१०. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
मराठ्यांनी कले ेल्या स्वाततं्र्यसंग्रामाच्या आरंभी स्वतःस राज्याभिषेक करवनू घते ला. सातारा ही
मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली.
बचावाचे होत.े या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अखेरीस मात्र
परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि काही काळ शाहू महाराज आणि महाराणी
मघु लानं ी बचावाचे धारे ण स्वीकारल.े अठराव्या ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इ.स.१७१०
शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मघु ल सत्तेला मध्ेय महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला
नमवनू जवळजवळ भारतभर आपला सत्ताविस्तार अल्पवयीन मुलगा शिवाजी (दुसरा) यास छत्रपती
कले ा. त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार म्हणून घोषित केले. तेव्हापासनू मराठशे ाहीत
आहोत. सातारच्या राज्याखेरीज कोल्हापरू चे स्वतंत्र राज्य
अस्तित्वात आले.
शाहू महाराजाचं ी सटु का : औरगं जबे
बादशाहाच्या मतृ ्नूय ंतर त्याच्या मुलामं ध्ये दिल्लीच्या शाहू महाराजाचं े पूर्वायुष्य मघु लाचं ्या छावणीत
गादीसाठी संघर्ष सरु ू झाला. शाहजादा आझमशाह गेल्यामुळे त्यांना मघु लांचे राजकारण जवळनू पाहायला
हा दक्षिणते होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी मिळाले होत.े मुघलाचं ्या व विशषे तः उत्तर भारताच्या
तो त्वरने े दिल्लीला निघाला. राजपतु ्र शाहू त्याच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या.
ताब्यात होत.े शाहू महाराजानं ा कैदते नू सोडल्यास मुघल सत्तेच्या बलस्थानांची आणि कमतरतांचीही
महाराणी ताराबाई व शाहू महाराज याचं ्यात त्यांना चागं ली माहिती झाली होती. शिवाय, मुघल
छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय
सामर्थ्य खच्ची होईल, असे आझमशाहाला वाटल.े झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या
म्हणून त्याने शाहू महाराजाचं ी सुटका केली. परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा
ठरवण्यासाठी झाला.
शाहू महाराजांचा राज्याभिषेक : कैदेतून सुटका
झाल्यावर शाहू महाराजानं ी महाराष््रट ाकडे कचू केले. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे परू ्वीचे
त्यांना मराठ्यांचे काही सरदार यऊे न मिळाले. परंतु औरगं जबे ाचे धोरण त्याच्या वारसदारानं ी आता सोडले
महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजाचं ा छत्रपतीपदावरील होत.े त्यामुळे आता मुघल सत्तेशी सघं र्ष करण्याऐवजी
हक्क मान्य कले ा तिचे रक्षक, म्हणून पुढे यऊे न त्याच भूमिकेतनू
नाही. पुणे जिल्ह्यात आपल्या सत्तेचा विस्तार करायचा, असे नवे
भीमा नदीच्या काठी राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय
खेड यथे े शाहू महाराज बाधं ल्याने जे पणु ्य मिळत,े तचे जुन्या दवे ळाचा
आणि महाराणी जीर्णोद्धार कले ्याने मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते.
ताराबाई याचं ्या
सनै ्यांमध्ये लढाई मुघल सत्तेला जशी वायव्यके डनू होणाऱ्या
झाली. या लढाईत इराणी, अफगाणी आक्रमणाचं ी भीती होती, तसाच
शाहू महाराजाचं ा आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले
विजय झाला. त्यांनी यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता.
सातारा जिकं नू घेतले. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामं ुळहे ी
शाहू महाराज मुघल सत्ता आतनू पोखरून निघाली होती. यामळु े
दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.
44
माहीत आहे का तमु ्हलां ा? करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा
प्रदेश जिंकनू घते ला. त्यानतं र इ.स.१७३९ मध्ये
छत्रसालाने मदतीकरिता बाजीरावाला पत्र त्याने वसईच्या किल्ल्याला वढे ा घातला. तो किल्ला
लिहिल.े त्यात त्याने लिहिल,े ‘जो गत आह अतिशय मजबूत होता. पोर्तुगिजांजवळ प्रभावी तोफा
गजेंद्रकी वह गत आयी है आज. बाजी जान होत्या. तरीही चिमाजीआप्पाने चिकाटीने वेढा
बदुं ेलकी, बाजी राखो लाज.’ (मगरीने पाय चालवून पोर्तुगिजांना शरण येण्यास भाग पाडल.े
धरलले ्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आह.े त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगिजांचा बराचसा
मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज मलु खू मराठ्यांच्या ताब्यात आला.
राखणारा तचू आहेस.)
बाजीरावाचा मृत्यू : इराणचा बादशाह नादिरशाह
बाजीरावाने बादशाहाकडे माळव्याच्या सभु दे ारीची याने भारतावर स्वारी कले ी. तवे ्हा बाजीराव शाहू
मागणी कले ी. त्याने ही मागणी अमान्य कले ी, म्हणनू महाराजाचं ्या आज्ञेने मोठी फौज घऊे न उत्तरले ा
बाजीराव मार्च १७३७ मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहचला, तोपर्यतं
उद्शदे ाने दिल्लीच्या सीमवे र जाऊन धडकला. नादिरशाह दिल्लीतून प्रचडं संपत्ती लटु नू मायदेशी
परत गले ा होता. एप्रिल १७४० मध्ेय नर्मदाकाठी
भोपाळची लढाई : बाजीरावाच्या स्वारीमळु े रावेरखडे ी यथे े बाजीरावाचा मृत्यू झाला.
बादशाह अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या
रक्षणासाठी बोलावून घेतल.े प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीराव हा एक उत्तम सने ानी होता. आपल्या
बाजीरावाविरुद्ध चालनू गले ा. बाजीरावाने भोपाळ पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वरसच् ्व
येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना प्रस्थापित कले .े त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल
माळव्याच्या सभु ेदारीची सनद बादशाहाकडनू मिळवनू भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान
देण्याचे मान्य केले. मिळवनू दिले. त्याच्या काळात शिदं ,े होळकर,
पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली.
पोर्गतु िजाचं ा पराभव : कोकण किनारपट्टीवरील
वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होत.े
पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत. बाजीरावाने
आपला भाऊ चिमाजीआप्पा यास त्यांचे पारिपत्य
स्वाध्याय
१. म्हणजे काय ? ४. कारणे लिहा.
