AUGUST 2018
महाराष्ट्र राज्यातील तंत्रस्नेही चळवळ दर्शववणारे माविक
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
मित्रा अॅप (दीक्षा)
MITRA 2.0 ON DIKSHA
िहाराष्ट्र शासनाच्या मद. 9 जानेवारी 2017 च्या “जलद प्रगत शैक्षमिक िहाराष्ट्र” मनिणयानुसार राज्याने स्वतःकरीता एक िहत्वकाांशी उमिष्ट्ट
सिोर ठेवले असून त्यािध्ये 100% शाळा या मिमजटल आमि वगण अध्यापनात ई-सामहत्याचा प्रभावी वापर याकरीता 100% मशक्षक तांत्रस्नेही करिे
यांाचा अातं भाव होतो. िहाराष्ट्रात मिजीटल शाळा आमि तांत्रस्नेही मशक्षक यााचं ्या चळवळीचा आलेख हा चढता असून तांत्रज्ञानाच्या नानामवध पध्दतींचा
वापर करून मशक्षिाला अमधक रूचीपूिण करण्यासाठी मशक्षक प्रयत्नशील आहेत. सद्यस्स्ितीत 1.5 लक्ष मशक्षक तंात्रस्नेही असून त्यांाची संाख्या
मदवसेंमदवस वाढत आहे. मिजीटल शाळा चळवळही जोिाने सुरू असून त्यािध्येही सातत्याने वाढ नोंदवली जात आहे.
िहाराष्ट्र राज्य शैक्षमिक संाशोधन व प्रमशक्षि पमरषद(मवद्या प्रामधकरि),पुिे आमि सािामजक सांस्िा -मलिरशीप फाँार इस्ववटी (LFE) या
दोघाांच्या संायवु त भागीदारीतून Maharashtra In- Service Teacher Resource App (MITRA) हा िोबाईल अापँ मवकसीत
करण्यात आला आमि त्याचे उद्घाटन एमप्रल 2017 िध्ये झाले. िहाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मशक्षकाला दजेदार अशी ई-शैक्षमिक सािग्री उपलब्ध करून
देिे आमि त्याचबरोबर स्वतांत्र आमि स्वयां मशक्षि पध्दतीकरीता वातावरि मनर्मिती करिे हा MITRA App चा प्रिुख उिेश आहे. MITRA App
च्या लाँाचनांतर 12,900 मशक्षकांना ी ते नुसतेच िाऊनलोि के ले नाही तर त्याचा वगण अध्यापनातही वापर के ला, आजही करत आहेत. सन 2019 पयणत
िहाराष्ट्र राज्यातील एकू ि मशक्षकाांच्या 30% म्हिजेच 2.5 लाख मशक्षकानंा ा मित्रा पमरवारात सािावून घेण्याचे उमदष्ट्ट आहे. सप्टंेबर 2017 िध्ये िहाराष्ट्र
राज्य शैक्षमिक संाशोधन व प्रमशक्षि पमरषद(मवद्या प्रामधकरि),पुिे आमि राष्ट्रीय मशक्षक मशक्षि पमरषद (NCTE) िध्ये सािंाज्यस करार झाला असून
त्यानुसार NCTE ने मवकमसत के लेल्या DIKSHA अपँा चा स्वीकार करण्याचे मनस्चचत के ले जे प्रािुख्याने MITRA App आमि वेबची सुधामरत
(Version 2.0) आवृत्ती असेल. MITRA 2.0 हे DIKSHA अँापच्या तांत्रज्ञानातील सोयीसुमवधाांचा, प्लाँटफााँिणचा वापर करेल आमि त्यासोबतच
वापरकत्यांच्या अमभप्रायातूनही सुधारिा करेल. मशवाय िहाराष्ट्र राज्य शैक्षमिक सांशोधन व प्रमशक्षि पमरषद(मवद्या प्रामधकरि),पुिे सुध्दा मशक्षकाचंा ्या
अमभप्रायानुसार, तसेच एकू िच िहाराष्ट्रातील मशक्षकाांच्या मनरीक्षिाच्या नोंदी करून त्या मदक्षा टीिला अपाँ िध्ये सुधारिा करण्याच्या दृष्ट्टीने वेळोवेळी
कळवेल.
