyotiba
who was working for women's education had started the first girl’s school and
required women teachers to assist him. Jyotiba educated and trained Savitribai, his
first and ideal candidate for this job of a teacher. Savitribai and Jyotiba faced fierce
resistance from the orthodox elements of society for this. Jyotiba sent her to a

training school from where she passed out with flying colours along with a Muslim
lady Fatima Sheikh.

When Savitribai completed her studies, she, along with her husband, started a
school for girls in Pune in 1848. Nine girls, belonging to different castes enrolled
themselves as students . Slowly and steadily, she established herself. Jyotiba and
Savitribai managed to open 5 more schools in the year 1848 itself. She was ultimately
honoured by the British for her educational work. In 1852 Jyotiba and Savitribai were
felicitated and presented with a shawl each by the government for their
commendable efforts in Vishrambag Wada.The next step was equally revolutionary.

During those days marriages were arranged between young girls and old men.
Men used to die of old age or some sickness and the girls they had married were left
widows. Thus, widows were not expected to use cosmetics or to look beautiful. Their
heads were shaved and the widows were compelled by society to lead an ascetic
life.Savitribai and Jyotiba were moved by the plight of such widows and castigated
the barbers. They organized a strike of barbers and persuaded them not to shave
the Heads of widows. This was the first strike of its kind. They also fought against
all forms of social prejudices. They were moved to see the untouchables who were
refused drinking water meant for the upper caste.

Both Jyotiba and Savitribai opened up their reservoir of water to the
untouchables in the precincts of their house.Savitribai was not only involved in
educational activities of Jyotirao but also in every social struggle that he launched.
Once Jyotiba stopped a pregnant lady from committing suicide, promising her to give
her child his name after it was born.Savitribai readily accepted the lady in her house
and willingly assured to help her deliver the child. Savitribai and Jyotiba later on
adopted this child who then grew up to become a doctor and after Jyotiba's death,

lit his pyre and completed his duties as a rightful son. This incident opened new
horizons for the couple. They thought of the plight of widows in Hindu society. Many
women were driven to commit suicide by men who had exploited them to satisfy their
lust and then deserted them. Therefore,Savitribai and Jyotiba put boards on streets
about the "Delivery Home" for women on whom pregnancy had been forced. The
delivery home was called "Balhatya Pratibandhak Griha".Jyotiba and Savitribai were
also opposed to idolatry and championed the cause of peasants and workers. They
faced social isolation and vicious attacks from people whom they questioned. After
his demise, Savitribai took over the responsibility of Satya Shodhak Samaj, founded
by Jyotiba. She presided over meetings and guided workers.In 1868 she welcomed
untouchables to take water from her well.She worked relentlessly for the victims of
plague, where she organized camps for poor children. It is said that she used to feed
two thousand children every day during the epidemic. She herself was struck by the
disease while nursing a sick child and died on


Click to View FlipBook Version