The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

अंतर्गत मूल्यमापनाचे महत्व आणि आवश्यकता

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by rajeshkhatavkar1, 2019-06-27 22:18:29

अंतर्गत मूल्यमापनाचे महत्व आणि आवश्यकता

अंतर्गत मूल्यमापनाचे महत्व आणि आवश्यकता

Keywords: Dr.U.D.Pradhan

अंतर्गत मूल्यमापनाचे महत्व आणि आवश्यकता

“प्रत्येकजण प्रतिभाविं आहे.
पण जर माशाला झाड चढायच्या क्षमिवे र आधाररि तिणयण दिला िर
सपं णु ण आयषु ्य िो आपण ककिी मरु ्ण आहोि याच ववचारािे जगेल.”

अल्बर्ण आइन्स्र्ाइि

विविध विषयातील माहितीच्या आकलनाच,े सकं लनाचे, संकल्पनात्मक कौशल्य, क्षमता आणि
त्याचबरोबरीने आत्मसात के लले ्या ज्ञानाची सपं ादिूक पातळी तपासनू पिाण्यासाठी मलू ्यमापनाची योजना असते.
प्रत्यके शालये विषयाबाबत संकल्पना, आशय यात जरी कािी बाबतीत भिन्नता असली भकिं िा व्यापक अर्ाना े ‘समग्र
दृष्टीकोनातून’ (holistic approach) एकिाक्यता असली तरी अध्ययन आणि मूल्यमापन यांचे भनकष िे आकलन,
ज्ञान, कौशल्य आणि उपयोजन यापलीकडे जात नािीत. म्हिनू च प्रत्येक विषयातील के िळ अंभतम लेखी परीक्षचे ्या
आधारािर विद्यार्थ्ाचा ्या सपं ादिूक पातळीची गिु ित्ता ठरििे संयुक्तिक िोिार नािी. साराशं मलू ्याकं नातील
(Summative assessment) दोष िे जगजाहिर असताना आपला विश्वास मात्र के िळ लेखी परीक्षेिरच असतो.
एका तयार प्रश्नपवत्रके िर आधाररत घेतल्या गले ेल्या ‘सब घोडे बारा टक्के’ अशा स्वरुपाच्या परीक्षेमवधल संपादिकू िी
सवं ध आणि िाग्य (luck and chance) यािरच आधाररत असते. परंतु जोपयंत शैक्षणिक भनिया िे राजकारण्यांच्या
चौकटीत घेतले जातात तोपयंत त्यात खरे पयााय सापडिे अशक्यच.

णशक्षिातनू समाज जर खर्या अर्ी घडिायचा असले तर सगळ्ानं ा बरोबर घउे न जािारी मलू ्यमापन पध्दती
आिलंबिे आिश्यक आिे. म्हिनू च शालये स्तरािरील मलू ्यमापन प्रभियेच्या व्यापक सशं ोधनातून, अभ्यासातनू
मथर्तार्ाना े लािलले ्या सातत्यपुिा आणि सिंकष मूल्यमापनाच्या प्रभियते च याचे उत्तर सामिलेले आि.े यातच
अंतगता मूल्यमापनाचे मित्व अधोरेखीत करण्यात आले आि.े अतंगात मलू ्यमापन कशासाठी याचा विचार कोिभतिी
हटका करण्या आगोदर भनश्चित करिे आिश्यक आि.े लेखी परीक्षमे धनू विषयातील सिाच घटकांबाबत प्रश्न विचारले
जाउ शकत नाहित. त्यांना अतं गात मलू ्यमापनात स्थान रिात.े तसचे लेखी परीक्षचे ्या ताि तिािाखाली योग्य प्रभतसाद
न देउ शकिारे विद्यार्ी अनौपचाररकररत्या घते ल्या जािार्या कसोटीतून सरु ेख कामभगरी दाखित असतात. अतं गता
मूल्यमापन िे णशक्षकाला त्याच्या अध्यापन पध्दतीबाबत तसचे विद्यार्ी समजून घेण्याकरीता प्रत्यािरि देत असत.
अन्यर्ा के िळ साराशं पध्दतीने मीळालेल्या पररिामाचा उपयोग पध्दतीमध्ये सुधारिा घडिनू आिण्याकरीता िोत