यालाच पूरक म्हिून िहाराष्ट्राने सवण िाध्यिाांच्या पाठ्यपुस्तकांाना वयूआर कोिच्या (QR Code)िाध्यिातनू परस्परसांवादी आमि बोलकी
करण्याच्या दृष्ट्टीने एक िहत्वपूिण आमि िहत्वाकांाशी पाऊल उचलेले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपसु ्तक वनर्ममती व अभ्यािक्रम मंडळ,पणु े
(बालभारती) आमि LFE सांस्िेच्या सहकायाने 8 िाध्यिांाच्या 13,600 पाठांना ा वयूआर कोि मवकसीत करण्यात आलेले आहेत. शैक्षमिक वषण 2018-
19 संापण्यापूवी प्रत्येक वयूआरकोिला मकिान 1 परस्परसंावादी घटक मवद्यािी आमि मशक्षक याांकरीता जोिलेला असेल असे उमिष्ट्ट िहाराष्ट्र शासनाने
मनधारीत के लेले आहे. हे उमिष्ट्ट साध्य करण्यासाठी मवद्या प्रामधकरिातील मवभागांािध्ये अनेक गोष्ट्टींिध्ये पुढाकार घेतला जात आहे. सध्या वयूआरकोि
िध्ये उपलब्ध असलेली सािग्री 250 मशक्षकांाच्या िदतीने तयार के ली असून याकरीता पाठ्यपुस्तक मनर्मिती िांिळ (बालभारती) यांाचेही सहकायण
लाभलेले आहे. िहाराष्ट्र राज्य शैक्षमिक संाशोधन व प्रमशक्षि पमरषद(मवद्या प्रामधकरि),पुिे आमि LFE संास्िा याांनी आयोमजत के लेल्या घटक मनर्मिती
कायणशाळांना ी सदरचा घटक हा गुिवत्तापूिण आमि प्रिामित (िानांाकीत) असेल हे सुमनस्चचत करण्यािध्ये िहत्वाची भूमिका बजावलेली आहे. मशक्षकांानी
मशक्षकाकां रीता नावीन्यपूिण आमि कालसुसंागत पध्दत वापरून घटक मनर्मिती करिे या िहाराष्ट्र शासनाच्या उपक्रिाचे िनुष्ट्यबळ मवकास मवभाग ,कें द्र
सरकार (MHRD) यानंा ी मवमवध पातळीवर कौतूक के लेले आहे. मशवाय यािध्ये राज्यातील नािाामं कत शैक्षमिक संास्िााचं ी शैक्षमिक ई-सािग्री सुध्दा
उपलब्ध असेल. DIKSHA अँपा चा वापर करून शालेय मशक्षिात तंात्रज्ञानात्िक बदल घिवून आििारे राज्य म्हिनू िहाराष्ट्र राज्याचा पमहल्या तीन
राज्यािंा ध्ये सिावेश होतो.
इयत्ता पमहली ते दहावीच्या पाठातील वयूआर कोिशी सांबंामधत घटक पाहण्यासाठी DIKSHA द्वारे सांबंामधत कोि स्काँ न करावा लागेल. िध्या
पवहल्या तीन मवहन्याचे घटक क्यआू र कोडर्ी जोडलले े अिनू इतर उवशरीत पाठांचे घटक हे चालू र्ैक्षवणक वर्षाच्या मध्यापयशत जोडले
जातील. मवद्यािी, मशक्षक आमि पालक याांकरीता DIKSHA अाँप हे गुगल प्ले स्टोअरवर िोफत उपलब्ध आहे. येिाऱ्या काही िमहन्याांिध्ये अँापला
अनेक अमतमरवत वैमशष्ट्ये जोिली जातील ज्यािध्ये प्रािुख्याने मशक्षकानां ा वैयस्वतक परांतु एकदाच करावे लागेल असे साईन उपलब्ध करून मदले जाईल
ज्या िाध्यिातून मशक्षकांना ा मवमवध उपलब्ध शैक्षमिक कोसेस, वैमशष्ट्टपूिण शैक्षमिक सामहत्य आमि शैक्षमिक पध्दत सुधारण्याकरीता आवचयक असलेले
इतर शैक्षमिक सामहत्य याचां ा लाभ घेता येईल.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
DIKSHA APP उद्घाटन िोहळा वदनांक ०२ जलु ै २०१८
उद्घाटक
मा.ववनोद तावडे
मंत्री
शालेय मशक्षि,क्रीिा व युवक कल्याि ,
उच्च व तंात्र मशक्षि िराठी भाषा,सासां ्कृ मतक कायण,अल्पसांख्याक मवकास व ववफ
महाराष्ट्र राज्य
प्रिुख उपस्स्िती
मा.वंदना कृ ष्ट्णा
अपर िुख्य समचव
शालेय मशक्षि व क्रीिा मवभाग ,
महाराष्ट्र राज्य
मा.ववर्ाल िोळंकी
आयुवत मशक्षि
महाराष्ट्र राज्य
स्वागतोत्सुक
डॉ.िवु नल मगर
संाचालक
िहाराष्ट्र राज्य शैक्षमिक संाशोधन व प्रमशक्षि पमरषद,पुिे
िहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मनर्मिती व संाशोधन िंािळ(बालभारती),पिु े .
