The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2017-09-10 12:17:17

Nivadk_MoMBo_2017

Nivadk_MoMBo_2017

300 निवडक मामबो २०१७

हायकू - एक काव्य िकार

उल्का कडले

अचािक पावसाची सर यावी आखण चचबं शभजविू जावी तसचं काहीसं आज माझ्या बाबतीत
झालयं . वाचिात अचािक ‘हायकू ’ हा काव्यिकार आला आखण मला त्यात अलगद ओढू ि
घेऊि गेला.

तीि ओळीचं ं हे मूळचं जपािी काव्य निसगाशशी जवळीक साधणारं, मिाला शभडणारं,

समजायला खपू सोपं असं आहे. ते स्क्लष्ट िाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेि

मी. आज सकाळी गुगल राजाला प्रवप्रवध िकारे आळवणी के ल्यावर खपू माहहती वाचायला

शमळाली. हायकू चे नियम कळले. ‘हायकू ’ हे तीि ओळींचं काव्य असतं. पूवाशधाशत एक प्रवधाि

के लेलं असतं. उत्तराधातश कलाटणी असते. पहहल्या व त अ त

ओळ त यमक साधलेलं असतं.

हे सवश जाणिू घेतल्यावर मी के लेला हा पहहलाच ियत्न...

पहहला पाऊस आला
घेऊि मातीचा सवु ास
नि एक तपृ ्त निुःश्वास

झाडावरती सरडा
चढला बदलत रंग
जि त्यासी शोधण्यात दंग

प्रपल्लािे उघडली चोच
आतूि होती लाल लाल
कावळा भरवी भकु े चा घास

निष्पणश झाड
गदश लाल झालं
गलु मोहोरािे बहरूि गेलं

डांबरी रमता अचािक

निवडक मामबो २०१७ 301

निळा निळा झाला
जांभळािं ी त्याला आपलासा के ला

माहीत िाही हेच हायकू का त!े पण हे रोज हदसणारे, अचबं बत करणारे माझे अिभु व आहेत हे
िक्की.
मी काही कवनयत्री िाही तेव्हा लगेच उत्कृ ष्ट हायकू जमेल असं कसं म्हणू मी?
(जाणकारािं ी िकाश टाकावा व मागदश शिश कराव.े )

त :

शैलजा पेडगावकर:

अधं ारी रात्र
काजवा लुकलकु ला

जीव हुरहुरला
ओली संध्याकाळ
के शरी लामणहदवे
अबं रात पक्ष्याचं े थवे

शमशलदं डबली: मी कु णी जाणकार िाही पण फार पवू ी शशरीष पंै यांिी शलहीलेल्या मराठी
हायकू व त्यावरचं भाष्य वाचलं होत.ं जे थोडं फार वाचलयं त्यावरूि यमकाबद्दल मला वाटलं
ते अस.ं . यमक आवश्यक आहेच असं िाही पण मराठी मिावर घडलेल्या कप्रवतांच्या
समं कारामं ळु े ते ऐकायला छाि वाटतं. शशरीष पचैं ्या शबदात “‘हायकू ’ हे काव्य आहे; पण
कप्रवता िाही. तो एक उद्गार आहे!”
तुमच्या हायकू तसचे उत्मफू तश उद्गार आहेत. दोि माझ्याही (so called!) हायकू जरा वेगळा
िकार म्हणूि देतोय. नतन्ही ओळी एकबत्रत पररणाम साधतािाच दसु री ओळ मवतंत्रपणे
पहहल्या ओळीशी ही सवं ाद साधते आखण नतसरीशीसदु ्धा.

नि:शबद रमत्यावर
सावली धरतयं एक झाड

मौिी कफरमत्यावर
भेगाळलेल्या डोहात
शून्य झालं जीवि
लोंबकळणा-या देहात

302 निवडक मामबो २०१७

वावटळ

डॉ. प्रववेक देशपाडं े

साधारण ८ वषे झाली. ते जोडपं माझ्याकडे येतयं . अिघा नतचं िाव. ममाटश, रुबाबदार अमर,
नतचा िवरा. सोिार फॅ शमली. ६ फू ट उं च, चधप्पाड, गोरापाि, मोठे डोळे, हसरा चहे रा. २७
वषााचं ा अमर आखण अिघा अनतशय संदु र. नितळ गोरा रंग, गोल चहे रा, िाक तरतरीत,
प्रपगं ट व सुदं र मोठमोठ्ठे डोळे, अनतशय आिंदी व हसरा चहे रा, लाबं सडक के स, डौलदार चाल.
सगळी ओपीडी थबकू ि बघायची. तीही उं च. जोडा एकदम लक्ष्मीिारायणाचा! दोि महहन्याचा
राजा त्यांिी ठे वला माझ्यासमोर. कडवे रूि टेबलवर बाळ ठे वतािं ा अिघाच्या अगं ावरचं ६०-७०
तोळे लखलखतं सोिं लक्षात राहील असा मजं ूळ अि ् िाजूक आवाज करत होत.ं

अिघाची आई लगबगीिे समोर आली व म्हणाली.. “िममते डॉक्टर! मी अिघाची आई. हहचं
बाळंतपण माझ्याकडं टेंभणू ीला झाल!ं िॉमलश डडशलव्हरी पहा. चांगलं रडल,ं नतला पीत होत,ं
खेळत, झोपत होत.ं पण मधचे बाळ एकदम ताठ होत,ं डोळे कफरवतं अि ् वाकडं होतं. मग २-
३ शमनिटं काहीही करा; त्याला शुध्द िसते. आमचा जीव पार घाबरा होतो. काळजाचे ठोके
चकु तात हो.”

सुलोचिाबाई चव्हाण ह्यांच्यासारखं कु लीि, शालीि, सोज्वळ, दरारा वाटावा असं व्यडक्तमत्व!
िौढा असूिही अत्यंत बाधं से दू व संुदर अशी ही अिघाची आई. शबदाशबदाला गोड पंढरपरु ी
हहसका अि ् कािडी हेल होता. अिघाही तशीच बोलते मंजूळ आवाजात. मिात प्रवचार आला
की अिघा पुढे आईसारखीच हदसेल.
तर बाळ खळे ता खळे ता स्मथर झालं व एकटक बघू लागलं. एक हात व एक पाय अधवश ट
उचललेला, ताठरलेला, ओठ वाकड,े िजर एकीकड,े चहे ऱ्यावर प्रवक्षक्षप्त हस,ू एखाद्या एकाग्रचचत्त
धिुधाशऱ्यासारखी ती पोझ होती.
“बघा, आमसंच करतंय त.े ” अिघाची आई म्हणाली.
बाळ एका शमनिटात मवप्िातिू जागं झाल्यागत खळे ूही लागल.ं पूणश तपासूि त्याला अॅडशमट
के लं, ४-५ हदवस इलाज झाला. EEG, CT Scan चे सोपमकार झाले. झटके थांबले. डडमचाजश
देतािं ा सगळे िातेवाईक जमा करूि त्याचं े बौप्रद्धक घेऊि झाले. औषध २-५ वषंा चालू ठे वावे
लागेल हे बजाविू झाल.ं अपेक्षिे माणे अिघा व नतची आई ह्यांची काळजी हदसूि येत होती;
तर अमर ममत मवतुःच्या धदुं ीत कौतुकािे पहात होता मुलाकड.े
अमरची आई रोखिू बघत होती माझ्याकडे हे लक्षात घेऊि मी म्हणालो “मावशी, तमु ्हीही,
लक्ष असू द्या. औषध वळे ेवर देण्याकड.े ”

निवडक मामबो २०१७ 303

ती सावरूि, हसत, धतू श कटाक्ष प्रवहहणीकडे टाकू ि मला म्हणाली, “हो िं डॉक्टर, नतकडे िीट
बनघतलं िाही तरी आमचं लाडकं पोर आहे त,े आम्ही निगुतीिंच करणार सगळं. का गं
अिघा, बरोबर आहे ि?ं ”
अिघाचा कसिसु ं हसणारा, एकाच वळे ी माहेर व सासर दोन्हीकडचा आब राखण्याचा ियत्न
करणारा चहे रा. मला वाटत िाही कु ठल्याच अॅस्क्टंग मकू लमध्ये हा अशभिय शशकायला
शमळे ल.
मी थोडं कठोरपणे अिघाच्या सासूकडे रोखिू बघत म्हणालो “हे पहा, यांत चकू कु णाचीच
िाहीये. बाळ इथं रहाणार आहे तर ही तुमची जबाबदारी आहे, समजल?ं ”
सासू सावरूि हसली व “हो, हो. आम्ही आहोत िा.” असं म्हणाली.
अिघािे कृ तज्ञतिे े माझ्याकडे पाहहले. पढु े वषभश रात ‘राजा’, अिघाचा मुलगा, ७-८ वळे ा
‘आकडी’साठी अॅडशमट झाला. औषधोपचार बदलत राहहले, खचश वाढत राहहला, आजार वाढत
राहहला, तणावही वाढतच राहहला. पचं प्रवशीतली अिघा अि ् देखणा अमर नतशीचे हदसू लागले.
हसू मावळल,ं चहे रे काळवडं लेले. एकदा घरी परत जातािा रूममधलं सामाि, भांडी, मवतुः
आणलेलं पोटेबल एअरकू लर, असं सगळं िोकराकरवी कारमध्ये टाकू ि सगळे पुढे गेले.
अिघाची आई व सासू-सासरे अि ् मी असे तासभर बोललो.
त्यािं ी माझं मत प्रवचारल्यावर मी म्हणालो, “ही ककचकट एप्रपलेप्सी (कफट्सचा आजार,
आकडी) आहे. आपण न्यरु ोपडे डअहॅ ट्रशशयिला दाखवू या राजाला.”
सासूिे प्रवचारलं, “ते करूच. पण पूणश बरा होईल राजा?”
मी मपष्टपणे म्हणालो, “िाही.” प्रवचचत्र शांतता पसरली.
मी प्रवचार जळु वूि म्हटलं, “राजाचे झटके थांबतील पण तो म नत मं द राहील.”
हा आघात स्जतका िातवे ाईकासं ाठी कठोर अि ् स्जव्हारी लागणारा होता नततकाच परखडपणे
मलाही. पण पेडडअहॅ ट्रशशयि म्हणिू करणं भाग पडलं. दसु ऱ्या हदवशी अिघा-अमर आले. तीच
कठोर शबदांची चचा.श दोघेही हमसिू हमसिू रडले. सावरले.
मग मी म्हणालो, “ह्याच्या तपासण्या होऊ द्या. तमु चा नतघांचा जिे हे टक मटडी होऊ द्या. सगळं
ठीक असेल तर माझा एक सल्ला आहे. मािाल? तरूण आहात. दसु रं मलू होऊ द्या. याला
साभं ाळतािा सतत सलणारं तुमचं द:ु ख तुम्हांला सुसह्य होईल.”
दोघेही िजरेतिू व्यक्त होणारा अप्रवश्वास अि ् चहे ऱ्यावरचं असमाधाि ि लपवता निघिू गेले.
मी खखन्ि बसिू होतो. राजाला पुण्यात दाखवण्यात आलं. मी पाठवलं नतथे अि ् अिघाचे एक
िातेवाईक डॉक्टर होते, त्यांच्या ओळखीिे अजूि एका हठकाणी. दोघाचं ी मतं व औषधं शभन्ि
होती. एक एक महहिा दोन्ही प्रिस्मक्रप्शन्स िमाणे अमरिे औषधं हदली. हे सवश मला दोि
महहन्यांिी सांचगतल.ं हताश होते दोघंही कारण झटके वाढले होत.े
अिघा रडत म्हणाली, “डॉक्टर, तुम्ही त्या हदवशी सरळ साचं गतलंत की हे चालूच राहील,
त्याचं आम्हाला फार वाईट वाटलं. रागही आला तुमचा. मग आम्ही िगरच्या बऱ्याच

304 निवडक मामबो २०१७

पडे डअॅहट्रशशयििा दाखवलं. कु णीच मपष्ट सागं त िाहीत व गॅरंटी देत िाहीत. आम्हाला माफ
करा अि ् तमु ्हीच काही सुचवा आता.”