(१) चौथाई – (१) मराठशे ाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
(२) आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजाचं ी कैदते ून
(२) सरदेशमुखी – सटु का केली.
२. एका शब्दात लिहा. (३) दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज
होती.
(१) बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता....
(२) बंुदेलखडं ात याचे राज्य होते.... उपक्रम
(३) या ठिकाणी बाजीरावाचा मृत्ूय झाला.... महाराणी ताराबाई यांचे चरित्र मिळवा व त्यांच्या
(४) पोर्तुगिजांचा पराभव यानं ी कले ा.... जीवनातील तुम्हांला आवडलेल्या प्रसगं ांचे वर्गात
३. लिहिते व्हा. भूमिकाभिनय सादर करा.
(१) कान्होजी आगं ्रे (२) पालखडे ची लढाई
(३) बाळाजी विश्वनाथ (४) पहिला बाजीराव
46
११. राष्ट्ररक्षक मराठे
शाहू महाराजानं ी बाजीरावानंतर त्याचा मुलगा या बदल्यात त्यांना रोख रक्कम मिळणार होती.
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहबे याला पेशवाईची शिवाय पंजाब, मुलतान, राजपतु ाना, सिधं , रोहिलखंड
वस्त्रे दिली. नादिरशाहाच्या आक्रमणानतं र दिल्लीमध्ये या भागातून चौथाई वसलू करण्याचे हक्क त्यांना
अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत मिळाले. तसेच, अजमरे आणि आग्रा या प्रांताची
उत्तरमे ध्ेय मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने सभु दे ारी देण्यात आली.
प्रयत्न कले े. या काळात अहमदशाह अब्दालीने
पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले. या करारानसु ार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी
या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार शिंद-े होळकराचं ्या फौजा दिल्लीच्या सरं क्षणार्थ
आहोत. पाठवल्या. मराठे दिल्लीकडे निघाल.े ही बातमी
पोहचताच अब्दाली मायदशे ी परतला. मराठे मजल-
उत्तरेतील परिस्थिती : अयोध्या प्रांताच्या दरमजल करत दिल्लीला पोहचले. मराठ्यांमुळचे
उत्तर-पश्चिमसे लागनू हिमालयाच्या पायथ्याशी अब्दालीचे संकट टळले. म्हणनू बादशाहाने मघु लाचं ्या
असलेला प्रदशे अठराव्या शतकात रोहिलखडं या सभु ्यांमधील चौथाईचा हक्क त्यांना दिला. या
नावाने संबोधला जात अस.े अफगाणिस्तानातून सभु ्यांमध्ये काबूल, कंदाहार आणि पशे ावरचाही
आलले े पठाण या भागात स्थायिक झाले होत.े समावेश होता. हे सुभे पूर्वी मघु ल साम्राज्याचा भाग
या पठाणांना रोहिले म्हणत. गगं ा-यमनु ा नद्यांच्या होते. आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होत.े
दोआबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता. करारानुसार हे सुभे अब्दालीकडनू जिंकून घऊे न परत
त्यांचा बदं ोबस्त करण्यासाठी अयोध्चेय ्या नबाबाने मुघलाचं ्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत
मराठ्यांना पाचारण कले े. मराठ्यांनी त्यांचा बदं ोबस्त होते. उलट, किमान पंजाबपर्ंतय प्रदशे अफगाण
कले ा. अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती.
त्यामुळे आज ना उद्या मराठे आणि अब्दाली याचं ा
अफगाणाशं ी संघरष् : अफगाणिस्तानचा बादशाह सघं र्ष होणे अटळ होत.े
अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे
आकर्षण होते. इ.स.१७५१ मध्ये त्याने पजं ाबवर नानासाहेब पेशव्यांचा
आक्रमण कले े. या काळात मघु ल प्रदेशात अदं ाधुंदी भाऊ रघुनाथराव हा
निर्माण झाली होती. त्यामुळे मघु लानं ा अब्दालीच्या जयाप्पा शिदं े व मल्हारराव
आक्रमणाची भीती होती. या परिस्थितीत आपल्या होळकर यांना बरोबर
संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घणे े त्यांना आवश्यक घेऊन उत्तर भारतात
वाटले. बादशाहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि अब्दालीशी मुकाबला
प्रामाणिकपणा याचं ी खात्री पटली होती. दिल्लीच्या करण्यासाठी मोहिमेवर
रक्षणार्थ मराठ्यांएवढी दसु री समरथ् सत्ताही नव्हती. गेला.
त्यामळु े बादशाहाने इ.स.१७५२ च्या एप्रिल महिन्यात
मराठ्यांशी एक करार कले ा. मराठ्यांनी या करारानसु ार पशे वा नानासाहेब उत्तरेकडील स्थानिक
रोहिल,े जाट, राजपतू , अफगाण इत्यादी शत्रूंपासून
मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य कले .े सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणते ील मराठे हे
त्यांचे स्पर्धक ठरले. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन
लक्षात न घते ा मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते
47
हदै रअलीचा मृत्यू इ.स.१७८२ मध्ये झाला. आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरमे ध्ेय
त्यानंतर त्याचा मलु गा टिपू हा म्हैसरू चा सलु तान मराठ्यांची सत्ता पनु ःस्थापित झाली.
झाला. तो निष्णात योद्धा असण्याबरोबरच विद्वान
आणि कवी होता. आपल्या करबत् गारीने त्याने पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान
राज्याचा प्रभाव वाढवला. त्याने फ्चेंर ाशं ी सधं ान झाल.े अब्दालीच्या सैन्याचीही हानी झाली. पानिपतच्या
साधनू इंग्रजाचं ्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात विजयानंतर आर्थकि लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा
केली. इ.स.१७९९ मध्ये इगं ्रजांविरुद्धच्या एका त्याच्या वारसदारानं ी भारतावर पनु ्हा आक्रमण करण्याची
युद्धात तो मारला गेला. हिमं त केली नाही. उलट, उत्तरते ील अराजकतले ा आवर
घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्ेचय आहे, हे लक्षात घऊे न
मराठी सत्ेतच्या वरचस् ्वाची पनु ःस्थापना : त्यांनी त्या पातशाहीचा साभं ाळ करावा अशी इच्छा
पानिपतच्या पराभवामळु े मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रकट कले ी. सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात दतू ही
प्रतिष्लेठ ा जबर धक्का पोहचला होता. उत्तरते पनु ्हा पाठवला. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या
आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठे यशस्वी झाले, ही
महादजी शिदं े, तकु ोजी होळकर, रामचंद्र कानडे व बाब महत्त्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर,
विसाजीपतं बिनीवाले या सरदारानं ा तिकडे पाठवल.े अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे याचं ा सिहं ाचा
मराठ्यांच्या फौजानं ी जाट, रोहिले व राजपूत यांना वाटा आह.े
पराभूत कले .े बादशाह शाहआलम यास आपल्या
पशे वे घराण्याची वंशावळ
बाळाजी विश्वनाथ
बाजीराव (पहिला) चिमाजीआप्पा
सदाशिवरावभाऊ
बाळाजी रामचदं ्र रघुनाथराव जनारद्न
उरफ् नानासाहेब
बाजीराव (दुसरा)
नानासाहेब (दत्तक)
व िश्वासराव माधवराव यशवंतराव नारायणराव
(पेशवा) (पेशवा)
सवाई माधवराव
(पेशवा)
51
स्वाध्याय
१. कोण बरे ? ४. पढु ील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे
(१) अफगाणिस्तानातून आलले े .... शोधा.