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
महाराष्ट्र राज्य र्ैक्षवणक िंर्ोधन व प्रवर्क्षण पवरर्षद,पणु े व महाराष्ट्र राज्य
पाठ्यपसु ्तक वनर्ममती व िंर्ोधन मंडळ(बालभारती),पणु े यांच्या िंयकु ्त ववद्यमाने दीक्षा
app उद्घाटन िोहळा िोमवार वदनाकं ०२ जलु ै २०१८ रोजी िंेट हेलनाज स्कू ल, आगरकर
मागश, पणु े येथे उत्िाहात िंपन्न झाला. अवतर्य हर्षोल्हािात पार पडलेल्या या
िोहळ्याप्रिगं ी DIKSHA APP चे उद्घाटन करून मा.मंत्री महोदयांनी िदर APP
राज्यभरातील करोडो ववद्याथी व पालक यांना िमर्मपत के ले.
सदर कायणक्रिासाठी राज्यभरातनू
सुिारे ६०० ई-सामहत्य मनिाि करिारे
मनिांमत्रत मशक्षक तसेच पुिे शहरातील अनेक
मवद्यािी,मशक्षक व पयणवेक्षीय अमधकारी वगण
तसेच िहाराष्ट्र राज्य शकै ्षमिक सांशोधन व
प्रमशक्षि पमरषद,पिु े व िहाराष्ट्र राज्य
पाठ्यपुस्तक मनर्मिती व सांशोधन िांिळ
(बालभारती),पिु े िधील सवण अमधकारी
उपस्स्ित होते.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
मा. िचं ालक डॉ.िवु नल मगर याांनी प्रास्तामवकािध्ये
प्रगत शैक्षमिक िहाराष्ट्र,तांत्रस्नेही चळवळ, आमि
मिमजटल शाळा बाबत िामहती सांामगतली तसेच DIKSHA
APP हे वेगळे नसून MITRA APP चेच पुढील version
आहे हे स्पष्ट्ट के ले. िा.संाचालक यानंा ी ई-सामहत्य मनर्मिती
िध्ये मशक्षक व अभ्यास िंािळ सदस्य याानं ी मदलेल्या
योगदानाची प्रशंासा के ली. ई-सामहत्य मनर्मिती िधील
सहकायाबिल लीिरशीप फॉर इस्ववटी (LFE) व एकस्टेप
(EKSTEP) टीिचेही कौतुक के ले.
मा.अपर मखु ्य िवचव महोदया श्रीम. वंदना कृ ष्ट्णा
यांानी उपस्स्ित सिुदायला तांत्रज्ञानाचा मशक्षिािध्ये अमधक
वापर व्हावा व जागमतक पातळीवर िामहती तांत्रज्ञानाच्या
िाध्यिातून मवद्यार्थ्यांपयंत कशी पोहचमवता येईल याचा
मवचार करण्याची गरज असल्याचे साामं गतले.
