The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-31 15:08:40

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री

स्वाततं ्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजजक क्षेत्ातं झपाट्याने स्स्ित्यंतर झाले
आहे. गेल्या पचं वीस वर्षात स्स्ित्यतं राचं ी जिया तशीच चालू आहे. ही जिया इतकी मलू ग्राही त्याचबरोबर
परस्पर जनगडीत आहे की त्या संिमणातून जवजवध जवभागातं जी नवी घडी बसू पहात आहे जतचा
सशास्त्रपद्धतीने व सखोल शोधपूववक अभ्यास होणे अवश्य आहे.

प्रस्तुत ग्रंिात, स्वाततं ्र्यानंतरच्या काळात भारतीय स्त्रीच्या स्िानात जे पजरवतवन होत आहे त्याचा
बहुजवधव्यापक संशोधन करण्याचा प्रयत्न के ला आहे. त्याकजरता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर व
सोलापूर ह्या चार मोठ्या शहरातील समाजरुपी देहाचा जणू आधारस्तंभ अशा मध्यमवगातील अिाजनव
करणाऱ्या व न करणाऱ्या जस्त्रया नमुन्यादाखल घेतल्या आहेत.

समाजाचे जीवन घडजवण्यामध्ये भारतीय जस्त्रया जो कायभव ाग उचलीत आहेत व त्यामुळे त्यानं ा
जनरजनराळ्या क्षेत्ात जे स्िान लाभत आहे त्याची तलु ना सहा जवकजसत राष्ट्रातं ील तत्सम क्षेत्ातं ील
जस्त्रयाबं रोबर करून अन्य राष्ट्रीय भजगनींचा साम्यजवरोध प्रकट के ला आहे.

ह्या संशोधनातं ून जस्त्रच्या स्िानात जनजित परंतु अपूणव पजरवतनव झाले आहे असे जदसून येते.
समानतेच्या युगात जमळाले ल्या नवनव्या सुसधं ींचा पूणतव या फायदा घेण्याकजरता ज्या समस्यानं ा जस्त्रयानं ा
तोंड द्यावे लागत आहे. त्याचे जचत्ण जस्त्रयाचं ्या स्वतःच्याच शब्दात के ले आहे.

अनुक्रमणिका

























































तक्ता २
स्िाजनक फरकासं जहत गोळा के ले ल्या माजहतीचा िोडक्यात गोर्षवारा

तपशील सोलापूर नागपूर गट अ मुबं ई उप बेरीज गट ब एकू ण
९३ १०४ १,१३९ १,५३४ बेरीज
१. संख्या १०० पुणे १०० २५९
% १०० १९८ १०० १०० १,७९३
२. वय १०० १००
वय २० वर्षाखालील
% ४ २ २० १८ ४४ २७ ७१
२१ ते ३० वर्षे ४·३ २·० १०·१ १·६ २·८५ १०·५ ४·०
% ४५ ५४ ५६६ ७४९ ८२७
३१ ते ४० वर्षे ४८·४ ५२·० ८४ ४९·७ ४८·८ ७८ ४६·०
% ३० २८ ४२·५ ३५८ ४७५ ३०·१ ५५८
४१ वर्षे व वरील ३२·२ २७·० ३१·४ ३१·० ३१·०
% १४ २० ५९ १९७ २६६ ८३ ३३७
३. जशक्षण १५·१ १९·० २९·७५ १७·३ १७·३५ ३२·० १९·०
पदवीपेक्षा कमी
% ३५ ७१
फक्त पदवी १७·६५ २७·४
%
पदवीपेक्षा अजधक ६५ ७१ १२५ ५८९ ८५० २१६ १०६६
% ७०·० ६८·० ६३·१ ५१·७५ ५५·४ ८३·४ ५९·४
४. धमव ३१२ ३४५
हहदू ७ १२ २२ २७१ २०·३ ३३ १९·२
% ७·४२ ११·५ ११·१ २३·७५ ३७२ १२·७ ३८२
मुसलमान २४·३ २१·४
% २१ २१ ५१ २८९ १०
इतर २२·५८ २०·५ २५·८ २४·५ ३·९
%
५. वैवाजहक दजा ८३ ८८ १८० १०१७ १३६८ २५६ १६२४
८९·२५ ८४·५ ९१·० ८९·३ ८९·२ ९८·८ ९०·६

४ १ ४ ३६ ४५ २ ४७
४·३ १·० २·० ३·२५ २·९ ०·८ २·६
१५ १४ १२१ १२२
६ १४·५ ७·० ८६ ७·९ १ ६·८
६·४५ ७·५ ०·४

अनुक्रमणिका

अजववाजहत ४१ ५५ १०४ ४६५ ६६५ ५६ ७२१
४९·२
% ४४·०५ ५२·८५ ५२·५० ४०·८ ४३·३ २१·७ ९८७
५५·०
जववाजहत ४५ ४४ ८१ ६२५ ७९५ १९२
५१
% ४८·४ ४२·२५ ४०·७५ ५४·९ ५१·७ ७४·१ २·८

जवधवा ६ २ ७ ३० ४५ ६ ८
०·६
% ६·४५ १·९५ ३·५ २·६ २·९ २·२७ २६
१·४
घटस्फोजटता ० १२५ ८०
५०४
% - १·० १·०८ ०·४५ ०·७ - ३०·०
११५१
पजरत्यक्ता १ २ ४ १४ २१ ५ ६७·७

