The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

व्यक्तिमत्व विकास

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by udpradhan, 2019-07-17 11:41:22

व्यक्तिमत्व विकास

व्यक्तिमत्व विकास

कृ तींमणधल यर्, स्पष्टता णनणित करण्यासाठी मदत होते. कृ तीसाठी आवश्यक असे
णनिीत मागशदर्शन जर णनयोजन के ले असेल तर र्क्य होते. वाषीक कृ तींमध्ये नाणवन्य कर्ा प्रकारे
आिता येइल हे ठरवायची सणंा ध प्राप्त होते. णनयोजनातनु कामाची व्याप्ती समजायला मदत होते.
णनयोजनाद्वारे कामाची णवभागिी साधता येते ज्यामळु े णवद्यार्थयांासणहत र्ालेय सवश मानवी
घटकाचंा ा समावरे ् करुन घेिे र्क्य होते. प्रतयक्ष कृ तींमधून व्यणक्तमतव णवकासाचे धडे णमळायला
मदत होते. प्रतयेक घटकाला जबाबदारीची जाणिव होते.

वि्ोििाचे विकि

णनयोजन करताना णवणवध बाबींचा णवचार के ला जातो. कृ तीसाठीचा णदवस आणि
वेळेची णनणिती करावी लागते. सटु ्टी, रणववार नाहीना हे जािून घ्यावे लागते. तसचे तया कृ तीसाठी
आवश्यक असिारी मनषु ्यबळ उपलब्धता लक्षात घ्यावी लागते. कोि कोिते काम करिार हे
ठरवावे लागते. कृ तीचे स्वरुप लक्षात घेउन जागेची उपलब्धता पहावी लागेल. कृ ती साठी
लागिारे आर्थीक पाठबळपि णवचारात घ्यावे लागेल तया दृष्टीने र्ालेय आर्थीक अदां ाजपत्रकात
तजणवज करावी लागेल. णनयोजन हे मोठया प्रमािात भणवष्यवेधी असते. ते णजतके अचूक आणि
सवश बारकावे लक्षात घेउन के लेले असेल णततकी तया कृ तीची यर्स्वीता नक्की होते. वेळेचे
णनयोजन हे एकु िातच प्रभावी भणु मका बजावत असते. कोितया घटनेसाठी णकती वेळ द्यावा
लागेल याचा णवचार करावा लागतो. असे के लेले णनयोजन हे कागदावर आििे आवश्यक असते.
के वळ णवचार करुन चालत नाही तर तयाची माडंा िी ही कागदावर असेल तर तयातनु आपले काय
चकु ले, काय आवश्यक होते, कर्ामळु े यर् णमळाले यासारख्या प्रतयाभरिाच्या घटकांानापि
ध्यानात घेता येते.

णनयोजन करत असताना मानवी सहसबंा धालापि असाधारि महतव आहे. जेव्हा दोन
णकंा वा तयापेक्षा जास्त व्यणक्त एकत्र यते ात तेव्हा तयाचां ्यामणधल भाव भावनांाची देवाि घेवाि ही
णवद्यार्थयांाना णदसत असते. व्यणक्तमतव णवकासास पोषक असे अनेक धडे णवद्यार्थी र्ालेय जीवनात
अनौपचाररकररतया णगरवत असतात. म्हिून जे जे र्ाळेत घडते ते ते णवद्यार्थयांाच्या मनावर
पररिाम करिारे असते हे लक्षात घ्यावे लागेल.

(सकाळ, णद. १९.११.१७ रोजी प्रणसध्द)

२२. शाळांनी का् का् वशकिािे?

