The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-14 11:37:51

बोधकथा

बोधकथा

बोधकथा

ससा आणण त्याचे णमत्र

एक जगं ल होत.े गाय, घोडा, गाढव, आणण बकरी तथे े चरायला येत असत.
त्या चौघामं ध्ये मैत्री झाली.ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होत.े
एक ददवस सशाने त्या चौघांना एकत्र दिरताना पाणहले त्यांची मतै ्री पाणहली आणण त्याला वाटले
आपणही त्याचं ्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गले ा व म्हणाला," तमु ्ही चौघे जसे णमत्र
आहात तसेच मलाही तुमचा णमत्र करून घ्या.त्यांनी सवांानी या गोष्टीला मान्यता ददली व त्याला
णमत्र करून घेतल.े सशाला मोठा आनदं झाला.ससा पण त्यांच्यासोबत दिरू लागला. एके ददवशी
ससा त्याचं ्याजवळ बसला होता. अचानक णशकारी कु त्रे जवळ आल्याची त्यानं ा सवाना ा जाणीव
झाली.

ससा गाईला म्हणाला,"तू मला तझु ्या पाठीवर बसव जंेव्हा णशकारी कु त्रे जवळ यते ील त्यानं ा तू
तझु ्या शशगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वळे झाली
आह.े " तंेव्हा ससा घोडयाकडे गेला आणण म्हणाला," तू मला तझु ्या पाठीवर बसव आणण माझा
जीव वाचव घोडा म्हणाला,"णमत्र मी तुला पाठीवर घते ले असते पण मला खाली बसताच येत
नाही.
मी तुला कसे पाठीवर घेवू?" तंेव्हा ससा गाढवाला म्हणाला,"णमत्रा तू तरी मला मदत कर" गाढव
म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शवे टी ससा बकरी कडे गले ा व म्हणाला,
"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतसे काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच णशकारी कु त्रयानं ा
घाबरते आणण तुला वाचावयाच्या नादात त्यानं ी मलाच िाडून खातील. तंवे ्हा तू तझु े बघ"
एवढ्यात कु त्रे तथे े पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणण एका झाडाच्या
पाठीमागे जाऊन लपला. कु त्रे णनघून गले े आणण ससा मरणापासनू वाचला. त्याने मनात णवचार
के ला,"असे णमत्र असण्यापके ्षा णमत्र नसलेले बरे!!"

तात्पया :- णमत्राची खरी ओळख सकं टात होते. आपले म्हणणारे सकं टात सोडून जातात याचा
अनुभव नहे मी यते ोच.


Click to View FlipBook Version