The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by gharchaabhyas, 2020-11-01 13:56:21

Bal Bharati 4rth

401020001

àW‘md¥ËVr … 2014 © _hmamîQ´> amÁ` nmR>çnwñVH$ {Z{_©Vr d Aä`mgH«$_ g§emoYZ _§S>i,
ghmdo nwZ_w©ÐU … 2020 nwUo - 411004.

¶m nwñVH$mMo gd© h³H$ ‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d Aä¶mgH«$‘ g§emoYZ
‘§S>imH$S>o amhVrb. ¶m nwñVH$mVrb H$moUVmhr ^mJ g§MmbH$, ‘hmamîQ´> amÁ¶
nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d Aä¶mgH«$‘ g§emoYZ ‘§S>i ¶m§À¶m boIr nadmZJr{edm¶
CX²Y¥V H$aVm ¶oUma Zmhr.

‘amR>r ^mfm g{‘Vr - H$m¶©JQ> gXñ¶

‘amR>r ^mfm g{‘Vr … har J§JmYa Zmabmdma S>m°. g§Ü¶m ndma
àm. gO}amd aUIm§~ lrH$m§V Mm¡Jwbo
àm. am. a§. ~moamS>o, Aܶj lr‘Vr aoUy Xm§S>oH$a nX²‘mH$a Hw$bH$Uu
BaJm|S>m nmQ>rb, gXñ¶ àm. O¶d§V nmQ>rb {edm H$m§~io
’$mXa ’«$mpÝgg {X{~«Q>mo, gXñ¶ S>m°. amo{hUr Jm¶H$dmS> Zrboe {Z‘H$a
dmhê$ gmoZdUo, gXñ¶ S>m°. ‘§Xm Zm§XÿaH$a EH$ZmW AmìhmS
àm. àkm X¶m ndma, gXñ¶ àm. S>m°. {g{g{b¶m H$mìhm©bmo AVwb Hw$bH$Uu
S>m°. gw^mf gmdaH$a, gXñ¶ àm. S>m°. gwZrVm gwioH$a doÀ¶m ê$ܶm Jm{dV
{H$emoa XaH$, gXñ¶ àmMm¶© S>m°. JmoqdX Jm¶H$s
lr‘Vr CfmXodr àVmn Xoe‘wI
(gXñ¶-g{Md)

àH$meH$ g§¶moOZ … lr‘Vr CfmXodr àVmn Xoe‘wI
à. {deofm{YH$mar, ‘amR>r
{ddoH$ CËV‘ Jmogmdr {MÌH$ma
{Z¶§ÌH$ ‘wIn¥îR> … {dO¶Hw$‘ma qeXo
AjaOwiUr … gwhmg OJVmn
nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr ‘§S>i, {Z{‘©Vr … ^mfm {d^mJ, nmR>çnwñVH$ ‘§S>i, nwUo.
à^mXodr, ‘w§~B© - 25. … सच्चिदानदं Am’$io, ‘w»¶ {Z{‘©Vr A{YH$mar
H$mJX
‘wÐUmXoe g{MZ ‘ohVm, {Z{‘©Vr A{YH$mar
‘wÐH$ {ZVrZ dmUr, ghm¶H$ {Z{‘©Vr A{YH$mar
… 70 Or.Eg.E‘. _°n{bWmo
… N/PB/2020-21/65,000
… M/S. SHIVAM OFFSET, KOLHAPUR