णवद्यार्थयांाच्या जडिघडिीत र्ाळा जे काही णर्कवतात, संास्कार करतात, अध्ययन
अनभु व दते ात, कृ ती कायशक्रम घडवून आितात तयावर णवद्यार्थयांाचे व्यणक्तमतव णवकसन अवलबंा नु
असते. ज्या र्ाळा णवद्यार्थयाशच्या भणवतव्याचा णवचार करुन र्ैक्षणिक व णर्क्षिपरु क कामकाजाची
आखिीकरतात तयांाना णवद्यार्थयाांच्या व्यणक्तमतव णवकासाचा ध्यास लागल्याचे णदसते. तयामळु ेच
णदवसेनणदवस र्ाळााकं डूनच्या समाजाच्या अपेक्षा वाढतच चाललेल्या णदसतात. नमेक्या र्ाळा
आहेत तरी कर्ा साठी? तयाांनी काय काय णर्कवावे? तयाचां ्याकडून नेमक्या कोितया जबाबदार्या
अपेणक्षत आहेत? यासवश प्रश्नांचा ्या उत्तराचंा ा णवचार णवद्यार्थी व्यणक्तमतव णवकासाच्या दृष्टीने महतवपिु श
आहे.

र्ाळेतनु बाहेर पडिारा णवद्यार्थी हा जबाबदार, प्रयतनर्ील, चांागल्याचे भान असिारा,
कायशर्ील, जीवन कौर्ल्य प्राप्त असा असायला हवा. के वळ परीक्षाामं धनु उत्तीिश असा र्ेरा
णमरविारा नव्हेतर णवकणसत नागररक होण्यास सज्ज असा बनावा. मािूस बनायला णर्कवते ते
णर्क्षि असा णर्क्षिाचा अर्थश साणंा गतला जातो. तो प्रतयक्षात उतरवण्यासाठी र्ाळानंा ी उणचत असे
प्रयोग राबणविे आवश्यक आहे. णवद्यार्थयाशचा सवांागीि णवकास झाला पाणहजे असे नेहमी अपणे क्षले
जाते आणि तयाची जबाबदारी परत एकदा र्ाळावां रच सोडली जाते. म्हिनू च र्ाळांानी काय काय
णर्कवावे आणि ते कसे प्रतयक्षात आिावे हे समजून घेतले पाणहज.े

भाषा णवषय, र्ास्त्र, गणित, सामाणजक र्ास्त्रे, इतयाणद णवणहत र्ालेय णवषय णर्कविे,
तयावर आधाररत परीक्षाांमध्ये ते उणत्तिश होतील हे पहािे, तयासाठी तयानंा ा आवश्यक ते मागशदर्शन
करिे, तयामणधल संाकल्पना स्पष्ट करिे यातच र्ाळाांची मेहनत कामाला लागते. मग येतात तया
सवश समाजाच्या णर्क्षि क्षेत्राकडून अपेक्षा. तया पिु श करिे ही र्ाळााचं ी जबाबदारी बनून जाते.
यातनु च प्रतयेक क्षेत्र हे र्ाळाांच्या णर्क्षिाखाली यते े.

णवद्यार्थयांाचे र्ारीररक णर्क्षि आणि आरोग्य याची जाणिव र्ाळामंा धूनच व्यक्त होिे
आवश्यक आहे. अनेक र्ाळामंा धून र्ारीररक णर्क्षिाचे तास गणित, र्ास्त्र णवषयासाठी णदले
जातात. पि एक गोष्ट णवसरली जाते ती म्हिजे जर णवद्यार्थी र्ारीररक दृष्टया तंादरु ुस्त असतील
तर आणि तरच णवद्यार्थी र्ालेय णवषय चागां ले णर्कू र्कतात. व्यायाम, योग, कसरती, खेळ, र्यशती

यासवाशतून जे णवद्यार्थी आतमसात करतात ते व्यणक्तमतव णवकासात नक्कीच महतवाची भणु मका
बजावते.

भावणनक णर्क्षिाची जबाबदारी दखे ील र्ाळाांनाच साभां ाळावी लागत.े राग, णचड,
ताि-तिाव, णभती, या सवाांबरोबर समायोजन करण्यासाठी णवद्यार्थयाांना वेगवेगळ्या प्रकारचे हार
-जीतीचे अनभु व द्यायला हवेत. भाषा णवषयातून कर्था, कणवतामां धून डोकाविार्या भावनाकंा डे
लक्ष वेधायला हवे. भावनाारं ्ी कसे लढायचे यासाठी व्याख्याने, चचाश सत्रे योजायला हवी.

