असा करावा अभ्यास
डॉ. उमेश दे. प्रधान
असा करावा अभ्यास
१. गरज
२. पाठातां र
३. अभ्यासाची जागा
४. निररक्षण
५. उनिष्टनिहाय अध्ययि
६. सकां ्षक्षप्तशब्द
७. शब्दाचंा ी साखळी
८. आकृ तीमय सादरीकरण
९. श्रवण कौशल्य
१०. भाषण-सांभाषण कौशल्य
११. वाचि कौशल्य
१२. लेखि कौशल्य
१३. सकां ्षक्षप्तीकरण
१४. बुलेट पॉइन्ट्स
१५. मिि व क्षचंाति
१६. अधोरेखीत
१७. काययकारण भाव
१८. शॉ्कय ्स
१९. सराव
२०. वेळे चे नियोजि
२१. शशक्षा आशण बक्षक्षस तंात्र
२२. शशकलत ते शशकवा
२३. ब्रिे मॅप
२४. मल्टी नमडीया
२५. शैक्षशणक साधिे
२६. मीत्र आशण अभ्यास
२७. नवचारकरण्याची शक्ती
२८. मािससक क्षमता समधृ ्दी
२९. पिु ावय लोकि
३०. बारकावयाचंा ा शोध
३१. आपण चकु तो कु ठे
३२. उपयोजि
३३. नित्य सवयी
३४. प्रश्ांचा ी नकल्ली
३५. भतू , वतयमाि आशण भनवष्य
३६. समस्या, कारण आशण उपाययोजिा
३७. फायदा आशण तोटा
३८. अवघडाकडू ि सोप्या कडे
३९. प्रश्पत्रीका अराखड्यािरु ुप अभ्यास
४०. मिातील प्रश्
४१. मानहती सपां ादि अर्ायत संादभय संाशोधि
४२. वतयमािपत्र आशण अभ्यास
४३. स्वयामं ूल्यमापि
४४. चाागं ल्या अभ्यासाठी
४५. िकळत होतो अभ्यास
१. गरज
अभ्यास कसा करावा याची चचाय करण्याचे कारण
काय? प्रत्येक जणतर आपआपल्या पध्दतीिे अभ्यास करतच
असतो. परतां ु परीक्षेतील यशासाठी अभ्यासाची गरज असते.
वेळोवेळी अभ्यास करा, अभ्यास करा असा पाढा शशक्षक,
पालक याांच्या कडू ि िेहमीच ऐकावा लागतो. सवचय जणाांचा
अभ्यास करा असा घोषा चालू असतो पण अभ्यास करा
म्हणजे िक्की काय करायच, कोणची कृ क्षत म्हणजे अभ्यास ते
मात्र साांगीतल जात िाही. त्या नवषयी बोलले पण जात िाही.
म्हणिू च अभ्यास करण ही प्रनिया गृनहत धरली जाते.
मग िक्की काय करायच हे ि कळल्यािे मुलांचा ा
अभ्यासाचा प्रयत्ि मात्र नदशानहि होउि जातो. प्रत्येक जण
आपल्याला पानहजे त्या पध्दतीिे स्वतःला नवनवध प्रकारे मग्न
ठे वत असतो. शशक्षक सांागतील ते, नमत्रमांडळी ठरवतील ते,
मिाला वाटेल ते असे सवय प्रकार सुरु होतात.
अभ्यास म्हणजे िक्की काय? तर अभ्यास म्हणजे
कोणत्याही नवषयाबिल ज्ञाि मीळवण्यासाठी नदलेला वेळ
आशण लक्ष. कोणत्याही नवषयाबिल ज्ञाि सपंा ादिासाठी के लेले
शोधि आशण परृ ्क्करण नकंा वा नवश्लेषण यालाच म्हणायच
अभ्यास. तर असा हा अभ्यास करायचा असेल तर नवनवध
पध्दती, ततंा ्रे मानहत करुि घेणे गरजेचे आहे.
अभ्यासात स्वतःहू ि के लेली कृ ती गृनहतच आहे.
अभ्यासासाठी दसु र्या कोणीतरी श्रम घेउि चालत िानहत.
आपला अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. त्यामुळे
कोणतीही वयनक्त ज्ञाि नमळवण्यासाठी स्वतःहू ि धडपडत
असते कारण वैयनक्तक बौध्ध्दक नवकास हा शेवटी प्रत्येक
वयनक्तवर अवलंाबुि असतो. या प्रनियेत शशक्षक हा के वळ
त्याला मागयदशयि करणारा नदशादशयक असतो. म्हणुिच
अभ्यासाची पध्दती, तांत्रे, प्रनिया या नवषयी नवद्यार्थयाशंा ी
बोलणे गरजेचे आहे. तरच नवद्यार्ी जास्त चागंा ल्या प्रकारे
ज्ञाि संापादि करु शकतील.
शशकवूि झाल्या िातं र प्रत्येकाला ती मानहती लक्षात
ठे वण्यासाठी, त्याचा योग्य वापर करता यावा यासाठी तो
पक्का करावा लागतो. तो आत्मसात करावा लागतो. जेणे
करुि प्राप्त मानहतीचा आशण ज्ञािाचा वापर तो कक्षधही आशण
कोठे ही करु शके ल. तसेच प्राप्त ज्ञािाचा उपयोग करुि
आपले वतयमाि आशण भनवष्य उज्वल करता येइल. अभ्यासू
वृत्ती ही िैसनगयक असेलही पण प्रत्येकािे स्वतःला प्रशशक्षीत
करण ही क्षततके च महत्वाचे आहे. आता अभ्यास ही एक
जाशणव पुवयक के लली निया म्हणिु क्षतचा नवचार के ला
पानहजे. नहच अभ्यास कसा करावा हे समजूि घेण्याची
गरज आहे.
अभ्यासाच्या कोणत्या सवयी आपण स्वतःला
लावतो, कोणती पध्दती वापरतो हे समजूि घेतले पानहजे.
शशवाय अशी अभ्यासाची नदशा योग्यवेळीच नमळाली तर
त्याचा फायदा हा वेळ आशण श्रम वाचवण्यासाठी होइल.
अभ्यासासंदा भायत अिेक प्रश् नवद्यार्ी म्हणुि पडत असतात.
अभ्यास कसा करावा? अभ्यास नमत्राांबरोबर करावा की
एकट्यािेच? अभ्यासाची जागा कशी निवडावी? अभ्यासाचे
वेळापत्रक कसे बिवावे? या सवांा नवषयी बोलण, स्पष्टीकरण
नमळवण आवश्यक आहे. तशी चचाय वगातय िू नकंा वा छोट्या
गटात करायला पानहजे.
परीक्षा आहे म्हणूि आपण अभ्यास करतो. परीक्षेत
उत्तत्तणय होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज वाटते. पण मग
हे अभ्यास करण्यामागचे एक सांकु क्षचत कारण झाले. या
जीविात यशस्वीररत्या जगण्याकरीता ज्या कौशल्यााचं ी
आशण मानहतीची आवश्यकता असते ते मीळवणे आवश्यक
आहे. जीवि ससु ह्य आिादं दायी होण्याकरीता ज्या ज्ञािाची
आवश्यकता असते ते तर नमळवलेच पानहजे. म्हणिू अभ्यास.
