आंबट-गोड आठवणी
सौ. दिपाली पाटणकर
(शैला)
~1~
© सौ. दिपाली पाटणकर (शलै ा) 2020
श्री गणेशाय नम:
बरेच वर्षपा षसनू मषझ्यष मनषत कषहीतरी
लिहहण्यषचष ववचषर चषिू होतष. मिष मिु षाकं डू न, भषऊ-
भषवंडा षंका डु न तसष आग्रह नहे मीच होत होतष. अखरे आज
मुहूता सषपडिष.
मषझ्यष अल्पबुद्धीिष सषजसे े थोडसे े आत्मचररत्र
लिहहण्यषचष हष प्रयत्न. सषांभषळून घ्यष.
माझे परम पजू ्य. आई–बाबा
मषझ्यष बषबषंाचष जन्म रषमनवमी १९१७ सषिचष.
त्यषचंा ्यष आई-वडडिषचां े शंेडफे ळ, बषबषनां ष एक बहीण होती
पण त्यष दोघषंाच्यषत बऱ्यषच वर्षचां े अांतर होते, म्हणजे
बहहणीची मुिे बषबषंचा ्यष वयषची होती.
बषबष – िक्ष्मण दषमोदर गडकरी – अततशय सषधे
व्यक्ततमत्व होते. िहषनपणषपषसनू खपू जपिेिे, प्रकृ तीने
अततशय नषजुक, त्यषंाच्यष िहषनपणीच म्हणजे सषधषरण
१७-१८ व्यष वर्ी आई-वडडिषचां े छत्र हरपिे. बषबष जमे तेम
मॅहिक पषस झषिेिे होते. त्यषवळे ी ते अगदी पोरके झषिे.
जगषत कु णषचषच आधषर उरिष नव्हतष.
बहहणीशी फषरसे जषण्यषयेण्यषचष साबं ंधा नव्हतष.
नषतवषईक ही कु णी नव्हत.े पनविे िष रषहते घर हषच
कषय तो आधषर होतष. शजे षरी परुळेकर नषवषचे बबऱ्हषड
होत.े त्यष घरषतल्यष आजीचंा ी आयषु ्यषत त्यषनां ष खपू मदत
~1~
झषिी. बषबषंानष वरचेवर आजषरपण येत होते. पशै षचंा ी
चणचण भषसे. खषणवे पणे हषतषने बनवून खषत. शेजषरच्यष
आजी जमिे तवे ढी मदत करीत. असेच हदवस ढकित
ढकित त्यषनंा ष पनविे म्यून्सीपषलिटीमध्ये नोकरी
लमळषिी व थोडे क्थथरथथषवर झषिे.
मषझी आई लभवाडं ीची गुिषब कर्णका आईिष पांाच
भषऊ व आई, एकु िती एक बहीण, सगळ्यष भषवडां षंात
िहषन. वडडिषाचं ी पररक्थथततही बेतषचीच होती. योगषयोग
म्हणजे आईचे वडीिही म्यून्सीपषलिटीमध्येच नोकरीस
होते.
त्यषचंा ष व मषझ्यष बषबषांचष कषमषतनलमत्त वरचवे र
संाबंधा येत अस.े आईच्यष वडडिषंानष, म्हणजे मषझ्यष
आजोबषानं ष मषझ्यष बषबषांची सषधी रहषणी, हुशषरी,
तनव्यसा नी थवभषव फषर आवडिष होतष. मषझे बषबष
~2~
पहहल्यषपषसून खपू बुद्धधमषन होते. परंातु पररक्थथतीमळु े
त्यषंानष पुढीि लशक्षण घेणे शतय झषिे नषही.
मषझ्यष आजोबषनां ी मषझ्यष बषबषांनष आईचे थथळ
िग्नषसषठी सुचविे, म्हणजे ववचषरिे. आई तवे ्हष अगदी
(१७) वर्षाचं ी होती व बषबष ३० वर्षचंा .े बषबषांची पसातं ी
झषल्यषवर (मुिीच्यष पसतंा ीची तवे ्हष पद्धत नव्हती) ११
मे १९४७ (11-05-1947) मध्ये त्यषंचा ष वववषह झषिष.
मषझ्यष आईिष कषमषची सवय नव्हती. ततच्यष
घरषत ती सगळ्यषत िहषन होती, घरषत ततची आई व
मोठ्यष दोन वहिन्या होत्यष त्यषमुळे कषमषची सवय
नव्हती. मषझ्यष बषबषनां ी आईिष थवयापं षक करषयिष
लशकवविे, व्यवहषर ज्ञषनषचे धडे हदिे. पुढे आईने अततशय
उत्कृ ष्टपणे त्यषंाचष ससंा षर सषभां षळिष. थवयपंा षकषत तरबेज
झषिी पशै षचां ष हहशेब व्यवक्थथत ठे वून त्यषत भषगवषयिष
~3~
लशकिी. शजे षरच्यष परूऴेकर आजी सुद्धष ततिष
वेळोवेळी मदत करत असषयच्यष.
पुढे १५ मषचा १९४७ रोजी आमच्यष दषदषचष जन्म
झषिष. आई बषबषंाच्यष संासषरषत एकष गोऱ्यषपषन सदु ृढ
बषिकषने प्रवशे के िष. त्यषचवर दोघषंचा षही पहहल्यषपषसून
शेवटपयतंा अततशय जीव होतष. आई अजूनही दषदषवर
तेवढषच जीव िषवते आहे. नातं र २ वर्षांनी म्हणजे १९
जून १९५० रोजी मी, शैिजष िक्ष्मण गडकरी, जन्मिे.
दषदष व मषझष दोघषंचा षही जन्म लभवाडं ीस आमच्यष
आजोळी झषिष. मषझ्यषनंातर ५ वर्षनां ी, ३१ मषचा १९५५
रोजी सांतोर्चष जन्म झषिष. नंातर २१ सप्टंेबर १९५७ िष
धगरीश जन्मिष. व २ एवप्रि १९६१ रोजी लशरीर् झषिष.
आम्ही ५ भषवंाडे (चषर भषऊ व मी एक बहीण). बषबष
आम्हषिष मजने े ५ पषकळ्यषचंा े फू ि म्हणत. त्यषंाची नेहमी
लशकवणकू असषयची पषच बोटषंचा ्यष मुठीसषरखे सदैव एक
~4~
रहष. एकमके षंानष कधीही अतंा र देऊ नकष. त्यषंाची लशकवण
मषझे चषरही भषऊ व मी सदैव आचषरण्यषत आणण्यषचष
प्रयत्न करतो.
आमचे बषिपण खपू मजेत गेिे. आमची आधथका
पररक्थथतत गररबीची होती. परंातु आम्ही खपू आनदंा षत
वषढिो. घरषत बषबषांची लशथत कडक होती. त्यषचंा ष कषठीचष
प्रसषद चषरी भषवषंना ष लमळषिषय. दषदषिष जरष जषथतच
अभ्यषस झाला नषही तर त्यषची पाटी ते बषहेर रषगषने
लभरकषवून द्यषयच.े दषदष सदु ्धष िहषनपणषपषसनू खपू
तल्िख बुद्धधचष होतष. बषबष रषगषविे तरी न धचडतष तो
सवा अभ्यषस दसु ऱ्यष हदवशी पणू ा करून दषखवषयचष.
मषझ्यष सवा भावाांचे वणना मी टप्प्यषटप्प्यषने पढु े
करणषरच आहे.
मषझ्यष बषबषचां े मषझ्यष आईवर अतोनषत जीव
होतष. कोणतीही गोष्ट ते आईिष सषधां गतल्यषलशवषय
~5~
करीत नसत. ऑफफसमधीि सवा गोक्ष्टही ते आईिष
सषंागत असत. ततिष ते “गहृ मतां ्री” म्हणत असत.
