शशरीष गडकरी
लशरीर् मषझष सवषात धषकटष भषऊ. मिष तो
भषवषपके ्षष जषथत मुिषसषरखषच वषटतो. खपू प्रेमळ,
अभ्यषस,ू मेहनती, आपल्यषपषसून कोणषिषही त्रषस होणषर
नषही यषची कषळजी घेऊन वषगणषरष, सदैव मदतीस
तत्पर असिेिष मिु गष आहे. अगदी िषखषत एक.
लशरीर् िहषनपणषपषसून खूप गुणी आहे.
कोणत्यषही गोष्टीचष त्यषने आई-वडडिषानं ष अथवष
भषवडां षनां ष त्रषस हदिष नषही .सवषता िहषन असनू
मोठे पणषची सवा जबषबदषरी त्यषने पिे िी. मन िषवून
अभ्यषस करीत असे. वगषता नहे मी पहहल्यष/दसु ऱ्यष
नांबरषने उत्तीणा होत असे.तो कधीच कु णषवर धचडिेिष
फकंा वष रषगषविेिष मिष आठवत नषही. नहे मी सवा
कु टुंाबषिष त्यषने सषंभा षळून ठे विे .
शषिेय-कॉिेजचे लशक्षण व्यवक्थथत पषर पषडिे.
~ 48 ~
१०वी/१२वीिष उत्तम मषका स लमळवविे. त्यषिष खरांतर
Medicalिष जषयचे होत.े बषरषवीत त्यषिष मषका सुद्धष
चषंागिे होते. Admission लमळू शकिी असती परांतू
घरच्यष आधथका पररक्थथतीची कल्पनष आल्यषमुळे त्यषने
B.Sc. िष प्रवेश घेतिष. Graduate होऊन कु टुांबषिष
आधथका हषतभषर िषवषयिष सुरुवषत के िी. तो नोकरीिष
िषगेपयतां बषबषही खूप थकिे होते. आईचेही वय झषिे
होते. आईबषबषांनष त्यषने जबषबदषरीने आधषर हदिष. अथषता
दसु रे ततघेही भषऊ त्यषिष मदतीचष आधषर देतच होते.
बषबष शवे टपयतंा त्यषच्यष जवळच रहषत होते. आईही
आतष खपू वधृ ्दत्वषकडे झुकिी आहे. परंातू ततची सवा
सवे ष लशरीर् व उज्ज्विष जषतीने करतषत. दसु रे भषऊही
वेळोवेळी मदत करतषतच परांतु आई-वडीि त्यषच्यषकडे
रहषत असल्यषमुळे त्यषंचा ्यष दोघषंवा र जषथत जबषबदषरी
येते व ती ते चषांगल्यषप्रकषरे पषर पषडतषत. कौटुंाबबक सण-
~ 49 ~
वषर, देवकषय,ा सवा तो उत्तम प्रकषरे सषभां षळतो. ह्यषत
त्यषिष त्यषच्यष पत्नीची उज्ज्विषची व इतर बधंा चंूा ी
मोिषची सषथ सदैव असते.
आई-वडडिषंावर त्यषचष खूपच जीव आहे. मिष
आठवतांय, एकदष बषजषरषत भषजी आणषयिष गेिी
असतषनष, आईच्यष हषतनू १०० रुपयषची नोट कु ठे तरी
पडिी. आई फषर म्हणजे फषरच नषरषज झषिी. पण त्यषने
आईिष धीर देत सषांधगतिे, "आई वषईट वषटू न घेऊ
नकोस, मी एक overtime जषथत के िष तर मिष ह्यष
पेक्षष जषथत पसै े लमळवनू मी नुकसषन भरून कषढीन."
सवा भषचे कंा पनीचष/ पतु णे कां पनीचष तो िषडकष
मषमष/ कषकष आहे. सगळ्यष मुिषंाचे खपू िषड करषयचष.
B.Sc झषल्यषवर तो HOC मध्ये नोकरीिष
िषगिष. पढु े त्यषचे उज्ज्विष बरोबर १९८९ मध्ये िग्न
झषिे. सायली, चतै ्राली सषरख्यष दोन गोड गुणी मिु ी
~ 50 ~
झषल्यष. सवा कतवा ्ये त्यषने जबषबदषरीने कु टुंाबषिष
सषभां षळून पषर पषडिी.
मषझ्यषमते लशरीर् सवा नषत्यषत आदशा आहे. तो
गुणी, कतवा ्यदक्ष मिु गष आहे, प्रमे ळ भषऊ आहे,
जबषबदषर वडीि आहे, मिु षचां ष िषडकष कषकष/मषमष आहे.
आतष तर तो जबषबदषर सषसरष सुद्धष झषिषय.
अशष मषझ्यष सवा भषवषानं ष/भषवजयषंानष देवषने खूप
खूप सखु षत ठे वषवे, त्यषनां ष दीघा आयरु षरोग्य द्यषवे हीच
ईकवरचरणी प्रषथना ष.
आतष थोडे मिष मषझ्यष कु टुंाबषववर्यी सुद्धष
लिहहिेच पषहहजे.
~ 51 ~
श्री.दिलीप पाटणकर
हदिीप पषटणकर मषझे यजमषन. ३ मषचा १९७६
सषिी वववषह होऊन मषझ्यष आयषु ्यषत आिे. हदसषयिष
रुबषबदषर Siemens सषरख्यष नषवषजिेल्यष कां पनीत
नोकरीस होत.े घरषत सवषता मोठष भषऊ. त्यषंना ष एक
बहीण, एक िहषन भषऊ व आई-वडीि एवढे त्यषंचा े कु टुंाब
होते. थवभषवषने तसे प्रेमळ आहेत परांतु भयकां र
शीघ्रकोपी. एकदष धचडिे की समोर कोणीही असो
त्यषच्यषवर खरपसू समषचषर घेणषर. त्यषाचं ्यष मनषप्रमषणे
न वषगणषरी मषणसे त्यषानं ष अक्जबषत खपत नषहीत.
िहषनपणषपषसून दम्यषचष ववकषर असल्यषमुळे
त्यषनां ष जषथत दगदग, मेहनतीची कषमे होत नसत.
आपिष एखषदष धांदष असषवष ही त्यषचंा ी पहहल्यषपषसनू
इच्छष होती. त्यष दृष्टीने त्यषंानी प्रयत्नही खपू के िे.
अंधा ेरीिष असतषनष वडष-पषव ववकण्यषची गषडी टषकिी.
~ 52 ~
कषही हदवस चषिविी पण नतंा र पुरेशष मदतीच्यष अभषवी
बंाद करषवी िषगिी.
कषही हदवस त्यषनंा ी Siemens कां पनीत Library
ही चषिविी. पण कषही जम बसिष नषही. Siemens
मध्ये ते यतु नयन मध्ये होत.े Siemens सोसषयटीचे
सेक्रे टरी म्हणनू बरेच वर्ा कषम पषहहिे. बऱ्यषच मरषठी
तरुणषनंा ष सोसषयटीत नोकरीस िषविे. आपल्यष
ओळखीच्यष/ नषत्यषतल्यष िोकषचां ्यष नोकरीसषठी प्रयत्न
करण्यषची त्यषनां ष मनषपषसनू आवड होती. ते त्यषंाच्यषसषठी
शतय तेवढे सवा प्रयत्न करीत असत.
आपल्यष कु टुंाबषवर त्यषांचे प्रमे आहे परांतू त्यषंचा ्यष
म्हणण्यषप्रमषणे वषगिे तरच ते खूश असतषत. नषही
वषगिष तर रुद्रषवतषर धषरण करून समोरच्यषिष आपल्यष
मनषप्रमषणेच वषगषयिष िषवतषत.