त्याचं ्याकडे पाहूि पोटात तटु त होत.ं राजाला माझ्या मते एकतर ‘मायटोकाडाँ ड्रयल डीजिरेशि’
ककं वा ‘मोया मोया डडसीझ’ ककं वा ‘सेरेब्रल पाल्सी’ ह्यापकै ी काहीतरी होतं. ह्या आजारातं झटके
वारंवार येत असतात अि ् हळूहळू मनतमदं ता येत.े पढु े पशे टं चे जीवि त्याला व त्याहूि जामत
त्यांच्या आईबापािं ा हताश करणारे असते. ‘यथु िे शे शया’-इच्छामरण, बौस्ध्दक कु वत िसल्यािे
पेशटं घेऊ शकत िाही, आईबापही देऊ शकत िाहीत. रोज हे सगळे मरणच भोगतात. मी
राजाला एकदा मुंबईत वाडडया हॉस्मपटलच्या न्युरोपेडडअॅहट्रशशयिला दाखवूि घ्या असे अमरला
साचं गतले. दोि महहन्याितं र राजा परत अडॅ मीट झाला. मंुबईच्या डॉक्टरांिी साचं गतलं की
‘आकडी’चे झटके बरेच कं ट्रोल होतील. पण मनतमंदता वाढतच जाईल. अमर व अिघाचे ऐश्वयश
तसचे होते पण आता अमताव्यमत झाले होत.े राजाची औषधं महागडी व प्रवदेशातूि आणावी
लागत. डोस चकु ला की झटके चालू. जीवघेणं चक्र होतं. या राजस जोडप्याला नियतीिं िको
नततका जड फटका निष्ठू रपणे हदला होता. राजाच्या ित्येक अडॅ शमशि ितं र हताश झालेले ते
आईबाप पाहतािं ा माझा सगळा मटाफ हळहळत असे.

एकदा उन्हाळयात रात्री खपू उकाडा होता, अमर व अिघा दवाखान्यात राजाबरोबर होत.े
तगमग वाढली म्हणिू हॉस्मपटलच्या समोर असलेल्या शलबं ाच्या झाडाखाली पारावर राजाला
मांडीवर घेउि बसले होत.े अधाश तास अगं णातली बाकी मुलं पाहूि राजा खलु ला. िंतर गार
वारा सुटला. राजालाही आिदं होत असेल बहुधा. राजा हसत होता. मी काम संपवूि घरी
चाललो होतो. राजाच्या हसण्यािे अिघा व अमरचा करपलेला चहे रा देखील उजळला होता.
फार हदवसांिी दोघांत िमे ळ सवं ाद सरु ू होईल असे वाटले मला. पण क्षणभरच...! पुि:
राजाला ‘आकडी’ आली. शसमटरला व अशसमटंट डॉक्टरला मी हाक मारली, गाडी बदं करूि
पाराकडे आलो. राजाला पुन्हा इंजेक्शि देणे, तो बशे ुद्ध झाल्यावर सक्शि मशीििे त्याच्या
तोंडातली लाळ काढणे, त्याला ‘सेटल’ करणे हे क्रमिाप्त होत.े

अमर राजाला घट्ट कवटाळूि ढसढसा रडू लागला, “अरे राजा, कधी बराच होणार िाही का रे
तू?”
अिघािे पदर डोळयांिा लावला. राजाला अमरच्या शमठीतिू सोडवूि घेऊि आमचा लवाजमा
इमजनश ्सी रूम कडे निघाला. नियतीचा हा ‘धपू -छॉवं ’ खेळ, हे धक्के , आिंद ककती क्षणभगं ुर
असतो ह्याचं उदाहरणच होत.ं हे असं जीवि अिघा, अमर जगत होत.े पुढे अमरचा तोल
सटु ला. तो दारू प्यायला लागला. राजाच्या ित्येक अॅडशमशिला मला अिघाच्या अगं ावरच्या
दाचगन्यांचा भार हलका होत चालल्याचं हदसलं. अमरच्या व्यसिामं ळु े नतच्या संसाराच्या
भावप्रवश्वाची राखरागं ोळी झाली होती. अमर दकु ािात कमी अि ् दारूच्या गुत्त्यात जामत सापड.े

निवडक मामबो २०१७ 305

सुरुवातीला चगऱ्हाईक त्याला बारमध्ये जाऊि पकडू ि आणीत अस.े कु णाचे मुंजीच,े
साखरपडु ्याच,े वाढहदवसाच,े बरेचदा िववधचू े मोठे दाचगिे असत. अमर कसलेला कारागीर,
िगरमध्ये िशसद्ध. आयषु ्याची धळू धाण झालेला हा सवु णकश ार मग
रात्र-रात्र जागिू दसु ऱ्या हदवशीच्या लग्िाचे दाचगिे सुबक घडवूि द्यायचा. सगळे कौतकु
करायच.े

पण अमरचा हुरूप आता प्रवरूि गेला होता. होरपळलेला, करपिू गेलेला द:ु खी अमर हळूहळू
दकु ािात पीत बसायला लागला. वडील अब्रू गेल्यािे दकु ािी येईिासे झाले. अिघाला एव्हढ्यात
एक गोड मलु गी झाली. ‘दया’ िाव नतच.ं राजा व अमर दोघांची अधोगती वेगािे चालचू होती.
आता अमर राजाला डडमचाजश देतांिा फक्त बबल देण्यासाठी येई. माझ्याशीच काय, कु णाशीच
बोलण्यात त्याला आता मवारमय उरलं िव्हतं. बाकी राजाचं सगळं अिघा व सासू दोघीच
निमतरायच्या.

लाल, तारवटलेले डोळे, वाढलेली दाढी, के स चचमणीच्या खोप्यासारखे प्रवमकटलेले, वरखाली
लागलेली शटशची बटणं. अमरचा अवतार असा होता. इकडे दया मात्र निरोगी, हसरी, गोड,
चपळ, हुषार मुलगी झाली होती. अमरला ित्येक वेळी मी समजाविू सांगे की दारू प्रपऊ िको.
चचडू ि, रागावूि, दम देऊि पाही. उपयोग होत िव्हता. माझ्याजवळ येऊि हळू आवाजात तो
म्हणे “मी घेतच िाही” तो ‘घेतच िाही’ म्हणतािा दारूचा भपका ‘येतच राही’. अिघा सांगत
असे की घरात रोज भाडं णं, शशवीगाळ चालू झाली होती. अमरचे आईवडील िातवापके ्षा
मुलाच्या काळजीिे खगं ू लागले. आपल्या हातातली सवश जादू अमरला शशकवूि बाकीच्या
प्रपढीजात समवयमक सोिारांिमाणे त्याचे बाबा निस्श्चतं झाले होत.े पण अमरच्या बाविकशी
सोन्याला बट्टा लागला होता. त्या मदृ भू ाषी, सज्जि म्हाताऱ्याच्या आयुष्याच्या संध्याकाळीच
अमावमया झाली होती.
एकदा अमर घरातच पीतपीत, शेंगादाणे खात, सगळयांिा शशवीगाळ करत, जगावर कोसत,
एकटा राजाशी खेळत बसला होता. राजा हातपाय झाडत हुंकार देत होता व खखदळत होता. ८-
९ वषांचा ा राजा.. फक्त हुंकार! वा रे नियती! राजाची लाथ ग्लासला लागिू दारू साडं ली. अमर
सतं ापािे लालेलाल झाला. डोळे अगं ार ओकू लागले.

तो नतरशमरीत उठला व त्यािे राजाला बखोटीला धरूि बसते के ले म्हणाला “करंट्या, माझं
सुख पायदळी तडु वायला माझ्याच पोटी जन्मायचं होतं तुला?” त्यािे राजाला मारायला हात
उगारला.
अिघाच्या काळजाचे पाणीपाणी झाले अि ् तवे ढ्यात राजािे हसतहसत दोन्ही हातात ग्लास
पकडू ि अमरच्या समोर धरला. अमर जागेवरच चथजला. हळूहळू त्याचा हात खाली पडला.

306 निवडक मामबो २०१७

माि खाली गेली. खांदे ओघळले. गुडघे लटलट कापत तो जशमिीवर बसला. राजाला शमठी
मारूि तो कततशृ ्ववाि तरूण हमसिू हमसूि रडू लागला.
“राजा, अरे कधीच तुला मारलं िाही रे. आज काय करूि बसलो असतो मी?”
राजाच्या माडं ीवर डोकं ठेवूि अमर रडत होता. राजा बापाच्या के सात हात कफरविू हसत होता.
बाजूला अिघा व सासू एकमेकीचं ्या गळयात पडू ि रडत होत्या. आजोबांचे डोळे चथजले होत.े
शजे ाऱ्यािं ी दारे बंद के ली होती. त्यािं ा नियतीिं उडवलेला हा धरु ळा घरात यायला िको होता.

दया ४-५ वषाचां ी झाली. अचधकच लोभस झाली ती. प्रवलक्षण बडबडी अि ् चतुर. एकदा
सकाळी ११ वाजता अिघा व दया दवाखान्यात. रक्तबबं ाळ.. दोघींिाही खरचटलेलं. काही
हठकाणी टाके घ्यावे लागले. पैसे िव्हत.े तसचं परत पाठवल.ं रात्री अिघा व नतची आई दोघी
आल्या.
ओपीडी संपल्यावर अिघा म्हणाली, “आज ह्यांिी आम्हाला दोघींिाही मारलं. मी पोलीस
कं प्लंेट के ली आहे.”
मग थोडसं ं घटु मळूि अिघा म्हणाली, “सर, तमु ्ही सांगता का ‘ह्यािं ा’ जरा समजाविू ?
ऐकतील तमु चं त.े ”
मी म्हणालो, “आतापयतंा अमरला रागाविू , गोड बोलिू , हर िकारे सागं िू पाहहलं मी अिघा,
िाही ऐकलं त्यािं” ती खाली माि घालूि डोळे पसु ूि म्हणाली, “बरं सर, येतो आम्ही मग.”
अिघाची निराशा, ददु शशा िजरेसमोर येऊि रात्रभर मला झोप आली िाही. ि राहवूि दसु ऱ्या
हदवशी अमरला पुि: बोलाविू समजावलं, “अमर, अरे सावर आता मवत:ला, बदं कर हे दारू
प्रपण.ं अरे, अिघाचे, राजा-दयाचे हाल पाहूि त्यांच्यावर दया कर. िको अशी िरकाकडे ओढ
घेऊस. फार चागं ला कारागीर आहेस तू. राजाला आयषु ्यभर चागं लं साभं ाळायला, दयाचं
शशक्षण, लग्ि, तुझा संसार, आई बाबांच्या आयषु ्याच्या सधं ्याकाळी त्यािं ा तझु ी लागणारी
आचथकश , शारररीक, भावनिक गरज, त्यांच,ं अिघाचं आयषु ्य सखु कर करण्याची तुझ्यावरची
मोठी जबाबदारी... यांचं भाि ठे व रे बाबा. अजिू ही वळे गेलेली िाही, सावर मवत:ला.”
अमर म्हणाला, “हो डॉक्टर, पुष्कळ ियत्न करतो हो मी, पण माझ्याच वाट्याला असं द:ु ख का
यावं? असा डोकं बधीर करणारा प्रवचारांचा भगंु ा सतत डोक्यात घमु तो, मग असह्य होऊि मी
दारू प्रपतो. थोडा वळे सगळं प्रवसरतो.” मी म्हणालो, “अरे, अशीच द:ु खं असणारी ककतीतरी
कु टुंबं आहेत, त्यातले कते काय दारुत बडु वूि घेतात मवत:ला? असे बरेच अश्वत्थामा आहेत,
जे भाळी जखमेचा शाप घेऊि आपल्या जबाबदाऱ्या सांभाळतात. काही चागं लहं ी घडतंच िा
आयषु ्यात? अिघा, दया यांच्या चहे ऱ्यावर हसू फु लू दे. आई बाबािं ा कधी निवांत झोप लागू
दे. ऐक माझं जरा.”
अमर माि खाली घालूि निघूि गेला, दारुचा दपश मागे रेंगाळत होता. त्याचे वडील हात जोडू ि
मला म्हणाले, “येऊ साहेब?” तो खािदािी सोिार आता वयापेक्षा १० वषश म्हातारा हदसू
लागला होता.

