The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by snehalmamidwar16, 2021-05-11 04:24:34

chatakdar chutney book

chatakdar chutney book

फु टाणे कडीपत्ता चटणी

साष्टहत्य:

१वाटी फु टाणे,२वाटी कडीपत्ता, लसन, जीर, मीठ , ष्टतखट.

कृ ती:

फु टाणे, कडीपत्ता, लसन, जीर सवव तेलात तळू न घ्या आष्टण ष्टमठ ,तीखट टाकू न
ष्टमक्सर मधून बारीक करून घ्या चटणी तयार.

सौ.भाग्यश्री वैभव चककरवार

मुग डाळी ची चटनी

साष्टहत्य:

1 वाष्टट ष्टभजवलेली मुगदाळ/चनादाळ ,पाव वाष्टट दही, 4 ष्टहरवी ष्टमची, 2 लसुन
पाकळी, 1 कांदा 1 टोमॅटो, जीरे , मीठ, आष्टण फोड़नी

कृ ती:

ष्टमक्सर मधे ष्टभजवलेली मुग दाळ, ष्टमची, मीठ, जीरे ,लसुन है सगळ जाड्सर
बारीक करुन घेणे नंतर बाउल मधे काढू न घेणे,त्यात थोड़ ताज दष्टह, बारीक
ष्टचरुन कांदा, टोमॅटो घालने, एक भांडयात फोड़नी कररता तेल गरम करणे, तय
तेलात , जीरे ,मोहरी, कष्टढपत्ता,हीगं घालून गरम फोड़नी चटनीवर ताकने आष्टण
वरुण कोष्टथम्बीर स्प्रेड करणे खमंग चटनी तयार ही चटनी मीसळ च्या धापडया
सोबत खुप मस्त लागते. अमच्यकडे महालक्ष्मी च्या वेळे स राष्टश चे j1 असते तेर्व्ा
राष्टश च्या ष्टमसळीचे धापडे आष्टण ही चटनी खुप फे मस आहे.

सौ.शैलजा प्र. तुंडलवार










































Click to View FlipBook Version