िषगतीि तसे पैसे ततच्यषकडे मषगत. आईनहे ी कतवा ्यदक्ष
गहृ हणी प्रमषणे नीटनेटकष सांसषर के िष. फकत्येक वऴे ा
थवत:च्यष हौशी आवडी मषरून संसा षर चषिविष, आम्हषिष
लशकवविे. कधीही दधगन्यषंाचष, नव्यष कपडयषाचं ष, लसनमे ष
नषटकषचष शौक के िष नषही. आई कधी धचडल्यषचे फकंा वष
आम्हषिष कोणषिष ततने मषरल्यषचे आम्हषिष आठवत
नषही. बषबषचां े मषत्र सवषंावर बषरीक िक्ष असषयच.े
चुकीप्रमषणे आम्हषिष त्यषचां ्यषकडू न लशक्षष लमळषयची.
मषझ्यषवर त्यषंचा े जरष जषथतच प्रेम होते. कदषधचत मी
एकटीच होती म्हणून असेि. मिष कधी मषर लमळत
नस.े ह्यषचष दषदषिष खपू राग यषयचष. मग तो मिष
बषहेर गेल्यषवर धचमटे कषढषयचष.
~6~
आम्ही पाच भावडं े
आम्ही पषच भषवडंा े होतो. दषदष, अशोक िक्ष्मण
गडकरी – आमचष सगळ्यषत मोठष भषऊ.
दषदषबद्दि बोिू तवे ढे थोडेच होईि. त्यषाचं े आयषु ्य ही
अक्षरषश: एक कषदंाबरी आहे.
िहषनपणषपषसून तो सवगा णु सपंा न्न असषच आहे.
हदसषयिष गोक्जरवषणष, गोरष पषन, बुद्धीने तल्िख,
नीटनेटकी रहषणी, अभ्यषसषचे वह्यष पुथतके ठे वणे
वषपरणे हे कषम ही अततशय व्यवक्थथतपणे करत असे.
लशक्षण सषतवीपयतंा Practising School ह्यष मरषठी
मीडडयम शषळेत झषिे. वगषात तो नहे मी अव्वि
असषयचष. लशक्षकषचंा ष आवडत ववद्यषथी बरेच वेऴा तो
लशक्षकषांच्यष सुद्धष चुकष कषढषयचष, वगे वगे ळ्यष शंाकष
ववचषरून लशक्षकषनां ष बजे षर करषयचष. त्यषमळु े बऱ्यषच
लशक्षकषाकं डू न त्यषिष लशक्षष व्हषयची, त्यषंचा ी नषरषजी सहन
~7~
करषवी िषगत अस.े परांतु ह्यष गोष्टीचष त्यषच्यष
अभ्यषसवर पररणषम होत नसे. लशक्षकषंना ी एक, अधषा
मषका जरी कमी हदिष तरी तो शेवटपयतंा हुज्जत
घषिषयचष. तो मषका तो लशक्षकषंानष द्यषयिष िषवत असे.
एक लशक्षक एकदष धचडू न म्हणषिे “आम्ही पेपर
तपषसषयिष कषय हषतषत तषगडी घेऊन बसतो कष? थोडे
फषर कमी जषथत होणषरच.” पण त्यषिष पटषयचे नषही.
खूप वेळ तो बषबषंना ष घेऊन लशक्षकषांनष भेटत असे.
बषबषचां षही त्यषच्यष सषंागण्यषिष पूणा पषहठांबष असे. त्यषची
बषजू ते लशक्षकषंना ष पटवून देत.
आठवी नतां र तो ववठोबष खडां षप्पष हषयथकू ि मध्ये
गिे ष. तेथहे ी त्यषचे वषगणे तसेच होते. व्ही. के .
हषयथकू िही त्यषने आपल्यष हुर्षरीने गषजविे होते.
~8~
११वी नतां र दषदषने लमठीबषई कॉिेज पषिे येथे
प्रवेश घेतिष. ११वीत फथटा तिषस असल्यषमुळे प्रवेशषस
कु ठे ही अडचण आिी नषही.
Inter Science िष त्यषने मंाुबई university
cha फथटा तिषस लमळविष व S. P. College अंाधरे ी
येथे प्रवशे लमळविष. कॉिेज लशक्षणषसषठी त्यषिष मबुंा ईिष
रषहषवे िषगणषर होत.े ११वी नतां रची कॉिेजची दोन वर्ा
जेमतमे नषतेवषईकषाकं डे रषहून कषढिी पण पुढे तेही
गैरसोयीचे व नषतवे षईकषनां ष अडचणीचे वषटू िषगिे.
हॉथटेिवर रषहणे खपू खधचका होते. आमच्यष घरषत बषबष
एकमेव कषमषवते होते त्यषमळु े पशै षचंा ी अडचण होती.
परंातु बषबष खंाबीरपणे त्यषच्यष पषठीशी उभे रषहहिे.
दषदषचीही लशकण्यषची तीव्र क्जद्द होती. शवे टी hostel
मध्ये प्रवशे घेतिष. खचषचा ी लमळवणी करणे आई-बषबषांनष
खपू च जड जषत होते. खपू वेळेस तो पनविे िष आल्यषवर
~9~
परत कॉिेजिष जषण्यषसषठी सुद्धष मुक्ककिीने पसै े गोळष
करषवे िषगत. अगदी शेजषरी उसनसे ुद्धष मषगषवे िषगत.
असहे ी हदवस कषढिे. नांतर मी नोकरीिष िषगल्यषवर
घरषत थोडी मदत होऊ िषगिी. बषकीची भषवंडा े शषळष
लशकत होती. लशरीर् तर खूप िहषन होतष. त्यषंना ीही खूप
हषि अपषे ्टष कषढल्यष.
अशष प्रकषरे हदवस ढकित ढकित वर्ा सरत
होती. मध्यतंा री १९६९ सषिी आईिष मोठ्यष दखु ण्यषतून
जषवे िषगिे. परंातु सवा सकां टषांवर मषत करीत १९७२ सषिी
दषदष engineer झषिष. त्यषिष RCF (पवू ीचे FCI) मध्ये
नोकरी लमळषिी. पहहल्यष वर्ी training सषठी लसदंा ्री-
किकत्तष येथे जषवे िषगिे.
१९७२ सषिषपषसून आम्ही घरषत दरवर्ी गणपती
बसवण्यषचे ठरवविे. दषदषचष तसष नवस होतष. तवे ्हषपषसनू
~ 10 ~
आजतषगषयत घरषत दरवर्ी बषप्पषचे आनदंा षने आगमन
होते आहे.
पढु े हळू हळू पररक्थथतत सधु षरत होती. सांतोर्,
धगरीश, शशरीषचे लशक्षणही चषगंा ल्यष प्रकषरे चषिू होत.े
~ 11 ~
मी - शलै ा गडकरी
मषझ्यषबद्दि तसे फषरसे सषंागण्यषसषरखे नषही,
एक सवसा षमषन्य बदु ्धी रूपषची मी मुिगी होते.
