ST.SEBASTIAN HIGH SCHOOL
प्राथना
प्रार्थना
Class 8th A
2021- 2022
SPECIAL THANKS
TO
MASTER YASH
SABALE
AND
MASTER ADITYA
MANTRI
FOR THERE
TECHNICAL
SUPPORT
INDEX
1. PRINCIPAL'S MESSAGE
2. CLASS TEACHER'S MESSAGE
3. SANSKRUTI DORGE
4. SHREYA GUNTUR
5. SHREYA WARANJE
6. SIDDHI LOTKE
7. STOTRA BHANDHARI
8. VEDICA GATNE
9. ADITYA MANTRI
10. APURVA LONDHE
11. GAYATREE SURYAWANSHI
12. MOKSH SOLANKI
13. NATHAN YEROL
14. YASH SABALE
15. NISHANT GOLANDE
16. SWALEHA MULANI
PRINCIPLE'S
MESSAGE
सं घर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक
आहे. अगदी जन्मापासून ते शेवटच्या
क्षणापर्यंत सं घर्ष हा अटळ आहे. हा सं घर्ष
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यां च्या
रूपाने येत असतो. या समस्या कधी
निसर्गनिर्मित असतात तर कधी मानवनिर्मित.
या समस्यां ना,
अडचणींना सामोरे जाऊन जीवनाची वाटचाल
सुरू ठेवणे, हेच तर आपले जीवन आहे. ज्या
पद्धतीने ऊन-सावली, रात्र दिवस यां चे चक्र
फिरत असते, त्याच पद्धतीने जीवनात सुख-
दुःखे ही येणारच. परं तु या दुःखावरती,
अडचणींवरती मात करण्यासाठी आपण नेहमी
तत्पर असायला हवे.
आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण
सकारात्मक असायला हवा व त्याला कष्टाची
देखील जोड हवी. आपण आपल्या जीवनात
सुसं स्कारां चे अनुकरण करायला हवे. जीवनात
हे सूत्र जर आपण अं गिकारले तर परमेश्वराचे
आशीर्वाद आपल्याला लाभतात. आपल्या
आयुष्यातील दुःखरूपी काळोख नाहीसा
होऊन आनं दाच्या सूर्य किरणां नी आपले
आयुष्य उजळू न निघेल.
“ WE RISE
AGAIN……. ”
(वर्ग शिक्षक)
-SHREYA W.
- Stotra B.
8.
- NISHANT GOLANDE
- NISHANT GOLANDE
-Std 8th A
eho;uthuj