The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

इंग्रजी सुधारण्यासाठी खास टिप्स...

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by brchavhan1978, 2018-06-14 22:39:43

इंग्रजी सुधारण्यासाठी खास टिप्स...

इंग्रजी सुधारण्यासाठी खास टिप्स...

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघुनाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

1|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स..

श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . (सहटिक्षर्)

र्े . एल. पोंदा हायस्र्ू ल, डहाणू. टजल्हा- पालघर

सपं र्क क्रमांर्:- ७३८७३०७६०९

जगातील समु ारे ३५ र्ोिी लोर्ांची इगं ्रजी ही प्रथम भाषा म्हणजेच मातभॄ ाषा आहे तर
१५ र्ोिी लोर्ांची टितीय भाषा. आज जगभरात सुमारे १०० र्ोिी लोर् इगं ्रजी भाषेत
श्रवण,वाचन, सवांद आटण लेखन र्रतात. जगभरात सवांात जास्त टिर्वल्या जाणार्या व
समजल्या जाणार्या भाषांत इगं ्रजी भाषेची गणना होते. जगात टदवसंेटदवस इगं ्रजीचे महत्व
वाढत चालले आहे. आज माटहती आटण तंत्रज्ञानाच्या यगु ात माटहतीचा अफाि स्रोत जगासमोर
उपलब्ध आहे पण त्यातील जास्तीतजास्त माटहती इगं ्रजी भाषेत आहे. अिावेळी इगं ्रजीचे
जागटतर् महत्त्व र्ोणीही नार्ारू िर्त नाही.

आजच्या स्पधेच्या यगु ात टिर्ू न राहायच असेल, यगु ाबरोबर चालायचं असेल, र्ाळािी
ससु गं त राहायचं असेल तर इगं ्रजी भाषा आत्मसात र्रणे अत्यावश्यर् आहे. हीच र्ाळाची
गरज ओळखनू महाराष्ट्र िासनाने पटहलीपासनू मराठी टर्ं वा इतर माध्यमांच्या िाळांमधनू
इगं ्रजी भाषा टिर्वणे अटनवायक र्े ले . आज मोठी िहरे सोडली तर ग्रामीण आटण दुगकम भागात
इगं ्रजीची अनाटमर् भीती टवद्याथी आटण पालर् याचं ्या मनात घर र्रून बसली आहे.त्यांच्या
मनात इगं ्रजी बद्दल न्यूनगडं टनमाकण झाला आहे. आपल्याला इगं ्रजी जमणारच नाही असा
गैरसमज टनमाकण झाला आहे.इगं ्रजी खूप अवघड आहे असा त्याचं ा समाज आहे.

आजच्या जागटतर्ीर्रणाच्या यगु ात इगं ्रजी भाषेचे ज्ञान प्रत्येर्ाला असणे अत्यतं
अगत्याचे आहे. पण पालर् आटण टवद्याथी यांच्या मनामध्ये इगं ्रजी टवषयाबद्दल र्मालीची
उदासीनता आहे. टवद्यार्थयांाना इगं ्रजी टवषय खपू अवघड वाितो पररणामी इगं ्रजी टवषयार्डे
दुलकक्ष र्े ले जात आहे. इगं ्रजी टवषयाबद्दल मनात एर् अनाटमर् भीती आहे. ही भीती दूर
र्रण्यासाठी अटवरत सातत्यपणू क प्रयत्नाची गरज आहे. आपण आपल्या परीने अनेर् प्रयत्न
र्रत असतो.टवटवध उपक्रम राबवत असतो. टवद्यार्थयाांचा वयोगि , र्ल , आवड आटण क्षमता

2|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

लक्षात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवनू आटण प्रयोग र्रून आपण आपले इगं ्रजी सधु ारू
िर्तो. इगं ्रजी सुधारण्यासाठी टवद्यार्थयाांसाठी खालील टिप्स नक्र्ी फायदिे ीर ठरू िर्तात.