P-B







इयत्ता चौथी- मराठी अध्ययन निष्पत्ती

अध्ययनात सचु वलले ी शैक्षणिक प्रक्रिया अध्ययन निष्पत्ती

सर्व विद्यार्थ्यांना (वगे ळ्या रूपात सक्षम मुलासं हित) वैयक्तिक, गटात अध्ययनार्थी -
कार्य करण्याची संधी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी -
04.01.01 इतराकं डून सांगितली जाणारी गोष्ट लक्षपरू ्वक ऐकनू त्यावर आपले
मत व्यक्त करतात व àíZ विचारतात.
• विविध विषय, परिस्थिती, घटना, अनभु व, कथा, कविता इत्यादी
स्वत:च्या पद्धतीने आणि स्वत:च्या भाषते सांगण्याची/प्रíन विचारण्याची 04.01.02 ऐकलले ्या साहित्य प्रकारातं ील विषय, घटना, चित्र, पात्र, शीर्षक
तसेच त्यात भर घालण्याची संधी दिली जावी. यांविषयी चर्चा करतात, àíZ विचारतात, आपले मत व्यक्त
करतात व ते पटवनू दते ाना त्यामागील विचार सागं तात.
• वाचनकट्टा/ग्थरं ालयात मलु ानं ा स्तरानसु ार वगे वेगळ्या प्रकारचे मनोरजं क
साहित्य उदा. बालसाहित्य, बालपत्रिका, फलक, दृक-‍् श्राव्य साहित्य 04.01.03 कथा, कविता किंवा इतर साहित्याविषयी सांगताना त्यांत आपल्या
उपलब्ध करून द्याव.े स्वत:च्या विचाराचं ी भर घालतात.

• वेगवगे ळ्या कथा, कविता, फलक इत्यादी वाचनू समजणे-समजावण,े 04.01.04 स्वत:चे म्हणणे माडं ताना भाषेच्या विविध वशै िष्ट्यांचा बारकाईने
त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, चर्चा करणे, प्रíन विचारण्याची सधं ी वापर करतात.

द्यावी. 04.01.05 विविध प्रकारचे साहित्य (उदा. वर्तमानपत्रांतील बातम्यांचे शीर्षक,
बालसाहित्य) यांमध्ये आलले ्या नैसर्गिक, सामाजिक तसचे इतर
• विविध उद्देशानं ा लक्षात घऊे न अध्ययनाच्या विविध आयामानं ा बाबी संवेदनशीलतने े समजून घऊे न त्यांवर चर्चा करतात.
इयत्तांमध्ेय योग्य स्थान देण्याची सधं ी असावी. उदा. एखाद्या घटना
किंवा पात्रासंबधं ी आपली प्रतिक्रिया, मत, तर्क माडं णे, विíलषे ण करणे 04.01.06 वाचलेला मजकूर आणि दनै दं िन अनभु व यांची सांगड घालून
इत्यादी. त्यातनू निर्माण झालेल्या संवेदना आणि विचार तोंडी/लेखी
• कथा, कविता इत्यादींचे प्रकट वाचन करण-े ऐकणे आणि ऐकलेल्या, स्वरूपात व्यक्त करतात.
04.01.07 पाठ्यपसु ्तकाव्यतिरिक्त इतर मजकरु ाचे (बालसाहित्य,
पाहिलेल्या, वाचलले ्या गोष्टी आपल्या भाषते सागं णे आणि लिहिणे वर्तमानपत्रांतील ठळक शीर्षक, प्रसिद्धिफलक इत्यादी) यांचे
(भाषिक आणि साकं ते िक स्वरूपात) या सधं ी आणि त्यासाठी प्रोत्साहन समजपरू ्वक वाचन करतात.
दिले जाव.े
04.01.08 वगे वगे ळ्या साहित्यरचनेत आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ सदं र्भाने
• आवश्यकतेनसु ार आणि संदर्भानुसार आपली भाषा समजनू घणे ्याची (नवीन समजून घते ात.
शब्द/वाक्य इत्यादी) आणि त्याचा वापर करण्याची सधं ी दिली जावी.
04.01.09 वाचायला उत्सुक असतात आणि वाचनकोपरा/ग्थंर ालयातून
• एकमेकांनी लिहिलले ्या गोष्टी ऐकण,े वाचणे आणि त्यावर आपले मत आपल्या आवडीची पसु ्तके निवडतात व त्यांचे वाचन करतात.
देण,े त्यात आपल्या विचारांची भर घालून विविध प्रकारे लिहिण्याची सधं ी
दिली जावी. 04.01.10 वाचलेल्या रचनामं धील मुख्य विषय, घटना, चित्र, पात्र, शीर्षक
यासबं ंधी चर्चा करतात, àíZ विचारतात, आपले मत व्यक्त
• आपल्या पद्धतीन/े सर्जनशीलतेने अभिव्यक्त (तोंडी, लखे ी आणि करतात, आपले म्हणणे पटवनू देतात.
साकं ेतिक स्वरूपात) होण्यासाठीचे स्वातंत्र्य दिले जाव.े
04.01.11 स्तरांनसु ार इतर विषय, व्यवसाय, कला इत्यादींमध्ेय (उदा.
• आजूबाजूला घडणाऱ्या क्रिया/घटना (उदा. माझ्या घराच्या छतावरून गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास, नृत्यकला, चिकित्सा)
सूर्य का दिसत नाही? समोरील झाडावर बसलेली चिमणी कोठे निघून
गले ी, यासं ारखे प्रíन विचारण,े सहअध्यायींशी चर्चा करण्याची सधं ी दिली वापरला जाणारा शब्दसंग्रह समजून घते ात.
जावी.
04.01.12 भाषते ील विविध बारकावे उदा. शब्दांची पुनरावृत्ती, सर्वनाम,
विशषे ण, लिंग, वचन इत्यादींविषयी सजग राहून लखे न करतात.
• वर्गात आपल्या मित्रांच्या बोलींचे निरीक्षण करण्याची सधं ी दिली जावी. 04.01.13 एखाद्या विषयावर लिहिताना शब्दांचे बारकावे, त्यांतील अंतर
उदा. आंबा, पोळी, पोपट इत्यादी शब्दांना आपापल्या भाषेत काय म्हटले समजून घेतात व लिहिताना शब्दांचा योग्य वापर करतात.
जात,े हे जाणनू घेण्याची सधं ी दिली जावी.
04.01.14 विशिष्ट परिस्थिती आणि उद्दिष्ट (विविध प्रकारच्या फलकांवर
लावल्या जाणाऱ्या सचू ना, सामानाची सूची, कविता, गोष्टी, पत्र
• आशयाच्या संदर्भाने वापरल्या जाणाऱ्या भाषेचे बारकावे आणि नियमबद्ध इत्यादी) लक्षात घऊे न लेखन करतात.
मांडणी समजनू घेण्याची आणि त्याचा वापर करण्याची संधी दिली जावी.