निवडक मामबो २०१७ 307

मी व्यचथत होऊि म्हणालो, “काका, ह्याला व्यसिमुक्ती कें द्रात ठे वा हो, सधु ारेल हा.”
“हंऽऽऽ बघ.ू येतो!” असा समु कारा टाकू ि ते गेले.
राखरांगोळी होणाऱ्या संसारात आपल्यापरीिं रंग भरत, हरत चाललेली अिघा आपली उमदे
कायम ठे ऊि होती. स्त्रीची स्जद्द मोठी प्रवलक्षण असते. अमर शुद्धीत असतािा गोड बोलिू
त्याला आपलंसं करण्याचा ियत्न ती करीत होती. तोही हळहळूि आणाभाका घ्यायचा. राजा,
दयासारखं ती त्यालाही जेवू घालायची अि ् दकु ािावर पाठवायची. आठवडाभर हा मधचु दं ्र
हटकला की अिघा उजळायची.
“पहहल्यासारखं चगऱ्हाईक माझ्यासाठी वाट पाहात िाही आता, माझं कसं होईल?” असं अमर
म्हणाला की त्याच्या व्यवसायशमत्रािं ा अिघा घरी बोलावत असे. चहापाणी करूि अमरला
चगऱ्हाईक पाठवण्यासाठी आजवश करीत असे. काहीजण पाठवत. काही सावधपणे टाळत.
ही धडपड अमरला मािवत िव्हती. सराफ बाजाराचा हुकमी एक्का आता पत्त्यातला जोकर
झाला होता. तो खखन्िच होता. िकळत परत एकदा प्रपणं सुरू झाल.ं अिघाची मारहाण सरु ूच.

मध्यतं री दया अॅडशमट झाली. ररके टशशयल कफव्हर झाला होता. फणफणूि तापलेली, अगं ावर
चट्टे, डडहायड्रशे ि, युररया वाढलेला, अन्िपाण्याप्रविा ग्लािी आलेली. १०-१२ हदवस लागले बरी
व्हायला.
ह्या वळे ी जिरल वॉडश माचगतला अिघाि.े म्हणाली, “पैशाचं सोंग कु ठू ि आणू सर? राहते
सगळयांबरोबर. माझ्यापके ्षा जामत द:ु खी कु णी नतथे असले च िा. त्यांिा समजावूि घेतािा
माझं द:ु ख शीतल होईल.”
मी काही बोललो िाही. काय बोलणार? अिघाच्या गळयात आता फक्त काळी पोत अि ् दोि
सोन्याच्या वाट्या राहहल्या होत्या. सासर माहेर फक्त नतथचे समंजसपणे िादं त होतं. एकदा
रात्रीची ओपीडी सपं ली तेव्हा अिघा खाली येऊि मला निवातं भेटली. हे सगळं आचथकश सकं ट,
रोजचे ताणतणाव मला साचं गतले. म्हणाली, “मी मलु ाबं रोबर आता टंेभूणीला जाणार, कायमची.
हे पैसे देत िाहीत म्हणिू मी शशकवण्या घेईि, पैसे जमल्यावर जाईि. माझ्या आईबापािं ा
ह्यािं ी मला भेटायला बंदी के लीय.”
दयाचा डडमचाजश झाला. िहे मीिमाणे अमर बबल द्यायला आला. तो हदसण्याआधी त्याचा दपश
आला. दहा हजार रुपये बबल झालं. अमर ‘झलु ता झलु ता’ मला म्हणाला “सर मी कधी
कन्सेशि मागत िाही पण आज मागतो. दहा हजार पणू श हदलेत. तमु ची मजी.” मी हजार
परत हदले.
तो कोडगा मला म्हणाला, “यात तर देशीच प्यावी लागेल, अजूि द्या.” मग माझा दबलेला राग
उफाळूि आला. त्याच्या हातूि हजाराची िोट हहसकाविू घेत मी त्याच्यावर ओरडलो, “चालता
हो जिावरा. पनु ्हा मला तोंड दाखवू िको.” तो पाय आपटत निघूि गेला.
अत्यतं अमवमथ होऊि मी अिघाला बोलावूि घेतलं. ते दहा हजार नतच्या हातात कोंबले. अि ्
म्हटलं, “तलु ा जसं वाटेल तसं कर या पशै ांच.ं तलु ा तझु ्या माहेरी जायचयं िा? जा मग.”

308 निवडक मामबो २०१७

ती राजा आखण दयाबरोबर िसे त्या वस्त्रानिशी दवाखान्यातूि टंेभणू ीला गेली. मि उदास करूि
गेली. अमर चार हदवसािं ी वडील व दोि शमत्रांबरोबर येऊि भटे ला. बाकी अवतार तसाच पण
पूणश शुद्धीत होता. खाली माि घालूि माझी क्षमा माचगतली व म्हणाला, “सर, हे तमु चे दहा
हजार घ्या!”
मी रागातच म्हटलं, “माझं बबल हदलंस तू त्या हदवशी. उचल त.े ”
तो मला िजर देऊि म्हणाला, “सर अिघाला आणायला गेलो होतो. ती आली िाही. पण नतिं
सगळं साचं गतल.ं ती आता परत येत िाहीये. मला घर खायला उठलंय. मी डी-अडॅ डक्शि सेंटर
मध्ये दाखल होतोय.. पुण्याजवळ. हे पसै े परत के लेत तर परत मी बाटलीच हातात घेईि. तर
हे ठे वा. जमलं तर ह्या जिावराला माफ करा. अि ् आशीवादश द्या की तू परत माणसू होशील.”
माझ्या पाया पडला तो. िकळत माझा हात त्याच्या डोक्याला लागला. माझे डोळे भरूि आले.
त्या दहा लालसर िोटांमध्ये मला हळूहळू अिघाचा हसरा चहे रा अि ् नतच्या कपाळावरचा लाल
कंु कवाचा हटळा हदसू लागला..

अिघाचा फोि येऊि गले ा. माहेरी राजा ‘शहाणा’ झाला होता. झटके बंद झाले होते. नतिे
नतथल्या कॉलेज मध्ये लॅब अशसमटंटची िोकरी धरली होती. बाहेरूि बी.एड. पण करत होती.
“अमरबद्दल डी-अॅडडक्शि संटे रला प्रवचारपूस करा अि ् मला कळवा” अशी हलक्या आवाजात
मला प्रविंतीही के ली नति.ं “देवा! हे रेशमी पाश ककती मजबतू करतोस तू, , मी ह्यात ककती
बमे ालमू गुरफटत गेलोय.”
अमरचे वडील काठी टेकत सकाळी दकु ाि उघडतात. जिु े जाणते लोक त्या इमािदार
म्हाताऱ्याला थोडफं ार काम देतात. जवळच्या तळु शीबागेत महादेवाचं दशिश घेऊि अमरची आई
सधं ्याकाळी दकु ािात येत.े मग दोघंही दकु ाि ‘वाढविू ’ रात्री घरी येतात. एकदा धाडस करूि
सांजवळे ी मी अमरच्या दकु ािात गेलो. तेच दहा हजार मी अमरच्या बाबांच्या हातावर ठे विू
त्याचं ्या पाया पडू ि निघालो. चपळाईिे मला थरथरत्या हातािे पकडत तो म्हातारा पसै े परत
करू लागला.
मी म्हणालो, “काका, लक्ष्मीची वळे आहे. अव्हेरू िका. अमर बरा झाल्यावर परत करा. मग
तर झाल?ं ”
त्यािं ी व मी एकमेकांिा िममकार के ला व झटकि ् मी बाहेर पडलो. पुढे वळतािा मागे पाहहलं
तर काका िोटा बघत डोळे पसु त होते. मी समाधािािं डोळे पुसले. अमरच्या डॉक्टराचं ा मला
फोि येतो, तो भराभर सधु ारतोय. राजाला परत आणीि म्हणतोय. डॉक्टरही आशावादी आहेत.
अिघाही.. अि ् मीही.

निवडक मामबो २०१७ 309

त:

स्ममता भागवत: मी कु टुंब समुपदेशि करत.े ते समाजासमोर माडं ण्यासाठी कथा (कधी
आवाका मोठा असल्यास कादंबरी) शलहहण्यास मी शगु रकोटेड स्क्विाईि म्हणते. म्हणजे
वामतव स्क्विाईि नि कथािक शुगर कोहटगं असे समजूि शलहहतािा मला िेहमीच िाव
आखण गावाचं ा उल्लेख बदलिू करावा लागतो. म्हणूि ही जाणीव आहे. तमु चे काम खपू
पररणामकारक झाले आहे. अशभिंदि!

प्रियदशिश मिोहर: प.ु ल. ‘हंड्रडे पसटें पमे तिकाका’ मध्ये म्हणतात तस,ं “हे साला गॉड गॉड
म्हणजे काय आहे? कोण म्हणते गॉड इज लव्ह, कोण म्हणते ट्रूथ इज गॉड. मी काय म्हणते
माहहत आहे? गॉड म्हणजे सफरींग. तशु म काय म्हणते मराठीमध्ये सफरीगं ला- हां सहि
करायच-ं ते म्हणजे गॉड. जे येईल िशशबला ते सहि करायच-ं बमस- ते म्हणजे गॉड. ध्याि
मा ठे व हा.ं .” डॉ. देशपाडं ,े तुम्ही देवमाणसं पाहहली आखण त्यांिा तुम्हाला जमले नततकी मदत
के लीत. अजूि तरी आपल्या हातात काय असतं? िममकार तुम्हा सवािां ा!

