The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by wabsender, 2021-04-28 04:40:28

Paryavaran

Paryavaran

‘ब’ मान्यता क्रमाकं मसदु ा
शासन निरणय् क्रमांक ः अभ्यास - २११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनाकं २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनाकं २०.०६.२०१९

रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपसु ्तक सन २०१९-२० या शकै ्षणिक वर्षापासून निधारीत करण्यास मान्यता दणे ्यात आली आह.े

पर्ावय रण शिक्षण

इयत्ता ११ वी

Amnë¶m ñ‘mQ>©’$moZdarb DIKSHA APP Ûmao nmR>²¶nwñVH$mÀ¶m n{hë¶m n¥ð>mdarb
Q. R. Code X²dmao {S>{OQ>b nmR>çnwñVH$ d nmR>çnwñVH$mVrb à˶oH$ nmR>mg§~§{YV
Aܶ¶Z AܶmnZmgmR>r Cn¶wº$ ÑH$lmì¶ gm{h˶ CnbãY hmoB©b.

२०१९
‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d Aä¶mgH«$‘ g§emoYZ ‘§S>i, nwUo.

प्रथमावृत्ती : २०१९ © महाराष्र्ट राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळ, पणु े ४११००४.
पहिले पनु र्मुद्रण : २०२० महाराष््टर राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मडं ळाकडे या पसु ्तकाचे
सर्व हक्क राहतील. या पसु ्तकातील कोणताही भाग सचं ालक, महाराष्टर् राज्य
पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ यांच्या लखे ी परवानगीशिवाय
उद्‌धृत करता येणार नाही.

पर्यावरण शिक्षण विषय समिती : चित्रकार : श्री. भटू रामदास बागले
डॉ. क्रांती धनंजय यार्दी, (अध्यक्ष) मुखपृष्ठ व सजावट : श्री. भटू रामदास बागले
डॉ. बापू जीवनराव भोसले, सदस्य अक्षरजुळणी : मदु ्रा विभाग, पाठ्यपुस्तक मडं ळ,
श्री. परमशे ्वर अरूणराव जाधव, सदस्य
श्रीमती. अनिता राजंदे ्र पाटील, सदस्य पुण.े
डॉ. राजकुमार रमेश खापके र, सदस्य
श्री. रविकिरण जाधव, सदस्य-सचिव कागद : ७० जी.एस.एम. क्रीमवोव्ह
मदु ्रणादशे :
मुद्रक :

पर्ावय रण शिक्षण अभ्यास गट : निर्मिती
श्री. शेखर शकं रराव साळकंु े श्री. सच्चितानंद आफळे
डॉ. अन्सारी मोहम्मद रफीक अब्दलु सत्तार मुख्य निर्मिती अधिकारी
क.ु जमीला खातनू शरीफलु हसन श्री. लिलाधर आÌmम
डॉ. नितीन मनोहर वळजं ु
श्रीमती जयशीला महादवे कराडे निर्मिती अधिकारी

मुख्य समन्वयक प्रकाशक
श्रीमती प्राची रdr§द्र साठे श्री. विवेक उत्तम गोसावी

नियंत्रक
पाठ्यपसु ्तक निर्मिती मंडळ,

प्रभादेवी, मंबु ई-२५.





प्रस्तावना

विद्यार्थी मित्रांनों,
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर (NCF २००५) आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF २०१०) तयार
झाला आहे. हे पाठ्यपुस्तक (SCF २०१०) नसु ार अध्यापन आणि अध्ययनाच्या दृष्टिकोनाला धरून संकलित करण्यात आले
आह.े मा. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण हा विषय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अनिवार्य असल्याचे आदशे दिले आहेत. मा.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानसु ार पर्यावरण शिक्षण (EE) हा विषय इयत्ता ११ आणि १२ वी च्या स्तरावर स्वततं ्र आणि
अनिवार्य ठवे ला आह.े

महाराष्टर् राज्याने पुस्तकाची रचना अशी कले ी आह,े की जणे ेकरून सहअध्ययन आणि सामूहिक कृती सलु भ
करण्यासाठी हे पाठ्यपसु ्तक प्रोत्साहित करेल. रचनात्मक दृष्टिकोन आणि कृतींवर आधारित अध्यापन-अध्ययनासाठी हे
पुस्तक तयार केले गेले आह.े सदर अभ्यासक्रम सबं धं ित चित्रांसह ज्ञान निर्मिती सलु भ करण्यासाठी वर्गीकृत पद्धतीने सादर कले ा
आह.े पर्यावरणाचे संवर्धन आणि काळजी, जवै विविधता, नसै र्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसाठी
हे पाठ्यपसु ्तक ठळक मदु ्ेद मांडत आह.े या पसु ्तकातील विषय अशा रीतीने माडं ले आहते , की ज्यांमुळे शाश्वत विकासाची
संकल्पना विद्यार्थ्यानं ा कळनू यईे ल. आजच्या जगातील पर्यावरणविषयक सामाजिक व आर्थिक समस्या एकमके ातं गतुं लले ्या
आहते . त्या सोडविण्यासाठीची साधने व निरनिराळे मार्ग याचं ाही समावेश या पाठ्यपसु ्तकात केला आह.े

