The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

Maharashtra-State-Board-9th-Std-History-and-Political-Science-Textbook

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by manishtechnical20, 2021-12-01 22:20:47

Maharashtra-State-Board-9th-Std-History-and-Political-Science-Textbook

Maharashtra-State-Board-9th-Std-History-and-Political-Science-Textbook

विकास याचं ाही समावेश मानवी हक्कांमध्ये केला ‘राज्य मानवी हक्क आयोग’ स्थापन करण्यात आले
जातो. आहते . मानवी हक्कांचे उल्घंल न झाल्यास त्यासबं ंधात
तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई
माहीत आहे का तुम्हांला? करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे.
मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकणू
३० कलमे आहेत. या जाहीरनाम्यात नागरी सागं ा पाहू !
स्वातंत्र्यासंबधं ीची कलमे आहेत. त्याचप्रमाणे सध्या भारतीय मानवी हक्क आयोगाचे
राजे गाराचा अधिकार, समान कामासाठी अध्यक्ष कोण आहते  ?
समान वेतन अशा आर्थिक हक्कांच्या
तरतदु ीदखे ील आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांनी पर्वाय रण : सद्यकाळात मानवी हक्कांची
आपल्या नागरिकानं ा मानवी हक्क द्यावते हे संकल्पना अधिक व्यापक झाली असून सुरक्षित
अपेक्षित आहे. मानवी हक्कांच्या पर्वया रण हा एक महत्त्वाचा मानवी हक्क आहे असे
जाहीरनाम्याप्रमाणेच बालकाचं ्या हक्कांचा मानले जाते. आतं रराष्ट्रीय स्तरावर पर्ायवरण
जाहीरनामा २० नोव्हबें र १९५९ रोजी प्रसृत संरक्षणाची जाणीव आणि गरज १९७० मध्ये माडं ली
करण्यात आला. गले ी. मोठ्या प्रमाणावर हाेत असलले े
मानवी हक्क आणि भारत : भारतीय सवं िधानात आदै ्योगिकीकरण, वाढत चाललले ी ऊर्चेज ी गरज
मानवी हक्कांना मलू भतू हक्कांचे स्थान देण्यात आले यामुळे पर्वाय रणाला धोका निर्माण होतो आहे असे
आह.े संविधानातील मलू भतू हक्कांबरोबरच दरु ्बल पर्वाय रणाचा अभ्यास करणाऱ्या विशेषज्ञांचे मत होते.
घटक, स्त्रिया, अल्पसंख्य याचं ्या संरक्षणाची त्या कार्यकर्त्यांनी २२ एप्रिल १९७० मध्ये पहिला
जबाबदारी शासनावर आह.े १९९३ मध्ये मानवी वसुंधरा दिवस साजरा केला. शेतीत मोठ्या प्रमाणावर
हक्क सरं क्षण कायदा करण्यात आला. वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके,
या कायद्यांतर्गत ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोग’ व वाहनांमळु े होणारे ध्वनीप्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधनू
होणारा किरणोत्सर्ग, तेलगळती किंवा रासायनिक
करून पहा. वायूंची गळती या सर्वांमळु े पर्वया रण असरु क्षित बनते
आणि विविध समस्या निर्माण होतात. या जाणिवते ून
इथे काही समस्या दिल्या आहते . त्यांचे पर्वया रण सरु क्षा हा प्रश्न आतं रराष्ट्रीय स्तरावर
राष्रट् ीय व आतं रराष्र्ट ीय अशा दोन गटातं वर्गीकरण चर्चिला जाऊ लागला.
करा.
१९९० नतं र जागतिकीकरणाची लाट आल्यानतं र
दुर्बल घटकांचे सक्षमीकरण राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढले आणि त्यामुळे
पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रांनी परस्परांना
सार्वजनिक अस्वच्छता दहशतवाद सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. वातावरण
प्रदूषित झाल्यामुळे किंवा तले ाच्या आणि
मानवी हक्कभगं अर्वथ ्यवस्थेचे खासगीकरण वायगु ळतीमळु े पर्यवा रणाला निर्माण होणारा धोका हा
एका राष््टरापुरता मर्ायदित राहत नाही. तसचे त्याचे
गरिबी, निरक्षरता सार्वजनिक वाहतकू कोंडी परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामळु े या परिणामांवर
उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रांना एकत्र येऊन
ओझोन थर विरळ होणे अंतर्गत फटु ीरतावाद

