The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

बहुरुपी शिक्षक

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by udpradhan, 2019-07-17 03:19:39

बहुरुपी शिक्षक

बहुरुपी शिक्षक

बहुरुपी
शिक्षक
डॉ. उमिे दे. प्रधान 1

बहुरुपात शिक्षक

शिक्षक ऐक रुपे अनेक ——

१. आदिश शिक्षक होण्यासाठी
२. शिक्षकाची बदलती भुमिका
३. शिक्षकाकडू न सिाजाच्या अपके ्षा
४. आदिश
५. अभभनेता
६. अभ्यासक
७. कलाकार
८. चचत्रकार
९. डॉक्टर
१०. तंत्रस्नहे ी
११. तपासमनस
१२. मनयतं ्रक
१३. मनयोजक
१४. मनिाता
.१५. न्यायाभिि

१६. पालक
१७. परु वठे दार
१८. प्राचिक
१९. भमवष्यवेत्ता
२०. िार्दश िशक

























४. आदिश

शिक्षक हा के वळ मवद्याथ्यांनासाठीच नाहीतर सिाजासाठी एक आदिश
वस्तपु ाठच असतो. एक रोल िॉडेल हणजणनू शिक्षकाने स्वतःला मवकशसतकरणे
आवश्यक असत.े फार पुवी पासून सिाजातील सवश घिक याच अपके ्षने े शिक्षकाकडे
पहात आले आहेत. लहान वर्ातील मवद्यार्थीतर आपल्या आई वटडलांचे नाही इतके
आपले शिक्षक जे सांर्मतल ते प्रिाण िानायला तयार असतात. यािळु ेच शिक्षकांवर
एक आदिश हणजणनू स्वतःला मवकशसत करण्याची आणण त्या जबाबदारीने दैनदं दन
व्यवहारात वार्ण्याची अपके ्षा असते. हे आदिशत्व जपण हाच खरा शिक्षकी पिे ाचा वसा
आहे. आदिश शिक्षकाचा िासकीय पुरस्कारासाठी नव्हे तर प्रत्यके शिक्षक हा
आदिशवतच असावा लार्तो.

शिक्षकाने आदिश का असाव?े असे आदितश ्व आत्मसात करण्यासाठी
शिक्षकांनी जाणणवपवू शक प्रयत्न पण करायला हवेत. आपल्या सिोरील मवद्यार्थी हणजणजे
टिपकार्दाप्रिाणे असतात याची जाणणव ठे वणे आवश्यक आहे. आपल्या सिोर
ददसणारे ते लर्ेच नक्कल करायला तयार असतात. त्यािळु े त्यांच्या मवश्वासास पात्र
होणे र्रजचे े आहे. शिक्षकाला दैवत िानणारे मवद्यार्थी असतात त्यािळु े त्यांच्याकडू न
होणार्‍या कोणत्याही चुकीला िाफी नाही. शिक्षक सांर्तील तचे योग्य असे िानणारे
मवद्यार्थी असतात. हणजणूनच जर शिक्षक चकु ला तर त्याच्या सिोरील सवश मवद्याथ्यांनाना तो
चकु वू िकतो.

15



























११. तपासननस

ज्याने शिकवले त्यानचे तपासावे असे हणजंिले जात.े त्यािुळे शिक्षकाला
तपासमनसाची भुमिका बजावणे ििप्राप्तच आहे. परंतु आपण शिक्षक झालो हणजणजे
आपण चांर्ले तपासमनस होऊ असे नाही. त्यासाठी सधु ्दा काही काळजी ही घ्यामवच
लार्ले . स्वतःिध्ये काही कौिल्ये मवकशसत करावी लार्तील. िुल जवे ्हा त्यांची
सवोत्ति कािगर्री परीक्षते ून दाखवत असतात तेव्हा ते त्यांना टकतपत जिले आहे याचे
िूल्यिापन कन न िार्त असतात. त्यांना त्यांच्या कािगर्री मवषयी यर्थार्थश पररणाि
िीळणे अपशे क्षत असते. तवे ्हा उत्तर तपासताना आपण काय काळजी घते ो हे िहत्वाच.े