• पाठ्यपुस्तर्ाचे मोठ्याने वाचन -

तुम्ही ज्या इयत्तेत असाल त्या इयत्तेचे इगं ्रजी टवषयाचे पाठ्यपसु ्तर् घ्या. त्या पाठ्यपुस्तर्ातील
प्रत्येर् धडा आटण र्टवता यांचे मोठ्या आवाजात वाचन र्रा. एखाद्या िब्द वाचता येत
नसल्यास टर्ं वा नेमर्ा उच्चार माटहत नसल्यास त्या िब्दाखाली उच्चार टलहून ठेवा. अिा
िब्दांची वेगळी यादी र्रा व ती यादी वारंवार वाचा. म्हणजे पुन्हा वाचताना अडचण येणार
नाही.

• इगं ्रजी वाचनाचा वेग-

इगं ्रजी वाचनाचा वेगही महत्त्वाचा घिर् आहे. अनेर् वेळा इगं ्रजी वाचताना आपल्याला मराठी
वाचनापेक्षा जास्त वेळ लागतो. याचे प्रमखु र्ारण सराव र्मी हे आहे. म्हणूनच इगं ्रजी
वाचनाचा वेग वाढटवण्यासाठी वाचनाचा सराव र्रणे महत्वाचे आहे. यासाठी सरु ुवातीला
सोप्या इगं ्रजीमध्ये उपलब्ध असलेली छोिी छोिी पसु ्तर्े वाचण्याचा सराव र्रावा. एर्दा
,दोनदा, तीनदा तीच तीच पुस्तर्े वाचा.

• दररोज पाच ओळी िदु ्धलेखन र्रणे –

इगं ्रजी लेखन र्रताना एर् िब्द जरी टलहायचा झाला तरी तो िब्द एर्दा वाचून
टलटहण्याऐवजी दोन तीन वेळा पाहून टलहावे लागते. सरु ुवातीला प्रत्येर् िब्द फक्त एर्दा
वाचून टलटहण्याचा सराव र्रा. त्यानतं र एर् वाक्य दोन तीन भागात टवभागून टलटहण्याचा
सराव र्रावा. यासाठी आजपासनू च दररोज पाच ओळी सदंु र हस्ताक्षरात अचरू ् आटण टबनचूर्
खाडाखोड न र्रता टलटहण्यास सुरुवात र्रा.

• दैनटदनी टलहा –

टदवसभरात घडलेल्या महत्वाच्या घिना , र्े लेली चांगली र्ामे , हातून घडलेल्या चुर्ीच्या
गोष्टी, भेिलेल्या महत्वाच्या व्यटक्त , आपण टदवसभरात र्ाय र्ाय र्े ले या सवक गोष्टीची नोंद
आपण दैनटदनीमध्ये र्रावी पण ती मातृभाषेतून टलटहण्याऐवजी इगं ्रजीतून टलहावी.

3|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

• स्वताचा िब्दर्ोि तयार र्रा-

आपला स्वताचा िब्दर्ोि तयार र्रा. तो िब्दर्ोि र्रताना आटण वाचताना गोडी वािली
पाटहजे. टवषयाची आवड वाढीस लागली पाटहजे. आपला िब्दसगं ्रह वाढला पाटहजे. यासाठी
समानाथी िब्द, टवरुद्धाथी िब्द ,नाम,सवकनाम,टक्रयापदे, टविेषणे ,टक्रयाटविेषणे इ.िब्दांची
यादी र्रावी.