मनाचा लढा हा सगळ्या चांागल्या वाईट घटनाकंा रीता कारिीभतू असतो. मनाला
प्रसन्न ठेवण्यासाठी व्यायाम, र्ाररररक तदंा रु ुस्ती जर्ी आवश्यक तसे मानणसक णर्क्षि देखील.
चांगा ले, सकारातमक, होकारातमक णवचार णवद्यार्थयाांसमोर साततयाने माडंा िे आवश्यक आहे. मन
प्रसन्न करिारी रगंा सागं ती, णचत्रे, सागं ीत याची कल्पक आणि कलातमक माडां िी र्ाळानां ी
करायला हवी.

राष्ट्रप्रमे ाचे धडे हे र्ालेय णर्क्षिामधूनच णदले गेले पाणहजते . के वळ णदवस साजरे
करुन नाही तर कृ ती मधून ते प्रणतणबणंा बत होिे गरजेचे आहे. सामाजीक कायाशची नसु ती जािीव
असून चालिार नाही तर प्रतयक्ष कृ तींमधून तो सहभाग व्यक्त होिे आवश्यक आहे.

व्यवसायासाठीचे णर्क्षि, पयाशवरि रक्षि, मूल्य णर्क्षि, नागरीक णर्क्षि, लंैगीक
णर्क्षि, व्यसनमणु क्तचे णर्क्षि, अधंा श्रधा णनमशलु नाचे णर्क्षि, ग्राहकणहत णर्क्षि, रस्ता वाहतूक
णर्क्षि, सायबर गनु ्ह्या णवषयीचे णर्क्षि अर्ा अनेक णर्क्षिाणवषयीच्या जाणिवा णनमाशि
करण्याचे काम र्ाळानां ा प्रतयक्ष आणि अप्रतयक्षररतया करावे लागते. ही यादी वाढत जािारी
आणि नसपां िारी अर्ीच आहे. र्ाळाकंा डून आपि नक्की काय काय णर्कवण्याची आपेक्षा
धरिार आहोत? णवद्यार्थयाशच्या व्यणक्तमतव णवकासासाठी र्ाळांाना महे नत नक्कीच घ्यावी
लागते. णर्वाय हे सारे नकळत व्हावे ही अपके ्षा. औपचाररकपिे णदल्याजािार्या णर्क्षिापके ्षा
अनौपचाररकपिे णदले जािारे णर्क्षि हे जास्त पररिामकारक असते. म्हिनु च
वगाशध्यापनाबरोबरच पढु ील पध्दतींचा वापर आवजशनू करायला हवा. समस्या णनराकरि, पोस्टर
मके ींग, चचाशसत्रे, सेणमनार, प्रदर्शने, क्षेत्रभेटी, स्पधाश, णर्बीर,े तज्ञाचां ी व्याख्याने, वाचनाचे तास,
सांके त स्र्थळ भेटी, उणिष्टाणधष्ठीत खेळ, या सारख्या अनेक बाबींची मांडा िी या करीता करावी
लागेल.

(सकाळ, णद.२६.११.१७ रोजी प्रणसध्द)

२३. नते तृ ्ि विकसनात शाळांची भमु ीका

कशाला म्हणा्चे िेततृ ्ि विकसि?

