२९. मीत्र आशण अभ्यास
आपल्या भोवती अिेक वेळा मीत्रााचं े वेटोळे तयार
झालेले असते. या मैत्रीचा जर चागां ला उपयोग करुि घेतला तर
आपली प्रगती आपण साधु शकतो. आपला बराचसा वेळ हा या
मीत्राांच्या साक्षन्नध्यातच जात असतो. मग अभ्यास हा एकट्यािे
करावा की मीत्रांाच्या साक्षन्नध्यात हा प्रश् अिेक वेळे ला पडतो.
बरय् ाच वेळा अभ्यास म्हटलकी मीत्रांािा बाजूला सारले जाते.
अिेक वेळा मीत्राांबरोबर अभ्यास करणे हे फायद्याचे होऊ शकते.
पण मीत्रांमा ुळे आपला फायदा होतोय का तोटा हे समजिू घेता
आले पानहजे. आपला के वळ वेळ जातो आशण अभ्यास होतच
िाही हे ओळखता आले पानहजे.
खरतर आपल्या बरोबरीच्या मीत्राांबरोबर अभ्यस
करायचा म्हणजे मानहतीची देवाण घेवाण मोकळे पणािे करता
येणे. मीत्र आशण आपण एकाच अभ्यासाची तयारी करत
असल्यािे सहज गप्पामंा धूिच अभ्यास होऊि जातो. ज्ञाि हे
िेहमी नदल्यािे वाढतच जाते. त्यामळु े आपल्याकडील कोणक्षतही
मानहती ि लपवता एकमेकाािं ा देणे जरुरी आहे. खरा मीत्र हा
आपल्याला बरय् ा आशण वाइट प्रसगंा ी सार् देणारा असतो.
अडी अडचणी सोडवण्यास मीत्राचंा ी िक्कीच मदत होते.
आपल्या मक्षधल समाि समस्येचे समाधाि मीत्रांाकडू ि होण्यास
मदत होते. आपण शशक्षकाांशी िाही इतक्या मोकळे पणािे
आपल्या मीत्रांचा ्या साक्षन्नध्यात बोलतो. एक गोष्ट खरीच की
मीत्राांबरोबर अभ्यास करतािा आपल्याला कोणतेही टेन्टशि येत
िाही. ताण तणाव दबाव जाणवत िाही. असा दबाव जर कोणी
आणत असेल तर त्याला दरू ठे वणे सुध्दा आपल्याला जमायला
हवे. काही जण आपला अभ्यास कानहच झाला िाही असा आव
आणतात, भासवतात आशण प्रत्यक्षात मात्र घरी अभ्यास
करुि आलेले असतात. अशा खोट्या मीत्रांापासूि दरू रहायला
हवे.
मीत्रााबं रोबर अभ्यास करणे म्हणजे काय तर
आपल्या मीत्राला उत्तर वाचायला लावणे, एकमेकािंा ा प्रश्
नवचारणे, ररत्तवहजि करणे हे सगळे मीत्राांच्या साक्षन्नध्यात शक्य
आहे. एकमेकांािा कोडी घाला त्याची स्पधाय लावा. Two
heads are better than one. हे आपण लक्षात हेतले
पानहजे. एकाच्या डोक्यात येणार्या नवचाराांिा मयादय ा असतात
पण तेच जर दोि जणाचंा े नवचार एकत्र आलेकी िवीि
कानहतरी अिभु वायला मीळते. ठरानवक वेळे स मीत्राांबरोबर
अभ्यास करावा, चचाय करावी, पण जास्त आहारी जाणेपण
टाळावे.
मीत्राांचे आपल्या बरोबर असणे हा एक आधार
असतो. समवयस्क असणारी ही मंाडळी आपल्याला जास्त
जवळची असतात. आपल्या स्वतःची तुलिा आपल्या मीत्राशी
करु िका. त्यातुि कानहच साध्य होणार िाही. मीत्र
नमळवतािा पण चागंा ले आशण वाईट यातील फरक ओळखता
आला पानहजे.
शेवटी स्वतःचा अभ्यास हा स्वतःची वैयनक्तक बाब
असते त्यामुळे वयनक्तगत अभ्यासासाठी वेळ देणे गरजेचे
असते. परीक्षेला आपल्याला स्वतःला हजर वहायचे असते
त्यामळु े शेवटी स्वतःची तयारी महत्वाची.
३१. मािनसक क्षमता समधृ ्दी
अभ्यासकरतािा आपल्यात कोणत्या बौध्दीक
क्षमता नवकससत झाल्या पानहजेत हे जाणुि घेणे आवश्यक
आहे. अभ्यास करायचा म्हणजेच काय तर काही क्षमता आशण
कौशल्ये आत्मसात करायची. अभ्यास कोणत्याही नवषयाचा
असलातरी तो पुणपय णे या क्षमतावृध्दीवरच अवलांबुि असतो.