िहषनपणषपषसनू खपू नषजुक प्रकृ तीची देहयक्ष्ट, अगदी
मषझ्यष बषबषंासषरखी. मी मनषने फषर म्हणजे फषरच हळवी
आहे. कु णी सध्यष शब्दषत जरी मिष मषझ्यष दोर्षबंा द्दि
बोििे तरी मषझ्यष मनषिष खूप यषतनष होतषत. मिष
त्यष व्यततीचष मुळीच रषग येत नषही. उिट आपण इतके
कमकु वत कष असषवे ह्यषचे वषईट वषटत.े कोणीही
पररक्थथतीने गरीब, अपंगा व्यततीबद्दि मिष अपरांपषर
दयष येत.े
मषझे मषझ्यष भषवाडं षवां र, आईवडडिषंावर खपू प्रेम
होत.े त्यषंाच्यषववरुद्ध कोणीही कषहीही बोििेिे मिष
सहन होत नस.े त्यषांनष कोणत्यषही प्रकषरचष शषरीररक,
मषनलसक त्रषस झषिेिष मिष पहषवत नस.े मी त्यष हदवशी
~ 12 ~
खपू उदषस होत अस.े आमचे बषिपण तसे गररबीतच
गेिे. नषतेवषईकही फषरसे नव्हते. मषझ्यष आईिष ५ भषऊ
होते, म्हणजे आम्हषिष ५ मषमष. ते सवा लभवाडं ीिष रहषत.
िहषनपणी मी व दषदष मे महहन्यषच्यष सटु ्टीत आजोळी
लभवांडीिष नहे मी जषयचो. ततकडे मषझी आजी-आजोबष
सदु ्धष होत.े सवजा ण आमचे खूप िषड करीत.
पनविे िष रषहतषनष बषबषचंा ्यष कडक लशथतीत
रषहषवे िषग.े जषथत मथती नषही. खण्यषवपण्यषचे सुद्धष
अतत िषड कधीच नव्हत.े पण लभवडंा ीिष गेल्यषवर मी व
दषदष अगदी free birds होत होतो. हदवसभर
लभवंडा ीमध्ये खपू भटकषयचो. आमचष बषळू मषमष आमचे
खपू िषड पुरवषयचष. तो. डॉ. प्रधषनषाचं ्यष दवषखषन्यषत
कां पषऊंा डर होतष. सकषळी िवकर तो दवषखषन्यषत
नोकरीवर जषयचष. घरषपषसून दवषखषनष थोडष िषांब होतष.
आम्ही सवा मिु े, मी, दषदष, व आमची मषमे भषवडंा े
~ 13 ~
सकषळी आपआपल्यष आघंा ोळी नषष्टष उरकू न बषहेर
फफरषयिष बषहेर पडषयचो. मषमषच्यष दवषखषन्यषत जषऊन
ततथे येणषऱ्यष पेशांटचे तनरीक्षण करषयचो, मषमषकडू न पसै े
घेऊन करवादं े, जषभां ळे, तषटगोळे खषयचो. मषमषच्यष
मषहहतीचष एक cold drink वषिष होतष. तो दधू cold
drink अततशय उत्तम ववकत असे. आम्ही जवळजवळ
रोज दपु षरी त्यषच्यषकडे दधू cold drink खषयचो.
उन्हषतषन्हषतनू भटकत, वषटेत जे आवडीचे हदसेि ते खत
दपु षरी जवे णषपुरते घरी यषयचो. जवे नू थोडी ववश्षंता ी
घेऊन सधंा ्यषकषळी परत बषहेर फफरषयिष जषयचो. लभवंडा ी
गषव तेव्हष तसे शषतां होत.े आम्ही रषहत असिेिष भषग
तर खूप शषतंा होतष. जवळ नषिे, खूप झषडी, छोटे तिषव
फफरषयिष खपू मजष यषयची. आाबं ्यषची झषडे होती. कै ऱ्यष
तोडू न खषयचो. लभवाडं ीत ‘हनमु षन टेकडी’ म्हणनू एक
डोंगर होतष. त्यष डोंगरषवर मषरूतीचे देऊळ होते. तो डोंगर
~ 14 ~
चढू न जषयिष खपू मजष यषयची. डोंगरषवर चढतषनष
करवादं षंचा ्यष जषळ्यष िषगषयच्यष. खूप करवंदा े तषजी तषजी
खषयिष लमळषयची. खूप धमषि करषयिष लमळषयची.
मध्येच एखषदे हदवशी सवाजण लसनमे ष बघषयिष जषयचो.
मामीला खपू आनंदा व्हषयचष. त्यष हदवशी ती मुद्दषम
मटण चपषती भषतषचे रुचकर जवे ण बनवीत असे.
जोडीिष गोड लशरष एक दोन हदवस रषहून परत लभवांडीिष
यषयचो. येतषनष कषही वेळष कल्यषण लभवंडा ी चषित सदु ्धष
यषयचो व हटकीटषच्यष पशै षतून भेऴ, बफषचा ष गोऴा,
जषाभं ळे, करवदंा े खषत खषत यषयचो. खपू मजष वषटषयची.
८/१५ हदवस आम्ही आजोळी रषहषयचो. जषथत रषहषयिष
बषबषचंा ी परवषनगी नसषयची.
परत तनघतषनष खपू वषईट वषटषयच.े अगदी रडू
यषयचे. दषदषिष तर घरी पनविे िष गले ्यषवर लभवांडीची
खूप आठवण येऊन तो रडषयिष िषगषयचष. मग बषबष
~ 15 ~
त्यषिष गांमतीने ववचषरषयचे “तिु ष समोर कोण हदसतय?
मषमी हदसते? मषमष हदसतोय? परत जषयचंया ?” मग तो
बबचषरष आणखी रडषयचष, मिषसुद्धष रडू फु टषयच.े
अशष प्रकषरे हळू हळू मे महहन्यषची सुट्टी सापं नू
जषयची. परत शषळष. अभ्यषस, रोजचे व्यवहषर सुरू
व्हषयच.े
१९६४ सषिी दषदष SSC झषिष. तो मबांु ईिष
लशकषयिष गेिष. आम्ही ४ भषवंडा े शषळेत लशकत होतो.
दषदषचष कॉिेजचष खच,ा आमचष लशक्षणषचष खचा व रोजचष
खचा भषगवणे बषबषनां ष खूप जड जषत होत.े पण त्यषांची
क्जद्द होती. मी मषझ्यष मिु षिष तो शशके ल तवे ढष
लशकवणषर व तो त्यषंचा ष शब्द त्यषनंा ी दषदषिष engineer
करून पूणा के िष.
१९६७ सषिी मी SSC चषागं िे मषका लमळवनू पषस
झषिे. पनविे िष कॉिेज नसल्यषमुळे पुढीि लशक्षण
~ 16 ~
थषबां िे. नोकरी करायला १८ वर्ा वय िषगत होत.े १ वर्ा
कमी पडत होते म्हणून त्यषच वर्ी पनविे ITI सथंा थेत
stenography चष कोसा चषिू झषिष होतष. आम्ही
शषळेतल्यष बऱ्यषचशष मैबत्रणीनंा ी त्यष कोससा षठी
admission घेतिी. कोसा सरकषरी असल्यषमुळे फी
नव्हती. १ वर्षचा षच कोसा होतष. १९६८ िष मी तो कोसा
पूणा के िष. ते वर्ा आम्ही मबै त्रणीनां ी खपू मजते घषिविे.
अभ्यषस जषथत नव्हतष. कोसचा े timing सुद्धष ४/५
तषसच असषयचे. बषकीचष वेळ मोकळष. मग कषय आम्ही
मबै त्रणी खूप भटकषयचो. कधीतरी लसनेमष बघषयचो. पसै े
भरून काांिी नहे मी परवडण्यषसषरखे नव्हते. त्यषवेळी तसे
लसनमे ष बघणे हेच मखु ्य करमणकु ीचे सषधन होत.े
कधीतरीच बषबषचंा ी मोठ्यष मकु ्ककिीने परवषनगी लमळवनू
मी लसनमे षिष जषयचे. पण मषझी एक सलु भा बारगीर
नषवषची मतै ्रीण होती. आमच्यष घरषजवळच रषहत होती.