आपल्या गटाला, समहु ाला पढु े प्रगतीच्या णदर्ेने घेउन जातो, नवीन णदर्ा देतो,
आडचणिच्याकाळी मागशदर्शन करतो, तो नेता. जो कोितयाही कायाशत मागे न रहाता पढु े येउन
साततयाने आपल्या गटाबरोबर रहातो तो नेता. जो गटातील प्रतयेक घटकाच्या प्रगतीसाठी
सहाय्यासाठी झगडतो तो नते ा. असा हा नेता समाजातील प्रतयेक क्षेत्रात आवश्यक असतो. नेता हा
के वळ राजणकयच नसतो तर समाजातील प्रतयेक गटात हे नेततृ व असिारा गरजेचाच असतो.
वगाशत, खेळात, अभ्यासात, स्पधेमध्ये, नाटकात, नतृ यामध्ये, प्रदर्शनामध्ये अर्ा अनेक र्ालेय
आणि सहर्ालेय घटनांमा ध्ये णवद्यार्थयाांना नेततृ वाचे गिु ांाचा वापर करावाच लागतो. दरे ्
चालवण्यासाठी जसा नेता आवश्यक तसा र्ाळा चालवण्यासाठी मखु ्याध्यापक, णर्क्षक, कमशचारी
हे सवश आवश्यक घटकच आहेत. घरात एक पालक म्हिनु नेततृ व आवश्यक असते, सोसायटीमध्ये,
कायाशलयात, अर्ा प्रतयेक णठकािी नेततृ वगिु ाचां ी आवश्यकता असते. तयाची पायाभरिी
र्ाळेमध्येच होत असते.

र्ाळा म्हिजे समाजाचे छोटे रुप असते, आपले भावी जीवन अणधक समाधानी आणि
आनांिायी व्हावे यासाठी णवद्यार्थी, पालक मोठया आर्ेने र्ाळांमा धील उपक्रमांका डे बघत असतात.
भावी नागरीक आणि देर् वगाशत घडविार्या र्ाळा ह्या व्यणक्तमतव णवकसनाच्या प्रयोग र्ाळा
असतात. नेता कसा असावा तर तो कतशबगार, धडाडीचा, खांबीर, महतवाकांाक्षी, णवश्वासू, चािाक्ष,
जािता राजा, मन णजकां िारा, काळजी वाहू, स्पष्टवक्ता, आदर्श, णक्रयार्ील. असे हे गिु आपल्या
णवद्यार्थयाांच्या मध्ये यावते यासाठी र्ाळा णवषय अध्यापनाबरोबरीनेच अनेक योजना, कृ तींचे
आयोजन करु र्कतात.

आपल्या णवद्यार्थयाांमध्ये हे जीवनावश्यक नेततृ वाचे गिु णवकसीत करण्यासाठी र्ाळांानी
जाणिवपवु शक मेहनत घेिे गरजचे े आहे. र्ालेय णवषयाच्या अध्ययन-अध्यापनातनू हे साध्य होइलच
असे नाही. तयासाठी सहर्ालेय उपक्रमाचां ा णवचार करायला हवा.

णवद्यार्थयाांमध्ये कतशबगारीची जाणिव णनमाशि करण्यासाठी गट कायाशचे आयोजनात
नेततृ वाची जबाबदारी अदलनु बदलून प्रतयेक णवद्यार्थयाशला द्यावी. प्रतयेकाला गटास बरोबर कसे
घेउन जायचे याचे णनयोजन-आयोजन करायला लावा. स्वतःची कृ ती स्वतःलाच करायला लावा
तयात णर्क्षकाचंा ा, वररष्ठााचं ा सहभाग असु नये. स्वणनणमशतीचा आनांद तयाांना णमळायला हवा.

णवद्यार्थयाांच्यात धडाडी णनमाशि व्हावी यासाठी नवीन मागश णनवडण्याची सवय लावा.
सवशजि जे करतात तयाच मागाशने जाण्या एवजी नवी णदर्ा, नवा मागश, नवा उपाय उदयाला येइल हे
पहा. आपल्या क्षमतेपेक्षा जास्तीची क्षमता अपेणक्षत धरिार्या कामात सहभागी व्हायला लावा.



























णसाहं ावलोकन: असे म्हितातकी जगंा लात णसहंा काही पाउले चालनु आल्यानातं र एकदा मागे आपि
आलो तया मागाशकडे वळून पहातो. यालाच णसांहावलोकन असे म्हंटा ले जाते. एखाद्या स्पधे नातं र,
परीक्षे नतां र, खेळातील सहभागानतंा र आपल्याला यर् णकां वा अपयर् याबाबतीत प्रतयाभरि णमळविे
आवश्यक असते. तयासाठी आपले काय चकु ले, कोिते प्रयतन अजून जास्त करायला हवे, हा
णवचार करायला हवा. नव्हे ती एक आपली सवयच बनून जािे गरजेचे आहे. तयासाठी णवर्ेष
मागशदर्शक अर्ा तासाची आखिी करावी.