त्यामुळे च के वळ परीक्षेतील यशासाठी आवश्यक आहे म्हणूि
अभ्यास हा नवचार बदलला पानहजे. त्यामुळे त्यामागील खरी
भनु मका, स्वरुप, त्यातील टप्पे समजिू घेणे आगत्याचे होइल.
त्यासाठी या लेखमालेतूि मागयदशयि के ले आहे.
आपला अभ्यास पररणामकारक होवो नहच अपेक्षा.
२. पाठातंा र
अभ्यासाची एक प्रार्नमक आशण महत्वाची पध्दती
म्हणजे पाठाांतर. आता पाठातां र म्हणजे िेमके काय? शब्दकोष
आपल्याला सांगा तो की पाठाातं र करणे म्हणजे ‘एखादी मानहती
मुखोद्गगत करणे नकां वा असणे.’ यालाच प्रक्षतशब्द म्हणुि
आपल्याला कां ठस्र् करणे, स्मरणात ठे वणे, लक्षात रहाणे असे
शब्द प्रयोग करावे लागतील. त्याच्या नवरुध्द म्हणजे सपाट,
नवस्मरण. वाचलेली मानहती परत आपल्याला आठवत िाही
असे वणिय करावे लागेल.
सवय अभ्यास हा जे शशकाल ते लक्षात ठे वण्यासाठी
आशण अपेक्षक्षत क्षणी अर्ायत परीक्षेच्या काळात आठवूि
त्तलनहण्यासाठी असतो. त्यामुळे च अभ्यासात असे नवस्मरण
आपल्याला धोकादायक वाटते. भारतामध्ये मौत्तखक परांपरा
अक्षतशय प्रगल्भ होती. लेखि आशण छपाईचे प्रमाण जेवहा कमी
होते तेवहा आवश्यक मानहती के वळ एकु ि लक्षात ठे वली जात
असे. तेवहा श्रवण आशण भाषण नहच कौशल्ये महत्वाची होती.
त्याितां र च्या काळात लेखि आशण मग पयायय ािे वाचि या
कौशल्याचां ा नवकास झाला. पवु ीच्या काळी निपाठी, नत्रपाठी
अशी परपां रा असणारी घराणी असत. यातिू एखादी गोष्ट
दोिदा वाचल्या िंातर ती अशा लोकाचंा ा लक्षात रहात असे.
नत्रपाठी यांािा तीच गोष्ट क्षतिदा वाचूि लक्षात रहात असे. आता
मात्र आपल्याला अिेक वेळा अभ्यासूिमगच आठवूि
पहाण्याची अपेक्षा करावी लागते. अिेक वेळा एकु ि, वाचुि पण
आपल्या लक्षात रानहल याची आपल्याला खात्री िसते.
आपण स्मरणात ठे वतो म्हणजे िक्की काय करतो?
मािसशास्त्रात स्मरणशनक्तच्या क्षति टप्यांाचे वणयि के ले आहे.
पनहला टप्पा म्हणजे मानहतीचे आकलि, दसु रा टप्पा म्हणजे
मानहतीची साठवणूक आशण क्षतसरा टप्पा म्हणजे आठविू
पहाणे अर्ायत प्रगट करणे.
पनहल्या टप्यात जेवहा आपण एखादी मानहती
पहातो, वाचतो नकां वा एकतो. प्राप्त झालेली मानहतीचा आपण
अर्य लावायचा प्रयत्ि करतो. यालाच आपण आकलि करणे
असे म्हणतो. शब्द, क्षचत्र, आवाज या सगंा ळ्याशी असणारे
सहसांबध आपण तपासिू पहातो. त्यातूि आपल्या अगोदरच
प्राप्त झालेल्या मानहतीशी आपण त्या संबा ोधाचंा ा सांबधंा जोडू ि
पहातो. समजूि घेण ही प्रनिया या टप्प्यावर घडत असते.
दसु र्या टप्प्यात ती मानहती आपण आपल्या मदुदतु
साठवतो आशण आपली अपेक्षा अशी असते की ती मानहती
आपल्याला पानहजेल त्या वेळे स आठवली पानहजे. मानहतीची
साठवणकू करण्यासाठी आपला मदुदू अिेक प्रकारच्या प्रनिया
करत असतो. अशी मानहती साठवणारी बनॅ ्टक म्हणुिच मदुदु
काययरत असतो. प्रत्येक मानहती ही क्षतर्े साठवली जाते.
जशीच्या तशी मानहती आठवता येणे म्हणजेच ती
मानहती पाठ झाली ही प्रनिया घडते स्मरणात ठे वण्याच्या
क्षतसर्या टप्प्यात. परत एकदा प्राप्त के लेली मानहती लक्षात
येण या टप्प्यात घडत असत. आठवूि पहाण, स्मरणात येण
या टप्प्यावर घडत.
प्रत्येक वयनक्तच्या बाबतीत या क्षतिही टप्प्याच्या
बाबतीत सारखेपणा िसतो. या सवयच टप्प्याचां ्या बाबतीत
परीणाम करणारे असे अिेक घटक असतात. परतां ु
अभ्यासाच्या दृष्टीिे मात्र या क्षतिही टप्प्याािं ा अिन्टयसाधारण
महत्व आहे. म्हणिु च प्रत्येक टप्प्याचा नवचार आपला अभ्यास
चागां ला वहावा यासाठी आपल्याला करायला हवा. आकलि,
साठवणकू आशण आठवण यांाचा नवचार करतािा नवनवध
तांत्रांचा ा उपयोग के ला तर हे साध्य करता येउ शकत.
पाठातां र कसे करावे? घोकमपट्टी करत रहाण ही
एक अभ्यासाची पध्दतच आहे. एखादी वयाख्या, नियम,
कनवतेतील ओळ सतत मिातल्या मिात नकां वा मोठ्यािे
म्हणत रानहल्यािे ते पाठ होऊि जाते. काही वेळे स पाठातंार
करायची बाब ही परत परत त्तलहू ि काढल्यािे पण लक्षात
रहाते. जेवढ्यावेळा आपण आवतयि करु क्षततकी ती बाब
लक्षात रहायला मदत होते. पाठातां रात आपल्या स्मरणात
काय रानहले आहे हे तपासूि पहाणे आवश्यक असते.
त्यामळु े काही वेळािे आपण काय पाठ के ले ते समजूि घेणे
गरजेचे असते. यांना त्रकपणे के लेले पाठांातर काय कामाचे?
असे पाठांातर चकु ीचे ठरते. समजूि उमजूि के लेले पाठाांतर
िक्कीच उपयुक्त ठरु शकते.
