The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by gharchaabhyas, 2021-04-28 05:24:09

Shikshanshastra

Shikshanshastra

_II] ______________________]_

!£------ -

!.IJ



III

शासन निरयण् क्रमाकं : अभ्‍यास - २११६ (प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनाकं २५.०४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय
समितीच्या दि. २०.०६.२०१९ रोजीच्या बठै कीमध्ये हे पाठ्यपुस्तक निर्धारित करण्यास व शैक्षणिक वरष् २०१९-२० पासनू अमं लबजावणी
करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शिक्षणशास्त्र

इयत्ता अकरावी

आपल्या स्मारटफ् ोनवरील ‘DIKSHA APP’ द‌्वारे पाठ्यपुस्तकाच्या या पषृ ्ठावरील
Q.R.Code दव्‌ ारे डिजिटल पाठ्यपसु ्तक व प्रत्ेकय पाठासबं ंधीचे अध्ययन-
अध्यापनासाठी उपयुक्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल.

२०१९

महाराष्ट्र राज्य पाठ्यपसु ्तक निर्िमती व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळ, पुणे

प्रथमावतृ ्‍ती : २०१९ © महाराष्र्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ, पुणे - 4११००4
प्रथम पुनर्मुद्रण : २०२० महाराष्टर् राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळाकडे या पुस्‍तकाचे सर्व

हक्‍क राहतील. या पुस्‍तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्र्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्तिम ी
व अभ्यासक्रम सशं ोधन मडं ळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद‌ध् ृत करता येणार नाही.

शिक्षणशास्‍त्र समिती शिक्षणशास्‍त्र अभ्‍यासगट

डॉ. सुनिता वि. मगर े - अध्यक्ष श्री. धनाजी द. खेबडे डॉ. विजय बा. कापसे
डॉ. मघे ा म. उपलाने - सदस्य डॉ. भाऊसाहेब सो.आंधळे श्री. दयाशंकर वि. वैद्‌य
डॉ. दत्तात्रेय पो. तापकीर - सदस्य डॉ. ज्ञानशे ्वर गो. मगर श्रीमती ममता ज. दलाल
डॉ. ललिता रा. वर्तक - सदस्य डॉ. वदं ना श. पाटील डॉ. महादेव स. डिसले
डॉ. चित्रा र. सोहनी - सदस्य डॉ. महेश्वर गं. कळलावे श्री. राजदंे ्र श्री. गाडके र
डॉ. सुरशे गो. इसावे - सदस्य श्री. अमोल ल. देशपांडे सिराज अनवर म. मिरान
डॉ. प्राची रा. चौधरी - सदस्य डॉ. अपर्णा रा. उकले श्री. प्रकाश अं. पिसे
डॉ. आरती प्र. गागं रु ्ेड - सदस्य डॉ. विद्युल्‍लता ना. कोल्‍हे श्री. राजेश स.ु कापसे
डॉ. संतोष का. खिराडे - सदस्य डॉ. शखे र प्र. पाटील श्री. सचिन शं. जाधव
डॉ. प्रतिभा सु. पाटणकर - सदस्य डॉ. शखे म. वखियोद्द‌ ीन
डॉ. अतुल प्र. कुलकर्णी - सदस्य
डॉ. प्रभाकर स.ु बधु ारम - सदस्य सयं ोजक
डॉ. रामचदं ्र धों. बेलेकर - सदस्य डॉ. अलका पोतदार, विशषे ाधिकारी हिदं ी,
डॉ. अलका स.ु पोतदार - सदस्य सचिव
पाठ्यपसु ्तक मडं ळ, पणु े
प्रमखु समन्वयक सौ. संध्या विनय उपासनी, सहायक विशेषाधिकारी हिदं ी,
श्रीमती प्राची रवींद्र साठे
पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे
अक्षराकं न
भाषा विभाग, पाठ्यपसु ्तक मडं ळ, पणु े मुखपृष्ठ व चित्रांकन : श्री. राजदंे ्र गिरधारी

कागद निर्मिती
७० जी.एस.एम. क्रिमवोव्ह श्री. सच्चितानंद आफळ,े मखु ्य निर्मिती अधिकारी

मुद्रणादशे श्री. लिलाधर आत्राम, निर्मिती अधिकारी

??? प्रकाशक
श्री. विवके उत्तम गोसावी
मदु ्रक
नियंत्रक
??? पाठ्यपसु ्तक निर्मिती मडं ळ

प्रभादवे ी, मंबु ई-२5





प्रस्तावना

प्रिय विद्यार्थी मित्रमतै ्रिणींनो,
इयत्ता अकरावीच्या वर्गात तुमचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. यते ्‍या शकै ्षणिक वर्षापासनू (२०१९-२०)

तमु ्‍हास शिक्षणशास्‍त्र या ऐच्छिक विषयाचे बदलते रूप अभ्‍यासावयास मिळणार आहे.
शिक्षणशास्‍त्र एक स्‍वततं ्र विषय आहे आणि या विषयात तुम्‍हास विविध उपशाखांचा अभ्‍यास करावयास