व्यणक्तमतव णवकास हा र्ेवटी सवयीवरच आवलंबा ून असतो. अर्ा सवयींना सरु ुवात
करुन देि,े तया लावि,े रुजविे हे र्ाळेचे कतशव्यच समजले पाणहजे.

(सकाळ, णद. ७ जानेवारी १८ रोजी प्रणसध्द)

२९. तणाि मिु ीचे उपक्रम

र्ालेय जीवनात ताि-तिावाचे क्षि तर यते च असतात. परीक्षा आली, अभ्यास
करायचाय, वगाशत मोठयाने वाचायला साांणगतले, स्पधाश चालू होिार आहे, र्ाळेला उर्ीर झाला,
णर्क्षा के ली, णर्क्षक रागावून ओरडले आला ताि. एक ना दोन सध्या कोितेही कारि मनावरील
तिाव णनमाशि करायला परु से े असते. या तािाचा परीिाम मलु ाचंा ्या वतशिकु ीवर व्हायला लागतो
आणि मग काणहतरी करायला पाणहजे आहे असे जािवायला लागते. तािातून मलु ानंा ा बाहेर काढायचे
कसे हे जमायला हवे. णवषरे ्तः र्ाळामंा धून णवणवध उपचार पध्दतींचा उपयोग णनणित करता येइल.
णर्वाय तिाव असो अर्थवा नसो वातावरि हलके आणि ससंा ्कारक्षम होण्यासाठी करुन पहायला
हरकत तर काणहच नाही.

खरतर प्रतयेक गोष्टीतला वेग कमी के ला, दरु ाग्रह सोडला, तलु ना करिे सोडले, तर असा
ताि येण्याचे प्रमाि हे कमी रहाते. तसेच ररकामे मन हे अनेक रोगाचंा े कारि असते. तयामळु े मलु ानंा ा
सतत कोितयाना कोितया उद्योगात व्यग्र ठेविे आवश्यक असते. र्ालेय वातावरिात मोकळेपिा,
सहजता, कलातमकता ठेवली तर असे तिाव दूर ठेवता येतील. आपले मन, र्रीर आपल्या
आवडतया छंादात गांतु वनु ठेविे आवश्यक असते. र्ाळामां धून असे णवणवध छंाद णवकसनाचे णवणवध
प्रकार हाती घेता येतील. हे उपचार बर्याच प्रमािात अनौपचाररक आणि अपारपां ाररक असेच आहेत.

संगीत उपचार पदितीः र्ाळा भरायच्या अगोदर, मधल्यासुटीत णकंा वा र्ाळा सापं ताना मलु ाचां ्या
मनावर सकारातमक पररिाम करिारे सगां ीत सौम्य आवाजात लावले जावे. अगदी णवद्यार्थी प्रयोग
करत असताना, कायाशलयात, णर्क्षक खोली मध्ये असे हलके संगा ीत चालू ठेवले तर तयाचा मन
हलके ठेवण्यावर नक्कीच पररिाम होइल. फक्त असे संगा ीतकी जे तयाचां े णचत्त णवचणलत करिार नाही
हे पाणहले जावे. सतार, णविा, सारगंा ी, सतां रु आणि तबला यासाख्या वाद्यांचा ्या आवाजामळु े हे साधता
येइल. कोितयाही कायशक्रमाच्या प्रसगां ीतर या सांगीताचा आवजशून उपयोग करायला हवा. संगा ीतामळु े
एकप्रकारची सार्थ, सोबत णमळाल्यासारखे वाटते आणि एकाकीपिाची भावनापि दरू होते, मनातील
णवचार दूर व्हायला आणि सकारातमक, होकारातमक णवचार रुजवायला पि मदतच होते.