• मराठी आटण इगं ्रजी वतकमानपत्राचे वाचन-

प्रथम मराठी वतकमानपत्रातील बातम्या वाचाव्या. त्याच बातम्या इगं ्रजी वतकमानपत्रातील
वाचाव्या. एर्च बातमी मराठी आटण इगं ्रजीतून वाचायची सवय लावा. त्यामुळे इगं ्रजीमध्ये
नेमर्ी बातमी र्ाय आहे याचा बोध होईल. प्रत्येर् इगं ्रजी िब्दाचा िब्दाचं ा अथक
समजण्यासाठी पुन्हा पुन्हा िब्दर्ोिाचा वापर र्रावा लागणार नाही. एखाद्या िब्दाचा अथक
जरी समजला नाही तरी सदं भाकने अथक समजू लागतील.सुरुवातीला इगं ्रजी वतकमानपत्र वाचणे
अवघड वािेल पण र्ालांतराने सवय होईल. सातत्य महत्वाचे आहे. वतमाकनपत्र वाचन र्रताना
बातम्यांचे वगीर्रण र्रा. जसे अपघात ,पूर , िैक्षटणर् , िेतीटवषयर् , खेळासंबधं ी ,आटथकर् ,
टचत्रपि इ.अिा वगीर्ृ त बातम्यांचे संर्लन र्रून त्यातील िब्दांची यादी र्रावी.बातम्यांमध्ये
हे िब्द वारंवार वापरले त्यामुळे पुन्हा बातमी वाचताना सहज समजते.

• इगं ्रजीतनू गोष्टीची , टवनोदाची पसु ्तर्े वाचणे-

आवडणार्या टवषयावरील छोि्या छोि्या गोष्टीची , टवनोदाची टचत्रयकु ्त इगं ्रजी पसु ्तर्े
वाचावीत. आपण वाचलेल्या गोष्टी टर्ं वा टवनोद इतरांना सांगा.

• इगं ्रजी टचत्रपि आटण र्ािूकन टफल्म्स पाहणे-

नेहमीच अभ्यास म्हिल्यावर मुलांना र्ं िाळा येतो.अिावेळी सबिायिल्स सहीत लागणारे
इगं ्रजी टचत्रपि पाहावेत. इगं ्रजी र्ािूकन टफल्म्स पहाव्यात. इगं ्रजी माटलर्ा पहाव्यात. पाहताना
प्रत्येर् िब्दाच्या उच्चारावर लक्ष ठेवावे. र्ाही इगं ्रजी वाक्ये सतत र्ानावर पडल्याने ती वाक्ये
पाठच होतात. अिी वाक्ये आपण सहज बोलू लागतो. म्हणजेच इगं ्रजी उच्चार र्ानावर पडून
सवय होते आटण पुढे समजायला आटण उच्चारायला सोपे जाते.

4|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

• दूरदिकनवर इगं ्रजी बातम्या पाहणे-

अध्ययन प्रटक्रयेत दृर्-श्राव्य साधनानं ा अनन्य साधारण महत्व आहे. दूरदिकन हे एर् प्रभावी
दृर्-श्राव्य साधन म्हणून समजले जाते.या साधनाचा उपयोग र्रून इगं ्रजी सधु ारण्याचा प्रयत्न
र्रू िर्तो. दूरदिकनवर प्रथम मराठी त्यानतं र टहंदी भाषेतनू प्रसाररत होणार्या बातम्या पहा
आटण ऐर्ा. त्यानतं र इगं ्रजी भाषेतून प्रसाररत होणार्या बातम्या पहा आटण ऐर्ा. एर्च बातमी
टहंदी आटण इगं ्रजीतून पाहण्याची आटण ऐर्ण्याची सवय लावा.

• इगं ्रजी – इगं ्रजी - मराठी िब्दर्ोिाचा वापर-

इगं ्रजीचा एखादा नवीन िब्द समोर आला र्ी आपण लगेच िब्दर्ोिात िोधतो. असे
अपररटचत िब्दांचे अथक पाहण्यासाठी सवकप्रथम इगं ्रजी - इगं ्रजी - मराठी असा िब्दर्ोि
वापरण्यास सरु ुवात र्रावी. त्या िब्दाला दुसरा इगं ्रजी समानाथी िब्द समजतो. जो िब्द
िोधला आहे त्या िब्दाखाली टदलेली सवक माटहती र्ाळजीपूवकर् वाचण्याची सवय लावा.
अिा िोधलेल्या िब्दांची स्वतंत्र यादी र्रावी.ते िब्द वारंवार वाचावेत.

