त्या खर काशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू दगडापासून दगड? त्याला काहीच सुचत नव्हतं.
गागं रला. कदािचत या धोंड्यामळु ेच ते झोपले असावेत, नकु त्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची
असा तक्र त्यानं कले ा.
हालचाल पाहून राजूला भीितिमि त गमं त वाटली.
धोंड्यापासनू िनघणार्या काशलहरी त्याच्या छोट्या धोंड्याला स्पशर् करण्याचा
आईबाबाचं ्या व पिरसरातील इतर सजीव ाण्याचं ्या मोह त्याला झाला; पण तो त्याने
मेदं चू ्या लहरींशी जुळल्यानं ते गाढ झोपते ून उठणं शक्य टाळला. दोन काशमय धोंडे त्याला
नव्हतं; पण राजू स्वत: त्याचवेळसे स्वप्नसषृ ्टीत आता स्पष्ट िदसत होते. धोंड्यांचा
असल्यानं, धोंड्यापासनू िनघणार्या लहरी त्याच्या काश हळहू ळू लुप्त होऊ लागला,
मेंदशू ी जळु ू शकल्या नव्हत्या, म्हणनू च या महत्त्वाच्या तसा राजूच्या मंेदूवर झोपचे ा अंमल
क्षणी राजू जागा झाला होता. चढू लागला.
सकाळी उठताच, रा ीचा
हे सव्र राजूच्या आकलनापलीकडंचं होत.ं स्वप्नवत सगं राजलू ा आठवला.
खर काश फके णार्या धोंड्याकडे राजू जास्त तसाच वेगानं तो टेबलाकडे धावला.
काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दसु रीकडे आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा
वळवली. क्षणानतं र डोळे उघडनू त्यानं लख्ख काशात पाहून त्याचं हृदय धडधडलं. रा ी
पनु ्हा त्या काशमय धोंड्याकडे पािहल.ं काशमय आपण जे काही पािहलं ते खरचं
धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. धोंडा असल्याची त्याची खा ी पटली.
वडे ावाकडा होऊ लागला. त्याच्यापासनू दसु र्या एका दोन्ही धोंडे त्यानं िखशात टाकले.
लहान धोंड्याची िनिमत्र ी पाहून तर राजू घाबरला. राजू शातं पणे आपली तयारी
करून शाळेत िनघनू गले ा. शाळते
यते ाच राजनू ं िशक्षकानं ा, िम ांना त्या
धोंड्यािवषयी सांगण्याचा यत्न केला; पण त्याचा हा
नहे मीचाच िविच पणा असेल म्हणून त्यानं ी टाळलं. तो
िनराश झाला. कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची
जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला.
त्याच िदवशी शाळते िवज्ञान मंडळातफेर् िसद्ध
िवज्ञान कथाकार ी. अिनल घोटे याचं ं व्याख्यान होतं.
त्यानं ीअतं राळासोबतचपरगर्हावरीलजीवसषृ ्टीसबं ंधीची
कथा सािं गतली. राजनू ं त्यांची कथा बारकाईनं ऐकली.
त्यानंतरचा राजचू ा संपणू र् िदवस अस्वस्थतेत गले ा.
त्यातच त्यानं एक ठाम िनश्चय केला. राजचू ्या ठाम
िनश्चयाला त्याच्या बाबांचाही पािठंबा िमळाला.
