The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-08-17 11:55:27

1st Maths

1st Maths

तरे ा आणि एक होतात चौदा १४

+= चौदा

एक दशक चार एकक

चौदा आणि एक होतात पधं रा १५

+= पंधरा

एक दशक पाच एकक

42

पधं रा आणि एक होतात सोळा १६

+= सोळा

एक दशक सहा एकक

सोळा आणि एक होतात सतरा १७

+= सतरा

एक दशक सात एकक

43

सतरा आणि एक होतात अठरा १८

+= अठरा

एक दशक आठ एकक

अठरा आणि एक होतात एकोणीस १९

+= एकोणीस

एक दशक नऊ एकक

44

एकोणीस आणि एक होतात वीस २०

+= वीस

एक दशक दहा एकक

नऊ पके ्षा मोठा अंक नाही म्‍हणनू एककाच्या घरात दहा एकक जमल,े की
त्‍यचंा ा गठठ‌् ा बाधं नू डावीकडे ठवे .ू मग दशकाच्या घरात दोन दशक होतील.

एककाच्या घरात काही उरले नाही म्‍हणून शून्य ठेवू.

२ दशक ० एकक २ दशक ० एकक

अकरा बारा थडं गार वारा अकरा ते वीस या सखं ्या ओळीने म्‍हणायला शिकवावे.
तेरा चौदा आला माझा दादा त्‍यासाठी या गाण्याचा उपयोग होईल. अशा ओळीने
पंधरा सोळा फलु ं करु गोळा संख्या म्‍हणता आल्‍या नतं र वीस पर्यतं ची मोजणी शक्‍य
सतरा अठरा उड रे पाखरा होईल.
एकोणीस वीस पुरे आता बैस

45

दशक उडी

समजनू घऊे ...

दोन २० वीस
दशक ३० तीस
तीन ४० चाळीस
दशक ५० पन्नास
चार ६० साठ
दशक ७० सत्‍तर
पाच ८० ऐंशी
दशक ९० नव्वद
सहा
दशक

सात
दशक
आठ
दशक

नऊ
दशक

46

नाणी - नोटा

१ रुपया २ रुपये ५ रुपये १० रुपये

एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये
पाहिजे तवे ढे रुपये कसे दते ा यते ील?

२ रुपये

४ रुपये

५ रुपये

१० रुपये

२० रुपये

विचार कर
एवढचे रुपये तू अजून कसे कसे देऊ शकशील?

47

पढु े दिलले ्‍या वस्‍तू खरेदी करण्यासाठी कोणकोणती नाणी किंवा नोटा दशे ील ?

वस्‍तू वस्‍तूची किंमत नाणी / नोटा

३ रुपये

१२ रुपये

१८ रुपये

नाणी बघनू वस्‍तूची किंमत ठरव आणि लिही. वस्‍तूची किमं त
वस्‍तू नाणी

वाच आणि उत्तर लिही.

१) मेथीची एक जुडी १० रुपयाला मिळते. त्‍यासाठी ५ रुपयांची किती नाणी
द्यावी लागतील?
२) दोन रुपयांची ३ नाणी दऊे न एक पने ्सिल घते ली, तर पने ्सीलची किमं त किती ?

३) १० रुपयांची मेणबत्‍ती व १ रुपयाची काडेपटे ी घते ली, तर किती रुपये द्यावे
लागतील ?

४) अजहरने १० रुपयांची एक नोट व १० रुपयांचे एक नाणे दऊे न वही घते ली,
तर वहीची किंमत किती ?

48

विभाग दसु रा

२१ ते ३० ची
ओळख व लेखन

समजून घेऊ...

दशक एकक दोन दशक वीस २१ एकवीस
२१ एक एकक एक बावीस
तेवीस
२ २ दोन दशक वीस २२ चोवीस
दोन एकक दोन पंचवीस
सव्वीस
२ ३ दोन दशक वीस २३ सत्‍तावीस
तीन एकक तीन अठ्ठावीस

२ ४ दोन दशक वीस २४ एकोणतीस
चार एकक चार तीस

२ ५ दोन दशक वीस २५
पाच एकक पाच

२ ६ दोन दशक वीस २६
सहा एकक सहा

२ ७ दोन दशक वीस २७
सात एकक सात

२ ८ दोन दशक वीस २८
आठ एकक आठ

२ ९ दोन दशक वीस २९
नऊ एकक नऊ

३० तीन तीस ३०
दशक

क्रमवार सखं ्यंाचे तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या सखं ्या लिही.

