The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

६० दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम-2

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-14 12:19:45

६० दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम-2

६० दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम-2

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● मखु ्य उपक्रम / लखे न दनदमिती ●

श्री. रदवंद्र भगवान गावड.े (सर)
दज. प. प्राथ. शाळा, गरु साळे
ता. माळदशरस, दज. सोलापरु .
मो. न.ं ९५०३९९९३५५

...................................................................................................................................................................................

● सकं लन / पी.डी.एफ. दनदमिती ●

श्री. सदतश कादशनाथ भालदचम. (सर)
दज. प. प्राथ. शाळा, किमवाडी (वाडा)

ता. खडे , दज. पणु .े
मो. न.ं ९८२२४३९८६३

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

नमस्कार शशक्षक बंधु-भचगन ंनो, आपण करीि असलेल्या ज्ञानदानाच्या पववञ
कायाास सलाम. आपण ग्राम न भागाि ल अशा ववद्यार्थयांना ा शशकववि असिो की,
जयांच्या घरी अक्षर ओळखही नसिे व शशक्षणाि आवडही नसि.े अशा ग्राम ण
ववद्यार्थयाना ा शशकवून तयानं ा इंग्रज माध्यमाच्या मुलाचं ्या िोड स िोड बनवावे
लागि.े तयािही आपली मलु े इंग्रज ववषयाि कम पडिाि तयाला अनेक कारणे
असि लही परंिु आपणांस या सवावंा र माि करुन ववद्यार्थयाांना िागं ल्या पद्धि ने
शशकवावे लागि.े

म सुद्धा माझ्या वगााि इयतिा दसु रीि "६० ददवसांि इंग्रज वािन" हा एक
वेगळा उपक्रम राबववला व तयािाि एक सकारातमक भाग की माझ्या वगािा ल ४१
पटापैकी ३५ ववद्याथइ इंग्रज ि ल जवळ जवळ १२०० शबदािं े अिकू वािन करिाि.

मराठीमध्ये जयाप्रमाणे स्वर व व्यजं ने याचं ्या साहाय्याने शबद वािायला
शशकवविाि. उदा. 'माकड ' हा शबद म+आ+क+अ+ड

तयािप्रमाणे इंग्रज वािायला a,e,i,o,u या स्वराचं ्या साहाय्याने शशकवु शकिो.

इंग्रज मध ल शबदाि वरील स्वरांपकै ी एक िरी स्वर नक्कीि आलेला असिो .
ववद्यार्थयाानं ा तयांिे उच्िार शशकववले की िे आपोआप इंग्रज शबद वािायला
शशकिाि. हाि उपक्रम म आपणांस पाठवि आहे. तयािे नाव आहे......

"६०ददवसाि इंग्रज वािन"

यामध्ये प्रतयेक ददवश काय शशकवावे यािे म मादहि आपणास पाठववणार आहे.
तया पद्धि ने तयाि कायवा ाही के ल्यास ववद्याथइ नक्की वािायला शशकि ल. अशाप्रकारे
आपण ववद्यार्थयानंा ा ६० ददवसािं १२०० शबद वािायला शशकवु शकिो. दररोज येणाय्रा
पोस्ट प्रमाणे शशकववल्यास ववद्याचथा १००% वािायला शशकि ल.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 ददवस-पदहला
English alphabets from a to g.

 ददवस-दसु रा
English alphabets from h to n.

 ददवस-तिसरा
English alphabets from o to u.

 ददवस-िौथा
English alphabets from v to z.

 ददवस-पािवा

मराठी मळु ाक्षरासाठी इंग्रज अक्षर क िे घ
 ददवस-सहावा

मराठी मळु ाक्षरासाठी इंग्रज अक्षर ि िे झ
 ददवस-सािवा

मराठी मळु ाक्षरासाठी इंग्रज अक्षर ट िे न
 ददवस-आठवा

मराठी मळु ाक्षरासाठी इंग्रज अक्षर प िे म
 ददवस-नववा

मराठी मळु ाक्षरासाठी इंग्रज अक्षर य िे स
 ददवस-दहावा

मराठी मळु ाक्षरासाठी इंग्रज अक्षर ह िे ज्ञ
 ददवस-अकरावा

मराठी मळु ाक्षरासं ाठी इंग्रज अक्षर सराव क िे ज्ञ

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 ददवस-बारावा
a िा उच्िार 'अॅ' असणारे शबद - ३०