(२) हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले ....
(३) नानासाहेब पेशव्यंाचा भाऊ .... म स ह ना जा न को जी
(४) मथरु चे ्या जाटांचा प्रमुख .... हा ज द रा ना फ म त्ता
(५) पठै णजवळ राक्षसभुवन येथ े निजामाला पराभूत द या च य प सा थ द
करणारे .... जी प्पा ल ण आ रू हे प्र
बा ळा जी वि श्व ना थ ब
२. थोडक्यात लिहा. अ व ला मा ध व रा व
(१) अटकेवर मराठ्यचंा ा ध्वज फडकला दे स दा शि व रा व भा
(२) अफगाणांशी सघं र्ष म ल्हा र रा व क चि ऊ
(३) पानिपतच्या लढाईचे परिणाम
उपक्रम
३. घटनाक्रम लावा. इटं रनेटच्या (आंतरजाल) मदतीने पानिपत लढाईची
(१) राक्षसभुवनची लढाई माहिती मिळवा व वर्गात सादर करा.
(२) टिपू सलु तानचा मतृ ्यू
(३) माधवराव पेशव्यचंा ा मतृ ्यू
(४) पानिपतची लढाई
(५) बुराडी घाटची लढाई
सवाई माधवराव पेशव्यचां ा दरबार
52
१२. साम्राज्याची वाटचाल
आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व इदं ौरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईंच्या हाती
विस्तार पाहिला. स्वराज्यस्थापनेपासून ते
साम्राज्यापर्ंयतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण आली. त्या थोर, मतु ्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक
अभ्यासल.े मराठ्यांचा उत्तर भारतात जो होत्या. त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, करवसुली
साम्राज्यविस्तार झाला, त्यासाठी ज्या सरदार अशा गोष्टींची घडी बसवली. पडीक जमिनी
घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांचा थोडक्यात लागवडीखाली आणणे, शते कऱ्यांना विहिरी खोदून
आढावा आपण या पाठात घणे ार आहोत. दणे े, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देण,े तलाव-
तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या. भारतात
इंदौरचे होळकर : मल्हारराव हे इदं ौरच्या चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर
होळकराचं ्या सत्तेचे ससं ्थापक. त्यांनी दीर्घकाळ त्यांनी मदं िरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोया यांची
मराठी राज्याची सेवा कले ी. गनिमी काव्याच्या उभारणी कले ी. देशाच्या सासं ्कृतिक ऐक्याचा त्यांचा
युद्धपद्धतीत ते निष्णात होते. पहिला बाजीराव व
नानासाहबे पशे वा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता. त्या स्वतः
यांच्या काळात त्यांनी न्यायनिवाडे करत. त्या दानशूर आणि ग्रंथप्रमे ी होत्या.
उत्तरेत पराक्रम त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्ेष समरथप् णे राज्याचा
गाजवला. माळव्यात कारभार करून उत्तरते मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा
आणि राजपतु ान्यात उचं ावली. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण
मराठ्यांचे वर्चस्व करून प्रजेला सुखी केले. मराठशे ाहीच्या उतरत्या
प्रस्थापित करण्यात काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा
त्यांचा मोठा वाटा प्रयत्न कले ा.
होता. पानिपतानतं र नागपूरचे भोसले : नागपरू कर भोसल्यांच्या
घराण्यातील परसोजी
मल्हारराव होळकर उत्तरेतील मराठ्यांची
भोसले यांना शाहू
प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पशे व्यास त्यांची फार
मदत झाली. महाराजाचं ्या काळात
पुण्यश्लोक वऱ्हाड व गोंडवन या
अहिल्याबाई या प्रदेशांची सनद देण्यात
मल्हाररावाचं ा पतु ्र आली. नागपूरकर
खंडरे ाव यांच्या पत्नी भोसल्यांपकै ी रघजू ी हे
होत. खडं रे ावांचा रघजू ी भोसले सर्वांत कर्तबगार व
कंभु रे ीच्या युद्धात पराक्रमी परु ुष होते. त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली
मृत्यू झाला. पढु े व अर्काट याचं ्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या
काही काळाने वर्चस्वाखाली आणला. बगं ाल, बिहार व ओडिशा
मल्हारराव यांचहे ी प्रांताचं ्या चौथाईच्या वसलु ीचे अधिकार शाहू
निधन झाल.े त्यानतं र महाराजानं ी त्यांना दिले होते. त्यांनी ते प्रदेश
अहिल्याबाई होळकर मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले. इ.स.१७५१ मध्ेय
53
शकला नाही. मराठा सरदारांमधील दुहीमळु े मराठ्यांची भारताच्या इतिहासात एक मोठा बदल घडवणारी
सत्ता आतनू पोखरली गेली. अशा अनेक कारणांनी ठरली. या घटनेनतं र इगं ्रजांनी बहुताशं भारत
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरते ील आपल्या अाधिपत्याखाली आणला. भारताचा
व दक्षिणते ील प्रभाव कमी होत गले ा. मराठ्यांची पाश्चात्त्य जगाबरोबर संबंध वाढला. त्याबरोबर
जागा इगं ्रजानं ी घेतली. भारतीय समाजव्यवस्तेथ अनके बदल झाले. अनेक
जनु ्या गाेष्टी निष्प्रभ झाल्या वा बाजूला सारल्या
इगं ्रजानं ी इ.स.१८१७ मध्ये पुणे ताब्यात घेऊन गेल्या. एक मोठे स्थित्तयं र झाल.े भारताच्या
तेथे ‘युनियन जॅक’ हा आपला ध्वज फडकवला. इतिहासातील मध्ययुग सपं ल.े आधनु िक कालखंडाला
इ.स.१८१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या सरु ुवात झाली.
