àW‘md¥ËVr … 2014 © © _hmamîQ´> amÁ` nmR>çnwñVH$ {Z{_©Vr d Aä`mgH«$_ g§emoYZ _§S>i,
gmVdo nZw _Щw U … 2021 nwUo -411004.
¶m nwñVH$mMo gd© h³H$ ‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d Aä¶mgH«$‘ g§emoYZ ‘§S>imH$S>o
amhVrb. ¶m nwñVH$mVrb H$moUVmhr ^mJ g§MmbH$, ‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d
Aä¶mgH«$‘ g§emoYZ ‘§S>i ¶m§À¶m boIr nadmZJr{edm¶ CX²Y¥V H$aVm ¶oUma Zmhr.
‘amR>r ^mfm g{‘Vr … ‘amR>r ^mfm g{‘Vr - H$m¶©JQ> gXñ¶
àm. am. a§. ~moamS>o, Aܶj har J§JmYa Zmabmdma S>m°. g§Ü¶m ndma
BaJm|S>m nmQ>rb, gXñ¶ àm. gO}amd aUIm§~ lrH$m§V Mm¡Jwbo
’$mXa ’«$mpÝgg {X{~«Q>mo, gXñ¶ lr‘Vr aoUy Xm§S>oH$a nX²‘mH$a Hw$bH$Uu
dmhê$ gmoZdUo, gXñ¶ àm. O¶d§V nmQ>rb {edm H$m§~io
àm. àkm X¶m ndma, gXñ¶ S>m°. amo{hUr Jm¶H$dmS> Zrboe {Z‘H$a
S>m°. gw^mf gmdaH$a, gXñ¶ S>m°. ‘§Xm Zm§XÿaH$a EH$ZmW AmìhmS
{H$emoa XaH$, gXñ¶ àm. S>m°. {g{g{b¶m H$mìhm©bmo AVwb Hw$bH$Uu
lr‘Vr CfmXodr àVmn Xoe‘wI àm. S>m°. gwZrVm gwioH$a doÀ¶m ê$ܶm Jm{dV
(gXñ¶-g{Md) àmMm¶© S>m°. JmoqdX Jm¶H$s
àH$meH$ g§¶moOZ … lr‘Vr CfmXodr àVmn Xoe‘wI
{ddoH$ CËV‘ Jmogmdr à. {deofm{YH$mar, ‘amR>r
{MÌH$ma
{Z¶§ÌH$ ‘wIn¥îR> … amO|Ð {JaYmar
nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr ‘§S>i, AjaOwiUr … gwhmg OJVmn
{Z{‘©Vr … ^mfm {d^mJ, nmR>çnwñVH$ ‘§S>i, nwUo.
à^mXodr, ‘w§~B© - 25.
H$mJX … gpÀMXmZ§X Am’$io, ‘w»¶ {Z{‘©Vr A{YH$mar
‘wÐUmXoe g{MZ ‘ohVm, {Z{‘©Vr A{YH$mar
‘wÐH$ {ZVrZ dmUr, ghm¶H$ {Z{‘©Vr A{YH$mar
… ७० जी.एस.एम. नक्रमरोवह
… N/PB/2021-22/80,000
… M/S. ROHIT OFFSET, AHMEDNAGAR
बाईंनी फळ्यावर लिहिताना ते शब्द वेगळ्या क्रमाने कसे लिहिले ते पाहा.
कप कसे दिनांक ः
कान करै ी हजर ः
किल्ला कोट गैरहजर ः
कीड कौल एकणू पट ः
कुत्रा कंद
कूट
रोहनने विचारल,े ‘‘बाई, तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला ?’’
बाई म्हणाल्या, ‘‘शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो.’’
‘‘पण बाई मला नाही समजलं, क्रम कसा लावायचा ते.’’ नेहा म्हणाली.
बाई म्हणाल्या, ‘‘त्यात काय अवघड आहे ? मुळाक्षराचं ा क्रम व मी लावलले ा शब्दांचा क्रम
पाहा म्हणजे कळले .’’ बाई पढु े म्हणाल्या, ‘‘आता मी आणखी काही शब्द लिहिते.’’
बाईंनी फळ्यावर खालील शब्द अर्ाथसहित लिहिल.े
कोकरू - शळे ीचे पिलू दिनांक ः
माळरान - खडकाळ जमीन हजर ः
गरद् - दाट गैरहजर ः
एकणू पट ः
तोबरा भरणे - तोंड भरून खाणे
वाट - रस्ता
परतणे - माघारी फिरणे
हद्द - सीमा
गुराखी - गरु े राखणारा
शहारा येणे - अंगावर काटा यणे े
सृष्टी - पथृ ्वी, जग, निसर्ग
काळोख - अंधार
34
बाई म्हणाल्या, ‘‘आता हेच शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहित.े ’’
बाईंनी फळ्यावर खालीलप्रमाणे शब्दांचा क्रम लावून दाखवला आणि विचारल,े ‘‘मी कसा क्रम
लावला, कोण सांगेल ?’’
काळोख - अंधार दिनांक ः
हजर ः
कोकरू - शेळीचे पिलू गरै हजर ः
एकूण पट ः
गरद् - दाट
गरु ाखी - गुरे राखणारा
तोबरा भरणे - तोंड भरून खाणे
परतणे - माघारी फिरणे
माळरान - खडकाळ जमीन
वाट - रस्ता
शहारा येणे - अगं ावर काटा यणे े
सृष्टी - पृथ्वी, जग, निसर्ग
हद्द - सीमा
नीता म्हणाली, ‘‘बाई, तमु ्ही मळु ाक्षराचं ्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे.’’
बाई आनदं ित होऊन म्हणाल्या, ‘‘शाबास !’’
स्वाध्याय
खालील शब्द मोठ्याने वाचा. ते मळु ाक्षरांच्या क्रमाने लावून लिहा.
दगं ा, दमा, दिशा, दूर, देणके री, दात, दीपमाळ, दुखापत, दोरा, दनै िक, दौलत.
उपक्रम ः तमु च्या पुस्तकातील कोणत्याही पाच पाठांतील शब्दार्थ मुळाक्षरांच्या क्रमाने वहीत लिहा. त्याला
‘माझा शब्दसगं ्रह’ हे नाव द्या.
35