अभ्यास करतािा के वळ पुस्तकात नदलेले आहे
तेवढेच शशकणे म्हणजे अभ्यास िवहे. के वळ पुस्तकातले
डोक्यात आशण डोक्यातूि उत्तरपत्रीके त असे करुि चालणार
िाही. याला मुख्य कारण म्हणजे प्रत्येक नवषयातील आशयात
होणारे बदल आशण वाढ. याचा नवचारप्ण आपल्याला
करायला हवा. आपल्यात उच्चतम बोधात्मक क्षमता निमाणय
करणे, त्या वाढवणे हाच अभ्यास कसा करावा याचा गाभा
आहे.
नवनवध नवषयातूि जी मानहतीची प्राप्त होते आहे त्याची
पिु मय ांडा णी करणे जमायला हवे. पुियमाडंा णी ही तक्ता, टेबल,
डायग्रमॅ , वेब, फ्लोचाटय अशा नवनवध प्रकारे त्याच मानहतीची
वेगळ्या स्वरुपात माांडणी करता येण्याची कला आत्मसात
करता यायला पानहजे.
अभ्यासातील अगदी प्रार्नमक निया म्हणजे आठवुि
पहाणे. एकदा अभ्यासलेली गोष्ट आपल्याला स्मरणात ठे वता
आली पानहजे आशण आवश्यक प्रसगंा ी ती आठविू त्याचा वापर
करता यायला पानहजे. आठवण्याची प्रनियाही सातत्यािे होणे
गरजेचे असते.
दर वेळे स आपण शीकतो म्हणजे गत अिभु वाचंा ी
िवया अिभु वांाशी जोड देत जातो. अगोदर आलेले अिभु व
आशण िवयािे येणारे अिभु व यााचं ी जोड आपण सातत्यािे
लावत असतो. हे िैसगीकपणे आशण सातत्यपुणय पध्दतीिे
घडत असते. त्यासाठी पररश्रमपुवयक काही वेगळे करावे लागत
िाही.
दोि गोष्टींमक्षधल तुलिा करुि साम्य आशण भेद
ओळखणे जमायला हवे. िवीि ज्ञािाची भर घालत असतािा
समाि काय आशण वेगळे काय हे शोधता आले पानहजे.
नदलेल्या मानहतीचे नवश्लेषण करुि गटनिहाय मांाडणी
करणे हा अभ्यासाचाच भाग आहे. मीळालेल्या मानहतीवर
प्रनियाकरणे जमायला हवे. प्राप्त मानहती म्हणजे ज्ञाि नमळवणे
िवहे. गट कसे पाडायचे त्याािं ा काय िावे द्यायची हे सवय या
नवश्लेषणात येते.
माह्तीची माडां णी योग्य पध्दतीिे करणे. प्राप्त मानहती
कदाक्षचत कच्या स्वरुपात असते. त्यात िमशः नकंा वा घटिा
आशण पररणाम अशा स्वरुपात मांडा णी िसते. अशा वेळे स
मानहतीमक्षधल योग्य धागा ओळखुि मानहतीची पुिमय ांडा णी
करता यायला हवी.
मानहतीचे सांिमण करूि िवया पररध्स्र्तीत
उपयोजि करणे याचाच अर्य आपण आवश्यक ते ज्ञाि
आत्मसात के ले आहे असा होतो. मानहतीचा वापर आशण
त्यावरील प्रनिया हा अभ्यासाचा मुळ गाभा आहे.
काययकारण भावाचा शोध घेणे प्रत्येक नवषयातूि
जमायला हवे. प्रत्येक घटिा घडण्यामागे काही कारणे असतात.
तसेच एका घटिेतूि दसु री घटिा जन्टम घेत असते. ही घटिांचा ी
मात्तलका नकां वा साखळी समजिू घेता यायला पानहजे.
तानकय क नवचार करुि निष्कशय काढू शकणे. भाविा
नकंा वा इतर कशाच्याच आहारी िजाता तकय बध्द नवचार करायला
शशकायला हवे. वास्तनवकता लक्षात घेणे, सुसंाब्ध नवचार करणे
अभ्यासात महत्वाचे आहे.
मानहतीची मााडं णी शभन्न स्वरुपात करुि मानहतीचे
सपां ्रषे ण करणे अभ्यासात आवश्यक असते. मानहतीतिू
काहीतरी साागं ता येणे, क्षतचे आदाि प्रदाि होणे आवश्यक असते.
के वळ मानहती साठवूि उपयोग िाही.