नािी. त्यामळु े परीक्षांचे स्वरुप िे व्यक्तिमत्व घडिण्यासाठी नािी तर के िळ िरील िगाता ील प्रिशे ासाठी आिश्यक
अशा स्वरुपाचे िोऊन जात.े

अतं गात मलू ्यमापनातील गिु ाचं ा समािषे के ल्याने गिु ांचा फु गिटा भनमािा िोतो िे णजतके चुभकचे आिे
भततके च अतं गात मलू ्यमापनाच्या स्वस्वकाराने उभत्तरितते िाढ िोइल असे समजिे धोकादायक आिे. भनकालात
गिु ित्ता आिायची आिे म्हिनु अतं गात मूल्यमापन काढून टाकिे जसे िस्यास्पद आिे तसेच भनकालातील टक्किे ारी
िाढािी म्हिुन अतं गात मलू ्याकं नाचा आग्रि धरिे गरै आि.े यातून विद्यार्थ्ांना उभत्तिा करण्याकरीता म्हिनू अंतगात
मूल्यमापन असा चभू कचा अर्ा काढला जात आि.े खरतर अंतगता मलू ्यमापनाचे मित्व आणि आिश्यकता िी बाब
शैक्षणिक एरिीिर तपासून, पारखुन ि समजून घ्यायला ििी. सी. बी. एस. ई. विद्यार्थ्ांनी अंतगात आणि सिंकष
पध्दतीने सपं ाहदत के लेले गुि मात्र गुिित्ता पुिा आणि राज्यमडं ळाच्या विद्यार्थ्ांचे मात्र फु गिटा आििारे िा कोिता
न्याय? याकरीताच विद्यार्थ्ानं ा काय यते े आिे आणि भकती यते े आिे याचे यर्ार्ा णचत्र एका णशक्षकाणशिाय आिखी
कोिाला माहित असिार? म्हिुनच अतं गात मलू ्यमापन िे णशक्षकांच्या िातातच सोपिले गले े.

प्रत्यके विषयात अतं गात मूल्यमापनासाठीच्या संकल्पना भनश्चित आिेत. त्या त्या विषयाच्या अभ्यासाच्यात्या
अवििाज्य घटक आिेत. असे कािी घटक असतात ज्यांचे मूल्यमापन िे लखे ी परीक्षचे ्या चौकटीत बसू शकत नािी.
जसे िाषा विषयातनू श्रिि, िाषि-संिाषि, भकंि िा सामाजीक शास्त्रामधनू सिेक्षिे, प्रात्यणक्षके . म्हिुनच त्या
घटकाणं शिायचे मूल्यमापन के िळ लखे ी परीक्षा िे एकांगी असिार आिे अर्ाता पररपुिा असिार नािी. विद्यार्थ्ाचा ्या
घडण्याच्या काळात प्रत्यके टप्यािर तो जी मेिनत घेत असतो, कामभगरी दाखित असतो त्याला मूल्यमापनात योग्य
ते स्थान द्यायलाच ििे. णशकििे ी सातत्यपुिा प्रभिया असल्याने मलू ्यमापन सधु ्दा सातत्यपिु ा असिे गरजचे े आिे.
म्हिुनच अंतगात मूल्यमापनाची गरज अधोरेखीत के ली पाहिजे.