पाठाातं र आशण उपयोजि याचे महत्व लक्षात घेतले
पानहजे. जे जे आपल्याला लक्षात रहावे असे वाटते ते ते
वापरुि पानहले पानहजे. उदाहरणार्य स्पेलींग लक्षात ठे वतािा
ते वाक्यात वापरुि पहावे. गशणतातील फॉम्युयला लक्षात
रहाण्यासाठी तो सतत वापरुि पहावा. समजूि घेउि नवनवध
प्रसंगा ी के लेल्या वापरािे हे शक्य होते. परत परत उपयोजि
के ल्यािे मानहतीचे दृढीकरण होण्यास मदत होते.
पाठातां र कशाचे करायचे? हे ठरवणे आवश्यक आहे.
उत्तर,े निबधां लेखि, गशणत ही काही पाठ करुि लक्षात
ठे वण्याची बाब िाही. लाांबलचक उत्तरे पाठ के ल्यािे परीक्षेच्या
वेळे स पचां ाइत होऊ शकते. कनवतेतल्या ओळी, फॉम्युलय े,
वयाकरणाचे नियम, इक्षतहासातील सि सिावळ्या, कनवतेची
शशषकय े आशण कनवचां ी िावे, नवज्ञािातील कारणे यासारखी ि
बदलणारी मानहती पाठ करणे सयां ुनक्तक ठरु शकते. सजर्े
आपले वैयनक्तक मत नवचारलेले असणार आहे क्षतर्े
पाठाांतरीत उत्तर कामाचे िाही.
पाठांातराचे फायदे काय? ठरानवक साच्याची उत्तरे
के वहाही उपयोगात आणता येतात. आत्मनवश्वास राखण्यास
मदत होते. सनु वचार म्हणिू पाठ के लेल्या वाक्यांचा ा उपयोग
करता येतो. सामासजक शास्त्रे, नवज्ञाि या नवषयातूि जीर्े
के वळ मानहतीची माांडणी अपेक्षक्षत असते क्षतर्े पाठातां र
फायद्याचे ठरते. गशणतात आशण भाषेतील वयाकरणात
नियमांचा ा वापर करतािा पाठातंा र उपयोगाचे ठरु शकते.
गशणतातील पाढे पाठ असणे के वहाही श्रेयस्कर. प्रार्नमक
स्तरावर पाठातंा राचा फायदा होऊ शकतो.
पाठातंा राचे तोटे काय? पाठांातरािे सांकल्पिा
समजेलच असे होत िाही. के वळ शब्द लक्षात रहातात पण
त्याचे उपयोजि लक्षात येइलच असे होत िाही. पाठाातं रािे
आपल्याला आयत्यावेळे स आठवेलकी िाही या नवचारािे
ताण तणाव वाढतो. पाठाांतरासाठी खुप वेळ द्यावा लागतो.
उपयोजिा अभावी पाठांातर हे उपयुक्त ठरत िाही. पाठांातर
आयत्या वेळे स दगा देउ शकते.
पाठाांतराकडे अभ्यासाची एक मुलभुत पध्दती
म्हणूि समजूि घेणे आवश्यक आहे.
३. अभ्यासाची जागा
शाळे तूि आल्या िंातर स्वयंाअध्ययिासाठी,
गहृ पाठासाठी अभ्यास करावाच लागतो. शाळा फक्त
अभ्यासाठी आशण घरी आले की खेळ, मिोरजंा ि आशण मजा
असा अर्य काढण नकतपत योग्य होइल? अभ्यासाला
आवश्यक असते पोषक असे वातावरण आशण पररसर.
सभोवतालची पररध्स्र्ती सधु ्दा आपल्या अभ्यासावर पररणाम
करत असते. म्हणूिच अभ्यासाची जागा ही अभ्यास पुरक
असणे गरजेचे आहे. कोठे ही कसेही बसुि अभ्यास होइल का?
याचा नवचार करायला हवा. घरात आपल्याला अभ्यासाची
वेगळी स्वतंात्र खोली आहे का, अगदीच िाहीतर एखादा
आपला असा अभ्यासाचा कोपरा आहे का? तशी जागेची निवड
करणे आवश्यक आहे. त्यातूि मिाप्रमाणे आशण
पररणामकारक अभ्यास होण्यास मदत होइल.
आपल्याच घरात कधी टेबलावर तर कधी गादीवर
लोळत, तर कधी सोफ्यावर पाय ताणुि अशी आपली
अभ्यासाची जागा जर बदलती असेल तर त्याचा पररणाम
अभ्यासावर झाल्याशशवाय रहात िाही. अशी सतत जागा
बदलत गेल्यािे अभ्यासावर काय पररणाम होतो का? तर हो,
अभ्यासाच्या आवश्यक एकाग्रतेवर पररणाम होतो िानहतर
सततच्या जागा बदलािे आपले लक्ष सतत नवचत्तलत होते.
अभ्यासाचे सवय सानहत्य परत परत हलवावे लागते ते वेगळे च.
ज्या जागी आपण अभ्यासाला बसायचे ठरवले आहे
ती जागा नकमाि स्वच्छ असणे गरजेचे आहे. वस्तुांच्या
गराड्यात लक्ष कदु नित करणे अवघड होऊि बसते.
अभ्यासासाठी आवश्यक असणार्याच वस्तु जवळ असावयात
इतर वस्तु त्यांािा ठरविु नदलेल्या जागीच ठे वल्या जावयात.
प्रत्येक वस्तुची ठरलेली जागा असली पानहजे. पाठ्यपसु ्तके ,
शब्दकोष, पट्टी, पेध्न्टसल, पेि ,रबर सवय वस्तु जेवहा पानहजे तेवहा
लगेच उपलब्ध वहायला हवयात त्या साठी शोधा शोध करावी
लागू िये. िानहतर बराच वेळ वस्तु शोधण्यातच खचय वहायचा.
जपािी लोकााचं ्या प्रगतीचे एक कारण म्हणजे त्यांाच्या मध्ये
असणारा वयवध्स्र्त पणा. वस्तु हाताशी असल्यािे वेळ ि
जाता आपले काम पटकि करता येते.
अभ्यास निट वहावा यासाठी टापटीप हे कौशल्य
उपयुक्त होऊ शकते. याचाच अर्य वस्तचंुा ्या वापराांमक्षधल
निटिेटके पणा. प्रत्येक पाठ्यपुस्तकाला, वह्याांिा, फाइल्सिा,
िमाांक नदला जावा. प्रत्येक वस्तु ही जागच्या जागीच असायला
हवी. एखादी वस्तु जर वापरात िसेल ती दरू ठे वण, काढू ि
टाकण आवश्यकच आहे. आपल्या टेबलाचा कप्पा अिेक िको
त्या वस्तंुािी भरलेले असते. त्यातिू आपल्याला आवश्यक
असणारी वस्तु शोधण्यातच वेळ घालवला जातो. जेवढ
वापरायच तेवढच िजरेसमोर असणे आवश्यकच आहे.