राजचू ्या शाळेतील पाटीलसरांनी राजू व त्याच्या बाबांना
िसद्ध शास् ज्ञ डा.ॅ अिनल घोटे याचं ्याकडे नेल.े
त्यानतं र काही िदवसानं ी डॉ. अिनल घोटे यांच्या
समवते त्याचं े शास् ज्ञ िम डाॅ. कसबे व डॉ. पिं डत हे
92
राजचू ्या शाळते आल.े पाटीलसरांनी शाळते ील सवर् धोंडे त्यानं ठवे ले होते. त्याच रा ी आम्ही सशं ोधनाला
मुलांना पाहुण्याचं ी ओळख करून िदली. ी. घोटे बोलू सरु ुवात केली. हा तमु चा छोटा राजूही आमच्या बरोबर
लागल,े ‘‘राजू अितशय चलाख, चाणाक्ष व हुशार होता. त्या धोंड्यांतनू आम्हांला धक्कादायक मािहती
मलु गा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपरु ावा करण्याची िमळाली. हे धोंडे दूरवर असलले ्या परगर्हावरील सजीव
त्याची नैसिगक्र वृत्ती आहे. कुतहू लापोटी जमवलेल्या ाणी होते, आपल्यापके ्षा िकत्येक पटीने बुद्िधमान
धोंड्यांिवषयी सागं ण्यासाठी राजू सहा िदवसापं वू ीर् अस.े असेच धोंडे अमिे रकचे ्या एका ांतात सापडल्याची
त्याच्या बाबाबं रोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या नुकतीच बातमी आली आह.े या धोंड्यामं ध्ये पृथ्वीवरील
हातात धोंडे पाहून मलाही थम त्याच्यािवषयी शकं ा सजीवांबरोबरच िनजीर्व वस्तूही िगळकं तृ करण्याची
आली; पण पढु े धोंड्यािवषयीचा अनुभव त्याने क्षमता होती. अगदी दगडंसदु ्धा. त्यानचं त्याचं ा
माझ्याजवळ सािं गतला. त्यानं मी शहारलो. त्याच रा ी उदरिनवार्ह होत होता. पयाय्र ानं जननक्षमता वाढनू
आम्ही िसद्ध शास् ज्ञ डा.ॅ कसबे व डाॅ. पिं डताकं डे त्याच्यापासनू दसु र्या धोंड्यांची िनिमत्र ी होऊ लागली
गले ो.’’ डॉ. घोटनें ी डॉक्टरद्वयींकडे कटाक्ष टाकला. होती. राजूनं हे शोधलं नसतं, तर काही वषांर्तच मानवाचं
‘पुढचा संग तुम्हीच सांगा,’ असा िनदशरे् करत डॉ. उच्चाटन झाल्याखेरीज रािहलं नसत.ं त्यासाठीच
घोटे थाबं ले. धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही
डॉ. कसबे सागं ू लागल,े ‘‘राजूनं सािं गतलेल्या यशस्वीही झालो. या सवाच्ंर ं ेय राजलू ाच आह.े
अनभु वानं आम्हीही चरकलो. आमच्या समोरच ते दोन त्याच्यामुळचे पृथ्वीवरील अिरष्ट टळलेलं आहे.’’
***
ñdmܶm¶
. १. खालील आकतृ ्या पूणर् करा.
(अ) राजूची गुणवैिशष्ट्ये
(अा) राजलू ा सापडलले ्या
धोंड्याची वैिशष्ट्ये
(इ) शास् ज्ञ डॉ. पंिडतानं ी
धोंड्याबद्दल
सािं गतलले ी मािहती
. २. हे कवे ्हा घडले ते िलहा.
(अ) राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
(आ) खर काशातही राजूचे आईबाबा झोपले होत.े
(इ) राजचू ्या मंदे वू र झोपचे ा अमं ल चढू लागला.
93
. ३. राजलू ा चकाकणारा दगड सापडल्यानतं र राजचू ी झालेली मन:िस्थती, याबाबतचे वणरन् तुमच्या शब्दांत
िलहा.
. ४. राजूला दगड सापडल्यापासनू त्याला शास् ज्ञ भेटेपयत्ंर घडलेल्या गोष्टी कर्माने िलहा.
. ५. चौकसपणा व िजज्ञासवू ृत्ती हे गणु तमु ्हालं ा महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा.
खळे ूया शब्दाशं ी.
कसं ातील शब्द योग्य िठकाणी वापरून िरकाम्या जागा पणू ्र करा.
(करडा, िवचारशंखृ ला, अस्वस्थता, घालमले )
(अ) लखे काचं ी........................ तटु ल्यामुळे त्यानं ा खपू राग आला.
(आ) िशक्षकाचं ा ........................ कटाक्ष बघनू िवद्याथीर् एकदम शांत बसल.े
(इ) वािष्कर परीक्षेचा िनकाल जाहीर होताना सजं यच्या मनात चंड ................... होत होती.
(ई) रामरावांची ...................... बघून त्यानं ा ताबडतोब दवाखान्यात भरती कले .े
खेळ खळे यू ा.
खाली िदलेल्या चौकटींत म्हणी लपलले ्या आहते , त्या ओळखा व िलहा.
अ णा श त्या ए भा ना ध ऐ ज चे क
का ित चा ल रा क ड ध्या ना का वे ना
हा मा बै िर भ िचं र म रा वे चे
िलिहते होऊया.
