The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by somnathwalke007, 2017-03-15 07:13:55

Siddhesh Wadkar Article on PSM

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम साांणयर्की माणहती

णसद्धेश वाडकर

२२ जून २०१५ च्या शासन ननर्णयानुसार ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम’ सुरु करण्यात आला.
शाळेतील प्रत्येक मुल प्रगत होण्यासाठी , ज्ञानरचनावाद , निनजटल शाळा , ए.बी.एल. शाळा ,अनिका-याांकिून
शाळा दत्तक घेर्े ,ई-लननिंग साठी नशक्षकाांकिून ई-सानहत्याची, शैक्षनर्क ॲप, ब्लॉग/वेब साईट ची नननमणती इत्यादी
उपक्रम नशक्षक स्वयांप्रेरर्ेने शाळा स्तरावर राबवू लागले. शाळा प्रगत करण्यासाठी राबनवण्यात येर्ा-या
उपक्रमाांसाठी स्थाननक पालक व समाजाकिूनही मोठ्या प्रमार्ावर मदत नमळू लागली शाळा प्रगत करण्यासाठीचे
नशक्षक प्रेररत होऊन करत असल्याच्या प्रयत्नाांची मानहती शासन ननर्णयात नमूद के ल्यानुसार दर मनहन्याला प्रनक्रया
अहवालाद्वारे नजल््ाांकिून ऑनलाईन मागनवण्यात येत आहे. या मानहतीचा घोषवारा पुढे माांिला आहे.

णशक्षकाांना तर्ाांच्र्ा मागिीनुसार प्रणशक्षि -

के वळ प्रशासनाकिून नदले जाते म्हर्ून नशक्षक प्रनशक्षर् घेत होते. यामध्ये नशक्षकाांची गरज लक्षात घेतली
जात नव्हती सबब प्रनशक्षर्े ननरस व क ां टाळवार्ी होत होती . नशक्षकाांना प्रनशक्षर्ातून फारसे काही नमळत नाही
अशी नशक्षकाांची भावना झाली होती.एक ू र्च प्रनशक्षनाांकिे पाहण्याचा नशक्षकाांचा दृष्टीकोन नकारात्मक झाला
होता. प्रगत शैक्षनर्क महाराष्ट्र कायणक्रमानुसार ‘नशक्षकाने मागर्ी के ली तरच नशक्षकाांना प्रनशक्षर् देण्याचा ननिाणर
करण्यात आला. नशक्षकाांचा प्रनशक्षर्ाकिे पाहण्याचा आिीचा दृष्टीकोन पाहता ‘नशक्षक प्रनशक्षर्ाची मागर्ीच
करर्ार नाहीत असा अांदाज नशक्षर् क्षेत्रातील अनेकाांनी व्यक्त के ला होता. पर् प्रत्यक्षात जर आपर् जुलै २०१५ ते
एनप्रल २०१६ पयिंतच्या नशक्षकाांनी प्रनशक्षर्ाची मागर्ी के लेल्या आकिेवारीकिे पानहले तर असे लक्षात येईल
की नशक्षकाांना प्रनशक्षर् हवे आहे पर् ते त्याांना आवश्यक असलेल्या नवषयाांमध्ये हवे आहे. जुलै २०१५ ते एनप्रल
२०१६ पयिंत तब्बल २ लाखापेक्षा अनिक नशक्षकाांनी ज्ञानरचनावाद , तांत्रस्नेही नशक्षर् , भाषा ,गनर्त , नवज्ञान
आनद नवषयाांवरील प्रनशक्षर्ाची नशक्षकाांनी मागर्ी के लेली आहे. तांत्र स्नेही प्रनशक्षर्ाच्या मागर्ीसाठी online
link (www.technoteachers.in) देण्यात आली तर बाकीच्या नवषयाांच्या प्रनशक्षर्ाांची मागर्ी नजल्हास्तरावर
नोंदनवण्यात येत आहे.