अभ्यासाचे वेळापत्रक तयार के ले जावे. ती लावण्याची
जागा िक्की करावी. जेणे करुि आपले लक्ष परत परत त्या
वेळापत्रकावर जाइल. त्या पध्दतीिे आपला अभ्यास चाललाय
का हे तपासिू पहाता येतील. वेळापत्रकाची जागा बदलती असु
िये. वेळापत्रक नदसेल अशा जागी लावले िाही तर ते नवसरुि
पण जाण्याची शक्यता आहे.
अभ्यासाच्या जागेतील प्रकाशाची सोय या कडेपण
लक्ष द्यायला पानहजे. आपण कमी उजेडात राहू ि आपणे जे
वाचतो आहोत नकां वा ज्या कागदावर त्तलनहत आहोत त्यावर
परु ेसा उजेड पडलेला असणे आवश्यक आहे. अिेक वेळा
आपलीच सावली कागदावर पडत असते त्याचा आपल्याला
त्रास होत असतो पण आपण तसेच चालू ठे वतो त्यामुळे
अभ्यासावर अनिष्ट पररणाम होतो आहे याची अपल्याला
जाशणव पण िसते. शक्यतो उजेड अल्हाददायक असावा.
रगंा ीत, जास्त प्रकाशझोत टाकणारा िसावा. तो डोळ्यात
पडणारा िसावा. नदवसा अभ्यासाच्या जागी िैसनगयक उजेड
असेल याची खबरदारी घ्यावी.
अभ्यासाच्या जागेची रगां सगां ती भडक िसावी. शातां
असा गुलाबी, िीळा नकंा वा पांाढरा रगंा असावा. जेणे करुि
आपले क्षचत्त नवचत्तलत होणार िाही आपले लक्ष, ध्याि
अभ्यासापासूि परावृत्त होईल असे वातावरण असूि
चालणार िाही.
अभ्यासाची जागा जरुर महत्वाची. पण खरतर
अभ्यास डोक्यात हवा.
बसल म्हणजे आपोआप काम होऊि जातो.
निररक्षणातूि अिेक गोष्टी शशकता येतात. जे
नदसत तसच वास्तनवक आहे का हे अभ्यासण, तपासूि
पहाण गरजेच असत. यासाठीच निररक्षणातील बारकावा
महत्वाचा आहे. एखादी वस्त,ु वयनक्त, क्षचत्र पहातािा आपण
नकती सकु ्ष्म गोष्टींचे निररक्षण करु शकतो याचा सराव
करणे आवश्यक आहे. या सवांामध्ये पहाण्या सारख्या, िोंद
घेण्या जोगत्या अिेक बाबी असतात. निररक्षणात सातत्य
असाव लागत. एकदाच पाहू ि चालत िाही तर परत परत
पहाण गरजेच असत. सवाागं ािी पहाण आवश्यक असत.
त्या वस्तुची, शब्दाची, प्रक्षतमा आपल्या डोक्यात बसण
गरजेचे असते. लक्ष पुवयक निररक्षण, सवय नदशाांिी, बाजांूिी
पहाण हे अभ्यासाठी उपयुक्त ठरत. अिेक कोिातूि पहाण
आवश्यक असत. शशवाय निररक्षण करतािा आपला हेतु
डोक्यात ठे विू ते के लेले असावे.
काय पहायच याचा पण नवचार करण आवश्यक
असते. के वळ जे नदसते आहे ते पहाणे याला निररक्षण
करणे असे म्हणत िानहत. ज्यामुळे आपल्या लक्षात रानहल
अशाच बाबी हेरण आवश्यक ठरत. ज्या प्रमाणे अजयिु ाला
झाडात लपलेल्या पक्ष्याचा के वळ डोळाच नदसत होता त्या
प्रमाणे अभ्यासतािा आपले निररक्षण हे ठरानवक नठकाणीच
कदु नित झालेले असणे आवश्यक आहे. असे निररक्षण
कायमचे स्मरणात रहाणारे ठरु शकते. शशवाय ते ताण
तणावापासूि मकु ्त असते.
अस म्हणतात की सौदयय हे पहाणारय् ाच्या िजरेत
असते. म्हणजेच निररक्षण करण्याची क्षमता ताकद जर
नवकससत के ली असेल तर िक्कीच ज्ञािप्राप्तीसाठी त्याचा
फायदा होऊ शकतो. ज्ञािदुनियात महत्वाचा मागय म्हणजे
डोळे . ते उघडे ठवूि पानहलत तर अिौपचाररकररत्या अिेक
गोष्टी सहज शशकू शकाल.
५. उनिष्टनिहाय अध्ययि
के वळ अभ्यास म्हणजे वाचत त्तलनहत बसलात तर
आपला अभ्यास कधीच संपा णार िाही. काय करायच आशण
का करायच हे अभ्यासाला लागण्यापुवी िक्की करण गरजेच
असत. आपल मि नविाकारण कोणक्षतही कृ क्षत करायला
सहसा तयार िसत. पण एकदा का मिाला पटल की मगच
त्यासाठी आवश्यक अशी कोणक्षतही कृ क्षत करायला ते तयार
होत. उनिष्टाांशशवाय के लेली कोणक्षतही कृ क्षत ही शशड िसलेल्या
जहाजाप्रमाणे आहे. प्रवासालातर निघालो आहोत पण कोठे
जाउि पोहचू हे िक्की िाही. कशा करीता करायचे हे िक्की
झाल्यावर काय आशण कसे करायचे हे ठरवता येते. म्हणुिच
जर अकां ्षतम लक्ष िक्की असेल तर प्रवासाची नदशा निक्षित होते.
उनिष्ट म्हणजे काय तर हेत,ु साध्य करायची बाब.
आपल्या समोरे काय धेय्य आहे. हे आपल्याला पनहले ठरवता
आले पानहजे. धेय्य हे मोठे असते आशण ते सांपादि
करण्यासाठी उनिष्टही प्रर्म टप्पा असतो. धेय्य गाठण्यासाठी
छोट्या छोट्या उनिष्टााचं ा नवचार करावा लागतो.
प्रत्येक नवषयाची अध्ययिाची अशी उनिष्टे असतात.
त्यावरच आधाररत पाठयपसु ्तकाचे लेखि के लेले असते. त्याच
उिीष्टाांच्या पुतयतेसाठीचे अिुभव शशक्षक आपल्याला वगायतूि
देत असतात. उदाहरणार्य कोणताही भाषा नवषय शशकतािा ती
भाषा एकता आली पानहजे, समजली पानहजे, त्या भाषेत निट
बोलता आले पानहजे. तसेच त्या भाषेत त्तलनहलेले वाचता आले
पानहजे आशण सवायत महत्वाचे म्हणजे त्या भाषेत त्तलनहतापण
यायला पानहजे. त्या भाषेतील नवनवध शब्द मानहत हवेत,
वयाकरणाचा उपयोग करता यायला हवा. यासाठीच शशक्षकाचंा े
वगातय ील अिभु व बते लेले असतात. आता ही तर त्या भाषा
नवषयाची उनिष्टचे झाली. अशीच उनिष्टे प्रत्येक नवषयात
असतात. के वळ पाठयपुस्तकातील आशय महत्वाचा िसतो
तर त्यामागची ही उनिष्टे महत्वाची असतात. मग आपण
अभ्यासाला बसतािा यातील कोणतेही एक उनिष्ट समोर
ठे विु जर अभ्यासाला सरु ुवात के ली तरच त्याचा फायदा
होऊ शकतो. अभ्यास झाल्यािांतर आपले उनिष्ट साध्य झाल
का हे तपासुि पहाण पण गरजेचे आहे. त्यामळु े तुमचे प्रयत्ि
वयर्य जाणार िानहत.