राजलू ा ज्या माणे अनोखा धोंडा सापडला, त्या माणे तुम्हालं ा कधी वगे ळ्या वस्तू सापडल्या का? त्या
कोणत्या?
िवद्याथ्यानं्र ो, तुम्हांला आवडलेल्या राजचू ्या कथेचा शवे टचा भाग हा काल्पिनक िवज्ञानकथचे ा भाग
आह.े या पाठाचा शेवट बदलनू वेगळ्या कारे कथा पणू ्र करण्याचा तुम्ही यत्न करा.
दोन शास् ज्ञ व राजू याचं ्यात काय बोलणे झाले असेल, ते सवं ादरूपाने िलहा.
94
आपण समजनू घेऊया.
खालील शब्द वाचा.
पाऊण, पाऊस, खरीप, बहीण, जमीन, मूल, रूळ, फूल, कठीण, देऊन, चूल, गरीब, सामाईक, माणसू .
वरील त्येक शब्दातील शवे टच्या दोन अक्षराचं े िनरीक्षण करा. काय जाणवल?े
या त्येक शब्दामधील शवे टच्या अक्षराला काना, मा ा, वले ांटी, उकार नाहीत आिण शवे टून दसु र्या
(उपान्त्य) अक्षरातं ील इकार, उकार दीघर् आहते .
जेव्हा मराठी शब्दातं ील शवे टच्या अक्षरात काना, मा ा, वेलाटं ी, उकार दशव्र लले े नसतात, तेव्हा शेवटून
दसु र्या अक्षरातं ील इकार, उकार दीघर् िलिहतात.
वर िदलेल्या वण्नर ानुसार िकमान दहा शब्द िलहा.
लक्षात ठेवा : तत्सम शब्दांतील शेवटून दुसर्या (उपान्त्य) अक्षरांतील इकार व उकार संस्कृतमधील मूळ
शब्दां माणचे र्हस्व िलिहतात.
उदा., नूपुर, चतुर, मानिसक, गणु , मंिदर, कुसुम, तरुण, ि य.
खालील िच ाचं ी नावे िलहा.
सुिवचार
पसु ्तकाचं ्या वाचनातनू आपल्याला एकातं ात िवचार करण्याची सवय लागते
आिण त्यातनू च खरा आनदं िमळतो. - डॉ. सव्पर ल्ली राधाकषृ ्णन
काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला
या जगात अशक्य काहीच नाही. - अ ाहम िलंकन
कष्ट आिण सवे ा यांतच खरा आनंद आहे.
दुसर्यांसाठी झटणार्यांना खरा आनदं अनुभवता यते ो. - सभु ाषचं बोस
95
मल्लखाबं
मल्लखांब हा विै शष्ट्यपूण्र असा महाराष्टीय व्यायाम कार आह.े
कसु ्तीमध्ये ावीण्य िमळवण्याच्या उद्दशे ाने मल्ल िविशष्ट लाकडी खांबावर
अनेक कसरतीचे कार करत असल्याने त्यास हे नाव पडल.े
बाळंभटदादा देवधर हे मल्लखांबाचे जनक होत. कुस्तीिगराच्या अगं ी
ताकद, चपळता, लवचीकपणा, डावपचे ात्मक सफाई इत्यादी गुणांच्या
वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा, या उद्देशाने बाळभं टदादा दवे धर
यांनी मल्लखाबं ावरील िनरिनराळे कसरतींचे व उड्याचं े कार तयार कले े.
मल्लखाबं ाचे आकार व कार अनेक आहते ; पण सवरस् ामान्यपणे
चिलत असलले ा साधा मल्लखाबं हा २ तिने म२ुळ१२तमा ीहटोरत उंचीचा, िशसवी
अथवा सागवानी लाकडाचा, वरच्या िदशने े जाणारा असतो.
अंग, मान व बोंड असे त्याचे तीन भाग असतात.
(१) अंग- मल्लखांबाच्या बंुध्यापासनू मानपे यरंत् च्या िनमुळत्या होत
जाणार्या भागास ‘अगं ’ असे म्हणतात.
(२) मान- मल्लखांबाच्या अगं ाच्या वर जो बारीक िनमळु ता नसलेला
सरळ भाग असतो, त्याला ‘मान’ असे म्हणतात.
(३) बोंड- मल्लखांबाच्या सवा्रतं वरच्या गोलाकतृ ी भागास ‘बोंड’
साधा मल्लखाबं असे म्हणतात.