या पाठ्यपुस्तकात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनू योग्य पर्यावरणविषयक घटनाचं ा विचार कले ा आहे. शिक्षकानं ा या
घटनावं र भर देण्यासाठी प्रोत्साहित कले े आहे आणि अभ्यासक्रमाच्या वर्ग अध्यापनादरम्यान ते लागू करण्याचा प्रयत्न कले ा
आह.े कतृ ियुक्त शिक्षण पद्धतीवर भर दते या अभ्यासक्रमाची निर्मति ी केली आह.े उच्च माध्यमिक स्तरावर, पर्यावरणासाठी
सातत्याने कृती सरु ू ठवे ून, प्रकल्प आणि लेखी परीक्षेवर आधारित स्वतंत्र मलू ्यमापनाद्वारे अनिवार्य अभ्यासक्रम बनवला आहे.
अशा दृष्टिकोनामुळे केवळ व्यावहारिक पर्यावरणाच्या समस्या जाणून घणे ्यास मदत होणार आहे. त्यामळु े विद्यार्थ्यंाना
आजच्या जगातील या समस्या सोडवण्यासाठी सहभागी होऊन पुढाकार घेण्यास प्रोत्साहन मिळेल. व्यावहारिक पर्यावरणविषयक
समस्यांवर आधारित व विद्यार्थ्यांच्या आसपासच्या परिसराशी थटे संपरक् प्रदान करण्यासाठी पाठ्यपसु ्तकामध्ये उदारहरणादाखल
विविध कतृ ी आणि प्रकल्प सचु विले आहते (पण या परु तेच मर्यादित नसावे). कतृ ियुक्त शिक्षण हे प्रभावी शिक्षण सनु िश्चित
करले , ज्यामळु े उत्कृष्ट, सवं ेदनशील, तरसक् ंगत नागरिक निर्माण होतील. काळजीपरू ्वक नियोजन आणि अंमलबजावणीमळु े हा
दृष्टिकोन यशस्वी होऊ शकतो.
या पाठ्यपुस्तकात तज्ज्ञांचे मत आणि त्यांच्या सचू नाचं ा समावेश केला आहे. अशी आशा आह,े की या
पाठ्यपुस्तकातील घटक विद्यार्थ्यंाना आणि शिक्षकांना समजून घणे ्यास आणि त्यावर कृती करण्यास निश्चित मदत करतील.

महाराष््टर राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ, पुण,े हे शिक्षक, पालक आणि इतर वाचकांकडनू
अभिप्राय आणि सूचनांसाठी उत्सुक आहे.

nwUo (डॉ. सुनिल मगर)
{XZm§H$ … 20 OyZ 2019, संचालक

^maVr¶ gm¡a … 30 Á¶oîR> 1941. महाराष्टर् राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व
अभ्यासक्रम सशं ोधन मडं ळ, पुण.े

इयत्ता अकरावी पर्यवा रण शिक्षण

क्षमता विधाने

l नसै र्गिक आणि सामाजिक पर्यावरणाची व्याप्ती समजून घेतो व त्याची अभिव्यक्ति करण्याचे कौशल्य विकसित करतो,
सभोवतालच्या स्थानिक पातळीवरून विस्तृत पर्यावरणाचा अनुभव करतो.

l पर्यावरणाचा एकात्मिक परिक्षेची ठोस समज विकसित करतो.
l आपल्या स्‍थानिक व प्रादशे िक पर्यावरणाच्या समस्‍यांविषयी समजनू अनुभूती घेवनू त्याबद‌् दल आत्मीयता व आदर

व्यक्त करतो.
l पर्यावरणातील घटकाचं े ज्ञान आत्मसात करून त्याचे महत्त्व समजावनू सागं ितलेल्या / सदं र्भित केलले ्या गोष्टी / घटना

/ मौखिक / लिखित / रेखाचित्र / पसतं ीच्या इतर कोणत्याही पर्यायांचा तपशील समजून घते ो.
l राष्‍ट्रीय राज्‍य व स्‍थानिक पातळीवर शाश्वतता व त्‍यांच्या समस्‍या खोलवर समजनू घते ो.
l विविध ससं ्थांच्या पर्यावरणविषयक समस्यांच्या विषयपत्रिका, संबधं ित कतृ ी योजनांचे आणि प्रयत्नांचे ज्ञान आत्मसात

करतो व या सदं र्भात चर्चा करण्यास सक्षम होतो.
l पर्यावरणीय कल्याणासाठी क्रियांना समर्थन दणे ाऱ्या प्रयत्नांचे वरनण् आणि दस्तऐवजीकरण करतो, सकारात्मक दृष्ट्या

प्रभावित करणाऱ्या जागतिक पर्यावरणीय कल्याणासाठी अवलंब करण्यासाठी सबं ंधित पर्यावरणविषयक समस्यांबाबत
सवं ेदनशीलता विकसित करतो.
l अधिक शदु ्ध पद्धतीने जबाबदारी स्वीकारतो, प्रश्न माडं तो आणि त्यावर विचारपूर्वक उपाय शोधतो, चर्चा करतो आणि
योग्य कृतीनियोजन करतो.
l स्वानुभवातनू नसै र्गिक आणि सामाजिक पर्यवरणाची जागरुकता निर्माण करतो व अनुभव सामायिक करतो, तसेच त्याचे
कथन करण्याची क्षमता विकसित करतो..
l प्राप्त अनुभवांच्या सधं ीच्या माध्यमातून वर्ग आणि त्याबाहरे ील नसै र्गिक आणि सामाजिक पर्यावरण यांच्यातील संबंधाचे
अध्ययन करण्याची ठोस अनुभतू ी प्राप्त करतो.
l नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाचा परस्परसबं ंध , विविध प्रक्रिया या वर विस्तृत चर्चा करण्याचे कौशल्य विकसित
करतो.
l परिस्थितिकीची वर्गीकृत रचना आणि संबंधित कार्ेय समाज विकसित करतो.
l निरीक्षण करण्यायोग्य वैशिष्ट्यांवर आधारित वैशिष्ट्ये ओळखण्याची क्षमता निर्माण करतो वा ओळखतो, लक्षणीय
वशै िष्ट्यांवर आधारित प्रकार / गट वस्तूंमध्ये समानता आणि फरक ओळखण्याची क्षमता निर्माण करतो.
l पर्यावरणाची गतिशीलता, प्रक्रिया आणि कारणे या घटनाबं द्दलच्या अनभु वांचे निरीक्षण, सबं ंध, सामायिकरण आणि
समजावनू सागं ण्याची क्षमता निर्माण करतो.