लढाईत इंग्रजानं ी मराठ्यांचा पराभव केला आणि
त्यामळु े मराठ्यांची सत्ता सपं ुष्टात आली. ही घटना
स्वाध्याय
१. एका शब्दात लिहा. ३. लिहिते व्हा.
(१) इंदौरच्या राज्यकाराभाची सूत्ेर साभं ाळणाऱ्या - (१) अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे
(२) नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वांत करब्त गार (२) महादजी शिदं चंे ा पराक्रम
व पराक्रमी पुरुष - (३) गुजरातमधील मराठी सत्ता
(३) दिल्लीच्या गादीवर बादशाहाला पुनःस्थापना
करणारे - ४. मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे-चर्चा करा.
(४) दक्षिणेतील राजकारणाची सतू ्रे साभं ाळणारे - उपक्रम
२. घटनाक्रम लिहा. मराठी सत्तेच्या विस्तारासाठी योगदान दणे ाऱ्या
(१) आष्टीची लढाई (२) मराठ्यांचे ओडिशावर घराण्यांच्या माहितीचा सचित्र सगं ्रह करा. त्याचे शाळते
प्रभतु ्व (३) इंग्रजानं ी पुण्यात यनु ियन जॅक फडकवला. प्रदर्शन भरवा.
शनिवारवाडा, पणु े
56
१३. महाराष्ट्रातील समाजजीवन
छत्रपती शिवाजी महाराजानं ी स्थापन केलेले पनु र्विवाह कले ्याची उदाहरणे आहेत. मानवी देहावर
हिदं वी स्वराज्य हे रयतचे े राज्य होते. रयतचे े कल्याण अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि
व्हाव,े लोकावं र जुलमू होऊ नये, महाराष््टर धर्माचे विसर्जन पद्धती होत्या. छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी
रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हते ू होता. शिवाजी किवं ा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. स्वप्न,
महाराजानं तं रच्या काळातही मराठी राज्याचा भारतभर शकनु यावं र लोकाचं ा विश्वास होता. देव किवं ा ग्रह
विस्तार झाला. मराठ्यांची सत्ता सुमारे १५० वर्ेष यांचा कोप होऊ नये म्हणनू अनषु ्ठाने कले ी जायची.
टिकनू राहिली. त्यासाठी दानधर्म कले ा जात असे. ज्योतिषावर
लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव
मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण आणि औषधोपचारापके ्षा नवसाला प्राधान्य होते.
मागील पाठांत अभ्यासली. या पाठात आपण त्या
काळातील सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी राहणीमान : बहुसंख्य लोक खेड्यांत राहत होते.
माहिती घणे ार आहोत. खेडी स्वयपं ूर्ण असत. केवळ मीठ त्यांना इतर
ठिकाणांहून मागवून घ्यावे लागत अस.े शते कऱ्यांच्या
सामाजिक परिस्थिती : शेती आणि शते ीवर गरजा मर्यादित होत्या. शते करी ज्वारी, बाजरी, गहू,
आधारित उद्योग हे उत्पादनाचे गावपातळीवरील नाचणी, मका, तांदळू इत्यादी धान्य पिकवत होते.
प्रमखु साधन होते. गावच्या पाटलाकडे गावाचे रोजच्या जवे णात भाकरी, कांदा, चटणी आणि
सरं क्षण, तर कुलकर्ण्याकडे महसलू सांभाळण्याची कोरड्यास यांचा समावशे अस.े आपल्यातील व्यवहार
जबाबदारी असे. पाटिलकीच्या कामासाठी पाटलास ते वस्तुविनिमय पद्धतीने करत असत. गावातील घरे
जमीन इनाम दिलेली अस.े त्याला या कामासाठी साधी, माती-विटांची असत. शहरात एकमजली वा
महसुलातील काही हिस्सा मिळत अस.े बलुतेदारांना दमु जली वाडे असायच.े श्रीमतं ांच्या जेवणात भात,
गावकीसाठी केलले ्या कामाचं ा मोबदला वस्तुरूपाने वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबिरी, दही-दधु ाचे
मिळत अस.े खडे ्यातील व्यवसायाचे काळी व पाढं री पदार्थ असत. धोतर, कडु त,े अगं रखा, मंुडासे असा
असे दोन प्रमुख भाग होते. काळीत काम करणारे ते पुरुषाचं ा पोशाख तर लगु डी, चोळी असा स्त्रियांचा
शते करी आणि पांढरीत काम करणारे पांढरपशे ी. पोशाख अस.े
गावगाड्यातील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने
करण्यावर भर असायचा. एकत्र कटु ुंब पद्धतीवर भर सण-समारभं : गढु ीपाडवा, नागपचं मी, बलै पोळा,
होता. दसरा, दिवाळी, मकरसकं ्रांत, होळी, ईद इत्यादी
सण-उत्सव लोक साजरे करत असत. पेशव्यांच्या
माहीत आहे का तमु ्हांला? काळात गणशे ोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा कले ा
गावात लोहार, सुतार, कंभु ार, सोनार जायचा. तो घरगतु ी स्वरूपात साजरा व्हायचा. पेशवे
इत्यादी बारा बलुतेदार असत. हे बलुतदे ार स्वतः गणेशभक्त असल्याने त्याला महत्त्व आले.
गावकीची कामे करत. प्रतिवर्षी भाद्रपद चतरु ्थी ते अनतं चतरु ्दशीपर्ंतय हा
उत्सव चालत असे.
चालीरिती : या काळात बालविवाहाची पद्धत
रूढ होती. बहुपत्नित्वाची प्रथा होती. विधवानं ी दसरा हा साडेतीन महु ूर्तांपकै ी एक असल्याने
तवे ्हापासनू शभु कार्याची सुरुवात लोक करायचे. या
57
पेशवेकाळात पुणे, सातारा, मणे वली, नाशिक, धातुमूर्ती : पेशव्यांनी पणु ्यातील पर्वती येथील
चादं वड आणि निपाणी या भागांतील वाड्यांमध्ेय मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्ती पजू से ाठी तयार
भिंतींवर चित्रे होती. पाडं ेश्वर, मोरगाव, पाल, करून घते ल्या होत्या. त्याचबरोबर काष्ठशिल्पेसुद्धा
बेनवडी, पुण्याजवळील पाषाण या ठिकाणच्या तयार होत असत.