पूवीर्च्या मल्लखाबं ाचे कार आताच्या मल्लखाबं ाचे कार
(१) वते ाचा मल्लखांब (१) परु लले ा मल्लखाबं
(२) हल्यारी मल्लखांब (२) टागं ता मल्लखांब
(३) पिलत्याचा मल्लखांब (३) दोरीचा मल्लखाबं
(४) उसाचा मल्लखांब
मल्लखाबं ावरील कौशल्याचं े सोळा कारांत वगीर्करण केले आह.े
(१) अढी (२) तढे ी (३) बगली (४) दसरगं (५) िफरकी (६) सुईदोरा (७) वले (८) उतरती (९) झाप
(१०) फरारे (११) आसने (१२) आरोहण-उड्या (१३) उड्या (१४) ताजवे (१५) सलाम्या (१६) चमत्किृ तजन्य
कामे.
कसु ्तीच्या कामी मल्लखाबं ाचा उपयोग कसा व िकती होतो याचा अदं ाज तमु ्हांला आलाच असेल; पण
त्यािशवाय नुसता व्यायामाचा कार म्हणनू देखील मल्लखाबं फार वरच्या दजा्रचा मानला जातो. या व्यायामापासून
आरोग्याचा चांगला लाभ होतो. यातील कौशल्ये करताना िनरिनराळ्या कारे शरीर वाकवनू करायची असल्याने
शरीराच्या आतील इिं यांच्या िकर्या सधु ारतात. शरीराच्या सव्र भागातं ील स्नायनंू ा उत्तम कारे ताण पडून ते
मजबतू होतात. या कौशल्यांमुळे शरीर लवचीक राहत.े या शारीिरक कौशल्यांत पषु ्कळ वेळा, खाली डोके वर पाय
अशा िस्थतीत राहावे लागत,े त्यामळु े रक्तािभसरणाचे कायर् सुधारते व आरोग्य चागं ले राहत.े थोडक्यात, आपल्या
असे लक्षात यते ,े की शरीरातील िविवध क्षमता िवकिसत करण्यासाठी मल्लखाबं उपयुक्त आहे.
96
तुम्हालं ा कोणता न कोणता तरी खेळ खळे ायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे िदले आहेत.
त्या आधारे तमु चे िवचार िलहा.
तुमचा आवडता खेळ
यथे े खळे ाचे िच लावा.
१ २
हा कोणत्या कारचा खेळ आहे? हा कोणत्या स्वरूपाचा कर्ीडा
(वैयिक्तक/सांिघक) कार आह?े (शारीिरक/बौद्िधक)
३ ४
हाच खळे तुम्हांला का आवडतो? या खेळामध्ये िकती खळे ाडू असतात?
५ ६
या खळे ामुळे कोणते फायदे होतात? या खेळात िवजयी होण्यासाठी काय
आवश्यक आहे?
७
या खळे ामधील तुमचे रे णास्थान कोण आहे?
97
आपण समजनू घऊे या.
कोणत्याही भाषेत सुरुवातीला खपू सारे शब्द नसतात. जसजशी ती भाषा अनके भागातं वापरली जाते तसतशी
त्या भाषते ील शब्दसंख्या वाढू लागते. वेगवगे ळ्या भाषातं ील शब्द आपल्या भाषते िमसळतात व ते इतके रूढ
होतात, की हा शब्द आपल्या भाषेतील नाही, असे आपल्याला मुळीच वाटत नाही. कधी कधी आपण इतर
भाषांतील शब्द आपल्या भाषते जसेच्या तसे घते ो, तर कधी कधी शब्दाचं ्या मळू रूपांत बदल करतो.
शब्द कसा बनताे म्हणजे िसद्ध होतो, यास शब्दिसद्धी म्हणतात. आपल्या मराठी भाषेत अनेक भाषातं ून
आलले े शब्द समािवष्ट आहते . मराठी भाषेची शब्दसंपत्ती िवपुल आह.े त्यांत ामखु ्याने तत्सम, तद्भव, देशी व
परभाषीय अशा चार मखु कारांतील शब्द आहेत.
(१) तत्सम शब्द (३) देशी शब्द
ससं ्कतृ भाषेतील अनके शब्द जसेच्या तसे जे शब्द अन्य भाषांतनू आलले े नाहीत, अशा
म्हणजे त्याचं ्या रूपातं काही बदल न होता मराठी मूळ शब्दानं ा देशी शब्द म्हटले जात.े
भाषेत आले आहेत. असे शब्द म्हणजे तत्सम उदा., िचमणी, वागं े, झोप, डोळे, दगड,
शब्द होय.
