The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by mmore304, 2018-05-17 01:17:49

काव्यमयुरा flap pdf

काव्यमयुरा flap pdf

नहेमीच नसतंअचकू कुणी, 
घ ाळ देखील चकुतंराव.
जकलो जकलो हणता हणता 

नसटून जातो हातनूडाव.

पडत जातात उलटेफासे 
घरासोबत फरतात वासे,
अ या वळे मोडूनये 

धीर कधी सोडूनये.

न शबा या नावानहेी 
उगीच बोटंमोडूनये.
भरव याचे करतात दाव,े 
आठवूनयेयाचंी नाव.े

सगळ दारंमटतात तेहा 
आपणच आपला म हाव.े..

मग अचकू दसतेवाट, 
बुड या आधीच मळतो काठ,

खडक होऊन हसत हसत 
झलेता येते येक लाट,

याला हेजमलंयाला 
सामील होतात ह तार,े
केवळ तमुया शडासाठ  
वाट सोडून वाहतील वार,े

हणनू हणतो इतकं तरी 
फ एकदा जमवनूबघा,
आ त,सखा,जवलग यार, 

वतःमधेशोधनूपहा.…!

प ह या पावसाची ओढ
......................................

कानावर आली अशी
रानपाखराची साद,
रापलेया ज मनीला
जशी पावसाची याद.

वर आभाळात यावे
लाख ढगानंी खलुून,
हणनूीच आज आला,

गुलमोहर फुलून.

मोर नाचला उगाच
झाडा चया सावलीत,
आ ण कोक ळही वडेी
गलेी गाऊनीया गीत.

चातकाने ा अधाशी
वर आभाळ पा हले,
मागीतलेउस याने
दोन थब रा हलेले.

लबा या झाडालाही
कशी पालवी फुटली,
अंगेशहारली आ ण
ऊरी वादळेउठली.

हबंरली गायीगुरे
घोटभर पाणी हव,े
वाटेयावेवसतीला
ओ या पाखराचंेथव.े

कुणीतरी खसुूखसुू
गूज सागंावेकानात,
सोबतीनंवाटेभजू
आता भजपावसात.

या या आठवणी अशा
साखरेनही गोड,

ही कधी न संपणारी
प ह या पावसाची ओढ.

चंकला
.............................................

र गलेी मा संक मग
बरचंकाही जातंर..
माहीत असतंसारंतरीही
काळजात फ र र

जकडंतकडंदसूलागतं
कालचचं आपलंझाड,
वाट म करी क लागते
आ ण वारा बनतो उनाड.

चादंयानंी भरलेलंही
आभाळ रकामंवाटूलागत,ं

आठवाचंंपाणी डो यातं
बघताबघता गोठूलागत.ं

वाटेवरती वाट का हो
बघचूनयेकुणाची ?
कशी समजतूघालावी
आपणच आप या मनाची ?

वळण सुा वळतावळता
ख ाळ बनून जात,ं
मन बचारंर ासारखं
मकुाट पणेहात.ं

एक एक श द असा
आठवण हणनूजपतोय ,
कळत नाही आपला चहेरा
काळजात कुठंलपतोय.

रा नरा न ए हढाच
पडतोय मनाला,

पौ णमनेतंर का बदलते
या चंाची चंकला ?

..................व छंद

मी आ ण ती........................

रानामध या झ यासारखी,
अवखळ अ लड वा यासारखी,

मी अवसेया चंासारखा,
ती लखलख ता यासारखी.

पावसा या पा यासारखी,
कोक ळेया गा यासारखी,
मी चरुगळ या नोटेसारखा
ती खणखण ना यासारखी.

आंया या मोहरासारखी,
मोग या या बहरासारखी,
मी सुकलेया पानासारखा
ती गोड गुलमोहरासारखी.

चादंया रातीसारखी,
गवता या पातीसारखी,
मी वझलेया द ासारखा
ती तवेया वातीसारखी.

चदंना या मळुसारखी,
कमळा या पाकळ सारखी,
मी सल या का ासारखा
ती गुलाबा या कळ सारखी.

............................व छंद

"नहेमी"
---व छंद .

*************************
तूहसता मी
हसतो नहेमी,
मी न शबावर
सतो नहेमी.

येणार नाहीस
माहीत असूनही,
वाट बघत मी

बसतो नहेमी.

:खामंये
नसतो तरीही,

आनदंातही
नसतो नहेमी.

अवघ ेजीवन
संुदर तरीही,
"तो"ण मजला

डसतो नहेमी.

आजही आप या
व ामंय,े

तूमज मी तजु
दसतो नहेमी.

अन्नयती या
खळेाम य,े

तूजकतेमी
फसतो नहेमी.

---व छंद /महशे

...*फ येकदा*...

फ येकदा वळून बघ,
प ह यासारखंछळून बघ,
समोर दसूनही,अबोल रा न
मा यासारखंजळून बघ.

चादंया वन जागून बघ,
वे ासारखंवागून बघ,
वरहा या :खानंसा या
आयुयाला भागून बघ.

आगीत हात घालून बघ,
भतूकाळ तूखोलून बघ,
हातातला हात सोडून पुहा

एक ानंचालून बघ.

साद कोरडी देऊन बघ,
उ हात काळ ज ठेऊन बघ,

पाप यातंलंपाणी थोडं
जळ म येघऊेन बघ.

पाऊसगारा वचेनूबघ
आसवेडो यात साचनूबघ,

ददकथा ही व छंद ची
फ येकदा वाचनूबघ.

..................व छंद

.........*कोडं*.........

ओठावर येयाआधीच
श द होतात मकुे,

डो यासमोर दाटून राहते
आठवाचंेधकुे.

मग ओढाळ ओ ासारखा
ास येतो भ न,

णही एकेक जळ तले
णात जातात झ न.

का ासारखंसलत राहतं
काळजामधेकाहीबाही,

वरहा या उ हामधे
जीवाची उडतेलाही.

वळवा या पावसासारखी
आठवणीवर आठवण,
फाजंरीवर ठेव यासारखं

फाटून जातंमन.

तरीही पुहा पसुून डोळे
हसून बोलतो थोडं,

सोडवत बसतो नकळत
मा या न शबाचंकोडं...

................व छंद


Click to View FlipBook Version