प्राप्त मानहतीच्या आधारे कल्पिा करणे आशण
सजयिशील नवचार वयक्त करणे हा अभ्यासातील पुढचा टप्पा
आहे. अभ्यासातिू स्वतःचा असा नवचार नवकससत होणे
आवश्यक आहे.
समस्या आशण पररध्स्र्तीचे नवश्लेषण करणे जमायला
हवे. िवयािे प्राप्त होणार्या मानहतीचे काय करायचे हे कळणे हाच
शशक्षणाचा महत्वाचा टप्पा आहे. प्रत्येक नवषयात दडू ि बसलेली
मानहती आशण त्यावर करावयाची प्रनिया आत्मसात करता येणे
आवशयक आहे.
एखाद्या समस्येच्या बाजिु े नकंा वा नवरोधात मत प्रदशीत
करणे आवश्यक असते. त्यासाठी स्वतःचे मत बिवता येणे
आवश्यक आहे. जे काही सागंा ीतले जात आहे, शशकवले जात
आहे त्याबिल आपले स्वतःचे नवचार काय आहेत ते तयार करता
यायला पानहजेत.
एखाद्या कल्पिेच्या सदां भायत गणु दोष काढता येणे
जमायला हवे. प्रत्येक बाबतीत चाांगले आशण वाईट, योग्य आशण
अयोग्य, फायद्याचे आशण तोट्याचे, असे दोि नवचार असतातच.
अशा दोन्टही बाजांचू ा नवचार करायला शशकायला हवे.
एकां दरीतच या सवय उच्च बोधात्मक क्षमता नवकससत
करणे म्हणजेच अभ्यास होय.
३२. पिु ावय लोकि
अभ्यास करतािा अिेक वेळा पढु चे पाठ आशण मागचे
सपाट अशी आपली अवस्र्ा झालेली असते. अभ्यास
करण्याच्या िादात आपण पुढचे पढु चे वाचत जातो पण जे
अगोदर वाचलेले आहे ते आपल्या नकतपत लक्षात रानहलेले
आहे हे तपासूि पहाण्याच्या िादी आपण लागत िाही. म्हणूिच
आपण जे जे अभ्यासलेले आहे त्याची उजळणी करण
आवश्यक आहे. वेळोवेळी अशी उजळणी करणे परीक्षेकरीता
आवश्यक असते.
पिु ायवलोकि यालाच ससहां ावलोकि असेपण म्हणता
येइल. असे म्हणतात की जांगलात ससहां काही पाउले चालिु
गेला की आपण आलो त्यामागाकय डे परत एकदा वळू ि पहातो
आशण मगच पुढे जातो. त्याच प्रमाणे अभ्यास करतािा आपण
या अगोदर काय शशकलो, एखादी सांकल्पिा अभ्यासतािा ती
अगोदर कोणत्या नवचारावर आधाररत आहे याचा वेध घेणे
आवश्यक आहे. या अगोदरच्या टप्याचे अवलोकि करणे यातच
अभ्यास पक्का करण्याची, तयारी होण्याची शक्यता जास्त
आहे. झालेल्या अभ्यासावर परत परत िजर टाकण आशण तो
आपल्यला नकतपत आत्मसात झाला आहे हे तपासणे
आवश्यक आहे.
पिु ावय लोकि करण्यासाठी पसु ्तक वही नकंा वा कानहच
हातात घेण्याची आवश्यकता िाही. के वळ मिातल्या मिात
नवचार करत रानहल्यास तुमची उजळणी पक्की होऊि जाइल.
असे हे पिु ायवलोकि तुम्हाला कक्षधही आशण कु ठे ही करता
येइल. त्याला स्र्ळ आशण काळाचे बधां िच असणार िाही.
ठरावीक एकाच जागी अभ्यास करण्याची सवय लागल्यास
के वळ जागा बदलली तरी आठवत िाही मग परीक्षेच्या वेळे स
पांचाइत होऊि बसते.
उजळणी करतािा जणूकाही स्वतःचा सांवाद
स्वतःअशीच चालला आहे असे वहायला पानहजे. आपणच
आपल्या मिाला प्रश् नवचारायचा आशण आपणच त्याचे उत्तर
देत पढु े जायचे. अशा पिु ायवलोकिातूि अभ्यासाबाबत एक
आत्मनवश्वास निमाणय वहायला तमु ्हाला िक्कीच मदत होईल.
आपल्या वस्तचुां ी खबरदारी आपणच घ्यायला हवी. प्रत्येक
वस्तु हताळतािा, ती परत जागच्या जागी ठे वतािा हा
निटिेटके पणाच कामाला येतो.