सुरवषती-सुरुवषतीिष मिष ह्यष वषगण्यषमळु े खूप
~ 53 ~
घषबरषयिष व्हषयच.े त्यषचंा ्यष घरषत एकमेकषंाशी भषडंा ण्यषचे
ववशरे ् कषही वषटषयचे नषही. त्यषांची आई, बहहण व ते
थवतः यषांची वरचवे र बरेच वळे ष भषंडा णे होत. परत दसु ऱ्यष
हदवशी सवा कषही नॉमिा झषिेि असषयच. मिष मषत्र
भषाडं णषचां ी अक्जबषत सवय नव्हती. आमच्यष घरषत
पनविे िष सगळेजण शषंात थवभषवषचे होत.े कधी-कधी
मतभेद होत पण ज्यषची चुकी असिे तो ववचषरष अंाती
आपिे वषगणे सुधषरत असे. बषबष घरषतिे मखु ्य होत.े
त्यषचंा ्यषपढु े बोिण्यषचे आमचे कोणषचेच धषडस होत नस.े
आई खपू च शषतंा होती. मिष अांधरे ीच्यष घरी रूळषयिष
जड जषत असे. हळूहळू सवय झषिी. सवा धचडखोर
मषणसषापं ढु े कषहीही न बोिणे हषच मषगा अविांबवषवष
िषगिष. पण तसे हे ततघेही, आई, बहहण व ते थवतः
मनषने चषगंा िे होत.े धचडिे तरी मनषत रषग ठे वनू रहषत
नसत. भषडंा णषिष कोणतहे ी क्षुल्िक कषरण परु त असे.
~ 54 ~
पुढे मनीर्चष जन्म झषिष. मनीर्च्यष जन्मषनतां र
८/१० हदवसषनंा ी त्यषंचा ्यष Siemens कंा पनीमध्ये strike
सरु ू झषिष. कंा पनी पुढे १ वर्भा र बंाद होती. परांतू ते
थवथथ बसत नव्हत.े कषहीतरी कषम शोधून पैसे कमवत
होत.े आतष आम्ही ठषण्यषिष shift झषिो होतो. मषझे
ऑफफसही ठषण्यषतच असल्यषमळु े मषझष प्रवषसषचष त्रषस
खपू कमी झषिष होतष.
ऑफफसमध्ये हदिीप पषटणकरषानं ी sincerely
कषम के िे. यनु नयन िीडर झषिे. त्यषनां ष कौटुंाबबक
कषमषांमध्ये पहहल्यष पषसनू च रस नव्हतष. भषजी मषके टिष
जषण,े shopping करण,े सहकु टुंाब कु ठे फफरषयिष जषणे,
मुिषनंा ष हौशीने बषगते फकां वष इतर कु ठे फफरषयिष नेणे
अशी कषमे त्यषांनी आयुष्यषत कधीही के िी नषहीत.
आम्हषिष सषगंा षयचे तुम्ही जष. मी घरषत ववश्षंाती घेईन
अथवष ऑफफसिष जषईन. ऑफफस मध्ये ते जषथत
~ 55 ~
रमषयच.े
पढु े त्यषानं ी घरषजवळच छोटी जषगष घेऊन
Shares ची Agency उघडिी. त्यषांनष shares मध्ये
पैसे गुांतवण्यषचष खूप शौक होतष. त्यषांची सगळी
investment shares मध्ये के िी गिे ी. त्यषत त्यषानं ष
सरु ुवषतीिष फषयदष झषिष परांतू आतष यष वयषत त्यषांच्यष
हषतषत तनयलमत पैसष नषही. Shares मधिे पैसे सरकषरी
व बॅकं षाचं ्यष तनयमषप्रमषणे न गंुता विे गले ्यषमुळे सगळष
invest के िेिष पैसष अडकू न पडिष. Invest करतषनां ष
यषची परु ेशी कल्पनष न आल्यषमळु े आतष तो पैसष
सोडवतषनष प्रचंाड त्रषस भोगषवष िषगतो आहे. त्यषनां ी पसै ष
खूप लमळविष पण ददु ैवषने त्यषचष त्यषांनष उपयोग होत
नषही.
असो, मिु े चषंागिी लशकिी, योग्य मषगषिा ष
िषगिी आहेत. तीनही मिु े, सनु ष ववचषरी आहेत.
~ 56 ~
आम्हषिष सषांभषळून घेणषरी आहे. वडडिषपां ्रमषणे
Practical Life िष जषथत महत्त्व देणषरी नषहीत.
वडडिषनां ी आयुष्यषत भषवतनक गंातु षगंाुतीपेक्षष Practical
Life िष नहे मी महत्त्व हदिे.
मी मषत्र िहषनपणषपषसून खपु भषवतनक
आहे .आपिी मुिे, संासषर, कु टुंाब यषनंा ष आयुष्यषत मी
नेहमीच प्रषधषन्य देत आिे. मुिषंवा र मी जीवषपषड प्रमे
के िय. आतष तर दोन्ही मिु गे परदेशी थथषतयक झषिेत.
त्यषाचं ्यष सुट्टीत भेट होत.े पण त्यषचां ी जषण्यषची वळे
झषिी म्हणजे मी अजूनही खूप हळवी होते. आयषु ्यषत
पैशषिष, कररअरिष मी कधीच जरुरी पके ्षष जषथत महत्त्व
हदिे नषही. मिु े मषत्र खपू हुशषर, महत्वकषांक्षी आहेत.
~ 57 ~
मनीष पाटणकर
मनीर्चष जन्म म्हणजे मषझ्यष आयषु ्यषतिष
परमोच्च आनंादषचष क्षण होतष. अजनू ही मिष गोरषगोरष,
सुदृढ प्रकृ तीचष गोड गोंडस मनीर् डोळ्यषसमोर हदसतो.
िहषनपणषपषसून तो खपू गणु ी आहे. अगदी बषळ
असतषनष सदु ्धष तो कधी रषत्री जषगवषयचष नषही, अफषट
रडषयचष नषही. वळे ेवर दधू ,पषणी हदिे की भरपरू
झोपषयचष, खळे षयचष. त्यषच्यष बषििीिषांनी आमचे
पनवेिचे घर आनादं षने न्हषऊन तनघषिे होत.े अधां रे ीच्यष
आजोबष आजीचषही तो खूप िषडकष होतष.हसर, सुदृढ ,
वेळेवर झोपणषरे, फषर न रडणषरे मूि कोणषिष
आवडणषर नषही? तो सगळ्यषांच्यष गळ्यषतीि तषईत होतष.
शषळेत सुद्धष हुशषर ववद्यषथी होतष सवा
लशक्षकषांचे त्यषच्यषबद्दि अततशय चषागं िे मत असषयचे
त्यषने कधीही कोणत्यष गोष्टीचष हट्ट के िष नषही,
~ 58 ~
अभ्यषसषची ,शषळेत जषण्यषची टांगळमागं ळ के िी नषही.
शषळेत लमत्रमांडळीही भरपूर होती.सवा लमत्र
चषागं ल्यष वतना षचे होत.े
२००० सषिी मनीर् Engineering ची परीक्षष
पहहल्यष वगषात उत्तीणा झषिष. ते वर्ा Y2K चे असल्यषमळु े
नोकरी लमळण्यषस ५/६ महहने िषगिे. आधी तो
NUCSOFT कां पनीत होतष. त्यषनंता र त्यषिष पटनी
कंा पनीत जॉब िषगिष व १ महहन्यषत त्यषिष कां पनीने
USA िष पषठवविे. मिष व घरषतल्यष सवषंना ष खपू
म्हणजे खूप आनंाद झषिष. मषझी पहहल्यषपषसनू
मनषपषसून इच्छष होती आपल्यष मुिषनां ी परदेशगमनषचष
सदु ्धष अनुभव घ्यषवष. मिु षांनी मषझ्यष सवा इच्छष पणू ा
के ल्यष. मनीर् आपल्यष हुशषरीच्यष बळषवर USA िष
रवषनष झषिष.आम्ही कोणीच अजून पयतंा airport सदु ्धष
पषहहिे नव्हत.े यष तनलमत्तषने पषहषयिष लमळषिे . ववमषन
~ 59 ~
प्रवषस,ततकडचे वषथतव्य सवका षही त्यषने एकट्यषने,
कु णषच्यषही मदतीलशवषय आत्मसषत के िे. त्यषिष इकडे
वरचेवर सदी-खोकिष,तषप वगरै ेचष त्रषस होत अस.े मिष
भीती होती ततकडे थाडं हवषमषनषच्यष देशषत त्यषिष जषथत
त्रषस होणषर नषही नष? परांतू ठषण्यषच्यष डॉ.बवनें ी मिष
खषत्रीपूवका सषांधगतिे, ततकडे pollution अक्जबषत नसते,
त्यषिष कषही त्रषस होणषर नषही आर्ण तसचे झषिे.
