The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by udpradhan, 2019-07-21 02:52:43

संकिर्ण

संकिर्ण

इंग्रजी माध्यमाचा प्रभाि हा ददिसने ददिस िाितोच आहे. अगदी
िजे ारच्यानं ी आपले मलु इंग्रजी िाळेत टाकले मग आमचे मुल सधु ्दा त्याच
माध्यमात शिकणार. आम्हाला शिकता आले नाही इंग्रजी िाळेत, त्यामुळे
आम्ही मागे पडलो, पण आता आमच्या मलु ांना मात्र आम्ही इंग्रजी
माध्यमातच टाकणार. एकाच घरात एक मलु इंग्रजी िाळेत तर एक
िक्यतो मुलगी मराठी माध्यमात शिकत आहे असे धचत्र ददसत.े दोघाचं ्या
अभ्यासातील, गणु ित्तते ील, वनकालामधिल पररणामकारकता सगळेच
अनुभित असतात. त्यातुनच कोणत्यामाध्यमात काय चालले आहे ते सहज
समजत.े आणण मग पालक म्हणतात इंग्रजी िाळेत छान चालले आहे.
म्हणूनच आपण आता मागे राहुन चालणार नाही अिी भािना वनमाणथ
झालले ी आहे. हा समाजमनाचा पगडा िािताच आहे.

पिु े जाउन इंग्रजी मध्यचे शिकािे लागणार आहे, उच्च शिक्षणाचे
माध्यम तर इंग्रजीच आहे, पद्व्व्यतु ्तर शिक्षण प्रामुख्याने इंग्रजी मध्येच आहे,
त्याशििाय तरणोपाय नाही, आपली मुले मागे पडून चालणार नाही. मग
त्याची सरु ुिात लहान ियापासुनच के लेली बरी असा यवु ििाद के ला जातो.
बरेच िब्द मराठी माध्यमाच्या िाळेत पण इंग्रजीतच िापरले जातात,
बोलताना पण अनेक िब्द इंग्रजीच येतात, पयाथयी िब्द पण सहज िापरले
जात नादहत आणण ते लक्षात ठेिणे पण शजकीरीचे होत.े इंग्रजीतले िब्द
अगदी सहज तोंडात बसतात आणण ते शलहायला, िापरायला पण सोपे
जाते. तर मग सरळ इंगजी िाळेतच शिकलेले काय िाईट.

सिथच स्तरािरील लोकांमध्ये भविष्यातील जीिनाविषयी
कधिनाही एििी जागृतता वनमाणथ झाली आहे. जर भविष्यात माझ्या
पाल्याला जीिन जगण्याच्या विविि िाटा उपलब्ध करुन द्यायच्या असतील,
मोठ्या ऑफीसमध्ये नोकरी नाहीतर स्वतःचा व्यिसाय चालू करायचा
असले , राष्ट्रीय क्रकंि िा आंतरराधष्ट्रय पातळीिर जाण्यासाठीचा मागथ

53

























म्हणािसे े िाटते की आजची शिक्षण व्यििा ही पराभतू झाली आहे.

असे घडायला काय कारणीभूत आहे? चाकोरीबध्द अभ्यासिमात
अडकू न पडलले ी शिक्षण व्यििा. के िळ अभ्यासिमात खरतर
पाठ्यिमात आणण पाठ्यपुस्तकातील मादहती विद्यार्थ्ांाच्या गळी उतरिण
म्हणजे शिकिणही झालेली समज. धमळालले ी मादहती तिीच उतरिून
कािण म्हणजे परीक्षा आणण अिा परीक्षते धमळालले े गणु ाचं े यि म्हणजे
गुणित्ता असा कािलेला संकु धचत अर्थ या िैक्षणणक अपयिाच्या मळू ािी
आहे. अभ्यासात आियाला जास्त महत्व देण्यात आल. मादहतीच्या
विस्फोटाच्या जगात असे अनेक घटक यते ात की जे अभ्यासिमात समाविष्ट
करण्यात आलले े नसतात. असे अनके विषय आहेत की जे अजनू ही
शिक्षणाच्या पारंपारीक पररघात आलेले नादहत. असे अभ्यासते र घटक
दुलशथ क्षत रहातात. तसेच जागवतकीकरणाच्या रेट्यात आपली िकै ्षणणक
व्यििा घसु मटताना ददसते आहे. म्हणनू च िालेय शिक्षण आणण जीिन
यातील दरी रुं दाित जातानाच अनुभिायला यते .