िसु ताच अभ्यासाचा नवचार करण्यापेक्षा स्वतःअचे
आरोग्य निट राखणे हे क्षततके च आवश्यक असते यासाठी
वयायामाची सवय कामाला येइल. मोकळ्या हवेत नफरायला
जाणे, घरातिू बाहेर पडणे यातूि आपले मि ताण रनहत
वहायला मदत होते. मि फ्रे श झाल्यािे आपला पुढचा अभ्यास
जास्त चांागला होऊ शकतो. भटकण्याच्या सवयीिे आपल्यात
प्रसगां ावधाि, सहकाय,य देवाण-घेवाण, नवचारांचा े आदाि प्रदाि
या सारख्या अिेक जीविावश्यक कौशल्याांची सवय होऊि
जाते ज्याचा उपयोग अभ्यासात िक्की होतो. योगाची आसिे
करण्याची नदिनिया ही सवयी नवकससत करण्यात उपयुक्त
ठरते.
आपल्या खाण्या पीण्याच्या सवयी काय आहेत हे
तपासूि घ्या. अभ्यासाच्या दृष्टीिे तेलकट, ध्स्िग्धयकु ्त पदार्,य
अती र्डां नकां वा आंा बट पदार्य मयानय दत प्रमाणात घेतलेलेच बर.े
यात र्ोडी सवयीला मुरड घालणे गरजेचे आहे.
जागरण करुि अभ्यास करणे हे सगळ्याािं ाच लागू
होईल असे िाही. काही जणाांिा लवकर उठु ि अभ्यास करत
बसण्याची सवय असते. कोणत्याही गोष्टीचा अक्षतरेक करणे
चकु ीचेच होईल. तर बघा आपल्या काय सवयी आहेत त्यातील
कोणत्या अभ्यासाला परु क तर कोणत्या अभ्यासाला मारक
ठरु शकतात.
३४. प्रशिांाची नकल्ली
निबधां वजा प्रश्ाची तयारी करत असतािा आपल्याला
स्वतःच्या मदु ्यााचं ी भर घालावी लागते. प्रत्येक मुिा हा फु लवत
बहरवत न्टयायचा असतो. कल्पिा नवस्तार करतािा जाध्स्तत
जास्त नवचारााचं ी भर घालावी लागते. नवद्यार्थयांासमोर िेहमी प्रश्
असतो नकती त्तलहायचे. अर्ायत उत्तराच्या अपेक्षक्षत लाबंा ी नवषयी
त्याांिा खात्री हवी असते. असा प्रश् पडण्याच कारण उत्तर
वाढवायचे कसे, नकती पातळ करायचे हे समजत िाही.
पररणामतः तेच तेच मिु े परत परत मांडा ले जातात. त्तलखाणात
तोच तोच पणा यायला लागतो, िवे असे काही सापडत िाही.
परीक्षेत आयत्या वेळे स जास्तीचे नवचार, कल्पिा आणायच्या
कु ठु ि याचे मागयदशयि नमळत िाही. त्यामळु े लेखि ही एक
समस्या आशण डोके दखु ी होऊि बसते.
आपल्या डोक्यात अिंात नवचार, कल्पिा, भरलेल्या
असतात. निसगयतः आपले मि हे सजयिशील नवचारांािी भरलेले
असते. आपणच त्याला पाठाातं रासारख्या चुनकच्या
अभ्यासाच्या सवयींिी आपल्या समोरील अवहाि वाढविू
ठे वतो. यासाठीच उपयोगी ठरते स्वतःच्या मिाला प्रश्
नवचारण्याचे कौशल्य.
प्रश् नवचारल्याबरोबर आपले मि हे काययप्रवतृ ्त
वहायला लागते. उत्तर शोधण्या करीता, समस्येची उकल
करण्यासाठी आपल्या मिात वेगवेगले नवचार यायला
लागतात. आपल्या डोकयात इतके सारे नवचार भरलेले आहेत
याची आपल्याला कल्पिा देखील येत िाही. प्रससध्द इंात्तग्लश
कवी रुडयाडय नकपत्तलंाग यािी एके नठकाणी म्हणूि ठे वले आहे
की --
‘I have kept six servants at my service.
They tell me whatever that I want.
They are what, when, where, why, who and
how.’
जेवहा आपण प्रश् नवचारतो ‘काय?’ तेवहा आपल्याला
अिेक गोष्टी समजतात. जाध्स्तची मानहती नमळते. ‘के वहा?