२२ २५ २८
49

३१ ते ४० ची
ओळख व लेखन

समजनू घऊे ...

दशक एकक तीन दशक तीस ३१ एकतीस
३ १ एक एकक एक बत्‍तीस
तहे तीस
३ २ तीन दशक तीस ३२ चौतीस
दोन एकक दोन पस्‍तीस
छत्‍तीस
३ ३ तीन दशक तीस ३३ सदतीस
तीन एकक तीन अडतीस

३ ४ तीन दशक तीस ३४
चार एकक चार

३ ५ तीन दशक तीस ३५
पाच एकक पाच

३ ६ तीन दशक तीस ३६
सहा एकक सहा

३ ७ तीन दशक तीस ३७
सात एकक सात

३ ८ तीन दशक तीस ३८
आठ एकक आठ

३ ९ तीन दशक तीस ३९ एकोणचाळीस
नऊ एकक नऊ

४० चार चाळीस ४० चाळीस
दशक

क्रमवार सखं ्यंाचे तोरण.

रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या सखं ्या लिही.

३२ ३५ ३८

50

संख्यचां े ठिपके क्रमाने जोडू आणि आकाशात उड.ू

दिलले ्‍या सखं ्येच्या पढु ील क्रमाने येणाऱ्या दोन संख्या लिही.

२५

मधली संख्या लिही. ३८

३६

दिलले ्‍या सखं ्येच्या आधी लगत यणे ाऱ्या दोन संख्या लिही.

१४ १५
51

४१ ते ५० ची
ओळख व लेखन

समजनू घेऊ...

दशक एकक चार दशक चाळीस ४१ एकचे ाळीस
४१ एक एकक एक

४ २ चार दशक चाळीस ४२ बेचाळीस
दोन एकक दोन

४ ३ चार दशक चाळीस ४३ त्रेचाळीस
तीन एकक तीन

४ ४ चार दशक चाळीस ४४ चव्वेचाळीस
चार एकक चार

४ ५ चार दशक चाळीस ४५ पंचचे ाळीस
पाच एकक पाच

४ ६ चार दशक चाळीस ४६ शहे ेचाळीस
सहा एकक सहा

४ ७ चार दशक चाळीस ४७ सत्‍तेचाळीस
सात एकक सात

४ ८ चार दशक चाळीस ४८ अठ‌ठ् चे ाळीस
आठ एकक आठ

४ ९ चार दशक चाळीस ४९ एकोणपन्नास
नऊ एकक नऊ

५ ० पाच दशक पन्नास ५० पन्नास

क्रमवार संख्यंचा े तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या सखं ्या लिही.
४२ ४७

52

५१ ते ६० ची
ओळख व लेखन

समजनू घेऊ...

दशक एकक पाच दशक पन्नास ५१ एकावन्न
५ १ एक एकक एक

५ २ पाच दशक पन्नास ५२ बावन्न
दोन एकक दोन

५ ३ पाच दशक पन्नास ५३ त्रेपन्न
तीन एकक तीन

५ ४ पाच दशक पन्नास ५४ चौपन्न
चार एकक चार

५ ५ पाच दशक पन्नास ५५ पंचावन्न
पाच एकक पाच

५ ६ पाच दशक पन्नास ५६ छप्पन्न
सहा एकक सहा

५ ७ पाच दशक पन्नास ५७ सत्‍तावन्न
सात एकक सात

५ ८ पाच दशक पन्नास ५८ अठ्ठ‌ ावन्न
आठ एकक आठ

५ ९ पाच दशक पन्नास ५९ एकोणसाठ
नऊ एकक नऊ

६ ० सहा दशक साठ ६० साठ

क्रमवार संख्यंचा े तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या संख्या लिही.

५१ ५५ ६०

53

६१ ते ७० ची
ओळख व लखे न

समजनू घऊे ...

दशक एकक सहा दशक साठ ६१ एकसष्‍ट
६ १ एक एकक एक बासष्‍ट
त्रेसष्‍ट
६ २ सहा दशक साठ ६२ चौसष्‍ट
दोन एकक दोन पासष्‍ट
सहासष्‍ट
६ ३ सहा दशक साठ ६३ सदसु ष्‍ट
तीन एकक तीन अडसु ष्‍ट

६ ४ सहा दशक साठ ६४
चार एकक चार

६ ५ सहा दशक साठ ६५
पाच एकक पाच

६ ६ सहा दशक साठ ६६
सहा एकक सहा

६ ७ सहा दशक साठ ६७
सात एकक सात

६ ८ सहा दशक साठ ६८
आठ एकक आठ

६ ९ सहा दशक साठ ६९ एकोणसत्‍तर
नऊ एकक नऊ

७ ० सात दशक सत्तर ७० सत्‍तर

क्रमवार सखं ्यचंा े तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या संख्या लिही.

