The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

प्रकल्प व्यवस्थापन - 1

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by aplus4ebooks, 2021-08-15 00:08:37

प्रकल्प व्यवस्थापन - 1

प्रकल्प व्यवस्थापन - 1

श्री

दोन शब्द

माझ्या कारककर्दीतला बराच काळ किकिध कं पन्ांच्या िेगिेगळ्या प्रकलपांिर मध्यम स्तरापासून उच्च
स्तरािर काम करण्यात गेला. जनसंपकक (पब्लिक ररले शन्स) आकि कॉपोरे ट अफे असक तसेच लायजनीगं
ह्याकरता पूिक महाराष्टर् कफरता आला. प्रसंगी कर्दललीपयंत जाऊन कामकगरी फत्ते करािी लागे. प्रकलपांसंबंधी
किकिध कामांमुळे अगर्दी चांद्यापासून बांद्यापयंत संपूिक महाराष्टर् कफरलयामुळे किकिध प्रांतातील लोकांची
जीिनशैली, त्याची किचार करण्याची पद्धत, कतथले सामाकजक संर्दर्क लक्षात येऊ लागले . ह्या सिांमुळे माझ्या
किचारसरिीत (सकारात्मक) बर्दल होत सिक पररब्लथथतीत मानिी घटक (हयुमन फॅ क्टर) कंे द्रथथानी ठे िून
कनिकय घेत गेलयामुळे बऱ्याचर्दा साचेबंर्द प्रकिया सुलर् आकि सुस्पष्ट् होत गेलया.

काळाच्या ओघात बर्दलत्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तसेच िर म्हटलयाप्रमािे प्रत्येक कामात कनयमांचे
अिडंबर न माजिता मानिी घटक मध्यिती ठे िून कनिकय घेत गेलो. प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन किचार
करण्याची पद्धत आपोआप रुजू लागली आकि या सिांचा फायर्दा मला ज्याप्रमािे खाजगी क्षेत्रात काम
करताना झाला. तसाच "बेस्ट"सारख्या सरकारी उपिमात काम करतानाही झाला. माझी िैचाररक
जडिघडि सेिा क्षेत्रात काम करत असलयासारखीच बनली.

लोकसत्ता ककं िा त्याआधीपासून ते अगर्दी ररलायंसपयंत माझा प्रिास नाट्यमय ठरला ह्याला कारिीर्ूत र्दोनच
गोष्ट्ी ठरलया- एक म्हिजे िेळे चे व्यिथथापन आकि र्दुसरी म्हिजे कॉपोरे ट अफे असक हे क्षेत्र. िेळे चे
व्यिथथापन (टाईम मॅनेजमंेट) हा प्रकलप व्यिथथापनाचा (प्रोजेक्ट मॅनेजमंेट) अकिर्ाज्य र्ाग आहे आकि मी
िीस िर्ांहून अकधक काळ प्रोजेक्ट मॅनेजमंेट म्हिजेच प्रकलप व्यिथथापन तसेच प्रोजेक्ट एक्झेक्युशन
म्हिजेच प्रकलप अंमलबजाििीकरता कॉपोरे ट अफे असक ि जनसंपकक किर्ागांत (पब्लिक ररले शन्स)
किर्ागांत घालिलयामुळे ह्या र्दोन्ीचं ाही समािेश मी प्रकलप व्यिथथापनात करतो.

माझे व्यिथथापनाचे औपचाररक कशक्षि झाले ले आहे. गेली काही िर्े मी ह्या संर्दर्ाकतले ले ख िाचत आलो
आहे आकि चचाकसत्रांमध्ये सहर्ागी होत आलो आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट अथाकत प्रकलप व्यिथथापन ही
संकलपना मी शब्दशः कशकले लो असलो तरी प्रत्यक्ष प्रकलप अंमलबजाििीचे िेळी पुन्ा एकर्दा व्यिथथापन
शास्त्राचा किद्याथी बनलो. प्रत्येक प्रकलपातून काही ना काही निीन कशकत गेलो. प्रोजेक्ट मॅनेजमेंटची जी
तत्वे मी अमलात आिलयानंतर पुन्ा एकर्दा सैध्र्दाब्लिकदृष्ट्ट्या जािून घेतली ती मी सोप्या मराठीत
पुस्तकरूपाने सार्दर करायचा कनिकय घेतला.