२००६ सषिी मनीर्चे िग्न झषिे. कवते ष सषरख्यष
बदु ्धधमषन, सद्वतना ी मुिीबरोबर त्यषचष ससां षर सरु ू
झषिष. २००७ सषिी अनन्यषचष जन्म झषिष.
थवतःच्यष हहमतीवर त्यषने घर घेतिे. पटनी
मधिष Job सोडू न तो नतां र Capgemini मध्ये join
झषिष. उत्तरोतर त्यषची प्रगती होत आहे. आतष सध्यष
त्यषने थवीडनिष नोकरी करण्यषचष तनणया घेतिष आहे.
ततकडे त्यषचे कु टुंाब आनदां षत रषहत आहे.
~ 60 ~
मंगेश पाटणकर
मगंा ि बद्दि कषय लिहू? पहहल्यषपषसनू खूप
मथतीखोर होतष. अगदी िहषनपणी त्यषच्यष तब्येतीच्यष
खूप तक्रषरी असषयच्यष. ७/८ महहन्यषचंा ष झषल्यषनतंा र दधू
वगरै े व्यवक्थथत पचषयिष िषगिे. एक तर जळु ्यष
मुिषंपा कै ी एक असल्यषमळु े फषर नषजूक होतष. पण खपू
चटपटीत होतष. िहषनपणी खपू हसषयचष, सतां ोर् त्यषिष
हसमुखरषय म्हणषयचष. बदु ्धीने तेज होतष, पण खपू
हट्टी. अभ्यषस करषयचष खूप कंा टषळष, अभ्यषसषवरून
ओरडिंा तर म्हणषयचष आतष तर मी अक्जबषतच करणषर
नषही आर्ण सवा सषमषन टषकू न खेळषयिष पळषयचष.
त्यषच्यषकडू न अभ्यषस करवून घेणे म्हणजे प्रचंाड
डोके दखु ी होती. पण पढु े पुढे जस जसष मोठ्यष वगषता
गेिष त्यषिष चषंागिी समज आिी.अभ्यषस के िष नषही तर
वगषात मषगे पडषयिष होते, सगळे लमत्र पुढे जषतषत हे
~ 61 ~
त्यषिष समजू िषगिे. हळूहळू त्यषने सवा गोष्टी
व्यवक्थथत आत्मसषत के ल्यष.
दहषवीिष चषंगा ल्यष मषकषनां ी उत्तीणा झषल्यषवर
त्यषने commerce िष admission घेतिी, मिु डाुं च्यष
के ळकर कॉिेजमध्ये महे नतीने अभ्यषस करून १२ वी
मध्येही त्यषने चषगां िे ८०% च्यषवर मषतसा लमळवविे व
B.com बरोबर CAचष अभ्यषसही करण्यषचे ठरवविे.
बीकॉमच्यष अभ्यषसषबरोबरच त्यषने CA Inter चष
अभ्यषसही जोरषत सरु ू के िष. त्यषच्यष वयषची मुिे गप्पष,
खेळण्यषत, लसनमे े बघण्यषत वेळ घषिवषयची. त्यष वयषत
त्यषने खपू महे नत के िी. त्यषिष सगंा तही अभ्यषसू
मुिषांचीच होती. CA Inter झषल्यषवर CA पषस
होण्यषसषठी रषत्रांहदवस अभ्यषसषची जरुरी होती. दोन
वर्षानं ी first classलमळवनू तो B.com झषिष CAचष
अभ्यषस चषिूच होतष.त्यषच वर्ी डेहरषडू निष MBA (Oil
~ 62 ~
& Gas) course ची जषहहरषत त्यषने पपे रषत वषचिी.
तषबडतोब त्यषसषठीही प्रयत्न करषयचे ठरवविे CET हदिी
व यषत तो पणू ा माबुं ईत 16 वष आिष. डहे रषडू निष
admission लमळषिी. डहे रषडू निष जषऊन होथटेिमध्ये
रषहषवे िषगणषर होते. फी सदु ्धष भरपरू होती, पण तो
मषगे आिष नषही. बकँ े कडे शकै ्षर्णक िोन सषठी अजा
के िष. त्यषवेळी United Western Bank च्यष मनॅ ेजर
(आतषची IDBI) सौ.मरषठे होत्यष. त्यषांनी जषतीने िक्ष
घषिनू त्यषिष िवकरषत िवकर िोन मंाजरू करून घेतिे.
अवघ्यष २०व्यष वर्ी तो घरषपषसनू बषहेर िषबंा डहे रषडू निष
एकटष रवषनष झषिष. मिष खूप tension आिे होते.
घेतिेिष तनणया योग्य आहे की नषही समजत नव्हत.े
ओळखीच्यष वररष्ठ पदषवरीि अधधकायांचा ा सल्िष घेतिष.
दषदषनेही खपू प्रोत्सषहन हदिे, धीर हदिष. २ वर्षाच्यष
MBA कोससा षठी तो डेहरषडू निष गेिष. सोबत CA चष
~ 63 ~
अभ्यषसही चषिू ठे वणषरच होतष. बँके ने िोनचे हप्ते
कषपषयिष सुरुवषत के िी. मषझ्यष पगषरषतून हप्तष देणे
त्यषिष योग्य वषटिे नषही. त्यषने बँके च्यष मनॅ ेजर
मडॅ मषंानष भेटू न िोन मी थवतः नोकरी िषगतषच फे डीन,
आईच्यष पगषरषतून कापू नकष असे सषधंा गतिे. ते
मडॅ मषांनषही त्यषचे खपू कौतकु वषटिे व त्यषनां ी त्यषची
ववनंता ी मषन्य के िी.
बरोबरीने CA चष अभ्यषसही तो करीतच होतष.
परांतु Final CA पषस होण्यषस खपू मेहनत करषवी िषगत
अस.े चार पेपर पैकी १ जरी पपे र रषहहिष तरी पूणा
ग्रुपसषठी परत परीक्षष द्यषवी िषगत होती. २ ग्रपु
असषयचे त्यषचष १ िष ग्रुप पहहल्यष प्रयत्नषत सटु िष.
परंातु दसु रष ग्रपु सटु षयिष जरष २/३ chance घ्यषवे
िषगिे. २/३ मषकषासं षठी पूणा ग्रुपचष परत अभ्यषस करषवष
िषगत अस.े तरीही क्जद्दीने त्यषने प्रयत्न करून MBA
~ 64 ~
होण्यषआधी CA पषस झषिष हे त्यषचे फषर मोठे यश
होत.े CA बरोबर त्यषने ICWA ची परीक्षषही सहज
म्हणून हदिी व त्यषतही यश लमळवविे. त्यषच वर्ी तो
CA, MBA व ICWA अशष तीन डडग्र्यष लमळवनू
सवषचंा ्यष कौतुकषचष ववर्य झषिष होतष. MBA च्यष
कँ म्पस interview मध्ये त्यषिष CRISIL मुबां ई मध्ये
जॉब ही लमळषिष होतष. परीक्षष झषल्यषवर मे
महहन्यषपषसून नोकरी सुरू होणषर होती. आतष तो घरी
मुाबं ईत आिष होतष, यष गोष्टीचष आम्हष सवषांनष खपू
आनादं झषिष. मे महहन्यषत मषनसीचे िग्न ठरिे होत.े
त्यषआधी तो मबाुं ईत परत आिष होतष.