इयत्ता अकरावी पर्ायवरण शिक्षण

क्षमता विधाने

l दनै ंदिन जीवनाच्या अनभु ूतीवरून ज्ञात वजै ्ञानिक सकं ल्पना लागू करण्याची संधी प्राप्त करतो.
l जैवविविधतचे ी मलू ्ये विविध उदाहरणांच्या साहाय्याने समजून घऊे न तो आत्मसात करतो.
l नैसर्गिक व सामाजिक पर्यावरणातील विविधतेचा आदर करून वजै ्ञानिक दृष्टीकोन विकसित करतो.
l उदाहरणाचं ्या मदतीने जवै विविधतेच्या मलू ्यांची व्याख्या समजनू घते ो. सवं ेदनशील आणि सक्षम होतो.
l नैसर्गिक व सामाजिक पर्यावरणातील फरक/विविधता यांचा आदर करतो आणि फरकाचं ा वैज्ञानिक समज विकसित

करतो.
l त्यांचा आदर करण्याची जाण निर्माण करतो.
l ‘भारत हा जैवविविधतने े समृद्ध देश’ याबद्‌दल माहिती मिळवितो.
l जैवविविधतले ा असणारे धोके आणि परिणाम स्पष्ट करतो.
l जवै विविधतेचे संवर्धन ही एक सामाजिक जबाबदारी म्हणनू समाजावनू घते ो.
l विविध प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांची परस्पर निर्भरता, सर्व जीवित घटकांची आणि जीव समर्थन प्रणालींच्या

परस्परसंबधं ांचे ज्ञान संपादन करतो.
l पद्धतशीरपणे निराकरण करण्यासाठी विविध पर्यावरणीय समस्यांना समजून घते ो, आणि आवश्यक अंतर्दृष्टी आणि

दृष्टीकोन विकसित करतो.
l नैसर्गिक ससं ाधनाचं े संवर्धन करण्यासाठी माहिती मिळवितो.
l नैसर्गिक आणि मानव-निर्मित आपत्तींचे अर्थ, निसर्ग, प्रकार आणि परिणामांची ठोस समज विकसित करतो व

त्याचबरोबर आपत्कालीन सचं ाचे आणि व्यवस्थापनाचे धोरण ठरवू शकतो.
l आपत्ती दरम्यान सज्जता विकसित करतो आणि आपत्कालीन संच पद्धतशीरपणे तयार करण्यास सक्षमता निर्माण

करतो.
l आपत्तींमध्ये नुकसान टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी सज्ज होतो.
l अतं ्यत गरजचे ्या वेळी आपत्ती घटनेत समाजाच्या कल्याणासाठी प्रचडं मदतीचा घटक म्हणनू सिद्ध होतो.

- शिक्षकांसाठी -

P पाठ्यपुस्तक प्रथम स्‍वतः समजून घ्‍यावे. उपक्रमशील अध्यापन-अध्यायनासाठी तयार केलेले
आहे.
P हे पाठ्यपुस्‍तक शिकविण्यापूर्वी मागील सर्व इयत्‍तांच्या
पाठ्यपुस्‍तकांचा संदर्भ घ्‍यावा. P संबोधांची क्रमवारीता लक्षात घेता अनुक्रमणिकेनुसार
पाठ शिकविणे. विषयाच्या सुयोग्‍य ज्ञान निर्मितीसाठी
P प्रत्‍येक पाठातील कृती, उपक्रमासाठी काळजीपूर्वक संयुक्‍तिक ठरेल.
आणि स्‍वतंत्र नियोजन करावे.
P पाठ्यपुस्‍तकातील ‘क्‍युआर कोड’ वापरावा. काही
P अध्ययन-अध्यापनामधील आंतरक्रिया, प्रक्रिया, सर्व वेबसाईट संदर्भासाठी देण्यात आल्‍या आहेत. तुम्‍ही
विद्यार्थ्यंाचा सहभाग व आपले सक्रिय मार्गदर्शन स्‍वतः तसेच विद्यार्थ्यांनी या संदर्भाचा वापर करणे
अत्‍यंत आवश्यक आहे. अपेक्षित आहे. या संदर्भ साहित्‍याच्या आधारे तुम्‍हांला
पाठ्यपुस्‍तकाबाहेर जाण्यास नक्‍कीच मदत होईल. हे
P वर्गामध्ये शैक्षणिक साधनांचा आवश्यकतेनुसार वापर विषय सखोल समजण्यासाठी विषयाचे अवांतर वाचन
करणे हे विषयाच्या सुयोग्‍य आकलनासाठी गरजेचे नेहमीच उपयोगी असते. हे लक्षात घ्‍या.
आहे. यामध्ये दृक‌श् ्राव्य साधने, ॲप्स इत्‍यादींचा वापर
करणे. P मूल्‍यमापनासाठी कृतीप्रवण, मुक्‍तोत्‍तरी, बहुपर्यायी,
विचारप्रवर्तक प्रश्नांचा वापर करावा. पाठाच्या शेवटी
P प्रत्‍येक पाठासाठी किती तासिका लागतील यांचा स्‍वाध्यायात याचे काही नमुने दिलेले आहेत.
विचार करण्यात आलेला आहे. पाठ थोडक्यात आटपू
नये, त्‍यामुळे विद्यार्थ्यावर बौद्धिक ओझे न लादता
विषय आत्‍मसात करण्यास त्‍यंाना मदत होईल.