माझ्या कारककर्दीची बहुतांश िर्े मी कॉपोरे ट अफे असक तसेच जनसंपकक किर्ागात घालिली असलयामुळे
माझ्या दृष्ट्ीने ह्या र्दोन्ीचं े प्रकलप यशस्वी होण्यात महत्त्वाचे थथान आहे. आकि ह्या कारिानेच मी प्रकलप
व्यिथथापनाच्या बरोबरीने कॉपोरे ट अफे असक हा किर्यही सोपा करून सांगायचा प्रयत्न के ला आहे.

माझ्या ह्या आधीच्या "जनसंिार्द: तोडं ओळख" ह्या पुस्तकाप्रमािेच माझे हे निीन पुस्तकही आपलयाला
उपयुक्त होईल अशी मला खात्री आहे.

रिीदं ्र आिटी

प्रकरण एक

प्रकल् प व्यवस्थापन अथाात प्रोजेक्ट मॅनेजमेंट

"Project management is like juggling three balls - time, cost and quality." जेफ ररस ह्या
सुप्रकसद्ध व्यिथथापन तज्ञाचे हे उर्दगार आहेत. त्याच्या मते प्रकलप व्यिथथापन सकक शीतलया तीन चंेडू ंच्या
कसरतीच्या खेळासमान आहे. कु ठलयाही प्रोजेक्टमधले हे तीन चंेडू म्हिजे : प्रकलपाला लागिारा िेळ,
प्रकलपाचा खचक आकि कामाची गुिित्ता. सकक शीत सार्दर होिाऱ्या त्या खेळाप्रमािेच इथेही कशताफी,
आिश्यकतेनुसार शीघ्र कनिकय घ्यायची क्षमता आकि आत्मकनश्चल िृत्ती हे तीन गुि आत्मसात करिे गरजेचे
आहे. ह्यासोबतच अनुर्िांतून कशकण्याची क्षमता असलयास र्दू धात साखरच !!!

अथाकत प्रकलप व्यिथथापन ही खूप अिघड गोष्ट् आहे असा ह्याचा अथक नाही. योग्य िेळी उपलब्ध संसाधने
िापरण्यानेही बऱ्याचश्या गोष्ट्ी शक्य होऊन जातात. उर्दाहरिाथक, मी चौगुले ग्रुप जॉईन के लयानंतर
माझ्याकडे नोकरीकरता अनेक होतकरू येऊन जात. मला जमेल तशी मी त्यांना मर्दत करत असे.
त्यातलया काही खरोखर लायक उमेर्दिारांचे बायोडेटा मी माझ्या रे फरं सकरताही ठे ित असे. ह्यातील
अनेक उमेर्दिारांना मी नंतर कफनोले क्स, ररलायंससारख्या कं पन्ांमधे योग्य कठकािी सामािून घेऊ
शकलो.

खरे तर प्रकलप व्यिथथा, मानिी घटक असे शब्द िाचून प्रकलप व्यिथथापन हा काही र्लताच अिघड
प्रकार आहे असा कु िाचाही समज होईल. पि िस्तुब्लथथती तशी नाही. अगर्दी आपलया घरातील काही
र्दैनंकर्दन गोष्ट्ीही प्रकलप ह्या सर्दरात मोडतात. र्दररोजचा स्वयंपाक हा तर घरातला महत्वाचा प्रकलप.
स्वयंपाक िेळे िर, पुरे सा आकि रुचकर होिे म्हिजेच हा प्रकलप यशस्वी झालयाची कनशािी. हा प्रकलप
राबकििारी घरातली स्त्री म्हिजे प्रकलप व्यिथथापक. अन्नपर्दाथक कशजिताना, बनिताना ज्या अनेक प्रकिया
एकाच िेळी कराव्या लागतात त्याला मलटीटाब्लकं ग असे म्हितात. आकि स्वयंपाक बनिताना घरातलया
ज्या व्यक्ती नेमून कर्दले ली कामे करत असतात त्याला कामाची िाटिी (कडब्लिजन ऑफ ले बर) म्हितात.

