सुगरनीच्या हाताच्या चटकदार चटणीचा आस्वाद म्हनजे चटकदार
चटनी हे पुस्तक. ताटातील डावी बाजू पौष्टिक खमंग चटनी. खमंग व
रुचकर व पारं पररक चटनीचा संग्रह.
सुगरनीच्या हाताच्या चटकदार चटणीचा आस्वाद
त्यामुळे वाढतो जेवणाचा स्वाद.
कधी थोडी गोड तर कधी थोडी ष्टतखट
करायला हो पण नाही ष्टकचकट.
कधी जेवणात ताटात तरी कधी चाट च्या वाट्यात
थोडी चटकदार तर थोडी आंबट गोड.
ताटाच्या डाव्या बाजूला नेहमी ष्टतची जागा
खमंग रुचकर अशी चटणी आता मागा.
ष्टतला बनवायची पद्धत आहे प्रत्येकाची वेगळी
कोणाची ष्टतखट तर कोणाची गोड
पण खाण्याची जातच नाही खोड.
थोडीशी खमंग थोडीशी चटकदार
ष्टतला खायला सगळे च भटकणार
अशी ष्टह चटणी चटकदार.
Arya Vaishya Khau Katta in collaboration with swati's kitchen
कढीपत्ता आष्टण फु टाणे चटणी
साष्टहत्य:
ष्टतन छटाक कढीपत्ता, एक छटाक दाळव, ष्टचंच, ष्टतखट ,ष्टजरे , गूळ लसूण
ष्टमठ.
कृ ती:
कढीपत्ता धुऊन घेणे ,कढीपत्ता,दाळव, ष्टचंच,तेलात परतून घेणे, ष्टमक्सरच्या
पाॅॅ ट मध्ये , परतून घेतलेलं कढीपत्ता, दाळव,ष्टचंच, ष्टजरे , ष्टतखट, गूळ लसूण,
चवीनुसार मीठ, पाॅॅ ट मध्ये ष्टफरवून घेणे तर अशी आहे अष्टनता ष्टचदृवार ने
बनवलेली चटपट चटणी.
अष्टनता ष्टचदृवार
ष्टमरम चटणी
साष्टहत्य:
( धान्य )२* वाटी चणादाल,१वाटी मुगदाल,1वाटी उडददाल ,१\२ वाटी गहू,१\२
वाटी तांदू ळ ( मसाले )१\२ वाटी धने , १\२वाटी ष्टजरे , ३ वाटी ष्टतळ , १ वाटी गुळ,
१ वाटी ष्टचंच, चवीप्रमाणे ,मीठ,ष्टतखट व भाजन्यासाठी तेल
कृ ती:
वररल सवव धान्य थोडे थोडे तेल घालुन मंद आचेवर भाजुन घेणे, मसाले देस्मखल
तेल टाकू न भाजुन घेणे, तसेच ष्टचंच देस्मखल भाजुन घ्यावी जेने करुन ती लवकर
बाररक करता येईल भाजुन घेतलेलं सवव साष्टहत्य बाररक(भरड) कराष्टव ष्टमक्सर
ष्टकं वा ष्टगरणी वरून आनावी त्यातच वरील सवव मसाले देस्मखल बारीक करावे
बाररक के लेले सवव धान्य व मसाले ष्टमक्स करुन तयार भरड तेल टाकू न परत
एकदा भाजुन घ्यावी या प्रमाणे तयार होईल आपली ष्टमलमध्ये चटणी.
सौ.स्नेहा सष्टतश गडगुळ