92

सहमतीने व सहकार्नाय े वागणे गरजचे े ठरत.े स्टॉकहोम ते पॅरिस परिषद
वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होण,े
आतं रराष््रट ीय स्तरावर पर्ायवरणविषयक तत्कालीन
मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी
प्रमाण कमी-जास्त होण,े तापमान वाढ, नद्या, व त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम यथे े
तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन ५ ते १६ जून १९७२ या कालावधीत संयुक्त राष्ट्रांची
रोगाचं ी निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ मानवी पर्यवा रणविषयक परिषद भरवली गेली.
होणे हे पर्यवा रण ऱ्हासाचे दृश्य परिणाम आहते . या परिषदमे ध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी
यांपकै ी काही परिणाम हे विशिष्ट राष्र्ट ापरु ते मर्यादित
असले तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामामं ुळे त्या सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे,
प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होत,े तर काही प्रश्न यावर भर देण्यात आला.
मुळातच जागतिक स्वरूपाचे असतात. विकसित दशे पर्यवा रण ऱ्हासास अधिक प्रमाणात
कारणीभतू आहेत आणि तो ऱ्हास थांबवण्याची
पर्वाय रणाचे रक्षण : एका पिढीकडनू दुसऱ्या पिढीकडे जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी भूमिका विकसनशील
राष्ट्रांनी घते ली. आजही विकसनशील राष्रे्ट हीच
करून पहा. भमू िका माडं तात.
* विशिष्ट राष्र्ट ापुरत्या मर्यदा ित असलले ्या या परिषदते पर्यवा रणासाठी काम करणाऱ्या बिगर
पण जागतिक स्वरूपाचे प्रश्न निर्माण करणाऱ्या शासकीय ससं ्था उपस्थित होत्या, हे या परिषदचे े
पर्यावरणीय समस्यांची उदाहरणे द्या. आणखी एक वैशिष्ट्य होय.
या परिषदते जागतिक सामाईक सपं त्तीच्या रक्षणाचा
करून पहा. मदु ्दा माडं ला गेला. या साधनाचं ्या जतनाची
इंटरनेटच्या साहाय्याने पॅरिस परिषदवे िषयी जबाबदारी सर्व राष्ट्रांची आहे, यावर एकमत झाल.े
जाणून घ्या व खालील मुद्‌द्यांच्या आधारे या परिषदेनंतरच सयं कु ्त राष्ट्रांनी ‘सयं ुक्त राष्ेरट्
माहिती संकलित करा. पर्यावरण कार्यक्रम’ निर्माण केला.
* सहभागी देशांची सखं ्या या परिषदने ंतर अनेक आतं रराष्ट्रीय पर्यवा रणविषयक
* चर्चेचे विषय करार झाल.े पर्ावय रण सरं क्षणासंबंधी नियम तयार
* भारताने उपस्थित कले ेले मदु ्दे. झाले. आतं रराष््टरीय तसेच राष्र्ट ीय स्तरावर
पर्यावरणविषयक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू
झाल्या आणि पर्ायवरणविषयक आंतरराष््रट ीय
परिषदांमध्ये निर्णयप्रक्रियते ील बिगर शासकीय
संघटनांचा सहभाग वाढला.
याचा पुढचा टप्पा म्हणजे १९९२ मध्ये झालले ी
रिओ येथील पर्वाय रण परिषद. या परिषदते ‘शाश्वत
विकास’ या संकल्पनेवर भर दणे ्यात आला. जवै िक
विविधता, हरितगहृ वायूंमुळे होणारे वातावरणातील
बदल, जंगलाचं े रक्षण इत्यादी विषयावं र विविध
करार करण्यात आले.

93

१९९७ मध्ये क्योटो येथे भरलेल्या परिषदते दहशतवादाचा आंतरराष््टरीय राजकारणावर
विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड दरू गामी परिणाम झाला आहे. गेल्या दोन दशकांत
आखून दिले गले े. ते मापदडं १५ वर्षांसाठी लागू विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी सघं र्ष तीव्र झालेला
होत.े दिसतो. दहशतवादी सघं र्ष हे पारपं रिक यदु ्धापेक्षा
वेगळे असतात. पारपं रिक यदु ्धे हा दोन किंवा
त्यानंतर नोव्हंबे र २०१५ मध्ये परॅ िस यथे े अधिक सार्वभौम राष्ट्रांमधला सघं र्ष असतो. अशा
हवामान बदल या विषयावर परिषद भरवली गले ी. यदु ्धांमध्ये प्रामखु ्याने राष्ट्रांच्या भौगोलिक सीमाचं ्या
सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान सरु क्लषे ा महत्त्व असत,े म्हणजचे राष्ट्रीय सुरक्षा
वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावते भौगोलिक सीमांशी निगडित असते; तर दहशतवादी
व विकसनशील दशे ानं ा त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान गट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातनू कुठल्याही
मिळवण्यास विकसित देशानं ी मदत करावी असे ठिकाणी हिंसाचार घडवू शकतात. दहशतवादी
आवाहन या परिषदेत करण्यात आले. हल्ल्याचा उद्देश भौगोलिक सीमांना धोका पोहचवणे
हा नसून देशातील राजवटीला आव्हान देणे किंवा
माहीत आहे का तुम्हांला? शासनाचे अस्तित्व नाकारणे हा असतो. म्हणजेच
महासागर, खोल समदु ्र तळ, वातावरण, वाढत्या दहशतवादामळु े देशाच्या बाह्य सरु क्ेषबरोबरच
बाह्य अवकाश, जनुकीय साधनसपं त्ती यांचा अतं र्गत सरु क्ेलष ादेखील धोका निर्माण होतो.
समावेश जागतिक साधनसपं त्तींमध्ये होतो.
ही सपं त्ती जगातील सर्व राष्ट्रांची असल्यामळु े दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध
सर्व राष्ट्रांनी तिची देखभाल करणे अपेक्षित राष्ट्रांच्या सरु क्षा यंत्रणानं ी परस्पर सहकार्नाय े काम
आहे. करणे आवश्यक झाले आह.े