मा. आयकु ्त (वर्क्षण), महाराष्ट्र राज्य
श्री.ववर्ाल िोळं की
यांना ी सदर मशक्षकाकां िून तयार करण्यात
आलेल्या ई-सामहत्य मनर्मितीस शैक्षमिक
तंात्रमवज्ञान क्षेत्रातील िहत्वाचे पाऊल
असल्याचे सागां त सवण मनिांमत्रत मशक्षक व
मवद्यार्थ्यांना शुभेच्छा मदल्या.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
राज्यभरातून वनमंवत्रत
वर्क्षक बंधू भवगनींच्या
तंत्रस्नेही पाऊलाचं े
कौतकु करत िवश
ई-िावहत्य वनमाण
करणाऱ्या वर्क्षकांना
प्रर्स्स्तपत्र बहाल
करण्यात आले.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
मा. मंत्री महोदयांनी मदलखुलास शैलीत उपस्स्िताशंा ी संावाद साधताांना
मशक्षक व मवद्यार्थ्यांच्या मवमवध प्रचनांचा े सिाधान करत प्रोत्सामहत के ले.
पाठयपुस्तकातील QR कोि स्कॅ न करून , या app द्वारे
आपि मशक्षक , मवद्यािी व पालक , मवषयमनहाय ,
इयत्तामनहाय घटक व त्यावर आधामरत ई-सामहत्य बघू शकता ,
मवद्यार्थ्यांच्या गुिवत्ता मवकासास अमधक चालना देऊ शकता ,
ते ही खूप सहजपिे!
...आमचे वर्क्षक आमचे वहरो !!!
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था,उस्मानाबाद
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलेले कायशक्रम :-
Smart Tech Unity Osmanabad
िॉ.संाजय कोलते,िुख्य कायणकारी अमधकारी उस्िानाबाद याचंा ्या प्रेरिेतनू व िॉ. कमलिोिीन शेख,प्राचायण DIECPD
तिा मशक्षिामधकारी (प्रािमिक),उस्िानाबाद याचां ्या िागणदशणनाखाली प्रत्येक कें द्रातून तंात्रस्नेही मशक्षक जोिून राज्याला आदशण
ठरेल अशी तंात्रस्नेही मशक्षकाांची टीि उस्िानाबाद मजल्यात तयार झालेली आहे.
टीििध्ये ज्या मशक्षकांना ा ज्या गोष्ट्टींची आवि आहे त्या प्रकारात ई-सामहत्य तयार करण्यास मदले गेले . उदा. स्व्हिीओ,
पीपीटी, वकण शीट, ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन ऍप्स, ऑफलाईन अपॅ ्स इ . त्याचे फलीत किी वेळे त तत्परतेने व सुबकतेने
84 GB ई-सामहत्य आजतागायत तयार झालेले आहे.
सदर तयार झालेले ई-सामहत्य सवण शाळातंा पोहोचवण्याचा िानस आहे.
तसेच हे सामहत्य DIECPD च्या IT मवभागात सवांसाठी मदलेली असून
आवचयकतेनुसार मशक्षक पेनड्राईव्ह िध्ये नेऊन त्याचा अध्ययन अध्यापनात
मनयमित वापर करतात.
IT OSMANABAD हे राज्यातील एकिेव यूयबू चॅनल आहे की
जे टीिने चालवले जाते. यावर मजल्यातील तंात्रस्नेही
मशक्षकानां ी बनवलेले स्व्हमिओ अपलोि के ले जातात. दररोज एक स्व्हमिओ
हा एक मवशेष उपक्रि IT OSMANABAD िाफण त चालवला जातो.
160 मशक्षकाचां ी TOT ची बॅच घेऊन सांपूिण मजल्यात एकाच वेळी
दोन टप्प्यात तंात्रस्नेही मशक्षि पमरषदा आयोमजत करून सांपूिण मजल्हा
तांत्रस्नेही बनवला. सदर मशक्षि पमरषदेत अध्ययन अध्यापन सुकर होण्यासाठी आवचयक अॅप्स, सॉफ्टवेअर व ई-सामहत्य
याांची िामहती देण्यात आली व ई- सामहत्य बनवण्याचे प्रात्यमक्षकही घेण्यात आले.