कधी?’ या प्रश्ािे आपण वेळ नकां वा काळ या नवषयी मानहती
नमळवतो. एखादी घटिा के वहा घडली ते आपण जाणिू घेउ
इध्च्छत असतो. जेवहा आपण ‘कोठे ?’ असा प्रश् नवचारतो तेवहा
ती घटिेच्या जागे नवषयीची कल्पिा देत असते. ‘कोणी?’ या
प्रश्ाच्या सहाय्यािे आपण घटिेला कारणीभूत असणारी
वयक्ती नवषयी जादा मानहती नमळवतो. ‘कसे?’ हा प्रश् त्या घटिे
नवषयी ती कशी कशी घडली हे जाणिू देतो. हे प्रश् नवचारल्या
बरोबर आपल्या मिात नवचाराांचे तरगंा उठायला लागतात. मग हे
नवचार मांाडण सोप जायला लागत.
उदाहरणार्य जर शालेय शशस्त या नवषयी लेखि
करायचे असेल तर आपणच आपल्या मिाला खालील प्रश्
नवचारुि प्रवृत्त करायच. सुरुवातीला आपल्या मिात नवचार
शशरणार िाहीत पण जर प्रश्ांाची मात्तलका सरु ु के ली तर मात्र
डोक्यातूि नवचाराांची मात्तलकाच तयार होइल. शालेय शशस्त
म्हणजे काय? शालेय शशस्त का नबघडते? शालेय शशस्त कोण
नबघडवत? ही शशस्त के वहा नबघडते? शशस्त कशी नबघडते?
आता मात्र तुमच डोक कामाला लागत.
म्हणिू च कोणत्याही नवषयावर जर लेखि करायच
असेल, बोलायचे असेल तर त्याची तयारी या प्रश्
नवचारण्याच्या कौशल्यामध्ये आहे हे नवसरुि चालणार िाही.
अभ्यास करायचा म्हणजे कोणत्याही सांकल्पिेच्या सदां भायत,
नवषयाच्या बाबतीत असे प्रश् स्वतःलाच नवचारुि त्याांच्या
प्रक्षतसादाची िोंद घ्यायची.
३५. भतू , वतमय ाि आशण भनवष्य
भाषा नवषयाच्या अभ्यासातूि नवषेशतः मिु े नवकससत
करायला महत्व आहे. कल्पिा नवस्तार आशण, स्वमत
अशभवयनक्त, सजयिशशलता यासारख्या कौशल्यािंा ा महत्व आहे.
एखाद्या घटिेकडे, समस्ये कडे नवनवध अगां ािी पहाणे आवश्यक
असते. एकाच नदशेिे पानहल्यास, नवचार के ल्यास के वळ एकच
पैलु आपल्या समोर येतो आशण मग नवचारामंा ध्ये वेगळे पणा
जाणवत िाही. साचेब्ध्दपणा येउ लागतो. ते टाळण्यासाठी
अभ्यास करतािा कोणताही नवषय लक्षात घेउि त्यावर
चोहोबाजिू ी दृष्टीक्षेप टाकणे महत्वाचे ठरते.
एखाद्या प्रश्ाच्या प्रामखु ्यािे क्षति बाजू असतात. एक
म्हणजे त्याला काही भूतकाळ असतो, काही इक्षतहास घडू ि
गेलेला असतो. त्या प्रश्ाचे पुवयज्ञाि असते. यावरुि आपल्याला
अिेक घटिा, गोष्टी आठवता येतात. ससहंा ावलोकि करुि माग
काय घडू ि गेल, त्याला जबाबदार कोण होत, त्याचे पररणाम
काय झाले इत्यानद नवषयी चचाय नकां वा उहापोह आपल्याला
करता येतो. हा प्रश् गत काळात कसा होता याचा नवचार करता
येतो.
प्रश्ाची सद्य पररध्स्र्ती काय आहे हे तर आपण
प्रत्यक्षात अिुभवतच असतो. वतयमािात त्या प्रश्ाच, समस्येच
काय झाल हे पहाणे सधु ्दा गमक्षतशीर असत. आताच्या काळात
त्या समस्येचे स्वरुप काय आहे यावर देखील आपल्याला
भाष्य करता येत. पररध्स्र्तीची आपल्याला नकतपत जाशणव
आहे हे देखील स्पष्ट होत.
तसेच प्रश्ाची क्षतसरी बाजपू ण लक्षात घेण गरजेच
आहे आशण ती म्हणजे भनवष्यकाळ. पढु े जाउि या समस्येचे
काय स्वरुप होणार आहे. या भनवष्यात झाकू ि
पहाण्यासाठीचा नवचार करण गरजेचे आहे. आहे ती वतमय ाि
काळातील पररध्स्र्ती, घटिेचा भतू काळ यासारख्या गोष्टी
लक्षात घेतला तर पुढे जाउि काय होणार आहे याचा अंादाज
लावता येतो. शक्यता आशण अशक्यता यांचा ्या जोरावर हा
नवचार करणे शक्य होऊ शकते.