तर, िरील उर्दाहरिािरून प्रकलप व्यिथथापन हा प्रकार समजायला सोपा असलयाचे एिाना तुमच्या
लक्षात आले असेलच. थोडक्यात, व्यिथथापन म्हिजे योग्य कनयोजन हे आपि लक्षात घ्यायला हिे. घरातील
कामांचे कनयोजन एकटी व्यक्ती करू शकते परं तु व्यािसाकयक पातळीिर जेंिा मोठे प्रकलप राबिायचे
असतात तेंिा अनेकांची मर्दत घ्यािी लागते. किकिध किर्ागातील अनेक जि अशा प्रकलपांिर काम करत
असतात.

स्वयंपाक करताना ज्याप्रमािे घरातील स्त्रीला "स्वयंपाक ककती करायचा आहे, काय काय बनिायचे आहे,
घरातील डाळ, र्ाज्या, पीठे इत्यार्दीचं ी उपलब्धता, खािाऱ्यांच्या आिडीकनिडी" हे सिक लक्षात घेऊन जेिि
बनिािे लागते हे ध्यानात घेतले की प्रकलप व्यिथथापनाची व्याख्या ढोबळ मानाने आपलया लक्षात येईल.
"चालू अथिा येिाऱ्या प्रकलपासंर्दर्ाकत आपली उकिष्ट्े लक्षात घेऊन ती साध्य करण्याकरता आिश्यक
साधने ि त्यांची उपलब्धता तसेच लागिारा िेळ गृहीत धरून के ले ले कनयोजन ि अंमलबजाििी म्हिजे
प्रकलप व्यिथथापन ककं िा प्रोजेक्ट मॅनेजमेंट." प्रकलपात सहर्ागी असिाऱ्या प्रत्येकाला त्या त्या प्रकलपाचे
उिेश माकहती असलयाची खात्री करून घेिे हे प्रकलप व्यिथथापनामधील महत्वाचे कतकव्य असते.





























होत असे अथिा आमच्या टीममधील अशा प्रकरिांमधला अनुर्िी मािूस सर्दर कठकािी जाऊन
पररब्लथथती कौशलयाने हाताळत असलयाने चालू कामांत क्वकचतच खंड पडला असेल.

४) व्यिथथापनाचा आधार :

कोित्याही पररब्लथथतीत कफलडिर काम करिाऱ्याला असहाय्य िाटता कामा नये हे डोक्यात ठे िूनच किकिध
परिाने कमळिण्याच्या प्रकलपाची रिनीती आखली गेली होती. त्यामुळे , कबकट पररब्लथथतीत िॉर रूममधून
समस्येिर तोडगा सुचिला जायचा. अनेकर्दा मी माझ्या िैयब्लक्तक संबंधांचा िापर करून काही कठकािी
सरकारी किर्ाग ि कं पनी ह्यांचे संबंध पूिकित सुरळीत करून र्देऊन माझ्या हाताखालच्यांची कामे सोपी
होतील अशीही व्यिथथा करून कर्दले ली होती. २००५मध्ये तर सांगली आकि कोलहापूर कजलह्यात ओएफसी
ि पेटर ोल पंप प्रकरिांचे किकिध प्रस्ताि अगर्दी ग्रामपंचायतीपं ासून ते कजलहाकधकाऱ्यांपयंत िेगिेगळ्या
पातळ्यांिर किचाराथक असताना मी स्वतः माझ्या काही सहकाऱ्यांसह कोलहापुरात मुक्काम ठोकू न सिक
प्रस्ताि मागी लािले होते. ह्यामुळे माझ्या थथाकनक सहकाऱ्यांनाही आधार कमळाला होता अन्था एिढ्या
िेगिेगळ्या कायाकलयांत धािपळ करून त्यांची अिथथा कबकट झाली असती.