310 निवडक मामबो २०१७

सकल, सज्जि मामबोदास

डॉ. प्रवजयकु मार आपटे

सकल, सज्जि मामबोदास
करूिी गेला उपदेशास
येउ लागला त्याला वास
मधाळ मैत्रीचा

कोणी ज्येष्ठ, कोणी श्रेष्ठ
वाटती आता आप्तेष्ट

सांगती आतल्या मिातील गोष्ट
एकमके ा

थोर कवी थोर लेखक
कोणी परी माफक
अगं ठे बहाद्दर अिेक
येथे असती

कोणासी लागता ठे च
पाणी दसु ऱ्याचे डोळा

ऐसा आिदं सोहळा
दसु रा कोठे

निवडक मामबो २०१७ 311

बहरत राहो मामबोवकृ ्ष
शाखा जयाच्या लक्ष-लक्ष

भदे ती गगिाचा कक्ष
युगािुयगु े

सवाांसी लाभो सखु , आरोग्य
उजळू दे सवांाचे भाग्य
हीच िाथिश ा यथायोग्य
मामबो देवे

312 निवडक मामबो २०१७

साठा उत्तराची कहाणी

शमशलदं डबली

‘आरं नतच्या! बाजारआळी तं पूरी ररकामी हदसतीय की!! खररदी चट्कि ् आवरंल म्हिायची
आज.’
बाजारआळीच्या तोंडाशी उभा असलेला डबलू हैवाि मवत:शीच पटु पटु ला. ‘खररदी’ या शबदाशी
रंेगाळलेलं हासू त्याला रोखता आलं िाही. तपशीलवार सागं ायचं तर महहलामडं ळात अगदी
परवापरवाच झालेल्या रजिीताईंच्या ‘हामय दरमजल - तळमळला ते सातमजला’ या
व्याख्यािात त्यािं ी प्रवशद के लेल्या ‘शमशीतल्या शमशीत’ ते ‘शमश्कील’ अशा कु ठल्या तरी
वगवश ारीत मोडणारे असे काहीसे ते हामय होत.े
“िममकार मालक!”
“िममकार. तुम्ही उशीर के लात हो, डबलू हैवाि. आबं ा सपं ला बघा. पुढल्या आठवड्यात
आणखीि ् पेट्या यायच्यायेत, तेव्हा या. मात्र आत्तासारखा उशीर करू िका हो. िाही तर
वरातीमागूि घोडं तसा आबं ाप्रवक्री िंतर डबलू हैवाि अशी गत व्हायची!” आंबवे ाले गद्रे
मवत:च्याच प्रविोदावर मोठ्यािे (म्हणजे व्याख्यािािमाणे ‘स्व्हलिीश’ िकारात मोडणारे)
हासले!
“आंबे सपं ले न्हवं? बयेस झालं! मी आबं ा न्हाय आबं याची प्रपशवी घ्याया आलयू ! आि ् ती पि
प्रवकत न्हाय, फु कट.”
डबलू हैवािािं आपल्या आगमिाचा हेतू एका दमात निवेदि के ला.
“ओ डबलू हैवाि, तो बोडश वाचा आधी. ‘प्रपशव्या फु कट शमळणार िाहीत.’ गावात कसली साथ
आलीय कु णास ठाऊक? जो येतोय तो प्रपशवी मागतोय.”
“माझी सपं िू श गोमट तर ऐकू ि घ्या मालक. न्हाय पटली तर द्या हाकलिू मला. त्याचं काय
हाय, का गेल्या वटपनु िमश ेला घरधिीि गेली व्हती वड्याच्या पारावर पजु लं ा! नतिं नततूि माला
क्येला फू ि का वडाच्या झाडाला गंडु ाळायाचा धागा ती घरी प्रवसरली म्हूि. आता तुमाला तर
ठावंच आसलं का बायामािसािं ी ‘चथतचं समूर हाय’ म्हिलं का समजिू जायाचं का ती वमतू
नततं काय भेटिार न्हाय. सारं घर धडंु ाळलं तवा कु टं मला ते बबडं ल सापडलं. मी ते लगबगीिं
न्येऊि हदलं तं कारभारीि म्हिाली का ‘ह्ये न्हाय वो. हा ककरािा मालाच्या पडु ्याचं ा मी
जमविू ठ्येवलेला द्वोरा हाय.’ मग मी म्हिालो का कु टला का आसिं ा, द्वोरा द्वोराच आसतयू ,
घ्ये वापरूि! पर माजं िशीब बगा! त्यो धागा अध्याश पदशक्षक्षिेतच संपला, च्या मारी टोपी!!
घरधिीिीचं व्रत अधमश ुधश ऱ्हायल.ं आि ् मी आजिू वरडा खातयू त्यासाटी.”
“डबलू हैवाि, त्या दोऱ्याचा प्रपशवीशी काय संबधं ?”

निवडक मामबो २०१७ 313

“आवो मालक, त्ये व्रत आधश ऱ्हायलं म्हूि कारभारीि आजच्या रोजी दसु रं कु टलं तरी व्रत
करतीय. त्यासाटी नतला प्रपशव्या हव्या हाईत, बायांमिी वाि म्हूि द्याया. आि ती प्रपशवी
इकतची िको आशी या व्रताची कं डीसि हाय. आता समद्या दकु ािातिू मी हहडं तूय, प्रपशव्या
ग्वोळा करीत!!”
आबं वे ाले गद्रे पुन्हा हसले (व्याख्यािािमाणे... ते जाऊ द्या; हसले येवढेच ध्यािात घ्या!) आखण
डबलू हैवािाच्या हातात दोि एक प्रपशव्या पडल्या!!
आबं वे ाले गद्रंेच्या दकु ािातिू डबलू हैवाि पहहला प्रवजय घेऊि पढु े निघाला. समोर रमता
डांबरीकरणाचं काम जोरात सुरू होत.ं बाजार ररकामा असला तरी रमत्यावर रहदारी होतीच.
यंत्रांचा आवाज, वाहिांचा आवाज, वाहिांचे भोंगे, माणसांचा ओरडा... एकू णच माम्बो गावचा
तो पररसर ककश श्शपणात परु ेपरू बुडाला होता. थोड्याच अतं रावर डबलू हैवािला िाट्यमंहदराचे
सवेसवाश आपटेमामतर हदसले. एवढ्या गोंगाटातही शभतं ीवर त्याचं ्या िव्या िाटकाची जाहहरात
चचटकवूि नतच्याकडे ते कृ ताथपश णािं बघत उभे होते.
“िममकार, म्हिलं, मामतर! काय िप्रवि परयोग का काय?”
“अरे, डबलू हैवाि! िममकार, िममकार! हो रे! बाबं चंू ी बेटे आखण...”
“मांम्बोची बेटी काय? झकास!”
“माबं ोची बेटी िाही रे, वेड्या! बांबचंू ी बटे े!!”
“आसं, आसं! आवाजात कळालं न्हाय बराबर... अलीकड,ं म्हंजी काय हाय, का बायामािसाचं ं
महहलामंडळ लय कारेक्रम करतायेत! त्या रॉयम्याडम कबबराची भजिं शशककवत्यात, चचगं ी-
डडगं ीच्या कमकश हान्यापं ासिू तो मािसाचं इदीशलकीत आसचं का ि ् तसंच का इथपावेतो
समद्यावं चचाश करत्यात बायामािसं! त्या मजं ुषाताईंिी म्हिं उखान्यांची पि सयतश ठे वली
व्हती!! कारभारीि सागं ीत व्हती का नतिं पि लगे हात येक उखािा घेतला म्हिं - ‘िवरा दे,
िवरा दे म्हूि पजु ला शकं रभगवाि; दसु रा चागं ला भटे ला न्हाय तं धाडला ह्यो डबलू हैवाि?’
म्हूि मला वाटलं का आसंल इथल्याच बायामािसाचं ं िाटक!!”
डबलू हैवािच्या कारभारणीिं घेतलेल्या उखाण्याला आपटेमामतरािं ी गडगडाटी हसिू दाद हदली!
(हसण्याचा उल्लेख आला म्हणूि लगेच कथाकाराकडे िका पाहू. ‘त’े व्याख्याि मी िाही
हदलयं हो!!)

अचािक डबलू हैवािचं लक्ष आपटेमामतराचं ्या प्रपशवी वजा झोळीकडे गले ं! साहहत्यशारदेची
सवे ा करणारे, रंगदेवतेची सवे ा करणारे आखण समाजपरु ुषाची सवे ा करणारे - या तीिही
िकारच्या सेवेकरी माणसांच्या पेहरावाचा प्रपशवी वजा झोळी हा अप्रवभाज्य भाग असतो.
दशग्रंथी ब्राह्मणास यज्ञोपप्रवत काढ म्हणण्यात जे पातक आहे तचे पातक या माणसांच्या
प्रपशवी वजा झोळीची मागणी के ल्यास लागतं!! म्हणूि रांगड्या डबलू हैवािास जरी असा
प्रवचार शशवू शकत िसला तरी त्याचा मायबाप आखण कताशकरप्रवता या िात्यािं िमतुत

314 निवडक मामबो २०१७

कथाकार हे पातक डबलू हैवािाच्या माथी मारू शकला िाही! अथाशत ् िाटकास येण्याचे
आश्वासि देऊि डबलू हैवािािं आपटेमामतरांचा निरोप घेतला.

बाजारातल्या इतर दकु ािामं ध्ये बरीचशी हुज्जत आखण मिधरणी खची घालिू ही प्रपशव्याचं ी
शमळकत ि झाल्यािे डबलू हैवािास आता रॉयमॅडमिा त्रास देण्यावाचूि गत्यतं र िव्हते!
अनतशय मदृ ु मवभावाच्या रॉयमॅडम आपल्याला ररकाम्या हातांिी पाठवणार िाहीत अशी
त्याला खात्री होती.
“िममकार म्याडम”
“अरे डबलू हैवाि! कसा आहेस? ये, ये!”
“सकाळधरिं कारभारिीसाटी प्रपशव्या ग्वोळा करत कफरतूय पर अजूि चार प्रपशव्या न्हाय
जमल्या! मग म्हिलं आपल्या रॉयम्याडम हाईत की! कबीराची भजिं शलवता तुमी...”
“कबीराचा आखण प्रपशव्यांचा काय संबधं रे?”
“न्हाय, म्हंजी तसा काय सबं ंद न्हाय पि म्हिलं कबीर व्हता प्रविकर..”
“तो शले े प्रवणायचा, प्रपशव्या िाही!!”
“न्हाय ते बराबरच हाय पि म्हिलं तमु ी कबीराची लय झ्याक भजिं शलवता...”
“कबीराची भजिं िाही रे शलहीत. भाषांतर करते त्यांच्या भजिांच.ं ”
“आसं का? मी पि के लं व्हतं भाशाणतर येकदा. त्याचं आसं झालं का आमच्या ल्येकराच्या
साळंतिू येक पत्तरू आलं, हहणदीच्या मामतराच.ं आता आमच्या कारभारिीचं हहणदी लय
बयेकार! मागं येकदा यश्टीत अशी वराडली का ‘वो देको मक्कड कै सा चचचा खा रहा हय?’
आख्खी बस हासाया लागली गदागदा. तवापामिं हहणदी मामतराची चचठी म्हिली का
भाशाणतराचं काम मीच करतो. पि म्याडम यवडी भजिं शलवता तमु ी, कागदासोबत प्रपशव्या
भटे त असतील की? म्हंजी काय हाय का आमच्या कारभारिीचं हाय व्रत...”
“माहहती आहे मला. बोलली आहे तुझी कारभारीण. बघते दोिचार प्रपशव्या शमळाल्या तर.”

