The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by madhuri jadhav, 2020-05-09 10:08:55

Presentation (4)

Presentation (4)

विषय:मराठी व्याकरण

क्रियाविशषे ण अव्यय प्रकार

क्रियाविशषे ण अव्ययाचे प्रकार

वाक्यातील क्रिया के व्हा
घडली,कोठे घडली, क्रकती वेळा
घडली, कशी घडली याांवरुन
क्रियाववशेषण अव्ययाचे चार
प्रकार पडतात.

• क्रियाविशषे ण अव्यय प्रकार

१.ररतीिाचक क्रियाविशषे ण अव्यय
२.कालिाचक क्रियाविशषे ण अव्यय
३.स्थलिाचक क्रियाविशषे ण अव्यय
४.पररमाणिाचक/सखं ्यािाचक

क्रियाविशषे ण अव्यय

ररतीिाचक क्रियाविशषे ण अव्यय

खार सरसर झाडािर चढते.

ररतीिाचक क्रियाविशेष अव्यय: सरसर
इतर उदा. पटकन, पटापट,हळूहळू,
सािकाश, जलद,आपोआप इ.

कालिाचक क्रियाविशषे ण अव्यय

उद्या आमची परीक्षा आहे.
कालिाचक क्रियाविशषे ण अव्यय:उद्या
इतर उदा.आधी, सध्या ,हल्ली,
सदा,ननत्य, िारंिार,नेहमी ,परिा,दररोज
क्षणोक्षणी,काल इ.

स्थलिाचक क्रियाविशषे ण अव्यय
सभोिार जगं ल होत.े

स्थलिाचक क्रियाविशषे ण
अव्यय:सभोिार
इतर उदा. सितव ्र, इथ,े नतथे, माग,े
पुढे,
सभोिती, जजकड,े नतकड,े पलीकड,े
खाली, िर, इ.

पररमाणिाचक/सखं ्यािाचक
क्रियाविशषे ण अव्यय

टोपलीत भाज्या भरपूर आहेत.

पररमाणिाचक क्रियाविशेषण
अव्यय:भरपरू
इतर उदा. क्रकं चचत, काहीसा,
दोनदा,अत्यतं , कमी, मोजके ,

धन्यिाद

श्रीम.माधरु ी जाधव
नाडकणी पाकक मराठी शाळा ि 3


Click to View FlipBook Version