उदाहरणार्य लेखिाकरीता जर नवषय आला
‘वतमय ािपत्र’ तर सहज नवचार करता येईल की वतमय ािपत्रााचं ी
भमु ीका आशण स्वरुप पुवी कसे होते. इक्षतहासातील
वतमय ािपत्राचां े वैशशष्ठ काय होते या सवाचय ा परामशय घेता येइल.
त्या वतयमािपत्राचे स्वरुप सद्यध्स्र्ती काय आहे याचा नवचार
वतमय ािाचा म्हणुि होऊ शकतो. तसेच सगंा णक मायाजालाच्या
या जगात वतयमािपत्रांाचे भनवष्य कसे असेल हे पहाणे सधु ्दा
महत्वाचे ठरणारे आहे. याच प्रकार कोणताही नवषय घेउि
त्यांाचा क्षतन्टही नदशांिा ी पानहल्यास आपल्या लेखिासाठीचे
अिेक मिु े मीळायला लागतील. तसेच आपले लेखि हे जास्त
पररपणु य होईल.
समस्या निट समजूि घेण्यासाठी तसेच त्यावर काही
त्तलहायचे झाल्यास असा भतू , वतमय ाि आशण भनवष्य असा
नवचार के ल्यास िक्कीच आपले उत्तर हे जास्त समृध्द होऊि
जाइल. काल, आज आशण उद्या या नत्रनमतीवर आपले उत्तर
आपण जास्त पररपणु य बिवू शकाल. आपल्या नवचारांिा ा
बहु आयामी बिवण्यासाठी हा नवचार वेध िक्कीच अभ्यासात
उपयुक्त ठरु शकतो.
३६. समस्या, कारण आशण उपाय
लेखिाच्या प्रश्ामध्ये नदलेली असते ती म्हणजे एक
समस्याच असते. नदलेल्या घटिेकडे, प्रश्ाकडे एक समस्या
म्हणूि पानहल्यास आपल्याला त्या नवषयी जास्त सखोलपणे
आशण अिेक बाजांिू ी परामशय घेत त्तलनहता येउ शकत. लेखि
करतािा बारकावे, स्पष्टीकरणे, आशण नवनवध अगंा ाचां ा नवचार
करणे आवश्यक असते. के वळ पाठ के लेले उत्तर देण्यापेक्षा
स्वतः उत्तर तयार कसे करायचे याचे तंात्र नकां वा पध्दत जर
समजूि घेतली तर कोणत्याही समस्येबाबत नकां वा नवषयाबाबत
त्तलनहणे सोपे जाइल. परीक्षेच्या वेळे स कोणताही नवषय आला
तरी या तंता ्राचा उपयोग करुि आपण आपले लेखि पुणय करु
शकता.
समस्या काय आहे हे निट आशण स्पष्टपणे माांडणे
आवश्यक आहे. समस्या माडंा तािा ती मोजक्या आशण पुणय क्षचत्र
उभे रानहल या स्वरुपात मांाडावी. समस्या भेडसावण, क्षतचे
स्वरुप िक्की काय आहे याची कल्पिा वाचकाला येणे आवश्यक
आहे. कोणक्षतही समस्या म्हांटलीकी त्याचे कानहिा कानहतरी
पररणाम हे होणारच. समस्या जाणवण्यासाठी पररणामाचां ी
माांडणी करण आवश्यक आहे. लगेचचे पररणाम आशण दरू गामी
पररणाम अशी नवभागणी आपण करु शकतो. काही पररणाम हे
दृष्य स्वरुपात असतात तर काही पररणाम िुसते नदसत
िानहत. वयनक्तगत तुमच्या जीविावर झालेले पररणाम,
सभोवताली झालेले पररणाम हे माडंा ल्यािे समस्या समजायला
मदत होईल.
समस्या ही िेहमीच काही कारणाांचा पररणाम म्हणूि
असते. समस्या उदभवण्यास जी कारणे कारणीभूत असतात
त्यांचा ी माडंा णी आशण नवचार करण हे नवचाराचां ी पररपतु यता
दशयनवते. कारणाशंा शवाय समस्या असूच शकत िाही. त्यामुळे
कारणाांचा शोध घेण महत्वाच.
समस्या, पररणाम, कारण यांाचा नवचार के ल्यािांतर
िमािे उपायाांचा पण नवचार करणे हे ओघािे आलेच.
समस्येतुि सोडवण्यासाठी उपाय योजिा सचु नवणेही क्षततके च
महत्वाचे आहे. उपाय योजिेतिु च आपली नवचारााचं ी नदशा
कळायला मदत होते. लगेच करायचे उपाय आशण दरू वर
करायचे उपाय ठरवता येतील.