250000
203562
200000
150000
100000
36556 36935
50000 28076 24968 17495 19489 18909 5900 15234
0

आता भाषा, गणित प्रणशक्षिाांची कार्यवाही -

नशक्षकाांच्या या मागर्ीला अनुसार नदले जार्ारे प्रनशक्षर् अनिक कसदार कसे होईल यावरही नवचार झाला. ३०
एनप्रल २०१६ च्या शासकीय पररपत्रकातून या प्रनशक्षर्ाची कायणवाही स्पष्ट करण्यात आली आहे. नशक्षक
प्रनशक्षर्ासाठी ठरानवक नमुना / फॉरमॅट असून यानुसार भाषा व गनर्ताचे तीन नदवसाांचे प्रनशक्षर् आयोनजत होर्ार
आहे, नशक्षकाांनी स्व-इच्छेने अनलाईन पूवणनोंदर्ी कऱून यामध्ये सहभागी व्हायचे आहे. ज्या नशक्षकाांनी आपला
वगण प्रगत के ला आहे असे नशक्षक हे प्रनशक्षर् घेर्ार आहेत. प्रनशक्षकाांची पररर्ामकारकता आनर् दजाण चाांगला
राहीलाच पानहजे याची नवशेष दक्षता घेतली जार्ार आहे. यासाठी प्रनशक्षकाांचेही मूल्याांकन होर्ार असून, सािेतीन
पेक्षा अनिक श्रेर्ी गाठर्ारे प्रनशक्षकच प्रनशक्षक म्हर्ून राहतील. थोिक्यात, प्रनशक्षर्ाथथी स्वेच्छेने प्रनशक्षर्ात
सहभागी होतील आनर् प्रनशक्षकाांवरही आपला दजाण वरचा ठेवायचा दबाव राहील, अशी आखर्ी के ली आहे. मे-
जून २०१६ मध्ये होर्ाऱ्या या प्रनशक्षर्ाांसाठी १५ मे २०१६ पयिंत ४०९० नशक्षकाांनी नोंदर्ी के ली आहे आनर् हा
प्रनतसाद वाढतो आहे.

प्रगत शाळाांच्र्ा अभ्र्ास भेटी -

प्रगत शैक्षनर्क महाराष्ट्र कायणक्रमामध्ये मुलाांना प्रगत करण्यासाठी कोर्ती पद्धती वापरायची याचे स्वातांत्र्य
नशक्षकाांना देण्यात आले आहे. ज्ञानरचनावादी पद्धतीने मुल अनिक गतीने प्रगत होत आहे याची चचाण राज्यभर
नवनवि नठकार्ी घेण्यात येर्ा-या नशक्षर् पररषदाांच्या माध्यमातून होऊ लागली. नशक्षक आपला वगण / शाळा अप्रगत
नवद्याथथी नवहीन होण्यासाठी झटत होतेच पर् ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलांब के ल्यास हे कायण आपर्ाांस अनिक
गतीने करता येईल याची जार्ीव झाल्याने नशक्षक ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी ज्ञानरचनावादी पद्धतीचा
अवलांब कऱून अप्रगत नवद्याथथी नवहीन झालेल्या शाळाांना स्वखचाणने भेटी देऊ लागले . यामध्ये प्रामुख्याने क ु मठे
बीटाचा समावेश आहे तसेच , चांद्रपूर नजल््ातील तािाळी, नानशक नजल््ातील ननफाि ,पुर्े नजल््ातील हवेली,
लातूर नजल््ातील लातूर तालुक्यातील ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलांब प्रगत झालेल्या शाळाांचा समावेश आहे.
प्रगत शैक्षनर्क महाराष्ट्र कायणक्रमाच्या चैतन्यामुळे नशक्षक स्वत:हून इतर प्रगतशील शाळाांना भेटून नतथल्या
शैक्षनर्क पद्धती समजाऊन घेऊ लागले आहेत. याप्रकारे स्वयांनशक्षर्ाची प्रनक्रया या अभ्यास भेटीतून चालू झाली
आहे. या अभ्याससहलीतूनही वेगळ्या पद्धतीने प्रनशक्षर्च साध्य होत आहे. नशक्षकाांच्या ज्ञानरचनावादी
शाळाांच्या भेटीची मानहती जानेवारी २०१६ पासून प्रनक्रया अहवालामध्ये सांकनलत करण्यात येत आहे. त्यातून
नशक्षकाांचा वाढता प्रनतसाद नदसून येतो. जानेवारी मध्ये १६००० नशक्षकाांनी भेटी नदल्या, आजपयिंत हा आकिा
एक लाख छत्तीस हजाराच्या पुढे गेला आहे.