िाषा विषयात के िळ िाचन आणि लखे न या दोनच कौशल्यांची तपासिी लखे ी परीक्षते नू िोत असते. पि
जीिनातील अत्यतं आिश्यक असे श्रिि आणि िाषि-सिं ाषि, प्रगट िाचन मात्र औपचाररकररत्या तपासलेच जात
नािी. िो परीक्षचे ा रेटा नसेल तर णशकले जात नािी यािर आपला विश्वास आिे! कारि आपली मानथसकता परीक्षा
आिे म्हिुन णशकिे आणि णशकििे अशीच आिे. म्हिजे खरतर आपि िाषा विषयातील प्रत्यक्ष ५० % पेक्षा कमीच
िाग णशकितो आणि तपासतो. पि िाषा णशकिल्याचा खोटा विश्वास मात्र भनमााि करतो. एकिी शब्द तोंडातून न
काढता आमचे विद्यार्ी िाषा विषय उभत्तिा झालेले असतात. प्रत्यक्ष जीिनात मुलाखतींमधून, व्यिसायाची गरज
म्हिून या कौशल्यांची आिश्यकता क्षिोक्षिी जािित असते. त्याणशिाय अडत पि असते. शाळेत िे आम्हाला
णशकिलचे गेले नािी िी िािना घेउनच आयषु ्य सरत.े म्हिनु च लेखी परीक्षेत िरपरु गुि सपं ादन के ल्यानंतर मात्र
स्पोकन इंग्लिश साठी खाजगी िगाात िेगळी णशकििी लािािी लागते. नंतरच्या स्पधाात्मक जगात तोंडी परीक्षांचे
स्थान अवििाज्य आिे परंतु त्याची साधी तोंड ओळखसधु ्दा शालेयस्तरािर करुन हदलले ी नसत.े राभिय आणि
आतं रराभिय पातळीिर आपली मुल मौखीक कौशल्यात माग रिातात अशी ओरड एका बाजूला करायची आणि त्यानं ा
पुढे यणे ्याची सधं ी वमळािी याची योजना करायची नािी. अशी िी विद्यार्थ्ांची मसु ्कट दाबी मकु ाट पिात रिायची.

णशक्षक स्वतः िाषचे ्या या घटकाचे अध्ययन कसे करािे, मलू ्यमापन कसे करायचे िे प्रर्मतःच समजून
घ्यायला लागले िोते. विद्यार्थ्ांना िाषेच्या या अवििाज्य अंगाविषयी आणि त्याच्या अभ्यासाविषयी जागृतता भनमािा
व्हायला लागली िोती. एक िेगळीच अनिु तु ी सिजा ि घते िोते. पि पळिाटा शोधत परीक्षा न घेताच गिु देिे, िाढीि
गिु भकिं िा सरसकट गिु बिाल करिे या सारखे गरै प्रकार िापरुन अंतगता गिु म्हिजे उभत्तिा िोण्यासाठीची सोय
असा अर्ा काढला गले ा. मौखीक कौशल्य आत्मसात करण्याच्या मळु उभिष्टाला िरताळ फासला गले ा. णशक्षकानं ी
त्याचं ्यािरील विश्वासास तडा हदला. तोंडी परीक्षा या व्यक्तिसापेक्ष असतात असा आरोप के ला जातो पि मग लेखी
परीक्षेतील लखे न कौशल्यािर आधाररत प्रश्नाबं ाबत, व्यक्तिगत मत सारख्या प्रश्नाचं ्या बाबतीत देखील असचे म्हिता
येईल. पि म्हिून का ते प्रश्न विचारायचे सोडून हदले आिे का? सरसकट सिचा शाळामं धून गैरमागा िापरला जात
िोता का? तर नािी. कािी शाळांमधून तर त्याचे गांभिया लक्षात घेउन िेगिगे ळे प्रयोग पि के ले जात िोत.े खरतर
गरै मागा टाळण्याचे उपाय राज्य मंडळाकडे असनू सधु ्दा त्या अनषु ंगाने उपाययोजना न करता त्यािर व्यापक चचाा न
करता के िळ सोपा उपाय म्हिनू मग तोंडी परीक्षा न घेण्याचाच भनिया लादला गेला.