• मराठी-इगं ्रजी िब्दर्ोिाचा वापर-

इगं ्रजी लेखन आटण संभाषण र्रताना अनेर्दा आपल्याला मराठी िब्दांना र्ोणता इगं ्रजी
िब्द आहे हे र्ळत नाही टर्ं वा आठवत नाही. अिावेळी आपण मराठी-इगं ्रजी िब्दर्ोिाचा
वापर र्रून त्या मराठी िब्दाला नेमर्ा र्ोणता इगं ्रजी िब्द आहे ते िोधू िर्तो. म्हणजेच
मराठी-इगं ्रजी िब्दर्ोि अत्यतं उपयकु ्त ठरतो.

• ONLINE िब्दर्ोि वापरा-

छापील िब्दर्ोि भलामोठा असतो. नेहमी तो आपण सवकत्र सोबत घेऊन जाऊ िर्त नाही.
आजच्या स्मािक यगु ात प्रत्येर्ार्डे स्मािक फोन आहेत. Playstore वर अनेर् मोफत िब्दर्ोि
उपलब्ध आहेत त्या ONLINE िब्दर्ोिाची मदत घेऊ िर्तो. ONLINE िब्दर्ोि
वापरण्याचा आणखी एर् फायदा म्हणजे त्या िब्दाचा नेमर्ा उच्चार र्सा र्रावा हे ऐर्ता
येते. त्याच पद्धतीने उच्चार र्रण्याचा सराव र्रावा व योग्य उच्चार टिर्ावा.

• इगं ्रजी बोलायला सुरुवात र्रा-

5|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघुनाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

वारंवार बोलली जाणारी छोिी छोिी इगं ्रजी वाक्ये पाठ र्रा आटण ती वाक्ये प्रसगं ानसु ार
बोलताना वापरायला सरु ुवात र्रा. त्यामुळे आत्मटवश्वास वाढेल व दुसर्यावर चांगली छाप
पडेल. इगं ्रजीतनू वारंवार टवचारले जाणारे टर्ं वा टवचारावे लागणारे प्रश्न आटण त्यांची उत्तरे पाठ
र्रा. प्रश्न इगं ्रजीतून टवचारण्यास सुरुवात र्रा.

• इगं ्रजीतून प्रसंग र्थन-

आपल्या आजूबाजूला अनेर् घिना टर्ं वा प्रसगं घडत असतात.आपण पाटहलेल्या घिना टर्ं वा
प्रसगं दुसर्याला म्हणजेच आपल्या टमत्रानं ा टर्ं वा पालर्ांना सांगण्याची सवय आपली असते.
या सगळ्या गोष्टी इगं ्रजी भाषेतून सांगण्याचा प्रयत्न र्रावा. अचूर् इगं ्रजीत सांगता आले नाही
तरी मोडक्या-तोडक्या इगं ्रजीत र्थन र्रा. सांगताना अनेर्वेळी इगं ्रजी िब्द आठवणार नाहीत,
तर त्याची टचंता र्रू नर्ा. ते िब्द मराठी-इगं ्रजी िब्दर्ोिात िोधून आपला िब्दसंग्रह
वाढण्यास मदतच होणार आहे.

• इगं ्रजीतनू टवचार र्रा-

बोलताना आपण र्ाय बोलयाचे त्या वाक्याचा प्रथम मनात टवचार र्रतो आटण नतं र ते वाक्य
बोलतो . म्हणजेच जसा टवचार र्रतो,ज्या भाषेत टवचार र्रतो त्याच भाषेत आपण बोलतो.
इगं ्रजी टिर्ण्यासाठी टर्ं वा सुधारण्यासाठी प्रत्येर् गोष्टीचा इगं ्रजीतून टवचार र्रण्याचा सराव
र्रा.म्हणजे इगं ्रजी बोलताना अडखळणार नाही. सुरुवातीला हे र्रणे र्ठीण जेल पण सरावे
िक्य होईल.फक्त सातत्याने प्रयत्न र्रा.