झाड, हाड, बाजरी, गडु घा.
उदा., कन्या, पु , िपता, पुष्प, जल,
भगवान, भूगोल, परंत.ु
(२) तदभ् व शब्द (४) परभाषीय शब्द
ससं ्कतृ भाषेतील अनके शब्द जसेच्या तसे न जसे संस्कृतमधील शब्द आपल्या मराठी
येता, त्यांच्या रूपातं काही बदल होऊन मराठी भाषते आढळतात, तसेच ससं ्कृतिशवाय इतर
भाषते आले आहते . असे शब्द म्हणजे तद्भव भाषांतील शब्ददेखील मराठीत समािवष्ट झालले े
शब्द होय. आहते . असे शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय.
उदा., गाव (गर्ाम), दूध (दुग्ध), हात (हस्त),
कान (कण)्र , पान (पण्)र , कोवळा (कोमल).
कानडी, इंगर्जी, तले ुग,ू पोतुरग् ीज, फारसी, अरबी, िहंदी, गुजराती अशा भाषातं ून आलले ्या शब्दाचं ी काही उदाहरणे पाहूया.
िहंदी कानडी इंगर्जी पोतुग्र ीज फारसी अरबी तेलुगू गजु राती
पगार पेशवा
दाम भाकरी बटॅ बटाटा कारभार खचर् अनारसा डबा
करोड गढु ी पेन मेज सरकार मेहनत चेंडू दादर
िमठाई िवळी टेबल पेरू सामना इनाम शटे
सडक गाजर फी चावी दरबार करार घी
भाई ताई डॉक्टर अज्र िरकामटेकडा
अडिकत्ता बस कज्र
फाइल
98
२०. िवचारधन
महषीर् धोंडो केशव कवेर् : हे ‘अण्णासाहेब कव’ेर् म्हणनू ओळखले जात.
समाजसधु ारणेच्या कामात ते िहिररीने भाग घते . िहंगणे स् ीिशक्षण ससं ्था,
एस. एन. डी. टी. मिहला िवद्यापीठ या संस्था त्याचं ्या यत्नानं ी नावारूपाला
आल्या. त्यानं ी कले ले ्या समाजसवे चे ्या गौरवाथ्र आपल्या भारत सरकारने त्यांना
‘भारतरत्न’ हा िकताब िदला.
त्यांचे िवचार- ‘िवद्याथीर् व िवद्यािथ्नर ी हे राष्टाचे भावी आधारस्तभं आहते .
त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्या.
(१) गतानगु ितक वृत्ती टाकनू स्वतं िवचार करायला त्यानं ी िशकाव,े मा हे लक्षात ठेवले पािहज,े
की आपल्याला स्वतं िवचार करण्याचा जसा हक्क अाहे तसाच तो इतरानं ाही आह.े
(२) मनाचा समतोलपणा राखावा.
कवे ्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आह.े हा तोल सांभाळला
नाही, म्हणनू च जगात मोठमोठे अनथ्र घडून आलेले आहेत. मनाचा समतोल साभं ाळून व भावनांच्या
आहारी न जाता, आपल्याला पटलले ी गोष्ट धैयान्र े आचरणात आणणारी माणसेच अापले हे स्वराज्य िटकवू
शकतील.
समतचे े तत्त्व आचरणात आणणारी व भदे ाभेद न मानणारी माणसे मोठ्या माणात झाल्यािशवाय या
देशाचा उदध् ार होणार नाही, अशी माझी ठाम खा ी आह.े ’
नामदार गोपाळ कषृ ्ण गोखले : हे लोकमान्य िटळकांचे समकालीन. उदारमतवादी
म्हणनू ते िसद्ध होत.े िवधायक काय्र करणार्या अनके ससं ्थांना त्यांनी चालना िदली.
त्यांनी ‘सव्ह्रंट्स आॅफ इंिडया सोसायटी’ नावाची संस्था स्थापन केली. ‘भारत सेवक
समाज’ या नावाने आता ती पिरिचत आह.े गोपाळ कृष्ण गोखले यानं ा महात्मा गांधी
गरु ुस्थानी मानत.