 ददवस-िरे ावा
a िा उच्िार 'अॅ' असणारे शबद - ३०

 ददवस-िौदावा
a िा उच्िार 'अॅ' असणारे शबद – ३०

 ददवस-पधं रावा
a िा उच्िार 'अ'ॅ असणारे शबद - ३०

 ददवस-सोळावा
a िा उच्िार 'अॅ' असणारे शबद – २१

 ददवस-सिरावा
aिा उच्िार 'अॅ' असणाऱ्या सवा शबदांिा सराव

 ददवस-अठरावा
a िा उच्िार 'आ' असणारे शबद- ३०

 ददवस-एकोणववसावा
a िा उच्िार 'आ' असणारे शबद- ३०

 ददवस-ववसावा
a िा उच्िार 'आ' असणारे शबद- ३६

 ददवस-एकववसावा
a िा उच्िार 'आ' असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 ददवस-बाववसावा
a िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

 ददवस-िेववसावा
a िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

 ददवस-िोववसावा
a िा उच्िार "ए" असणारे शबद-३८

 ददवस-पंिववसावा
a िा उच्िार "ए" असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

 ददवस-सव्व सावा
a िा उच्िार " ऑ " असणारे शबद-३०

 ददवस-सतिाववसावा
a िा उच्िार " ऑ " असणारे शबद-१८

 ददवस-अठ्ठाववसावा
a िा उच्िार " ऑ " असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

 ददवस-एकोणि सावा
e िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

 ददवस-ि सावा
e िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

 ददवस-एकि सावा
e िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 ददवस-बति सावा
e िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

 ददवस-िेहि सावा
e िा उच्िार "ए" असणारे शबद-३०

 ददवस-िौि सावा
e िा उच्िार "ए" असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

 ददवस-पस्ि सावा
i िा उच्िार "इ" असणारे शबद-३०

 ददवस-छति सावा
i िा उच्िार "इ" असणारे शबद-३०

 ददवस-सदि सावा
i िा उच्िार "इ" असणारे शबद-३०

 ददवस-अडि सावा
i िा उच्िार "इ" असणारे शबद-३०

 ददवस-एकोणिाशळसावा
i िा उच्िार "इ" असणारे शबद-२४
 ददवस-िाशळसावा

i िा उच्िार "इ" असणाऱ्या सवा शबदािं ा सराव
 ददवस-एक्के िाशळसावा

i िा उच्िार "आइ" असणारे शबद-३०

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 ददवस-बेिाळ सावा
i िा उच्िार "आइ" असणारे शबद-३०

 ददवस-ञिे ाळ सावा
i िा उच्िार "आइ" असणारे शबद-२०

 ददवस-िव्विे ाळ सावा
i िा उच्िार "आइ" असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

 ददवस-पंििे ाशळसावा
o िा उच्िार "ऑ" असणारे शबद -३०

 ददवस-सहे ेिाशळसावा
o िा उच्िार “ऑ" असणारे शबद -३०

 ददवस-सतििे ाशळसावा
िा उच्िार " ऑ " असणारे शबद -३०

 ददवस-अठ्ठेिाशळसावा
o िा उच्िार " ऑ " असणारे शबद -३०

 ददवस-एकोणपन्नासावा
o िा उच्िार " ऑ " असणारे शबद -२८

 ददवस-पन्नासावा
o िा उच्िार " ऑ " असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

 ददवस-एक्कावन्नावा
o िा उच्िार "ओ" असणारे शबद -३०

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 ददवस-बावन्नावा
o िा उच्िार "ओ" असणारे शबद -३०

 ददवस-ञपे न्नावा
o िा उच्िार "ओ" असणारे शबद -३६

 ददवस-िोपन्नावा
o िा उच्िार "ओ" असणाऱ्या सवा शबदािं ा सराव

 ददवस-पंिावन्नावा
u िा उच्िार "अ" असणारे शबद -३०

 ददवस-छप्पनावा
u िा उच्िार "अ" असणारे शबद -३०

 ददवस-सतिावनावा
u िा उच्िार "अ" असणारे शबद -३०

 ददवस-अठ्ठावनावा
u िा उच्िार "अ" असणारे शबद -३०

 ददवस-एकोणसाठावा
u िा उच्िार "अ" असणारे शबद -२८

 ददवस-साठावा
u िा उच्िार "अ" असणाऱ्या सवा शबदांिा सराव.
................................................................................................

!! धन्यवाि !!

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस-पदिला ●
English alphabets a to g

 पदहल्यादं ा a, b, c, d, e, f, g हे alphabets ओळ ने शलहुन तयािे वािन

घ्यावे.

 तयानंिर g, f, e, d, c, b, a याप्रमाणे उलट क्रमाने शलहुन वािन घ्यावे.

 यानंिर

dbcagfe
a c f g e bd
bacedfg

अशाप्रकारे फळ्यावर शलहुन ववद्यार्थयाािे वािन घ्यावे.
……………………………………………………………………………………………………………………..