६१ ६५ ७०

54

७१ ते ८० ची
ओळख व लेखन

समजून घेऊ...

दशक एकक सात दशक सत्‍तर ७१ एकाहत्‍तर
७ १ एक एकक एक ७२ बाहत्‍तर
७३ त्र्याहत्‍तर
७ २ सात दशक सत्‍तर ७४ चौऱ्याहत्‍तर
दोन एकक दोन ७५ पंचाहत्‍तर
७६ शाहत्‍तर
७ ३ सात दशक सत्‍तर ७७ सत्‍त्‍याहत्‍तर
तीन एकक तीन ७८ अठ्‌ठ्याहत्‍तर

७ ४ सात दशक सत्‍तर
चार एकक चार

७ ५ सात दशक सत्‍तर
पाच एकक पाच

७ ६ सात दशक सत्‍तर
सहा एकक सहा

७ ७ सात दशक सत्‍तर
सात एकक सात

७ ८ सात दशक सत्‍तर
आठ एकक आठ

७ ९ सात दशक सत्‍तर ७९ एकोणऐंशी
नऊ एकक नऊ

८ ० आठ दशक ऐंशी ८० ऐंशी

क्रमवार सखं ्यंाचे तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या संख्या लिही.

७२ ७६

55

८१ ते ९० ची
ओळख व लेखन

समजनू घऊे ...

दशक एकक आठ दशक ऐंशी ८१ एक्‍याऐंशी
८ १ एक एकक एक

८ २ आठ दशक ऐंशी ८२ ब्‍याऐंशी
दोन एकक दोन

८ ३ आठ दशक ऐंशी ८३ त्र्याऐंशी
तीन एकक तीन

८ ४ आठ दशक ऐंशी ८४ चौऱ्याऐंशी
चार एकक चार

८ ५ आठ दशक ऐंशी ८५ पचं ्याऐंशी
पाच एकक पाच

८ ६ आठ दशक ऐंशी ८६ शाऐंशी
सहा एकक सहा

८ ७ आठ दशक ऐंशी ८७ सत्‍त्‍याऐंशी
सात एकक सात

८ ८ आठ दशक ऐंशी ८८ अठठ‌् ्याऐंशी
आठ एकक आठ

८ ९ आठ दशक ऐंशी ८९ एकोणनव्वद
नऊ एकक नऊ

९० नऊ नव्वद ९० नव्वद
दशक

क्रमवार संख्यांचे तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या संख्या लिही.

८५ ९०

56

९१ ते ९९ ची
ओळख व लखे न

समजून घऊे ...

दशक एकक नऊ दशक नव्वद ९१ एक्‍याण्णव
९ १ एक एकक एक

९ २ नऊ दशक नव्वद ९२ ब्‍याण्णव
दोन एकक दोन

९ ३ नऊ दशक नव्वद ९३ त्र्याण्णव
तीन एकक तीन

९ ४ नऊ दशक नव्वद ९४ चौऱ्याण्णव
चार एकक चार

९ ५ नऊ दशक नव्वद ९५ पंचाण्णव
पाच एकक पाच

९ ६ नऊ दशक नव्वद ९६ शहाण्णव
सहा एकक सहा

९ ७ नऊ दशक नव्वद ९७ सत्‍त्‍याण्णव
सात एकक सात

९ ८ नऊ दशक नव्वद ९८ अठ्‌ठ्याण्णव
आठ एकक आठ

९ ९ नऊ दशक नव्वद ९९ नव्याण्णव
नऊ एकक नऊ

क्रमवार सखं ्यांचे तोरण.
रिकाम्‍या जागी योग्‍य त्‍या संख्या लिही.

९३ ९७
57

सरु वटं ाचं ्या पाठीवर क्रमाने सखं ्या लिही.

८१ ८२ ८४
४१ ८८

४६ ५१ ९३
५७ ३५
२५ ३०

58

शतकाची ओळख

हे पाहू.
९९ + १ किती होतात ? ते कसे लिहायचे?

९९ = ९ दशक + ९ एकक

९ दशक ९ एकक १ एकक
नऊपेक्षा मोठा अकं नाही. एककाच्या घरात १० एकक जमले की, त्‍यांचा एक गठ्‌ठा
बाधं नू डावीकडे दशकाच्या घरात नऊे .