• परदिे ातील िाळांमधल्या मुलांसोबत गप्पा-

आजच्या माटहती आटण तंत्रज्ञानाच्या युगात सपं णू क जग खपू जवळ आले आहे. आपण फे सबरु ्,
ि्वीिर माफक त अनेर् आतं रराष्ट्रीय समूहांचा भाग होऊ िर्तो, अनेर्ांिी मैत्री र्रू िर्तो.
स्र्ाईप, टव्हडीओ र्ॉल , संदेि पाठवनू परदेिातील िाळामं धल्या मलु ांसोबत, इतर व्यक्ती
सोबत गप्पा मारण्यासाठी इिं रनेिचा उपयोग र्रावा.

• इगं ्रजी माध्यमातील मलु ांिी मैत्री र्रणे –

6|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

आपले अनेर् टमत्र असतात. या टमत्रांचा उपयोग इगं ्रजी सधु ारण्यासाठी र्रता येतो. यासाठी
इगं ्रजी माध्यमातील मलु ांिी मैत्री र्रावी. त्यांच्यािी इगं ्रजीत गप्पागोष्टी र्रून आपला इगं ्रजी
बोलण्याचा सराव होऊ िर्तो. इगं ्रजी बोलताना वािणारी भीती र्मी होऊ िर्ते.

• इगं ्रजी AUDIO पुस्तर्े ऐर्ा-

लहान मलु े बोली भाषा ऐर्ू न ऐर्ु न आटण बोलनू बोलनू िाळेत जाण्यापूवीच बर्यापैर्ी
टिर्तात. इगं ्रजी बोलता येण्यासाठी आधी जास्तीजास्त ऐर्ावे लागते. आपण जे ऐर्तो तेच
बोलतो. आपण आपली मातृभाषा िाळेत ज्याण्यापूवी बोलयला टिर्लो र्ारण घरात
आजूबाजूला ती भाषा ऐर्ू न -ऐर्ू न बोलयला टिर्लो. आज अनेर् इगं ्रजी AUDIO पुस्तर्े
उपलब्ध आहेत. ती जास्तीतजास्त ऐर्ा म्हणजे आपोआप बोलायला टिर्ाल.

• GOOGLE TRANSLATER चा वापर र्रा-

एखाद्या भाषेतील मजर्ू र आपल्याला हव्या असणार्या भाषेत भाषांतर र्रण्यासाठी आपण
GOOGLE TRANSLATER या AAP चा वापर र्रतो.बर्याच वेळेला आपल्याला इगं ्रजीचे
आपल्या मातृभाषेत भाषांतर र्रावे लागते. इगं ्रजीचे इतर भाषेत भाषांतर र्रताना GOOGLE
TRANSLATER या AAP चा वापर र्रावा.

• YOUTUBE वरचे टव्हटडओ पहा-

YOUTUBE हा िब्द आपल्याला नेहमीच ऐर्ायला टमळतो. खरच आज youtube हे
टनटवकवादपणे आधटु नर् युगातील महागुरू असल्याचे टसद्ध झाले आहे. YOUTUBE च्या
योग्य वापराने पूवी र्धीही नव्हतं इतर् अध्ययन-अध्यापन प्रभावी, रंजर्, आनदं दायी आटण
पररणामर्ारर् झाले आहे. इगं ्रजी टिर्ण्यासाठी असखं ्य टव्हडीओज मोफत उपलब्धआहेत .ते
टव्हडीओ पाहून आपण अनेर् गोष्टी टिर्ू िर्तो.