मिळेल. जसे शकै ्षणिक समाजशास्‍त्र, शैक्षणिक मानसशास्‍त्र, शकै ्षणिक व्यवस्‍थापन, शैक्षणिक प्रशासन आणि
शकै ्षणिक सशं ोधन. शिक्षणशास्‍त्राला स्‍वतःचे असे तत्त्वज्ञान आहे, मानसशास्‍त्र आहे. तमु ्‍ही जसजसे शिक्षणशास्‍त्राचा
सखोल अभ्‍यास करावयास लागाल तसतसे तमु च्या असे लक्षात येईल की तुमचा जवळपास सर्वच विषयाचं ा
अभ्‍यास यात समाविष्‍ट आहे. ज्‍या शिक्षण प्रक्रियते तुम्‍ही शिक्षण घेत आहात त्‍या शिक्षण प्रक्रियेचे स्‍वरूप समजून
घेण्यास तमु ्‍हाला मदत होईल.

शिक्षणशास्‍त्र ही एक अत्‍यंत प्रगत, विकसनशील व सशं ोधनाधारित ज्ञानशाखा मानली जाते. मानवी
जीवनात शिक्षण प्रक्रियेचे व त्‍या अनषु ंगाने येणारे अध्ययन-अध्यापन-मूल्‍यमापन प्रक्रियचे े आणि शकै ्षणिक
संशोधन प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्त्व आह.े

प्रस्‍तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातनू तुमचा या विषयात प्रवशे होत आहे ही आनंदाची बाब आह.े या
पुस्‍तकातील प्रत्‍येक प्रकरणातनू तुम्‍हास एक नवीन अध्याय शिकावयास मिळेल. शिक्षणाच्या पायाभतू आधार,
भारतीय आणि पाश्चिमात्‍य विचारवतं ानी सागं ितलेले शिक्षणाचा अर्थ कळेल. आपल्या शिक्षण व्यवस्थेला विविध
विचारवतं आणि सुधारकानं ी वचै ारिक अधिष्ठान दिलले े आहे. शिक्षणाच्या विविध क्षेत्रामधील त्यांचे योगदान
तमु ्ही समजनू घ्या. शिक्षण ही समाजाची एक उपव्यवस्था आह.े समाजाने शिक्षणाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची
गरज आहे आणि शिक्षणाने समाजाला प्रगतीशील नेतृत्त्व द्यावे. सामाजिक प्रगतीसाठी समाजसुधारक आणि
विचारवंत यांचेच योगदान पुरेसे नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकानं ी योगदान दिले पाहिज.े समाज आणि शिक्षणाचे
परस्परावलंबीत्व तुम्ही समजनू घेतले पाहिजे. तुम्हाला शिक्षण विषयक अतं र्ृषद ्टी यणे ्यासाठी शिक्षणाच्या विविध
घटकांची उदा. अध्यापन, अध्ययन, प्रशासन, व्यवस्थापन इ. याचं े अाकलन होणे गरजेचे आहे. शिक्षणाचे नवप्रवाह
समजनू घेऊन प्रगतीशील बदलाचं ा भाग बना. मानसशास्त्र आणि अभ्यास सवयींच्या मदतीने स्वतःला आणि
परिस्‍थितीला समजून घऊे न ज्ञान व यश सपं ादन करा.

प्रस्‍तुत पाठ्यपुस्तक तमु ्‍हा सर्वांना शिक्षणशास्‍त्र विषयाच्या अभ्‍यासास प्रेरणा देईल अशी आशा आहे.
तुम्‍ही तमु च्या अवांतर वाचनातनू , दिलेल्‍या उपक्रमाचं ्या व स्‍वाध्यायाच्या माध्यमातून परिपरू ्ण अभ्‍यास करावा.
प्रस्‍तुत पाठ्यपुस्तकाच्या अग्र पानावर ‘क्‍यू आर कोड’ दिला आहे. त्‍यातून तमु ्‍हाला डिजिटल पुस्‍तकाचा आनंद
घेता यईे ल.

तुम्‍हास शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शभु चे ्छा !!!

पुणे (डॉ. सनु िल मगर)
दिनांक ः २० जून २०१९ संचालक
भारतीय सौर ः ३० ज्येष्‍ठ १९४१
महाराष््रट राज्य पाठ‌् यपसु ्तक निर्मिती व
अभ्यासक्रम संशोधन मडं ळ, पणु े-०4

शिक्षकासं ाठी दोन शब्‍द......