आपण जी अभ्यासाकरीता कृ क्षत करत आहोत
त्यातूि काय साध्य होणार आहे हे िक्की करण आवश्यक
आहे. उनिष्टाांवर आधाररत शशकवण्याची पध्दती असावी
लागते आशण उिीष्टांावर आधाररत परीक्षा पध्दती असते.
तसेच शशकवण्याची पध्दती आशण परीक्षा यांाची बठै क ही
उिीष्ट नहच असते. म्हणजेच पाठपुस्तक, शशकवण,
मूल्यमापि हे सवय उनिष्टांावरच आधाररत असत. त्यामळु े
आपला अभ्यास सुध्दा नवषयाच्या आशयापेक्षा उनिष्टाांवर
आधाररतच राखणे उपयकु ्त होऊ शकते.
शालेय स्तरावर अध्ययि, अध्यापि,
अभ्यास आशण मलू ्यमापि ही सवय प्रनिया उनिष्टांावर
आधाररत असते. त्यामळु े प्रत्येक स्तरावर या उनिष्टाांचाच
नवचार करण संायनु क्तक ठरत. प्रत्येक नवषयाची उनिष्टे समजिू
घ्या आशण त्यािसु ार अभ्यास करा तमु चे यश निक्षित झाल्या
शशवाय रहाणार िाही.
६. संका्षक्षप्त शब्द
साकं ्षेप रुपािे माडंा णी करुि िवयािे शब्द निनमयती येर्े
अपेक्षक्षत असते. प्रत्येक शब्दातील अद्याक्षरे वेगळी करुि त्या
अद्याक्षराांचा एक िवा शब्द तयार करुि त्याचा वापर के ला
जातो. हा अक्षर समुह एक शब्द म्हणूिच ओळखला जातो.
यालाच इंाग्रजीमध्ये ‘ॲिोिीम’ असे साबं ोधले जाते. संाक्षेप रुपािे
शब्द मााडं तािा अिेक शब्दामंा धिू एक िवा शब्द उदयाला येतो.
उदाहरणार्य आपण जेवहा UNESCO हा शब्द वापरतो त्याचा
अर्य United Nations Educational, Scientific and
Cultural Organisation असा होतो. एवढे सारे शब्द
लक्षात ठे वण्यापेक्षा के वळ एकच शब्द लक्षात ठे वणे सोपे जाते.
परतां ु त्याचा नवस्तारीत शब्द लक्षात ठे वणे आवश्यक ठरते.
दैिांनदि जीविात असे अिेक सांक्षक्षप्त रुपात मााडं लेले शब्द
आपल्याला पहायला नमळतात आशण आपण वापरत देखील
असतो.
अभ्यास म्हणूि के वळ या एका शब्दावरुि सांपुणय उत्तर
लक्षात ठे वणे शक्य होते. संका ्षक्षप्त रुपात मानहती लक्षात ठे वणे
सोपे जाते. ज्या उत्तराामं ध्ये स्मरणशक्ती अपेक्षक्षत असते क्षतर्े या
ततां ्राचा िक्कीच फायदा होतो. शब्दामक्षधल प्रत्येक अक्षरापासूि
तयार होणार शब्द लक्षात ठे वणे शक्य होते. उत्तर त्तलनहतािा
याच शब्दावरुि कल्पिानवस्तार करता येणे शक्य होते.
स्वयांअध्ययिाचे तंात्र म्हणिू ॲिोिीमचा वापर करता येइल.
आपल्या पाठ्यपुस्तकातूि एखाद्या नवषयातील संाकल्पिेच्या
सदंा भायत असे शब्द आपल्याला तयार करुि ठे वता येतील. मोठी
उत्तरे नकंा वा उत्तरातील असणारे प्रमखु मुिे नवचारात घेउि
आपल्याला या तांत्राचा उपयोग करणे िक्कीच फायद्याचे ठरु
शके ल. तमु चे स्वतःचे असे हे सकंा्षक्षप्त शब्द तयार असतील.
उदाहरणार्य इांत्तग्लशच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करतािा
सांपणु य पाठयपसु ्तकात लेखि कौशल्य कसे नवकससत के ले हे
पानहचे असेल तर प्रत्येक धड्यामक्षधल के वळ तोच स्वाध्यायाचा
भाग वाचणे उपयकु ्त ठरु शके ल.
शब्द शब्द वेगवेगळे वाचत बसल्यािे कानहच अर्यबोध
होत िाही. शब्द समहु ाचे वाचि के ल्यािे अर्य समजायला सोपे
जाते. त्यासाठी नवरामक्षचन्टहांाचा उपयोग समजूि वाचि के ल्यािे
फायदा होतो. अर्यपुणय शब्दांाचा समुह वाचत गेल्यास वाचिाचा
वेगपण वाढतो.
वाचतािा र्ोड्यावेळ र्ांाबणे अर्ातय नवश्राम घेणे
महत्वाचे असते. मोठ्यािे वाचणे म्हणजे वेगािे वाचणे िवहे.
वाचतािा कु ठे र्ोड्यावेळ तर कोठे र्ोडे जास्त असे नवश्राम
घेतल्यािे आपले वाचि पररणामकारक होते आशण अर्य
समजण्यास उपयोग होतो. त्याच बरोबरीिे आरोह आशण
अवरोह करत वाचल्यािे अर्य समजण्यास, नवषेशतः गशभयत
अर्य समजण्यास मदत होते.
वाचिाचा वेग वाढवण्यासाठी सतत वाचत रहाणे हाच
एकमेव पयायय आहे. प्रत्येक वेळे स वेळ लाविू वाचि के ल्यास
हा वेग वाढायला मदतच होते. एकावेळे स आपण नकती शब्द
आपल्या डोळ्यािे पाहू शकतो नकंा वा वाचू शकतो हे महत्वाचे
असते. हेतपु ुवयक प्रयत्ि के ल्यास हा वेग वाढवणे शक्य होते.
काय वाचावे? हा मोठा प्रश् असतो. अभ्यास म्हणजे
के वळ पाठ्यपसु ्तकात नदलेली मानहती िाही तर संका ल्पिा
डोळ्या समोर ठे वुि नवनवध स्रोताामं धिू जाध्स्तची मानहती
सपंा ादि करण महत्वाच. संादभय सानहत्याच वाचि हे
नवषयाबिल पररपणु य मानहती देउ शकत. यासाठी, वतयमािपत्र,
वेब साइ्स, माससके याचंा े वाचि ही पररपुणतय ा नमळवण्यास
उपयकु ्त ठरु शकते.