• इगं ्रजी क्लब स्थापन र्रा –

इगं ्रजी बोलण्याच्या सरावार्रता, हौिी आटण इगं ्रजी टिर्ण्याची इच्छा असणार्या टमत्रांना
एर्त्र र्रून इगं ्रजी क्लब स्थापन र्रावा.दररोज भेिण्याची ठराटवर् वेळ ठरवावी. सवाांनी एर्त्र
येऊन फक्त आटण फक्त इगं ्रजीतनू गप्पा र्राव्यात. अभ्यासक्रमातील घार्ावर इगं ्रजीतून चचाक
र्रावी.

7|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघुनाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

• इगं ्रजी िब्दांची अंताक्षरी खेळा-

आपण टहदं ी मराठी गाण्यांची, गावाच्या नावांची टर्ं वा टचत्रपिांच्या नावांची अंताक्षरी खेळत
असतो. अंताक्षरी खेळणे प्रत्येर्ाच्या आवडीचा खेळ आहे. याच आवडीच्या खेळाचा उपयोग
आपण इगं ्रजी िब्दांची अंताक्षरी खेळून िब्दसंग्रह वाढटवण्यासाठी र्रू िर्तो. टमत्रासोबत
इगं ्रजी िब्दांची अंताक्षरी खेळ खेळा.

• िैक्षटणर् AAP चा वापर र्रा-

आज playstore वर इगं ्रजी टिर्ण्यासाठी असखं ्य appsउपलब्ध आहेत त्यांचा वापर
र्रावा.उदा. Hello English / Learn Daily English / Learn English With Duolingo /
Learn English Quickly / Learn To Speak English / Learn English With Aco /
Learn English Audio / Learn English With Videos / Speak English Fluently इ.

• पुस्तर्ातील र्टवता तालासरु ात म्हणा-

आपल्या पाठ्यपसु ्तर्ातील र्टवता पाठ र्रा. प्रत्येर् र्टवतेला वेगवेगळ्या मराठी टहदं ी
गाण्यांच्या चाली लावा. र्टवता तालासरु ात म्हणा.

• इगं ्रजी भाषणे ऐर्ा –

जास्त इगं ्रजी ऐर्ल्याने इगं ्रजी सधु ारते म्हणून इगं ्रजी भाषेतून र्े ली जाणारी भाषणे ऐर्ा.
Youtube वर अनेर् इगं ्रजी भाषेत र्े लेल्या भाषणाचे टव्हडीओ आहेत. ते ऐर्ा , ऐर्ताना
भाषण र्रतानाचे हातवारे , बोलण्याची िैली , चढ-उतार , यार्डे लक्ष द्या. प्रत्येर् वाक्याचा
अत्र्ह समजावनू घेण्याचा प्रयत्न र्रा. आपण टह अिीच भाषणे र्रण्याचा प्रयत्न र्रा.

• इगं ्रजी िब्दर्ोडी सोडवा-

आपला िब्दसगं ्रह वाढटवण्यासाठी िब्दर्ोडी सोडटवणे अत्यतं उपयकु ्त ठरतात. वतकमानपत्रात
टदली जाणारी िब्दर्ोडी सोडवा. िब्द र्ोड्यांची स्वतंत्र पसु ्तर्े सदु ्धा टमळतात. आपली
तर्क सगं त टवचार र्रण्याची क्षमता , सदं भाकने अथक समजण्याची क्षमता टवर्टसत होते.

• इगं ्रजी म्हणी लक्षात ठेवा-

8|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघुनाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

इगं ्रजी भाषेतील म्हणीची यादी र्रा. त्या म्हणी वारंवार वाचा. आपले बोलणे आटण लेखन
प्रभावी , पररणामर्ारर् आटण अलरं ्ाररर् र्रण्यासाठी त्या इगं ्रजी म्हणी पाठच र्रा. त्यांचा
वारंवार वापर आपल्या बोलण्यात आटण लेखनात र्रण्याचा सराव र्रा.