आपल्याकिे प्राथनमक स्तरावर तीन लाख नशक्षक आहेत. त्यापैकी पनहली ते पाचवीचे वगण असलेल्या शाळाांचे
नशक्षक दीि लाख आहेत. यापैकी एक लाख छत्तीस हजार नशक्षकाांनी भेटी नदल्या आहेत, म्हर्जे प्रत्येक शाळेतील
नकमान एका नशक्षकाने अभ्यास भेट पूर्ण के ली आहे.

136066
150000 29020 43035 41884
100000 22127
50000
0




या भेटी रचनावादी शाळा बघण्यासाठी आनर् नतथल्या मुलाांशी व नशक्षकाांशी सांवाद सािण्यासाठी नदल्या जात
आहे आनर् बह ांसख्य नशक्षक आपल्या शाळा प्रगत करण्याची प्रेरर्ा आनर् शांभर टक्के मुले नशक ू शकतात हा
आत्मनवश्वास घेऊन माघारी येत आहेत. या अभ्यासभेटींमुळे नशक्षकाांचे स्वयांनशक्षर् होत आहे, रचनावादानवषयी
त्याांची समज अनिक पक्की होत आहे.

दत्तक शाळाांची जबाबदारी -

नवोपक्रमशील शाळाांचा पुरस्कार करर्ारा शासन ननर्णय २१ एनप्रल २०१५ ला करण्यात आला. यानुसार प्रत्येक
कें द्रातून नकमान एक शाळा या प्रमार्े प्रत्येक नजल््ातील २०० शाळाांची नवनहत पद्धतीने ननवि करण्यात आलेली
आहे. २९ अॉॉक्टोबर २०१५च्या शासकीय पररपत्रकानुसार प्रत्येक नजल््ातील अनिकाऱ्याांनी काही शाळा दत्तक
घ्याव्यात त्या प्रगत करण्यासाठी नवशेष लक्ष द्यावे असे ठरले. अनिकाऱ्याांनी (नशक्षर् नवभागातील अनिकारी ,
िायटचे प्राचायण ,अनिव्याख्याता , सािनव्यक्ती) आपल्या नजल््ातील २०० नवोपक्रमशील शाळा दत्तक घ्याव्यात
असे सुचवले असले तरी प्रत्यक्षात त्याांनी या नवोपक्रमशीळ शाळाांसोबतच आर्खी शाळा दत्तक घेऊन त्याांचीही
जबाबदारी घेतली. याखेरीज िाएट प्राचायािंनी काही शाळा दत्तक घेतल्या आहेत. सवण नशक्षा अनभयानात नेमलेल्या
सािन व्यक्तींनी प्रत्येकी ५ शाळा दत्तक घेतल्या आहेत. अनिका-याांनी दत्तक प्रगत करण्यासाठी नशक्षकाांना मदत
करावी अशी अपेक्षा आहे.एकनत्रत ही दत्तक शाळाांची सांख्या आता खालील आलेखाप्रमार्े २२४०१ झालेली Commented [1]:
आहे.




29773 29869
23571
30000 22401 22401
20000
10000
0

ज्याांनी दत्तक घेऊन जबाबदारी स्वीकारली त्याांना आपल्या या शाळा अनिक चाांगल्या व प्रगत व्हाव्यात असे
मनापासून वाटते. त्यातून या शाळाांना भक्कम पाठबळ व समृद्धीकरर्ासाठी साहाय्य नमळत आहेत. येत्या वषणभरात
या शाळा नक्कीच प्रगत झालेल्या असतील असे खात्रीने म्हर्ता येईल.

सामाणजक सांस्था व सीएसआर दत्तक शाळा - शाळाांच्या सवािंगीर् नवकासासाठी स्वयांसेवी सांस्था आनर्
सीएसआर सेल याांनाही सहभागी कऱून घेतले जात आहे. त्याांच्यातफे शाळा दत्तक घेऊन २५३५ नठकार्ी प्रगत
शैक्षनर्क महाराष्ट्र कायणक्रमाचच्या अांमलबजावर्ीचे चाांगले काम चालू आहे.

एकच ध्र्ेर् - १००% मुले णशकली पाणहजेत!