९९+१ = +=

९ दशक १ दशक १० दशक

आता दशकाच्या घरात दहा दशक झाले. दहा दशकाचं ा मोठा गठ्ठ‌ ा बाधं ून डावीकडे
शतकाच्या घरात ठवे ू. या मोठ‌् या गठठ‌् याचे नाव ‘शतक’. ‘शतक’ म्‍हणजे शंभर

०० यात एक शतक,
शून्य दशक
१ शतक शनू ्य दशक शून्य एकक आणि शून्य
शतक दशक एकक एकक आहेत.
१ ० ०
म्‍हणनू ‘शंभर’ हे
‘१००’ असे
लिहितात.

59

बेरीज - २० पर्ंतय ची

आपण लहान बेरजा शिकलो. आता आणखी बेरजा शिकू.

५ + ४ =९

८ +५

१० + ३ = १३ १३ + २ =

गोष्‍ट बेरजेची

एकदा काय झाल,े यश घरी गोष्‍टीची पसु ्‍तके वाचत होता. बाबा घरी
आल.े यश पुस्‍तक वाचत आहे हे पाहून त्‍यांना खपू आनंद झाला. त्‍यांनी यशला
जवळ घते ल.े यश बाबांना म्‍हणाला, ‘‘बाबा, माझी सातही पुस्‍तके वाचून झाली.’’

बाबा म्‍हणाल,े ‘‘अरे व्वा! खूपच छान!’’
बाबानं ी खूश होऊन यशला आणखी चार पसु ्‍तके दिली. यशला खूपच
आनदं झाला. आता यशकडे किती पसु ्‍तके झाली असतील बर ?
आता सागं .....
१) यशकडे आधी किती पुस्‍तके होती ?
२) बाबांनी यशला बक्षीस म्‍हणनू किती पुस्‍तके दिली ?
३) यशकडे एकूण किती पसु ्‍तके झाली ?

60

बरे ीज ः पढु े मोजून

१ ६ ७८ पाच अधिक तीन ही बेरीज करु. पाचच्या पढु ील तीन
२ ३ ४५ संख्या क्रमाने मोजू. ६, ७, ८. एकूण मणी ८ झाले.
बेरीज आठ झाली.

आता आठ अधिक पाच ही बेरीज करु.
त्यासाठी ८ मण्यांच्या पढु च्या पाच संख्या
मोज.ू ९, १०, ११, १२, १३. एकणू ८ ९ १० ११ १२ १३
मणी १३ झाल.े
एका संख्येत दसु री सखं ्या मिळवताना पहिल्‍या संख्येच्या पढु ील दुसऱ्या संख्येएवढ्या
संख्या क्रमाने मोजल्‍या की बेरीज मिळते.
दोन सखं ्यांची बेरीज करताना मोठ्या सखं ्येच्या पढु ील लहान संख्येएवढ्या सखं ्या क्रमाने
मोजणे सोपे असत.े ४ + ९ ही बरे ीज करताना ४ नतं र नऊ संख्या मोजण्यापेक्षा ९ च्या
पुढे चार सखं ्या मोजणे सोपे आहे.

चल बेरजचे ा सराव करु.

८ ४७ ७ १२
++ ६ +९ +५ +७ +४

१५ १७ १२ १३ ११
+५ +२ +६ +४ +७

61

आकृतीबंध

क्रमाने यणे ारी आणखी तीन चित्ेर काढ किंवा सखं ्या लिही.

४ १ ४ १ ४१ ४ १ २३
२३४२३४

निरीक्षण कर आणि रंग भर. १

१२ १ २ १ २ १ २ १ २ १ २

२३ २ ३ २ ३ २ ३ २ ३ २ ३

३१ ३१ ३१३ १३ १ ३ १

62

आत - बाहेर रगं व.

टोपलीच्या आत कतु ्रा आहे त्या चित्राखालील

गाडीच्या बाहेर माणूस असलले ्या चित्राखालील रंगव.

रंुद - अरुंद

रुंद वाट असलेल्‍या चित्राखालील चौकट रंगव.

अरुंद ब्रशच्या चित्राखालील चौकट रगं व.
63

आकार ओळख

आकारांचे निरीक्षण कर.

या आकाराच्या वस्‍तू शोधून किती ते लिही.

== =
64

लांब - आखूड

आखडू वस्‍तूला कर.

लाबं वस्‍तूला कर.

लाबं ीनसु ार वस्‍तूंचा चढता क्रम लाव.