~ 17 ~
आम्ही दोघी खूप भटकषयचो. सांध्यषकषळी रतन
टॉकीजवर िषगिेल्यष लसनमे ्यषची posters बघषयिष
जषयचो. रोज तेवढेच समषधषन. मजष वषटषयची.
पुढे १९६८ नतां र नोकरी शोधण्यषचे प्रयत्न सरु ू
झषिे. मिष िवकरषत िवकर नोकरी करून घरषिष
हषतभषर िषवणे अततशय आवकयक होते.
ITI मध्ये कोसा संपा वण्यषच्यष आधी मे १९६८
मध्ये आमची trip मषथरे षनिष गेिी होती. मधल्यष
कषळषत बषबषचां ी अचषनक माणगावंा ला, आलो बदिी झषिी
ते एकटेच ततकडे गिे े. मिष trip िष जषण्यषसषठी पत्र
पषठवनू त्यषंाची परवषनगी मषगषवी िषगिी. फी होती रु.
१५/- दोन हदवस रषहणषर होतो. बषबषनंा ी परवषनगी
हदल्यषवर मिष खपू आनादं झषिष. २ हदवस आम्ही ततकडे
खपू मजष गेिी. खपू फफरिो. मषथेरषनचे सवा points
पषहहिे. बरोबर आमचे प्रधषन सर होते त्यषांनी बरेच वेळष
~ 18 ~
थवत:चे पसै े खचा करून आम्हषिष खषयप्यषयिष घषतिे.
येतषनष आम्ही मषथरे षन पषसून कजता पयतंा चषित आलो.
रषथतष डोंगरषमधून होतष. खपू मजष करत रमत गमत
आम्ही कजता िष आलो.
व ततथून ST ने पनवेििष परत आिो. अशष
प्रकषरे मषझे शषिेय आयषु ्य ITI कोसना ंता र सपंा िे नांतर
कतवा ्य सुरू झषिे.
ITI परीक्षष पषस झषल्यषवर ऑगथट १९६८ मध्ये
मषझ्यषकडे STENOGRAPHER चे सरकषरी
certificate आिे. नोकरीसषठी जोरदषर प्रयत्न सुरू के िे.
Employment exchange मध्ये नषव नोंदवविे.
ओळखीच्यष िोकषकंा डे शब्द टषकणे सुरू झषिे. कु ठे च
पटकन कषम होईनष. Employment Exchange तफा
कॉि येत पण नोकरीचे कषम होत नव्हते. सहष महीने
मी बके षरीत कषढिे.
~ 19 ~
Typing ची सवय मोडू नये म्हणनू class सरु ू के िष,
तेव्हष तिषसची फी ५ रु. महहनष होती. ती सदु ्धष परवडणे
मकु ्ककि होत.े Interview देऊन सधु ्दष अगदी कां टषळष
आिष होतष.
असेच हदवस िोटत होत.े आमच्यष शजे षरी
पनविे MSEB ऑफफसमध्ये कषम करणषरे कषही िोक
रहषत होते त्यषंना ी मिष 1महहन्यषच्यष Leave Vacancy
वर कषम करषयचय कष ववचषरिे. मी तषबडतोब होकषर
हदिष Typist म्हणनू मिष १/२ महहन्यषचां े कषम लमळणषर
होत.े कषमषवर मी १ हदवस हजर झषिे आर्ण त्यषच
हदवशी मिष NAD उरण येथीि आमी ऑफफस मध्ये
clerk च्यष नोकरीचे appointment letter आि.े मी
कषही हदवसषंापवू ी Interview हदिष होतष. मिष कषयमच्यष
job ची order लमळषिी होती. त्यषच हदवशी MSEB
ऑफफसमधीि सवषांचे आभषर मषननू मी दसु ऱ्यषच हदवशी
~ 20 ~
तो job सोडिष.
त्यष नेव्हीच्यष (NAD) नोकरीसषठी मिष मेडीकि
द्यषयची होती. दसु ऱ्यष हदवशी मुबंा ईिष जषयचे होते.
त्यषच हदवशी लशवसेनेचष "माुबं ई बादं " चष कॉि होतष परंातू
सरकषरी दवषखषन्यषत जषयचे असल्यषमळु े मिष जषणे
भषग होत.े मषझ्यषबरोबर मषझष मषमभे षऊ सुरेश ततकडे
आिष. आम्ही दोघेही कसे बसे प्रवषस करीत V.T. च्यष
सरकषरी दवषखषन्यषत मेडीकि देऊन आिो. मिष
fitness certificate िगचे देण्यषची व्यवथथष झषल्यषमुळे
मी दसु ऱ्यष हदवशी उरणिष join होणषर होत.े खरांच,
सुरेशचे व त्यष medical officer चे मषझ्यषवर खपू
उपकषर झषिे. त्यषांच्यष मदतीमळु े मिष नोकरीवर हजर
होतष येणषर होते. दसु ऱ्यष हदवशी second Saturday
व नांतर िगेच रवववषर असल्यषमळु े दोन हदवस मिष
सटु ी लमळषिी.
~ 21 ~
९ फे ब्रवु षरी १९६९ रोजी मी उरणच्यष नोकरीवर
हजर झषिे. बषबष मषझ्यषबरोबर पहहल्यष हदवशी आिे.
ऑफफसमध्ये नीट व्यवथथष झषल्यषवर ते परत पनविे िष
गिे े. मषझष नोकरीचष तो पहहिषच हदवस होतष.
मिष खूप tension आिे होत.े ऑफफसमधिष
सवा staff South Indian होतष. पण सहकषरी खूप
चषगंा िे होते. मिष सषंाभषळून घेतीि यषची मिष खषत्री
वषटत होती. पण सपु रवषयझर जरष जषथतच खडू स होतष.
मषझष पनविे उरण रोजचष प्रवषस सुरू झषिष.
मषझे ऑफीस उरणच्यष पढु े करांजष म्हणनू गषव आहे
ततथे होते. उरणपषसनू बसने करांजष गषवषस जषवे िषग.े
सकषळी ९.३० ते ५.३० ऑफफस टषईम होते. उरण बस
पनविे हून सकषळी ७.३० िष होती. ती जर वळे ेवर
सुटिी तरच मिष पढु ची उरण-करांजष बस लमळत असे
व मी वळे ेवर ऑफफसिष पोहचू शकणषर होते. पण ती
~ 22 ~
बस कधीही वळे ेवर सुटत नसे. नेहमी उलशरष म्हणजे
८.०० – ८.३० पयतंा सटु षयची. मग मषझी पुढची बस
चकु षयची व ऑफफसिष उशीर व्हषयचष. सुपरवषयझर
मषझी चषंगा िी कषन उघषडणी करीत.बसचे कषरण चषिणषर
नषही म्हणनू अगदी रडकांु डीिष येत होते त्यषवर इिषज
म्हणजे पनवेिहून उरण गषडी सकषळी ६ वषजतष सटु त
असे. ती बरेच वळे ष रषइट time सुटषयची. ती बस मिष
पकडषवी िषगे ती ७.०० - ७.३० पयतंा उरणिष
पोहोचषयची, मग उरण ST थटँडवर ९ वषजेपयतां बसनू
रषहषयचे व ९ च्यष उरण करंाजष गषडीने वेळेवर पोहचषयिष
िषगषयच.े ६ ची गषडी पकडषयिष मिष पहषटे ४ वषजतष
उठषवे िषगे. ह्यष सवषंचा ष खपू त्रषस होत असे. मषझ्यष
बरोबर आईिषही उठषवे िषगे. मिष भषजी-पोळी डब्यषत
घेऊन जषवे िषग.े
ह्यष सगळ्यषचष आईच्यष तब्येतीवर पररणषम
~ 23 ~
होऊन जुिै-ऑगथट १९६८ िष खूप आजषरी पडिी.