• इगं ्रजी सटु वचार लक्षात ठेवा-

आपले बोलणे आटण लेखन प्रभावी , पररणामर्ारर् र्रण्यासाठी इगं ्रजी सुटवचार वापरा.
अनेर् थोर , महान लोर्ांचे टवचार पाठ र्रा. अिा सुटवचारांची यादी र्रा , ती यादी वारंवार
वाचा.त्यांचा वारंवार वापर प्रसगं ानुसार आपल्या बोलण्यात आटण लेखनात र्रण्याचा सराव
र्रा.

• भाषण इगं ्रजीतून र्रा-

सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेर् सहिालेय उपक्रम टर्ं वा स्पधाक आयोटजत र्े ल्या जातात.
यामध्ये वक्तृ त्व स्पधाक म्हणजेच भाषण स्पधाक असते. अिा वक्तृ त्व स्पधेत भाग घेऊन इगं ्रजी
भाषेत भाषण र्रा. भाषण टलहून पाठच र्रा. म्हणजे सवांासमोर बोलताना आत्मटवश्वास
वाढेल. चार-चौघात बोलण्याचे धाडस वाढेल. आपले व्यटक्तमत्व सुधारेल.

• इगं ्रजीतनू संदेि पाठवा-

वाढटदवस, सण, परीक्षा , अटभनंदन अिा अनेर् प्रसगं ी आपण आपल्या टमत्रांना टर्ं वा
नातेवाईर्ाना िुभेच्छा देतो.पवू ी प्रत्यक्ष भेिून िभु ेच्छा टदल्या जायच्या. पण आजच्या माटहती
आटण तंत्रज्ञानाच्या यगु ात, स्मािक फोनच्या र्ाळात मोबाईलवरून सदं ेि पाठटवतो.असे संदेि
िाईप र्रताना सरं ्े त न वापरता पूणक वाक्यात िभु ेच्छा इगं ्रजीतनू िाईप र्रून पाठटवण्याची
सवय र्रा.

• परदिे ी लोर्ांिी गप्पा मारा-

फे सबरु ्वर परदेिी लोर्ांिी मैत्री र्रा. त्याचं ्यािी गप्पा मारा पण त्या इगं ्रजीतनू .अनेर्
टवषयावर त्याचं ्यािी चचाक र्रा. Whatsapp वरून त्याचं ्यािी इगं ्रजीतनू chatting र्रा.
Chatting र्रताना मयाकदा पाळा.र्ोणताही अटतरेर् र्रू नर्ा.

• इगं ्रजीतनू पत्र पाठवा-

9|Page

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघुनाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पोस्िाने पत्र पाठटवणे टह गोष्ट र्ालबाह्य होत चालली आहे.
आपल्या टमत्रांना टर्ं वा नातेवाईर्ाना पोस्ि र्ाडक टलहून पाठवा. ही पत्रे इगं ्रजी भाषेत टलहा.

• इगं ्रजी हस्ताक्षर सुधारा-

सुदं र हस्ताक्षर हे आपल्या व्यटक्तमत्वाचा सरु ेख दाटगना आहे. संदु र हस्ताक्षराचे नेहमीच र्ौतुर्
र्े ले जाते. थोड्या प्रयत्नांनी आपण आपले अक्षर सधु ारू िर्तो. संदु र हस्ताक्षरात टलटहलेले
नेहमीच आनंदाने वाचले जाते. Cursive writing टिर्ा. थोड्या सरावाने ते सहज टिर्ता येते.
इगं ्रजी टलटहताना Cursive writing मध्ये टलहा. त्याने चागं ली छाप पडेल.

• टचत्र वणकन इगं ्रजीत र्रा –

टचत्रे पाहून त्याचे इगं ्रजीतून वणकन र्रण्याचा प्रयत्न र्रा. इगं ्रजीतनू टचत्रावरून गोष्ट
टलटहण्याचा सराव र्रा. यामळु े आपली र्ल्पनािक्ती वाढेल.

