The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

व्यक्तिमत्व विकास

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by udpradhan, 2019-07-17 11:41:22

व्यक्तिमत्व विकास

व्यक्तिमत्व विकास

४०. शाळांनी धरािा आधुवनकतचे ा ध््ास

बदलतया जगात र्ाळानंा ी कात टाकायला हवी. आपला जनु ा अणवष्कार बदलून नवा
चेहरा धारि करायला हवा. अतांबाह्य बदल व्हायला हवा तरच मलु ाांना र्ाळेचे आकषशि वाटायला
लागेल एखाद्या मॉलचे असते तया प्रमाि.े तेच ते जनु े वातावरि, जनु ेच रगां , जनु ेच सामान, जनु ाट
णभतां ी, आणि सवशकाही कालबाह्य झालेले. ते आता बदलायला हवे, नवे रगंा रुप धारि करायलाच
हवे. र्ाळा णनतय नवीन, ताजी तवानी, आणि प्रसन्न णदसावी. यासाठी र्ाळेतील प्रतयेक घटकानंा ी
आपली जबाबदारी उचलायला हवी. र्ालेय पररणस्र्थतीत नाणवन्य कसे आणि कोठे आिता येइल ते
पाहुया.

जनु े ते सोने म्हिण्यातच आपि धन्यता मानत बसलो तर बदल होिारच नाही. अर्थाशत
एणतहासीक ठेवा, परपंा रा जपायला हवी, णटकवायला हवी. तयासाठी पि मेहनत घेतलीच पाणहज.े
परतां ु हे ही खरे की र्ाळा स्माटश व्हायला हव्यात तया आजच्या जमान्याच्या वाटल्या पाणहजते .

खडू फळ््ाला करा रामरामः काळ्या फळ्या एवजी व्हाइट बोडश, ग्रीन बोडश याचंा े स्वागत
करायला हव.े खडूच्या होिार्या धळु ीमळु े णर्क्षकांना ा, मलु ानां ा होिारा त्रास यापासून तयाांना
वाचवायला हवे. ततां ्रज्ञानाचा वापर करुन स्माटश बोडश लावायला हवेत. एका एवजी दोन बोडशस
बसवायला हवेत. व्हाइट णस्क्रन लावायला हवेत. लॅपटॅपवरुन णकंा वा मोबाईल वरुन मलु ाानं ा णस्क्रनवर
णदसेल अर्ी सोय करायला हवी. तेच तेच परत परत णलणहण्यापासनु णर्क्षकाचां ा वेळ, र्क्ती
वाचवायला हवी. तयातनु साध्य काहीच होत नाही.

बाकड्ािं ा द्या विरामः मलु ांचा ्या बैठक व्यवस्र्थेमध्ये आमलु ाग्र बदल करायला हवा. आठ तास
तया लाकडी, लोखडां ी बाकावर बसिे म्हिजे पीळविूक आहे. ती र्थांबा वली पाणहजे. मलु ांाना तयाचंा ा
मान सन्मान णमळायलाच हवा. टेबल-खचु ी, जरा आरामदायक बैठक असायला हवी. एकाबाजूला
ज्ञानरचनावादाचा परु स्कार करायचा आणि गट कायश करायला साजेसे वगश ठेवायचे नाणहत असे
चालिार नाही. वगश म्हिजे कायशर्ाळा, प्रयोगर्ाळा व्हायला हव्यात के वळ लेक्चर हॉल नकोत. बॅगा,
पाण्याच्या बाटल्या, खायचे डबे ठेवण्याची णनट सोय हवी. वगांाचे स्वरुप असे बदलायला हवे.

वभत्ती पत्रके काढाः वगाशतून णभतां ींवरुन चाटशस लावलले े असतात. सरु ्ोणभकरिाच्या एवजी
णवद्रपु तेत उलट भरच पडत असते. सध्याचा जमाना हा णडजीटायझेर्नचा आहे. तयामळु े एल. ई.
डी. बोडशस वापरायला हवेत. ज्यावरुन सतत वेगवेगळे सदंा रे ्, णचत्रे, णव्हणडओ णदसत रहातील.