िाचि उपचार पदितीः मलु ांचा ्या मनात सकारातमक, होकारतमक णवचार यावते , नकारातमक
णवचार दरू व्हावेत यासाठी तयानां ा णवणर्ष्ठ प्रकारच्या पसु ्तकाचां े वाचन आवजशनू करायला लावायला
हवे. ज्या प्रकारचे वाचन आपि करु तयाप्रकारचे णवचार आपल्या मनात यायला लागतात. जे वाचतो

तयातून आपल्या मनाला उभारी येते, जगण्याची आर्ा वांणृ ध्दगंा त व्हायला लागते आणि स्वतःचे
मत तयार करायला पि सहाय्य होते. चररत्रामक, आतमचररत्रातमक, पसु ्तकातून अडचिींवर
मात कर्ी करायची, कठीि प्रसागं ांना ा सामोरे कसे जायचे हे सगळे नकळत साधले जाते.

वचत्रकला उपचार पदितीः मनातील अव्यक्त णवचार व्यक्त करण्याची नामी सधां ी
णचत्रकलेतनु मीळते. मन णचत्र काढण्यात, तयात मनाजोगते रगंा भरण्यात दगां नु जाते आणि
पररिामतः ताि-तिावा पासून मोकळे व्हायला लागत.े णचत्र काढण्यात मलु ाचंा ा वेळ अगदी मजेत
जातो. स्वतः ला पाहीजे तसे, कोितयाही णवषयावर अणभव्यक्त होता येते. डुडल आटश प्रकारात
आपि के वळ रषे ाचां ्या सहाय्याने णचत्र काढत जाता आणि वेगवेगळे पटॅ नश तयार करता येतात.
हल्ली तयार णडजाइन असिारी पसु ्तके णमळतात तयात आपि स्के च पेनच्या सहाय्याने के वळ
रगंा भरत जायचे असतात. लक्ष वेगळ्या कामात कें णद्रत झाल्याने मन ताजे तवाने होउन जाते.
आपि के लेली कलाकृ ती बर्याच काळ आपले मनोरजां न करत रहाते.

विसगु उपचार पदितीः र्ाळेत णकां वा भोवताली एखादी अगदी छोटेखानी बाग जर असेल
तर तयात माती सारखी करिे, खडडे काढि,े ते भरिे, णबया नाणहतर रोपे लावि,े तयांाना खत
पािी घालि,े यात मन आणि र्रीर दोन्ही रमनु जाते. मातीचा, पाण्याचा स्पर्श अल्हाददायक
वाटतो. आपिच लावलेले झाड पहाताना, तयाला आलेली फु ले, फळे पहाताना मन अगदी रमनु
जाते. णनसगाशची णकमया पाहून आपि आियशचणकत होतो. णनसगाशने के लेली रगां ांचा ी तयातील
णवणवध छटांचा ी उधळि मन उल्हाणसत करते.

पावळिप्राणी उपचार पदितीः र्ाळेत पाणळव प्रािी ही कल्पनाच आपल्या आियशकारक
वाटेल पि ती असल्याचा एक सकारातमक फायदा होतो. अगदी अणलकडे कायाशलयातून,
हॉस्पीटल मधून माांजरी, कु त्री, मासे ठेवले जातात. प्रेम णदल्याने ते परत णमळते. जवे ्हा प्राण्यांाना
तमु ्ही जवळ करता तेव्हा नकळत तमु च्या मनात आपलु कीची, प्रेमाची भावना जागतृ व्हायला
लागते. नकळत प्राण्याचंा ्या साणन्नध्यामध्ये तमु चे मन उल्हाणसत होते.

खेळ उपचार पदितीः सतत अभ्यासाचा तगादा मागे लावला तर चागंा ली मलु पे ि णबघडून
जािार. खेळामळु े मलु ाचां ्या मनावरील ताि सैल होण्यास मदत होइल. मनाला, मेंदलु ा
एकप्रकारचा आराम यातनु णमळिे र्क्य होइल. खेळातून होिारा व्यायाम आणि तयातून
र्रीरातील रक्ताणभसरि वाढायला मदत होते, पी. टी. च्या तासानांतर णवद्यार्थी एकदम ताजे
तवाने झालेले असतात. तयाचा फायदा तिाव दूर करण्यासाठीच होतो.





