• शिक्षणशास्‍त्र हा विषय विद्यार्थ्यनां ा शिकविण्या पाठीमागचे प्रयोजन म्‍हणजे ‘शिक्षण’
प्रक्रिया कशी चालते आणि शिक्षणाच्या माध्यमातून व‍्यक्तीचा सर्वगां ीण विकास कसा
घडनू येतो, याची जाणीव विद्यार्थ्यचंा ्या मनात वाढीस लावणे हे आह.े त्‍यामळु े शिक्षणशास्‍त्र
या विषयाचे अध्यापन करीत असताना सदरील प्रयोजन लक्षात घेवून योग्‍य अध्यापन
पद‌ध् तीचे नियोजन करावे.

• दनै दं िन जीवन जगत असताना आपणा सर्वनां ा विविध अनुभव प्राप्त होत असतात. या
अनुभवाच्या अाधारे आपण आपल्‍या वर्तनात सुयोग्‍य परिवर्तन घडविणे म्‍हणजे शिक्षण होय.
प्रस्‍तुत शिक्षण या प्रकरणाच्या माध्यमातून शिक्षकानं ी विविध शकै ्षणिक विचारवताच्या
शिक्षणाच्या व्याख्यांसह आपलहे ी अभ्‍यासपूर्ण अनभु व विद्यार्थ्यसंा मोर मांडत तसचे काही
स्‍वानुभव विद्यार्थ्यंानाही सांगण्यास प्रवृत्‍त करावते .

• महाराष्‍ट्रातील शकै ्षणिक विचारवंत या पाठ्य घटकाच्या अध्यापनसमयी शिक्षकांनी
शिक्षणामध्ेय शकै ्षणिक विचारवंताचे स्‍थान किती महत्त्वाचे आहे हे स्‍पष्‍ट करून शिक्षणाच्या
बदलत्या स्‍वरूपात शैक्षणिक विचारवतं ाचे योगदान समजावनू द्यावे. प्रत्‍येक शैक्षणिक
विचारवंताचे जीवनपट, शैक्षणिक विचार व शकै ्षणिक योगदान स्‍पष्‍ट करीत असतांना
तत्‍कालीन शकै ्षणिक, सामाजिक व राजकीय परिस्‍थितीवरही चर्चा करावी. सोबतच
विद्यार्थ्यंना ा इंटरनेट, संदर्भ ग्रंथ, बोधपट या द्वारे शकै ्षणिक विचारवतं ाचं ी अधिकाधिक
माहिती सकं लित करण्यास प्रोत्‍साहन द्याव.े

• शिक्षण आणि समाज या घटकामध्ेय समाज म्‍हणजे काय? समाजाचे विविध प्रकार कोणते?
समाजाचे बदलते स्‍वरूप समाजाच्या बदलत्‍या स्‍वरूपात शिक्षणाचे योगदान, अध्ययनशील
समाजाचे महत्त्व समाजाच्या शकै ्षणिक समस्‍या कोणत्‍या आणि समाजाच्या समस्‍या
निवारणात शिक्षणाची भूमिका या बाबी चर्चात्‍मक अध्यापनाच्या माध्यमातून समजावून
सांगत विद्यार्थ्यनंा ा प्रत्‍यक्ष सामाजिक जीवनात सहभागी होऊन समाज आणि शिक्षण यांचा
परस्‍पर सहसंबंध समजावून घेण्यास प्रवतृ ्‍त कराव.े

• इयत्‍ता अकरावीच्या विद्यार्थ्यंचा ा वयोगट लक्षात घेता शिक्षकानं ी बालकाची कौमार्यावस्‍था,
कौमार्यावस्‍थेमधील शारीरिक व मानसिक, बदल, कमु ाराचं ्या समस्‍या या समस्यांवरील

उपाय योजना या सदं र्भात सुयोग्‍य उदाहरणाचा वापर करीत शकै ्षणिक मानसशास्‍त्राची
विद्यार्थ्यंाना सखोल माहिती देणे आवश्यक आह.े

• विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणविषयक पायाभरणी म्‍हणजे उच्च माध्यमिक स्‍तरावरील
(इ. ११ वी आणि १२ वी) दोन वर्ष. या दोन वर्षंामधून विद्यार्थी आपल्‍या जीवनाची दिशा
ठरविण्याचा प्रयत्‍न करीत असतात. त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेली शिक्षण
व्यवस्था यशस्वीपणे सरु ू राहण्यासाठी शकै ्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन किती महत्त्वाचे
आहे हे समजावून सांगण्यास आपण नहे मीच अग्सरे र असाल.

• अध्यापन या प्रकरणाचे अध्यापन करीत असताना शिक्षकांनी अध्यापनाच्या विविध पद‌्धती,
तत्त्वे, सूत्े,र सिध्दांत याचं ा ववै िध्यपूर्ण वापर आपल्‍या अध्यापन शैलीत ठेवावा जेणके रून
पाठातील तात्त्विक अगं ाचे प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षिक वर्गातच अनभु वता यईे ल. सोबतच अध्ययनाची
विविध साधने माहीत होऊन ती आत्‍मसात करण्याची इच्छा निर्माण होईल.