देशातील पमहले इ-लमनंग तालुका म्हिून भूि व परािां ा यांाना िान मिळाला तर कळंा ब तालुवयातील शंाभर टवके शाळा
मिमजटल झाले आहेत. DIECPD व मज. प. िधील अमधकारी शाळाभेटी दरम्यान दीक्षा व मित्रा APP चे िहत्त्व व उपयोग
सागंा तात त्यािुळे सवणत्र दीक्षा अपॅ चा वापर िोठ्या प्रिािात सुरू झालेला आहे व अध्ययन अध्यापनात िोलाची िदत मिळत
आहे.
उस्िानाबाद िधील आिखी एक िहत्त्वाची गोष्ट्ट म्हिजे काही मशक्षकांना ी KBC सारख्या QUIZ पॉवर पॉइंाटिध्ये
तयार करून अध्यापन िनोरांजक पद्धतीने करण्याचा प्रयत्न के ला आहे. तसेच काही भागातील शाळे त भाषेची अिचि
असल्यािुळे सांपूिण पुस्तक बांजारी भाषेत भाषाातं मरत करून िुलांात जवळीकता मनिाि के लेली आहे.
DIECPDच्या www.diecpdosmanabad.org.in या वेबसाईटवर वेळोवेळी लागिारा िामहती ठेवण्यात येते. त्यािुळे सवण
िामहती मजल्हाभर एकाच छताखाली मिळते. तसेच IT OSMANABAD नावाच्या WHATS APP ग्रपु ्स च्या िाध्यिातून
मनयमित मशक्षकाांच्या तंात्रज्ञानावर असिाऱ्या सिस्या सोिवल्या जातात.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
लोकसहभातून शाळा रांगरंागोटी मिमजटल तसेच ज्ञान रचनावादी शाळा तयार झाल्या आहेत याचे उत्ति उदाहरि म्हिजे
कन्याशाळा कसबे तिवळे व मज.प.प्रा शाळा,भाट, मशरपुरा.
मशक्षक पतसांस्िांानीही मशक्षकानां ा लॅपटॉप घेण्यासाठी अमग्रि उपलब्ध करून बल्कने लॅपटॉप खरेदीची मदलेली
सुविणसांधी हे सुद्धा एक पवणिीच आहे. त्याचा वापर मशक्षक अध्ययन अध्यापनात मनयमित करत आहेत.
उस्िानाबाद मजल्याच्या गुिवत्ता वाढीसाठी सवण मवद्यािी, पालक,मशक्षक व मशक्षि क्षेत्रातील सवण अमधकारी यांाचा िोलाचा
वाटा आहे.
- तानाजी खांिागळे
IT SUB ASST
DIECPD OSMANABAD
9890814646
www.diecpdosmanabad.org.in
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, नादं ेड
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलेले कायशक्रम :-
एका स्क्लक वर पहाता येणार वजल्यातील कोणत्याही ववद्यार्थ्याचा अध्ययनस्तर.
DIECPD नांदेडचा स्ततु ्य उपक्रम.
नाादं ेि मजल्यातील सवण शाळािध्ये मशकिाऱ्या सवण मवद्यार्थ्यांचा सन 2018 िध्ये अध्ययनस्तर मनस्चचतीसाठी
तांत्रज्ञानाची िदत घेण्यात आली व मजल्हा पमरषद,नपा, िनपा, खाजगी अनुदामनत,खाजगी मवनाअनुदामनत, स्वयां
अिणसहास्ययत अशा सवण शाळातील 4,50,000 मवद्यार्थ्यांचा िुलमनहाय िेटा जिा करण्यात आला व त्याचे मवचलेषि करून
मजल्हा,तालुका,कें द्र व शाळा हे भाषा व गमित मवषयािध्ये कोित्या
स्तरावर आहेत हे स्पष्ट्ट करण्यात आले आहे. व अपेमक्षत स्तर गाठू न
शकिाऱ्या मवद्यार्थ्यासाठी एक कृ तीकायणक्रि
देण्यात आला आहे.तसेच ज्या मवद्यार्थ्यानी
अपेमक्षत क्षिता गाठल्या आहेत त्यााचं ्यासाठी
अध्ययनमनष्ट्पत्तीवर आधामरत कृ मतकायणक्रि
देण्यात आला आहे.व याचप्रिािे इगंा ्रजी
मवषय व उदणू िाध्यिाच्या शाळाांसाठी
कायणक्रि तयार आहे.या सवण कािी
तंात्रज्ञानाचा मललया वापर करण्यात आला
आहे.