मंाुबईच्यष सषयन हॉक्थपटिमध्ये उपचषर करषवे िषगिे
घरी ८/१५ हदवसषंानी आल्यषवर सदु ्धष ततिष ववश्षांतीची
आवकयकतष होती .आतष तर परु ते हषि होत होते त्यषत
एक गोष्ट सोयीथकर झषिी बषबषंचा ी माणगावां िून परत
पनविे िष बदिी झषिी.आतष घरी िक्ष देण्यषस तनदषन
बषबष तरी होत.े
बऱ्यषच अडचणीावं र मषत करीत करीत पढु े जषत
होतो. डडसेबं र १९६९ महहनष उजषडिष आर्ण मषझे ग्रह
पुढे बरीच सषथ द्यषयिष िषगिे मिष Employment
Exchange तफे इन्कम टॅतस डडपषरमेंट चष Call आिष.
प्रथम तथे े िेखी परीक्षष झषिी. मी त्यषत उत्तीणा झषिे
पुढे इंाटरव्यू पषर पडिष व मिष Income Tax Office
पनविे िष Posting लमळषिे. तेही Stenographer
म्हणून मी देवषचे खपू आभषर मषनिे.
~ 24 ~
आतष दषदष ही Engineer होऊन नोकरीस
िषगिष होतष. लसदंा ्री किकत्तष येथीि १ वर्षचा े िेतनगंा
संापवनू त्यषचे मुांबई RCF मध्ये Jr.Engineer म्हणून
Posting झषिे .आमच्यष दोघषचां ्यषही गषडयष मषगी
िषगल्यष होत्यष. संता ोर्, धगरीश, शशरीषिी वरीि वगषता
जषत होते लशकत होत.े
मषझ्यष बऱ्यषच मबै त्रणी जणीाचं ी सुद्धष एव्हषनष
नोकरीस िषगल्यष होत्यष. जणीचंा ी लग्न सुद्धा पार
पडली िोती. १९७४-१९७५ पषसून मषझ्यषही िग्नषची
खटपट सरु ू झषिी. नोकरी चषंागिी होती, घरचे चषंागिे
होते ,गषवषत आई वडडिषांचे नषवही ही सुथवभषवी सवषांनष
मदत करणषरे म्हणनू प्रलसद्ध होते. परंातु घरची
पररक्थथती बते षची व समु षर रूप यषमुळे नकषर पचवषवे
िषगिे.
करतष-करतष १९७६ च्यष मषचा महहन्यषत मषझे
~ 25 ~
िग्न अधां रे ीच्यष श्ी हदिीप पषटणकर यषचंा ्यषबरोबर झषिे.
त्यषंानष एक बहीण व एक िहषन भषऊ होतष. बहहणीचे
म्हणजे कल्पनषचे िग्न ठरिे होते. त्यषमुळे एकषच
हॉिमध्ये ३ मषचा १९७६ रोजी आमचष दोघीांचषही वववषह
सांपन्न झषिष. ववधचत्र योगषयोग म्हणजे कल्पनषची
आर्ण मषझी जन्मतषरीख एकच आहे. १९-०६-१९५०,
वववषह एकषच हदवशी व पुढे मुिषाचं ी संखा ्यषही तीन, दोन
मुिगे व एक मिु गी.
कल्पनषचे सषसर गुजरषथ मधीि बबिीमोरष येथे
होते. ततकडे एकत्र कु टुंाब होते. घरषत मोठी जषऊ,
अवववषहहत नणादं , २ दीर, २ वववषहहत नणंादष असे मोठे
कु टुांब होत.े सषसबू षई ततिष कषमषवरून बोिषयच्यष व
एकत्र कु टुांबषची सवय नसल्यषमुळे खूप वेळष ती
अंधा रे ीिषच असषयची.
मिषही आतष पनविे -अांधेरी असष प्रवषस करषवष
~ 26 ~
िषगषयचष अजनू बदिी लमळषिी नव्हती. रोजच्यष
प्रवषसषचष खूप शीण यषयचष. सकषळी ६.०० – ६.३० िष
तनघषवे िषगे व रषत्री ८.०० – ८.३० िष परत येत अस.े
गषडयषनंा ष खूप गदी असषयची. घरषत सकषळी पोळी भषजी
करून ठे वत असे. सषसबु षईंनष डोळ्यषांनी नीट हदसत
नसल्यषमुळे घरषत त्यष कषही करीत नसत. थवभषव खपू च
धचडखोर होतष. मषझी हदवसभरच्यष कषमषिष मदत होत
नषही म्हणनू त्यषनां ष खूप रषग यषयचष. पण मषझषही कषही
इिषज नव्हतष. घरची पररक्थथती बेतषची होती त्यषमळु े
नोकरी करणे भषग होत.े कल्पनषही सरु ुवषतीिष बरेच
हदवस अांधेरीिषच असषयची.ततही आईची बषजू घेऊन मिष
बरेचदष टोमणे मषरषयची. पण तशी ती थवभषवषने खपू
प्रमे ळ होती. थोडी धचडखोर होती म्हणून असे व्हषयचे.
अंाधरे ीची जषगषही खपू िहषन होती. त्यषत आम्ही ६
मषणस.े अडचण व्हषयची
~ 27 ~
थवक्प्नि तवे ्हष ९/१० वर्षचा ष होतष.
िहषनपणषपषसून तो खूप िषघवी, हदसषयिष गोड होतष.
मषझ्यषशी सुद्धष खपू प्रेमषने वषगषयचष. पण शंेडेफळ
असल्यषमळु े आई-वडीि, तषईकडू न त्यषचे खूप िषड
व्हषयच.े तवे ्हष तो ५वी – ६वीत होतष. हदिीप पषटणकर
व त्यषांच्यषत २२ वर्षाचे अांतर आहे. त्यषमळु े खूप बषिीशच
होतष.
आईंचष थवक्प्नि म्हणजे जीव की प्रषण होतष.
त्यष मषनषने त्यषंचा े मोठ्यष मुिषशी मुळीच पटत नव्हते.
बरेच वेळष मषयिेकषचंा े खटके उडत. हदिीप पषटणकरषंानष
कषमषची अक्जबषत सवय नव्हती. म्हणजे त्यषनां ी ती
करूनच घेतिी नव्हती. जबषबदषरीने घरषतीि खचा
करण्यषचीही त्यषनंा ष सवय नव्हती. आपल्यषिष लमळणषऱ्यष
पगषरषचष कु टुंाब चषिवण्यषसषठीही खचा करषवष िषगतो हे
त्यषंना ष समजत नव्हत.े त्यषमुळे सहषक्जकच आई-वडीि
~ 28 ~
कु रकु रत असत. तनयलमत असष खचषाचष वषटष ते उचित
नव्हत.े मधे मधे थोडषफषर खचा के िष की झषिे असष
त्यषचंा ष थवभषव होतष. मी थवतः लमळवती असल्यषमळु े
मषझ्यषसषठी त्यषंानष कषही खचा करषवष िषगत नव्हतष.
परंातु ह्यष सवा गोष्टींाचष कु टुांबषच्यष शषांततेवर ववपरीत
पररणषम होत अस.े
पढु े १३ नोव्हेंबर १९७७ रोजी धच. मनीर्चष जन्म
झषिष. मधल्यष कषळषत मषझी ठषण्यषिष बदिीही झषिी
होती. आतष अंाधरे ी-ठषणे असष प्रवषस मिष करषवष िषगे.