१६. लेखि कौशल्य
सवय परीक्षा या शेवटी आपण काय त्तलनहतो यावर
अवलांबिु असतात. परीक्षकासमोर असते ती आपण त्तलनहलेली
उत्तरपनत्रका आशण ती वाचूिच आपली सापं ादणूक तपासली
जाते आशण त्याचे मूल्यमापि, गणु ांाकि के ले जाते. आपली
उत्तरपत्रीका म्हणजे आपला आरसा असतो. आपल्याला काय
येते, नकती येते याची जाशणव आपल्या लेखी उत्तरामधूिच येते.
म्हणिु च आपले लेखि हे सवायत महत्वाचे. आपले लेखि
कौशल्य सधु ारण्याचा सातत्यािे प्रयत्ि करणे आवश्यक आहे.
अभ्यास करतािा रोज लेखिाला प्राधान्टय द्यायला हवे.
रोज कोणताही नवषय घेउि स्वतःचे मत, प्रक्षतसाद देत
रहाणे आवश्यक आहे. एखादा प्रश् घेउि, निबधां ाचा नवषय घेउि
नकां वा लेखिाचा कोणताही प्रकार घेउि त्याबिल नकमाि एक
पाि भर रोज त्तलनहण्याचा सराव ठे वण, त्यात सातत्य ठे वण
गरजेचे आहे. ज्या प्रमाणे आपण डॉक्टर कडे गेल्यावर
आपल्याला काहीतरी औषध, गोळ्या नदल्या जातात आशण रोज
एक चमचाभर, एकच गोळी घ्या असा सल्ला नदला जातो. त्याच
प्रमाणे रोज ही लेखिाची गोळी घेणे महत्वाचे आहे. यात रोज
या शब्दाला महत्व आहे. ज्याप्रमाणे के वळ कधीतरी औषध घेउि
आपला आजार बरा होणार िाही त्याच प्रमाणे रोज लेखि के ले
तरच आपण लेखि कौशल्यावर प्रभतु ्व नमळवणे शक्य होइल.
त्यात जर सातत्य रानहले िाही तर लेखि कौशल्य आत्मसात
करण अवघड होउि जाईल.
सुरुवातीच्या काळात अगदी पाठ्यपुस्तकातील
नकंा वा कोणत्याही पसु ्तकातूि, वतयमािपत्रातूि पाहू ि त्तलहीण,
िक्कल करण आवश्यक आहे. रोज त्तलनहल्यािे आपल्या
डोक्याला, हाताला त्तलहायची सवय लागूि जाते. लेखिातिू
आपली शब्दसांपत्ती वाढायला तसेच नवनवध प्रकारच्या वाक्य
रचिा अंगा वळणी पडायला मदत होते. सवयी मधूिच
स्वतःची लेखि शैली नवकसीत वहायला मदत होते.
त्तलहीतािा िकळत बठै क पक्की वहायला मदत होते.
लेखिािे नवचार पक्के वहायला मदत होते. जेवहा
आपण त्तलनहतो तेवहा आपला उत्तराचा अभ्यास तयार
होण्यास मदत होते. त्तलनहतािाच आपण मिातल्या मिात
वाचत असतो. आपण आपलाच आवाज एकत असतो.
म्हणजेच वाचि, श्रवण आशण लेखि अशी क्षतन्टही कौशल्ये
आपण वापरत असतो. त्याचा फायदा अभ्यासात होऊि
जातो. जेवहा आपण त्तलनहतो तेवहा त्तलनहण्याचा सराव
करतािा के वळ पहातो आहोत ते त्तलहीत आहोत असे करु
िये. मिातल्या मिात वाचणे आशण आपण काय त्तलनहतो
आहोत त्याची उजळणी करणे आवश्यक आहे. लक्षपुवकय
लेखि करण आवश्यक आहे.
त्तलनहतािा सतत वेगळे पणा कसा आणता येइल
याचा नवचार के ला तर आपले उत्तर इतरापंा ेक्षा वेगळ्या
पध्दतीिे मांाडले जाईल. के वळ लेखि के ल्यािेच आपले
लेखि सधु ारण्यास मदत होणार आहे. लेखिाला बसतािा
आवश्यक ते लेखि सानहत्य जवळ आसल्याची खात्री करावी.
मिात लेखिाचा हेतु िक्की करावा. लेखि पणु य होई पययत
आपली बठै क सोडली जाणार िाही हे के ले तर आपला
आभ्यास आत्मनवश्वासपुवयक पुढे जाईल.
१३. सकंा्षक्षप्तीकरण
प्रत्येक शालेय नवषयातिू आवश्यक असणार्या
मानहतीचे स्वरुप, वयाप्ती नदवसेि नदवस वाढत जाणारी आहे.
पररणामतः पाठ्यपसु ्तकाांची जाडी वाढू लागली आहे. शशकतािा
आशण परीक्षेमध्ये या मानहतीलाच जास्त महत्व देण्यात येते.
परतां ु एवढी सगळी मानहती लक्षात ठे वणे हे आवघड पेक्षा
अिावश्यक आहे. मानहती साठवण जेवहा के वळ स्मरणशक्तीवर
अवलांबुि असत तेवहा ते अर्यनहि असत, यानां त्रक असत.
वेळप्रसंगा ी दगा देणारे पण असते. तरीसुध्दा मानहती डोक्यात
भरण हा अभ्यासाचा एक अनवभाज्य भागच बितो. यासाठीच
एक तांत्र म्हणजे मानहतीचे संाक्षक्षप्तीकरण करणे.
यासाठी प्रर्म सांक्षक्षप्तीकरण म्हणजे काय हे जाणूि
घेणे आवश्यक आहे. सकंा ्षक्षप्तीकरण याचा अर्य खरतर सारांशा
लेखि असाच आहे. मोठ्या प्रमाणात असणारी मानहती
र्ोडक्यात, मिु ेसदु पणे माडंा ता येणे इर्े अपेक्षक्षत आहे. सांपुणय
प्रकरणात जी मानहती देण्यात आलेली आहे ती कमीत कमी
शब्दात माडां ण्याचे हे कौशल्य आहे. प्रत्येक प्रकरणातील
अत्यांत महत्वाच्याबाबी वेगळ्या काढू ि एकनत्रतपणे माडां णे यात
अपेक्षक्षत असते.
साकं ्षक्षप्तीकरण करतािा काय निवडायच आशण काय
टाळायच हे समजणे आवश्यक आहे. वस्तुध्स्र्ती काय आहे,
मुिा कोणता आहे, िक्की काय सागंा ायचे आहे आशण ते साागं ण्या
करीता काय स्पष्टीकरणे नदली आहेत, उदाहरणे, तलु िात्मक
वाक्ये, आशण भानषक फु लोरा कोठे आला आहे हा फरक
ओळखता आला पानहजे. कोणता मुिा एकदम महत्वाचा आशण
कोणता मुद्या बळकटी देणारा हे वेगवेगळे करता यायला हवे.