• इगं ्रजीतनू िभु ेच्छा द्या -

वाढटदवसाच्या िभु ेच्छा ,िभु प्रभात, होळीच्या िुभेच्छा-----इ. अिा अनेर् िभु ेच्छा आपण
देतो. अिा िुभेच्छा देताना मराठी ऐवजी इगं ्रजीतून बोलण्याचा प्रयत्न र्रा.

• स्वताचा आवाज रेर्ॉडक र्रा –

आज प्रत्येर् घरात स्मािक फोन आहेत. या स्मािक फोनचा उपयोग आपण आपल्या
अभ्यासासाठी र्रावा. इगं ्रजी मोठ्याने वाचा. आपण जे वाचतो ते मोबईल मध्ये रेर्ॉडक र्रा.ते
रेर्ॉडक पुन्हा ऐर्ा . प्रत्येर् िब्दाचा उच्चार बरोबर र्े ला र्ा ते तपासा. तो उच्चार योग्य
र्रण्याचा सराव र्रा.

• इगं ्रजी नािर् बसवा –

छोिी-छोिी इगं ्रजी नािर्े बसवा. त्यात भाग घ्या. सवांद पाठ र्रा. अटभनय टिर्ा.त्यातून
आपले व्यटक्तमत्व सधु ारते,आत्मटवश्वास वाढीस लागतो.

• इगं ्रजीतनू टिक्षर्ांिी बोला-

10 | P a g e

इगं ्रजी सधु ारण्यासाठी खास टिप्स.. लेखन:- श्री. बाळासाहेब रघनु ाथ चव्हाण . सपं र्क क्रमांर् :-७३८७३०७६०९

िाळेत आपल्याला टिर्टवणार्या टिक्षर्ांिी इगं ्रजीतून बोलण्यास सरु ुवात र्रा. त्यानं ाही
याचा खपू आनदं च होईल. खास र्रून इगं ्रजी टिक्षर्ांिी इगं ाजीतूनच बोला. बोलताना
आपल्या र्ाही चुर्ा होत असतील तर त्या टिक्षर् आपल्या टनदिकनास आणून देतील. बरोबर
र्से बोलावे यासबं धी त्यांचे मागकदिकन घ्या.

मळु ात इगं ्रजी ही भाषा खूप सोपी आहे, आपण ती टिर्ू िर्तो हा आत्मटवश्वास ज्या
व्यक्तीमध्ये टनमाकण झाला तीच व्यक्ती इगं ्रजी टिर्ू िर्ते. र्हस्व, दीघक, वेलांि्या, मात्रा,
िब्दांचा पाय मोडावा र्ा नाही, अक्षराचे पोि फोडणे यातले र्ाहीही मराठीसारखे इगं ्रजीत
नाही.इगं ्रजीत फक्त २६ मुळाक्षरे आहेत तर मराठीत ४८ मळु ाक्षरे आहेत.म्हणूनच इगं ्रजी भाषा
मराठीपेक्षा सोपी आहे. इगं ्रजी भाषा बोली भाषा म्हणून वापरण्यासाठी जीभेला वळण
लावण्याचा टनधाकर र्रा. इगं ्रजी भाषा दुस-यावर छाप पाडणारी सोपी भाषा आहे. र्ु ठल्याही
िेन्िनटिवाय उत्तम भाषा वापरण्यासाठी थोड्या प्रयत्नांची आवश्यर्ता आहे. तुम्ही इगं ्रजी
माध्यमातून टिर्ला तरीही इगं ्रजीचा जोपयांत सराव र्रणार नाही तोपयंात ती भाषा तुम्हाला
आत्मसात होणार नाही. त्यामळु े जास्तीतजास्त इगं ्रजी श्रवण, सवादं , लेखन आटण वाचन र्रून
आपण आपले इगं ्रजी सधु ारण्याचा प्रयत्न र्रा.

11 | P a g e


Click to View FlipBook Version