उदाहरणार्य जर आपण पयायवरणातील ह्रास या
नवषयी त्तलनहत असाल तर ही समस्या िक्की कशी आहे याचे
वणयि सरु ुवातीला करावे लागेल. मग त्या समस्येचे होणारे
पररणाम िोंदवावे लागतील. त्यासाठी उदाहरणे द्यावी
लागतील. या पररणामाचंा ी कारण नमांमसा करत असतािाच
त्या मागच्या कारणाांचा मागोवा घ्यावा लागेल. कारणााचं ा शोध
घेतल्या िांतर काही उपाय योजिा पण सुचनवता येइल. अशा
तहेिे आपण कोणत्याही समस्येवर छाि लेखि करु शकाल.
एकाच नवषयाकडे आपण नकती चौफे र िजरेिे बघतो यावरच
आपल्या लेखिाचा दजाय अवलंाबूि असतो. समस्या-पररणाम-
कारणे आशण उपाय या तंात्राचा उपयोग करुि आपल्या
नवचाराचां ी नदशा आपण िक्की करु शकाल.
३७. फायदा आशण तोटा
प्रत्येक िाण्याला दोि बाजू असतात. त्याच प्रमाणे
प्रत्येक प्रश्ाला, समस्येला दोि बाजू असतात. त्या बाजू म्हणजे
फायदा आशण तोटा. आपण प्रत्येक घटिेकडे अशा दोन्टही
अागं ाािं ी नवचार करण्याची सवय लावली पानहजे. जेवहा अशा
दोन्टही बाजंाचू ा नवचार आपण करतो तेवहा आपल्या लेखिाला
एक वेगळीच नदशा नमळते. उच्चतम बोधात्मक क्षमताचंा ा नवचार
करता एखाद्या समस्ये बिल चोहोबाजिू े नवचार करण्याची
क्षमता नवकसीत करणे गरजेचे आहे. यातूिच आपल्या
कल्पिाशनक्तचा आशण सजयिशीलतेचा नवकास होण्यास मदत
होते.
अभ्यासाच्या घटकाबाबत िेहमी दोि नवचार असु
शकतात. अशा दोन्टही बाजांचू ा नवचार आपल्याकडू ि होणे गरजेचे
आहे. के वळ एकाच बाजिू े नवचार करायला लागल्यास त्या
समस्ये बिल के वळ एकच नवचार आपल्याला कळतो दसु रा
नवचार आपण लक्षात घेत िाही नकंा वा दलु यक्षक्षत करतो. दोन्टही
बाजांचू ा नवचार जेवहा आपण करतो तेवहा आपला अभ्यास हा
पररपूणय वहायला लागतो. के वळ एकांागी नवचार करत रानहल्यािे
िानवन्टयाची भर पडत िाही.
प्रत्येक सांकल्पिेकडे दोि बाजंाुिी पहाता येते. गशणत
सोडवतािा एकाच ररतीचा, पध्दतीचा नवचार ि करता दसु री
एखादी पध्दत लागू होते आहे का याचा पण नवचार करता
येइल. असाच नवचार नवज्ञाि नवषयातूि एखादी घटिा ससध्द
करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील सुचवलेल्या एका मागापय ेक्षा
पयाययी मागायचा नवचार करता येइल. या वेगळी नदशा शोधण्यात
आपल्याला कदाक्षचत िवा आशण सोपा मागय सचु ु शकतो. याचा
उपयोग आपल्याला ती संका ल्पिा लक्षात घ्यायला होऊ शकतो.
प्रत्येक समस्येच्या बाबतीत काही जमेच्या बाजू असतात तर
काही नवपरीत पररणाम करणार्या. त्या दोन्टही बाजंाचू ा नवचार
करणे गरजेचे आहे.
भाषा नवषयातिू लेखिाची तयारी करतािा नदलेल्या
नवषयावर नवचार करतािा फायदा आशण तोटा असा दोन्टही
बाजंािू ी नवचार के ल्यास आपल्याला लेखिाची एक िवीि नदशा
नमळू शकते. कोणताही नवषय घेउि त्याचा असा नवचार
प्रकटपणे करत बसल्यास आपल्याला त्तलनहण्यासाठी अिेक
मुिे नमळू शकतात. आपले लेखि हे जास्त पररपुणय आशण
पररणामकारक होण्याचा दृष्टीिे असा हा चौफे र के लेला नवचार
तुम्हाला जास्त समधृ ्द करुि जातो.
४२. मानहती सांपादि अर्ातय सादं भय शोधि
अभ्यासात वाचि करत असतािा पाठ्यपुस्तकातील
मानहती कदाक्षचत अपुरी, अस्पष्ट, कमी असण्याची शक्यता
असते. पाठ्यपसु ्तकाच्या मयायदा या पृष्ठ सांख्येवर अवलांबूि
असतात. एका पुस्तकात अशी नकती मानहती नमळू शकते?