● आजिा स्वाध्याय ●

a, b, c, d, e, f, g हे alphabets ववद्यार्थयाना ा प्रतयेक पानावर एक
alphabet शलहुन देऊन तयािे लेखन करण्यास सांगावे.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - िसु रा ●
English alphabets h to n

 a to g या alphabets च्या वािनािा सराव घ्यावा.

 पदहल्यांदा h, i, j, k, l, m, n हे alphabets ओळ ने शलहुन तयािे वािन घ्यावे.

 तयानंिर n, m, l, k, j, i, h याप्रमाणे उलट क्रमाने शलहुन वािन घ्यावे.

 यानिं र

hklnmij
j l m n hi k
kmnhijl

अशाप्रकारे फळ्यावर शलहुन ववद्यार्थयािा े वािन घ्यावे.
………………………………………………………………………………………………………………………

● आजिा स्वाध्याय ●

h, i, j, k, l, m, n हे alphabets ववद्यार्थयााना प्रतयेक पानावर एक

alphabet शलहुन देऊन तयािे लेखन करण्यास सागं ावे.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - दतसरा ●
English alphabets o to u

 a to n या alphabets च्या वािनािा सराव घ्यावा.

 पदहल्यादं ा o, p, q, r, s, t, u हे alphabets ओळ ने शलहुन तयािे वािन घ्यावे.

 तयानंिर u, t, s, r, q, p, o याप्रमाणे उलट क्रमाने शलहुन वािन घ्यावे.

 यानिं र

opqrstu
uts rqpo
sotupqr

अशाप्रकारे फळ्यावर शलहुन ववद्यार्थयािा े वािन घ्यावे.
………………………………………………………………………………………………………………………

● आजिा स्वाध्याय ●

o, p, q, r, s, t, u हे alphabets ववद्यार्थयाना ा प्रतयेक पानावर एक
alphabet शलहुन देऊन तयािे लेखन करण्यास सागं ावे.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - चौथा ●

हा ६० ददवसािं इंग्रज वािन या उपक्रमािा पदहल्या टप्प्याि ल शवे टिा ददवस यामध्ये
ववद्यार्थयाांना small alphabets ओळखिा येणे व योग्य प्रकारे शलहीिा येणे अपके ्ष ि आहे. यानिं र
मराठी मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षरे हा दसु रा टप्पा आपण सरु ु करणार आहोि.

English alphabets v to z

 a to u या alphabets च्या वािनािा सराव घ्यावा.

 पदहल्यादं ा v, w, x, y, z हे alphabets ओळ ने शलहुन तयािे वािन घ्यावे.

 तयानंिर z, y, x, w, v याप्रमाणे उलट क्रमाने शलहुन वािन घ्यावे.

 यानंिर

vwxy z
zyx wv
xwvzv
wvx zy

अशाप्रकारे फळ्यावर शलहुन ववद्यार्थयाािे वािन घ्यावे.
………………………………………………………………………………………………………………………

● आजिा स्वाध्याय ●

v, w, x, y, z हे alphabets ववद्यार्थयाना ा प्रतयेक पानावर एक
alphabet शलहुन देऊन तयािे लेखन करण्यास सांगावे.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - पाचवा ●

मराठी मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षर क िे झ

 यामध्ये सवपा ्रथम

क- k/c ग- g ि- ch ज- j
झ- jhz/z
ख- kh घ- gh छ- chh

याप्रमाणे फळ्यावर शलहावे.

 तयानिं र तयािे वािन

क साठी k ककं वा c ग साठी g

ख साठी kh घ साठी gh

अशाप्रकारे क िे झ पयिां िे वािन घ्यावे

 सराव:
खालील मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षर सांगा.
झछ ग क ि
घ जख छ ग
ज खझ क घ

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 खालील इंग्रज अक्षर कोणतया मळु ाक्षरासाठी आहे िे सागं ा
Gh, k, z, j, c,
Ch, g, c, kh, chh,
K, gh, ch, j, s,

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

1) क- k/c ग- g ि- ch ज- j

ख- kh घ- gh छ- chh झ- z/s

वरील प्रतयेक मळु ाक्षर व तयासाठी असणारे इंग्रज अक्षर दहा वेळा शलहा.

2) खालील मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षर शलहा.
झछगकि
घजखछग
जखझकघ

3) खालील इंग्रज अक्षर कोणतया मळु ाक्षरासाठी आहे िे शलहा.
Gh, k, z, j, c,
Ch, g, c, kh, chh,

K, gh, ch, j, s,

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - सिावा ●

मराठी मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षर ट िे न

 यामध्ये सवपा ्रथम

ट-t ड-d ण-n थ-th ध-dh
ठ-th ढ-dh ि-t द-d/th न-n
याप्रमाणे फळ्यावर शलहावे.