त्याचं े िवचार- ‘आज सवां्रत अिधक गरज असले , तर ती दशे ाच्या चारी कोपर्यांत
ऐक्याची िन दशे भक्तीची िशकवण देणार्या काय्कर त्याच्ंर ी. देश ेम इतके पराकोटीला
पोचायला हव,े की कवे ढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पािहजे. आज त्यागाची अिधक
जरूर अाह.े बोलणे नको, काम हव!े आपण सारे भाऊ भाऊ आहाते . आपण सारे िहदं ी आहोत. धम्र आिण
पंथ यातं गरु फटून जाऊ नका. समाजाची सवाग्ंर ीण उन्नती होण्यासाठी राष्टीय चािर यही हव.े आज निै तक
सामथ्य्र कमी हाेत अाहे. संकिु चत भावना आिण क्षु िवचार याचं ी मगरिमठी न सोडवू तर भाग्योदय कसा
होणार? आपल्या सव्र कामांत िशस्त, स्वाथ्रत्याग व कुशलता हे गुण ामुख्याने हवेत.
राष्टाची उभारणी हे सापे े काम नाही. त्यासाठी सबंध आयषु ्य द्यावे लागत.े आपण खत होऊया, भावी
िपढी पीक घईे ल.’
99
२१. सतं वाणी
ऐका. वाचा. म्हणा.
पंढरी नगरी दवै त ीहरी । जाती वारकरी तनमे ें ।।१।।
आषाढी काितक्र ी महापवेर्ं थोर । भजनाचा गजर किरती तेथें ।।२।।
साधुसतं थोर पताकांचा भार । मखु ीं तो उच्चार नामामृत ।।३।।
आनदं ाचा काला गोपाळकाला कले ा । हृदयीं िबंबला नरहरी ।।४।।
- संत नरहरी सोनार
सतं नरहरी सोनार - सतं नरहरी सोनार हे महाराष्टातील थारे संत कवी होत.
स्तुत अभंगात आषाढी-काितक्र ी वारी करून पढं रपूरला िवठुमाउलीच्या दश्रनाला
िनत्यनेमाने जाणार्या वारकर्यांचे वण्रन केले आह.े
माझंे माहेर पंढरी । सखु ें नादं ु भीमातीरीं ।।१।।
येथें आहे माय बाप । हरे ताप दरुशनंे ।।२।।
िनवािरली तळमळ िचंता । गले ी व्यथा अंतरींची ।।३।।
कैशी िवटवे री शोभली । पाहुिन कान्होपा ा धाली ।।४।।
- सतं कान्होपा ा
सतं कान्होपा ा - सतं कान्होपा ा या महाराष्टातील थोर सतं कविय ी.
स्ततु अभगं ात कान्होपा ा म्हणतात, की ‘माझे माहरे पढं रपरू आह.े ितथे भीमा
नदीच्या तीरावर सखु , आनदं आह.े पाडं रु गं हे माझे आईवडील आहते . िवटवे र उभ्या
असलले ्या पाडं रु गं ाच्या दशनर् ाने माझ्या मनातील िचतं ा, व्यथा, तळमळ दरू होत.े ’
100
शब्दाथर्
पाठ्यपुस्तकातील पाठ, किवता व बोली यांमध्ये आलेले कठीण शब्द, वाक् चार व त्यांचे अथ्र येथे
िदलेले आहेत. िदलेले शब्द व वाक् चार यांची मांडणी िवद्याथ्यां्रनी वहीत शब्दकोशा माणे करावी.
जय जय महाराष्ट माझा (गीत)
तट्टू - लहान घोडा. जबाब - उत्तर. िनढळ - कपाळ, ललाट. तक्त - तख्त, िसंहासन.
स्वप्नं िवकणारा माणसू
तुच्छ लखे णे - ितरस्कार करणे, कमी लखे ण.े कुतूहल - उत्सकु ता. ऐट- तोरा, िमजास.
गराडा पडणे - गदीर् होण.े िदलखचे - मनाला आकिषतर् करणारे. मती कुिं ठत होणे -
िवचार िकर्या थांबणे. सं मात पडणे - गोंधळात पडण.े तल्लीन होणे - मग्न होणे. तरतरी
पेरणे - उत्साह िनमा्णर करणे. भरभरून बोलणे - तोंडभरून बोलण.े ढब - शैली. गिहवरून
येणे - कंठ दाटनू येण.े
तोडणी
मनात काहूर उठणे - कावरेबावरे होणे. पाचंूदा - कडब्याचा पाच पंढे ्यांचा गट.