• शकै ्षणिक संशोधन या पाठ्य घटकामधनू शिक्षकानं ी विद्यार्थ्यनां ा शैक्षणिक सशं ोधनाची
सकं ल्‍पना, गरज आणि महत्त्व याचं े स्‍पष्‍टीकरण देत योग्‍य उदाहरण व दाखल्‍यासह विषय
सोप्यात सोप्या पदध‌् तीने समजावनू सागं त प्रकल्‍पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यंचा ्या सशं ोधन
वृत्‍तीस चालना द्यावी.

• शिक्षणातील नवप्रवाह हा घटक शिकवित असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यंाना प्रत्‍यक्ष
अध्यापनादरम्‍यान ई-अध्ययनाची साधन,े समूह संपर्काची माध्यम,े व्हिडिओ कॉन्फरन्संगि ,
ऑनलाईन खरदे ी (ई शॉपिंग) इ. ची माहिती देत वर्तमानपत्र व टी.व्ही. वरील बातम्‍यातील
काही सकं लित भाग विद्यार्थ्यानं ा दाखवित सायबर सुरक्षिततचे ी गरज पटवनू द्यावी.

• ज्ञानासाठी अभ्‍यास पाठात अभ्‍यासाच्या योग्‍य सवयी कोणत्‍या, हे शिक्षकानं ी विद्यार्थ्यांना
लक्षात आणनू दते विद्यार्थ्यंना ा ज्ञानप्राप्तीमध्ेय अभ्‍यासाच्या सवयीचे स्‍थान किती महत्त्वाचे
आहे हे पटवून द्यावे.

• सपं ूर्ण पाठ्यपुस्तकात दिलेल्‍याविविधचित्,रे आकतृ ्‍या आणि तक्‍त्‍यांचा उपयोग विद्यार्थ्यचंा ्या
विचारशक्‍तीला चालना देण्यासाठी करावा. विद्यार्थी अधिक कतृ िशील, चितं नशील आणि
नवनिर्मितीशील राहतील या दृष्‍टीने सातत्‍याने प्रयत्‍न कराव.े

इयत्‍ता अकरावीच्या अखेरीस विद्यार्थ्यंामध्ये पढु ील क्षमता विकसित व्हाव्या, अशी अपेक्षा आहे.

अ.क्र. प्रकरण क्षमता विधाने

१. शिक्षण * शिक्षणाचा अर्थ सागं ता येणे.
* शिक्षणाचे स्‍तर सांगता येण.े
* शिक्षणाचे विविध प्रकार स्‍पष्‍ट करता यणे .े

२. महाराष्‍ट्रातील शकै ्षणिक विचारवतं * महात्‍मा जोतीराव फलु े याचं ्या शैक्षणिक कार्याचे आणि शकै ्षणिक
विचारांचे महत्त्व सागं ता येणे.

* महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या शकै ्षणिक कार्याचे आणि शैक्षणिक
विचाराचं े महत्त्व सांगता येण.े

* कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे आणि शैक्षणिक
विचाराचं े महत्त्व सांगता येण.े

* डॉ. पजं ाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याचे आणि शैक्षणिक
विचारांचे महत्त्व सागं ता येणे.

* अनुताई वाघ याचं ्या शैक्षणिक कार्याचे आणि शकै ्षणिक विचारांचे
महत्त्व सागं ता येण.े

३. शिक्षण आणि समाज * शैक्षणिक समाजशास्‍त्राची सकं ल्‍पना सागं ता यणे े.
* शिक्षणात समाजाच्या सहभागाचे महत्त्व सांगता यणे .े

* अध्ययनशील समाजाची संकल्‍पना सागं ता यणे .े
* बहुसांस्‍तकृ िक शिक्षणाचे महत्त्व स्‍पष्‍ट करता यणे े.

4. शकै ्षणिक मानसशास्‍त्र * शकै ्षणिक मानसशास्‍त्राची सकं ल्‍पना सांगता यणे े.
५. शकै ्षणिक व्यवस्‍थापन * शैक्षणिक मानसशास्‍त्राच्या अभ्‍यासाची उद‌् दिष्ेट सांगता यणे .े
* शकै ्षणिक मानसशास्‍त्राचे स्‍वरूप व व्याप्ती सागं ता येण.े
आणि प्रशासन * बालकाच्या विकासाच्या विविध अवस्‍थाची वैशिष्‍टये सांगता

यणे े.

* शैक्षणिक व्यवस्‍थापनाची सकं ल्‍पना सागं ता येणे.
* शकै ्षणिक व्यवस्‍थापनाची मलू तत्त्वे व कार्ये सागं ता यणे .े
* शैक्षणिक प्रशासनाचे स्‍वरूप स्‍पष्‍ट करता येणे.
* जिल्‍हा व तालुकास्‍तरीय शैक्षणिक प्रशासनाची रचना सांगता येण.े
* जिल्‍हा व तालुकास्‍तरीय शकै ्षणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्ये

सांगता यणे े.