 तयानिं र तयािे वािन ड साठी d
द साठी d/th
ट साठी t
ठ साठी th

अशाप्रकारे ट िे न पयिंा िे वािन घ्यावे

 सराव:

खालील मळु ाक्षरासं ाठी इंग्रज अक्षर सांगा.
ट डढथन
थिनधद
ठणधथध

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 खालील इंग्रज अक्षर कोणतया मुळाक्षरासाठी आहे िे सागं ा

t d dh n th
dh t n d dh

यामध्ये इंग्रज अक्षरासाठी एकापेक्षा जास्ि मराठी मूळाक्षरे आहेि
उदा. th- ठ , थ, द अशाप्रकारे शलहून घ्यावे.

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

1) ट-t ड-d ण-n थ-th ध-dh

ठ-th ढ-dh ि-t द-d/th न-n

वरील प्रतयेक मुळाक्षर व तयासाठी असणारे इंग्रज अक्षर दहा वेळा शलहा.

2) खालील मळु ाक्षरासं ाठी इंग्रज अक्षर शलहा.
ट डढथन
थिनधद
ठणधथध

3) खालील इंग्रज अक्षर कोणतया मळु ाक्षरासाठी आहे िे शलहा.

t d dh n th

dh t n d dh

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - सातवा ●

मराठी मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षर प िे ळ

 यामध्ये सवपा ्रथम

प-p ब -b म-m र-r व -v / w ष-sh ह-h
फ-f भ-bh य-y ल-l श-sh स-s ळ-l

याप्रमाणे फळ्यावर शलहावे.

 तयानिं र तयािे वािन

प साठी p ब साठी b
फ साठी f भ साठी bh

अशाप्रकारे प िे ळ पयिंा िे वािन घ्यावे

 सराव:

खालील मळु ाक्षरासं ाठी इंग्रज अक्षर सागं ा.
मब प शष
फलव धस
ह म ळफप

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 खालील इंग्रज अक्षर कोणतया मळु ाक्षरासाठी आहे िे सागं ा

f b bh v s
sh m l w y
r l v pbw

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

1) प-p ब –b म-m र-r व -v / w ष-sh ह-h
फ-f भ-bh य-y ल-l श-sh स-s ळ-l

वरील प्रतयेक मुळाक्षर व तयासाठी असणारे इंग्रज अक्षर दहा वेळा शलहा.

2) खालील मुळाक्षरांसाठी इंग्रज अक्षर शलहा.
मब प श ष

फल व धस

ह म ळफप

4) खालील इंग्रज अक्षर कोणतया मळु ाक्षरासाठी आहे िे शलहा.

f b bh v s

sh m l w y

r l v pbw

यानंिर आपण शबदानं ा सुरुवाि करणार आहोि. तयासाठी मराठी मुळाक्षरांसाठी
इंग्रज अक्षरे क िे ळ पाठ करणे आवश्यक आहे.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - आठवा ●

आजपासनू आपण शबदांना सूरुवाि करणार आहोि. तयापवु इ जर वगााि
रतनगं बलॅकबोडा असेल िर तयावर सवा मराठी मळु ाक्षरांसाठी इंग्रज अक्षरे शलहुन
घ्यावेि कीवं ा िे ददसि ल अशा दठकाण तयािा िाटा बनवुन लावावा.

 यानंिर इंग्रज ि ल स्वर a, e, i ,o, u हे आहेि िे ववद्यार्थयांाना सागं ावे.

 यानंिर स्वरािं े उच्िार
 a: अॅ ,ए, आ, ऑ
 e: ए, अ
 i: इ, आइ
 o: ओ, ऑ
 u: अ, ऊ.....

असिाि िे ववद्यार्थयाानं ा सांगावे व शलहुन ठे वावेि.

 यानंिर फळ्याच्या मध्यभाग a िा उच्िार ‘अॅ’ असे शलहावे.

 ववद्यार्थयानां ा a िा उच्िार ‘अ’ॅ असा करण्यास सांगावे.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● आजचे शब्ि ●

Am Ago Bat Gap Lap

An And Can Gas Man

As Ant Cap Had Map

At Axe Cat Has Mat

Act Bad Fan Hat Nap

Add Bag Fat Jam Pad

फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन
करून घ्यावे.

 शबदांिे गट: यामध्ये ववद्यार्थयानां ा शबदािं े गट करायला शशकवावे. प्रतयेक

गटाखाली रेष ओढाव .

 उदा: am या शबदामध्ये a िा एक व mिा दसु रा गट.
 bad या शबदामध्ये ba िा एक व d िा दसु रा गट.