• इतर विषय, व्यवसाय, कला इत्यादी (उदा. गणित, विज्ञान, सामाजिक 04.01.15 स्वत:च्या इच्नेछ े किंवा शिक्षकानं ी ठरवलले ्या कृतीअतं र्गत
अध्ययन, नतृ ्यकला, चिकित्सा इत्यादी) यामं ध्ये यणे ारे शब्द समजणे लेखनप्रक्रिया समजून घेतात, स्वत:चे लेखन तपासून घेतात,
आणि त्यांचा संदर्भानसु ार वापर करण्याची संधी दिली जावी. लखे नाची उद्दिष्टे आणि वाचक यानं सु ार त्यात बदल करतात.

• पाठ्यपुस्तक आणि त्याच्याशी संबधं ित इतर साहित्यांत आलेल्या 04.01.16 वेगवेगळ्या साहित्यांमध्ये आलले ्या नवीन शब्दांचा अर्थ समजून
नैसर्गिक, सामाजिक आणि इतर सवं ेदनशील मुद‌् द्यांना समजनू घऊे न घेऊन त्यांचा आपल्या लखे नात वापर करतात.
त्यावर चर्चा करण्याची सधं ी दिली जावी.
04.01.17 विविध उद्शेद ासं ाठी लखे न करताना योग्य विरामचिन्हांचा (परू ्णविराम,
अल्पविराम, àíZचिन्ह इत्यादी) जाणीवपरू ्वक वापर करतात.

04.01.18 आपल्या कल्पकतने सु ार गोष्ट, कविता, वर्णन इत्यादी लिहिताना
भाषेचा सर्जनशीलतने े वापर करतात.






















































































Click to View FlipBook Version