The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by udpradhan, 2019-07-21 02:52:43

संकिर्ण

संकिर्ण

संकिर्ण

डॉ. उमशे प्रधान

1

सकं िर्ण

अनकु ्रमणर्िा

१. काय शिकवायचे आहे?
२. शिकवणे म्हणजे काय? शिकणे म्हणजे काय?
३. शिकवावे कसे
४. शिकण्याचे ओझे
५. ज्ञानरचनावादी पध्दतीने असे शिकवा इंग्रजी
६. परीक्षचे ्या अगोदरच्या ददवसातील दैनदं दनीची पाने
७. भाषा ववषय तोंडी परीक्षा आवश्यकता
८. अतं गतग मलू ्यमापनाचे महत्व आणण आवश्यकता
९. मराठी माध्यमाच्या िाळा ववरुध्द इंग्रजी माध्यमाच्या िाळा
१०. अिा शिक्षकांना ररटायर करा!
११. पराभुत शिक्षण व्यवस्था
१२. शिक्षण घडवण्यात मखु ्याध्यापकाची भुशमका
१३. शिक्षक शिक्षण, प्रशिक्षण आणण ववकास
१४. शिक्षाकारण आणण अथकग ारणाचे गणणत
१५. लहान मलु ांना सगं णकापासून वाचवा

2

दोन शब्द

कधि विषय सुचत गले े म्हणनु तर किी वनमतं ्रक म्हणनु काही विचार
प्रसतृ करणे गरजेचे िाटल,े कधि अमुक एका विषयािर तमु चे लखे न पाठिा म्हणनु
झालले ी विचारणा यातनु च लखे न होत गले े. पररस्थितीचा अभ्यास करता असे
जाणिलके ी शिकण आणण शिकिण या दोन्ही क्रियाचं ्या बाबत अजुनही क्रकती
अज्ञान आहे. खरा अर्थ ध्यानात न घेता स्वतःला िाटेल तो सोइस्कर अर्थ लािून
पळिाटच जास्त िोिल्या जातात. म्हणुन या दोन्ही विषयी शलहािस िाटल.

तोंडी परीक्षा, अतं गथत मूल्यमापन या विषयी िासक्रकय िये ्य िोरण न
पटणारी िाटली म्हणनू सत्य नजरेस आणण्याचा प्रयत्न के ला. शिक्षकानं मधिल
वनष्क्रियता उघड करण्याचा प्रयत्न के ला. शिक्षणातनू अपशे क्षत असणारा बदल न
जाणिल्याने शिक्षण व्यििे िरच प्रश्न धचन्ह वनमाणथ झाल्या सारखे िाटल.े बरेचसे
लेखन या अगोदर आपणच, शिक्षण संिमण, भारतीय शिक्षण, आणण सकाळ
मिनू प्रकाशित झालले ी आहेत. त्यांचे हे सकं लन सदं भासथ ाठी.

सिचथ विषय या ना त्या वनधमत्ताने सतत चचेत रहाणारे असचे आहेत.
त्यामुळे सदं भथ जरी बदलले तरी विचार मात्र मागदथ िकथ झाल्याशििाय रहाणार
नाही. िाचन सखोल झाले तर शिक्षकानं ा विचाराचं ी ददिा धमळाल्याशििाय
रहाणार नाही. उदबोिन व्हाि,े विचाराचं ी ददिा धमळािी या दृष्टीने हे लखे महत्वाचे
िाटतात.

विषयातील विवििता आणण कालातीतता ठेिून िाचन व्हािे हीच अपके ्षा.

3

१. काय शशकवायचे आहे?

