माझा ववद्यार्थी
.. . .
हावडे बालाजी शिवाजी
जि.प.प्रा.शाळा नादंा रु ्ाा
ता.जि.उस्मानाबाद
विद्यार्धयाचा े नाि-
इयत्ता-
विषय-
श्री.हावडे बालाजी शिवाजी
My student
कासव आणि बेडू क
नदीकाठी गवतात काही बेडू क खेळून उड्या
मारून स्वतााःची करमणकू करत होते. ते
पाहून तथे ील कासवाला आपल्याला उड्या
मारता येत नाहीत म्हणनू वाईट वाचले.
इतक्यात त्या बेडकाना नाचताना पाहून एक
घार आकाशातनू उतरली व ततने सवव बेडू क
खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर
कासवांाना म्हणाले, 'अगां ात उडी मारण्याची
शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती
नसलेली बरी.'
तात्पर्-य देवाने जे गुण जन्म:ताच ददलेले असतात.
तचे दहतकारक असतात.
हावडे बालाजी शिवाजी
My student
असतं षु ्ट मोर
एके दिवशी मोराला आपला आवाज फार ककक श आहे ह्याचे
फार िुःख झाले. म्हणनू त्याने सरस्वती िेवीची प्रार्नक ा के ली,
'हे िेवी ! मी तझे वाहन असता स्वरामध्ये कोककळेने मला
लाजवावं हे तझ्या कीतीस शोभण्यासारखं नाही. कोककळा बोलू
लागली म्हणजे सवक लोकांचे कान ततकडे लागतात आणण मी
तोंड उघडलं की लोक माझी र्ट्टा करतात.' मोराचे हे बोलणे
ऐकू न देवी त्याची समजतू घालत म्हणाली, 'अरे, कोककळा
ततच्या गोड आवाजामळु े श्रेष्ठ आहे असे तुला वाटत,ं पण
देखणेपणा व मोठे पणा याचं ्या बाबतीत तहु ी भाग्यवान आहेस.
देवीचे हे बोलणे ऐकू न मोर म्हणाला, 'देवी, आवाज गोड नाही
तर देखणेपणा काय करायचा आहे?' त्यावर देवी म्हणाली, 'अरे
देवाने प्रत्येकास एके क गणु ददला आहे. तलु ा सौंदय,य गरुडाला
बळ, कोककळेला आवाज, पोपटाला बोलण्याची िक्ती,
पारव्याला िातं ी. हे पक्षी जसे आपापल्या गणु ावं र सतं ुष्ट
आहेत, तसं तहु ी असावंस, उगाच आिा वाढवनू दुु ःख करण्यात
अर्य नाही.'
तात्पर्य :एकाच्याच अंगी सगळे गण आढळत नाहीत. तवे ्हा आपल्या अंगी
जो गण असेल त्याचाच चांगला उपयोग करून आपण समाधानी असावे.
हावडे बालाजी शिवाजी
My student
अस्वल आणि मधमाशा
एका बागेत एक मधमाशाचे पोळे होत.े त्यातला
मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने
त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध पपणार,
तोच सगळ्या मधमाशा त्याच्यावर तुटू न पडल्या
व त्याच्या नाकातोंडावर चावनू त्याला अगदी
सतावून सोडले. त्यामुळे ते अस्वल इतके
वेडावल्यासारखे झाले की रागाच्या भरात त्याने
स्वत:च्या डोक्याची कातडी स्वत:च्या पजं ाने
फाडू न टाकली.
तात्पर्य -
प्राणणमात्राच्या सतं ापाचा अततरेक झाला की, त्या
भरात तो स्वत:लाही इजा करून घेण्यास कमी
करत नाही.
हावडे बालाजी शिवाजी
आबं ट द्राक्षे
एक भकु े लेला कोल्हा फिरत फिरत एका
द्राक्षाच्या माांडवाखाली आला. वर पाहतो तर
सदुां र पपकलेले द्राक्षाचे घड वागले आहेत. पण
माडंा व उां च असल्यामुळे ते त्याला हाती
लागेनात . त्याने खपू उड्या मारल्या . पण
एकही द्राक्ष त्याला ममळाले नाही. मग थोडे
दरू जाऊन द्राक्षाकडे बघत तो म्हणाला,' ही
द्राक्षे ज्याला कोणाला हवी त्याने घ्यावी. पण
ती हहरवी अन आंाबट आहेत म्हणनू मी सोडू न
जातो.'
तात्पयय : एखादी वस्तू आपल्याला ममळाली नाही
म्हणजे आपला कमीपणा लपवून त्या वस्तूलाच दोष
देणारे बरेचजण असतात
हावडे बालाजी शिवाजी
My student
आधार
एका माणसाने आपल्या घराचं नतू नीकरण करायला
सरु ुवात के ली. असे करतना भ तं तोडू न उघडायला
लागत.े जपानी घराचं ्या भ तं ी लाकडाच्या बनवलेल्या
असतात. आणण तयातं सहसा पोकळी असते. तर, ही
भ तं तोडताना तया माणसाच्या असं लक्षात आलं की
आतमध्ये एक पाल अडकू न पडली आहे आणण भ तं
साधं ताना मारलेल्या एका णिळ्यातततचा एक पाय
चचणला गेला आहे. त्याला त्या पालीची अवस्था पाहून
खपू दया आली आणि त्याचं कु तुहलही जागतृ झालं,
की हा णखळा जवळपास ५ वर्ाां पवू ी हे घर नवीन
बांधलं तंेव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय
चचिलेल्या अवस्थेत ही पाल जजवंत किी राहहली
असेल? असं काय घडलं होतं कीत्या अधं ार असलेल्या
पोकळीत हालचाल न करता ती पाल जजवतं किी
रहहली? जे जवळ जवळ अिक्य होत.ं त्यानं त्याचं
काम अक्षरिः थांबवलच आणि तो त्या पालीवर लक्ष
हावडे बालाजी शिवाजी
My student
ठे वनू बसला, की ती आता किी,काय खाते? काही
वेळाने पाहता पाहता त्याला दीसले की तेथे दसु री
पालही आली आहे आणि ततच्या तोंडात अन्न आहे
आणि ती हळूहळू त्या णखळलेल्या पालीला ते अन्न
भरवत आहे!!! हे पाहून तो मािूस अवाक झाला,
गहहवरला. कल्पना करा एक नाही, दोन नाही तर पाच
वर्ष न कं टाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अिी
सेवा करत,े अजजबात आिा सोडू न न देता एक पाली
सारखा नगण्य प्रािी आपल्या प्रप्रय जोडीदाराला सोडु न
न जाता त्याची अिा प्रकारे काळजी घेतो, तर आपि
मािसं यापं ासनू काही तरी नक्कीच शिकू िकतो.
तातपयःय
अडचिीत असलेल्या आपल्या जवळ्चच्या प्रप्रय व्यक्तीला नेहमी आधार
द्या जेंव्हा त्या व्यजक्तला तमु ची खरोखरच गरज असत,े तेंव्हा.
"तुम्ही" म्हिजे त्या व्यक्तीसाठी संपिू ष दतु नया असू िकता.
कोितीही गोष्ट (नातं,प्रवश्वास,मैत्री) तटु ण्यासाठी एक क्षिाचं दलू कष ्ष
परु ेसं असत,ं परंतु जोडण्यासाठी अख्खं आयषु ्य पिाला लावावं
लागत.ं .
हावडे बालाजी शिवाजी