अभ्यासून, वाचून चालिार नाही. के वळ साततयपिु श, स्वयां सरावानेच कोितहे ी कौर्ल्य आतमसात
करता यते े. तयासाठी कौर्ल्य णवकसनाच्या सवयी अगंा ी बाळगिे आवश्यक ठरते. म्हिूनच असे
म्हाटं ले जाते की कौर्ल्य णर्कवून यते नाही तर ते आतमसात करावे लागते.

कौशल्् विकसिातील अडचणीः प्रतयके अभ्यासात आपि आर्यला जास्त महतव
दते ो आणि तयामळु े याणंा त्रक पाठाांतर वाढते आणि तोच तोच पिा यायला लागतो. प्रतयेक वेळेस र्ाळा
णवद्यार्थयांाना र्ॉटशकटस देण्याच्या मागे असतात. पि तेच खरे घातक ठरतात. कौर्ल्यांना ा आवश्यक
असतो साततयपिु श सराव नेमके तेर्थेच आपि कमी पडतो. र्ाळांामधून या कौर्ल्य णवकसनाला, तांत्र
आतमसात करण्याला, उपयोजनाला, सजशनणर्लतेला दयु ्यम महतव णदले जाते णकां वा दलु शक्ष के ले जाते
आणि पररिामतः पाठयपसु ्तकी ज्ञान असिार,े श्रविभक्त असे पोपटच णनमाशि के ले जातात आणि
तयानंा ा वर हुर्ार संाबोधले जाते. नेमके णतर्थेच णर्क्षि फसत.े

विि् विहा् कौशल््ःे र्ालेय णवषयातनु कोितयाना कोितया प्रकारचे कौर्ल्य
अपणे क्षलेले असते. णर्क्षकानां ी, णवद्यार्थयांानी तयाच्या आतमसात करण्या कडे वळले पाणहज.े

भािा विि्ः कोितीही भाषा म्हटंा लीकी श्रवि, भाषि-संाभाषि, वाचन, लेखन, संाप्रषे ि,
उपयोजन ही कौर्ल्ये पढु े येतात. तयासाठी वगाशत प्रसगंा णनमाशि करुन सराव देता येिे र्क्य आहे.
आर्यामध्ये पाठयपसु ्तकाबरोबरीने णवणवधता आिून णजवतां अनभु व दते ा येइल. णवद्यार्थयांाचे अनभु व
णवश्व णवस्तारिे गरजेचे आहे. भाषेतील ग्रहि करण्याच्या ताकदीबरोबरीने प्रगट करण्याच्या र्णक्तला
महतव आहे. ते जािनू णवद्यार्थयाांना परत परत बोलण्यातून आणि लेखनातनु व्यक्त होण्याची साणं ध
णनमाशि के ली पाणहज.े

गवणतः गिन, मापन, उपयोजन या मलु भतु कौर्ल्यांचा े रुपाांतर णकमान क्षमता णवकसनात
करिे गरजेचे आहे. आकडे णकणतही जरी बदलले, वस्तु कोितयाही ठेवल्यातरी गिन, मापन
करण्याचे कौर्ल्य आले तर मग उत्तर णमळवि,े समस्या सोडविे सहज साध्य होइल. म्हिनु च
के वळ पाठयपसु ्तकातील ठराणवक उदाहरिाावं र भर देण्या एवजी दैनणंा दन जीवनातील अकां ाचे दाखले
घेउन तयााचं ्यार्ी खळे िे गरजचे े आहे. उदा. वतशमान पत्रातून रोज उपलब्ध होिार सोने, चांदा ी, पेट्रोल
इतयाणदच्या भावाामं णधल चढ उतार, णवणवध प्रकारची रके ॉडशस याचंा ा वापर गणिती कौर्ल्य वणृ धगां त
करण्यासाठी नक्की होइल. र्ाळेतील वगाशचे क्षेत्रफळ काढायला साांगून मापन कौर्ल्य वापरता
येइल.




























Click to View FlipBook Version