६. अध्यापनशास्‍त्र * अध्यापनाची सकं ल्‍पना सागं ता यणे .े
* प्राचीन काळापासून ते आधनु िक काळा पर्यंतचे अध्यापनाचे
७. शकै ्षणिक संशोधन
बदलते स्‍वरूप सांगता येण.े
८. शिक्षणातील नवप्रवाह : * अध्यापनाची तत्त्वे सागं ता यणे े.
ई-अध्ययन * अध्यापनाची विविध सतू्रे स्‍पष्‍ट करता यणे े.
* अध्यापन पद्‌धती निवडीची कारणमीमासं ा करता येण.े
९. ज्ञानासाठी अभ्‍यास * विविध अध्यापन पद‌ध् तीची वशै िष्‍टये माडं ता यणे े.

* शकै ्षणिक सशं ोधनाची सकं ल्‍पना थोडक्‍यात सागं ता यणे .े
* शैक्षणिक सशं ोधनाची वशै िष्‍टये सांगता यणे .े
* शकै ्षणिक संशाधनाची गरज व महत्त्व सागं ता यणे े.
* शकै ्षणिक सशं ोधनातील मूलभतू सकं ल्‍पना स्‍पष्‍ट करता येण.े
* शकै ्षणिक संशोधनाचे विविध प्रकार स्‍पष्‍ट करता यणे .े

* ई-अध्ययनाची सकं ल्‍पना स्‍पष्‍ट करता येणे.
* ई-अध्ययनाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन साधनाचे शैक्षणिक

उपयोग करता येण.े
* ई आशय विकसनाची संकल्‍पना आणि पाय-या स्‍पष्‍ट करता येणे.
* सायबर विश्वातील धोके ओळखनू त्‍या प्रमाणे उपाय योजना करता

यणे े.

* अभ्‍यास करण्याची कारणे सांगता येण.े
* अभ्‍यासाची विविध साधने सांगता येण.े
* अभ्‍यास करण्याच्या योग्‍य पद‌ध् ती निवडता येणे.
* अभ्‍यास करण्याच्या योग्‍य जागा ठरवता यणे .े
* अभ्‍यासाची योग्‍य वळे निवडता यणे े.

* अनुक्रमणिका *

अ.क्र. पाठाचे नाव प.ृ क्र.

प्रकरण १. शिक्षण १ ते ९
१० ते २०
प्रकरण २. महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत २१ ते ३१
प्रकरण ३. शिक्षण आणि समाज ३२ ते ४१
४२ ते ५०
प्रकरण ४. शकै ्षणिकमानसशास्त्र ५१ ते ६४
६५ ते ७३
प्रकरण ५. शकै ्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन ७४ ते ९१
९२ ते ९९
प्रकरण ६. अध्यापनशास्त्र
प्रकरण ७. शकै ्षणिक संशोधन १०० ते १०२

प्रकरण ८. शिक्षणातील नवप्रवाह : ई-अध्ययन
प्रकरण ९. ज्ञानासाठी अभ्यास

परिशिष्ट

प्रकरण १. शिक्षण

१.१ शिक्षणाची संकल्पना १.३.२ अनौपचारिक शिक्षण

१.१.१ भारतीय शकै ्षणिक विचारवतं १.३.२.१ अनौपचारिक शिक्षणाची वशै िष्ट्ेय

१.१.२ पाश्चात्त्य शैक्षणिक विचारवतं १.३.२.२ अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व

१.२ शिक्षणाच े विविध स्तर १.३.२.३ अनौपचारिक शिक्षणाचे घटक

१.२.१ प्राथमिक शिक्षण १.३.३ सहज शिक्षण

१.२.२ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण १.३.३.१ सहज शिक्षणाची वशै िष्ट्ये

१.३ शिक्षणाचे प्रकार १.३.३.२ सहज शिक्षणाचे महत्त्व

१.३.१ औपचारिक शिक्षण १.३.३.३ सहज शिक्षणाचे घटक

१.३.१.१ औपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ेय

१.३.१.२ औपचारिक शिक्षणाचे महत्त्व

१.३.१.३ औपचारिक शिक्षणाचे घटक

सांगा पाहू लहानपणी आपण खूप खेळकर, खोडकर, हट्टी
स्वभावाचे असतो. वाढत्या वयानुसार आपल्यातील हा
खळे करपणा, खोडकरपणा आणि हट्टीपणा कमी होतो.
• बालवर्गपा ासून ते दहाव्या वर्गापर्तंय च्या आपल्याला येणाऱ्या नवीन अनुभवानुसार आपण आपल्या
विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारची स्वभाव कृतीत, स्वभावात आणि वर्तनामध्ये बदल करतो. याच
• वैशिष्ट्ेय आढळतात? बदलास शिक्षण असे म्हणतात.
• तुम्ही जसे लहान असताना वागलात तसचे आजही शिक्षणामुळे कोणकोणत्या प्रकारचे बदल घडनू येतात
वागता का ? हे पुढील तक्त्याच्या साहाय्याने समजावून घ्या. या
तुमच्या वर्तनातील ठळक फरक सांगा. व्यतिरिक्त आपणासं कोणकोणते अनुभव आलले े आहते ते

रिकाम्या चौकटींत लिहा.