कारभारणीिं सांचगतल्या तशा फु कट प्रपशव्या शमळविू डबलू हैवाि खशु ीखशु ी परतीच्या
मागाशला लागला.
“आरं नतच्या! फौजदार कदी परतलं म्हिायच?ं ” फौजदार रामण्णाच्या घराचं दार उघडं बघूि
डबलू हैवाि चमकला. िकु तीच ररटायरमंेट घेतलेले फौजदार महहन्या दोिमहहन्यासाठी पुण्याला
पोराकं डे जातो म्हणिू सागं िू गेले होते.
“काय वो फौजदारसायब? चारच हदसात परत आलासा?”
“आपलं सगळं इकडचे हायेत रे, माणस,ं डबलू हैवाि. नतकडे कसं लागणार रे, लक्ष म्हणतो
मी?”
“आवो फौजदारसायब, पर नतकडं पि तमु चीच मािसं हाईत न्हवं? मलु गा हाय, मुलगी हाय!”

निवडक मामबो २०१७ 315

“पर त्यािं ा त्याचं ं बाप िाही आहे रे, डबलू हैवाि! आमचं मुलगा समजतं का जािकीला मी
िमे गीम काय न्हाय के लं बग! िोकरी हेच तुमचं बायको होतं म्हणतं रे ते आमचं मलु गा!
आि ् मुलगी पण तचे म्हणतं की रे! ही दोगं ल्हाि होतं तर जािकीच म्हणालं की तमु ी
सरकार सांगंल नततं नततं हहडं िार! तर पोरांचं अभ्यासचं िुकसािी होणार बग! आमी नतगं
हहतचं ऱ्हातो, असं तीच म्हणालं रे, मी काय बोलणार का रे, खोटं, जािकीच्या िावािं,
म्हणतो मी? आज हहत,ं उद्या नततं असा उं डारत होतं रे मी सरकारचं हुकू म म्हणूि पण माजं
मि बाधं िू हठवलं होतं की रे, हहतचं जािकीच्या पदराला!!”
बायकोच्या आठवणीिं डोळे पुसत फौजदार रामण्णा घरात गेला.

अि ् डबडब डोळयांिी डबलू हैवाि परतीची वाट चालू लागला. वटसाप्रवत्रीचं व्रत अपरु ं राह्यलं
म्हणिू मुद्दाम आपल्यासाठी दसु रं व्रत करणारी घरधिीण... त्याच हळव्या अमवमथतेत तो
उं बरठ्यात पोहोचला... असेल... िसले ...शशद्दअू ण्णांचा खणखणीत मवर त्याच्या कािी पडला...
“तर अशािकारे तो दकु ािदार त्या ब्राह्मणपत्नीवर िसन्ि होऊि जसा नतला चार जादा प्रपशव्या
देतां झाला तसाच तो तमु ्हा-आम्हावरही िसन्ि होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी
सुफळ संपूण!श !”
जमलेल्या सवश बायकािं ी हात जोडले तसे हातीच्या प्रपशव्या बाजलू ा ठे वूि डबलू हैवािािेही हात
जोडले!! पलीकडू ि त्याची घरधिीण डोळयािं ी त्याला झापत होती!

त्यािे पाहहलं तर त्याचे हात कोपरापासूि जोडले गेले होत!े !

316 निवडक मामबो २०१७

(अ त ओ )

ऊशमलश ा ताम्हिकर


गं त

ळत

तत
ंर

रत









अं र
तत

त ंर

,
अ रत

‘अ’ र


तत

निवडक मामबो २०१७ 317




रं

रंतर

रंतर ग त


तत

,त
तं
अग

ग र

त र
तअ


गं त

तर


अ ंळ
अ त

ंळ

-र

318 निवडक मामबो २०१७




तर

गअ






ंर
रत

तअ

अ तं ं
तत त


अ रं


निवडक मामबो २०१७ 319

?

. रट

र रं र ं र . त , “

त ?” अ , त रअ ळ. , ं ंळ

ट रं गं , ग र ट . , त,

तर तत र त ग र तरत त. , तं

तत त. त र टत त ं

त त त. … ‘ए रंत ळ ...’

त ए टर ं अ ग.

ट र ट ग. त र ळत

त र टत त त . तर

ळ त त. ळए ंर गत र . त

र त ळ . र अगं त ग.

ट रट त ळ रत ळ त. ळ

टत ग.

ग... ओ गग र !

***

रग ं र

र तर ं!

टतं ट र २०१६ ं ळ रं त ळ
ट त ग.
‘ए ’ त , रं ं अ ,ं
रं त ग.
ंळ ळ ग .ं रं

ओळ ं त ग ं.

ट ंग ओळ ट .

320 निवडक मामबो २०१७

२००१ ंतर र रग त ग गर रग
त. त र
अ गर ग ं , ,ं त ,
ग. , ं
त. ं.

ट रट
ं!


ं र ंअ
ळर ं

!
र त त.

***

अ तग

र…

ए ग त त , ट र तरत र ं त . र

त अ त रंत ग र त .ग रत

र रत , , त , र

त र गं त ? त तत ंगत त, “ .र त

ळ, ग ळ. त ग त ळ . ळ

. तत त ट गत .”

ं ट गत त र त .त

. अ अत तत ग

‘’ . , ग ळ, त गं

ं ं रत ळ. रतत अ

रर अगं ळ . त रत

अ र त ं ओळ , र, ळ. त

ं त र. ग?

***

निवडक मामबो २०१७ 321

.ं



त त.ं FB र अ ं ट ंर ंत

र ं त.ं रग ट WhatsApp र . अ

रं र! र ‘ट ’ त

ळ ंत ं तर ं अ ं ट ळ तर .ं

त . गए ं ट ं तर अगं ंत ं

ट ग . ग त तर , ‘त

र ट गं त ?’ अ ं रत अ त, ग त

रट ग.

अअ त ‘र ’ रअ .ं

, ंत ग त . गळं रं

ळतं अ ं ं ं favourite तं त ‘ ‘ ळत

तर . ट ,र ट

. र, रट ,त अ तं ं र,

र त एं त त. गत र

र त रत.

literary quest ं त ं तं, त तर र र अ रंगत र

त. त ळत, ळत त,

त त. र त त. , अ

रत त. गळ receptive त. त

त, त र त. ळ त तं

ंअ अ त?

तर ं त त त अ .त रं

ं अ त.ं ग ं ंग ग त‘ अं त

?’ र रत अ त . एए .

रं ट तर ग - टतत ,

अर ळ. र ंं त

टतं. ं ट अ ंत त . र अं तं

,त ळ ळ ंतर ळत . ... ए ग ं, ‘त ग ’

त .त र ! अ गं त . ‘ र ’

!

***

322 निवडक मामबो २०१७

‘ ?’ रत तर र -‘

/ ळ ं?’ र ं तर र ं त त

र गळं अ ं अ तं. र त ट अ तर त

. अ ...

त त रं ए ं त ं तर र त

अ. त र अग त. त रर

.त ं अ तर त -त

ं तं र रत ं त ं .ं त

Quora र . त ‘Be Nice Be Respectful’ . अग

त . रत रर र ंत र

तग. तं त अर र

र त ं ट ळत गं . अ ं र रत, ळ ळ

त र त रं त त त.ं अ .

ं ‘त ’ ं ‘त’ र त र . रं तर अ रत

.

ं र तर ं ं र! अ त

र ं ं त, ळ, ग रं रर ए

ग अ. ,

ळतं त र तर ं त ंअ ं टतं.

‘र ’

ंग त

ळत

ग अत

***

‘’ गत ं ंर . र र गत
र र
ए र त अ त. रर र

त त टत. गळ टर .ं

अ ं रत अ त र र…

निवडक मामबो २०१७ 323

अत अ . त तर

अ तत ं ंअ अ त. त,

त ळत. रत त ं तत ;

टत ए अ त त, ए ं ं टत त. त रत

त . PM अग , तर .

अ अ तं गर . त त. ं र

र. तत त र ळळ ग. र ं ळ त अर

र त. … ‘ , ग र त , ळ त र’ अ

र तअ .ए !

रत ए ं ंग ं .

र ं त गतं ं . र -ं !

***

तट ?’ तर ,र ं! रं
’ रत अ
‘ रत ट ‘

ओळ .
रं
त. ग? रत ?
अ ऋ .अ
तर र ं ं ळ त .ं त

त, त!

***

त गत

र . त र र! ळ
त तओ ं ं
र , ं, ं गत त ं गत . ग रत,
तं ं तत तं ए
त त. ग. त तत त
ंत रट रत
टत ंटळ रर ळ

ं .‘

?र ?त ं

324 निवडक मामबो २०१७

?’ अ अ त ळ तअ .त ं

अ ं तर त अ!

ंटळ अ रग . र ळए र त .ए

र त. गं र ५-६ अ ट अ त त.

तर त अ र अ त. तत

त र. तत र रत त. गळ ळ त र

त रत त. अ ळ ं र र ट ट र

. ‘ तळ ’ त अ र ं

रअ ग . र

अत ं ट.

र गत ग त. र त टअ

अ अटअ तर तअ तर

ं ऋर . र र त.

ळत त र. त अ त .

अ त एटअ .

***

‘ओळ ’

र रर ळ र ओळ

त. ं तग रर त ं

ं तं. ‘ ’ र त ओळ तर .

रत ं तर ं ं अं त

ट ं तं. त ं रं .ं

रअ त , र र र र, ,

र अअ अ ं ओळ .त त तर ं

तर ंग . र ं ग टं टं अ तं अ ं ट .ं

‘ ’र र, र, त र त रर

ट. गत र र . ं तं

ं ग ं.

निवडक मामबो २०१७ 325

, ,ग त तर र ; त
ग. त ं
त तर ंर ं ‘’
. तर त
ं त ळत ं ं रट त.ं ग
ओळ रत अ तं
रत ट तर .
ओळ
ग ं !
‘’

***

ंं

‘’ र ंग त

त. ग ं र त तं . त ं ग त र

ट र गं त र .

गत ळ त त रत ट अ

टं ळ ं ए . अ . तर ग ळ

अं अ ं अ ं ं गत ं अ .ं ट ,ं ,

.

तर त त ग ं ं त

त. गळं ळ ं . , र ळ,

ग त. अग अ त र . र र ंग ट

त तत ट, ळ अ ंळ त

ंळर र ळ. त तं

ळओ र र त. ग तं ं .

? ं ं -ं तर गळ

रत त, त रत त. अ ं अ तं ? र तर

अत . त. त ट र

ट ‘ र’ ट ं. र ं रअ त त

गग ं ट. , त ं -ं त ंत

त. ? ग . तत

तर त ं ! तं ळत

326 निवडक मामबो २०१७ र तर tounge twister र रं त.
.त

र. र ळ ं त ं तं .

***

रं ग

ग ग…

तत र.

त, त त. ळ ट

अ रत त तट त .ग

तं ळट . ग रत त त ग- , .

त .ट . . तअ

त. गळ त त ळ त . तअ ,

ंग ळ र टर त ं

ट र तत , अ गं त .

ळ गर. ए तळ ं ए ट .

त. त गत . . त, त .

एट ट ट रत अ त त त त. त ए

अ. .ग

.र त ट. गअ ग र ं ओळ .