CRISIL मध्ये जॉब करतष करतष त्यषने
अहमदषबषद येथीि कां पनीत interview हदिष. ततकडे
त्यषचे on the spot selection झषिे. परांतु घरषपषसून
दरू अहमदषबषदिष जषवे िषगणषर होत.े पण कषही इिषज
~ 65 ~
नव्हतष. तोही पहहल्यषपषसून career minded
असल्यषमुळे त्यषिष आम्ही पषहठंाबष हदिष. परंातु तो दरू
जषणषर म्हणून मनषिष खूप यषतनष झषल्यष परांतु
मिु षंचा ्यष प्रगतीच्यष आड आपिी कोणतीही भषवतनक
/शषरीररक अडचण आणषयची नषही हे मी पहहल्यषपषसनू च
ठरविे होते.
िहषनपणी अभ्यषसषच्यष कंा टषळ्यषमळु े वही
पथु तक फे कू न देणषरष मंागेश आतष उच्च लशक्षक्षत
जबषबदषर अधधकषरी झषिष होतष. हे सवा त्यषने त्यषच्यष
महे नतीने, क्जद्दीने व सद्वतना षने लमळवविे होत.े तो
अहमदषबषदिष गले ्यषवर आम्हीही दोन वेळष जषऊन
अहमदषबषद बघनू आिो. ततकडे त्यषिष रिायला छषन
मोठी जषगष होती. ऑफफसिष त्यषिष न्यषयिष घरी driver
गषडी घेऊन येत अस.े ह्यष गोष्टीचे मिष तवे ्हष खूप
कौतकु वषटिे होते.
~ 66 ~
अहमदषबषदिष २ वर्े नोकरी के ल्यषवर त्यषिष
लसगां षपरू िष नोकरीची संधा ी आिी. ततथल्यष interview
मध्येही तो पषस झषिष. लसगां षपरू च्यष job ची order
आिी. आतष अहमदषबषदचष job resign करषवष िषगणषर
होतष. त्यषने लसगां षपरू िष जषयचे नतकी के िे व
Ahmedabad चष job resign के िष.
ह्यष तीन महहन्यषच्यष नोहटस वपरीयडमध्ये
मध्येच एक अडथळष आिष. त्यषिष २ महहने एकष
अनपेक्षक्षत आजषरषचष सषमनष करषवष िषगिष. अहमदषबषद
जॉब सोडिष होतष, लसगंा षपूर job अधषातं री होतष. खूपच
भयषनक होते. मी तर पषर हबकू न गिे े होत.े कषय करषवे
सुचत नव्हत.े परांतु मांगशे ची थवतःची Will Power
जबरदथत होती त्यषने दोन महहने चषांगल्यष Dr. ची
Treatment घेतिी, और्धे वेळेवर घेतिी व ३
महहन्यषत चषांगिष बरष झषिष. Dr. ने सुद्धष त्यषिष खूप
~ 67 ~
धीर हदिष होतष. देवषच्यष कृ पने े व नलशबषच्यष सषथीने
तो डडसेंबर २००८ मध्ये लसगंा षपूरिष join होण्यषसषठी
रवषनष झषिष. मिष मषत्र अजनू ही खपू भीती वषटत होती.
ततकडे त्यषिष मेडडकि टेथट द्यषवी िषगणषर होती. त्यषत
fit झषिष तरच job लमळणषर होतष. डडसेंबर end
असल्यषमुळे लसगंा षपरू ची सवा ऑफफस ४/५ हदवस बदंा
होती. कां पनीने त्यषिष एकष हॉटेिमध्ये रषहण्यषची सोय
के िी होती. अजून कषहीच तनक्कचत नव्हत.े आम्ही इकडे
कषळजीत होतो. त्यषच्यषकडे तेव्हष फोनही नव्हतष. कषहीच
कळषयिष मषगा नव्हतष. त्यषने बबचषऱ्यषने ते हदवस कसे
कषढिे असतीि हे आठविे की आजही बेचैन होत.े पणू ा
डडसबंे र गिे ष शवे टी २ जषनेवषरी २००९ िष त्यषची मेडडकि
झषिी, ३ तषरखिे ष Fitness Certificate लमळषिे व ४
जषनेवषरी २००९ िष तो लसगंा षपूर Wood Mackenzie
कां पनीत join झषिष. देवषच्यष वरदहथतषमुळे व नशीब
~ 68 ~
बिवत्तर होते म्हणनू च हे सवा घडिे होते.
आतष तो पूणा बरष होऊन लसगां षपूरिष व्यवक्थथत
थथषतयक झषिष होतष. कषमषची त्यषिष पहहल्यषपषसनू च
आवड होती. त्यषमुळे नोकरीतही तो वर चढत होतष.
आतष त्यषने वळे ेवर िग्न करून सासं षर सरु ु करषवष ही
मषझी इच्छष होती. त्यषदृष्टीने प्रयत्नही सुरू के िे. आपिष
देश सोडू न लसगां षपरू िष जषयिष त्यषवेळी मिु ी तयषर होत
नव्हत्यष. परत भषरतषत येण्यषची खषत्री असेि तरच
तयषर होणषर होत्यष. मनषसषरखष योग येत नव्हतष. मुिी
बघणे सुरू होते परांतु दषखवण्यषचष कषयका ्रम तो
आल्यषवरच शतय होत होते .अखेर डडसंेबर २०१० िष
नेहषचे थथळ आिे. ३१ डडसंेबर २०१० िष बघण्यषचष
कषयका ्रम झषिष. ३ जषनेवषरी २०११ िष तो लसगां षपरू िष
परत जषणषर होतष. २ जषनेवषरीिष त्यषने नेहषच्यष
थथळषिष Finally होकषर हदिष. ४ जषनवे षरी २०११ िष
~ 69 ~
िग्नषची बोिणी, तषरीख, हॉि वगरै े Fix झषिे. अशष
प्रकषरे चट मागं नी पट शषदी नतकी झषिी.
मषनसीची व त्यषची जन्मतषरीख एकच
असल्यषमळु े िग्नषची तषरीखही दोघषाचं ी सषरखीच घेण्यषचे
ठरिे. २२ मे २०११ रोजी मंगा शे चे आनदां षने सवषांच्यष
उपक्थथतीत िग्न झषिे.
नहे ष खपू गणु ी मिु गी आहे. ततचे आई-वडीिही
सुलशक्षक्षत व सुथवभषवी, समजूतदषर असल्यषमुळे सवा
गोष्टी तनववघा ्नपणे पषर पडल्यष. नेहष ही सुलशक्षक्षत आहे.
मखु ्य म्हणजे ती आनदंा षने लसगंा षपरू िष जषयिष तयषर
झषिी. ती सुद्धष मांगेशसषरखी हुशषर व क्जद्दी आहे.
लसगां षपूरिष गेल्यषवर थोडयष हदवसषत ततने ततकडे नोकरी
लमळवविी. चषंगा िे लशक्षण घेतिे असतषनष घरी बसणे
ततिष मषन्य नव्हते. ५/६ महहने सषधी नोकरी करून
थोडयषच अवधीत ततने लसगां षपूरिष चषंागल्यष कंा पनीत
~ 70 ~
चषांगिष Job लमळवविष. आतष ती HITACHI कां पनीत
Sr. मॅनेजर यष पदषवर कषम करते. घर, नोकरी दोन्ही
ततने छषन सषंभा षळिे. २०१४च्यष नोव्हंेबरमध्ये तनयततचष
जन्म झषिष. तनयतत सवषांची खूप िषडकी गोड मुिगी
आहे. २०१९ च्यष जषनवे षरीत लमवषनचष जन्म झषिष. तोही
खपू गोड बषळ आहे. तनयतत आतष त्यषची तषई झषिी.
नहे षने नोकरी, घर, मिु े खपू छषन सषांभषळिे. अथषता
मंगा ेशही ततिष खपू मदत करतो, ततिष ऑफफस कषम
असिे तवे ्हष जबषबदषरीने घर व मुिषांकडे िक्ष देतो.
दोघेही एकमेकषंना ष सषांभषळून घेतषहेत. आमचे आशीवषाद
त्यषांनष सदैव आहेतच.