मंदिराचं ्या भिंतींवर चित्रे होती. या काळातील चित्रांचे
विषय म्हणजे दशावतार, गणपती, शकं र, रामपचं ायतन, वाङम् य : सतं वाङ्मय, पौराणिक आख्याने,
विदर्भातील जामोद यथे ील जनै मदं िरातील जिन टीका वाङ्मय, ओवी, अभंग, ग्रथं , कथाकाव्,ेय
चरित्र, पौराणिक गोष्टी हे होत. रामायण, महाभारत, चरित्रकथा, सतं ांची चरित्रे, स्टफु काव्यरचना, दवे -
सण, उत्सव यांवर आधारित चित्रे असत. पोथ्यांवरील दवे ताचं ्या सदं र्भातील आरत्या, पोवाडे, बखरी,
चित्रे, लघचु ित्रे, व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रेही असत. ऐतिहासिक पत्रे हे वाङ्मयाचे महत्त्वाचे भाग होत.
शिल्प : शिवकाळातील शिवाजी महाराजाचं ्या नाट्यकला : दक्षिणते तजं ावर यथे े मराठी
कर्नाटक स्वारीच्या वेळचे मल्लम्मा दसे ाई भटे ीचे नाटकानं ा सतराव्या शतकाच्या अखरे ीपासनू प्रारभं
शिल्प, भलु शे ्वर मदं िरावरील शिल्पकला, व्यक्तिशिल्पे, झाला होता. सरफोजी राजानं ी या कलसे प्रोत्साहन
प्राण्यांची शिल्पे (उदा., हत्ती, मोर, माकड)े , टोके दिल.े या नाटकात गायन व नर्तन यानं ा प्राधान्य अस.े
यथे ील मदं िरातील शिल्पे व बाहेरील भागातील
शिल्पकला, पणु ्यातील त्रिशडुं गणपती मदं िर, आतापर्ंयत आपण मध्ययुगातील कालखडं ाचा
मध्यप्रदशे ातील अहिल्याबाई होळकर याचं ी छत्री, आढावा घते ला. मराठ्यांच्या सत्तेचा उदय आणि
नेवासे येथील मोहिनीराज मंदिरातील शिल्पकला विस्तार अभ्यासला. पुढील वर्षी आपण आधुनिक
महत्त्वाची अाह.े कालखडं ाचा अभ्यास करणार आहोत.
स्वाध्याय
१. तक्ता परू ण् करा. ४. खालील मदु द् ्यंचा ्या आधारे शिवकालीन समाजजीवन
व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा.
क्र. मदु ्ेद शिवकालीन सध्याचे
समाजजीवन समाजजीवन
काळीत काम वतन धारण
करणारा कोण ते करणारा १. व्यवहार ........... ...............
लिहा.
गावाचा महसलू गावाचे सरं क्षण २. घरे ........... पक्की बांधलले ी
सांभाळणारा करणारा सिमंटे , काकँ ्रीटची
अनेक मजली घरे
३. दळणवळण ........... बस, रले ्वे, विमान
४. मनोरजं न ........... ...........
२. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित ५. लिपी ........... ...........
आहते ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.
उपक्रम
३. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे आपल्या देशातील करतृ्त्ववान स्त्रियांविषयी माहिती
केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा. मिळवा. त्याचे वर्गात वाचन करा. उदा., पी.व्ही.
सिधं ,ू साक्षी मलिक
60
ZmJ[aH$emñÌ
- अनुक्रमणिका -
आपले सवं िधान
क्र. पाठाचे नाव पषृ ्ठ क्र.
१. आपल्या सवं िधानाची ओळख................. ६३
२. संविधानाची उद्ेशद िका........................ ६८
३. संविधानाची वशै िष्ट्.ेय......................... ७२
४. मलू भतू हक्क भाग-१......................... ७६
५. मलू भूत हक्क भाग-२......................... ८०
६. मार्गदर्शक तत्त्वे आणि मलू भूत कर्तव्.ेय......... ८३
अध्ययन निष्पत्ती
सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया अध्ययन निष्पत्ती
अध्ययनार्थ्ायस जोडीने / गटामध्ये / वैयक्तिकरीत्या अध्ययनार्थी
अध्ययनाच्या संधी देणे व त्यास पुढील गोष्टींसाठी 07.73H.13 लोकशाहीतील समतेचे महत्त्व स्पष्ट
प्रवृत्त करणे. करतात.
• लोकशाही, समता, राज्यशासन, लिगं भदे , माध्यम,े 07.73H.14 राजकीय समता, आर्िकथ समता व
जाहिराती इत्यादी सकं ल्पनांवरील चर्चंात सहभागी सामाजिक समता यातं ील फरक समजू
होणे. शकतात.
समतेच्या हक्काच्या सदं र्भात आपल्या
• सवं िधानाचे महत्त्व, उद्दशे िका, समतेचा अधिकार, 07.73H.15 विभागातील सामाजिक, राजकीय व
समतेचा लढा यांवर चित्ेर, चित्रांची कात्रणे यांच्या आर्थकि समस्यांचा अन्वयार्थ
मदतीने भित्तिपत्रके बनवण.े लावतात.
• सवं िधानाची वैशिष्ट्यांची माहिती मिळवणे. 07.73H.16 स्थानिक शासन व राज्यशासन यातं ील
• मलू भतू हक्कांबाबत चर्ाच. फरक समजतात.
• लोकशाहीतील समता, मुलींना करावा लागत असलेला 07.73H.17 लोकशाही शासनव्यवस्ेथची वैशिष्ट्ये
भेदभावाचा सामना इत्यादी विषयांवर गाणी, कवितासं ह 07.73H.18 स्पष्ट करतात.
भूमिकापालनाचे सादरीकरण. सवं िधानात नमूद केलेल्या हक्कांना
न्यायालयाचे विशेष सरं क्षण असते हे
• मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभतू कर्तव्ये, साम्यभेद जाणून घते ात.
यांबाबत चर्ाच.
07.73H.19 कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान
असतात हे समजून घेतात.
07.73H.20 मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयीन सरं क्षण
नाही, परतं ु ती शासनावर बंधनकारक
आहे हे समजनू घते ात.
07.73H.21 मूलभतू हक्क आणि मलू भतू कर्तव्ये
योग्य उदाहरणाचं ्या साहाय्याने
सागं तात.