ंत ट त त. त त. तए

रटर . ग त ग. त

ग. अ

त. ं त गर ळर ग रत

.

र अं ं त ं ओळ

त .ं त .त

र . त अ गळ गत ंर

र, .

अ…

त ,ट .र अगं ळ . त अगं

त . अगं र अ त. र ट.

निवडक मामबो २०१७ 327

तर र .र त ं अग रळ

र त त. . अगं ं ट . ंत तं ए

र. ग गळ र त . ंत त तं

ं गअ टत ओळ .

त अ ंग. अ त ंट तर गं

ओळ अ र टत .

ंटळ त र त, ए

र त. ग र त, “

र ?” रत त. त त

. ळ रअ त…

***

ं ळर

रत

२०१६ ए र र ,“ र
?”
र ंए त .त
रर ं
अत ळ रर र .र
र तर
रए ळर त ग ं तअ
ळ र त. र
र तअ त.
रत
त त. रए त. र

त. ं ं तं
र तत त .
र, र र
रअ ं र
तर र त ग र ं गत तर

त. अ र . अ

त तर र तर

तअ रअ

रर त र त.

ळत .

रर ऋ त अर . र

त ,त .

328 निवडक मामबो २०१७ त र. त त ,अ तर
ं रर र अ र. त
रत
टत. अ *** तर .
र तए

गं र

‘ ’त ं ट ं? त ं?

ं त .ए ग गत र ट.

र अत त ं ग .त ंरअत र गळ

ग.

ं तं र तर र ळग ं ळ त.

त ळ गं ळ र .) र एग

ओं

ंं ं र त त, रत त

र त. त, ळ त, ं र त, त

ए त तर र तर ं त र ंत

त. गळ ए त. तं र

तळ त अ ग ग.

ं रं ट तओ ंत ट

र ळ अग र ं ट र ं ट ं.

गत ट रर …ं

***

ं (र ) र

र र...!

र रत त. र रं ळ, ं

. रत ग
ं अ . तं र
त रत त. त ,त
ं त- त
अं ए त

निवडक मामबो २०१७ 329

र . त. रं
.
ंतर , त अ गत .
र र त ंग
र ळ तग .त

टर . ळ. ं र
त. त र टर
त . ं गत .
टं
, “अगं, अ ं अ ळ र ओळ

त.ं ” तर ग अ त. .

र र अ रत र .

***

अं र र

रअ ं( ) ं त ं. र ट .र

त र. अ र. त

र त त.ं रर त ळ रत त . र ं

तर अ ट गळं र .ं त

तं ए त ग त र त त, त( ट रट

अ त, र त. तर ) ग र तट . र त

र . गत टळळ ग. त ळ ळ

त. त ट अ ं ट ं. /र त

अग गळं ं . ंतर ंतर ट ग तं

ं अर, त !र तत अ ं अ ं. ग

रट ं ट ं, त त . ट

ग. ळ ळ र र ं ट ग. र ंट

टग त ं ओळ .त अं ट

ग ं, अर! त ओळ !ट ए तत

ग गळ र ग. , रं र र ळ ग. ,ं

ं रर त, ळग ग ( ळत

तं ं ं, ं ं). ट ,र

टळ गत ं ळ -त

ळ, ळळ ग. ंतर ं ं

ं. ,ं ं ,ं ं ं गअ

330 निवडक मामबो २०१७

तग र. ळ र त. ं ं

त,ं ं रं अ त.ं ( त र त अ तं तं अ

ं .)

ळ ंअ ं र ट,

ट ं रं त ंअं . टए

अ त त ं अ गत. “ , अ त , ं र” अ र ट

ंर ट टत त. टं

ळं त त, ळत त ं गळ अ त .

ंअ अ त ं, ग ळ त ं अ तं. ंत तं

गळ र तत र र टत .

ं. ळ त ए ंत . ग र ळं र र

, अत ( )

टं त ट तत त. र त तत

र ट ं. गं ट त त

र तअ ं ट ं. ‘ए ’ रत त.

ट, रत टत त . अ र- र तर ग ं त,

ं त. त ं त ग ट ट ं. ,

त तं. ळ र त अळ . टट

र त.ं अ गं अ ळ ं

.त अ र ळ“ , ” अं

रत ं अ तं. ट ट, , त , ंअं रं

ळत . त तत ग ंट

ए ं रत त ं त. रं

,र गं र र (अ त)

त अ तं. त, तर , , गं र, त ---

ट र टंत ग तर अ र . अग ंं ,

त त . ंअ र अर ं ळ ( . ट , त त ,र

)ं त, अ ं गं त त अं

टतं . ए र टत. त , टत , ं टत

टत त. ,, , -ग ं त

... ट - ट ग ळ र ं!

***

निवडक मामबो २०१७ 331

रट

ए ळत त; ळ टर .
र! रं
र रत

त त र. त ळ .
रत र ं र
रर ळ , रअ त त. .र ग.
ट ग- - त. .
ळ. त
ट तत
ळ ग. त ओळ

ंट . तर

ऋं ग!

***

गत

त गए त . ळत- तअ त

रत तं - तए र ंत

रत . तत

ं रत .ग .ए

- त ‘ग , ग ’ त त त त त.

र ंत त रं ट.

र ंर रत .ं

ट ं ंत .

ए र ंग त त अग ं रग ए

त र र ट. त ंळ त र र .

र रर तं र ंग ंअ . गत

अ र. गअ अ!

!

***

332 निवडक मामबो २०१७



र,

ंळ .

रत ं , ं त ं , ग रत र ंळ

रं .त र

ओ ,ळ -ं ं ं ,ं ग

ळ र ग . ळत र त रर रं रत

ग.

, अग त त, ं तर र ं

रत ं .अ ‘ र’ अ त ‘र

अ र’ . त तर ओ तत ं

त त. त ं ‘र ’ ळ .ं

त र ंळ .त त. त त

ओं रं र. त त त

र, र .

,त अगं त ,अ ं टग ?त

अ र त त. त रए र

‘ र’ ए तत अर - र-अ -

र ंग त त, त .ं

र त त. त

तर, र तए . -ं ं

ं .त तं ,

तगळ ट , अग त.

रअ त त. ळ - अ ‘ए ं ,

अ ं’ त.

‘र र, त गग र ’ र अ

रं !

***

निवडक मामबो २०१७ 333

त अरर

ंर ‘ र ’ तत

र रत र ट. गं त . त

२ ं टं त त त. ंअ

रत ंर ए ळ. र,

अ , तर त, ट , , , ट- त त तत

त र. र , र, ं ळ तर ,

ए टट ळत ट ट टत.

त ं.

ं त ं त; र अग

ट तअ ं त गग ंर ंर तत
ं ळ‘
ं .त त ं र’
र,
गळ . तर त -

तर र,

त.

***



र रट र ं गग त ळत . त



ळर ,र अत ट र अ रं ळ
” र त
त. ळ“ ळ ग. र
रर ,
रर र - ळ

त ळ ंत .

र त. त र

तत त र अ रत.

***

334 निवडक मामबो २०१७

.तं रळ

ओळ त त .

त त ट तग तळ

ळळ त ं तर ं त त.

रर ग .ए ए ंर

र अत तर ळ अ likes!

त त अ तर तर ं त त ं र ं ळ FB र र

रळ !

त रअ र . ग गळ र

त अ त त. !त गं

‘ गं ’ तर र त रट ‘त ’

र त अर र त.

एग ट. ं ळर अ

त, त त तत ट?

. ‘ ’, ‘ ’ त अत रत ट .

रर ळ. !

ट!

***

अत

त ंं र . र
त रत
तअ . गळ त अ ं ं अ . र गं त ं र
त ं अ तत
ए ं रत अ . र रग . “ रत ए
त रं रत
त एट त त त रत .” अ ं ं .ं

त,- , .त टतं तं तर ळ

त ं गत . त.

त . ग ळळ

अत . तग

तअ .ए

रत त त तर ं ळ

निवडक मामबो २०१७ 335

गं त त तत . ंतर ळ ळ रर
ए.

...

तं ं ळ

रत तं त
रं

तर ं अ र र
तअ तत
गं

गत अ ळट अ ं त,
त ळ
रर

***

रत !अ र ं ट

ओळ . त ग गं ं

ओळ त . त गं ं रर ं ओळ . गळ ं

गं र ! ग गळ र- , त , त . ं त ळ र

ंळ र रर र त. त.

ए ं ट ं त ळत ळ अ ं त . तं र

ंग र त त. र ं! त ३ गत ए टट

ं र त तं .

***

336 निवडक मामबो २०१७

त रंगळ र

गं टं त
ळत र


अ र!

***

निवडक मामबो २०१७ 337

ंर

व्यंकटेश कु लकणी

लहािपणापासिू वाचण्याची आवड.

महाप्रवद्यालयात असतािा दपणश हे शभप्रत्तपत्रक

चालवण्याचा तसचे वतृ ्तपत्र युवा िनतनिधी

म्हणिू अल्प असा शलखाणाचा अिुभव. त्या

काळात काही कप्रवता शलहहल्या, राज्यिाट्य

मपधेसाठी बसवलेल्या 'उं बरठा' या िाटकासाठी

शीषकश गीत तसेच 'टेडीबबअर' ही Ectopic

Pregnancy या प्रवषयवार एकाकं कका शलहहली.

कॉलेज जीविात हौशी रंगभूमीशी जवळचा

संबंध. राज्यिाट्य मपधांा तसेच एकांककका मपधाांमध्ये सहभाग, एिसीपीएतफे घेतलेले रंगभूषा

शशबबर, महाराष्ट्र शासिाचे िाट्य-िशशक्षण शशबबर, बालिाट्य शशबबर यामं ळु े प्रवचारावं र संमकार

झाले. भूतकाळातील आठवणी, तसेच वाचि, मिि आखण चचतं िातूि प्रवचारचक्र सुरु असतं ते
शबदांतूि उतरवायचा छोटासा ियत्न. आवड व छं द- निसगपश यटश ि, ट्रेककं ग, मराठी साहहत्य,

वाईल्डलाईफ फोटोग्राफी, हहदं मु तािी शास्त्रीय सगं ीत.

अशमत गद्रे

त.

, त अत

ं ग-

त. त

अ ए .ए . ंतर

र ट -ट र

‘अ त ’

तर त.

त त, र ग

ग तं टर

338 निवडक मामबो २०१७

. ंतर ग र ळ ‘अ ’ -त

ं र रत. त र , रर रत त
.
,त ं गं . रर ळ र,

ळ, रंग, त ,अ , .

रत ग ं अ .र एत तत

अ त गं ं र ं रर ळ.

रत , ं ,ट त टं ं .

ं ट रअर र रर . ग त.

वैद्य अमतृ ा हमीिे

व्यवसायािे आयुवेहदक वदै ्य. मळू गाव

यवतमाळ स्जल्ह्यातील पुसद.

बारावीपयतंा चे शशक्षण पुसद येथे झाले.

त्यािंतर यवतमाळ येथे आयवु दे ाची,

निसगोपचार व योग पदवी १९९५ साली

सपं ादि के ली. तसेच Clinical

Research मध्ये डडप्लोमा के ला.

त्याितं र िागपरू येथे काही खाजगी

रुग्णालयांत िोकरी के ली. लग्िािंतर

मवततं ्र वदै ्यकीय व्यवसाय के ला.