तसेच पररपणु य मानहती नमळवण्यासाठी के वळ एका
पाठ्यपसु ्तकावरच अवलांबिु राहु ि चालत िाही. तसेच
पाठ्यपसु ्तकातील मानहती सुध्दा कोणत्यािा कोणत्या संादभय
ग्रंार्ावरुि, दसु र्या पसु ्तकातूिच घेतलेली असते.
पाठयपुस्तकातिु कदाक्षचत समस्येची, प्रश्ाची एकच बाजू समोर
येते पण इतर नवचार समजतातच असे िाही. परीक्षेच्या
दृष्टीिेपण आपण इतरांापेक्षा जास्त आशण वेगळी काय मानहती
देतो आहोत याला अक्षतशय महत्व असते. आपल्या नवचाराांची
पषु ्टी करणारे सदंा भय नमळवणे िेहमीच आवश्य्क असते.
यासाठीच जास्तीची मानहती नमळवण्यासाठी आपल्याला
मानहती देणार्या दसु र्य ा पयाययाचा शोध घेणे आवश्यक बिते.
यासाठी सदंा भय नमळवण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे.
असख्य स्त्रोतामंा धूि आपल्याला आवश्यकतीच मानहती
मीळवणे हे ते कौशल्य आहे.
पाठ्यपसु ्तकाबरोबरच मानहती नमळवूि देणारे असे
अिेक स्त्रोत आहेत. शब्दकोष, शर्सॉरस, एन्टसायक्लोपेडीया,
वतयमािपत्र,े माससके , पुस्तके , ॲटलास, या सवायमधूि नवनवध
नवषयाांबाबत आपल्याला जास्तीची मानहती उपलब्ध होऊ
शकते. नवनकपेडीया, यु ट्यबु , वेब साइ्स या िारे पण
आपल्याला वेगळे नवचार नमळतात. रोजचे येणारे वतमय ािपत्र हे
सुध्दा नवनवध मानहतीचा स्रोत असते. त्याला एक्षतहाससक
दस्तएवज म्हणूि महत्व असते.
फार पवु ी पासुि ग्रांर्ालयाचा उपयोग हा अभ्यासू
लोकाामं ध्ये अक्षतशय महत्वपुणय होता. जाध्स्तत जास्त वाचि
करुि त्याकाळापासूि ज्ञाि आत्मसात के ले आहे. अत्तलकडील
काळात क्षडसजटल िांका ्षतमुळे जरी नवनवध पयायय उपलब्ध झाले
असले तरी ग्ररां ्ामधूि उपल्बध असणारी मानहती ही अजिू ही
महत्वाचा सांदभय म्हणूि मािली जाते. यासाठी ग्ररां ्ालयात
जाउि आपल्याला आवश्यक असणारे पसु ्तक नमळवणे
त्यातील आवश्यक तेवढीच मानहती नमळवणे. योग्य तो संदा भय
ठे वणे व उपयोग करतािा देणे आवश्यक आहे. त्यातिु वाग्र्डमय
चौयय होऊ िये याची काळजी घेतली गेली पानहजे.
स्वतःमक्षधल कल्पिाशक्ती, सजयिशीलता नवकससत
करण्यासाठी जाध्स्तत जास्त आवातंा र वाचिाला महत्व
द्यायला हवे. असे वाचि भाषा समृध्दीसाठी उपयोगी ठरते.
त्यातिू च आपली स्वतःची अशी भाषा शैली नवकससत वहायला
मदत होते. नवनवध नवचारवातं ांचा ी मत मतांातरे, नवचार
समजण्यास मदत होते. नवचारांचा ी पुिायवतृ ्ती टाळता येते.
नवचारातील िानवन्टय दाखवता येते. संादभाशय शवाय वाचकाांचा
नवश्वास बसत िाही. सांदभाचय ्या योग्य वापरािेच आपले मत
इतरािंा ा आपि पटवूि देउ शकता. सजतके सांदभय क्षततके आपले
नवचार पररपणु य होऊ शकतात.
सदंा भय कौशल्यामध्ये bibliography, index, ap-
pendices, glossary यांाचा उपयोग करणे उपयकु ्त ठरु
शकते. मानहती पटकि कशी मीळे ल, कोणती मानहती, कोठे
आशण कोणत्या पािावर सापडेल या करीता, content, in-
dex पहाणे आवश्यक आहे. सांदभय नमळवण्यात जास्त वेळ
घालवणे योग्य होत िाही. यासाठी abbreviations, short-
forms यांाचा उपयोग कसा के ला जातो ते समजूि घेणे
आवश्यक आहे.