FOLLOWUP NANDED APP मनर्मिती
गुिवत्ताकक्ष मिटटग िध्ये ठराव
मद.24 जुलै ते 27 जुलै या कालावधीत मजल्यातील 16 तालुवयािध्ये DIECPD नाादं ेि किून पयणवेक्षीय यंात्रिेतील
सवण घटक व BRG व CRG सदस्य यााचं ी एक मदवसीय कायणशाळा घेण्यात आल्या.
त्यातंा र BRG व CRG सदस्य व खाजगी शाळे तील मशक्षक याचंा ्या िदतीने
मजल्हातील प्रत्येक शाळे तील इयत्ता 2 री ते 8 वी च्या प्रत्येक मवद्यार्थ्याची स्तर मनस्चचती
मद.30जुलै ते 03ऑगष्ट्ट या कालवधीत करण्यात आली.
त्यांता र आलेल्या िामहतीचे मवचलेषि
करण्यासंादभात DIECPD नादां ेि येिे प्रत्येक तालुवयातनू १
मशक्षक, १ िेटा एन्री ऑपरेटर,१ मवषयतज्ञ यांाची कायणशाळा
घेण्यात आली.
आयटी ववभाग उपक्रम
DIECPD NANDED youtube channel वरून मजल्यातील मशक्षक तसेच
मवद्यार्थ्यांपयंत शैक्षमिक स्व्हिीओचे प्रसारि.
तसेच वेबसाईट,FB पेज,ट्वीटरच्या िाध्यिातून मशक्षकाांना िदत.
ONLINE SUPPORT TEAM ची मनर्मिती.
NAS REPORT CARD NANDED
https://drive.google.com/folderview?id=1J2SK6uK0aHQSxmWag-qfsYxy0-fdpTnW
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, ठाणे
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलले े कायशक्रम :-
मावहती ववश्लरे ्षण कायशर्ाळा (Data Analysis Workshop)
िांगळवार, मदनाांक २२ िे रोजी DIECPD, ठािे येिे IT मवभागािाफण त Data Analysis Workshop
(िामहती मवचलेषि कायणशाळा) आयोमजत करण्यात आली. या कायणशाळे त तालुकास्तरीय मवषय साधन
व्यवती व मवषय सहाययक सहभागी झाले होते .
िामहती मवचलेषिासाठी आवचयक एवसेल िधील सॉटण , मफल्टर यातील सखोल िामहती दोन्ही सुलभकानी मदली
.तसेच फाम्यणलु ा व त्याचा वापर याची िामहती मदली . त्यासोबतच प्रात्यमक्षकासाठी मदलेल्या िामहतीवर सवांकिून प्रात्यमक्षक
करून घेतले .
िामहती मवचलेषिासाठी िहत्वाचे असलेले Pivot table हे िहत्वाचे टूल पायरी पायरीने सोप्यारीतीने सिजावून
साामं गतले . क्रिवार प्रात्यमक्षकही करून घेतले .
प्रमशक्षिाचा शेवटचा घटक आलेख व चाटण सोपा असला तरी त्यातील बारकावे व प्रत्येकाकिे असलेल्या
िायक्रोसॉफ्ट ऑमफसच्या वेगवेगळ्या व्हजणन िध्ये कशाप्रकारे काि करावे याबाबत वैयस्वतक िागणदशणन यािुळे आलेख
सवाना सिजून घेिे सोपे झाले .
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, हहगोली
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलेले कायशक्रम :-
मा.प्राचायश श्री गणेर् हर्दे िर व आय.िी.टी.ववभाग प्रमखु श्री राजाराम टकले िर यांचा ्या मनयोजनबद्ध िागणदशणनातून
टहगोली मजल्यातील जून , जुलै व ऑगस्ट २०१८ या िमहन्यात झालेले आय सी टी मवभागाचे उपक्रि:
१) मजल्यातील सवण मजल्हा पमरषद शाळा DIGITAL झाल्या असून मजल्हा पमरषदेतील सवण प्रािमिक मशक्षक तंात्रस्नेही
प्रमशक्षि घेऊन तांत्रस्नेही झालेले आहेत.