यजमािांच्या िोकरीनिशमत्त ८ वषश

कोईमतूर, ताशमळिाडू येथे २०१७ पयतंा

राहण्याचा योग आला. कोईमतरू येथे

रामदेवबाबा याचं ्या पतंजली

चचककत्सालयात वैद्यकीय सल्लागार

म्हणिू काम के ले. सध्या पुण्यात मथानयक. यजमाि डॉ. मधरु हमीि,े ममाईल आई. व्ही.

एफ. येथे CEO म्हणिू कायरश त. मुलगा आयिश सध्या अकरावीत आहे. गेल्या ३-४ वषांपा ासूि

छं द म्हणिू कप्रवतालेखिाची आवड निमाशण झाली.

निवडक मामबो २०१७ 339

अिुजा शसद्धाथश अकोलकर

िणाम मंडळी.
पवू ाशश्रमीची अिुजा उं बरकर. वाखणज्यशाखचे ी
हद्वपदवीधर. आय.आय.एम. लखिौची प्रवशषे
पदप्रवकाधारक. बजाज फायिान्सची ट्रेझरी
ऑपरेशन्स मॅिजे र. पती शसद्धाथचश ा मवतुःचा
सगं णक व्यवसाय. मुलगा श्रीराम शालेय
प्रवद्याथी. संगीत, वाचि, िवास, योगप्रवद्या,
ध्यािचचतं िाची आवड. शलखाण हा मात्र
अशलकडचे लागलेला छं द. अजिू शसद्धाथकश डू ि
शशकते आहे. मवतुःचे हरवलेले शलखाण
लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावे अशी अपेक्षा
आहे. धन्यवाद!

अमतृ ा देशपांडे

मातीतलं थोडं रांगडपे ण, थोडा परखड तरी

हळवा आखण पारदशकश मवभाव. शशक्षण व संसार

यासाठी पणु े- मुंबई- अमरे रका कु ठे ही गेली तरी

ह्रदयातलं कोल्हापूर सटु ायचं िाही.

सातासमदु ्रापार राहूि दरु ावलेली मराठी भाषा,

आपली माणसं आखण आपले पदाथश ह्यांची िचडं

ओढ. पशे ािे आहारतज्ञ, भारतीय व

भारताबाहेरील खाद्यसमं कृ तीबद्दल जाणण्याची

आवड; मके चचगं , वाचि आखण आता हल्लीच

फे सबुकीय शलखाण सरु ू के लं आहे. अजिू बरंच

बघायचं व शशकायचं आहे. पु.ल., शशरीष

कणेकर, व.पु, अनिल अवचट, सधु ा मूती,

शमशलदं बोकील इत्यादी काही िशसद्ध मराठी

लेखकाचं ्या शलखाणाइतके च नतला इंग्रजी कादंबऱ्या, रहमयमय कथा वाचायलाही आवडतात.

जशमिीवर पाय व जागेवर डोकं ठे विू संसार व छं द जोपसायचा नतचा ियास आहे...!

340 निवडक मामबो २०१७

गौतम पगं ू

गौतम पंगू हा रसायि अशभयाबं त्रकी

मध्ये डॉक्टरेट पदवीधारक असिू तो

सध्या अमेररके त औषधनिमाशण

व्यवसायात सशं ोधि करतो. मराठी/

इंग्रजी लेखि हा त्याचा छं द आहे आखण

प्रवशषे तुः इशमग्रंट लोकांच्या आयुष्याचे

प्रवप्रवध पलै ू त्याला त्याच्या लेखिातूि

माडं ायला आवडतात. त्याचे लेख आखण

कथा साप्ताहहक सकाळ, लोकमत,

अतं िाशद, पुरुष उवाच, कालनिणयश , ऐसी

अक्षरे, मायबोली इ. नियतकाशलकातं ूि

िकाशशत झालेले आहेत. त्याच्या ‘बदल’

या कथले ा २०१० साली ‘साप्ताहहक

सकाळ’ िे आयोस्जत के लेल्या कथा मपधते िथम क्रमाकं शमळाला होता. त्यािं ‘Shank’s’ या

२०१७ साली िदशशतश झालेल्या कफक्शिल डॉक्यमु ेंटरीचं सहलेखि आखण सहसंपादि के लं आहे.

मधु शशरगावं कर

मी सौ. मधु शशरगांवकर, फामसश ी शाखचे ी
पदवीधर. मवतुःचा याच क्षेत्रात व्यवसाय.
पुण्यात वामतव्य. लेखिाची आखण
वाचिाची आवड. आजपयतंा फक्त
मवतुःसाठी शलहीत होते. फार पवू ी क्वचचत
रप्रववार सकाळ परु वणी मध्ये काही लेख
िकाशशत झाले आहेत.

निवडक मामबो २०१७ 341

मधरु ाणी सिे

िममकार!
माझं िाव मधरु ाणी. सध्या सॅि होज,े
कॅ शलफोनियश ा इथे राहत.े सॉर्फटवअे र इंस्जिीयर
म्हणिू ‘ए ’मध्ये काम करते. िवरा आखण
साडते ीि वषांाची मुलगी असं माझं कु टुंब.
मोकळया वेळात लेखि, वाचि, िाटक यापं ैकी
काही करायला आवडत.ं काम, कु टुंब आखण
छं द अशा या तीि सवांता प्रिय गोष्टीमं ध्ये
समतोल ठे वणे हे माझं दैिंहदि ध्येय आहे!

जान्हवी मिोज साठे

र टर - S onsultants र

टट टंट .Sc.,

. .I.Sc. १९ गतं गर

रत. ८०० अ . तअ

तत

र टत रं .

MDRT त ग त तळ र

. I of India त T

con ention रत ट र ंट ,

त र ं . I of India त

Tर त .अ

ं गर अ .

टर ‘अ ’ ं .त ellThee

342 निवडक मामबो २०१७

eing टर ए अ .‘ ं
ट’ टग
त ं. र‘ ळ . , ,ग टगं

’ त ग.

के तकी अलरु कर

मी, सौ के तकी अलरु कर. मूळ पंढरपरू ची असिू
गेली १४ वषां अमेररका, मकॉटलडं , ऑमट्रेशलया
इथे राहूि झाल्यावर गेली ७ वषां अमरे रके त
मथानयक. कॉम्प्युटर इंस्जनियर असिू त्या क्षते ्रात
िोकरी करत.े मला वाचिाची िचडं आवड आहे.
पु.ल., व.पु., जयवतं दळवी, खाडं के र, शशवाजी
सावंत, रणस्जत देसाई ह्या लेखकांबरोबरच
बालकवी, बोरकर, कु सुमाग्रज याचं ्या कप्रवताही
खपू आवडतात. इंग्रजीमध्ये जेफ्री आचरश , फ्रे डररक
फोरशसथ, पावलो कोएल्हो, डॅि ब्राऊि, जॉि
चग्रशम हे खास आवडीचे लेखक आहेत. माझे
पती IT कं पिीत िोग्राम मॅिजे र आहेत आखण आम्हालं ा १२ आखण ७ वषाचंा ्या दोि मलु ी
आहेत.

मंजुषा दवडं े

ंग ं त

त र . तर

ंग ं ं तर ं

रं ं ंतर

टर टर, त र र

रर

ं ं ग. र त

त तत

र. ,ं,

ं अ ं रत रत

रर त ग . टत त

निवडक मामबो २०१७ 343

टर तं र ग. अं तत तर त
ग त,
ंअ र ग ं तं त. ट र .ं
ंर ं
तअ . तर ग ं त. ं

गं तर र त अ ंं त
.
ग ंतर ! तर अ त , त, र

.त तट र त

शमशलदं के ळकर

िाव: शमशलदं गोप्रवदं के ळकर. मळू गाव
आखण माध्यशमकपयतंा शशक्षण: बळे गाव.
अशभयांबत्रकी शशक्षण NITK, सुरतकल
येथे, BE (Elect). बत्तीस वषे ONGC या
देशातील सवाशत मोठ्या सावजश निक क्षते ्र
उद्योगात िोकरी. मंुबई समदु ्रावर आखण
गुजरात, आसाम, िागालाँड, महाराष्ट्र येथे
िोकरीसाठी मकु ्काम. कु टुंब पुणे मुक्कामी.
सुप्रवद्य पत्नी डॉ. सुप्रिया के ळकर पुण्यातील
अशभयांबत्रकी महाप्रवद्यालयात अध्याप्रपका.
दोि जुळया मुली अहदती आखण अिजु ा.
दोघीही कम्प्यटु र सायन्स इंस्जनिअर
असूि अहदतीिे पुढे जाहहरातीच्या क्षते ्रात
आखण लेखिात िगती के ली. नतचा इंग्रजी
कथासगं ्रह “Moving Mumbai” िशसद्ध झाला आहे. अिुजािे अमरे रके त पढु ील शशक्षण पणू श
के ले असिू आता न्ययू ॉकश येथे िोकरी करत.े
िोकरीमधिू लवकर मकु ्ती घेऊि शमशलदं श्री श्री रप्रवशकं र याचं ्या आटश ऑफ शलस्व्हंग संमथेचे
काम करतात. ते गेली सात वषे “हॅस्प्पिसे िोग्राम”चे शशक्षक आहेत आखण शशवाय
रप्रवशंकराचं ्या ज्ञािपूणश इंग्रजी पमु तकाचं े मराठी भाषातं र करतात. आजवर अशी २१ पुमतके
िशसद्ध. वाचि, सगं ीत आखण निसगाशचे (प्रवशषे तुः पक्षी आखण फु लपाखरे याचं )े छायाचचत्रण
करण्यात के ळकर रमतात आखण कट्टय् ावर गप्पा मारण्यात!

344 निवडक मामबो २०१७

पराग बेडके र

शलखाणाचा पूवािश ुभव िाही. शशक्षण आय.
आय. टी. पवईमधिू धातकु ी
अशभयाबं त्रकीमध्ये बी. टेक. राष्ट्रपती पदक.
िोकरीच्या निशमत्तािे जपाि आखण
अमेररके त वामतव्य. कामाच्या निशमत्तािे
जगभरात भ्रमंती. आता अमेररके त मवतुःची
कं पिी आहे. शालेय जीविापासिू पयावश रण
व चगयारश ोहणाची अत्यतं आवड. सटु ्टी
शमळाली की पाठीवर रकसॅक लाविू ,
सामान्य लोकािं ा अकस्ल्पत असणाऱ्या
हठकाणी भटकं ती करणे ही जीविपद्धती.
सह्याद्रीतले ककल्ले, जपािमधले ज्वालामखु ी
आखण अमेररके तील संरक्षक्षत वन्यक्षेत्रे हे
प्रवशषे तुः स्जव्हाळयाचे प्रवषय. निसगश फोटोग्राफीची आवड. पत्नी : चचत्रकार, एक मलु गा, एक
मुलगी शालेय प्रवद्याथी. सवश कु टुंबबयािं ा भ्रमंतीची आवड.

सौ. िाजक्ता करंबेळकर

वाचिाची आवड. कॉलेजमध्ये असतािा
कप्रवता लेखि, मटु डटं मॅगखझिच्या
मराठी प्रवभागाचे संपादि. लग्िापवू ी
शशक्षणात आखण सध्या अडीच वषाांच्या
मलु ामध्ये रमल्यामळु े वळे शमळेल तसे
छं द म्हणूि वैयडक्तक बलॉग मवरूपात
हलके फु लके लशलत व कप्रवता लेखि.
शशक्षण व व्यवसाय: बालआरोग्य तज्ज्ञ
(सध्या गहृ हणी). वामतव्य: हॅडिकफल्ड,
न्यू जसी, य.ु एस.ए. पती:
रेडडओलॉस्जमट.