दहशतवाद : ही आजच्या काळातील एक मोठी शोधा पाहू !
समस्या आह.े जगातील अनके राष्ट्रांना या समस्येला * सिरीया या राष्ट्रातून अनके लोक निर्वासित
तोंड द्यावे लागत आहे. जगातील कोणतेही राष््रट
केवळ स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास का होत आहेत ?
असमर्थ आहे. म्हणूनच दहशतवाद ही जागतिक * जगातील आणखी कोणत्या राष्ट्रांमधनू
समस्या मानली जात.े
दहशतवाद म्हणजे काय ? निर्वासितांचे लोंढे येत आहते  ?

राजकीय उद‌् दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य निर्वासितांचे प्रश्न : ज्या व्यक्तींना अनिच्छेने
आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात किंवा जबरदस्तीने आपली मातृभमू ी सोडावी लागते
हिसं ेचा वापर करणे किंवा तशी धमकी दणे े आणि व आश्रय मिळवण्यासाठी किंवा सरु क्षिततसे ाठी
त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते, अशा लोकानं ा
याला ‘दहशतवाद’ असे म्हणता यईे ल. दहशतवाद ‘निर्वासित’ असे म्हटले जाते. विशिष्ट वंश, धर्म
ही सघं टित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कले ेली असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हाकलून
हिंसा होय. देणे, युद्ध किंवा आपत्तीमळु े आपल्या देशाचा त्याग
करण्यास भाग पडण,े इत्यादींमुळे लोक निर्वासित
होतात. अशा परिस्थितीत आपला देश सोडनू दुसऱ्या
राष्ट्राकडे आश्रय मागण्याची वेळ यते .े