िाळा, महाविद्यालये नव्या िषाथसाठी सरु ु होण्याचे ििे लागले
आहेत. नव्या िषाथत विविि इयत्तासं ाठी निी पाठ्य पुस्तके , निा
अभ्यासिम, नव्या मलू ्यमापन संकल्पना आल्या आहेत, तर मग अध्ययन-
अध्यापनाच्या पध्दतीचा विचार पण नव्याने आत्मसात करणे विद्यार्ी ि
शिक्षकांना िम प्राप्त आहे. िालेय आणण महाविद्यालयीन स्तरािर
शिकिण्याच्या कोणत्या पध्दती पहायला धमळतात? तर शिक्षकाचं ्या
िगाथतील अध्यापन पध्दती जास्त करून ह्या पाठ्य पुस्तक शिकिण,े
अभ्यासिम शिकिणे, परीक्षेतील विविि प्रश्नांकरीता तयारी करुन घेण,े
या स्वरुपाच्या असतात. ‘शिकिणे’ या क्रियापदािरुन कोणती क्रिया
सिथसािारण पणे घडताना ददसते? विद्यार्थ्ाचां ्या डोक्यात जास्तस्तत जास्त
मादहती लक्षात किी रादहल याचे उपाय देणे म्हणजे शिकिणे,
पाठ्यपुस्तकातील आिय समजािून देणे म्हणजे शिकिण,े जास्त गुण
धमळिण्यासाठी अर्ाथत परीक्षचे ी तयारी करुन घणे े म्हणजे शिकिण,े
इत्यादी. असा हा सकं ु धचत अर्थ ‘शिकिणे’ या क्रियचे ा झालले ा ददसतो.
यात विचारपिु थक, आिजथुन बदल करणे अगत्याचे आहे कारण असे के ले
तरच शिक्षणाचे खरे उदिष्ट साध्य करता यईे ल. असा हा शिकिण्याच्या
पध्दतीमधिल बदल करणे हाच या िैक्षणणक िषीचा खरा संकल्प होइल.

पारंपाररक पध्दतीने शिकित असताना विद्यार्थ्ािां र होणार्‍या
अन्यायाची पसु टिी कल्पना देखील आपल्याला यते नाही. कारण चांगले
गुण धमळिून उवत्तणथ झाल्याने विद्यार्ी, पालक, शिक्षक आणण समाज
सारेच खिु . परीक्षेतील हे यि क्षणणक आहे याची जाणणि ठेिणे खरेतर
आिश्यक आहे. कारण खरे धचत्र िेगळेच आहे. शिकण्याच्या ि

4



















आपेशक्षत आहे.

शिकताना विद्यार्थ्ाांचे समािान महत्वाचे आहे. विद्यार्थ्ाानं ा काय
यते े क्रकती येते यापके ्षाही काय यायला पादहजे आणण क्रकती यायला पादहजे
हे समजनू घणे े महत्वाचे आहे. समािानही कायमची क्रकिं िा एकदाच
धमळिण्याची गोष्ट नाही तर ते परत परत सपं ादन करािे लागले . शिकित
असताना आणण शिकत असताना या समािानाला महत्व देणे आिश्यक
आहे.

आहेतेच के िळ पाठ करायला भाग पाडणे म्हणजते र शिकिणे
नव्हेच. यांत्रीक पाठांतरातनू कादहच साध्य होत नाही. पररक्षा सुद्धा फि
पाठातं रातील पारंगतता तपासत नाही. त्यामळु े आहे ते लक्षात ठेिणे म्हणजे
शिकणे नव्हे. पाठातं र हा कोणताही विषय शिकण्याचा पाया असू िकतो
पण के िळ ते एकच िये ्य असू िकत नाही.

शिकिण्याच्या नािाखाली आपण िगाथत कोणत्या प्रकारच्या कृ वत
करतो त्याला पण फार महत्व आहे. या कृ वत अध्ययन कंे दित असणे
आिश्यक आहे.विद्यार्थ्ांना ा कायथ करायला भाग पाडणार्‍या आणण के िळ
श्रोता न बनिणार्‍या अिा कृ वत असाव्यात. अिा कृ वत घडिनू
आणण्यासाठी शिक्षकाला वनयोजनाच्या आणण आयोजनाच्या प्रत्यके
स्तरािर भरपूर खबरदारी घ्यािी लागले आणण तयारी करािी लागणार
आहे.

शिकिणे म्हणजे नेमके काय करायचे आहे हे पहाताना आपण
करतो आहोत तेच बरोबर आहे, त्याने आपशे क्षत पररणाम ददसतो आहे, अिा
खोट्या भ्रमात न रहाता शिक्षकाने स्वतःच्या पारंपाररक सियींना मरु ड
घातली पादहजे. तात्पयथ शिकिण्याचा खरा अर्थ शिक्षकांनी समजनू घणे े
आणण शिकण्याचा खरा अर्थ विद्यार्थ्ानां ी जाणनू घेणे गरजेचे आहे.

14

3. शशकवावे कस!े

आपले दैनंददन अध्यापन हे आनंददायी, पररणाम कारक व्हािे
यासाठी प्रत्येक शिक्षक िडपडत असतो. पण बर्‍याच िळे ा नक्की काय
करािे म्हणजे आपले शिकिणे चागलं े कसे होइल हे समजत नाही आपण
विद्यार्ी दिते असताना आपल्याला कधि कं टाळा आल्याचे आठिते का?
नमे का तसाच कं टाळा आपल्या विद्यार्थ्ाांनापण येत असतो. मग असे
कं टाळा आणणारे प्रसगं आपण कसे कमी करु िकतो?