07.73H.22 मूलभतू हक्कांसंबंधीच्या ज्ञानाचा
प्रत्यक्षात वापर करून एखाद्या प्रसगं ी
हक्कभंग, हक्कसरं क्षण आणि हक्कांची
जोपासना कशी करता येते हे समजनू
घते ात.
62
भारतीय संविधानाचा मसदु ा सवं िधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेदं ्रप्रसाद
यानं ा सादर करताना डॉ.बाबासाहबे आबं डे कर
स्वाध्याय
१. पुढील संकल्पना स्पष्ट करा. (क) राजकुमारी अमतृ कौर
(१) संविधानातील तरतदु ी (ड) हसं ाबेन मेहता
(२) संविधान दिन
(४) मसदु ा समितीचे अध्यक्ष कोण होत े ?
२. चर्ाच करा. (अ) डॉ. राजदंे ्रप्रसाद
(१) संविधान समितीची स्थापना कले ी गेली. (ब) सरदार वल्लभभाई पटेल
(२) डॉ. बाबासाहेब आबं डे करांना भारतीय संविधानाचे (क) डॉ.बाबासाहेब आबं ेडकर
शिल्पकार म्हणतात. (ड) ज.े बी.कपृ लानी
(३) दशे ाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या
बाबी. ४. तमु चे मत लिहा.
(१) शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे
३. योग्य पर्याय निवडा. लागतात ?
(१) कोणत्या दशे ाचे सवं िधान पूरतण् ः लिखित नाही ? (२) २६ जानवे ारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन
(अ) अमेरिका (ब) भारत म्हणनू का साजरा करतो ?
(क) इंग्लंड (ड) यांपकै ी नाही. (३) सवं िधानातील तरतुदींनसु ार राज्यकारभार करण्याचे
(२) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ? फायदे.
(अ) डॉ.बाबासाहबे आंबडे कर
(ब) डॉ.राजदंे ्रप्रसाद उपक्रम
(क) दुर्गाबाई देशमुख (१) सवं िधान सभेसाठी विविध समित्यांची स्थापना
(ड) बी.एन.राव झाली. त्यांच्याविषयी माहिती मिळवा व
(३) खालीलपकै ी कोण संविधान सभचे े सदस्य समित्यांच्या नावांचा तक्ता तयार करा आणि
नव्हत े ? नावासं ह चित्रांचा संग्रह करा.
(अ) महात्मा गाधं ी (२) ‘संविधान दिन’ शाळते कसा साजरा झाला
(ब) मौलाना आझाद त्याचा अहवाल तयार करा.
(३) संविधान सभेतील सदस्यांच्या फोटोंचा सगं ्रह
करा.
67
३. संविधानाची वशै िष्ट्ये
मागील दोन पाठातं आपण भारताच्या कले ्या व त्यांत विविध विषय नमदू कले े आहते .
संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि पहिल्या सूचीला ‘संघसूची’ म्हणतात. त्यात ९७
संविधानाच्या उद्देशिकचे ा अभ्यास केला. सार्वभौम,
समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य या विषय असून या विषयावं र सघं शासन कायदा करत.े
सजं ्ञा समजून घेतल्या. उद्देशिकते नमदू कले ले ी ही राज्यशासनासाठी ‘राज्यसूची’ असून त्यात ६६ विषय
उद्दिष्टे आपल्या संविधानाची वशै िष्ट्हेय ी आहते . आहेत. या विषयांवर राज्यशासन कायदे करते. या
याव्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वशै िष्ट्ये दोन सूचींव्यतिरिक्त तिसरी एक ‘समवर्ती सूची’
आहते हे आपण या पाठात समजून घणे ार आहोत. असून त्यात ४७ विषय आहेत. दोन्ही शासनांना या
सूचीतील विषयांवर कायदे करता यते ात. या तीन
सघं राज्य : संघराज्य व्यवस्था हे आपल्या सूचींमधील विषयावं ्यतिरिक्त एखादा विषय नव्याने
सवं िधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मोठा निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार
भूप्रदशे आणि खपू लोकसंख्या असणाऱ्या दशे ामं ध्ये संघशासनाला असतो. हा अधिकार ‘शषे ाधिकार’
राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे. म्हणनू आेळखला जातो.
मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून
राज्यकारभार करणे अवघड असत,े दरू वरच्या माहीत आहे का तमु ्हांला?
प्रदशे ांकडे दुर्लक्ष होत.े तथे ील लोकानं ा राज्यकारभारात भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप
सहभाग घणे ्याची सधं ी मिळत नाही. म्हणनू सघं राज्यात किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आह.े संघशासन
दोन स्तरावं र शासनससं ्था असतात. संपूर्ण देशाचे व राज्यशासन यानं ा परस्परांशी सहकार्य करून
सरं क्षण करण,े परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शातं ता देशाचा विकास साधता येणे यामळु े शक्य
प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार होत.े राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला
पाडत.े त्याला ‘केंद्रशासन’ किंवा ‘सघं शासन’ असेही या पद्धतीत प्रोत्साहन मिळते.
म्हणतात. संघशासन सपं ूर्ण देशाचा राज्यकारभार
करते. कोणते विषय कोणाकडे आहते -
(१) सघं शासनाकडील विषय : संरक्षण, परराष्ट्र
आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा व्यवहार, युद्ध व शातं ता, चलन व्यवस्था,
कारभार पाहणाऱ्या शासनाला ‘राज्यशासन’ असे आतं रराष्रट् ीय व्यापार इत्यादी.
म्हणतात. राज्यशासन हे एका मर्यादित प्रदेशाचा (२) राज्यशासनाकडील विषय : शते ी, कायदा
राज्यकारभार पाहत.े उदा., महाराष्ट्र राज्यशासन. व सवु ्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग
प्रशासन इत्यादी.
दोन पातळ्यांवर वगे वगे ळ्या विषयांवर कायदे (३) दोन्ही शासनांसाठी असणारे विषय :
करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या रोजगार, पर्यावरण, आर्किथ व सामाजिक नियोजन,
पद्धतीला ‘सघं राज्य’ म्हणतात. व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी.
केंद्रशासित प्रदशे /संघशासित प्रदशे : भारतात
अधिकार विभागणी : सघं शासन व राज्यशासन एक सघं शासन, २८ राज्यशासन किवं ा घटकराज्ये
याचं ्यात सवं िधानाने अधिकार वाटनू दिले आहते .