P पर्यावरणातील बहुतेक संकल्‍पनांना शास्‍त्रीय आधार
असतो व त्‍या सामाजिक गोष्‍टीशी निगडित असतात.
गट प्रती, एकमेकंाच्या मदतीने शिकणे या बाबींना
प्रोत्‍साहन द्यावे. त्‍यासाठी वर्गरचना बदलावी.
विद्यार्थ्यंाना शिकण्यासाठी जास्‍तीत जास्‍त्‍ा वाव
मिळेल अशी वर्गरचना करावी.

P सांख्यिकीय व माहिती प्रश्न विचारू नयेत, त्‍याऐवजी
सांख्यिकी माहितीच्या आधारे दिसणाऱ्या
आकतृ ीबंधावर भाष्‍य करण्यास सांगावे.

P सदर पाठ्यपुस्‍तक रचनात्‍मक आणि कतृ ीयुक्‍त

अनकु ्रमणिका

अ.क्र. प्रकरणाचे नाव पान क्र.
१ ते १३
१. पर्ायवरण आणि शाश्वत विकास
१.१ पर्वया रणाचे आतं रशाखीय स्वरूप १४ ते २७
१.२ व्याप्ती आणि महत्त्व
१.३ राष्रट् ीय व आंतरराष्र्ट ीय ससं ्था २८ ते ४५
१.४ पर्यवा रण संरक्षणात व्यक्तीचे योगदान
१.५ शाश्वत विकास

२. परिसंस्था
२.१ परिस्थितीकीची व्याप्ती
२.२ परिससं ्थेची रचना व कारय्
२.३ परिससं ्थचे े प्रकार
२.४ परिससं ्थचे ी गतिशीलता
२.५ परिसंस्ेचथ ्या सवे ा
२.६ प्रजातींचे परस्परावलबं न व सबं ंध
२.७ परिस्थितीकीय उन्नत अनकु ्रमण

३. जवै विविधता
३.१ जैवविविधता म्हणजे काय ?
३.२ जवै विविधतेचे स्तर.
३.३. जवै विविधतेची मूल्ये.
३.४ भारत : एक बहुविधजैव विविधता असलले ा दशे
३.५. जवै विविधतेला होणारे धोक.े
३.६. मानव आणि वन्यजीव संघरष.्
३.७ जवै विविधतचे े संवर्धन.

अनुक्रमणिका

अ.क्र. प्रकरणाचे नाव पान क्र.

४. नैसर्गिक ससं ाधने ४६ ते ६१
४.१ पाणी
४.२ जंगल ६२ ते ८०
४.३ अन्न
४.४ जमीन ८१ ते ८२
४.५ खनिजे ८३ ते ८५
४.६ नसै र्गिक संसाधनाचं ा शाश्वत वापर.

५. आपत्ती
५.१ आपत्ती
५.२ आपत्तीचे प्रकार
५.३ नसै र्गिक आपत्ती
५.४ मानवनिर्मित आपत्ती
५.५ आपत्तीचा परिणाम
५.६ आपत्कालीन संच
५.७ कृती

६. शब्दसचू ी

७. प्रकल्प मार्गदर्शक सचु ना व यादी

S.O.I. Note : The following foot notes are applicable : (1) © Government of India, Copyright : 2019. (2) The responsibility
for the correctness of internal details rests with the publisher. (3) The territorial waters of India extend into the sea to
a distance of twelve nautical miles measured from the appropriate base line. (4) The administrative headquarters of
Chandigarh, Haryana and Punjab are at Chandigarh. (5) The interstate boundaries amongst Arunachal Pradesh, Assam
and Meghalaya shown on this map are as interpreted from the “North-Eastern Areas (Reorganisation) Act. 1971,” but
have yet to be verified. (6) The external boundaries and coastlines of India agree with the Record/Master Copy certified by
Survey of India. (7) The state boundaries between Uttarakhand & Uttar Pradesh, Bihar & Jharkhand and Chattisgarh &
Madhya Pradesh have not been verified by the Governments concerned. (8) The spellings of names in this map, have been
taken from various sources.

DISCLAIMER Note : All attempts have been made to contact copy right/s (©) but we have not heard from them. We will
be pleased to acknowledge the copy right holder (s) in our next edition if we learn from them.

मखु पृष्ठ ः पथृ ्‍वीचे घटक आणि पर्यावरण व शाश्वत विकासासाठी आवश्यक कृती.

मलपषृ ्‍ठ ः रोजच्या जीवनामध्ये पुनःचक्रीकरण करता यणे ाऱ्या व पनु ःचक्रीकरण न करता येणाऱ्या वस्‍तू.