णवणचत्र अक्षरात णवचार णलणहण्यापके ्षा फ्लेक्स बोडशस लावायला हवेत. समाजामध्ये, रस्तयावर
णदसिारे व्यावसायीक णचत्र र्ाळेत णदसायला हवे. णतर्थे मात्र अगदी दयनीय अवस्र्था असते. हे णचत्र
पालटायला हवे.

िनज ््ा शोके स काढा विकालातः नव्याप्रकारच्या र्ोके स साठी णडणजटल बोडशसचा उपयोग
करायला हवा. सूचना फलक व्हावा णडजीटल जिे े करुन तो सतत बदलता राणहल. मलु ांाना
आकषीत करतील अर्ा बदलतया पाटयापंा ्रमािे र्ोके सेस असाव्यात. र्ाळेचा तयातील प्रतयेक
जागेचा, लकु बदलायला हवा.

िजिी का्ाुल्ीि रविस्टसु काढूि टाकाः कपाट व्यापनु टाकिारी ती जाडजूड रणजस्टर पहा.
णकती जागा आडवून ठेवतात. जनु ी होतात आणि फाटून जातात, वाळवी लागते. तयातनु हवे ते
मजकु र णमळविे अवघड होते. तेच सवश संागिकाचा वापर करुन साठवायला हवते . जनु ्या रके ॉडशसचे
णडजीटाझेर्न करायला हवे.

िागचे ा पजरपे जर िापर कराः र्ाळेमधील णजन्याखाली, गच्चीवर, पसॅ ेजमध्य,े णक्रडांागिावर अर्ा
अनेक णठकािी भरपरु जागा असते. पि तयाचा परु से ा वापर के ला जातोच असे नाही. र्ाळेतील
प्रतयेक जागा ही मलु ारंा ्ी सांवाद करिारी हवी. प्रतयेक जागेची वस्तचु ी उपयकु ्तता वाढवायला हवी.
मलु ाचां ्या सोइ सणु वधा यााचं ्यात भर घालायला हवी. आरसा, प्यायचे पािी, कचरा पेटया,
बसण्याकरताची सोय, प्रयोग करुन पहायला जागा, सहज खेळता येतील, व्यायाम करता येइल
अर्ा जागा उपलब्ध करुन द्यायला हव्या.

ििे ििु ििा सािः र्ाळेची घाटं ा पॉणलर् करुन घ्यायला हवी. वगाांना आकषशक रगां द्यायला
हवा. कांु डयामणधल बाग काम नव्याने करायला हवे. वगाशच्या नावाच्या पाटया नव्याने करायला
हव्यात. जनु े झालेले तक्ते , नकार्े, वगाशत णचकटवलेली णचत्रे काढून टाकाली पाणहजते . ती जागी
नवी आकषशक सजावटीने घ्यायला हवी. कपाटे, टेबल यााचं ्या जागा बदलून पहायला हव्यात.
ग्रांर्थालयातील पसु ्तके कपाटातून बाहेर काढून मलु ांना ा सहज णमळतील असे पहायला हवे.

खचाुचे करा्चे का्? हा प्रश्न अर्थाशत वाचताना पडला असिारच. बदल करायचा म्हटंालके ी
खचश हा आलाच. पि म्हितातना जर इच्छा असेल तर नक्की मागश णदसेल. एकदाका असा बदल
घडवून आिायचा आहे असे ठरवले म्हिजे मग मागश र्ोधायलापि सरु ुवात होते. नगरसेवक,
आमदार, खासदार यांाना र्ासनाकडून आपल्या क्षेत्राच्या णवकासासाठीचा णनधी उपलब्ध करुन
णदलेला असतो. तयाचा योग्य तो वापर झाला पाणहजे. र्ाळाप्रमखु ानंा ी तयांाच्या कडे वळले पाणहज.े




















Click to View FlipBook Version