 गटािे उच्िार:
 am मध्ये a िा अॅ व m िा म म्हणजे अॅम

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 bad मध्ये ba िा बॅ व d िा ड म्हणजे बॅड

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये act या शबदाि ct िा उच्िार क् व ट म्हणजे क्ट होिो
अशापद्धि ने शशकवावे.

 दोन ककं वा तयापेक्षा जास्ि स्वर:

ago या शबदाि a व o असे दोन स्वर आले आहेि.
a िा उच्िार अॅ व o िा उच्िार ओ असे शशकवावे.

 मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयांान शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम
स्मरणाि राहिाि.
उदा. cat- कॅ ट

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●
 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदांिे उच्िार मराठीि शलहा.

उदा. am: अॅम, an: अॅन.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - नववा ●

A िा उच्िार ‘अॅ’

● आजचे शब्ि ●

Pan Rag Rat Sat Tap
Wag Yam
Lad Nab Ban Dab Fad
Pat Ran
Yak Yap Tan Back Bang
Lag Pap
Sad Tag Van

Cab Dam Gag

Zap Band Bank

फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन
करून घ्यावे.

शबदािं े गट:

यामध्ये ववद्यार्थयांाना शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

उदा. bank या शबदामध्ये ba िा एक व nk िा दसु रा गट

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

गटािे उच्िार:
bank मध्ये ba िा बॅ व nk िा न्क म्हणजे बॅन्क

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये band या शबदाि nd िा उच्िार न ् व ड म्हणजे न्ड होिो.
अशापद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:
वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयानंा ा शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयानां शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि
राहिाि.
उदा. bang- बॅन्ग

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - ििावा ●

A िा उच्िार ‘अॅ’

● आजचे शब्ि ●

Camp Clap Flap Than Hand
Have Lamp Rang Sack Sang
Swam Taxi Cash Clan Damp
Chat Flag Flat Glad Hang
Lamb Pack Crab Sand Spat
Tank That Land Cram Fact

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन

करून घ्यावे.

शबदािं े गट:
यामध्ये ववद्यार्थयानंा ा शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

 उदा. that या शबदामध्ये tha िा एक व t िा दसु रा गट

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशश

की . ’

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - बारावा ●

Madam A िा उच्िार ‘अ’ॅ Snack

● आजचे शब्ि ●

Mango Match Patch

Stand Vanish Blank Crash Prank

Stash Absent Antenna Carrot Gather

Magic Marry Pants Salad Stamp

Thank Black Crack Nanny Slang

Strap Animal Balance Chapter Standard

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.

काही वेगळे उच्िार : y िा उच्िार

y हा व्यजं न व स्वर आहे. व्यजं न म्हणनु य उच्िार होिो. िर स्वर

असिाना y िा उच्िार इ ककं वा आइ असा होिो.

उदा. marry- मॅरी / tch िा उच्िार ि असा होिो.

 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयाांना शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 उदा. standard या शबदामध्ये sta िा एक व nda िा दसु रा व rd िा तिसरा गट.

 गटािे उच्िार:

standard मध्ये sta िा स्टॅ व nda िा न्ड व rd िा डा म्हणजे स्टन्डडा

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये slang या शबदाि sla िा उच्िार स्लॅ व ng िा उच्िार न्ग
म्हणजे स्लॅन्ग होिो. अशापद्धि ने शशकवावे

 दोन ककं वा जास्ि स्वर:

antena या शबदाि a,e व a असे ि न स्वर आहेि a िा उच्िार अॅ व e
िा उच्िार ए व a िा उच्िार आ म्हणजे अॅन्टेना असा होिो.

मराठी उच्िार:
वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयांान शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयाचं ्या कायम स्मरणाि
राहिाि.

उदा. stash - स्टॅश

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदांिे उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - तरे ावा ●

A िा उच्िार ‘ए’

आजपासनू a िा उच्िार ए असणारे शबद सरु ू करुयाि.

● आजचे शब्ि ●

Day Pay Say Bake Cake

Cave Date Gate Hate Lady

Lane Lazy Make Name Page

Lay Way May Cage Cane

Dame Game Gave Lace Lake

Late Made Many Okay Play

फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन
करून घ्यावे.

काही वेगळे उच्िार : ay िा उच्िार :
ay िा उच्िार ए असा होिो. उदा. may - मे

शबदांिे गट:
यामध्ये ववद्यार्थयाांना शबदािं े गट करायला शशकवाव.े प्रतयेक गटाखाली
रेष ओढाव .

 उदा. okayया शबदामध्ये o िा एक व kay िा दसु रा गट ियार होिो.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 गटािे उच्िार:

okay मध्ये o िा ओ व kay िा के म्हणजे ओके .