~ 71 ~
मानसी पाटणकर
मषनसी जन्मल्यषवेळी अगदी छषन, गोरी-गोरी,
गुबगुबीत, कु रळ्यष के सषचां ी सादुं र बेबी होती. पषहणषरे
सगळे म्हणत ही मोठे पणी खूप देखणी होईि व तशीच
झषिीही देखणी. मगंा शे च्यषत आर्ण ततच्यषत हदसण्यषत
खपू वगे ळेपण होत.े त्यषमळु े ती दोघे जुळी आहेत हे
पटकन ओळखू यषयचे नषही.
तीन मुिषंचा े आवरून नोकरी करणे मिष जड गिे े
असते म्हणून आई-बषबषंना ी मषनसीची पूणा जबषबदषरी
घेतिी व आम्ही ततिष पनविे िषच थोडे हदवस ठे वण्यषचे
ठरवविे. पनविे िष आजी-आजोबष व मषमषचां ्यष िषडषत
ततचे छषन सागं ोपन होत होत.े तेव्हष पनवेििष आमच्यष
शेजषरी ठषकू र गरु ुजी त्यषचंा ्यष सौ बषई व मिु े रषहत.
ते सवजा ण मषनसीचे खपू िषड करीत असत. गुरुजी तर
ततिष मुिगीच म्हणषयचे. मी महहन्यषतनू दोन वेळष
~ 72 ~
पनविे िष जषयच.े पण ततकडच्यष मषणसषंचा ी सवय
झषल्यषमुळे आम्ही गेल्यषवर मषनसी शेजषरी पळषयची व
त्यषनंा ष सषागं षयची आमच्यषकडे पषहुणे आिे आहेत.
तीन वर्षापयतंा ती पनविे िषच होती. पढु े शषळेत
घषिषयची वेळ आल्यषवर ततिष ठषण्यषिष आणषयचे ठरिे.
हष ततच्यषसषठी फषर मोठष बदि होतष. ततिष आजी-
आजोबष, मषमष व इतर मषणसषाचं ष इतकष िळष िषगिष
होतष की ती ठषण्यषिष रषहषयिष खपू नषखशु असषयची.
सषरखे ततकडच्यष आठवणीने रडषयची. आई-बषबषंानषही
खूप वषईट वषटषयचे. पण ततिष ठे वण्यषवषचून मिष
दसु रष इिषज नव्हतष कषरण शषळेत नतां र admission
लमळणे खूप मकु कीि होत.े त्यषमळु े सुट्टीत पनविे िष
जषऊन रहषयची व शषळेच्यष वषरी इकडे यषयची. संागीतषची
खपू तवे ्हष मदत झषिी. ततच ततिष नणे ्यष आणण्यषचे
कषम करषयची. असष ३/४ वर्ा त्रषस कषढल्यषवर ती हळूहळू
~ 73 ~
इथे रमषयिष िषगिी. अभ्यषसषत खपू हुशषर नव्हती पण
पषस होण्यषपरु ते मषतसा नहे मी शमऴवत अस.े पनवेिच्यष
आठवणीमुळे ततचे अभ्यषसषत तेवढे मन िषगत नसे.
मिषही ततिष अभ्यषसषवरून ओरडषवे िषगत असे त्यषमुळे
ती आणखीनच घषबरषयची. असचे हदवस ढकित होतो.
ह्यष सवा गोष्टींचा ष मषझ्यषही मनषवर खूप तषण यते अस.े
६/७ वी नांतर हळूहळू गषडी रुळषवर येऊ िषगिे.
ततिषही मैबत्रणी लमळषल्यष. अभ्यषस करषयिष पषहहजे ही
समज आिी व ती चषागं िष अभ्यषस करू िषगिी.
मंगा शे बरोबर तीही 10वी चषागं ल्यष मषकषानं ी
उत्तीणा झषिी. मषकषाप्रमषणे ततिष सरथवती शषळेच्यष Jr.
college मध्ये प्रवशे लमळषिष. आतष ती ठषण्यषिष
चषंगा िी रमिी होती. मबै त्रणीही भरपरू होत्यष. सगळ्यष
लमळून एकत्र अभ्यषस करषयच्यष गप्पष मषरषयच्यष खपू
मजष करषयच्यष. दोन वर्षंानी १२ वी ची परीक्षषही पहहल्यष
~ 74 ~
वगषात उत्तीणा झषिी व मबै त्रणीबरोबर सोमय्यष college
मध्ये admission घेतिी. आतष रोज रेल्वने े
ववद्यषववहषरिष जषवे िषगत होत.े सवा ततने व्यवक्थथत
ररत्यष पषर पषडिे होते.कधीही कोणत्यष महषगडयष
गोष्टीाचं ष हट्ट के िष नषही. वळे ेत जषऊन वळे ेत घरी
यषयची. मिष ततचष व मंगा ेशचष वषगण्यषचष कोणतषही
त्रषस झषिष नषही मंागेश बरोबर तीही B.com पहहल्यष
वगषता पषस झषिी. B.com नंता र ततने MBA करषवे असे
मिष खूप वषटत होत.े पण ततिष अभ्यषसषची तवे ढी
आवड नसल्यषमळु े ततने ते सोडू न हदिे. बषहेरून M.com.
करण्यषचे ठरवविे. ततची मैबत्रण अजंा िी खपू चषांगिी
मुिगी होती. दोघीही व्यवक्थथत अभ्यषस करून बषहेरून
M.com. करीत होत्यष.
यषत मध्येच अांजिीिष IT Kids नषवषच्यष
िहषनशष Institute मध्ये िहषन मिु षंना ष Computer ची
~ 75 ~
ओळख करून देण्यषच्यष (लशकवण्यषची) नोकरी लमळषिी.
ततने मषनसीिषही त्यषसषठी ववचषरिे व ततथे छोट्यषकयष
पगषरषच्यष नोकरीवर दोघीही जषऊ िषगल्यष. अांजिी
उत्कृ ष्ट dancer ही होती. ततने नतृ ्यषच्यष परीक्षषही
हदल्यष होत्यष.त्यष अवधीत अाजं िीचे िग्न ठरिे ततने IT
Kids मधीि नोकरी सोडिी. ततचे के रळषिष एकष
Engineer मुिषबरोबर िग्न होऊन ती गषवी गेिी. आतष
IT Kids मध्ये मोनषिी गपु ्ते नषवषची मतै ्रीण मषनसी िष
लमळषिी. ततचेही कषही हदवसषंानी िग्न झषिे व ततने job
सोडिष. नांतर ततची बहहण सोनषिी गुप्ते ततथे िषगिी.
एक रीनष पषटीि म्हणूनही मुिगी ततकडे होती. आतष
मषनसीच्यष मैबत्रणीही बदिल्यष होत्यष.
त्यषच IT Kids मध्ये रोहीत गवळी नषवषचष
मिु गषही थोडे हदवसषासं षठी िषगिष होतष. हळू हळू तो
मषनसीचष चषंागिष लमत्र झषिष. दोघषंचा ी ओळख
~ 76 ~
हदवसहंे दवस वषढत होती.
मषनसीच्यष बऱ्यषच मैबत्रणींाची आतष िग्न झषिी
होती. आतष आमच्यष घरषतही मषनसीच्यष िग्नषबद्दि
ववचषर सुरु झषिष होतष. मषनसीच्यष पप्पषंानष तर खूपच
घषई झषिी होती त्यषनंा ी थथळे बघण्यषसही सुरुवषत के िी
होती. पण ही गोष्ट मषनसीिष अक्जबषत पसांत नव्हती.
ठरवनू के िेिे िग्न ततिष मषन्य नव्हते. ततिष ततच्यष
पसांतीच्यष मिु षबां रोबरच िग्न करषयचे होते व तहे ी
ततच्यष मनषतल्यष वेळेप्रमषणे. त्यषमळु े घरषत खपू च सघां र्ा
सुरू व्हषयिष िषगिष. येवढे हदवस घरषतिे सवा ऐकणषरी
मषनसी आतष हळू हळू बदिषयिष िषगिी होती. ततच्यष
मनषत कषय आहे ते कोणषिषच, अगदी मिषही सषागं ेनषशी
झषिी होती. मबै त्रणीांच्यषत सतत वळे घषिवू िषगिी.