प्रकरण सात:

प्रचालन आणण प्रकल् प व्यवस्थापन

अनेकर्दा प्रचालन व्यिथथापन म्हिजेच ऑपरे शन्स मॅनेजमंेट ि प्रकलप व्यिथथापन म्हिजे प्रोजेक्ट
मॅनेजमंेट ह्यांमधे ककत्येक जिांचा गोधं ळ होतो. ह्या र्दोन्ी संज्ञा िेगळ्या आहेत आकि तरीही अनेक बाबीत
एकमेकांशी संबंकधत आहेत. आजच्या स्पेश्यलायझेशनच्या जमान्ात ह्या र्दोन्ीतील साम्यथथळे आकि
फरक जाििे कहताचे ठरे ल.

कोित्याही व्यिसायातील उत्पार्दन, ले खा, र्देखर्ाल इत्यार्दीसारख्या प्रकिया प्रचालन व्यिथथापनाचा र्ाग
आहेत. म्हिजेच ऑपरे शन्स मॅनेजमंेटद्वारे ह्या सिक प्रकियांिर कनयंत्रि ठे िता येते. ऑपरे शन्स मॅनेजमेंटचा
प्रमुख उिेश ककमान साधनांच्या मर्दतीने कायकपूती करून ग्राहकांच्या अपेक्षा ि आिश्यकता पूिक करिे हा
असतो. उत्पार्दन कनकमकती, गुिित्ता पूती आकि सेिा सध्या व्यिसायाचे ब्रीर्द बनले आहे.

ठराकिक सेिा, उत्पार्दन कनकमकतीच्या उिेशाने मयाककर्दत कालािधीसाठी के ले लया कृ तीचे व्यिथथापन अशी
प्रकलप व्यिथथापनाची सुटसुटीत व्याख्या होऊ शकते. ह्याचा कालािधी ठराकिक असलयामुळे ह्याचा
आरं र् ि समाप्ती काळ पूिककनब्लश्चत असून ह्या कालािधीत कििकक्षत उकिष्ट्े गाठायची असतात. ह्या प्रकियेत
प्रकलप पूिकत्वाकरता अनुर्ि, उपलब्ध साधने ि तंत्रज्ञान ह्यांची कसोटी लागते.

तंत्रज्ञान ककतीही प्रगत झाले ले असले आकि पािलोपािली संगिकाचा िापर होत असला तरी प्रचालन
व्यिथथापन आकि प्रकलप व्यिथथापन या र्दोन्ीमध्ये संकलपना आकि अंमलबजाििी ह्या मूलर्ूत प्रकिया
अजूनही मानिी घटकांकशिाय चालू आकि पूिक होऊ शकत नाहीत. र्दोन्ीमं धेही कनयोजन ि कनयंकत्रत
अंमलबजाििीची गरज र्ासते. त्याचप्रमािे, ह्य र्दोन्ी प्रकारच्या प्रकियांमुळे आकथकक आकि कायाकत्मक
क्षमतेत िाढ होते. प्रचालन आकि प्रकलप र्दोन्ीही अंकतमतः कायकक्षमतेशी कनगकडत असतात.

कोित्याही प्रकलपाचा कालािधी मयाककर्दत असतो मात्र प्रचालन प्रकिया सतत चालू च रहाते. प्रकलपाकरता
एका मयाकर्देपयंतच आकथकक तरतूर्द के ले ली असते तर प्रचालन व्यिथथेतून व्यिसाय चालिण्याकरता
होिाऱ्या खचाकसोबत नफा कमििे अपेकक्षत असते. आपि आधी पाकहलयाप्रमािे निीन व्यिसायांची उकिष्ट्े
ककं िा चालू व्यिसायांची अकतररक्त उकिष्ट्े प्रत्यक्षात उतरिण्यासाठी प्रकलप राबिले जातात आकि उकिष्ट्े
साध्य झालयािर प्रकलपाची अखेर होते. प्रचालन व्यिथथापनाद्वारे व्यिसायाची चिे कफरती रहातात.

प्रकलप राबििे ककं िा प्रकलप अंमलबजाििी म्हिजे काय तर एखार्दे किकशष्ट् उत्पार्दन मूतक स्वरूपात
आििे ककं िा सेिा पूिकत्वाला नेिे. मात्र, प्रचालन व्यिथथापन अकिरत चालिारी प्रकिया आहे.





