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये play या शबदाि pl िा उच्िार प्ल व ay िा उच्िार ए म्हणजे
प्ले होिो. अशा पद्धि ने शशकवावे

दोन ककं वा जास्ि स्वर:

बऱ्याि शबदाि a या स्वरानिं र व्यजं न / व्यजं ने येऊन नंिर जर e हा
स्वर आल्यास a िा उच्िार ए होिो व e िा उच्िार अ (silent) होिो.

उदा. 1) bake – बेक 2) cage - के ज

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयानां ा शलहायला शशकवावे.

ववद्यार्थयांना शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि

राहिाि. उदा. lady- लेड

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदांिे उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - चौिावा ●

A िा उच्िार ‘ए’

● आजचे शब्ि ●

Pray Save Sway Tale Wave

Base Dale Face Fake Fate

Lame Pace Same Vase Baker

Race Stay Take Tray Bale

Came Daze Fade Fame Haze

Mate Rate Tame Babe Basin

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.
काही वेगळे उच्िार : ay िा उच्िार :
ay िा उच्िार ए असा होिो. उदा. stay - स्टे

शबदािं े गट:

यामध्ये ववद्यार्थयाांना शबदािं े गट करायला शशकवाव.े प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

उदा: baker या शबदामध्ये ba िा एक व ke िा दसु रा r िा तिसरा गट

ियार होिो.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 गटािे उच्िार:

baker मध्ये ba िा बे ke िा क व r िा र म्हणजे बेकर.

 जोडाक्षरयकु ्ि शबद:

यामध्ये sway या शबदाि sw िा उच्िार स्व व ay िा उच्िार ए म्हणजे
स्वे होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

दोन ककं वा जास्ि स्वर:

बऱ्याि शबदाि a या स्वरानंिर व्यंजन / व्यंजने येऊन नंिर जर e हा
स्वर आल्यास a िा उच्िार ए होिो व e िा उच्िार अ (silent) होिो.

उदा. bale - बेल

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयाांना शलहायला शशकवावे.

ववद्यार्थयांान शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि

राहिाि. उदा. Vase - व्हेझ.

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदांिे उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - पंधरावा ●

A िा उच्िार ‘ए’

● आजचे शब्ि ●

Blade Crane Frame Grate Image

Later Paste Plane Scale Grade

Shake Snake Space Table Waste

Chase Flame Grape Graze Label

Paper Place Plate Radio Shade

Shape Brake Spray Taste Today

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.

काही वेगळे उच्िार : ay िा उच्िार :

ay िा उच्िार ए असा होिो. उदा. today - टु डे

शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयाांना शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

 उदा: radio या शबदामध्ये ra िा एक व di िा दसु रा o िा तिसरा गट

ियार होिो.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

गटािे उच्िार:
radio मध्ये ra िा रे di िा ड व o िा ओ म्हणजे रेड ओ.

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये spray या शबदाि spr िा उच्िार स्र्प व ay िा उच्िार ए
म्हणजे स्र्पे होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

 दोन ककं वा जास्ि स्वर:

बऱ्याि शबदाि a या स्वरानंिर व्यंजन / व्यंजने येऊन नंिर जर e हा
स्वर आल्यास a िा उच्िार ए होिो व e िा उच्िार अ (silent) होिो.

उदा. plane – प्लेन

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.

ववद्यार्थयांना शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयाचं ्या कायम स्मरणाि

राहिाि. उदा. blade - बलेड

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - सोळावा ●

A िा उच्िार ‘आ’

आजपासनू a िा उच्िार आ असणारे शबद सुरू करुयाि.

● आजचे शब्ि ●

Are Ask Bar Far Tar

Also Bark Calm Cart Farm

Half Hark Last Mars Part

Art Baa Car Jar Spa

Army Bath Card Dark Fast

Hard Harm Mark Park Pass

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.
 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयाानं ा शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली
रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

उदा: also या शबदामध्ये a िा एक व lso िा दसु रा गट ियार होिो.

गटािे उच्िार:
also मध्ये a िा आ lso िा ल्सो म्हणजे आल्सो.

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये army या शबदाि a िा उच्िार आ व rmy िा उच्िार मइ
म्हणजे आमइ होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयाांना शलहायला शशकवावे.

ववद्यार्थयानां शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयाचं ्या कायम स्मरणाि

राहिाि. उदा. . spa - स्पा

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - सतरावा ●

A िा उच्िार ‘आ’

● आजचे शब्ि ●

Sofa Yard Cask Darn Harp

Mask Raft Vast After Banana

Class Glass Grass Laugh Plant

Star Bard Char Gasp Lark

Mast Task Yarn Bajra Chart

Dance Grant Large Party Shall

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.