१. पर्वया रण आणि शाश्वत विकास

१.१ पर्यावरणाचे आतं रशाखीय स्वरूप पर्ावय रण मानवाला प्रामुख्याने हवा, पाणी,
१.२ व्याप्ती आणि महत्त्व अन्नाद्वारे जीवनाचे मलू भतू पाठबळ देत.े पथृ ्वीवरील
१.३ राष्रट् ीय व आंतरराष्रट् ीय ससं ्था नसै र्गिक स्त्रोतांचे संरक्षण न करता आपण जगचू
१.४ पर्वाय रण सरं क्षणात व्यक्तिचे योगदान शकणार नाही.
१.५ शाश्वत विकास पर्ावय रणाशी सबं ंधित काही मूलभतू सकं ल्‍पना :
१) पर्ावय रण: पर्ायवरणामध्ेय अजवै िक व मानव, प्राणी,
१.१ पर्ावय रणाचे आंतरशाखीय स्वरूप.
वनस्‍पती यांच्याशी निगडित असलेल्या सर्वच घटकाचं ा
“पर्ावय रणशास्त्रात सजीवाशं ी निगडित प्रत्यके घटकाचं ा समावशे होतो.
सातत्‍याने विचार केला जातो, या शास्त्रात प्रामखु ्याने विविध २) परिस्थितिकीय शास्त्र : जवै िक व अजैविक
प्रकारे बहुआयामी दृष्टीकोनाद्वारे आपल्या सभोवतालच्या घटकांमधील परस्पर सबं धं ांचा अभ्यास करणारे
निसर्ागची सम्यक ओळख घडवून, मानवाच्या निसर्ावग रील शास्त्र. ते निसर्चाग ्या सरं चनेचा व कार्ायचा अभ्यास
अतिक्रमणाचाही सखोल विचार करण्यात येतो.” करते.
३) पर्यावरण शास्त्र: पर्वया रणाचा शिस्‍तबद‌्ध व
पर्वाय रण (environment) हा शब्द फ्ंरेच शब्द शास्‍त्रशदु ध‌् पद‌्धतीचा अभ्‍यास म्‍हणजे पर्वया रण शास्‍त्र
“Environ” म्हणजे सभोवताल यापासनू निर्ामण होय. ‍यामध्ये विज्ञान, परिस्थितीकीय शास्त्र,
झाला असून, आपल्या सभोवतालच्या प्रत्ेकय अभियांत्रिकी, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र
घटकांचा पर्यवा रणात समावशे होतो. सभोवतालचा इत्यादींचा समावेश असतो.
परिसर म्‍हणजचे पर्ावय रण. ४) पर्यावरण शिक्षण: विज्ञान व परिस्थितीकीसह
पर्ावय रणाशी निगडित सामाजिक व इतर सर्व बाबींचा
तमु ्हाला माहीत आहे काय ? अभ्‍यास म्‍हणजे पर्ावय रण शिक्षण.
दर वर्षी ५ जून रोजी जागतिक पर्ायवरण दिन साजरा या विषयात सर्व पर्वाय रणीय समस्‍यांचा समावशे
कले ा जातो. होतो.
स्टॉकहोम परिषद: सयं कु ्त राष्टरांची ‘मानवी पर्वाय रण ५) पर्वाय रणाचा ऱ्हास : मानवाच्या कतृ ीमळु े
विषयक’ आंतरराष्ट्रीय परिषद, स्वीडनची राजधानी पर्वया रणाची झालले ी हानी. उदा. जगं लतोड व
स्टॉकहोम येथे दिनाकं ५ जनू ते १४ जून १९७२ या जल, मदृ ा, हवा इत्‍यादींचे प्रदषू ण.
कालावधित भरली होती. या परिषदेला ११४ राष्टरांचे ६) पर्यावरणाचे संवर्धन : आपण ज्या पद्धतीने निसर्चाग े
प्रतिनिधी हजर होत.े पर्ावय रणाचा एक अविभाज्य सरं क्षण करतो व नैसर्गिक पर्यावरणाचे झालले े नकु सान
घटक असलेल्या मानवाने पर्वया रणाचे काय केले भरून काढतो त्या सर्व पद्धती. उदाहरणार्थ जेव्हा
आह,े याचा आढावा घेण्यासाठी संबधित राष्‍ट्रांचे आपण एखाद्या वन्य प्राण्याची शिकार होऊ देत नाही
सरकारी प्रतिनिधी सर्वोच्च पातळीवरील नेततृ ्व किवं ा एखाद्या नापीक प्रदेशाचे जंगलात रूपातं र
करण्यासाठी प्रथमच असे एकत्र आले होते. करतो, तवे ्हा आपण पर्यावरणाचे सवं र्धनच करीत
पर्यावरणाचा समतोल साभं ाळण्यासाठी व भावी असतो.
पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन करणारी १५० कृती योजना पर्वया रणाचे चार विभाग आहते .
व २० तत्त्वे या परिषदेत मान्य करण्यात आली. १. वातावरण, २. जलावरण, ३. शिलावरण,
परिषदेने “ अवघी पृथ्वी एक” (“Only one ४. जीवावरण.
earth”) हे बोधवाक्य स्वीकारले. ५ जून हा दिवस
‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून परिषदेने घोषित
केला.

1











































सामान्य जवै भूरासायनिक चक्र खालील प्रमाणे - करून विकली जात असल्यामुळे त्यांचे आर्थिक
मलू ्य बरेच मोठे आहे.
१. नायटर् ोजन चक्र वनातील वनस्पतीपासनू अनके औद्योगिक
२. कार्बन चक्र उत्पादने तयार होतात. वेगवेगळ्या परिस्थितीकी
३. प्राणवायू चक्र व्यवस्थांमधील वन्य वनस्पतींपासून आपली अनेक
४. गधं क चक्र औषधे तयार होतात.
५. फॉस्‍फरस चक्र
६. जल चक्र ब) पूरक सवे ा: जैवभार उत्पादन, वातावरणातील
प्राणवायचू े उत्पादन, माती तयार करणे इत्यादी अन्य
२.५ परिसंस्था सेवा पाठबळ सवे ा परिस्थितीकी व्यवस्था देत असते.