प्रमखु मदु ्यापंा ासुि दयु ्यम आशण कमी महत्वाचे असे मिु े वेगळे
करता यायला हवेत. अिेक वेळा लेखक आपले म्हणणे पटवूि
देण्यासाठी आपले नवचार नवनवध भाषा उपयोगाच्या स्वरुपात,
पिु ावय तृ ्ती करत, आलांकारीक भाषा वापरत आशण एका
शब्दासाठी अिेक शब्द वापरत आपले नवचार पटवूि देत
असतात. अर्ायत नवचाराचा मिु ा बाजूला ठे वूि िको त्या गोष्टीच
बाहेर येत असतात. म्हणूि आवश्यक आहे ते सकां्षक्षप्तीकरणाचे
कौशल्य. काय निवडायचे आशण काय टाळायचे हे समजायला
हवे. निवड करण्याचे कौशल्य महत्वाचे.
मानहतीच्या संका ्षक्षप्तीकरणाची अभ्यास करतािा काय
गरज आहे हे समजिू घ्यायला हवे. मानहतीवर आधाररत
जाडजुड पसु ्तके आशण प्रकरणे वाचत बसण्यात जास्त वेळ
जातो, अक्षधकची मानहती वाचायचे राहु ि जाते. अभ्यासाचा वेळ
वाचवणे या सकंा ्षक्षप्तीकरणामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे
आपली शनक्त िाहक खची पण होणार िाही. एखादे प्रकरण
जर परत परत वाचायचे असेल तर सगळे प्रकरण वाचण्यापेक्षा
के वळ सांक्षक्षप्तीकरणावर जरी िजर नफरवली तरी सपंा ुणय
प्रकरण लक्षात ठे वायला मदतच होईल. अभ्यासाचा वेळ तर
वाचेलच शशवाय जास्तीचा अभ्यासपण शक्य होईल. सजर्े
काही मिु े लक्षात ठे वणे आवश्यक आहे क्षतर्े हे कौशल्य िक्कीच
फायद्याचे ठरते.
एकतर तयार साराशंा ापेक्षा स्वतःहु ि के लेला अभ्यास
िेहमीच महत्वाचा असतो. सकां्षक्षप्तीकरणाची पध्दती येर्े सांपुणय
प्रकरणातील मानहती ही मुद्यांाच्या रुपात जरूरी भासल्यास
आशण शक्य असल्यास संाके त क्षचन्टहाचा वापर करुि मशर्तार्य
स्वरुपात मांाडणे अपेक्षक्षत आहे. हवे िको ते निवडा. प्राप्त मुिे
िीट त्तलहु ि काढा. बघा तुमचा साराशां तयार. हे करत असतािा
अिेक अंागािे प्रत्येक प्रकरणाचे सांपणु य वाचि, छाििी आशण
अभ्यास होणार आहे. वाचतािा हे संका्षक्षप्तीकरण िुसते चाळत
जरी बसले तरी त्या प्रकरणाची, सकंा ल्पिेची वारवंा ार आवरण
होतील. मग उत्तर लेखि करत असतािा त्या प्रत्येक मदु ्याचे
स्पष्टीकरण करणे एकदम सोपे जाइल. अभ्यास म्हणजे वेगळ
काय असत तर समज आशण आकलि. एकदा ते जमायला
लागल की मग अभ्यास झालाच म्हणूि समजा.
१८. मिि व नचतां ि
अभ्यास करायचा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर
सतत पुस्तक, वही असे कानहतरी धरलेलेच असले पानहजे
असे िाही. अभ्यासातील सगळ्यात महत्वाचा आशण िेहमी
दलु यक्षक्षत के लेला भाग म्हणजे मिि आशण क्षचंाति. खरा अभ्यास
हा सततच्या मिि आशण क्षचंातिािेच होतो. ते करण्याकरीता
कोणत्याही सानहत्याची आवश्यकता िसते. त्या साठी
आवश्यक असतो तो म्हणजे आपल्या स्वतःशीच के लेला मुक्त
संावाद. असा हा मुक्त सवां ाद अगदी कोठे ही आशण के वहाही होऊ
शकतो. अगदी शाळे ला येता जाता बस मधूि, ररक्शा मधूि,
घरातल्या घरात नकंा वा बागेत नफरतािा.
मिि याचा अर्य नवचार करणे. क्षचांति करणे म्हणजे
ध्यास घेणे नकंा वा ध्याि करणे. एकाग्र क्षचत्तािे, सतत के लेला
नवचार. अभ्यासासाठी के लेले हे क्षचांति, मिि खात्रीपवु यक
उपयकु ्त ठरु शकते.
अभ्यासाच्या िावािे आपण सतत त्तलनहत तरी सुटतो
नकां वा वाचत तरी बसतो पण आवश्यक असते ते म्हणजे
आपल्या नवषयातील मानहती, ज्ञाि, संका ल्पिा आपण नकती
प्रमाणात आत्मसात करतो ते. ते करण्यासाठी के वळ एकाग्र
क्षचत्तािे, नवचारािे प्रत्येक गोष्ट आठविू पहाणे. मग कोणताही
नवषय घ्यावा. त्यातील सांकल्पिा डोक्यात आणूि स्वतःच
मिाला प्रश् नवचारुि स्वतःच त्याची उत्तरे मिातल्या मिात
देण्याचा सराव करावा. या वेळे स मिात दसु रे नवचार
डोकावणार िानहत याची काळजी घ्यायला हवी. सतां तुकाराम
महाराजांािी म्हंाटलेलेच आहे ‘ तकु ा म्हणे होय मिाशी संवा ाद,
आपलु ाची वाद आपणासी…’.
स्वतःशीच के लेल्या या सवंा ादातिू च आपल्या मिाला
नवचार करण्याची शनक्त लाभते. शशवाय यातूिच सजयिशीलता
आशण कल्पिारम्य नवचार करण्याची ताकद निमायण होते.
एखादी समस्या, प्रश्, अडचण घ्यावी आशण त्यामागची कारण,
पररणाम, उपाययोजिा या नवषयी नवचार करायला लागावे. ब्रेि
स्टॉमींग अर्ायत मिात वेगवेगळे नवचार येउ द्यावेत. त्या
नवचारािां ा प्राधान्टय िम द्यावा. स्वतःच्या िादात राहु ि अगदी
सभोवतालचा नवसरच पडला आहे असे मात्र होऊ देता कामा
िये. पररध्स्र्तीचे भाि ठे वूि, जाशणवाांचा नवचार करुि असा हा
के लेला अभ्यास स्वतःमक्षधल सामर्थयय वाढवायला िक्कीच
उपयकु ्त होइल.
स्वतःच्या मिाला नवनवध प्रश् नवचारुि त्याची उत्तरे
स्वतःच नमळवल्यािे मिि आशण क्षचंातिात भर पडते,
आत्मनवश्वास निमायण होतो. अभ्यास आपल्या डोक्यात रहातो.
