शतावरी
शतावरी घराच्या अगं णात राहून आपल्या घराचे सौंदयय वाढववते आवण मनुष्याने शतावरी सवे न के ली तर
आरोग्याचे सौंदयय वाढत.े शतावरीचे मळु अत्यंत औषधी उपयोगी आह.े थोडक्यात उपयोग ---
१. शतावरीचे मुळ हे उत्कृ ष्ट शक्ती वधयक औषध असल्यामळु े सामान्य दौर्लय ्य - थकवा या आजारात छान
काम करत.े यासाठी शतावरी मुळ चणु य ३ ते ५ ग्रॅम प्रमाणात दधु ासोर्त ददवसातनू दोन वळे ा घ्यावे.
२. मनषु ्याला धातपु ुष्टतेसाठी - शुक्रधातु वाढीसाठी शतावरी मुळ चणु य १० ग्रॅम प्रमाणात दधु आवण
तपु ासोर्त घ्याव.े
३. गर्यवती स्त्रीयानं ी शतावरी मळु चुण,य शतावरी घतृ , शतावरी कल्प या पकै ी कोणतहे ी एक अथवा दोन
प्रकार वदै ्यदकय सल्ल्याने घते ल्यास गर्ाचय ी वाढ योग्य होते आवण सलु र् प्रसतू ी व्हायला मदत होत.े
४. शतावरी पासनू तयार के लले े महानारायण तले ववववध वात व्याधीत मावलशसाठी उपयकु ्त आह.े
५. शतावरीचे मुळ वनत्य सेवन करणा-या व्यक्तीस दषृ ्टीदोष होत नाही.
६. शतावरी मुळ चुण,य शतावरी घतृ , शतावरी कल्प हे अम्लवपत्त व्याधीचे उत्तम औषध आहते .
७. र्ाळंतीण स्त्रीयांना पुरेसे दधु यणे ्यासाठी शतावरी कल्पासम दसु रे कोणतहे ी औषध नाही.
८. मतू ्र रोगात शतावरी मळु ाचं ा रस उपयकु ्त असतो, जसे मतू ्र मागायतनू लघवी नतं र रक्तस्त्राव होत असेल
तर शतावरी मळु रस आवण गोखरु चुणयद्याव.े
९. मतु खडा असल्यास लघवीचे प्रमाण वाढववण्यासाठी शतावरी मळु रस द्यावा.
१०. मतू ्राघात म्हणजे ज्या आजारात लघवीचे प्रमाण कमी होते अशात दखे ील शतावरी मळु रस द्यावा.
११. सपं णु य शरीराची आग होत असल्यास शतावरी चुणय आवण सोर्त गायीचे दधु द्याव.े
१२. जीणय ज्वर म्हणजे खपु ददवसांचा ताप असतानं ा दखे ील शतावरी मुळ चणु ,य गायीचे तुप, गायीचे दधु
आवण १ ग्रमॅ जीरे पुड ददल्यास र्रे वाटत.े
१३. शतावरी हे गर्ाशय य शुद्धीकरण करणारे औषधी आहे, म्हणनू जर स्त्रीयांनी याचा वनयवमत वापर के ला
तर गर्ाशय य सरं ्धीत दोषांचा नाश होऊन मावसक पाळी वनयवमत येईल आवण इतर सरं ्धीत दोषाचं ा
उपद्रव नाहीसा होण्यास मदत होईल.
१४. स्त्रीयानं ा पांढ-या पाण्याचा त्रास होत असल्यास शतावरीच्या पानांचा रस १० वम.वल. मात्रते सेवन
के ल्यास फायदा होतो.
शतावरीच्या मळु ांपासून तयार करण्यात यणे ारे शतावरी कल्प हे औषध र्ाजारात सवयत्र उपलब्ध आह.े हे
औषध गर्वय ती मवहलासं ाठी वरदानच आहे असे म्हटल्यास अवतशयोक्ती ठरणार नाही कारण याचे सवे नाने
गर्यवती मवहलेच्या आरोग्यासह गर्ातय ील र्ालकाचे दखे ील आरोग्य स्वास््य टटकववण्याचे कायय ते कटरत