सरमड - बाजरीचे ताट, कडबा. तांबडं फुटणे - सकाळ होणे. काकडून िनघणे - थडं ीने
गारठणे. पाचट - उसाचा वाळलेला पाला, िचपाड. हबकून जाणे - धक्का बसणे. उलघाल
होणे - अस्वस्थ, बचे ैन होण.े आबाळ होणे - हेळसांड होणे. पैकं - पैस.े आनंदाला पारावार
न उरणे - खपू आनंद होणे.
भाषचे ा नमुना
अिहराणी बोली
नही - नाही. िसकेल - िशकलेला. टाप - िहंमत. पाळी - वेळ. घरना - घरचा
गावनाभी - गावचा. भायेरल्याज - बाहरे च्या. उट्यारेट्या - चौकश्या. बांधवरथनू -
बांधावरून. कज्या - भांडणे. िमटाडाले - िमटवायला. रातलेभी - रा ीसुद्धा.
याळम्हान कव्हळज - िदवसभरात कधीही. आत्तजे - आत्ताच. धुयले - धतु लले े.
धुवळाफूल - पाढं रशे ु . टाचर् - कडक. बसीसन - बसनू . फोपाटा - धळू .
ावणमास (किवता)
हषर् - आनदं . मानसी- मनाला, मनास. िशरवे -पावसाच्या सरी. नभोमंडपी - आकाशरूपी
101
मडं पात. जलद - मेघ. बलाकमाला - उडणार्या बगळ्यांची रागं . अवनी - पथृ ्वी.
पावा - बासरी. गाय - गात. सुवण्चर पं क- सोनचाफा. िविपनी - अरण्यात, वनात.
भामा - सत्यभामा, ीकृष्णाची पत्नी. रोष - राग. पुरोपकठं ी - नगराजवळील बागते .
ललना - िस् या.
भाडं ्याचं ्या दुिनयेत
कोठीची खोली - धान्य साठवण्याची खोली. िनत्योपयोगी - नेहमी उपयोगात असणारी.
काठवट - पीठ मळण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात. गल्भ - पिरपक्व.
थोराचं ी ओळख - डॉ. खानखोजे
खलबत - गुप्त चचार्. पव्रणी - दुिम्रळ संधी.
माझी मराठी (किवता)
ऋण - उपकार. उतराई होणे - ऋणातून मुक्त होणे. लोहापरी - लोखंडा माणे. गंध - सुवास.
अमृत - सुधारस. ाशन करणे - िपणे. वणार्वी - वणर्न करावी.
गचकअधं ारी
पंचकर्ोशी - चार-पाच कोसांच्या आतील गावे. मेटाकुटीला येणे - रडकंडु ीला येणे.
िगल्ला करणे - गोंधळ करणे. झंुजूमुंजू - पहाटेचा संिध काश. वक्ती - वेळेस.
कोला - कोल्हा. पुळे - पुढे. भेव - भीती. युक्ती फळाला येणे - यशस्वी होणे.
िहव भरणे - थंडीने गारठनू जाणे. भा फाकणे - सकाळ, सूयोर्दय होणे. शंकेची पाल
चुकचुकणे - शंका िनमा्रण होणे. करुणा भाकणे - दयेची याचना करणे. दरदरून घाम
फटु णे - खूप भीती वाटणे. िजवात जीव येणे - िनिश्चंत होणे. सुसाट पळत सुटणे - वेगाने
पळत सुटणे.
नात्याबाहरे चं नातं
झंकार - मजं ळू नादयुक्त आवाज. आगके चू - वाटचाल. हुडहुडी - थंडी, गारवा.
भास होणे - समज होण.े नखिशखान्त - पायाच्या नखापं ासनू डोक्यापयर्तं . न्याहाळणे -
एकागर्तेने, बारकाईने पाहणे. कणव िनमा्रण होणे - दया िनमा्णर होण.े भुरळ घालणे -
आकिषरत् करणे. काळजात धस्स होणे - भीतीने धक्का बसणे.
102
गोमू माहरे ला जाते (गीत)
नाखवा - मखु ्य नावाडी. घोव - पती, नवरा. खाडी - नदीत समु ाचे पाणी जथे वर येते तो भाग.
ताटवा - फुलझाडाचं ा मांडव, वाफा. शहाळी - कोवळे नारळ. मापवणे - मोजणे.
झणी - लवकर. गलबत - होडी, नौका.