शिक्षण

ज्ञानसंवरध्न वाचन-लेखन बौद‌् धिक विकास

निर्णय क्षमतेचा विकास कौशल्य प्राप्ती व्यक्तिमत्त्व विकास
१.१ ः शिक्षणामुळे घडनू येणारे बदल

1

माहीत आहे का तुम्हंाला? सांगा पाहू

"Education" या इंग्रजी शब्दाची व्ुतय ्पत्ती लटॅ िन भारतीय व पाश्चात्त्य शकै ्षणिक विचारवतं यानं ी
भाषते ील To Educare या शब्दापासून झालले ी असून, माडं लले ्या शिक्षणाच्या व्याख्यांमध्ये कोणकोणत्या घटकातं
To Educare या शब्दाचा लटॅ िन भाषमे ध्ये अरथ् To Bring साम्य दिसनू यते े ?
up (पालनपोषण करण)े To lead out, To draw out १.२ शिक्षणाचे विविध स्तर
(जन्मजात सुप्त गणु ानं ा चालना देऊन, त्याचा अाविष्कार
करण्यास मदत करणे) असा होतो तर मराठीमध्ये शिक्षण हा उच्च शिक्षण
शब्द ससं ्कृत भाषेतील ‘शिक्‌्ष’ या धातूपासून तयार झाला (पदवी व पदव्यतु ्तर)
असून याचा अरथ् उपदेश करणे असा होतो.
१.१ शिक्षणाची सकं ल्पना उच्च माध्यमिक शिक्षण
(इ. ११ ते १२ वी)
शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया असनू , भारतीय व
पाश्चात्त्य विचारवंतांनी शिक्षणाबाबत कले ेल्या व्याख्या माध्यमिक शिक्षण
समजावनू घेतल्यास शिक्षणाचे स्वरूप लक्षात येण्यास मदत (इ. ९ ते १० वी)
होईल.

१.१.१ भारतीय शकै ्षणिक विचारवंत ः उच्च प्राथमिक शिक्षण
(इ. ६ ते ८ वी)
• ‘‘मानवातील उपजत दवै ी गुणाचं ी अभिव्यक्ती म्हणजे
शिक्षण होय’’. – स्वामी विवके ानदं

• ‘‘मानवाच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक निम्न प्राथमिक शिक्षण
अगं ामधील उत्षृक ्टतेचा विकास व अभिव्यक्ती (इ. १ ते ५ वी)
म्हणजे शिक्षण होय’’. – महात्मा गाधं ी

• ‘‘शिक्षण म्हणजे आत्माविष्कार’’. पूर्व प्राथमिक शिक्षण
– रवींद्रनाथ टागोर ( ३ ते ६ वयोगट)

• ‘‘शिक्षण हे सामाजिक, आर्थिक आणि सासं ्तकृ िक १.२ ः शिक्षणाचे विविध स्तर
परिवर्तनाचे साधन असनू ते कवे ळ माहिती दणे े
एवढ्यापुरते मर्यादित नाही तर शहाणपण दणे ्यासाठी १.२.१ प्राथमिक शिक्षण
आहे. खरे शिक्षण हे मलू ्याधारित असनू सत्याचा प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणनू
शोध घणे ारे असते’’. ओळखण्यात यते .े प्राथमिक शिक्षणाचे दोन भागात
– डॉ. सरवप् ल्ली राधाकृष्णन विभाजन करण्यात येत.े इयत्ता १ ली पासून ५ वी पर्तंय च्या
शिक्षणास निम्न प्राथमिक शिक्षण तर इयत्ता ६ वी ते ८ वी
१.१.२ पाश्चात्त्य शैक्षणिक विचारवंत ः पर्यंतच्या शिक्षणास उच्च प्राथमिक शिक्षण असे संबोधतात.
RTE (Right to Education) शिक्षणाचा अधिकार
• ‘‘मानवाचे शरीर व आत्मा याचं ्यातील उत्षृक ्टतेचा या कायद्याअंतर्गत सपं ूर्ण भारतात ६ ते १४ या वयोगटातील
परू ्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय’’. – प्ेलटो बालकासं ाठी प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक
आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी
• ‘‘निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे यासाठी प्राथमिक शिक्षण विद्यार्थीकंदे ्री बनवण्यात आले
म्हणजे शिक्षण’’. – अर‍ॅ िस्टॉटल आह.े प्राथमिक शिक्षणापासनू कोणतेही बालक वंचित राहू
नये यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वचं ित घटकासं ाठी
• ‘‘शिक्षण म्हणजे बालकाचं ्या नैसर्गिक आतं रिक
शक्ती व क्षमतचे ा विकास होय’’. – रूसो