त्यानसु ार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे
आहते , ते पाहू. आपल्या सवं िधानाने तीन सूची तयार
72
आणि ९ सघं शासित प्रदेश आहेत. सघं शासित संसदीय शासनपद्धती : भारताच्या सवं िधानाने
प्रदशे ावं र संघशासनाचे नियतं ्रण असते. नवी दिल्ली, ससं दीय शासनपद्धतीविषयी तरतदू केली आह.े
दमण-दीव, पदु ुच्ेचरी, चदं ीगढ, दादरा-नगर हवेली, ससं दीय शासनपद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी
अदं मान-निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर एक पद्धत की जिथे ससं दले ा म्हणजचे कायदमे डं ळाला
आणि लडाख हे सघं शासित प्रदशे आहेत. निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या
ससं दते राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा याचं ा
करून पहा. समावेश असतो. प्रत्यक्ष राजकारभार करणारे मतं ्रिमडं ळ
ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा. लोकसभते नू निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी
तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती ? लोकसभेला जबाबदार असत.े ससं दीय शासनपद्धतीत
संसदते होणाऱ्या चर्चा, विचार-विनिमयानं ा महत्त्व
असत.े
माहीत आहे का तुम्हांला?
चलनी नोट
तमु ्ही चलनी नोटा पाहिल्यात ना ? त्यावर ‘भारतीय रले ’ आणि ‘महाराष्ट्र राज्य
‘केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत’ असे लिहिलेले परिवहन महामडं ळ’ असेही तमु ्ही वाचले असेल.
असत.े याचा अर्थ आपल्या दशे ात दोन पातळींवर
पोलिसाचं ्या खादं ्यावरील बिल्ला तुम्ही सरकारे आहेत. एक भारत सरकार आणि दसु रे
पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते, राज्यसरकार उदा., महाराष्ट्र सरकार, कर्नाटक
‘महाराष्ट्र पोलीस’. सरकार इत्यादी.
महाराष््टर पोलीस बोधचिन्ह भारतीय रले बोधचिन्ह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बोधचिन्ह
73
स्वततं ्र न्यायव्यवस्था : भारताच्या संविधानाने तर राष्ट्रपतींकडून होते. न्यायाधीशांना सहजपणे
स्वतंत्र न्यायव्यवस्चेथ ी निर्मिती केली आहे. वादग्रस्त पदावरून दरू करता यते नाही.
प्रश्नांची जवे ्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत
नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर कले े जातात. एकरे ी नागरिकत्व : भारताच्या सवं िधानाने
न्यायालय दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकनू घऊे न, त्यात भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल
अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा कले े आहे. ते म्हणजे ‘भारतीय’ नागरिकत्व होय.
करते. हे काम निरपके ्षतेने होणे आवश्यक असते.
संविधानातील बदलाची पद्धती : सवं िधानात
न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून नमदू केलेल्या तरतदु ींमध्ये परिस्थितीनुसार बदल
सवं िधानाने न्यायमडं ळ अधिकाधिक स्वतंत्र किंवा दरु ुस्ती करावी लागते. परतं ु सवं िधानात वारवं ार
ठवे ण्यासाठी अनके तरतुदी केल्या आहेत. दुरुस्ती कले ्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकत.े म्हणून
उदा., न्यायाधीशांची नमे णकू शासनातर्फे होत नाही कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा
यासाठी भारताच्या सवं िधानातच संविधानातील
74
बदलाची सपं ूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. संविधानात सागं ा पाहू !
कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियने े सध्याचे मुख्य निवडणकू आयुक्त कोण ?
करावा लागतो. सवं िधानातील बदलाची ही प्रक्रिया निवडणकू आचारसंहिता म्हणजे काय ?
अतिशय वशै िष्ट्यपरू ्ण आह.े ती फार कठीणही नाही मतदारसघं म्हणजे काय ?
आणि अति सोपीही नाही. महत्त्वाच्या दरु ुस्तीसाठी
विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला देता येते. शासनाने निवडणुका घते ल्यास असे खलु े
आहे. सरस्व ाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी आणि न्याय्य वातावरण मिळले याची खात्री नसते.
लवचीकताही या प्रक्रियते आह.े म्हणनू आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची
शोधा ! जबाबदारी एका स्वततं ्र यतं ्रणवे र सोपवली आह.े ती
यतं ्रणा म्हणजे ‘निवडणूक आयोग’ होय. भारतातल्या
आत्तापर्यतं भारतीय सवं िधानात किती वेळा सरव् महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी
दुरुस्ती झाली आहे ? निवडणूक आयोगावर असत.े
निवडणकू आयोग : निवडणूक आयोगाविषयी भारतीय सवं िधानाची अनेक वैशिष्ट्ेय आहते .
वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नहे मी वाचत असाल. या पाठात आपण त्यांपैकी काही महत्त्वाच्या
भारताने लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारलेली वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला आहे. मूलभूत
असल्याने जनतेला ठरावीक मदु तीनंतर आपले हक्कांविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या
प्रतिनिधी पनु ्हा नव्याने निवडनू द्यायचे असतात. सवं िधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत.
खलु ्या आणि न्याय्य वातावरणात होणे आवश्यक
असत.े तवे ्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय
आपल्याला योग्य वाटले अशा उमेदवाराला निवडून
स्वाध्याय
१. सघं राज्य शासनपद्धतीनुरूप अधिकाराचं ी विभागणी ३. लिहिते व्हा.
कशाप्रकारे केली आहे याची सचू ी खालील तक्त्यात (१) सघं राज्यात दोन स्तरावं र शासनसंस्था असतात.
तयार करा. (२) शषे ाधिकार म्हणजे काय?
(३) संविधानाने न्यायमंडळ स्वततं ्र ठवे ले आहे.
सघं राज्य शासन राज्यशासन दोन्ही शासनाकं डे
असणारे विषय ४. स्वतंत्र न्यायव्यवस्ेचथ े फायदे व तोटे या विषयावर
वर्तगा गटचर्ेचच े आयोजन करा.
(१) (१) (१)
(२) (२) (२) ५. इलेक्ट्रॉनिक मतदानयतं ्र (EVM) वापरल्यामुळे
(३) (३) (३) कोणते फायदे होतात, याची माहिती मिळवा.
२. योग्य शब्द लिहा. उपक्रम
(१) सपं ूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा - वर्गात निवडणकू आयोगाची स्थापना करा. त्या
(२) निवडणकु ा घेणारी यंत्रणा - निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली वर्गाची
(३) दोन सूचींव्यतिरिक्त असलेली सचू ी - निवडणकू घ्या.
75
वठे बिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून चला, चर्चा करूया.