शिकिणे म्हणजे नक्की काय करायचे असते? हेच जाणनू
घेण्यासाठी आपण आपलीच एक छोटी चाचणी घेउ या. पिु ील प्रश्नाचं ी
आपली उत्तरे काय आहेत ते तपासा. के िळ परीक्षा समोर ठेिनू आपण
आिश्यकती मादहती परु ितो का? आपले विद्यार्ी जवे ्हा िगातथ प्रश्न
विचारतात तेव्हा आपली तात्काशलक प्रवतिीया काय असते? िगातथ आपण
पाठ्यपसु ्तक घेउन जातो का? त्यातील मादहती आपण िाचनू दाखितो का?
आपल्या विषयाच्या उदिष्टांची जाणणि ठेिून आपण शिकितो का?
पाठाखाली देण्यात आलेले स्वाध्याय के िळ आपण सोडिून घेतो का?
विद्यार्थ्ानंा ा शिकािे कसे हे समजािून ददले जाते का? धमळालेल्या मादहती
चे काय करायचे ते विद्यार्थ्ानंा ा समजािनू ददले जाते का? आपल्या
विषयातील सबं ोि आणण सकं ल्पना विषद करण्यामध्ये आपण क्रकती रुची
दाखिता? विद्यार्थ्ाांना शिकण्याचे समािान किात धमळते? पाठातंराला
आपण क्रकती महत्व देतो? शिकितो म्हणजे आपण नक्की कोणती कृ ती
करतो? विद्यार्थ्ांचा े अध्ययन डोळ्ासमोर ठेिून आपले अध्यापन असते का?

15

पाठ्यपसु ्तक हे साध्य नाहीतर सािन आहे हे आपण बी. एड. च्या
अभ्यासिमात शिकलले े आहोत पण प्रत्यक्ष अध्यापनात आपण या
पाठ्यपुस्तकानं ाच क्रकती अिास्ति महत्व देतो. पाठ्यपुस्तक शिकिणे
म्हणजेच अभ्यासिम पुणथ करणे अिी आपली समजतू असते. हे सिथ
विचार आपण दरू के ले पादहजते . आपण स्वतः आणण पयाथयाने विद्यार्थ्ानंा ा
पसु ्तकाच्या ओझ्यातनू दूर के ले पादहजे. पाठ्यपसु ्तकात ददलेल्या मादहती
क्रकिं िा अनुभिा पेक्षा क्रकतीतरी जास्तीची मादहती आणण अध्ययन अनभु ि
धमळिण्यासाठी विद्यार्ी अतरू झालेले असतात. ते आपण त्यानं ा देत नाही
आणण पुस्तकच किटाळू न बसतो शिकिताना आणण मूल्यमापन करताना
सधु ्दा!

अभ्यासिमात देण्यात आलेली आपल्या विषयाची उदिष्टे साध्य
करणे, आिय समजण्यास मागथदिथन ि सहाय्य करणे आणण प्राप्त ज्ञानाच्या
आिारे उपयोजन करायला उद्यिु करणे म्हणजे खरे शिकिणे होय.
पाठ्यपुस्तकातील आियाला आणण स्वाध्यायांना मयादथ ा असते. जास्तीचे
ज्ञान देउन पाठ्यपुस्तकापलीकडे जाण्याचे जोपयथन्त सांवगतले जात नाही
तोपयनंा ्त खरे शिकणे आणण शिकिणे होणार नाही.

पाठ्यपुस्तक के िळ क्रकमान अध्ययन अनुभि देण्यासाठी
आिश्यक असते त्यापलीकडे जाणे खरे आिश्यक आहे. पाठ्यपुस्तकातील
अनभु ि विश्वािी मयादथ दत रहाणे िोक्याचे आहे. जास्तीचे अनभु ि, समातं र
अनभु ि, विस्ताररत अनभु ि देणे म्हणजे खरे शिकिणे होणार आहे. हीच
बाब पाठ्यपसु ्तकातील स्वाध्यायं ाच्या बाबतीतपण काय करायचे ते समजनू
घणे े आिश्यक आहे. अध्ययनास प्ररे रत करणारे असे हे स्वाध्याय असतात
के िळ तेच तपासण्याचे क्रकिं िा पररक्षचे े मिु े नादहत. शिक्षकानं ी जास्तीचे
स्वाध्याय वनमाथण करणे गरजे आहे. अध्यापनात अध्ययन सकु र
होण्यासाठी िापरले जाणारे प्रश्न िेगळे आणण परीक्षेसाठी िापरले जाणारे

16





















प्रक्रिया जास्त सोपी, सुलभ किी होईल हा प्रयत्न करािा लागले .