मूल नशकर्े, प्रगत होर्े हे ध्येय आहे, हे ध्येय कसे गाठायचे याचे स्वातांत्र्य अथाणतच नशक्षकाला आहे. त्यामुळे प्रगत
शैक्षनर्क महाराष्ट्रने ज्ञानरचनावादावर भर नदलेला असला तरी इतर पद्धती म्हर्जे एबीएल, निनजटल तांत्रज्ञानाचा
वापर याांचे महत्त्वही नाकारलेले नाही. प्रत्येक मूल नशक ू शकते, हे ज्ञानरचनावादाने नसद्ध कऱून दाखवले आहे. क ु मठे
बीटमिील ४० शाळा हे याचे नजवांत उदाहरर् आहे, त्यामुळे ही शैक्षनर्क पद्धती सवािंना भावली आहे. राष्ट्रीय
अभ्यासक्रम आराखिा (एनसीएफ) मध्येही या शैक्षनर्क पद्धतीवर भर नदलेला आहे. क ु मठे बीटकिून प्रेरर्ा घेत
राज्यातील इतर शाळाांनी व नशक्षकाांनीही ज्ञानरचनावादाचा अवलांब करायला सुरुवात के ली आहे.

ज्ञानरचनावादी शाळा म्हर्जे नेमके काय? म्हर्जे अशा शाळा ज्याांनी या पद्धतीला अनुक ू ल वगणरचना बदललेली
आहे, आवश्यक सानहत्य तयार के ले आहे वा उपलब्ि कऱून घेतले आहे, आनर् त्याचा वापर सुऱू के ला आहे.
जानेवारी २०१६ पासून सांकनलत आकिेवारी पुढीलप्रमार्े असून त्यातून रचनावादी नशक्षर् पद्धतीचा अवलांब करत
असलेल्या शाळाांची सांख्या वाढत असल्याचे नदसून येते. एनप्रल २०१६ पयिंत जवळपास ४१००० शाळाांमध्ये मुले Commented [2]:
रचनावादी नशक्षर्पद्धतीने नशकत आहेत. नवशेष म्हर्जे शासनाच्या कोर्त्याही अनतररक्त ननिीखेरीज शाळाांनी
आपल्या बळावर हे सवण बदल के लेले आहेत. लोकसहभागातून तर काही नठकार्ी नशक्षकाांनी स्वखचाणतून आनर्
नवशेष प्रयत्नातून आनर् सृजनात्मकतेने आपल्या शाळाांचे ज्ञानरचनावादी शाळेत ऱूपाांतर के ले आहे.





43035 41884 41884
50000
40000 22127 29020
30000
20000
10000
0

एबीएल शाळा - कृतीयुक्त नशक्षर्ाचा अवलांब अनेक शाळा आजवर करत आल्या आहेत. ही शैक्षनर्क पद्धती
ज्ञानरचनावादाला पूरक असल्याने ११००० हून अनिक शाळा या पद्धतीवर अनिक भर देत आहेत. या शाळाांनी
स्वत:हून आनर् समाजाच्या सहभागाने समृद्ध सानहत्य तयार के ले आहे.


















शैक्षणिक प्रगतीचे स्व-मूलर्ाांकन

नवद्यार्थयािंच्या भाषा व गनर्त नवषयातील अध्ययन सांपादर्ूक पातळी उांचावण्याच्या हेतूने प्रगत शैक्षनर्क महाराष्ट्र
कायणक्रमाची कायणवाही होते आहे. ज्ञानरचनावाद, एबीएल, निनजटल पद्धतींचा अवलांब के ला जात आहे. पर् त्यातून
मुले नशकत आहेत का, प्रगत होत आहेत का, हे पाहर्ेही नततके च जऱूरीचे आहे. यासाठी नशक्षर् आयुक्त आनर्
नवद्या पररषद याांनी प्रगत शाळाांचे २५ ननकष तयार के ले आनर् त्याचे शासकीय पररपत्रक —— रोजी जाहीर के ले. Commented [3]:
त्यानांतर या ‘प्रगत शाळा’ कशा बघायच्या हे स्पष्ट करर्ारे पररपत्रक शासनाने त्यानांतर ——- रोजी काढले. Commented [4]:
याबरोबरच ही मानहती सांकलनासाठी गुगल नलांक तयार झाली. Commented [5]:

या पत्रकात म्हटल्याप्रमार्े प्रगत शाळा घोनषत करर्े हा शासनाचा अट्टाहास नाही. तर प्रत्येक मूल नशकले पानहजे
याचे स्व-मूल्याांकन करता यावे यासाठी हे ननकष नवनहत करण्यात आले आहेत. यानुसार ज्याांना आपल्या शाळा
प्रगत झाल्यात असे वाटते त्याांनी आपली मानहती या नलांकवर टाकावी, असे जाहीर करण्यात आले. एनप्रल २०१६
अखेर १३९९६ शाळाांनी प्रगत झाल्याची स्वयांघोनषत नोंदर्ी के ली आहे. Commented [6]:

शाळा प्रगत झाल्याचा ननर्णय पारदशणकतेने आनर् प्रामानर्कपर्े व्हावा अशी नशक्षर् नवभागाची अपेक्षा आहे.
म्हर्ूनच स्वयांघोनषत नोंदर्ी के लेल्या शाळाांची तपासर्ी कऱून मगच त्याांचे प्रमानर्करर् करण्यात येर्ार आहे.
िाएट प्राचायण आनर् नशक्षर्ानिकारी याांच्यातफे या नोंदर्ीची वैिता तपासली जार्ार आहे, त्यानांतर राज्य
पातळीवऱून त्याांची पाहर्ी के ल्यावरच त्याांना प्रमानर्त के ले जार्ार. म्हर्जेच घाईगिबि न करता, शैक्षनर्क
गुर्वत्तेचा स्तर काटेकोरपर्े तपासून मगच शाळा प्रगत झाल्याचे घोनषत करण्यात येर्ार आहे.

समाजसहभागाचा वाढता अो घ -

शाळा निनजटल करण्याकररता आनर् शाळाांमध्ये इतर सोयीसुनविा ननमाणर् करण्याकररता समाजाकिून रोख व
वस्तूऱूपात नमळालेले योगदान कामी आले आहे. एनप्रल २०१६ अखेर ऱूपये ८९.३ कोटीचा ननिी
समाजसहभागातून उभा रानहला आहे. Commented [7]:





892556694 892556694
1E+09 701749441
800000000 493885328
600000000 397026361
400000000
200000000
0




पालक आनर् गावकऱ्याांसोबतच बऱ्याच नठकार्ी सामानजक सांस्थाांनीही शाळाांसाठी मदतीचा हात पुढे के ला आहे.
उदाहरर्ाथण, अॉ रांगाबादमध्ये जानकीदेवी बजाज फाउांिेशनने सढळ हाताने मदत के ली आहे. लोकाांनी नदलेल्या
१० टक्के जमा के ले तर फाउांिेशनने ९० टक्के नदले, अशा प्रकारे त्याांनी आनथणक सहाय्य नदले असून, या नॉनिीतून
श चालये, हात िुण्यासाठीची सोय अशा स्वच्छतानवषयक सुनविा उभारण्यात आल्या आहेत, तसेच लॅपटॉप वा
एलईिी प्रोजेक्टर अशा निनजटल शैक्षनर्क उपकरर्ाांची सोय झालेली आहे.

हा समाजसहभाग के वळ सिन वगाणकिून नक ां वा सांस्थाांकिून नमळतो असे नाही, तर आपल्या पाल्याांच्या प्रगतीसाठी
नशक्षक जर तळमळीने काम करत असतील, शाळा प्रगत होत असतील, तर गरीब, मोलमजुरी करर्ारे पालकही
शाळेसाठी योगदान देत आहेत. अॉ रांगाबादमिील वरवांिी ताांिा, िुळे नजल््ातील ननक ुां भे शाळाांप्रमार्ेच अनेक
नठकार्ी असा पालक सहभाग नमळतो आहे. बीि नजल््ाच्या गेवराई तालुक्यात शाळेच्या बाांिकामासाठी एका
व्यक्तीने ४० लाख ऱूपये नदले. नशक्षकाांनी प्रामानर्कपर्े के लेल्या कामाची ही पावती आहे. अशा प्रकारे वाढत्या
समाजसहभागामुळे गुर्वत्ता वाढीला मदत होत असून प्रगत शैक्षनर्क कायणक्रमाची वाटचाल अनिक गतीमान होते
आहे.