परीक्षिे ी जोडलेली अध्ययन-अध्यापन पध्दती, वनकालािी सलं ग्न
असणारी गुणित्ता या पररस्थितीच्या मुळािी आहे. िाळांमिनू चाललले े
प्रयत्न हे के िळ या मादहतीच्या आणण आियाच्या संिमणािीच जोडल्याचे
ददसत.े के िळ आहे ती मादहती साठिणे एििाच संकु धचत अर्थ शिक्षणाचा
घते ला गेल्याने हे धचत्र वनमाथण झाले. पाठ्यपसु ्तकाचं ी एकाधिकारिाही,
िाळा हे एकमिे िैक्षणणक आदान प्रदानाचे िान समजले गले .े म्हणनू च
कौिल्य नसणारा, विचार न करणारा, समाज िाित गेला. माणूसपणाचे
शिक्षण आियगभथ शिक्षणात हरिून गले . मलू ्यशिक्षण आणण
जीिनकौिल्याचे शिक्षण सुध्दा हे साध्य करु िकले नाही. हा िकै ्षणणक
पराभिच नाही तर काय?

66

























उत्तर, समािान हे सिसथ ािारण प्रशिक्षणातून धमळेलच असे नाही. त्यासाठी
शिक्षकाने िैयविकररत्या आपला मागथ िोिला पादहजे. जणे े करुन
मनातील िंकाचं े वनरसन होइल.

शिक्षक विकास हा समस्यापुतीिर आिलंबनु असतो. शिक्षकाला
स्वतःला भेडसािणार्‍या समस्येच्या पतु तथ ेसाठी तो जेव्हा िडपडायला लागतो
तवे ्हा त्याला त्याच्या समस्याचं ी उकल करता यते .े शिक्षकाला यासाठी
वनरंतर शिकत रहािे लागते. यासाठी प्रशिक्षणाप्रमाणे ठराविक उदिष्टे असत
नादहत तर व्यविगतररत्या बदलती ि धभन्न असतात. असा विकासाचा
कायिथ म कालमयाथददत नसतो तर तो सातत्यपणु थ असतो.

शिक्षक विकासाचे सदं भथ वनश्चश्चत असतात. आपल्याला कोणत्या
ददिने े जायचे आहे हे शिक्षकाने ठरविल्यानतं र त्याला वनरंतरपणे या विकास
कायथिमात सहभागी व्हािे लागते. स्वतःच्या िैयविक विकासात यणे ार्‍या
अडचणी दूर सारण्यासाठी शिक्षकाला सतत शिकािे लागत.े प्रशिक्षण ज्या
प्रमाणे कोणणतरी आयोशजत के ले म्हणून असते तर शिक्षक विकास
कायथिम हा स्वतःहून ठरिून हाती घेतलेला असतो. त्यामुळे त्यास मयादथ ा
नसत.े वनरंतर शिक्षणाचा तो पाया ठरु िकतो.

शिक्षक विकास कायथिम हा सिं ोिक िृवत्तचा असतो. आपल्या
असमािानी रहाण्यातून संिोिनात्मक दृधष्टकोनातून शिक्षक शिकू
लागतो. स्वतः विषयीचे के लले े धचिं तन, मनन, आत्मिोि, स्वयवं िचार
यािरच शिक्षक विकास अिलबं नु असतो. स्वतःला विकशसत करणार्‍या
स्रोतांचा िोि शिक्षकाला घ्यािा लागतो.

वनरंतर शशक्षणाचे स्रोत

सतत शिकािे, आपला व्यािसायीक विकास सािता यािा यासाठी

79
























Click to View FlipBook Version