% १·१ १·९५ २·१७ १·२५ १·४ १·९३ २२
२·३
६. कु टुंबपद्धती
३८०
अजवभक्त ३५ ३२ ६० ३३४ ४६१ ४३ १८६
३७९
% ३७·६ ३०·७५ ३०·३ २९·४ ३०·० ३०·०
४२६
मूळ ५७ ६९ १३२ ७९८ १०५६ ९५ -

% ६१·३ ६६·३५ ६६·६७ ७०·० ६९·० ६६·४३ ११०८
-
भग्न १ ३ ६ ७ १७ ५
८४
% १·० २·९ ३·०३ ०·६ १·० ३·५७ ४·७

७. कु टुंब जनयोजन [कु टुंबजनयोजनाची टक्े वारी जदली नाही कारण नमुन्यामध्ये अजववाजहत, जवधवा वगैरेही जस्त्रया आहेत.] ९
०·५
अनुकू ल १५ १४ ३५ २५६ ३२० ६० ४७२

प्रजतकू ल ० ९ ६ ६२ ७७ १०९

तटस्ि २३ २१ ४० २८१ ३६५ १४

८. प्राप्तीकर

देणाऱ्या १७ २० ४८ ३४१ ४२६ ०

% १८·२८ १९·२ २४·२५ ३०·० २७·८ -

न देणाऱ्या ७६ ८४ १५० ७९८ ११०८ ०

% ८१·७२ ८०·५ ७५·७५ ७०·० ७२·२ -

९. व्यवसाय

डॉक्टरी ९ १४ १२ ४९ ८४ ०

% ९·६५ १३·५ ६·० ४·४ ५·६ ०

वजकली १ ००८ ९०

% १·१ ० ० ०·७ ०·६ ०

जशजक्षका २२ ९ ६९ ३६० ४६० १२

अनुक्रमणिका

% २३·६८ ८·७५ ३४·७ ३१·५ ३०·० ४·७ २६·३
पजरचाजरका २८ २२ २८ ६६ १४४ ० १४४
% ६·८ ९·४ ० ८·०
शासकीय ३०·० २१·० १४·३ ६८८ ७ ६९५
% २७ ४१ ५८ ५६२ ४४·८ ३८·८
टेजलफोन/ग्राफ ४९·४ ०·२७
ऑपरेशन २९·५७ ४०·० २९·५
% ५८
इतर ६ १६ २० ५·१ १०० ० १००
% ६·० १५·० १०·१५ ३६ ६·५ ० ५·६
गृजहणी ३·२ ४९ ० ४९
% ० २ ११ ३·२ ० २·८
१०. समाधानाची जाणीव ० १·७५ ५·३५ −
पूणव समाधानी − − − २४० २४०
% − − − − ९२·६ १३·३
अशं तः − − ६८२
समाधानी ८० ५९·९
% ८५·७ ५९ १०१ ९२२ १०६ १०२८
असमाधानी ५६·७५ ५१·० १२२ ६०·१ ४०·९२ ५९·८
% २ १०·७५
उत्तर जदले नाही २·२ १७ २० १६१ ३७ १९८
% ११ १६·५ १०·१ १७९ १०·४९ १४·२८ ११·१
१२·१ १५·७ २८८
१५ ३२ १५६ २३७ ५१ १६·०
० १४·५ १६·२५ १३·६५ १५·४४ १९·७९ २७९
० १३·१
१३ ४५ २१४ ६५
१२·२५ २२·६५ १३·९७ २५·०१

गट अ १५३४ व गट ब २५९ जमळून १७९३ जस्त्रयाचं े दहा प्रकारचे वगीकरण के ले ले आहे. पजहल्यादं ा
त्याचं ्या वयानुसार पहाता ८२७, अगर ४६·०९ टक्े ह्या २१ ते ३० ह्या वयोमान गटात येतात. जरी ह्या
जस्त्रयाचं ा जन्म स्वातंत्र्यपूवव काळात झाले ला असला तरी त्याचं े सवं धनव तदनंतरच्या काळात झाले आहे.
वरील सखं ्येत ७१, अगर ४ टक्े वीस वर्षांखालील–अ गटात कमीतकमी १७ व ब गटात कमीतकमी १८
वयोमान जमळाले आहे–आजण ५५८, अगर ३१ टक्े ३१ ते ४० वयोमानातल्या जस्त्रया जमा के ल्यास प्रस्तुत
पहाणीमध्ये ८१ टक्े स्वातंत्र्योत्तर काळातील जस्त्रयाचं ा समावशे होतो असे सववसाधारणपणे म्हणता येईल.

आठव्या व दहाव्या वगीकरणाचे िोडे स्पष्टीकरण करणे अवश्य आहे. अ गटातील जस्त्रयानं ा पुढील
प्रश्न जवचारला, “तुम्ही प्राप्तीकर भरता का? भरत असल्यास कशावर भरता–नोकरी, व्यवसाय,
मालमत्ता?” ह्या प्रश्नानुसार ४२६, अगर २७·०८ टक्े जस्त्रया सदरहू कर देतात व तोही मुख्यतः नोकरीच्या
अगर व्यवसायाच्या उत्पन्नावर देतात. फारच िोड्या उत्पन्न व मालमत्ता ह्या दोहोंवर कर भरतात. ह्यावरून

अनुक्रमणिका




































Click to View FlipBook Version