मागथदिकथ : काय करायचे आहे आणण काय करु नये या विषयी स्पष्ट
सूचना शिक्षकाने देणे गरजचे े असत.े िाचन शिकत असताना, शलदहत
असताना त्या क्षणी शिक्षकाने मागथदिथन कराि.े

सजनथ िील: शिक्षकामध्ये सजनथ िीलता असले तर तो विद्यार्थ्ााकं डून
नाविन्य आपशे क्षत िरु िकतो. के िळ पारंपाररक तचे बरोबर असे िरुन
चालल्यास बदल सभं ित नाही जो ज्ञानरचनािादाचा पाया आहे.
पाठ्यपसु ्तकातील कृ ती क्रकती विविि पध्दतीने करता यईे ल याचे
प्रात्यशक्षक त्याने द्यािे. प्रवतसाद देताना हे नाविन्य जपािे.

नदै ावनक: विद्यार्थ्ाांना काय यते नाही याचे वनदान शिक्षकाने करािे. जर
विद्यार्ी स्पले ींग मध्ये गोंिळ घालत असतील तर त्यानं ा त्यामध्ये
उपचाराची गरज आहे हे ओळखनू मदत करािी.

ववद्यार्थ्ाांची भुमिका

शिक्षकानं ी विद्यार्थ्ानां ा त्याचं ी भमु ीका स्पष्ट करणे आिश्यक
आहे. त्या विषयी आग्रह िरला पादहजे. के िळ श्रिण करण,े पाठ करणे
आणण शलदहणे ही भुधमका न बाळगता त्यात जास्त कृ तीशिलता आणली
पादहज.े शिकणे ही त्याची जबाबदारी आहे याची जाणणि जर विद्यार्थ्ाथला
झाली तरच तो आपणहुन काही करायला लागेल. ज्ञानरचनािादी पध्दतीने
एखादा पाठ घेत असताना विद्यार्थ्ाचथ ्या कृ तीयिु सहभागाला महत्व
असल्याने तो धमळिण्यासाठीची िडपड शिक्षकाला करािी लागेल.

वनयोजक: विद्यार्थ्ाथला पण एखादी कृ ती करत असताना, िळे , सादहत्य,
सहकायथ याचं े वनयोजन करािे लागत.े कोणतीही कृ ती पणु तथ ्वास नणे ्यास
हे वनयोजन उपयुि ठरत.े

27

























७. भाषा ववषय तोंडी परीक्षा आवश्यकता

इयत्ता नििीच्या स्तरािर या िषीपासनू तोंडी परीक्षा या भाषा
विषयाचं ्या नव्या पाठ्यपुस्तकाच्या आगमनाबरोबरच रि करण्यात आल्या
आहेत आणण परत एकदा पारंपाररक १०० गुणांची लेखीपरीक्षा सिीची
करण्यात आली आहे. घडाळ्ाचे काटे उलटे क्रफरिण्याचा हा प्रकार
आपशे क्षतच होता.

ज्यानं ा काही न करण्याची सिय लागली आहे, ज्यानं ी शिकण्याचे
र्ाबं िलेले आहे, ज्यानं ा स्वतःिरील अविश्वास वनमरु ्टपणे मान्य आहे त्यानं ा
नक्कीच हा वनणथय सुखाचा, आनंदाचा िाटला असणार. अजनु एक
शिक्षक वप्रय वनणथय. परंतु जे तोंडी परीक्षांच्या वनधमत्ताने भाषा अध्ययन-
अध्यापनाकडे िेगळ्ा विचाराने पहायला लागले होते काही प्रयत्न करु
लागले होते, मौखीक कौिल्य यािे यासाठी िडपडत होते आणण भाषा
अध्ययनात श्रिण, भाषण-संभाषण, प्रगट िाचन या भाषीक कौिल्यांकडे
एक अव्हान म्हणनू समजत होते अिानं ा हा वनणथय कदाधचत न पटणारा
िाटला असािा. अर्ाथत झालेला बदल चागं ला का िाईट कोणी काहीच
बोलायला तयार नाही. त्यामुळे जो काही वनणयथ यईे ल तो स्वतःला काय
िाटते हे न पटिून घेता मान्य होताना ददसतो. ही मानशसकता, हा
साळसूदपणा शिक्षण क्षेत्राला नक्कीच घातक होणार आहे.