तांत्रस्नेही शाळा

अनेक शाळाांमध्ये आता मोठ्या प्रमार्ावर तांत्रज्ञानाचा वापर होत आहे. जवळपास ३४००० शाळा मोबाईल
निनजटल झाल्या आहेत. ३३००० शाळा निनजटल झाल्या आहेत. काही नशक्षकाांनी नमळून technoteachers.in
ही साईट सुऱू के ली. आपल्या शाळेत मानहती तांत्रज्ञानाच्या मदतीने अध्ययन - अध्यापन करर्ारे, तसेच इांटरनेटचे
ज्ञान असर्ारे नशक्षक शोिण्याची मोहीम या साईटद्वारे सुऱू झाली. तांत्रस्नेही वा टेक सॅव्ही होण्याची इच्छा
असल्याची ३५०० नशक्षकाांची नोंदर्ी झाल्यानांतर पनहल्या बॅचचे अहमदनगर येथे एक प्रनशक्षर् झाले. या
प्रनशक्षर्ानांतर अवघ्या आठवि्यातच नोंदर्ी दुप्पट झाली. त्यानांतर प्रत्येक नजल््ात प्रनशक्षर्े झाली आनर् आता
तांत्रस्नेही नशक्षकाांची सांख्या ३५००० पेक्षा जास्त झाली आहे. कालाांतराने १०० टक्के नशक्षक तांत्रस्नेही होतील,
अशा प्रकारे हे काम पुढे जात आहे.
तांत्रस्नेही प्रनशक्षर्ामध्ये मनहला नशनक्षकाांचे प्रमार् कमी असल्याचे नदसून आल्यानांतर , ही त्रुटी दूर
करण्यासाठी प्रत्येक नजल््ातील तसेच महानगरपानलके तील प्रत्येकी २ नशनक्षकाांची तांत्रस्नेही राज्यस्तर कायणशाळा
नवद्या पररषदेमध्ये मे २०१६ च्या दुस-या आठवि्यात घेण्यात आली. या नशनक्षका आपल्या
नजल््ातील/महानगरपानलका क्षेत्रातील जानस्तत जास्त नशनक्षकाांना तांत्रस्नेही करण्यासाठी प्रयत्नशील
राहतील.खास मनहला नशक्षकाांची दोन प्रनशक्षर्े मेच्या दुसऱ्या आठवि्यात घेण्यात आली व त्यात ११० मनहलाांनी
इांटरनेटच्या सहाय्याने सांगर्कावर करता येर्ाऱ्या गोष्टी, ब्लॉग नननमणती, अॅपचा वापर इत्यादी गोष्टी अवगत के ल्या.
तांत्रस्नेही होण्याच्या उस्फ ू तण भावनेने या मनहला नशनक्षका नशकत आहेत, बह तेकींनी याकररता स्वखचाणने लॅपटॉप
घेतले आहेत, तो कसा चालवायचा याची मानहती कऱून घेतली आहे. प्रनशनक्षत झालेल्या या मनहलाांनी ‘तांत्रस्नेही
मनहला गट’ तयार के लेला असून त्या आता आपापल्या नजल््ात नतथल्या मनहला नशक्षकाांनाही आता तांत्रस्नेही
होण्यासाठी उद्युक्त करण्याचे व त्याचे तांत्र नशकवण्याचे काम करर्ार आहेत.

नवशेष म्हर्जे प्रनशक्षर् घेतलेल्या या मनहला नशक्षकाांसह सवणच नशक्षकाांमध्ये आजचे तांत्रज्ञान नशक ू न घेण्याची
आांतररक इच्छा आहे. त्यामुळे लॅपटॉप, स्माटणफोन व इांटरनेट या सुनविा स्वत:च्या खचाणने घेऊन ते या प्रनशक्षर्ात
सहभागी होत आहेत. तांत्रस्नेही नशक्षकाांचा प्रत्येक नजल््ाचा एक स्वतांत्र व्हॉटस्अॅप ग्रुप आहे, त्यातून त्याांचा सांवाद,
सांपकण चालू राहतो. उपयुक्त मानहती शेअर होते. सांकनलत वा स्वत: के लेले नव्हनिअॉो, अॅप याांची देवार्घेवार्
होते. आजघिीला तांत्रस्नेही नशक्षकाांनी तयार के लेल्या शांभरहून अनिक अॅपस्, हजारो शैक्षनर्क नव्हनिअॉो
सवािंसाठी उपलब्ि आहेत, अनेक नशक्षकाांनी स्वत:चे ब्लाॉॅग वा वेबसाईट सुऱू के ल्या आहेत.
www.marathishala.in / www.zpguruji.in या सारख्या नशक्षकाांनीच तयार के लेल्या अनेक सांके तस्थळाांवर
नशक्षकाांना अध्ययन-अध्यापन प्रनक्रयेत उपयुक्त ठरेल असे ई-सानहत्य मोठ्या प्रमार्ावर उपलब्ि आहे.