त्यषवरून वडडिषांचे बरेच वळे ष खटके उडू िषगिे. ततचे
पप्पष दरवेळेस मिष जबषबदषर धरू िषगिे. तू ततिष
~ 77 ~
Forceकरून िग्नषिष तयषर कर म्हणनू मषझ्यषवर
जबरदथती करू िषगिे. यष सवा गोष्टीचंा े मषझ्यष
मनषवरही खूप दडपण यषयिष िषगिे. कोणषच्यष बषजनू े
बोिषवे मिष कळेनषसे झषिे. घरषतिे वषतषवरण किवु र्त
व्हषयिष िषगिे. िग्न न करण्यषच्यष बषबतीत ती खूपच
हट्ट करू िषगिी. घरषत धड बोिेनषशी झषिी कषरण
ततच्यष मनषत रोहहत होतष.
आतष मिष हळू हळू संशा य यषयिष िषगिष ततच्यष
मनषत दसु ऱ्यष मिु षबद्दि ववचषर चषिू आहे. घरषतल्यष
किहषिष तीही खपू कंा टषळिी होती. मनीर्- मागं ेश दोघेही
बषहेर होते. त्यषमुळे आम्हषिष ततघषांनषच घरषत
एकमके षांनष तोंड द्यषवे िषगत होते. यष सवा गोष्टीांचष
मिष खूपच त्रषस होत होतष. कोणषची बषजू घ्यषवी समजत
नव्हत.े मषनसी व ततचे पप्पष दोघेही ही आपिष हट्ट
सोडषयिष तयषर नव्हते. दोघषानं षही समजषवण्यषचष मी
~ 78 ~
अटोकषट प्रयत्न करीत होत.े मषझ्यष सवा भषवषचंा ी मदत
घेऊन बतघतिे कषही उपयोग झषिष नषही. दषदरच्यष
कषकष-कषकींचा ी मदत मषधगतिी तरीही कषही नषही. मी
पषर हरिे होत.े मषनसीच्यष पप्पषनंा ी सषधंा गतिे मी
कन्यषदषन करणषर नषही. तुमचे तुम्ही बघष.
सरतशे वे टी एक हदवस दषदरचे ववजू कषकष
आमच्यष घरी दपु षरी आिे. मी घरषत नव्हते त्यषानं ी
त्यषंानष कषय समजषविे मषहीत नषही. पप्पष थोडसे े थंडा
झषल्यषसषरखे वषटिे. २/३ हदवसषंानी मषझे सवा चषरी भषऊ
परत एकदष त्यषांनष समजषवण्यषस आिे. सतंा ोर्ने, दषदषने
खपू समजषवल्यषवर ते रोहीतिष भेटषयिष तयषर झषिे.
अजनू त्यषनां ी त्यषिष पषहहिेही नव्हत.े बोिणी झषिी व
अखेर पप्पषांनी त्यषचंा ष हट्ट सोडिष व ततच्यष िग्नषिष
परवषनगी हदिी. नंातर आम्ही सवहा ी ही एकदष त्यषचंा ्यष
घरी जषऊन ररतसर बोिणी के िी. अशषप्रकषरे अनंात
~ 79 ~
अडचणीनंा ष तोंड देऊन २२ मे २००५ ह्यष हदवशी मषनसी-
रोहीतचे शुभमंगा ि पषर पडिे. आतष सवा कषही व्यवक्थथत
आहे. पप्पषही आतष जषवयषशी खपू प्रमे षने आपिु कीने
वषगू िषगिे. हळू हळू मषनसी गवळी कु टुंाबषची आवडती
सनू झषिी. रोहीत आमच्यष घरी मषझ्यष दोन
मुिषंाप्रमषणचे ततसरष मिु गष बनिष.
एक वर्षाने, ३ जुिै २००६ रोजी तनीर्षचष जन्म
झषिष. आमच्यष दोन्ही घरषतिे ती पहहिेच नषतवांड होत.े
सवषंना ष खूप आनंदा झषिष. तनीर्ष पहहल्यषपषसून खूप
गोड, िषघवी, प्रमे ळ मिु गी आहे. खूप िषडषत वषढिेय.
आजी-आजोबष, मषनसी, रोहीत व सवा नषतेवषईकषचंा ी ती
खूपच िषडकी आहे. ततनहे ी िषडषवनू जषऊन कधीही
फषजीि हट्ट के िष नषही. अभ्यषसषत नहे मी १/२ रष नबां र
कषढते. मषनसीने ततिष dance च्यष तिषसिष घषतिे.
आतष तर ती एक उत्कृ ष्ट dancer आहे. नषचषतही नहे मी
~ 80 ~
अव्वि असते. मषनसी-रोहीत न कां टषळतष ततच्यष सवा
गुणषंानष योग्य वषव देतषत. नोकरी सषांभषळून ततच्यषसषठी
वेळ कषढतषत.
आमच्यष दोघषंाकडहे ी मषनसी-रोहीत, मनीर् -
मगंा ेश प्रमषणचे व्यवक्थथत िक्ष देतषत. आम्हषिष त्यषांचष
खूप आधषर वषटतोय.
गिे ेल्यष हदवसषचां ्यष आठवणी कषढषयच्यष नषहीत
असे मी मनोमन ठरवविे आहे. तरी कधीकधी खपिी
तनघतचे .
~ 81 ~
श्वेता पाटणकर
कवते ष आमच्यष घरषतिी मोठी सनू . मनीर्ने
पषहहिेिी पहहिीच मिु गी त्यषने पसातं के िी. मषनसीच्यष
अातं रजषतीय वववषह वषजनू गषजनू झषल्यषमुळे मी खपू
जषथत धषथतषविे होत.े मनीर् त्यषवेळी USA िष गेिष
होतष. मषझ्यष मनषत आिे ह्यषने ततकडून एखषदी मडडम
पसंात के िी तर फषरच पचंा षयत व्हषयची. परत ववरोध-
मतभेद सगळ्यषिष तोंड द्यषवे िषगणषर म्हणून मी
त्यषिष तो १५ हदवस इकडे आिष तेव्हषच मिु गी पसांत
करूनच जष म्हणनू समजषविे. आधी त्यषिष ही फषरच
घषई वषटत होती, परंातु तो मळू षतच समजतू दषर
असल्यषमळु े त्यषिष पटिे.
कवते ष अष्टपिै ू मुिगी आहे. ती अभ्यषसषत तर
हुशषर होतीच पण ती एक उत्कृ ष्ट Artist आहे. खूप
संादु र पंेटीगंा ्ज करते. उत्तम प्रकषरे वेगवेगळे के क बनववते.
~ 82 ~
थवयपां षकही खपू छषन करते. ती होलमओपॅधथक Dr. आहे.
पण मषझ्यष कल्पनेप्रमषणे ती थोडी लभत्री आहे. और्ध
द्यषयिष फषर घषबरत.े तब्येतीने ही ती खूप नषजकू आहे.
त्यषमुळे ती Dr.चष व्यवसषय वाढवू शकली नषही. ततने
जर पहहल्यषपषसनू Practice चषिू ठे विी असती तर
नतकीच ततने एक Prominent Dr. म्हणून नषव
लमळवविे असते.
असो, पण ती गहृ कृ त्यषत सुद्धष खूप दक्ष असत.े
अनन्यषचष अभ्यषस, ततचे छां द, मनीर्ची नोकरी,
व्यवहषर, खषणेवपण,े घरगतु ी पदषथा करून खषणे, सवा ती
कतवा ्यदक्षपणे पषर पषडते. ततच्यष महे नतीमुळेच अनन्यष
अभ्यषसषत नहे मी अव्वि असत.े मिष खषत्री आहे की ती
ततचे कररअर उत्कृ ष्ट बनवेि.
खपू शीघ्रकोपी असल्यषमुळे ततची खूप धचडधचड
होत.े मनीर् शषंात असल्यषमुळे त्यषंचा ष ससंा षर सुखषने सुरू
~ 83 ~
आहे .कवते षही मनषने खपू प्रेमळ, खपू धीर देणषरी आहे.
~ 84 ~
रोहीत गवळी
मषझष जषवई रोहीत आज तर मिष जषवयषपेक्षष
जषथत मिु गषच वषटतोय. खपू समजतू दषर, प्रेमळ,
मनलमळषवू आहे.