भाषा अध्ययन-अध्यापनात श्रिण, भाषण-सभं ाषण, प्रगट िाचन
ही कौिल्ये महत्वाची आहेत. नव्हे तर तोच या विषयाचा गाभा आहे.
विद्यार्थ्ानंा ा समजपिू कथ श्रिण, आत्मविश्वास्पिू कथ भाषण-सभं ाषण, योग्य
गतीने िाचन आणण आकलन हे विद्यार्थ्ानां ा भाषा अध्ययनात जमलेच

40

पादहज.े परंतु त्यालाच या वनणयथ ाने हरताळ फासला गेला आहे. के िळ
मनातल्या मनात िाचून भाषचे े आकलन लेखी परीक्षेमिुन व्यि करणे
म्हणजे भाषा आली असे होत नाही. पररणामतः भाषा अध्ययनाची मुलभूत
अगं े दुलथशक्षत होणार आहेत हे वनश्चश्चत. दैनंददन शजिनात भाषा मिु पणे
बोलता यणे े, त्यात सभं ाषण करता येणे हे महत्वाचे आहे. भाषा अध्ययनात
असणारे श्रिण, भाषण-सभं ाषण, प्रगट िाचन यांचे अनन्य सािारण महत्व
जाणून घेणे खरेतर परत एकदा आिश्यक आहे. तसचे मागे िळू न तोंडी
परीक्षाचं ी सरु ुिात करण्यामागची कारणे पण तपासनू घ्यायला हिी.
महाराष्ट्रातील आपली मुले मलु ाखती मध्ये मागे पडतात, स्पिेच्या जगात
मागे रहातात, कायिथ ाळांमिून, पररसंिादातून, कायिथ मांमिून विद्यार्थ्ानंा ा
आत्मविश्वासपुिकथ िािरताना ददसत नादहत म्हणनू च यासाठीची तयारी तोंडी
परीक्षाचं ्या वनधमत्ताने घडत होती. सगळ्ांसमोर बोलण्याची, िाचण्याची
क्षमता गाठण्याचे प्रयत्न विद्यार्ी करु लागले होत.े इतकी िषे शिकु न सुध्दा
बोलता यते नाही म्हणून त्यांना तोंडीमधिल प्रभतु ्व गाठता यणे े आिश्यक
आहे. ही पररस्थिती अजनू ही बदलेली नाही असे िाटत.े त्यासाठीच
तोंडीभाषचे े आयोजन करण्यात आले होते.

तोंडी परीक्षचे े उदिष्टे लक्षात घेतली तर त्याचे महत्व पटल्या शििाय
रहात नाही.

 िब्द, िाक्प्रचार आणण िाक्ये समजपिू थक एकायला शिकिणे
 श्रिण करीत असता िब्द, िाक्प्रचार आणण िाक्ये अचूकपणे शलहू

िकणे.
 िब्द, िाक्प्रचार आणण िाक्ये योग्य आघात, आिाजातील चि-उतार इ

सह योग्य त्या पध्दतीने म्हणायला शिकणे
 एखाद्या निीन उतार्‍याचे योग्य त्या गतीने ि समजपूरिक ररत्या मोठ्याने

िाचन करायला शिकण.े

41

 एखाद्या प्रसंगाच/े घटनेचे िरणन योग्य अिा िब्दात ि
आत्मविश्वासपिू कथ करायला शिकण.े

 योग्य त्या अचूक िब्दांचा िापर करुन एखाद्या प्रसगं ात सभं ाषण
करायला शिकण.े

 एखाद्या िब्दाच्या उच्चारात तलु ना के ल्यानंतर ददसणारा विरोि जाणनू
घते ो आणण योग्य ते आघात उच्चारताना िापरायला शिकण.े

 एखाद्या उतार्‍याचे श्रिण के ल्यानतं र त्यािर आिाररत लहान-लहान
प्रश्नाचं ी उत्तरे शलदहतो.