पण पनवेि अधां रे ीपके ्षष तो खूपच सुखकर होतष. मनीर्
हदवषळीच्यष भषऊबीजेच्यष रषत्री व नंता रच्यष सकषळी ५.३०
वषजतष जन्मिष. तो झषिष तेव्हष खूप गोड होतष.
तब्येतीने सदु ृढ, गोरषपषन. आम्हष सगळ्यषनंा ष त्यषिष
पषहून अवणना ीय आनांद झषिष. कल्पनषिषही ३ मषचा
१९७७ रोजी अलमत झषिष. दोघषचंा ्यषत आठ महहन्यषचे
~ 29 ~
अातं र. पनविे िष मनीर् पहहिषच नषतू होतष त्यषमळु े
सगळ्यष मषमषांचष,आजी-आजोबषचंा ष अततशय िषडकष.
अांधेरीिषही त्यषचे खूप िषड होत. मनीर् झषल्यषवर एवप्रि
१९७८ पयतंा मी पनवेििष होते. मिष मषचमा ध्ये
ऑफफसिष ही join व्हषवे िषगिे. एवप्रििष मी अांधरे ीिष
आिे.
मधल्यष कषळषत मनीर्च्यष पप्पषानं ी ठषण्यषिष दत्त
ववहषर सोसषयटीमध्ये िग्नषच्यष अगोदर जषगष book
के िी होती. तीचे possession जून १९७८ िष लमळषिे.
मिष अांधरे ीहून ठषण्यषिष येणे तसे त्रषसषचे होते. मनीर्िष
आजी-आजोबष शतय तवे ढे बघत होते. परंातु प्रकृ ती
अथवषथ्यषमुळे त्यषंना ष ही त्रषस होत असे म्हणून जून
१९७७ िष आम्ही ठषण्यषिष shift झषिो. सरु ुवषतीिष
थवक्प्नि, आई, आण्णष व आम्ही सवजा ण आिो.
थवप्नीिने ठषण्यषच्यष St. John. शषळेत admission
~ 30 ~
घेतिी. पण ठषणे कषही त्यषनष मषनविे नषही. थवक्प्नििष
ठषण्यषत बेलशथत मुिषंाची संगा त िषगषयिष िषगिी.
अभ्यषसषवर पररणषम होऊ िषगिष. म्हणून दोन वर्षनंा ी
ते ततघे परत अाधं ेरीिष रषहषयिष गिे े. मी मनीर्िष
हदवसभर सषभां षळण्यषसषठी बषई ठे विी. असे आम्ही हदवस
ढकित होतो. मनीर् मोठष होत होतष. पहहल्यषपषसून तो
खपू तल्िख होतष. सगळ्यष गोष्टी आत्मसषत करीत
होतष. सटु ्टीत आम्ही पनविे िष जषयचो. मषमष मनीर्चे
खपू िषड करषयचे.
आतषपयतां सतां ोर्, धगरीश ११ वी पषस झषिे होत.े
११ वी नांतर सतां ोर्ने पनविे ITI मधनू २ वर्षाचष
Instrument mechanic चष course करण्यषचे ठरविे.
धगरीशने पनवेि college मध्ये commerce िष प्रवशे
घेतिष. लशरीर् अजनू शषळेतच होतष. १९७६-७७ िष तो
११ वी झषिष. त्यषनहे ी पनवेि कॉिेजमध्ये science िष
~ 31 ~
admission घेतिी.
मषझे िग्न झषल्यषनंता र पनविे िष घरषत पनु ्हष
आधथका ओढषतषण जषणवू िषगिी. सातं ोर्चष ITI चष कोसा
पणू ा झषिष परंातु मनषसषरखी नोकरी लमळत नव्हती.
त्यषच वर्ी धगरीशने Bank ची िेखी परीक्षष हदिी त्यषत
उत्तीणा होऊन त्यषने Interview सुद्धष clear के िष.
त्यषिष बँके त नोकरी िषगिी. पनविे िषच posting झाले.
झषिे त्यषवेळी तो कॉिेजमध्ये लशकत होतष त्यषने
नोकरी करून लशकषयचे ठरवविे व त्यषप्रमषणे तो बीकॉम
चषागं ल्यष प्रकषरे उत्तीणा झषिष. नोकरीही चषिू होती घर
सषंभा षळण्यषचष बरषचसष भषर त्यषने कोणतीही कु रकु र न
करतष उचििष कषरण त्यषच सुमषरषस बषबषांनी voluntary
retirement घते िी होती.
कषिषतां रषने संता ोर्ही छोटी-मोठी नोकरी करू िषगिष
होतष १९७७ च्यष फे ब्रुवषरीत दषदषचे िग्न झषिे. त्यषची
~ 32 ~
म्हणषवी तशी मदत पनवेिच्यष घरी होत नव्हती.
त्यषवळे ी पगषरही कमी होत.े त्यषत सांसषरषची जबषबदषरी
पडिी. चंेबरू िष वगे ळष रषहत होतष. अधून मधनू
पनविे िष यषयचष.
१९८० मध्ये सतां ोर् ने िग्न के िे. त्यषचषही संासषर
सुरू झषिष धगरीच्यष नोकरीमुळे घर बरेच सषवरिे होत.े
त्याने व्यवक्थथत घडी बसविी.
एवप्रि १९८१ मध्ये मांगेश-मषनसी चष जन्म झषिष.
मिष बषळांतपणषसषठी पनविे िष जषणे भषग होते कषरण
आई-वडीि भषवष लशवषय मिष कोणषची मदत नव्हती.
जळु ी मिु े वषढवणे हे सुद्धष मषझ्यष पुढे मोठे आव्हषन
होत.े नोकरीही सषांभषळषयची होती. पण पनविे चे मषझे
मषहेर मषझ्यष पषठी खबंा ीरपणे उभे रषहहिे. आई बषबषांनी
मिष खूपच मषनलसक बळ हदिे. मषनसी तर पहहिे तीन
वर्ा पनविे िष वषढिी मषझ्यष आई-बषबषंना ी व भषवषनंा ी
~ 33 ~
ततचे खपू उत्तम प्रकषरे संागोपन के िे. ततिष पनवेिचषच
िळष िषगिष. पुढे तीन वर्षांनंता र शषळेसषठी ततिष
ठषण्यषिष आणणे भषग होते. त्यषवळे ी ततिष ठषण्यषिष
रुळषयिष खपू च त्रषस झषिष. सतत ती पनविे च्यष सवषांची
आठवण कषढषयची. संागीतष मषमी तवे ्हष ठषण्यषिष
नोकरीस यषयची. ततनहे ी मषनसीचे खूप िषड के िे आहेत.
शषळेिष शतनवषर-रवववषर सुट्टी असल्यषमुळे दर शुक्रवषरी
ती मषनसीिष पनवेििष घेऊन जषयची व सोमवषरीच घरी
सोडषयची. मंागशे ठषण्यिष होतष. मिष दोन िहषन
मुिे,नोकरी व संसा षर सवा पहषवे िषगत होते. आतष त्यष
हदवसषंचा ी आठवण झषिी तरी अागं षवर कषटष उभष रषहतो.
आतष 6 महहन्यषानं ी रलसकषचषही जन्म झषिष होतष.
मषनसीचे पनवेििष दर आठवडयषिष जषणे असल्यषमळु े
रलसकष व मषनसी सख्यष बहहणी प्रमषणेच वषढल्यष.
अजनू ही त्यषाचं े एकमके ींावर क्जवपषड प्रमे आहे. रलसकष
~ 34 ~
सुद्धष पहहल्यषपषसू खूप शषतंा , िषघवी आहे. मषनसीची
व ततची छषन गट्टी जमषयची.
