The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by mayurvalvi7sss, 2021-05-02 06:05:27

Rajyashashtra

Rajyashashtra

५. समकालीन भारत ः सशु ासन

या प्रकरणात आपण जागतिकीकरणाच्या बदलत्या विकास प्रशासनाच्या सकं ल्पनमे ुळे लोकप्रशासनाच्या
काळात लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबधं ित पारपं रिक भूमिकेत कसा बदल घडवून आणला ते आपण
सशु ासन आणि नागरिक कंेद्रित प्रशासन या संकल्पनाचं ी पाहिल.े विकासाभिमखु प्रशासनानुसार लोकप्रशासनातील
चर्चा करणार आहोत. नागरिकांची भमू िका महत्त्वाची असते हहे ी आपण
पाहिले.
आपण काही प्रश्नांनी सरु वात करूया. शासन
म्हणजे काय ? प्रशासन म्हणजे काय ? नागरी जीवनात आज शासनाव्यतिरिक्त अनेक बिगरशासकीय
प्रशासनाची भमू िका काय असते ? नागरिकानं ी प्रशासनात घटक, स्वयसं वे ी ससं ्था या लोकप्रशासनासाठी
सहभाग घ्यावा का आणि तो कसा घ्यावा? साहाय्यकारी भमू िका बजावताना दिसतात.
लोकप्रशासनातील शासकीय ससं ्था आणि बिगरशासकीय
आपण नागरिक म्हणनू प्रशासकीय यतं ्रणचे ्या दैनदं िन संस्था याचं ्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे
सपं र्कात येतोे. उदा., तुम्हांला जन्म-मतृ ्यूचा दाखला, ‘प्रशासन’ होय. हा लोकप्रशासनाकडे बघण्याचा व्यापक
आधार कार्ड, पनॅ कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तयार करून दृष्टिकोन आहे. म्हणजेच प्रशासन ही शासनापके ्षा व्यापक
घ्यावे लागते. रस्त्याची दरु ुस्ती न होणे, कचरा उचलला सकं ल्पना आहे. यामध्ेय शासनाच्या केवळ औपचारिक
न जाणे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या शाखाच (उदा., कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ,
विरोधातील तक्रारी असू शकतात. नागरिकांच्या विविध नोकरशहा) नाहीत तर अनौपचारिक शाखा (उदा.,
प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची परू ्तता करताना बिगरशासकीय ससं ्था, नागरी समाज, खासगी ससं ्था)
प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर याचं ाही समावेश केला जातो. प्रशासनाच्या संकल्पनचे े
प्रशासनाचे यश-अपयश अवलबं नू असते. उद्‌दिष्ट नागरिकांवर लक्ष कदें ्रित करून सार्वजनिक
संस्थांची कामगिरी सुधारणे हे आह.े
१९८० पासनू प्रशासकीय ससं ्थांच्या कामगिरीवर
भर दिला जाऊ लागला. प्रशासनाने योग्य प्रकारे करून पहा.
कामगिरी करावी यासाठी उत्तरदायित्व, जबाबदारी, तुमच्या परिसरात/शहरात/राज्यात कार्य करणाऱ्या
पारदर्शकता आणि नागरिकाचं ा अभिप्राय जाणून घेणे
अशा बाबी लोकप्रशासनाच्या संस्थांमध्ेय लागू कले ्या बिगर राजकीय संघटना शोधा. त्या कोणत्या समस्यांवर
जाण्याची आवश्यकता भासली. काम करत आहेत ते बघा. कोणत्या सघं टनेत तमु ्हांला
काम करायला आवडले ?
राज्यससं ्थेची नागरिकापं ्रती कोणती जबाबदारी
असते? इयत्ता ११वी मध्ये आपण लोकप्रशासनाच्या उत्पत्ती आणि अर्थ
भमू िकवे िषयी चर्चा केलेली आह.े यामध्ये
लोकप्रशासनाच्या दोन प्रकारच्या स्वरूपाविषयी चर्चा १९९० च्या दशकात जगभरात अनेक बदल झाले
कले ले ी आहे. लोकप्रशासनाची एक भूमिका जी त्यांतील काही पुढीलप्रमाणे :
लोकप्रशासनाकडे मर्यादित भूमिकेतून पाहते (ज्याला
POSDCORB म्हणतात) आणि दुसऱ्या व्यापक (i) जागतिक अर्थव्यवस्चेथ े जागतिकीकरण :
भमू िकते शासनाच्या तीनही शाखाचं ा विचार आपण जागतिकीकरणाचे अनेक पलै ू आहेत -
करतो. (अ) दरू सचं ार क्षेत्रातील ततं ्रज्ञानाच्या क्रांतीमळु े
इटं रनटे , मोबाइल संपर्कयंत्रणा, टीव्ही यांत विकास
झाला आणि सोशल नटे वर्कंिगमळु े (सामाजिक

48






















































Click to View FlipBook Version