 नमे नु ददलले ्या विषयािर गटचचेत सक्रिय सहभाग घ्यायला शिकणे.
 एखाद्या घटनेचा तपिील सादर करतो तसचे पिू तथ यारी न करता

एखाद्या विषयािर स्वतःचे विचार व्यि करायला शिकण.े
 स्वतःहून भाषेचा िापर आत्मविश्वासपूिथक करायला शिकणे.
 विविि अिा गटांसमोर विविि अिा विषयािं र विविि अिा सदं भातथ

स्वतःचे विचार मांडायला शिकण.े
पण तोंडीपरीक्षाचं ्या समाप्ती नंतर ही भावषक कौिल्ये शिकिली

जाणार नादहत आणण तपासलीपण जाणार नादहत.

तोंडी परीक्षांचे वनयोजन अनेक िाळांमिून गट पाडून, शिक्षकाचं ी
अदलाबदली करुन, कौिल्य वनहाय िेगिेगळे शिक्षक नेमुन के ले जात
होत.े प्रत्यके स्तरािर आपाआपल्या पध्दतीने यात पादथिकथ ता,
व्यविवनरपेक्षता आणण्यासाठी िडपडत होता. मंडळामाफथ तपण अनेक
सुचना देण्यात आल्या होत्या, प्रपत्रे विकसीत करण्यात आली होती, रेकॉडथ
ठेिण्यासाठी आग्रह िरला जात होता. सिसथ ािारणपणे तोंडी परीक्षा
शिक्षकांच्या अगं िळणी पडायला लागल्या होत्या. त्यांच्या गैरकृ त्यािर
अकं ु ि ठेिण्याचे काही प्रयत्न मंडळामाफथ त पण होत होते. परंतु काही
िाळामं िुन पळिाट िोिणारे शिक्षक आणण सिं ा संचालक असतात

42

अिां समाज कं टकानं ा परीक्षचे ा हा भाग म्हणजे गुण मिु पणे उिळण्याची
जागा िाटायला लागली ही समस्या वनमाणथ झाली. जास्त गुण देण्याविषयी
शिक्षकािं र दबाि टाकला जाउ लागला. मलु ानं ा खोटेपणाने उवत्तणथ होण्यास
सहाय्य करणारी मडं ळी ही खरीतर मुलांच्या विकासमागातथ येणारे फार मोठे
आडर्ळेच ठरु लागले. लखे ी परीक्षेमध्ये कॉपी परु िणारीहीच ती मडं ळी,
पण म्हणून लेखी परीक्षा का आपण रि करणार आहोत?

या समस्यिे र तोंडी परीक्षा रि करणे म्हणजे पंिे ट दगािला तरी
चालले असा उपाय िाटतो. खरतर परीक्षा रि न करता तोंडी परीक्षेतील
गरै ितथणूक दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हिे होत.े िैक्षणणक आणण
िासक्रकय यतं ्रणांची अकायकथ ्षमता लपिण्यासाठी परीक्षाच रि करण्याचाहा
मागथ तर नव्हे. लखे ी आणण तोंडी परीक्षेतील गैरमागथ दूर होण्यासाठी दोन्ही
परीक्षांची उत्तीणथता अलग अलग ठेिणे, गणु ांचे परस्पर प्रमाण (scaling
down) ठरिण,े अिास्ति गणु देणार्‍या शिक्षकािं र, िाळांिर कठोर
कारिाई करणे, तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षक नमे णे, िंका असणार्‍या
विद्यार्थ्ासंा ाठी पनु थपरीक्षा ठेिणे, ततं ्रज्ञानाचा उपयोग करुन रेकॉडींग करुन
ऑनलाइन तपासणी करण,े परीक्षेच्या पध्दती मध्ये बदल करण,े गुणांचे
प्रमाण कमी करणे, यासारखे उपाय योजता आले असत.े मलु ानं ा भाषायािी
यासाठी शिक्षकांनी ज्यादाची महे नत तर घ्यायला हिीच शििाय समाजाने
टाकलले ्या विश्वासाला पात्र होण्यासाठी सदैि तत्पर रहाणे गरजेचे आहे.
उपाययोजनचे ्या संदभातथ व्यापक चचाथ घडिून शिक्षकांमध्ये, िाळामं ध्य,े
सिं ा चालकामं ध्ये आव्हानपण करता आले असत.े लखे ी परीक्षते ील
गैरमागाबथ ाबत आपण लिा उभा करतोच ना.

तोंडी परीक्षमे ध्ये आपेक्षेप्रमाणे करणार्‍या िाळापण
आहेत. अिा िाळाचं ्या कायपथ ध्दतीिर अन्याय के ल्या सारखेच होणार आहे.
जे काही चागं ले प्रयत्न चालू होत,े िडपडणे सरु ु होते तचे र्ाबं ल.े वनणथयामागे

43














Click to View FlipBook Version