१९८५ मध्ये धगरीशचे िग्न झषिे. त्यषिष योधगनी
सषरखी सथु वभषवी बषयको लमळषिी. पनवेििष मी बहुतेक
दर महहन्यषिष जषत असे. पुढे अलभर्के चष जन्म झषिष.
सगळी मुिे जवे ्हष पनवेििष जमत तवे ्हष खपू दंागष मथती
धमषि करीत. सगळे मषमष मुिषांचे खपू िषड करीत
असत. अजनू ही मषझ्यष तीनही मुिषनां ष पनविे च्यष खपू
गोड आठवणी येतषत.
आतषपयतां घरषत खपू बदि झषिष होतष. सांतोर्
िग्नषनंता र थोडे हदवसषत HOCकां पनीत नोकरीस
िषगिष. थोडे हदवसषनंा ी लशरीर्ही B.Sc होऊन त्यषिष
HOC मध्येच नोकरी लमळषिी. लशरीर् B.Sc िष होतष.
त्यषच वर्ी मषझे पनविे िष बषळांतपणषमळु े वषथतव्य होत.े
त्यषिष बबचषऱ्यषिष अभ्यषसषिषही तनवषंता पणष लमळत नसे.
~ 35 ~
पण तो इतकष समजतू दषर आहे त्यषनी कधीही कु रकु र
के िी नषही . जवे ढी होईि तवे ढी मदतच के िी.
आतपयतां सवा भषवांडे आम्ही मषगषिा ष िषगिो
होतो. बषबषही खपू थकिे होत.े १९८९ च्यष जषनेवषरीत
लशरीर्चष वववषह झषिष. उज्ज्विषच्यष रूपषत एक आणखी
सून आईिष िषभिी. सवषांचे सासं षर सुखषने सरु ू झषिे
होत.े बषबषचंा ्यष तब्बते ीच्यष मधून मधून तक्रषरी सुरू
असत. मध्यतंा री १९७७ मध्ये ते बषथरूम मध्ये
घसरल्यषमुळे त्यषंचा ष पषय fracture झषिष होतष. त्यषवर
मोठी शथत्रफक्रयष करषवी िषगिी. तेव्हषपषसून ते तसे
आजषरीच असत. आई बबचषरी घरषतिे सवा पषहून बषबषाचं ी
पणू ा सवे ष करीत असे. सवा सनु ष नोकरी करणषऱ्यष होत्यष.
त्यषही खपू मदत करीत.
मषझ्यष सवा भषवषंानी आई वडडिषंाची मनषपषसून सेवष
के िी. दषदष िषबां रषहत असल्यषमळु े तो सुटीत येत असे.
~ 36 ~
असषच कषळ पढु े सरकत होतष. आतष आमचे
पनवेिचे घर खपू च जुने झषिे होत.े म्हणून ते घर
बबल्डरिष देऊन त्यषच्यषकडू न सवषानं ष थवतःचे block
घेतिे गिे े. सगळ्यष भषवषांची कु टुांबे वेगवगे ळी झषिी पण
एकषच इमषरती मध्ये सवषनंा ष block होत.े सातं ोर्, धगरीश,
लशरीर् आतष एकमके षचंा े शेजषरीही झषिे होत.े परन्तु
अडीअडचणीिष त्यषचंा ी एकमेकषनंा ष खपू मदत होत असे.
आतष सवषांचे संसा षर सुरू झषिे होत.े दषदषिष २
मिु ी, मिष ३ मुिे, सतां ोर्िष ३ मुिे, धगरीशिष १ मुिगष,
लशरीर्िष २ मिु ी. सवा मिु े लशकत होती. चषांगल्यष प्रकषरे
उत्तीणा होत होती.
१९९२ मध्ये बषबष ७५ वर्षंचा े झषिे. दषदष ने
पुढषकषर घेऊन व सवषांनी आनदंा षने त्यषंाचष ७५ वष
वषढहदवस सषजरष के िष. पण बषबषनष कषही तवे ढषसष
िषभिष नषही. १९९२ च्यष जिु ै मध्ये
~ 37 ~
(25-07-1992) रोजी थोडयषशष आजषरषने बषबषंाचे
देिावसान झषिे. सगळ्यष घरषचष मुख्य आधषर हरपिष
होतष. पण आतष सवा मुिगे जबषबदषरीने सगळ्यष
अडीअडचणीांवर मषत करून पढु े जषत होत.े खरच मषझे
भषऊ इतके प्रेमळ व गहृ कृ त्यदक्ष आहेत की त्यषांनी सवा
सुख-दःु खे आनंदा षने एकमके षांनष मदत करत पषर पषडिी.
चौघेही तनव्यसा नी व हरहुन्नरे ी आहेत. मिष वेळोवेळी
अडचणींचा ्यष वेळी त्यषचंा ीच मदत झषिी आहे. आईवर
सवा भषवषंाचष मनषपषसनू जीव आहे.
१९९३ सषिी मनीर् उत्तम प्रकषरे 10वी उत्तीणा
झषिष. त्यषने के ळकर कॉिेजिष Science िष
admission घते िी. पुढे १९९५ मध्ये त्यषने बषरषवीिषही
भरघोस यश लमळविे व चेंबरू येथीि वववके षनदंा
Engineering कॉिेज मध्ये admission घेतिी. मनीर्
पहहल्यषपषसनू खूप हुशषर व Sincere ववद्यषथी होतष.
~ 38 ~
कधीही अभ्यषसषचष कां टषळष के िष नषही. नेहमी अव्वि
नंबा रषने उत्तीणा व्हषयचष. १९९९-२००० मध्ये तो
Engineering परीक्षष पहहल्यष वगषात उत्तीणा झषिष.
मांगेश, मषनसीही आतष १० वी उत्तीणा होऊन
कॉिेज मध्ये जषयिष िषगिे होते. मंागशे ने १० वी नातं र
के ळकर कॉिेजिष Commerce सषठी Admission
घेतिी. मषनसीने ११ वी, १२ वी सरथवती शषळेच्यष Jr.
College मध्ये Commerce िष Admission घते िी व
12 वी नतंा र Somayya college िष Admission
घेतिी. दोघेही B.com झषिे. मगंा शे ने त्यषच बरोबर
CAचष अभ्यषसही सुरू ठे विष. पुढे त्यषने डेहरषडू न येथनू
MBAचष अभ्यषसक्रमही पूणा के िष. ते सववथतर मी पुढे
लिहीणषरच आहे.
अशष प्रकषरे आतष मी हळूहळू मुिषचंा ्यष
लशक्षणषच्यष जबषबदषरीतनू बषहेर पडत होत.े मषझी तीनही
~ 39 ~
मुिे उच्च लशक्षण घेऊन वेळेवर नोकरीसही िषगिी होती.
हे सवा त्यषांनी त्यषचंा ्यष बौद्धधक हुशषरीवर व महे नतीवर
लमळवविे होत.े
~ 40 ~
सतं ोष गडकरी
सातं ोर् िहषनपणषपषसनू अततशय हळवष,प्रमे ळ
मिु गष आहे. त्यषचष आई-वडडिषवां र, भषऊ बहहणीवर खूप
जीव आहे. हषतचे रषखून तो कधीच प्रमे करीत नस.े
त्यषचे प्रमे मनषपषसनू असषयच.े एखषद्यषिष जीव
िषवल्यषवर त्यषच्यषसषठी तो शषरीररक, आधथका ,
मषनलसक सवा प्रकषरची मदत करीत अस.े
िहषनपणी अभ्यषसषची त्यषिष आवड यथातथाच
होती. परंातु Mechanical/Technical अभ्यषसषची
त्यषिष खूप आवड होती. फकतीतरी िहषनपणषपषसून तो
घडयषळ दरु ुथत करषयचष, stove दरु ुथत करषयचष ,
Electric ची बषरीक सषररक कषमे fuseबसववणे, वषयरींगा
करणे यष गोष्टीमध्ये त्यषिष ववशरे ् रस होतष. हे सवा तो
कु ठे ही लशक्षण न घेतष बघनू बघनू व प्रयत्नषने लशकिष
होतष व मोठे पणी त्यषने ह्यष सवा गोष्टीत प्रचंडा प्रषवीण्य
~ 41 ~
लमळवविे. पुथतकी ज्ञषनषपके ्षष Technical ज्ञषनषत महे नत
घेऊन तो आयुष्यषत यशथवी झषिष.