तिची इच्छा नसताना काम करून घणे े, काही शाेषण होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला
व्यक्तींना एखाद्या गलु ामासारखे वागवण,े त्यांना आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणनू शासनाने
कामाचा योग्य मोबदला न देण,े त्यांच्याकडून अनके कायदे कले े आहते . काही कायद्यांचा
अतिशय कष्ट करून घणे े, त्यांची उपासमार करणे यथे े उल्खेल केला आहे. असे आणखी कोणते
किवं ा त्यांच्यावर जुलमू -जबरदस्ती करणे हे शोषणाचे कायदे आहेत ते शोधा व त्यांची चर्चा करा.
प्रकार आहते . शोषण साधारणतः महिला, बालके, किमान वते न कायदा - कारखान्यातील
दुर्बल समाजघटक आणि सत्ताहीन लोकांचे होत.े कामाचे तास, विश्रांतीच्या वळे ा
कोणत्याही प्रकारचे शोषण असो, त्याविरुद्ध उभे यासं ंबंधीच्या तरतुदी.
राहण्याचा हा हक्क आह.े महिलानं ा घरगतु ी हिंसेपासून सरं क्षण दणे ारा
कायदा - .............................
चला, चर्चा करूया.
येथे बालकामगार काम करत नाहीत. भारताच्या संविधानातील समानतेच्या,
स्वाततं ्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा
इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो. आपण यथे े अभ्यास केला. पुढील पाठात आपण
अशा पाट्या अनके दुकानांमध्ये आणि आणखी काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार
आहोत.
हॉटले मध्ये तमु ्ही पाहता. त्यांचा आणि सवं िधानातील
या हक्कांचा काय संबंध असेल बर े ?
स्वाध्याय
१. खालील प्रश्नाचं ी थोडक्यात उत्तरे लिहा. जन्मस्थान यांवर आधारित भदे भाव करून
(१) मूलभतू हक्क म्हणजे काय ? तुम्हांला नोकरीपासनू दूर ठेवू शकते.
(२) विविध क्ेषत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना ४. पुढील संकल्पनाचित्र परू ्ण करा.
शासनामारत्फ कोणकोणती पदके/पदव्या दिल्या
जातात ? स्वातंत्र्याचा हक्क
(३) चौदा वर्षंाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी
कामावर ठवे ण्यास मज्जाव का कले ा आहे ? भाषण संचार व्यवसाय
(४) सवं िधानाने भारतातील सर्व नागरिकानं ा समान स्वातंत्र्य स्वाततं्र्य स्वातंत्र्य
हक्क का दिले आहेत ?
उपक्रम
२. ‘स्वातंत्र्याचा हक्क’ या विषयावर चित्रपट्टी तयार (१) माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा
करा. काही महत्त्वाच्या अधिकारांविषयी वर्तमानपत्रांतनू
आलले ्या बातम्यांचा सगं ्रह करा.
३. खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत (२) तुमच्या परिसरातील इमारतींचे बांधकाम चालू
नाहीत. असताना जर लहान बालके काम करताना
(२) सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिगं , आढळली, तर त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी
बोलनू त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या
समस्यांचे वर्गात सादरीकरण करा.
79
तुम्हांला काय वाटत?े भारतीय सवं िधानाच्या उदद् िष्टांची आणि
६ ते १४ वर्षे वयोगटातं ील मुला-मलु ींना वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपसु ्तकातील
प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आह.े या सरु ुवातीच्या प्रकरणामं ध्ये झाली. भारतीय नागरिकाचं े
वयोगटातं ील सर्व मुले-मलु ी शाळेत असणे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण यांचाही विचार
आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मलु -े आपण केला. आपली मलू भूत करव्त ्ये कोणती
मुली शाळते जाऊ शकत नाहीत. आई-वडिलानं ा आहेत, हे आपल्याला समजल.े पुढील वर्षी आपण
आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे आपल्या दशे ातील राज्यकारभार कसा चालवला
लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह जातो, याचा अभ्यास करणार आहोत.
धरण े हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे
तुम्हांला वाटते का ?
स्वाध्याय
१. शासनावर कोणते निर्ंबध असतात, याचा खालील (३) आपल्या ऐतिहासिक वास्तवू र आपले नाव
चौकटीत तक्ता तयार करा. लिहिण/े कोरण.े
• ................................................
• ................................................ (४) सारख्याच कामासाठी परु ुषांपेक्षा स्त्रियांना वेतन
• ................................................ कमी दणे े.
२. खालील विधाने वाचा व होय/नाही असे उत्तर (५) सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे.
लिहा. ५. लिहिते होऊया.
(१) वरतम् ानपत्रात दिलले ्या नोकरीच्या जाहिरातीत
महिला, पुरुष या सर्वसां ाठी जागा असतात.... (१) संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे
(२) एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री- पाठ्यपुस्तकात दिली आहते . ती कोणती ?
परु ुषाला वेगवगे ळे वते न मिळते ..........
(३) शासनाद्वारे आरोग्य सधु ारण्यासाठी विविध (२) भारतीय सवं िधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व
उपाययोजना राबवल्या जातात ......... नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद
(४) राष्रट् ाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्त,ू स्मारके याचं े का केली असेल ?
संरक्षण करावे ........
(३) मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच
३. का ते सागं ा. नाण्याच्या दोन बाजू आहते , असे का म्हटले
(१) ऐतिहासिक वास्ूत, इमारती, स्मारक े यांचे सरं क्षण जाते ?
करण.े
(२) वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जात.े ६. पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे
(३) ६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची करू शकतात, हे उदाहरणासह लिहा.
सधं ी उपलब्ध करून दिली आहे.
उपक्रम
४. योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दरु ुस्त (१) शिक्षण हा आपला हक्क आह,े पण त्या संदर्भातील
करा. आपली करवत् ्ये कोणती, यावर गटचर्चा करा.
(१) राष्धर्ट ्वज जमिनीवर पडू न देणे. (२) राष््टराच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्,तू स्मारक े याचं े
(२) राष््गटर ीत चालू असताना सावधान स्थितीत उभे जतन करण्यासाठी राज्याने उपाययोजना कराव्यात,
राहणे. असे मार्गदर्शक तत्त्व आहे. किल्ल्यांच्या
सरं क्षणासाठी राज्याने काय कले े आह,े ते शोधा
व सूची तयार करा.
(३) बालकांच्या आरोग्यासाठी शासन कोणत्या योजना
राबवत,े याविषयी माहिती मिळवा.
87