२) मजल्यातील सवण कें द्रातील कें द्रपमरषदािध्ये तंात्रस्नेही मशक्षकाद्वारे मित्रा व दीक्षा app ची िामहती
३) मद.१५ जुलै २०१८ रोजी रात्री ९ ते १० या एकाच वेळी मजल्यातील १२ “तंात्रस्नेही टहगोली” ग्रुप वर educational app
बिल मिटटग/चचा घेण्यात आली.
४) मद.१९ ते २५ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या अध्ययन स्तर मनस्चचती क्रिांाक १ चा data हा Online जिा के ला
गेला व तो App Sheet या Application द्वारे एका click वर सवांसाठी उपलब्ध के ला गेला.
५) DIECPD HINGOLI या WEBSITE द्वारे सतत मजल्यातील उपयोगी िामहती सांकमलत के ली जाते
६) DIECPD HINGOLI या FACEBOOK PAGE द्वारे सतत मजल्यात घििारे उपक्रि प्रदर्मशत के ले जातात.
७) DIECPD,HINGOLI नावाच्या YOU TUBE CHANNEL द्वारे उपयोगी VIDEO प्रदर्मशत के ले जातात.
८) या वषीच्या बदल्या नंातर लगेच मजल्यातील सवण CRG MEMBERS ची ONLINE नोंद व तंात्रस्नेही CRG चे कायण
९) मजल्यातनू जवळपास २०० शैक्षमिक VIDEO ची मनर्मिती यात शंाकर लेकु ळे याांचे ९० िहेश बोधने,चौधरी सर,लुटे
सर,शेवाळकर सर,िाधवी ताई िुकांु द पवार यांाचे VIDEO आहेत.
१०) MITRA APPLICATION साठी मजल्यातून जवळपास ५० CONTENT प्रमसद्ध झालेले आहेत त्यात िुकांु द
पवार १७ शंाकर लेकु ळे ८ मवजय बाांगर शहाबाझ शेख,सुिेध हटकर याचां े CONTENT प्रमसद्ध मवशेष म्हिजे श्री
शहाबाझ शेख सर यांना ी उदणू िाध्यिासाठी अनेक ई सामहत्य तयार करून प्रमसद्ध के लेले आहे.
११) मजल्यातील प्रत्येक प्रमशक्षिात MITRA व DIKSHA APPLICATION ची िामहती सांगा िे व अिचिी
सोिमवण्यासाठी वेळ मदला जातो.
१२) मजल्यातील ३० तंात्रस्नेही मशक्षकााचं ा तांत्रस्नेही कायाबिल िा.िुख्य कायणकारी अमधकारी टहगोली याचां ्या तफे सत्कार
१३) मजल्यातील िाध्यमिक मशक्षकाांसाठी तंात्रस्नेही प्रमशक्षिाचे मनयोजन करून प्रस्ताव वमरष्ट्ठ कायालयाकिे पाठमवण्यात
आलेला आहे.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, वधा
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलले े कायशक्रम :-
DIKSHA APP चा प्रिार व वापर ➱
वर्क्षणाचे नवे तंत्र कायशर्ाळा -
मदनांका प्रमशक्षि स्िळ सिामवष्ट्ट पांचायत एकू ि प्रात्यमक्षक घटक
समिती उपस्स्िती
21 जून DIECPD वधा वधा, सेलू , देवळी 70 DIKSHA APP INSTALL करिे व QR
2018 कोि स्कॅ न करण्याचे प्रात्यमक्षक व इतर
वापर
30 जून SSM मवद्यालय टहगिघाट, सिुद्रपूर 98
2018 टहगिघाट OPEN SOURCE APPS आमि
WEBSITES िामहती देिे व अध्ययन
14 जुलै गाांधी मवद्यालय आवी,आष्ट्टी,कारांजा 95 अध्यापनाशी साांगि घालिे.
2018 आवी
अध्ययन मनष्ट्पती साध्य करण्यासाठी
तंात्रज्ञानाचा वापर करिे.