िहषनपणी तो खूप नषजकू प्रकृ ततचष होतष. तो
पषच वर्षाचष होतष तेव्हष त्यषिष लभवांडी येथे मोठष अपघषत
झषिष. एक मोठष िक त्यषच्यष अगंा षवर गिे ष पण
आयषु ्यषची दोरी बळकट म्हणनू तो त्यषतनू वषचिष.
संता ोर्चे सवा कु टुंाबीयषांवर खूप प्रमे होते. मनीर्वर
त्यषचष िहषनपणी खूपच जीव होतष. मनीर् िहषन होतष
तेव्हष तो थोडे हदवस NRC मोहोने (कल्यषणच्यष पुढे)
मधे नोकरी करीत होतष. प्रवषस खपू त्रषसचष होतष. तरीही
आठवडयषतनू दोन / तीन वेळष तो मनीर्िष बघषयिष
ठषण्यषिष येऊन जषयचष. मनीर् झषिष तेव्हष त्यषिष फषर
चषंागिी नोकरीही नव्हती. तरीही जे कषही थोडे पैसे
लमळषिे त्यषतनू त्यषने मनीर्िष पषळण्यषतिी गषदी-उशी
िोड, मच्छरदषणी, पषळण्यषवरचे खळे णे, अागं षतिष थवटे र
~ 42 ~
सटे सवा भेट हदिे. त्यषच्यष मनषनचे त्यषने सवा खरेदी
के िे. एकष वषढहदवसषिष त्यषने मनीर्िष थवतःसषरखष
सफषरी लशवून घेतिष होतष. अजूनही ते फोटो अल्बम
मध्ये आहेत.
पढु े त्यषचेही त्यषच्यष पसतंा ीच्यष मुिीबरोबर िग्न
झषिे. सगंा ीतष आमच्यष घरषतिी कु टुांब झषिी. ततचष
थवभषवही त्यषच्यषप्रमषणेच खपू प्रेमळ व मनलमळषवू
आहे.
~ 43 ~
गगरीश गडकरी
धगरीश सदु ्धष आई-बषबषचंा ष कतवा ्यदक्ष मिु गष
आहे. िहषनपणी धचडखोर व हूड होतष. अभ्यषसषचष
कंा टषळष करषयचष. परंातु ९/१० वर्षचा ष झषल्यषवर त्यषिष
चषगंा िी समज आिी. मषध्यलमक शषळेत गेल्यषवर तर
त्यषने खूप छषन प्रगती के िी. िहषनपणी एवढष धचडषयचष
व मषरषमषरी करषयचष की त्यषिष बषंधा नू ठे वषवे िषगे. तो
बषबषंना ष मषत्र खूप घषबरषयचष. पढु े तवे ढषच तो शषांत झषिष.
११वी नंता र पनविे कॉिेजिष त्यषने admission
घेतिी. कॉिेजची दोन वर्े कषढल्यषवर नोकरीसषठी
प्रयत्न सरु ू के िे. आपल्यष हुशषरीवर त्यषने वयषच्यष
१८/१९ व्यष वर्ी Bank Of India मध्ये नोकरी लमळविी
व retirement पयतां तथे चे नोकरी के िी. लशक्षण चषिू
ठे विे बकँ े च्यष परीक्षष हदल्यष. वळे ोवळे ी प्रमोशन लमळवविे
retire झषिष तेव्हष तो बँके चष Sr. Manager होतष.
~ 44 ~
अततशय इमषने इतबषरे त्यषने नोकरी के िी व घरषिष
खबंा ीर आधषर हदिष. लशरीर्च्यष लशक्षणषिषही त्यषने
वळे ोवळे ी मदत के िी.
लशरीर् नोकरीिष िषगल्यषवर धगरीशचे िग्न
झषिे. त्यषिष योधगनी सषरखी मनलमळषवू, प्रमे ळ पत्नी
लमळषिी.धगरीश कु टुंाबषसषठी खूप मदत-खचा करीत असे.
योधगनीने कधीही त्यषिष ववरोध के िष नषही.
पढु े त्यष दोघषानं ष अलभर्के सषरखष गोड, तल्िख
मिु गष झषिष. आई-वडडिषचंा ष अलभर्के खूप िषडकष
होतष. खपू मथतीखोर, खट्यषळ अलभर्के िष त्यषांनी
कधीही न रषगवतष प्रेमषने-मषयेने वषढवविे. त्यषचे सवा
हट्ट पुरवविे. आतष अलभर्के ही चषांगल्यष प्रकषरे लशकू न
घरषकडे जबषबदषरीने बघतो. िहषनपणषपषसनू
अभ्यषसषतही तो खपू हुशषर आहे. तोही Engineering,
MBA उत्तम प्रकषरे पषस होऊन चषांगल्यष नोकरीवर
~ 45 ~
िषगिष.
अलभर्ेक नातं र धगरीश योधगनीिष एक सुरेख, गोड
मुिगी झषिी होती. हदसषयिष अततशय सदंुा र, अभ्यषसषत
नेहमी पहहिी यषयची. अगदी दोघषंाच्यष गळ्यषतिष तषइत
होती. परंातू म्हणतषत नष सवगा ुण सांपन्न मिु े देवषिषही
फषर आवडतषत. तशीच ततिषही देवषने उचिून निे े. 11
एवप्रि 2005 मध्ये एकष अपघषतषचे तनलमत्त होऊन, सवा
कु टुांबबयषनां ष दःु खषत िोटू न ती तनघनू गेिी.
धगरीश योधगनी पूणपा णे कोिमडिे होत.े अजूनही
तो हदवस आठविष तरी अंगा षवर कषटष उभष रषहतो परांतू
कषळ हेच सवा दःु खषवर और्ध असते .झषिेल्यष गोष्टीनंा ष
कषही इिषज नव्हतष .
परंातू सवा गडकरी कु टुंाबषने त्यष दोघषांनष भतकम
मषनलसक आधषर हदिष. ववशेर्तः छोट्यष कंा पनीने
रलसकष, वपयु ,सषयिी, चतै षिी ,मषनसी, लशति, सोनिने
~ 46 ~
त्यषिष मिु ीची उणीव भषसू हदिी नषही. अजनू ही त्यष
आपल्यष कषकष/ मषमषवर मिु ी प्रमषणे प्रमे करतषत.
त्यषमळु े यष दोघषंचा हे ी दःु ख खपू से हिके झषिे.
आतष अलभर्के चेही िग्न झषिे. त्यषच्यष
आयषु ्यषिष जबषबदषर सून-मुिषने वळण िषविे. त्यषची
सनू सुरलभही त्यष दोघषवंा र मुिीप्रमषणे मषयष करत.े
आतषतर धगरीश योधगनी आजी-आजोबष झषिेिे
आहेत.अनयषच्यष आगमनषने सवजा ण खूप आनंादषत
आहेत.
~ 47 ~