निवडक मामबो २०१७ 345

िनतमा आपटे ,त ट,

अ ट ट टर र.

ंर

त. ळ ंत

अ ंए

रत .

त गं

ं ंत ं त,

अ टअ गं ं

ंत ं त, ‘

ग’ ं ंत

ग त. त ,

ट तं

ं ंत

तत .

डॉ. प्रियदशिश मिोहर

कॉलेज पासिू साहहत्य लेखिाला
सुरुवात के ली. अिके कथामपधातंा िू
बक्षक्षसे (दै. लोकसत्ता, सकाळ, प्रवमल
िकाशि, एकता, रंगदीप आदी). 'पजंै ण',
'बवु ा', 'श्री व सौ', 'एकता', 'झपे ',
रंगदीप', 'वसतं ' अशा हदवाळी अकं ातं ूि
अिेक कथा िशसध्द झाल्या आहेत.
'कथा कु णाची व्यथा कु णा' हा
कथासंग्रह, व 'ऑफ द हुक', आखण
'आिंदाचा फॉम्यलुश ा' हे लशलत लेखसगं ्रह
िशसद्ध. अलीकडचे 'शसग्िल' हा
एकाकं कका सगं ्रह अररहंत िकाशि, पुणे
ह्यािं ी िशसद्ध के ला आहे. आतापयतां
एकू ण सोळा संगीनतका आखण एकाकं कका शलहूि उत्तर अमरे रके तल्या प्रवप्रवध गावांतूि सादर

346 निवडक मामबो २०१७

के ल्या आहेत. 'आिंदाचा फॉम्यलुश ा' ह्या प्रविोदी लेखसगं ्रहाला ‘वाङ्मय चचाश मंडळ, बेळगाव’
यांिी हदलेला कृ ष्णराव हुईलगोळ साहहत्य परु मकार. 'संगीत िाट्यसंभव' ह्या संगीत िाटकाच्या
संहहतले ा 'खल्वायि, रत्नाचगरी' आखण 'अखखल भारतीय मराठी िाट्यपररषदेचा' संहहता लेखि
परु मकार. अमेररके तील मराठी िाटकाच्या वदृ ्धीसाठी प्रवशषे परु मकार - द बबग बाँग चथएटर,
कॅ न्सस शसटी. व्यवसाय - इंडस्मट्रयल इंस्जिीयरीगं चे िाध्यापक. वामतव्य: प्रपट्सबग,श अमेररका.
पत्नी व्यावसानयक समपु देशक/समाजसेप्रवका, दोि मुलगे, शशक्षण पणू श करूि त्याचं ्या त्यांच्या
उद्योगाला लागले आहेत.

प्रिया साठे ंर तअ ळ

तर रत र तं . ए
त र.
ं तं ग गत

रर त , र,
तं
,र ग
गअ ं
.

अ रत त.

तट तर

ग.

w रत त

तं र ग र

ट ंळ

त . १७ अर

रत त .

ं त ,अ ं ं रंतर

तत गत रं

. www.wovenfeelings.wordpress.com. र

.ं त र ट ,- ं

ंर ं त. त ट - ं ट ट

त.

निवडक मामबो २०१७ 347

रजिी मसराम रर र.

‘ तर ए र ’ गट रटं ट
ं र रत .
. तर,

र अ त. ंतर



ग. त त ं त.

ंत त त.

र रर

ंळ . र

ं ळ. तर

‘ए र ं ’ रर

.ग

र रत. ग टट

रोहहणी के ळकर अभ्यंकर

जन्म मंबु ई, शालेय व प्रवश्वप्रवद्यालयीि

शशक्षण हदल्ली, लग्िािंतर वामतव्य व

इंस्जनियररगं उच्च शशक्षण अमेररके त.

Semiconductor Circuit Design

Engineer म्हणूि बारा वषश िोकरी. कॉलेज,

प्रवश्वप्रवद्यालयात प्रवप्रवध मतरांवर अध्यापि.

हहन्दी, मराठी भाषांवर िभुत्व. िाटक, कथा,

कप्रवता, व लशलत लखे िाची आवड. चार

संगीत बाल-िाट्य शलहूि यशमवी
सादरीकरण. “शमळूि साऱ्याजणी” माशसकाद्वारा

आयोस्जत ’रेऊ’ कथामपधेत ’पायरव’ कथसे

पुरमकार. ८१ वषाावं रील (सहस्रचन्द्रदशिश )

ज्येष्ठ िागररकांशी संवाद साधिू त्याचं ्या

समं मरणीय आठवणी िमदू करणाऱ्या

348 निवडक मामबो २०१७

बलॉगची (http://thoudandfullmoons.blogspot.com) संमथापिा व संचालि. सध्या Engineering
Education Systems and Design ह्या प्रवषयात Ph.D. चा अभ्यास.

शसद्धाथश म्हात्रे

मी शसद्धाथश म्हात्रे. माझं शशक्षण बी.एम.एम
(जिाशशलझम) मध्ये झालं आहे. िोकरीचा अिभु व
घेल्याितं र मी आता सध्या मास कम्युनिके शि
मधिू मामटसश करतोय. शलखाणाची आवड मला
पूवीपासिू च आहे. माणसं वाचायला आखण
निरीक्षण करायला खपू आवडतं त्यामळु े
बऱ्याचदा ते लेखिात, कप्रवतेत उतरत असतं.
वाचि, िवास,लेखि, गाडनश िगं , सायकशलगं ,
संगीत, साहहत्य, समं कृ ती हे माझ्या आवडीचे
प्रवषय आहेत. निसगसश पं न्ि अशा पररसरात
राहहल्यािे निसगाकश डू ि खपू शशकलोय तो
लेखिाचा आवडीचा प्रवषय. मामबोमुळे खरंतर
इतके छाि वाचक शमळाले आहेत. सगळयाकं डू ि खपू शशकतोय. थकँा ्स टू मामबो!

शसद्धाथश अकोलकर

िममकार मडं ळी. मी शसद्धाथश श्रीपाद

अकोलकर. वय वषे बेचाळीस. 'जाज्वल्य

अशभमाि'वाल्या पणु ्यामधे मवगहृ ी

आईवडडलासं ह वामतव्य. आयुष्यभर

प्रवद्याथीदशा जपण्याची व जोपासण्याची

िामाखणक इच्छा. आजोबा, मव. श्री. रा. दा.

तथा िािा साधले हे जीविाचे शशल्पकार आखण

म्हणिू एकमेव आदश.श गेली वीस वषे सगं णक

सल्लागार आखण सेवा व वमतू परु वठ्याचा

मवत:चा छोटेखािी व्यवसाय. पत्नी सौ. अिुजा,

मोठ्या प्रवत्तीय संमथेची कोषागार प्रवकल्प

व्यवमथापक. मुलगा चच. श्रीराम, इयत्ता

निवडक मामबो २०१७ 349

सहावीचा प्रवद्याथी. बाल्यावमथपे ासिू वाचिाची व पमु तके "बकाबका खाण्याची" आवड. कोणे
एके काळी चचत्रकलेत अिेक पाररतोप्रषके , िूति मराठी प्रवद्यालयाच्या एकू ण शालेय जीविात
एकांककका व िाटकांमधिू भाग आखण आतं रशालेय वक्तृ त्व मपधाांमधिू बक्षक्षसे. महाप्रवद्यालयीि
कालखडं ात कलेपासूि िकळत फारकत. िथम इलेक्ट्रॉनिक्स व िंतर सगं णकीय उच्च
पदप्रवके चे शशक्षण कोल्हापूर व पणु े येथिू पणू .श सि २००० ते २००४, आतं रजालावरील
त्यावेळच्या जगातील सवातश मोठ्या (सभासद सखं ्या दोि लाख+) माहहती व तंत्रज्ञाि प्रवषयक
समहू ाच्या (CDROM-Guide forums) सदतीस िशासकापं कै ी एक पण भारतातील एकमेव
िशासक (Admin) म्हणूि अनतररक्त सकक्रय काम. त्यामळु े तेथे बजु गु श सभासद (Veteran
Member) अशी आजही बबरुदावली. प्रवककपीडडयाच्या उदयाितं र तेथे वगे वेगळी टोपणिावे
वापरुि अिके िकारच्या माहहत्याचं े उपारोपण. सि २००४ ते २००६, हहदं ी चचत्रसषृ ्टीतल्या
पाररतोप्रषक प्रवजेत्या माहहतीपटांसाठी (ज्योनतगमश य, व्हॉटेव्हर, इ.) व एका चचत्रपटासाठी
(चरस) िशसद्धी व वणाशत्मक आराखडे (Publicity & Graphic Designing) बिवण्याचे काम.
सि २००३ मध्ये कनिष्ठ बंधू धीरजच्या िोत्साहिामुळे शलहहण्याची सुरुवात. व्यवसायात व ह्या
बाकीच्या कामांमध्ये आलेल्या बऱ्या-वाईट अिुभवांवर आधाररत लेखि. वतृ ्तपत्रामं धिू आखण
पुरवण्यांमधिू लेख िशसद्ध. रंजक माहहती शमळाली की हटपूि ठे वायची (हल्ली संगणकीय
संचय) जिु ी सवय. ती आकषकश मवरुपात शलहूि माडं ायची असोशी. हमतशलखखताचं ी, हटपणांची
भली मोठी सचं चका हरवल्यािे २००६ ितं र शलखाणकाम बंद. सगं णकाशी संबचं धत इंस्ग्लश
शबदािं ा समािाथी मराठी िनतशबद शोधण्याच्या/ बिवण्याच्या, "भारतीय भाषा सशं ोधि"च्या
सरकारी कामात, श्री. रप्रवदं ्र ज्ञािसागर ह्या हरहुन्िरी व अष्टपलै ू व्यडक्तमत्वाचा हंगामी
सहाय्यक. सि २०११-१२ मध्ये धीरजिे शलहहलेल्या व हदग्दशशतश के लेल्या आखण पढु े
जगभरातील ९६ देशामं ध्ये िावाजल्या गेलेल्या "शलव्ह अडाँ इंगमार" ह्या बब्रटीश-िॉडीक-मवीडडश-
भारतीय चचत्रपटासाठी ताबं त्रक सहाय्य परु वठा. "माझा मराठीचा बोल" ह्या फे सबुक कट्टय् ावर
सि २०१६ मध्ये परत एकदा मराठी शलखाणास सुरुवात. 'मामबो' वर अिेक लेख व काही
कप्रवता िशसद्ध. एकलव्याच्या वतृ ्तीिे बऱ्याच गुरु द्रोणांकडू ि शशकू ि घेत घेत हल्ली कप्रवता
रचण्याची मौज अिभु वणे सुरु. सततच्या व्यावसानयक व्यमततेमुळे फे सबकु , व्हॉट्सअॅप
सारख्या सामास्जक माध्यमांमधिू सध्या तरी संपूणश निवतृ ्ती. हे सवश िजरेखालिू घातल्याबद्दल
आपले मिुःपवू कश आभार. धन्यवाद.


Click to View FlipBook Version