• ‘‘शिक्षण म्हणजे सातत्याने अनभु वाची पुनरर्चना
करत जीवन जगण्याची प्रक्रिया होय’’. – जॉन ड्ईुय

2



















































वरील विवेचनावरून बहुसासं ्कतृ िकता हे एक भारतीय बहुसासं ्कतृ िक शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये
समाजाचे वैशिष्ट्य आहे हे लक्षात येते. भारतात प्रत्येक सर्व संस्तकृ ींना स्थान असावे. संस्तकृ ींमधील चागं ल्या
व्यक्तीला समदृ ्ध जीवन जगण्याचा समान अधिकार आह.े बाबी माडं ण्याचा प्रयत्न वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक
व्यक्तीला समदृ ्ध जीवनासाठी ‘शिक्षण’ बहुमोल मदत आहे. संस्कृती परिवर्तनाची योग्य दिशा अभ्यासक्रमातनू
करते. बहुसांस्तकृ िकतमे ध्ये शिक्षणाची भमू िका आपण दिली जावी. इतर संस्कतृ ींचे अधं ानुकरण होऊ नय.े याचे
समजनू घेऊया. मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून व्हावे. त्यासाठी
बहुसासं ्‍कृतिक शिक्षणाचा अर्थ बहुसांस्ृकतिक शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमात पुढील
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून विविध भाषा, बाबींचा विचार करावा लागतो.
साहित्य, सण, उत्सव, कला, राहणीमान, धर्म, रूढी- • बहुसांस्कतृ िक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम लवचीक
परंपरा, नीतिनियम, विवाहपद्धती, आहार इत्यादींची असावा.
ओळख करून देऊन विविध ससं ्ृकतींबद्दल निकोप • बहुसासं ्कतृ िक शिक्षण हे समाजाभिमखु असाव.े
दृष्टिकोन निर्माण करून दणे ाऱ्या शिक्षणास ‘बहुसासं ्तृक िक • अभ्यासक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी
शिक्षण’ असे मानले जात.े असलेल्या गुणांचा विकास करण्यासाठी संधी
विद्यार्थ्याने विविध ससं ्तृक ींची ओळख करून घऊे न उपलब्ध करून द्यावी.
प्रत्येक संस्ृकतीमधील बलस्थाने याचं ी माहिती करून • स्थानिक जीवनविषयक सासं ्कृतिक गरजा व
घ्यावी व त्या संस्ृतक ीचे निःपक्षपातीपणे मलू ्यमापन करून समस्यांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात असावे.
सांस्ृतक िक एकात्मता निर्माण करण्यास योग्य भूमिका पार • विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य भावना, सवं दे नशीलता,
पाडावी. सेवावतृ ्ती व जबाबदारीची जाणीव यासं ारख्या गुणांचा
बहुसांस्कृतिक शिक्षणाची गरज आणि महत्त्व विकसित करणारा अभ्यासक्रम असावा.
• विविध संस्तृक ींची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासाठी • बहुसासं ्तृक िक शिक्षणात विद्यार्थिकदंे ्रित शिक्षण
• बहुसांस्तकृ िक समाजाचा सक्षम नागरिक बनण्यासाठी पद्धतीचा पुरस्कार केला जावा. बहुसासं ्ृतक िक
• विद्यार्थ्यांच्या व्यापक सकारात्मक सामाजिक शिक्षण देताना अभ्यासक्रमाचा आतं रविद्याशाखीय
दृष्टिकोनासाठी दृष्टिकोन समजून घेऊन विविध विषयातं ून
• विद्यार्थ्यांमध्ये वैश्विक भावना रुजवण्यासाठी बहुसासं ्ृतक िक शिक्षण द्यावे.
• विविधतेतून एकता साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी
• स्वतःच्या व इतराचं ्या संस्कृतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये भाषा सण, उत्सव, प्रवासवर्णने, चित्रपाठ इ.
यासं ारख्या पाठांतनू /आशयातनू
आदराची भावना निर्माण करण्यासाठी सांस्तकृ िक वशै िष्ट्यांवर भर द्यावा.
• बहुसासं ्कृतिक समाजात राहणाऱ्या व्यक्तींना
इतिहास हडप्पा, मोहंजे ोदडो, शिवकालीन
एकापके ्षा अधिक ससं ्तृक ी वास्तवात यशस्वीपणे संस्ृतक ी, इ.
आचरणात आणण्याचे कौशल्य प्राप्त करून
दणे ्यासाठी भगू ोल भारतीय भूप्रदेश, जग, देश-स्थान,
• भारतीय समाजात सासं ्कृतिक देवाण-घवे ाणीसाठी विस्तार, भू-सीमा, हवामान,
• भारतातील विविधतेतील एकता या दृष्टिकोनातनू लोकजीवन, व्यवसाय, इ. महाराष्र्ट ाच्या
ससं ्कतृ ीच्या एकात्मीकरणासाठी शेजारील राज्य, भारताच्या शजे ारील दशे
• सर्वधर्मसमभाव यानुसार सर्वांना समान सधं ीची हमी
दते ा येण्यासाठी विज्ञान भारतीय वजै ्ञानिक, त्यांचे शोध,
‘शिक्षण’ हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन परदशे ातं ील वजै ्ञानिक त्यांचे विविध
आहे. शिक्षणातून सांस्ृकतिक विविधता आपणांस सहज शोध,
लक्षात येत.े बहुसांस्तकृ िकतेच्या दृष्टीने विचार करून दिले
पर्यावरण पर्यटन विकास, पर्यावरण समस्या इ.