ही सवणच सांके तस्थळे शैक्षनर्क मानहतीने समृद्ध आहेत आनर् नशक्षक व पालकाांसाठी मानहतीपर खनजना आहेत.
नांदूरबारच्या राह ल साळुांके (मो. —- )याांच्याकिे सवण ई-बुक उपलब्ि आहेत. अहमदनगरचे भूषर् क ु लकर्थी (मो.
८०५५८१९१८१ ) याांच्याकिे ८०० पेक्षा अनिक शैक्षनर्क नव्हनिअॉो गुगल ड्राईव्ह वर सांकनलत आहेत.

भारत सरकारकिून िीनजटल इांनिया आनर् ई-लननिंगवर भर नदला जात असल्याने आपले पांतप्रिान माननीय नरेंद्र Commented [8]:
मोदी निनजटल नशक्षकाांच्या कामाची आवजूणन दखल घेत आहेत. काही मनहन्याांपूवथीच त्याांनी इमरान खान या
अलवरच्या ग्रामीर् भागातील ५२ शैक्षनर्क अॅपस् नवकनसत करर्ाऱ्या नशक्षकाचा ग रवपर उल्लेख के ला. याच
वाटेवर आता आपर्ही मागणक्रमर् करत आहोत आनर् महाराष्ट्रात आज नशक्षकाांनी नवकनसत क ेलेले २१०० हून
अनिक अॅपस् उपलब्ि आहेत.



6000
4000 4063
2000 2100 1259
0
1
नशक्षकाांनी तयार के लेले शैक्षनर्क अॕप्स
नशक्षकाांनी तयार के लेले शैक्षनर्क नव्हिीओज
नशक्षकाांनी तयार के लेले शैक्षनर्क वेबसाईट /ब्लॉग्ज


आता ‘शाला णसद्धी’ मानाांकनाची अांोांमलबजाविी -

समाजसहभागाचा शाळा नवकासासाठी सुयोग्य वापर कऱून १९०० हून अनिक शाळाांनी आयएसअॉो मानाांकन
प्राप्त के ले आहे. ’शाळा नसद्धी’ या राष्ट्रीय कायणक्रमाची अांमलबजावर्ी राज्यात ‘समृद्ध शाळा २०१६’ ‘SS2016’
या नावाने सुऱू झाली आहे. यातून आता शासनाने स्वत: शाळाांच्या प्रमार्ीकरर्ाची योजना सुऱू के ली आहे.
यानवषयीचा शासकीय ननर्णय ३० माचण २०१६ ला जारी झाला आनर् त्यामध्ये शाळाांच्या सवािंगीर् समृद्धी व
नवकासाची एक कायणपद्धती नवनहत के लेली आहे. आयएसअॉो मानाांकनाप्रमार्े हे प्रमार्ीकरर्ही दजेदार आहे
आनर् काटेकोर तपासर्ीनांतरच देण्यात येर्ार आहे.

या पररपत्रकात शाळा समृद्धीचे ननकष नदलेले आहे. त्यानुसार शाळाांनी स्व-मूल्याांकन करायचे आहे. नदलेल्यापैकी
नकमान ८०% ननकष पूर्ण करर्ाऱ्या शाळा या प्रमार्ीकरर्ासाठी आपली नोंदर्ी कऱू शकतात. नोंदर्ी के लेल्या
शाळाांचे मूल्यननिाणरक टीमकिून गुर्ाांकन झाल्यानांतरच प्रमार्पत्र व मानाांकन देण्यात येर्ार आहे.

अशा प्रकारे, प्रगत शैक्षनर्क कायणक्रमाची सुरुवात के ल्यापासून शाळाांतील शैक्षनर्क दजाण, भ नतक सोयीसुनविा,
नशक्षकाांच्या प्रनशक्षर्ाची गुर्वत्ता आनर् समाजसहभाग या सवणच पातळीवर चढता आलेख असल्याचे लक्षात येते.
ही वाटचाल यापुढील काळात आर्खी प्रभावी होईल असा नवश्वास वाटतो.

***


Click to View FlipBook Version