परिससं ्‍था सवे ा ही लोकांनी वापरलेली संसाधने व निसर्गाने ओढे व नद्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्यावर नियतं ्रण
देऊ केलेल्या सवे ा यामध्ये विभागली जात.े उदाहरणार्थ ठेवणे ही वनाकं डून आपल्याला दिली गले ेली
अप्रत्यक्ष सेवा आह.े वनआच्छादनामळु े
वन परिससं ्थेचे प्रत्यक्ष मलू ्य : पृष्ठभागावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत
l लाकडू मुरून भूजलाची पातळी वाढण्यास मदत होत.े वनामुळे
l फळे मातीची धूप थांबते ही माती तयार व्हायला हजारो वर्षे
l कंदमुळे लागतात.
l औषधे
l जळाऊ लाकूड क) नियामक सेवा : पूर नियतं ्रण, हवामान नियमन,
वन परिसंस्थेचे अप्रत्यक्ष मूल्य : पाण्याचे शुद्धीकरण, मानवी रोगराईवर नियंत्रण
१) पर्यावरणीय समतोलाचे नियमन करण.े इत्यादीचा परिससं ्था नियमन प्रक्रीयेत समावेश
२) पाणी आणि मातीचे संवर्धन करणे. असतो.
३) तापमान कायम ठवे ण.े
४) पर्जन्यमान वाढवण.े कार्बन डायऑक्साईड शोषून घऊे न व आपण
५) वन्य प्राण्यांसाठी अधिवास परु वणे. श्वास घते असलेला प्राणवायू मकु ्त करून झाडे
६) निसर्गाचे सौंदरय् मूल्‍य वाढविण.े स्थानिक तापमान घटवतात. त्यामळु े आर्दतर् ा व
तापमान कायम राहण्यास मदत होते. पर्यावरणीय
परिसंस्था सवे ा या नैसर्गिक परिस्थितीकी व्यवस्थेतील समतोल, वन्यजीवाचं े अधिवास व पावसाचे वाढते
जवै विविधता व मानवी गरजा शाश्वत ठवे णाऱ्या प्रक्रिया प्रमाण कायम ठवे ण्यास वने साहाय्यभतू होतात.
आहेत. निसर्ग आपल्याला या सवे ा मोफत दते असतो.
परिस्थितीकी व्यवस्थेतील सवे ानं ा परिसंस्थेच्या व आर्थिक ड) सासं ्ृकतिक सवे ा : परिसंस्था आपणासं अविरतपणे
दृष्टीने मूल्य आहे. मात्र अलीकडील काही दशकामं ध्ये कधीही न सपं णाऱ्या सेवा अखडं पणे पुरवित असत.े
मानवी हस्तक्पषे ामळु े त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला उदा. लोकशिक्षण, मनोरजं न, सांस्कृतिक प्रथा
आहे. इत्यादी.

परिसंस्था सेवा या आपल्यासाठी खूप काही करतात : २.६ प्रजातींचे परस्परावं रील अवलबं न व परस्पर सबं ंध
परिसंस्थेत विविध प्रजातींची कार्य समान किवं ा
अ) सेवांची तरतूद: यामध्ये लोकांनी संकलित कले ेली ससं ाधनांच्या समान गरजा असल्यामुळे त्या एकमेकांशी
फळ,े कदं मुळे, जडीबटु ी व औषधी वनस्पती अशी तसचे अन्य प्रजातींशी देवाण घवे ाण करू शकतात. अशी
सर्व उत्पादने समाविष्ट आहेत. जळाऊ लाकडू , दवे ाणघवे ाण एखाद्या प्रजातीला लाभदायक किंवा
चारा, इमारतीचे साहित्य इत्यादी साठी लोक वन नकु सानीची किंवा कोणताच परिणाम न होणारी असू शकते.
परिसंस्थेवर अवलबं नू असतात. वनोत्पादने गोळा

23

खाली दिलेल्याप्रमाणे प्रजातींमध्ये काही मलू भूत स्वरूपाचे ३) परजीविता: परजीविता हा असा सबं धं आह,े जिथे
परस्पर अवलंबित्व व परस्पर देवाणघेवाण होत असते. एक प्रजाती (परजीवी) अन्य प्रजातीकडून (यजमान)
१) स्पर्ाध आपला फायदा करून घते ो. परजीवी असल्यामळु े
२) शिकार भक्षावर परिणाम होऊ शकतो.
३) परजीविता
४) सहोपकारिता उदाहरण:
५) सहभोजीता अ) कुत्र्याच्या त्वचवे र पिसवा.
ब) अमरवले दसु ऱ्या झाडावर परजीवी म्हणनू
१) स्पर्:ाध जेव्हा अन्न व जागा याचं ी कमतरता असते
तवे ्हा दोन जीवांमध्ये स्पर्ाध असते. एकाच प्रजातीतील
जीव एकमके ांशी (स्‍वजातीय स्पर्ाध) किवं ा समान
ससं ाधनाचं ा उपयोग करणाऱ्या अन्य प्रजातीतील
जीवांशी (विजातीय स्पर्ाध) करू शकतात.
उदाहरणार्थ अ) प्रकाश व पाणी मिळण्यासाठी
वनस्पती एकमके ाशं ी स्पर्धा करतात. ब) विविध
प्राणी अन्न व जागसे ाठी स्पर्ाध करतात.

चित्र २.१३ अ ः कतु ्र्याच्या त्वचवे र पिसवा.

चित्र २.११ ः स्‍पर्धा चित्र २.१३ ब ः अमरवले दसु ऱ्या झाडावर परजीवी
२) शिकार : शिकार ही वगे वगे ळ्या प्रजातीतील ४) साहोपकारिता: दोन प्रजाती एकमेकांशी अशा

आंतरक्रिया असनू एक प्रजाती (भक्षक ) दसु ऱ्या पद्धतीने वर्तन करतात जणे ेकरून त्या वर्तनामुळे
प्रजातीतील जीवाला (खाद्य ) मारून आपले खाद्य दोन्ही प्रजातींचा लाभ होतो. अशा परस्पर सबं ंधाला
मिळवतो. खालील उदाहरणात सिहं ाचे हरिण हे खाद्य साहोपकारिता म्हणतात. उदाहरणार्थ बरु शी व शेवाळं
आह.े यांच्या एकत्र येण्यामुळे दगडफूल तयार होते. या
सबं ंधात बरु शी शवे ाळाला आधार देते व शवे ाळ
चित्र २.१२ः शिकार अन्न पुरवतात.