गणिता सारख्या अमतु ा विषयात अणलकडेच प्रात्यणक्षकाला सरु ुिात करण्यात आली. त्याचे स्वरुप मात्र फारच
िगे ळे जाििते. के िळ कािी कृ ती सोडिण्याचेच स्वरुप त्यात आिे. विविध िस्तुंची भकिं िा प्रत्यक्ष जीिनातील कराव्या
लागिार्या उपयोजनात्मक उदािरिाचं ी प्रात्यणक्षकतता त्यात कमी प्रमािातच जाििते. परंतु विषयाचे स्वरुप बघता
प्रात्यणक्षक असिे िे अत्यतं गरजचे े असेच आिे. अनेक शाळामं धून प्रयोगशाळा नसतानापि प्रात्याणक्षक परीक्षा
घते ल्या जातात आणि गुिदान पि हदले जात.े गणितासाठीच्या प्रयोगशाळा भकती शाळामं धून आिेत? तरी पि
प्रात्याणक्षक मात्र िोत आिेत. यात आणि विज्ञान विषयातील प्रात्यणक्षकात व्यक्तिसापके ्षतले ा जागा नािी का? तर िरपरु
आिे. या विषयाचं ्या प्रात्याणक्षकामध्येपि सरसकट गिु ाचं ी उधळि चालूच असते. अर्ाात विद्यार्थ्ांना उभत्तिा व्हायला
मदत म्हिनू त्याची योजना नािी. िे लक्षात घ्यायला िि.े पि मग याच तत्वािर िी प्रात्यणक्षके पि रि करायला ििीत.
विज्ञान प्रात्यणक्षकाणशिाय कसे णशकले जािार? त्यामुळे भतर्े अंतगात मूल्यमापनात ते राखले गले े.

समाजीक शास्त्र विषातील प्रात्यणक्षक आणि सिेक्षिे िा अतं गात मूल्यमापनाचाच विषय आि.े िगु ोल िा
विषय तर विज्ञानाचा एक िाग म्हिुनच समजला गले ा आिे. त्यात प्रात्यणक्षकाचे असे अनके घटक आिेत.
इभतिासातनू संशोधन िभृ त्त िृधध्दंगत करायला िाि आिे. पयाािरि शास्त्रामधून तर फि प्रात्यणक्षकच आिश्यक आिे.
त्याची लेखी परीक्षा िे पयाािरिाची जाणिि भनमािा झाली याचे के िळ विलोिभनय णचत्र आिे. विद्यार्थ्ाचं ्यात
सजानशीलता िाढािी, कल्पनाशक्ति िाढािी, प्रयोगशीलता िाढािी अशी अपेक्षा व्यि करत असताना मात्र
अभिव्यक्ति करण्यास उद्युि करिारे अंतगात मलू ्यमापनाचे घटकांना दरिाजा बंद करिे भकतपत सयं ुक्तिक आिे?

िास्तविक लेखीपरीक्षते ील गुिदान म्हिजे ‘बंद मठु ्ठी सिा लाखकी’ स्वरुपाचे असतात. लखे ी परीक्षांनी इतके
िषे आमच्यािर गारुड घातले आिे. तेच के िळ णशक्षिाचे मापदंड राहिले आिे. आणि असे समजिे धोकादायक आिे.
लखे ी परीक्षेतील मलू ्यमापनातील दोषां विषयी संशोधन करायचे ठरिल्यास ‘पॅन्डोराज बॉक्स’ उघडल्या सारखे िोइल.
तवे ्हा ते नकोच! खरतर प्रत्यके विषयातून अतं गात मलू ्यमापन िे गरजचे े आिे. प्रत्यके विषयात सधै ्दाभतक ज्ञानाबरोबर

प्रात्यणक्षकाची जोड आिश्यक आि.े विषयातील विविध सकं ल्पनांच्या उपयोजनाला खर्या अध्ययनात मित्व आिे.
अंतगात मलू ्यमापन डािलून उपयोजनाच्या अंगाकडे दुलका ्षच िोिार आिे. अंतगता मलू ्यमापन असाि,े त्या विषयाची
गरज म्हिनू , के िळ उभत्तिातचे े प्रमाि िाढािे म्हिनु नव्हे. दोष असले तर तो अतं गता मूल्यमापन प्रभिया राबिण्यात
त्याचा विचार णशक्षि तज्ञ जरुर समोर आितील राजकारिी नव्हे!

डॉ. उमशे दे. प्रधान
माजी समन्वयक, भनमतं ्रक इंग्रजी विषय अभ्यास मडं ळ

राज्य णशक्षि मंडळ, पिु े.
भ्रमिः ९४२२०३६०७०


Click to View FlipBook Version