२२. सराव
अभ्यास करतािा िेहमी सराव करा असा घोषा
शशक्षकांचा ्या कडू ि, आइ-वक्षडलाकंा डू ि चाललेला असतो. पण
सराव करायचा म्हणजे िक्की काय करायच? कोणती कृ ती
म्हणजे सराव हे जाणूि घेणे महत्वाचे आहे. तर सराव म्हणजे
अभ्यासातील ररयाज. एखाद्या गायकाला आपले गाणे सादर
करण्यापुवी अिेक वेळा तेच तेच गाणे परत परत गाउि पहावे
लागते. मगच त्याचे सादररकरण एकदम प्रभावी होऊ शकते.
तसेच अभ्यासाच्या बाबतीत पण आहे. सराव करणे याचा अर्य
तात्तलम करणे, मेहित घेणे असापण साांगीतला जातो. म्हणूिच
अभ्यासाचा म्हत्वाचा भाग म्हणिू एखादी गोष्ट परत परत
करुि पानहली पानहजे. सराव असा हवा की ज्याचे पयवय साि
रोजच्या ररती मध्ये होऊि जाते, तो एक शशरस्ता बिूि जातो.
सरावाचे रुपातंा र वृत्ती मध्ये कधी झाले, तो एक पायडां ा कसा
झाला हे देखील िैसगीकपणे घडू ि जाते. एक नित्यिम,
पररपाठ म्हणजेच आपल्याला अपेक्षक्षत असेलेला अभ्यासातील
सराव.
असे म्हणतात की सवय अभ्यास हा एक सवय लावण्याचा भाग
आहे. सराव करुि आपण आपल्या मिाला एक प्रकारची
नवचाराचंा ी सवय लावतो. अशी सवय अागं वळीपडण्यासाठी
सरावाची गरज असते. अशी सवय लावणे इतर करमणूकीच्या
बाबींपेक्षा वेगळी असते. म्हणुिच सरावात कंा टाळवाणेपणा
डोकावण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळे स
कामातील बदल नहच नवश्रातां ी समजूि सराव के ल्यास
फायद्याचे ठरू शकते.
सराव हा अिेक प्रकारचा असु शकतो. सातत्यािे करावयाचे
वाचि, सातत्यािे करावयाचे लेखि, तेच तेच प्रश् सोडवण्याचा
सराव, क्षतच क्षतच आकृ ती परत परत काढण्याचा, एखाद्या
नवषयावर परत परत बोलण्याचा सराव, असा कोणताही भाग
सरावात येऊ शकतो. सरावात सातत्य राखणे गरजेचे असते.
आवश्यक अशा अध्ययि अिभु वाबाबत पुिरावृत्ती करत
रहाण्यािे अभ्यास पक्का वहायला मदत होते.
वाचिाचा सराव करतािा मिात वेगवेगळे हेतु ठे वुि वाचल्यास
तेच तेच वाचायचा कां टाळा येत िाही. वाचतािा कक्षधतरी
प्रगटपणे वाचि के ले तर जास्त चागां ला सराव होऊ शकतो.
लेखिाचा सराव करतािा एखादे उत्तर परत परत त्तलहु ि
काढावे. अगोदरच्या झालेल्या चकु ा टाळूि हे लेखि करणे
आवश्यक आहे. प्रत्येक सरावात कनहतरी वेगळे पणा
आणण्याचा आवजयूि प्रयत्ि करायला हवा.
आठवूि पहाण्याचा सराव हा परीक्षेच्या दृष्टीिे फायद्याचा ठरू
शकतो. के वळ मिि आशण क्षचांतिातिू बराच अभ्यास साध्य
होऊ शकतो.
प्रश् सोडवण्याचा सराव हा परीक्षेच्या दृष्टीिे उपयकु ्त ठरु
शकतो. उत्तराचे लेखि करतािा ते पवु ीपेक्षा जास्त चाागं ले
कसे होइल याचा प्रयत्ि करायला हवा. सराव हा अर्पय ुणय
असावा, के वळ याांनत्रक िसावा.
सराव करतािा काय काळजी घ्यायची हे जाणूि घेणे
महत्वाचेच आहे. कोणत्याही प्रकारचा सराव करतािा तो
िेहमी उपलब्ध वेळे च्या पाश्वभय ुमीवरच करावा. प्रत्येक कामाला
आपल्यापाशी नकतीवेळ उपलब्ध आहे हे जाणूिच हा सराव
असावा. तरच सराव हा अभ्यासाचा प्रकार उपयुक्त ठरु
शकतो.
२३. वळे ेचे नियोजि
वेळे चे महत्व नवषद करणारे असे अिेक सुनवचार
आपल्याला मानहत आहेतच. ‘गेलेली वेळ परत येत िसते,’ ‘वेळ
म्हणजे सापं त्ती’, वेळ कोणाची वाट पहात र्ांाबत िाही’.
‘कोणक्षतही गोष्ट वेळे त के लेली बरी.’ ‘वेळ आशण काळ सांागूि
येत िाही’ असे हे वेळे चे महत्व. ते जाणूि जर आपण आपल्या
अभ्यासाची नदशा ठरवली तरच आपले अपेक्षक्षत उनिष्ट साध्य
होऊ शकते. कोणत्याही कां पिी मध्ये नकां वा कायायलयात जसे
प्रत्येक बाबीचे नियोजि के लेले असते त्याच प्रमाणे अभ्यास
आशण परीक्षा या दोन्टहीसाठी वेळे चे नियोजि करणे गरजेचे
असते. असे हे वेळे चे नियोजि आपल्या अभ्यासात महत्वाची
भुमीका बजावत असते.
आपले प्रयत्ि वाया जाउ ियेत म्हणूि आपल्यापाशी
नकती वेळ उपलब्ध आहे आशण काय व नकती काम करायचे
आहे याचे गशणत मांडा ू ि वेळे चे नियोजि माडां ावे. नियोसजत
वेळे प्रमाणे अभ्यास करत गेल्यास तो पणु यत्वाला िेण्याचे
समाधाि नमळू शकते. शशवाय अभ्यास पुणतय ्वास गेला आहे
असा आत्मनवश्वास सुध्दा जागृत होतो. ठरानवक वेळात
अभ्यास करत गेल्यास परीक्षेच्या काळात सुध्दा त्याचा फायदा
होतो.
नियोसजत वेळे िसु ार अभ्यासाचे वेळापत्रक करुि
त्याचा उपयोग के ल्यास िक्कीच फायदा होऊ शकतो. त्यात
शाळे चा वेळ सोडल्यािंातर माझ्यापाशी नकती व कोणता वेळ
उपलब्ध आहे, मला स्वतःचा अभ्यास करण्यासाठी नकती व
कोणता वेळ उपलब्ध होऊ शकतो. कोणत्या नवषयाचा अभ्यास
आग्रिमािे हाती घेतला पानहजे हे सवय ठरवुि हे वेळापत्रक के ले
पानहजे. के वळ आपल्यापाशी भरपुर वेळ आहे म्हणुि आपण