भाषेचा नमुना
कुपारी बोली (कोकणी)
यासॉ - यते अस.े उगडलॉ - उघडला. वाशीली - वाचली.जकल्या - सगळ्या. मरशॅ े - मरणार
आहोत. बग्यादो - बघण्यासाठी. वळे सू - वळे . नॉतो - नव्हता. आटपॉन - आटपनू .
खाट्येऑर - खाटेवर. आयकॉ- ऐकायला. भॉठो - मोठा. खांबोरसॉ - खाबं ावरील.
बारझाड - झाडताना. घरोर - घरावर. टुकीलॉ - पािहला.
बाली बटे
कंठा - गळ्यातील सोन्या-मोत्याचं ा हार. कठं मणी - गळ्यातल्या हारातील सवा्तरं मोठे रत्न.
उभयता - दोघ.े राई - बन. पिरसमाप्ती - शवे ट. अ ाप - सभ्य, गरीब. िमस्कीलपणे -
खट्याळपण.े भाट - स्तुती गाणार,े स्तिु तपाठक.
सलाम-नमस्ते !
दिु म्ळर - िमळण्यास कठीण. मन हले ावणे - दु:ख वाटण.े बावरणे - गोंधळनू जाणे.
थक्क होणे - आश्चय्रचिकत होण.े पचनी पडणे - मानवण,े आत्मसात होणे.
अनाम वीरा... (किवता)
अनाम वीर - अज्ञात सिै नक. जीवनान्त - जीवनाचा शवे ट. समर - यदु ्ध, लढाई.
दशे ाकाशीं - दशे ासाठी. िवलीन होणे - सामावून जाणे. िरयासत - वतन. तुशंे - तुझे.
मतृ ्युंजय - मतृ ्यवू र िवजय िमळवणारा.
किवतेची ओळख
काव्य ितभा - काव्यिनिम्तर ीची शक्ती. कल्प - िविशष्ट कालावधीसाठी करण्यास िदलेले
काम. सांजवात - संध्याकाळच्या वळे ी लावलले ा िदवा. पाश सोडणे - बधं नातनू मुक्त होणे.
हेका धरणे - हट्ट करणे. भावनाचं े मोहोळ चते वणे - भावना जागृत करणे.
103
असे जगावे (किवता)
नजर रोखणे - िनभ्रयपणे पाहणे. गुलामी - दास्यत्व. दांडगी इच्छा - बळ इच्छा.
कवेत अंबर घणे े - अशक्य गोष्ट शक्य करणे. काळीज काढनू देणे - ि य गोष्ट दुसर्याला देण.े
ठणकावनू सांगणे - न घाबरता सागं ण.े कठोर - दयाशनू ्य, िनष्ठुर.
कोळीण
सगु ावा लागणे - शोध लागणे. कमान - अधव्र तु्रळाकार. गुंग होणे - मग्न होणे. गढू - रहस्य.
दबा धरणे - हल्ला करण्यासाठी लपून बसण.े तीक्षा करणे - वाट पाहणे. असहाय - हतबल.
पारध होणे - िशकार होणे. सोबग - एक कारचा कीटक. उत्कठं ा - उत्सुकता. तटस्थ - उदासीन.
मागमसू नसणे - माहीत नसणे. अकस्मात - अचानक. तवारी - वग्वर ारी.
थेबं आज हा पाण्याचा (किवता)
मोल - मूल्य. कोती - संकिु चत वृत्तीचे. चाळा - नाद, सवय. ठगणे - फसवले जाणे.
वदनी कवळ घेता...
रेलचले - समदृ ्धी, िवपलु ता. अपव्यय - वाया घालवण.े नासाडी - नासधूस. यजमान - पाहुणे.
अवाजवी - आवश्यकतेपेक्षा जास्त. िदलासा िमळणे - आधार िमळण.े
धोंडा
भंडावून सोडणे - हरै ाण करण.े धास्तावणे - घाबरण.े िभरकावणे - फके ण.े लुप्त होणे - गायब
होणे. पाठपरु ावा करणे - मागोवा घेणे. अिरष्ट - सकं ट.
िवचारधन
िहिररीने भाग घणे े - उत्साहाने भाग घणे े. नावारूपाला यणे े - लौिकक ाप्त होण.े समकालीन -
समान काळातील.
सतं वाणी
तनेमें - िनत्यनमे ाने. िबंबणे - ठसण.े िनवारणे - दूर करण.े व्यथा - दु:ख. धाली - सतं षु ्ट झाली.
***
104