तपासण्यापुवी मवचारण्यात आलले ्या प्रिा मवषयी आणण अपेशक्षत उत्तरा
मवषयी पणु श ज्ञान असणे र्रजेचे आहे. तो प्रि मवचारण्यािार्ची उटद्दष्टे, त्यातून काय
साध्य झालेले असणे अपेशक्षत आहे याचा अदं ाज शिक्षकाला तपासमनस हणजणून असणे
आवश्यक आहे. निे के उत्तरातनू काय तपासनू पहायचे आहे हे लक्षात ठे उनच र्ुणांकन
करायला हवे. जर उत्तरांचे मनकष, त्यात आवश्यक असणारे िुद्दे काय आहेत हे लक्षात
न घते ाच संपुणश उत्तराला एकं दरीत र्ुणदान के ले तर कदाचचत मवद्याथ्यांनावर अन्याय
के ल्या सारखे होईल. कोणत्या िप्याला, िुद्याला टकती र्णु ददले पादहजते हे अर्ोदरच
ठरवून ठे वले तर प्रत्येक कािगर्रीचे योग्य ते िे टडि तपासमनसाला देता येतील.

तपासमनस हणजणुन एकतर संपणु श उत्तर वाचनू पादहले पादहजे. न वाचताच
के वळ बरोबरची खुण के ली हणजणजे पादहले असा अर्थश होतो पण जे शलदहलले े आहे ते
बरोबर आहे का चूक आहे हे सिजत नाही. हणजणनू च उत्तरातील चकू दाखवणे हे

29



























१८. प्राचिक

शिकवताना मवचारायचे प्रि
आणण परीक्षचे ्या पत्रीके तनू मवचारले
जाणारे प्रि यात फरक असणे
िहत्वाचे असत.े जे वर्ात मवचारले तेच परीक्षते असे करुन चालत नाही. एक प्रि
मनिाता अर्थात प्राचिक हणजणनु शिक्षकाला प्रि तयार करताना वरे ्ळा असा मवचार
करावाच लार्तो. एक प्रि तयात करणे हे अनके बाजंुनी आव्हानात्मक असत.े तसचे
प्रि आणण प्रिपत्रीका तयार करण्याचा अनुभव प्रत्येक शिक्षकाला घ्यायलाच हवा. प्रि
तयार करण्याच्या कौिल्याचा अध्यापनावर पररणाि होत असतो. चांर्ली प्रिपत्रीका
मनिाण करणे ही एक कला आणण िास्त्र आहे.

प्रिपत्रीका मनिाण करत असताना अर्ोदर करायचा मवचार, प्रि तयार
करताना आणण त्यानतं र करायचा मवचार िहत्वाचा रहातो. आपली प्रिपटत्रका ही
सितोल आणण योग्य पातळी असणारी असावी या करीता शिक्षकाला िहे नत घ्यावी
लार्त.े िखु ्यत्वे कोणत्याही तयार बाजान सादहत्यातून मनवडलेला प्रि नसावा. प्रि ही
स्वतःची मनमिमश त हवी. तरच प्राचिक हणजणुन एक वेर्ळेच सिािान मिळू िकत.े

प्रत्यके प्रि तयार करताना अनेक बाबींचा मवचार करायला लार्तो. त्यात िहत्वाचे
हणजणजे मवषयाची उटद्दष्टे. यावरच आिाररत प्रि तयार करावे लार्तात त्यािुळे त्यांचे
पुरेसे ज्ञान प्रि तयार करण्यापवु ी सिोर ठे वणे आवश्यक आहे. त्याच बरोबरीने
पाठ्यपुस्तकातील आियाची परीपुणश िादहती हवी. प्रिपत्रीके चा आराखडा लक्षात

43














Click to View FlipBook Version