65

सर्वांत लांब - सर्वांत आखूड

सर्वंता लांब सर्वांत आखडू
सर्वतंा लाबं अळीखालील रगं व.

सर्वतां आखडू रांगेजवळील रंगव.

66

उचं - ठेगं णा

उचं वस्‍तूखालील रंगव.

ठंगे ण्या वस्‍तूखालील रगं व. (ठंेगणा म्‍हणजे कमी उंच)

67

सर्वांत उंच - सर्वांत ठेगं णा

सर्वतंा उंच कुत्र्याखालील रगं व.

सर्वतंा लहान झाडाखालील रगं व.

सर्वातं कमी उचं
खांबाखालील रंगव.

68

जड हलका

जड वस्‍तूखालील रंगव.

हलक्‍या वस्‍तूखालील रंगव.
चर्चा करा.
मोठी वस्‍तू नहे मी जास्‍त जड असते का ?

69

दरू जवळ

रमापासनू जवळ आहे आणि दरू आह.े

विहीरीपासून सर्वांत जवळ काेण आहे ?
विहीरीपासनू सर्वांत दरू कोण आहे ?

70

डावा उजवा
डावा उजवा

डावीकडे जा. उजवीकडे जा.

71

कमी वेळ - जास्‍त वळे

जे कमी वेळात भरले , त्‍या खालील रगं व.

ज्‍या वाहनाने प्रवासाला जास्‍त वळे लागले , त्‍या वाहनाच्या चित्राखालील
रंगव.

72

कशानतं र काय ?

चित्रांचे निरीक्षण कर. कृतींचा योग्य क्रम लाव.


१ ३२




73

चल मोजयू ा

यशच्या पलगं ासाठी चादर हवी ः एक फार आखूड, एक फार लाबं आह.े

पलंगाची लाबं ी मोजा. यशकडे पलंगाचे माप
मग चादरीचे माप ठरवा. मोजण्यासाठी टेप नाही.
पलगं ाचे माप वितीने मोजयू ा.

यशने पलगं ाची लाबं ी ११ विती इतकी मोजली. त्‍यामुळे चादर १३ विती आणावी
लागले . कारण चादर थोडी मोठी लागत.े

चर्चा करा ः कोणत्‍या वस्‍तूंची लाबं ी मोजली जाते ?
लांबी मोजण्यासाठी कोणते साधन वापरावे ?

१) तुझ्या परिसरातील दोन कुंड्यांमधील अतं र
पावलांनी मोज. पावले.

२) वर्तमानपत्राची लाबं ी किती वीत असेल याचा अदं ाज बाधं .
आता मोजनू वर्तमानपत्राची लांबी किती वीत आहे ते लिही.
वीत.
74

सप्ताहाचे वार

शनिवार रविवार सोमवार
शुक्रवार मंगळवार
सप्ताहाचे वार

गुरुवार बधु वार

वार सोमवार मंगळवार बुधवार गरु ुवार शुक्रवार

खळे खो खो लंगडी विटी दांडू लपाछपी लगोरी

वरील सारणी पाहून प्रश्नाचे उत्‍तर चौकटीत लिही.
१) मुले मंगळवारी कोणता खळे खेळतात ? २) लपाछपी कोणत्‍या वारी खेळतात ?

३) मुले आज खोखो खळे ली, तर उद्या ४) मलु ांनी काल लंगडी हा खेळ खळे ला,
कोणता खळे खळे तील ? तर आज कोणता खेळ खेळतील ?

शिनवार रिववार सोमवार
काल आज उद्‌या
शाळचे ी सहल गेली होती. शाळले ा सुटट्‌ी आह.े नेहमीप्रमाणे शाळा असले .

चला समजून घेऊ...
सप्ताहाला बोलीभाषते आठवडा म्‍हणतात. कारण एका वारापासनू मोजणी
चालू करुन सरु ुवातीचा वार पुन्हा मोजला की आठ वार मोजले जातात..

75

चकलाया, समामहजिततीे वपााचहू.नू

चित्राचे निरीक्षण कर. प्रश्नांची उत्‍तरे लिही.

१) सर्वात कमी संख्या असणारा प्राणी कोणता ?
२) सर्वात जास्‍त संख्या असणारा प्राणी कोणता ?
३) प्राणीसंग्रहालयात किती सिहं आहेत ?
४) प्राणीसगं ्रहालयात किती हरणे आहते ?
५) ज्‍यांची सखं ्या दोन आहे असा प्राणी कोणता?

यातील तुझा आवडता प्राणी कोणता? तो तलु ा का आवडतो?
76


Click to View FlipBook Version