आकि ह्या क्षेत्राला पूिक व्यािसाकयक स्वरूप कर्दले . आपला व्यिसाय सत्यता, किश्िसनीयता आकि स्वारस्य
ह्या पायांिर उर्ा असलयाचे तो नेहमी सांगत असे. त्याने आपलया सहकाऱ्याच्या सहाय्याने "कडक्ले रे शन
ऑफ कप्रंकसपलस" नामक िचननामा म्हिजे आपलया व्यिसायाचे सूत्र जाकहर के ले .
आयिी लीने आपली व्यािसाकयक चुिूक पेनकसलिेकनया रे ल कं पनीच्या अपघाताच्या घटनेत र्दाखिून
कर्दली. ह्या कं पनीच्या रे लिेमागाकिर अपघात होऊन त्यात सुमारे ५० जि र्दगािले . प्रचकलत ररिाजानुसार
कं पनीचे िररष्ठ अकधकारी घाईगडबडीने सर्दर घटनेिर पांघरूि टाकण्याच्या प्रयत्नात असताना लीने त्यांना
सकारात्मक दृष्ट्ीकोन बाळगण्यास सुचिले . एिढ्यािरच न थांबता त्याने काही िाताकहरांना प्रत्यक्ष
घटनाथथळी नेऊन सिक पररब्लथथती समजािली. त्यांच्या प्रश्नांना उत्तराने द्यायला कं पनीची तंत्रज्ञ मंडळीही
त्याने सोबत नेली होती. लीच्या ह्या कृ तीमुळे रे ल कं पनीकिरुद्ध कनमाकि झाले ला क्षोर् शमला तसेच
जनमानसात कं पनीची प्रकतमा उजळ िायला मर्दत झाली.

पुढे काही िर्ांनी आयिी लीच्या कचकटीच्या प्रयत्नांमुळे म्हिजे व्यापक जनसंपकक मोकहमांमुळे २०व्या
शतकाच्या र्दुसऱ्या र्दशकाच्या मध्यापयंत समाजमानसात नकारात्मक प्रकतमा असले लया जॉन डी
रॉकफे लर ह्या प्रचंड श्रीमंत अमेररकन व्यािसाकयकाची १९३०च्या र्दरम्यान उर्दार मनाचा तसेच परोपकारी
अशी ख्याती झाली.
अ अशा उलले खनीय कामकगरीमुळे आयिी ली ह्याला जनसंपकक क्षेत्रात मानाचे थथान आहे. त्याच्याइतके च
ककं बहुना थोडे अकधक महत्व एडिडक एल. बने ह्याच्या कामकगरीही कर्दले जाते. बने खरे तर कृ र्ी
किद्यापीठाचा पर्दिीधर. मात्र त्याने आपली कारकीर्दक िृत्तपत्र क्षेत्रात घडिण्याचा कनधाकर के ला आकि काही
काळाने त्याला "फार्दर ऑफ पब्लिक ररले शन्स" असे आर्दरपूिकक संबोधन प्राप्त झाले . एडिडक एल. बने
कसगमंड फ्रॉईडचा र्ाचा. त्यामुळे मानसशास्त्राच्या कथअरी रक्तात असलयागत बनेने मनोकिश्ले र्िात्मक
कसद्धांतांचा िापर जनसंपकक मोकहमांमधे के ला. ह्यामागे, तो राबित असले लया कसगारे ट, पुस्तके , साबि
अशांसारख्या किकिध उत्पार्दनांच्या मोहीम अकधकाकधक पररिामकारक िाव्यात हा व्यािसाकयक हेतू होता.
त्याने जनसंपकक ह्या किर्यािर कलकहले ली पुस्तके ही गाजली. ह्यात किशेर् करून त्याने १९२३मधे कलकहले लया
Crystallizing Public Opinion ह्या पुस्तकात कं पन्ा ि ग्राहकिगक अथिा जनतेत आिश्यक असले लया
उर्यमागी संिार्दािर र्र कर्दला होता तो नाकिन्पूिक असलयामुळे हे पुस्तक प्रचन्ड गाजले .


























Click to View FlipBook Version