 काही वेगळे उच्िार :

au िा उच्िार आ ककं वा ऑ / nce िा उच्िार न्स असा होिो.

उदा. laugh- लाफ

 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयानां ा शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

उदा: large या शबदामध्ये la िा एक व rge िा दसु रा गट ियार होिो.

गटािे उच्िार:
large मध्ये la िा ला rge िा जा म्हणजे लाज.ा

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये plant या शबदाि pla िा उच्िार प्ला व nt िा उच्िार न्ट
म्हणजे प्लान्ट होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:
वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयानां शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि
राहिाि.

उदा. Party:- पाटी

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - अठरावा ●

A िा उच्िार ‘आ’

● आजचे शब्ि ●

Sharp Start Brass Clasp Drama

Harsh Marsh Shaft Shark Spark

Castle Father Garlic Marble Market

Smart Blast Charm Craft Farce

Lance Nasty Shard Slant Basket

Farmer Garden Lather Margin Master

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन

करून घ्यावे.

 काही वेगळे उच्िार :

au िा उच्िार आ ककं वा ऑ / nce िा उच्िार न्स असा होिो.
उदा. Marsh : माशा

शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयाांना शबदािं े गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

उदा: father या शबदामध्ये fa िा एक व the िा दसु रा व r िा तिसरा
गट ियार होिो.

 गटािे उच्िार:

father मध्ये fa िा फा the िा द (e - silent) व r िा उच्िार र
म्हणजे फादर.

जोडाक्षरयुक्ि शबद:
यामध्ये clasp या शबदाि cla िा उच्िार क्ला व sp िा उच्िार स्प

म्हणजे क्लास्प होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.

ववद्यार्थयानंा शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि

राहिाि. उदा. Garden - गाडना

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - एकोणीसावा ●

A िा उच्िार ‘ऑ’

आजपासून a िा उच्िार ऑ असणारे शबद सरु ू करुयाि.

● आजचे शब्ि ●

All Raw Was Wan Call

Dawn Hall Talk Wall Warm

Yawn Bald Mall Want False

Saw War Wad Ball Claw

Fall Salt Tall Want Wash

What Halt Swat Chalk Small

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.

 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयांना ा शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक

गटाखाली रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 उदा: false या शबदामध्ये fa िा एक व lseिा दसु रा गट ियार होिो.

गटािे उच्िार:
false मध्ये fa िा फ ं lse िा ल्स (e - silent) म्हणजे फ लं्स.

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये what या शबदाि wha िा उच्िार व्ह व t िा उच्िार ट
म्हणजे व्ह ट होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयाांना शलहायला शशकवावे.

ववद्यार्थयाानं शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयाचं ्या कायम स्मरणाि

राहिाि.

उदा. 1) saw – स ं 2) raw- र

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

अशा प्रकारे फक्ि १९ ददवसािं आपण a या एकाि स्वरािे ३६० शबद

शशकलो. िुम्ही अजुनही िमु च्याकड ल a या स्वरािे शबद ववद्यार्थयानंा ा देवु शकिा.

वरील शबदािं ा सराव तनयम िपणे घ्यावा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - दवसावा ●

E िा उच्िार ‘ए’

आजपासून e िा उच्िार ए असणारे शबद शशकणार आहोि.
बऱ्याि इंग्रज शबदाि e िा उच्िार अ (silent ) असा होिो.

● आजचे शब्ि ●

Bed End Hen Leg Men

Net Pet Wet Yet Bet

Jet Pep Belt Best Desk

Elf Get Hey Let Met

Pen Set Yes Beg Ebb

Keg Bell Bend Crew Drew

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन

करून घ्यावे.

 शबदािं े गट:

यामध्ये ववद्यार्थयांाना शबदांिे गट करायला शशकवावे. प्रतयेक

गटाखाली रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....
 उदा: bell या शबदामध्ये be िा एक व ll िा दसु रा गट ियार होिो.

गटािे उच्िार:
bell मध्ये be िा बे व ll िा ल म्हणजे बेल

 जोडाक्षरयकु ्ि शबद:

यामध्ये crew या शबदाि cre िा उच्िार क्रे व w िा उच्िार व म्हणजे
क्रे व होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयाांना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयाांन शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि
राहिाि.

उदा. 1) ebb - एब 2) elf - एल्फ

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - एकवीसावा ●

E िा उच्िार ‘ए’

● आजचे शब्ि ●

Edge Fell Head Help Lend

Less Neck Next Sell Shed

Tell Test Then Very Went

Ever Felt Held Left Lent

Melt Nest Rest Send Step

Tent Them They Well West

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन

करून घ्यावे.