24

चित्र २.१४ ः सहोपकारिता (दगडफुल) उन्नत अनकु ्रमण ही प्रक्रिया गंुतागतुं ीची असून ती
५) सहभोजीता: सहभोजीता हा दोन प्रजातीमधील अशा अतं िमतः चरमावस्थेला स्थिर होत.े कोणत्‍याही ठिकाणी
उन्नत अनुक्रमणातील शेवटची अवस्‍था ही प्रगल्‍भ व
पद्धतीचा परस्पर संबधं आहे की, ज्यात एका स्‍वपुनरूत्‍पादक असते.
प्रजातीला लाभ होतो, तर दुसऱ्या प्रजातीला नुकसान
किवं ा लाभ काहीच होत नाही. परिस्थितीकीय उन्नत अनुक्रमणाचे प्रकार
उदाहरण : अमरासारखे बाडं गुळ हे अन्य वनस्पतींना विविध पलै ूंवर आधारित उन्नत अनकु ्रमणाची विविध
फक्त आधारासाठी जोडून घेत,े ते त्या वृक्षांपासनू प्रकारांमध्ये वर्गवारी करता येईल. त्याची चर्ाच खाली
पोषण घेत नसतात. कले ी आह.े

चित्र २.१५ ः बांडगू‍ळ् वनस्पती- व्हॅन्डा उन्नत अनकु ्रमण प्रक्रिया होत असलेल्या भागात
२.७ परिस्थितीकीय उन्नत अनुक्रमण वनस्पती असण्याच्या किंवा नसण्याच्या आधारावर,
नैसर्गिक अवस्थेत एखादा अधिवास व्यापणाऱ्या त्याला दोन प्रकारात विभागता येईल – प्राथमिक उन्नत
वनस्पतींना वनस्पती समहू म्हणतात. एक प्रकारच्या वनस्पती अनकु ्रमण व दयु ्यम उन्नत अनकु ्रमण प्रक्रिया.
समहू ाने हळहू ळू दुसऱ्या वनस्पती समूहाची जागा घेण्याला अ) प्राथमिक उन्नत अनकु ्रमण : नवीन तयार झालेला
वनस्पतींचे उन्नत अनुक्रमण प्रक्रिया असे म्हणतात.
खडक किंवा लाव्हा नकु ताच वाहून गले ले ा अशा
प्रकारच्या व आधी वनस्पती नसलले ्या उजाड भागात
ही प्रक्रिया सुरू झाल्यास त्याला प्राथमिक उन्नत
अनुक्रमण असे म्हणतात. उजाड भागावर स्वतःला
प्रस्थापित करणाऱ्या सजीवांचे पहिले गट
आद्यप्रवर्तक किवं ा प्राथमिक वसाहत करणारे म्हणून
ओळखले जातात.
ब) दुय्यम उन्नत अनकु ्रमण प्रक्रिया : परू ्वी वनस्पती
असलेल्या परतं ु आता वनस्पती नाहीशा झालले ्या
एखाद्या जागी ही प्रक्रिया सुरू होत.े आग, लागवड,
जोराचा वारा वाहून मातीची धपू , दषु ्काळ, पाऊस
इत्यादी घटकांमुळे वनस्पती नाहीशा होत असतात.
वनस्पती नाहीशा होण्याच्या प्रक्रीयेनतं र तयार
होणाऱ्या उजाड भागाला दयु ्यम उजाड भाग म्हणतात.
दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया ही प्राथमिक उन्नत
अनुक्रमण प्रक्रियेपेक्षा लवकर होते.

25

दगड जीवाणू, मदृ ा बारमाही ठराविक झडु ुप झाडे

बुरशी, गवत कालावधीतील
मॉससे व
गवत
लायकेन

आकृती २.१६ : जमिनीकडनू शिखराकडे परिक्रमण

१२ ३ ४ ५
गवत छोट्या वनस्पती झडु पु े झाडे
नचे े
गवत

आकृती २.१७ ः परिस्थितीकीय उन्नत अनुक्रमण

26

स्वाध्याय

प्र.१. योग्‍य पर्याय निवडून रिकाम्‍या जागा भरा. ८. .............. हा मांसाहारी जीवाचे उदाहरण
१. इकॉलॉजी हा शब्द ................. भाषेतील नाही.