94

दसु ऱ्या महायदु ्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा इतर रोजचे प्रश्न यांना तोंड द्यावे लागत.े दुसऱ्या
छळ झाला, त्यांचे नागरिकत्व व संपत्ती हिरावून राष््टरातील भाषा, संस्कतृ ी भिन्न असले तर त्याच्याशी
घेतली गले ी. त्यामळु े ज्यू लोक निर्वासित झाल.े जळु वनू घेण्यात अडचणी यते ात. ज्या राष्रट् ात
१९७१ मध्ये परू ्व पाकिस्तानातील जनतेचा राजकीय निर्वासित आश्रय घते ात तथे ील समाज त्यांना
व धार्मिक छळ झाल्यामळु े तेथील लोक निर्वासित स्वीकारले च, असे सागं ता येत नाही. उलट
झाले आणि भारतात आश्रयाला आल.े गले ्या काही निर्वासिताचं ी संख्या वाढल्यामळु े राष्ट्रावरचा बोजा
वर्षांत इराक आणि सिरीयामधील यदु ्धजन्य अधिक वाढतो. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण
परिस्थितीमळु े तेथून मोठ्या प्रमाणावर लोक निर्वासित होते, गनु ्हेगारीचे प्रमाण वाढत,े महागाई वाढत.े
म्हणून बाहेर पडत आहते . निर्वासिताचं ी अशी अनेक स्थानिकाचं ्या नोकऱ्यांवर गदा यते े, शातं ता व
उदाहरणे आपल्याला सागं ता यते ील. सवु ्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक समस्या
निर्माण होतात. त्यामळु े निर्वासितानं ा आसरा देण्यास
निर्वासितानं ा सयं कु ्त राष्ट्रांचे साहाय्य अाणि त्यांचे पुनर्वसन करण्यास अनेक राष्ट्ेर तयार
होत नाहीत.
कोणत्याही राष्र्ट ातील लोकानं ा जवे ्हा निर्वासित
व्हायची म्हणजे आपला दशे सोडायची वेळ येते निर्वासिताचं ्या बाबतीत अांतरराष््रट ीय स्तरावर
तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. १९५१ मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार
महत्त्वाची समस्या असते ती आपला दशे सोडून कठु े निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मूळच्या
जायचे ? आणि ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का ? दशे ात परत पाठवता येणार नाही, अशी तरतदू कले ी
हे प्रश्न त्यांच्यासमोर असतात. दुसरे म्हणजे गेली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त
आपल्याबरोबर कटु ुंबातील माणसांना सुरक्षितपणे राष्ट्रांच्या उच्च आयकु ्तांचे कार्यला यही स्थापन
घऊे न जाण.े याचा प्रचडं शारीरिक आणि मानसिक करण्यात आले आह.े
ताण असतो. याशिवाय कठीण रस्ता, लपनू छपनू
जाण,े नैसर्गिक समस्या जसे ऊन, पाऊस, वादळवारा, मानवी हक्कांची जोपासना व त्यांचे सवं र्धन
अन्नधान्याची टचं ाई, आजारपण, पाठलाग करणारा सर्वच राष्ट्रांनी कले ्यास अन्याय, शोषण व हिंसाचार
शत्रू इत्यादी समस्या असतातच. यामध्ये अनके लोक कमी होईल. सर्व लोकांना सुरक्षितपणे आपला
मतृ ्यू पावतात. विकास साधता येईल. पर्वाय रणाचे रक्षण करून
आणि दहशतवादाचे संपरू ्ण निर्मूलन कले ्यास मानवी
सुरक्षित ठिकाणी पोहचल्यावर नवीन समस्या हक्क अधिक प्रभावीपणे अमलात आणता यते ील.
असतात. कामधदं ा शोधण,े राहण्यासाठी जागा आणि जगात कोणत्याच लोकसमूहाला निर्वासित व्हावे
लागणार नाही. यासाठी प्रयत्न झाल्यास मानवी
असरु क्षितता दूर होईल. यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र
येणे, आपल्यातील सहकार्य वाढवण,े ठोस कतृ ी
करणे व प्रत्यक्षात बदल घडवून आणणे इत्यादी
प्रयत्न केले पाहिजते .

पढु ील वर्षी आपण या आधारे स्वततं ्र भारताने
कोणती वाटचाल कले ी आहे याचा अभ्यास करणार
आहोत.

95

स्वाध्याय

१. दिलेल्या पर्याय ापं कै ी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण ४. दिलले ्या सचू नेप्रमाणे कतृ ी करा.
लिहा. पढु ील सकं ल्पनाचित्र पूर्ण करा.

(१) पढु ीलपैकी कोणती समस्या अातं रराष्र्ट ीय कारण े दृश्य परिणाम
स्वरूपाची आह.े १. १.
२. २.
(अ) महाराष्-्रट कर्नाटक सीमावाद ३. प र्याव रणीय ऱ्हास ३.
(ब) कावरे ी पाणीवाटप ४. ४.
(क) निर्वासिताचं े प्रश्न
(ड) आधं ्र प्रदशे ातील नक्षलवाद
(२) पुढीलपकै ी कोणत्या हक्काचा समावशे मानवी
उपाययोजना
हक्कांमध्ये होत नाही. १.
(अ) रोजगाराचा अधिकार २.
(ब) माहितीचा अधिकार ३.
(क) बालकाचं े अधिकार ४.
(ड) समान कामासाठी समान वते न
(३) पढु ीलपकै ी कोणता दिन आंतरराष््टरीय स्तरावर ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची
साजरा केला जातो ?
(अ) शिक्षक दिन भमू िका स्पष्ट करा.
(ब) बालदिन (२) दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून
(क) वसधंु रा दिन
(ड) ध्वजदिन दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा.
२. पुढील विधाने चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट
उपक्रम
करा. (१) राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या
(१) पर्वाय रणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी
मदतीने मिळवा.
सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. (२) चीनमधील ‘चिमणी मारो’ आदं ोलन आणि
(२) निर्वासितांना आश्रय दणे ्यास राष्े्टर तयार होतात.
३. पढु ील संकल्पना स्पष्ट करा. भारतातील ‘चिपको आदं ोलन’ याचं ी माहिती
(१) मानवी हक्क (२) पर्वाय रणीय ऱ्हास मिळवा.
(३) दहशतवाद (३) मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ?
तुमचे मत लिहा.
(४) शाळेत साजरा झालेल्या वसंधु रा दिनाचा अहवाल
लिहा.

96


Click to View FlipBook Version