 काही वेगळे स्वर : dge िा ज होिो

th िा उच्िार द होिो.

 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयांना ा शबदािं े गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 उदा:

very या शबदामध्ये ve िा एक व ry िा दसु रा गट ियार होिो.

गटािे उच्िार:
very मध्ये ve िा व्हे व ry िा री म्हणजे व्हेरी

 जोडाक्षरयकु ्ि शबद:

यामध्ये next या शबदाि ne िा उच्िार ने व xt िा उच्िार क्स्ट
म्हणजे नेक्स्ट होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:
वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयाांन शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयाचं ्या कायम स्मरणाि
राहिाि.

उदा. 1) ever - एव्हर

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदांिे उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - बावीसावा ●

E िा उच्िार ‘ए’

● आजचे शब्ि ●

When Cell Deck Fret Mend

Rend Sect Zest Break Check

Dress Elder Enemy Every Fence

Yell Cent Dent Jest Mesh

Rent Weld Bench Bread Chest

Elbow Empty Enjoy Exact Fetch

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयााकडू न तयािे वािन

करून घ्यावे.

काही वेगळे स्वर : dge िा ज / tch िा उच्िार ि होिो.

c िा उच्िार स / ow िा उच्िार ओ होिो.

 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयानंा ा शबदािं े गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली

रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

 उदा:

every या शबदामध्ये e िा एक व ve िा दसु रा व ry तिसरा गट ियार होिो.

गटािे उच्िार:
every मध्ये e िा ए व ve िा व्ह व ry िा री म्हणजे एव्हरी

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये dress या शबदाि dre िा उच्िार ड्रे व ss िा उच्िार स
म्हणजे ड्रसे होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:

वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयाांन शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि
राहिाि.

उदा. 1) break - ब्रेक 2) bread - ब्रेड

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदािं े उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - तवे ीसावा ●

E िा उच्िार ‘ए’

● आजचे शब्ि ●

Great Lemon Melon Metal Petal

Shelf Slept Smelt Blend Crest

Depth Fresh Spend Swell Clever

Heavy Medal Merry Never Press

Shell Smell Swept Cleft Delve

Flesh Shred Spent Trend Defend

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन

करून घ्यावे.

शबदािं े गट:
यामध्ये ववद्यार्थयांाना शबदािं े गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली
रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खेड) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....
 उदा: defend या शबदामध्ये de िा एक व fe िा दसु रा व nd तिसरा

गट ियार होिो.

गटािे उच्िार:
defend मध्ये de िा डड व fe िा फे व nd िा न्ड म्हणजे डडफे न्ड.

 जोडाक्षरयुक्ि शबद:

यामध्ये blend या शबदाि ble िा उच्िार बले व nd िा उच्िार न्ड
म्हणजे बलेन्ड होिो. अशा पद्धि ने शशकवावे.

मराठी उच्िार:
वरील प्रतयेक शबदािे मराठीि उच्िार ववद्यार्थयांाना शलहायला शशकवावे.
ववद्यार्थयानां शबदांिे मराठीि उच्िार ियार के ल्यास िे तयांच्या कायम स्मरणाि
राहिाि.

उदा. 1) trend- ट्रेन्ड

....................................................................................................................................................

● आजचा स्वाध्याय ●

 1) वरील प्रतयेक शबद पाि वेळा शलहा.

 2) वरील शबदांिे उच्िार मराठीि शलहा.

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लेखन : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

● इंग्रजी उपक्रम : ६० दिवसात इंग्रजी वाचन ●

………………………………………………………………………………………….....

● दिवस - चोवीसावा ●

E िा उच्िार ‘ए’

● आजचे शब्ि ●

Dentist Fellow Health Kettle Lesson

Never Petrol Second Steady Stretch

Tennis Wealth Clench Effort Section

Desert Gental Helmet Length Letter

Pencil Ready Select Stress Temple

Trench Yellow Drench Pebble Sector

 फळ्यावर वरील एके क शबद शलहून एके का ववद्यार्थयाका डू न तयािे वािन

करून घ्यावे.
काही वेगळे स्वर : ow – ओ tion – शन tch - ि

 शबदांिे गट:

यामध्ये ववद्यार्थयांना ा शबदािं े गट करायला शशकवावे. प्रतयेक गटाखाली
रेष ओढाव .

…………………………………………………………………………………………………………………………

● सकं ल्पना/लखे न : रववदं ्र भगवान गावड.े (सर) ● PDF सकं लन : सतिश काशशनाथ भालचिम.(सर)

सोलापरू : ९५०३९९९३५५ पणु े (खडे ) : ९८२२४३९८६३

Click to View FlipBook Version