सामाजिक शास्त्रे अरथक् ्रांती जागतिकीकरण

जाणारे शिक्षण हे फक्त पुस्तकी वा बुद्‌धिनिष्ठ असण्यापेक्षा गणित विविध धर्मांतील कालमापनाच्या विविध
ते बहुसांस्ृकतिक शिक्षणास परू क गणु ाचं ा, मलू ्यांचा विकास पद्धती व त्यांतील सहसंबधं शोधण.े
करण्यास पुरपे ूर वाव देणारे असणे आवश्यक आहे.
३.६ : बहुसासं ्कृतिक शिक्षणाचा अभ्यासक्रम
28

अशा प्रकारचा बहुसांस्कृतिक शिक्षणाचा अभ्यासक्रम • बहुसासं ्कृतिक परिस्थितीमधील एकात्मता शोधून ती
प्रत्यक्ष राबवण्यासाठी माहितीपट, प्रकल्प पद्धती, वृद‌् धिगं त करणाऱ्या विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन
स्वयंशोधन, समस्या निराकरण, परिसंवाद, केले तर त्यातनू विविध संस्कृतींमधील असणाऱ्या
वादविवाद, चर्चा अशा विविध अध्यापन पद्धतींचा समानतेचे दर्शन विद्यार्थ्यांना होत.े त्यातनू च
उपयोग कले ्यास विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास एकसंघतेची ‘आपण सर्व एक आहोत’ ही भावना
होण्यास मदत होत.े विद्यार्थ्यांत वृद्‌धिंगत होईल.
बहुसासं ्कृतिक शिक्षणातील समस्या व उपाययोजना • विविध ससं ्कृतींच्या घटकानं ा शिक्षण घणे ्यासाठी
समस्या प्रवृत्त करणे, समाज ससं ्कृतीला गतिमान करणारे,
ससं ्कृतीचे सकं ्रमण करणारे शिक्षण देण्यासाठी
• सासं ्कृतिक सघं र्ष आवश्यक अभ्यासक्रम, विविध स्तरावं र कार्यशाळा,
• परू ्वग्रहावं र आधारित दृष्टिकोन चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादींचे आयोजन करून
• सामाजिक विषमता • विद्यार्थ्यांना बहुसासं ्कृतिकतसे ंबधं ी सासं ्कृतिक
• सासं ्कृतिक जाणीव जागतृ ीचा अभाव जाणीव जागतृ ीस सकारात्मक बनवावे.
• बहुसांस्कृतिक अध्यापन कार्यनितीचा अभाव • बहुसांस्कृतिक शिक्षणासाठी शिक्षक हा प्रशिक्षित
• बहुसांस्कृतिक शिक्षण मिळण्याचे मार्ग विविध असावा. शिक्षकानं ा बहुसंस्कृतीची सर्वांगाने ओळख
• असावी. तसचे त्या समाजातील घटकानं ा शिक्षण
आहेत. दणे ्यासाठी लागणारी कौशल्ये, क्षमता, दृष्टिकोन
उपाययोजना यांचे प्रशिक्षण घते लेले असावे.
• समाजातील सांस्कृतिक संघर्ष टाळण्यासाठी शिक्षकाने बहुसासं ्कृतिक शिक्षणासाठी अनुरूप
अध्यापन कार्यनितींची निवड करावी. अध्यापनामध्ये
बहुसासं ्कृतिक शिक्षणाद्वारे आवश्यक वातावरण- विविधता आणावी.
निर्मिती, संघटन, व्याख्यान इ. च्या माध्यमातून विविध दाखले, उदाहरणे, संदर्भ इ. चा वापर करावा
शिक्षक, शाळा व शिक्षणसंस्थांनी योगदान द्यावे. व त्यातनू विद्यार्थ्यांना एक बहुसासं ्कृतिक नागरिक
• बहुसांस्कृतिक समाजातील प्रत्ेयक संस्कृतीविषयी व म्हणून विकसित करण्यासाठी योगदान द्यावे.
संस्कृतीमधील प्रत्कये घटकाविषयी शिक्षकाच्या
मनात आदर असावा. ससं ्कृतीच्या कोणत्याही
घटकासंदर्भात परू ्वग्रह असू नय.े तरच आपण
बहुसांस्कृतिकतसे ाठी सजु ाण नागरिक घडवू शकतो.



29




















Click to View FlipBook Version