मषनसीने िग्न जमवविे तेव्हष मिष प्रचडंा दडपण
आिे होते. गवळी कु टुंाबषची कषही मषहहती आम्हषिष
नव्हती. रोहीत मषहीत नव्हतष. मिष सषरखी कषळजी
वषटषयची ततिष नीट समजनू घेति जषईि की नषही.
ववचषरषने रषत्रंाहदवस झोप येत नसे. पण एक भषवतनक
आधषर मीच मषझ्यष मनषिष हदिष. रोहहत "िक्ष्मण
अपषटामेंट" यष बबक्ल्डगां मध्ये रषहत होतष. मषझ्यष बषबषंाचे
नषव िक्ष्मणच आहे. मी मषझ्यष मनषिष सषंाधगतिे
"िक्ष्मण" हे नषवच ततचे रक्षण करेि. बषबषचंा ष ततच्यषवर
खपू जीव होतष नष आर्ण अगदी तसचे झषिे. ततिष
सषसरी प्रमे ळ सषसू सषसरे लमळषिे. रोहीतचष तर प्रकनच
~ 85 ~
नषही. प्रत्येक गोष्टीत तो ततिष सषांभषळून घेतो, मदत
करतो. ततच्यष नोकरीच्यष कषमषमुळे व िहषनपणषपषसनू
कषमषची सवय नसल्यामुऴे घरकषम करषयिष ततची मदत
होत नस.े पण सवा मषणसषंानी ततिष खूप सषांभषळून घेतिे.
ती सषसरी अगदी आनंादषत असत.े रोहीतचे ततच्यषवर व
ततचे रोहहत वर मनषपषसनू प्रमे आहे. तनीर्ष तर दोघषंाची
खूप िषडकी आहे. अगदी त्यषांच्यष गळ्यषतिष तषईत!
तनीर्ष सदु ्धष खूप समजूतदषर आहे. रषगवषयिष िषगिे
असे कधीही वषगत नषही आजी,आबष, मम्मष, पप्पष,
सवषावं र जीवषपषड प्रमे करते. आतष आम्हषिष दोघषनंा षही
रोहहत-मषनसीचष खपू आधषर वषटतो. मषगे वळून पषहहिे
तर आतष वषटते मी उगीच कषळजी करीत होत.े God
is Great.
आतष २-३ वर्षात तनीर्ष व अनन्यष दोघीचंा ीही
पुढच्यष कररअरच्यष दृष्टीने वषटचषि सुरू होईि. दोघीही
~ 86 ~
अभ्यषसषत अव्वि आहेतच बरोबरीने इतर छंा द सुद्धष
जोपषसत आहेत. दोघीनंा षही असेच सुयश कषयम लमळो
हीच देवषचरणी प्रषथना ष.
आतष मनीर्, कवते ष, अनन्यष क्थवडनिष म्हणजे
सषतषसमदु ्रषपषर गले ्यषमळु े खपू च सनु े सुने वषटत.े
सगळीच मुिे िषाबं गेिी. मषनसीने जबषबदषरी ओळखून
ततच्यष बबक्ल्डगां मध्ये आमची रषहण्यषची सोय पषहहिी.
त्यषमळु े खूप आधषर वषटतो. एक तरी मिू ां जवळ आहे
हष धीर येतो.
~ 87 ~
नहे ा पाटणकर
नहे ष एक छोटीशी, गोरी गोरी, हुशषर व
कतताृ ्ववषन मुिगी आहे. ती अततशय ससु थंा कषररत आहे,
सलु शक्षक्षत आहे. त्यषमळु े िग्नषनंातर नोकरी सोडू न
तषबडतोब लसगंा षपरू िष जषवे िषगिे तरी ती डगमगिी
नषही. शकै ्षर्णक बषजू उत्तम असल्यषमुळे व मळु षत smart
असल्यषमळु े लसगां षपरू सषरख्यष ववदेशषतही ती मंगा शे च्यष
बरोबरीने िगेच रूळिी. आपण घेतिेिे उच्चलशक्षण
आपण घरी बसिो तर व्यथा होईि यषची पुरेपूर जषणीव
ततिष होती. ततच्यष आई-वडडिषनां ीही ततिष पहहल्यषपषसनू
खपू थवषविांबी बनवविे आहे. ही खूप कौतकु षची गोष्ट
आहे. त्यषमळु े ती कोणत्यषच बषबतीत कु णषवरही अगदी
मगां ेश वर सुद्धष अविंाबनू रषहत नषही. ससां षरषत यणे षऱ्यष
सवा अडी अडचणीांवर मषत करू शकते.
~ 88 ~
थवभषवषने सुद्धष ती खूप प्रमे ळ, मनलमळषवू,
नहे मी मदतीस तत्पर असत.े न बोितष सवा कतवा ्य
व्यवक्थथत पषर पषडत.े आतष तर ती दोन छोट्यष गोड
मुिषांची आई आहे. आई म्हणूनही ती खूप प्रेमळ, ववचषरी
व लशथतवप्रय आहे. तनयततचे खूप िषड करते व लशथत
हवी ततथे बरोबर धषकही देते. लमवषन अजनू खूप िहषन
आहे.
आम्ही दरवर्ी लसगां षपूरिष जषतो. तवे ्हष सवा कषही
प्रमे षने करत.े हल्िी 4/5 वर्ा मिष पषठदखु ीचष खूप त्रषस
होतो आहे. त्यषमळु े ततकडे गले ्यषवर ती मिष कषही कषम
करू देत नषही. मिष पूणा ववश्षातं ी लमळत.े ततने व मगां ेशने
आवडीने आम्हषिष सवा लसगां षपूर फफरवून आणिे आहे.
मषझी ततिष कषमषत कषहीही मदत होत नषही. पण
त्यषववर्यीही ती कधीच कु रकु र करत नषही. ततचे आई-
वडडिही खूप प्रमे ळ आहेत. त्यषचंा ्यष सासं षरषिष वळे ोवळे ी
~ 89 ~
मदत करणषरे आहेत.
कवेतषचे आई-वडडिही खपू प्रमे ळ आहेत. आपल्यष
दोन्ही मिु ीवंा र त्यषानं ी खपू चषंागिे संथा कषर के िेत.
कवेतषिष तर त्यषचंा ी वळे ोवेळी खूप मदत होत.े आतष ते
दोघेही वदृ ्धत्वषकडे झुकिे आहेत, खूप अडचणीानं ष तोंड
देतषत. कु णषवरही अविंबा नू नषहीत. ततचे बषबष आतष तर
८०+ वयषचे असनू ही बषहेरची व घरषतिी कषमे व्यवक्थथत
पषर पषडतषत.
नहे षने दोन्ही मुिषानं ष सषंाभषळून नोकरीतही ती
उच्च पदषवर कषम करत.े खपू वेळष ततिष ऑफफसचे कषम
रषत्री जषगनू पूणा करषवे िषगत.े ऑफफसच्यष कषमषसषठी
खूप वळे ेस ४/५ हदवसषंाच्यष टु रवर जषवे िषगत.े अगदी
मुिे िहषन असल्यषपषसून, म्हणजे अगदी ४/५ महहन्यषचंा ी
असल्यषपषसनू ती ऑफफस कषमषसषठी बषहेर गेिेिी आहे.
अथषता ततच्यष गरै हजेरीत मगंा ेशही घरची जबषबदषरी
~ 90 ~
व्यवक्थथत पषर पषडतो. नेहष छषन गषणीही गषते. तनयती
- लमवषनिष झोपवतषांनष फकंा वष इतर वेळी ती गषणी
गणु गुणते तेव्हष अगदी ऐकत रषहषवसे े वषटते. ततचे इांग्रजी
भषर्ेवरही प्रभतु ्व आहे. फोनवर फकां वष इतर वळे ी इगंा ्रजी
मध्ये सभंा षर्ण करते तेव्हष तर अगदी ऐकतच बसषवसे े
वषटत.े
पहहल्यषपषसनू Convent मध्ये लशकल्यषमुळे
ततिष English ची सवय आहे. िहषनपण South मध्ये
गले ्यषमुळे ततिष तषलमळ भषर्षही उत्तम येते .लसगंा षपरू
मध्ये सेकां ड Language तषलमळ असल्यषमुळे ततिष
त्यषचष खूप फषयदष झषिष. ततची ववचषरसरणी नेहमी
Positive असते. कोणत्यषही गोष्टीत खचून जषत नषही
की फषर आनंदा नू जषत नषही. Steady Behaviour आहे.
