२५. व्यवस्थापक
वर्ाचे व्यवस्थापन करणे हे
एक शिक्षक असण्यापके ्षा जबाबदारीचे
असते. एक उत्ति शिक्षक हा
व्यवस्थापन कौिल्यात प्रमवण असावा
लार्तो. साठ सत्तर िलु ांचा वर्ाचे
अध्ययनाच्या, अभ्यासाच्या, िलू ्यिापनाच्या, शिस्तीच्या दृष्टीने त्याला त्याचे
व्यवस्थापन पहायचे असत.े व्यवस्थापक हणजणनू त्याला अनके बाबींच,े घिकांचे
आयोजन करायचे असत.े व्यवस्थापकाला सािारणपे णे मनयोजन आणण आयोजन
अिा दहु ेरी भमु िका बजावयाच्या असतात. या नात्याने मवद्यार्थी, पाठ्यपसु ्तक,
उपलब्ध वेळ, अभ्यासििातील अपेक्षा, कृ मत या सवश र्ोटष्टचं ा िळे बसवायचा
असतो. व्यवस्थापनातील सवश कौिल्यांचा परु ेपरु वापर त्याला करावाच लार्तो.
तरच तास यिस्वी होऊ िकतो.
मवषयातील घिकाची मनवड करुन, मवद्याथ्यांनाचे पवु श ज्ञान, त्यांचा रस
आणण क्षिता यासवाचा मवचार करुन वर्ात कन न घ्यावयाच्या कृ मतचं े मनयोजन
अखावे लार्ते. एक व्यवस्थापक हणजणुन िी वर्ात काय काय करणार आहे,
कोणते प्रि मवचारणार आहे, मवद्याथ्यांनाकडून काय अपेशक्षत िरणार आहे,
मवद्याथ्यांनाना सहज जाईल असे कोणते उपाय िी सांर्णार आहे, परीक्षेच्या दृष्टीने
काय िार्शदिनश करणार आहे, िी वर्ाची देखरेख किी करणार आहे, यासारख्या
57
अर्थाचा अनर्थश होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी. अनवु ादक हा िळू संकल्पना
सोपी करण्याकडे भर देतो.
के वळ एकाच भाषेतील पसु ्तके कदाचचत अिवश िच िादहती असण्याची
िक्यता असते. त्या लेखकाच्या मवचारांची दसु री बाजूपण असू िकत.े मवमवि संदभश
िोिण्यासाठी इतर भाषेतील टकं वा त्याच भाषेतील पण इतर लेखकांची पुस्तके
हाताळणे सधु ्दा िहत्वाच.े शिक्षकाला एखाद्या संकल्पने मवषयी के वळ एकच ित व्यक्त
करुन चालणार नाही. मवद्याथ्यांनासिोर सवचश ितांचे प्रमतपादन के लले े असणे आवश्यक
असत.े यातनू च अनवु ादक हणजणनु शिक्षकाची जबाबदारी वाढतच जात.े अनवु ाद
करताना योग्य पयायी िब्दांचा आणण व्याकरणाचा वापर िहत्वाचा. यात कदाचचत दोन
भभन्न भाषा असतील तर त्या त्या भाषवे रील प्रभतु ्व सुध्दा िहत्वाचे ठरत.े त्याच्या
आिारेच संकल्पना, मवचार सोपे होण्यास िदत होत.े मवद्याथ्यांनाच्या पातळी पयतं मवचार
घउे न जाण्यासाठी शिक्षकाला िहे नत घ्यावी लार्ते. आपण अनवु ादक हणजणनु टकतपत
यिस्वी आहोत हे शिक्षकाने तपासनू पहाणे र्रजेचे आहे.
71
योग्यररतीने करु िकत नाही. शिक्षकाने अिा सिस्यांच्या िुळािी जाउन घेतलले ा
िोि हा सल्ला देण्यासाठी उपयुक्त ठरु िकतो. िोलाचा सल्ला देण्या इतपत
शिक्षकाचा त्या सिस्ये बाबत अभ्यास असणे र्रजेचे आहे. वाचन, अनभु व, िादहती
सपं ादन, मवचारांची देवाण घवे ाण यातनू असे स्थान िीळणे िक्य आहे. मवद्यार्थी काय
टकं वा पालक काय कोणाचाही सल्ला एकायला तयार होत नादहत. पालकांसाठीचा
सल्ला, मवद्याथ्यांनासाठीचा सल्ला हा शिक्षकाने अभ्यासपरू क देणे र्रजचे े आहे. के वळ
िला असे वािते असे त्याचे स्वरुप असू नय,े तसचे तो अिवश ि देखील नको.
सल्ला मिळवण्यासाठी ते योग्य त्या व्यगक्तचचच मनवड करत असतात. ती
योग्यता मिळवण्यासाठी शिक्षकाने प्रयत्न करायला हवा. सल्ल्याचे स्वरुप हे
सवशसािारण पणे लादणारे, आग्रही असे नसावे तर ते के वळ िार्शदिनश हणजणूनच
असावे. तुिचा सल्ला एकला हणजणुन बरे झाले असे वािणे आविक आहे. िार्ीतला
तर सल्ला की िोफत चा असा प्रि उभा रहातो पण आपण ददलले ा सल्ला िानायचा
का नाही हे ते एकणार्यानचे ठरवायचे असते.
85