शब्दापासून उद्भवलेला आहे. अ) ससा ब) सिहं
अ) अमरे िकन ब) लॅटिन
क) ग्रीक ड) यापकै ी कोणतीही नाही. क) कोल्हा ड) गिधाड
२. सूर्पय ्रकाश हा .............. प्रकारचा घटक आह.े
अ) अजवै िक ब) जैविक प्र.२. थोडक्यात उत्तरे द्या.
क) अ व ब दोन्ही ड) यापैकी काहीही नाही. १) परिसंस्था म्हणजे काय?
३. .......... हा जलीय परिसंस्थेचा सदस्य नाही. २) परिससं ्था अप्रत्यक्ष उपयोग कोणते आहेत ?
अ) वाघ ब) शवे ाळ ३) अन्नजाळीची व्याख्या स्‍पष्‍ट करा.
क) मासे ड) यापैकी काहीही नाही. ४) उभ्‍या पिकाचा जवै वस्तुमान म्हणजे काय ?
४. ................ हा हरित वनस्पतींच्या ऊर्जेचा स्त्रोत ५) वेगवेगळ्या जैवभूरासायनिक चक्रांची नावे सांगा.
६) वनांकडनू दिल्या जाणाऱ्या दोन परिसंस्था सेवा सागं ा.
आह.े ७) परजीविता म्हणजे काय ?
अ) पथृ ्वी ब) सरू य् ८) शिकार म्हणजे काय ?
क) चदं ्र ड) हवा ९) प्राथमिक उन्नत अनकु ्रमण म्हणजे काय ?
५. .............. हे परिससं ्‍था सवे ाचं ्या अप्रत्यक्ष
प्र.३. दीर्घोत्तरी प्रश्न.
उपयोगाचे उदाहरण नाही. १) परिससं ्थेची रचना स्पष्ट करा.
अ) परिस्थितीकी समतोलाचे नियमन २) ‘तळे’ परिसंस्था सविस्तर स्पष्ट करा.
ब) पाणी व मातीचे संवर्धन ३) परिसंस्थेचा मनोरा म्हणजे काय? सखं ्यचे ा मनोरा
क) वन्य प्राण्यांचा अधिवास
ड) जळाऊ लाकडू स्‍पष्‍ट करा.
६. असदें ्रिय स्त्रोतामं धून सदंे ्रिय रेणमू ध्ेय ऊर्जा साठवणाऱ्या ४) परिससं ्थेतील ऊर्ाज प्रवाह स्‍पष्‍ट करा.
५) परिसंस्था सवे ा थोडक्यात स्पष्ट करा.
जीवानं ा .......... म्हणतात. ६) उन्नत अनकु ्रमण प्रक्रिया म्हणजे काय? उन्नत
अ) स्वयंपोषी ब) परपोषी
क) विघटक ड) भक्षक अनकु ्रमण प्रक्रियेची प्रकार स्‍पष्‍ट करा.
७. दगडफलू हे ..............चे उदाहरण आहे.
अ) शिकार ब) परजीवी
क) साहोपकारिता ड) सहभोजीता

27

३. जैवविविधता

३.१ जैवविविधता म्हणजे काय?

३.२ जवै विविधतचे े स्तर.

३.३ जैवविविधतचे ी मुल्ये

३.४ भारत एक बहुविध जैवविविधता असलले ा दशे

३.५ जवै विविधतेला असलले े धोके

३.६ मानव व वन्यजीव सघं र्ष

३.७ जवै विविधतचे े सवं र्धन.

माहीत आहे का तुम्हाला ? चित्र ३.१ ः जवै विवधिता (अ)
जीवित प्राणिमात्रांची ही विविधता एक प्रबळ प्रणाली
मंुग्यांच्या २०००० प्रजाती, भगुं ्यांच्या तयार करते आणि प्रत्कये ससं ्कृतीने आपल्या वाढ व
३००००० प्रजाती, माशांच्या २८००० प्रजाती विकासासाठी तिचा उपयोग कले ा आह.े निसर्तगा ील या
आणि ऑरकीडच्या जवळपास २०००० प्रजाती विविधतेने पृथ्वीच्या जीवशास्त्रीय सपं त्तीचा मानवतचे ्या
आहेत, ही चकित करणारी गोष्ट आहे. लाभासाठी उपयोग होण्यास मदत झाली आणि विकासाच्या
पर्यावरणशास्त्रज्ञ व उत्क्रांतीचा अभ्यास करणारे प्रक्रियेचा ती एक अविभाज्य हिस्सा झाली.
जीवशास्त्रज्ञ या जवै विविधतेचे महत्त्व समजून ज्‍यांनी निसर्गाने प्रदान कले ेल्या या औदार्ाचय ा
घणे ्याचा प्रयत्न करीत आहेत. काळजीपरू ्वक उपयोग कले ा, त्यांचे अस्तित्‍व शाश्वत
l समु ारे १.८ दशलक्ष प्रजाती नोंदविण्यात झाले. जे अतिवापर किंवा गरै वापर करतील, त्यांचा विनाश
आल्या आहते . होईल. कोट्यवधी वर्षांचा संचित वारसा आपण झपाट्याने
l आतापर्यंत माहिती नसलेल्या प्रजातींचा गमावत आहोत. आपल्‍या अस्तित्‍वातील मळू असलले ्‍या
शास्त्रज्ञ आजही शोध घेत आहते . जवै विविधतेकडे आपण दरु ्लक्ष करत आहोत. वेगवगे ळ्या
सजीवांच्या विविधतते सरु ू झालले ्‍या घसरणीमुळे सपं रू ्ण
३.१ जवै विविधता म्हणजे काय? जीवसृष्‍टीवर गभं ीर दषु ्‍परिणाम होणे अटळ आहे. “बदल हा
पृथ्वीवरील सजीवसषृ ्टीची विविधता आणि व्याप्ती निसर्ग नियम आहे.”
म्हणजेच “जवै िक विविधता” किवं ा “जवै विविधता”.
जवै विविधता म्‍हणजे सजीवाचं ्या सर्व प्रजाती, त्‍यांची निरीक्षण करून चर्ाच करा:
जनुके आणि त्‍या भागातील परिसंस्‍था होय. जैवविविधता वेगवेगळ्या सजीवाचं े वेगवेगळे आकार, रचना,
ही समु ारे ३००० दशलक्ष वर्षांच्या उत्क्रांतीचे फलित आहे. सरं क्षणात्मक यतं ्रणा, खाण्याच्या सवयी व जीवनचक्रे
जीवसृष्‍टी मानवाला जगण्यासाठी अगदी आवश्यक असतात. आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व
असलेल्‍या गोष्‍टी परु वत.े ही जीवसषृ ्‍टी सशक्‍त आणि वनस्पती आणि प्राणीमात्रांमध्ेय आपल्याला अशी
कार्यक्षम राहीली तरच मानवाचे अस्तित्‍व टिकले . विविधता आढळते. त्याची यादी करा.

28






















Click to View FlipBook Version