मषनसीिष ही घरषत प्रमे ळ सषसू सषसरे िषभिे
आहेत.सषसबू षईंची तब्येत बरी नसल्यषमळु े ततचे सषसरे
~ 91 ~
कोणत्यषही कषमषत कमी पडत नषहीत. आई- वडीि -
आजोबष सवा जबषबदषऱ्यष ते नेटषने, कधीही न धचडतष
पषर पषडतषत .मषनसीिष हदवसभर ऑफफस असल्यषमुळे
घरषतिी सवा कषमे, बषजषरहषट सवा तेच पाितात. अगदी
थवयपां षकही उत्तम करतषत. म्हणून तर मषनसी
बबनधषथतपणे नोकरीवर जषऊ शकत.े तनीर्षिष ही
िहषनपणषपषसून त्यषानं ी दोघषनां ीच वषढवविे, अगदी
प्रेमळपणे, िषडषकोडषत .तनीर्ष घरषत इतकी िषडकी आहे
की ततिष कोणत्यषही गोष्टीवरून घरषतिे कोणीही कधीही
ओरडिे सुद्धष नषही. मषर देण्यषचष तर प्रकनच नषही.
अथषता तनीर्षने ही िषडषचष कधी गरै फषयदष घेतिष नषही.
मषझी ततन्ही मिु े, सनु ष, जषवई, नषतवंाडे खूप
प्रेमळ आहे. मुिे, सुनष, जषवई आपल्यष नोकऱ्यष, घरगुती
जबषबदषऱ्यष जबषबदषरीने,एकमेकषानं ष मदत करीत,
सषाभं षळून घेत पषर पषडतषत. मी नवरष असल्यषमळु े हे
~ 92 ~
कषम मषझे नषही फकंा वष बषयको असल्यषमुळे हे कषम मी
करणषर नषही असे कोणीही म्हणत नषही. कठीण
प्रसगां षतही आनदां षने एकमेकषचंा ्यष मदतीने मषगा कषढतषत.
घरषत कोणष एकषवरच भषर पडत नषही. यष गोष्टीचे
मिष खपू म्हणजे खपू समषधषन वषटते .कृ तकृ त्य वषटत.े
देवषने त्यषानं ष असेच कषयम यश,आयरु षरोग्य,
समषधषन द्यषवे हीच देवषजवळ मषगणी.
~ 93 ~
तनीषा गवळी
आमच्यष पषटणकर, गडकरी दोन्ही कु टुांबषतिे पहहिे
नषतवंडा . तनीर्ष िहषनपणषपषसनू अगदी गोड मिु गी
आहे. तनीर्ष झषिी तवे ्हष पहहिे ३ महहने रषत्री खूप
रडषयची. पूणा रषत्र जषगनू कषढषयिष िषगषयची. सकषळी
६ वषजतष आघंा ोळ घषिषयिष बषई यषयच्यष. त्यषनंातर
हदवसष झोपषयची. पण ४/५ महहन्यषनांतर चषंागिी
झोपषयिष िषगिी. हळू हळू मोठी होत होती. मषनसीच्यष
सषसरीसधु ्दष पहहिेच नषतवडां असल्यषमुळे घरषत खपू
िषड होत होत.े ततची िहषनपणी सवय म्हणजे कु ठे नेिी
तर ती आई-वडीि सोडू न कोणषकडचे जषत नसे. कोणी
घेतिी तर जोरषत रडषयिष िषगषयची.
शषळेत पहहल्यषपषसून हुशषर अगदी १ल्यष नांबरची
मुिगी आहे. मषनसीिष थवतःिष िहषनपणी नषचषची खूप
आवड होती परंातु त्यषवळे ी नतृ ्यषचे तिषस वगरै े सोय
~ 94 ~
जषथत नसल्यषमळु े ततची आवड पूणा होऊ शकिी नषही.
म्हणनू मषनसीने तनीर्षिष अगदी िहषन वयषपषसून
डान्सचा क्लास िषवनू आतष तर ती उत्कृ ष्ट नतका ी आहे.
क्थक मधीि ४ परीक्षष ततने हदल्यष आहेत. शषळेच्यष
गॅदररगंा मध्ये Jr. KG पषसून दरवर्ी ती प्रत्येक
कषयका ्रमषत असते.
वळणषने सुद्धष ती उत्तम आहे. घरषत खपू िषडकी
असनू ही अवषथतव हट्ट ती कधीही करत नषही. आतष
ती आठवी मध्ये आहे. घरषत जबषबदषरीने आजी-
आजोबषकां डे िक्ष देते. त्यषांची कषळजी घेत.े
आणखी २ वर्षांनी ततचे उच्चलशक्षण सुरू होईि.
ततने खपू लशकषवे, नतृ ्य किेत प्रषवीण्य लमळवषवे व
थवतःबरोबर घरषचहे ी नषव उज्वि करषवे. एवढीच मषझी
इच्छष आहे. ती पणू ा करेि अशी खषत्री वषटते.
ततच्यष भषवी आयुष्यषिष मषझ्यष मनषपषसून शभु कषमनष.
~ 95 ~
अनन्या पाटणकर
तनीष्यषच्यष गोड आगमनषनतंा र बरोबर एक
वर्षानं ी आमच्यष घरषत दसु ऱ्यष एकष नषजूक, गोड नषतीचष
जन्म झषिष. मनीर् कवेतषच्यष संासषरषत ह्यष बषहुिीचे
आगमन झषिे,(27 जुिै 2007). अनन्यष
जन्मतषच खपू नषजूक गोरी गोरी हसरी बषहुिी आहे.
पषळण्यषत ठे विी होती तेव्हष इतकी सरु ेख गिु षबी गोरी
हदसषयची.
अनन्यष पहहल्यषपषसनू च खपू चुणचुणीत आहे.
तनीर्ष सषरखीच अनन्यषही अभ्यषसषत खपू हुशषर
आहे.एकदष लशकविे की िगचे त्यष दोघींचा ्यषही िक्षषत
येते. अनन्यषची अनुकरण शततीही खपू जबरदथत
आहे.िहषन असतषनष म्हणजे अगदी Sr.KG, 1st Std.िष
असतषनष शषळेत हटचर जसे वषगतषत तशी ती घरी
आल्यषवर नतकि करषयची. मिष ततच्यष आजोबषांनष
~ 96 ~
वगषता िे ववद्यषथी समजषयची.आम्हषिष होमवका
द्यषयची. ती वगषात आल्यषबरोबर Good Morning
म्हणषयिष िषवषयची. होमवका नषही के िष लशक्षष करषयची.
आमचष वळे कसष जषयचष कळषयचष नषही. वगषात
अभ्यषसषत नहे मी अव्वि असते. ततचष िहषनपणषपषसनू
तनीर्ष वर खपू जीव आहे. तनीर्ष ततच्यष घरी गले ्यषवर
दोघीजणी हदवसभर खेळत रषहतषत. कधीही भषंाडत
नषहीत.
अनन्यषचे Drawing सुद्धष खपू छषन आहे.
इततयष िहषन वयषत ती खपू सुदंा र धचत्रे कषढत.े
अभ्यषसषव्यततररतत शषळेच्यष परीक्षषंमा ध्ये सुद्धष भषग
घेऊन ती नांबर लमळवते. ततचे General Knowledge
सुद्धष अव्वि आहे.मनीर्च्यष परदेशवषरीमुळे ततिषही
Denmark, Sweden िष जषवे िषगिे. पण ततथल्यष
शषळषमंा ध्येही ही ततने आपिष अव्वि नबंा र कषयम ठे विष.
~ 97 ~