एकू ि 8 263
मखु ्याध्यापक व कंे द्रप्रमखु ध्येय वनधारण कायशर्ाळा -
मदनाकां कायणशाळा स्िळ सिामवष्ट्ट एकू ि प्रात्यमक्षक घटक
पंाचायत समिती सहभागी
19 जलु ै हहगणघाट , हहगणघाट , 338 DIKSHA APP INSTALL करिे व QR
2018 िमदु ्रपरू िमदु ्रपरू कोि स्कॅ न करण्याचे प्रात्यमक्षक व इतर वापर
20 जलु ै िेलू , पलु गाव, िेलू , देवळी, 357 OPEN SOURCE APPS आमि
2018 वधा वधा WEBSITES िामहती देिे व अध्ययन
अध्यापनाशी साागं ि घालिे.
21 जलु ै आवी, आष्ट्टी , आवी, आष्ट्टी 276
2018 कारंजा , कारंजा अध्ययन मनष्ट्पती साध्य करण्यासाठी
तंात्रज्ञानाचा वापर करिे.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
BRG व CRG िक्षमीकरण कायशर्ाळा -
मदनाांक कायणशाळा स्िळ सिामवष्ट्ट पंाचायत समिती सहभागी प्रात्यमक्षक
घटक
30,31जलु ै BRG व CRG गवणत व
2018
िदस्य गवणत ICT
1 ऑगस्ट BRG व CRG भार्षा व
2018
िदस्य भार्षा ICT
2 ऑगस्ट वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श हहगणघाट , िमदु ्रपरू , िले ू BRG व CRG इगं ्रजी व
2018 व्याविावयक ववकाि िंस्था, , देवळी, वधा, आवी,
वधा आष्ट्टी , कारंजा िदस्य इंग्रजी ICT
3 ऑगस्ट
2018 BRG व CRG िा.ववज्ञान व
िदस्य िा.ववज्ञान ICT
4 ऑगस्ट BRG व CRG िा. र्ास्त्र व
2018 िदस्य िा. र्ास्त्र ICT
अगं णवाडी िेववका वर्क्षणाचे नवे तंत्र कायशर्ाळा-
नालवािी कें द्र अंता गणत 11 अंागिवािी िध्ये
SMART TV व TAB असून मतिे मदनाकंा
18 जुलै 2018 ला अगंा िवािी सेमवकानंा ा ICT
चा मशक्षिात कसा वापर करायचा याचे
प्रात्यमक्षक देण्यात आले.
The Technocrats Visit us at - www.diecpdwardha.webs.com
IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, भंडारा
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलेले कायशक्रम :-
मावहती ववश्लरे ्षण कायशर्ाळा, वजल्हा : भंडारा
स्थळ - लाल बहादरु र्ास्त्री माध्यवमक व उच्च माध्यवमक ववद्यालय ,भंडारा
वदनांक - १०/०८/२०१८
मदनाकंा १०/०८/२०१८ ला वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था,भंडाराच्या वतीने आयसीटी
मवभाग व गमित मवभाग अतंा गणत िामहती मवचलेषि व साधनव्यवती सक्षिीकरि कायणशाळे चे आयोजन करण्यात आले होते.
Online response अांतगणत Slido. Com वर अमभप्राय नोंदमवण्यात आले.
मावहती म्हणजे काय व ती कर्ी गोळा करायची?
िामहती म्हिजे काय आमि ते गोळा कशी करावी.गोळा करण्याची
साधने व िागण कोिते याचे समवस्तर मववेचन सादरीकरि स्वरुपात िांािले.
मावहतीचे अथशवनवशचन व ववश्लेर्षण
१. अध्ययन स्तर मनस्चचती १,२,३, बाय िूल्यिापन व सार सवेक्षि.याव्दारे
गोळा के लेली िामहती २ .या िामहतीनुसार के लेले मवचलेषि .
३. मवचलेषिातून काढलेले मनष्ट्कषण त्याबरोबर Excel sheet िध्ये के लेले काि चकु ीचा िेटा व त्याची दरु ुस्ती.
Excel म्हणजे काय?
१. संागिकीय प्रिालीतील उभ्या व आिव्या स्तंाभााचं ी
कायणपुस्स्तका
२. ज्या मठकािी िामहतीचे गिन, लेखन, मवचलेषि, संाप्रेषि इ. बाबी सहज व किीत किी वेळात करता येतात याबाबत
प्रारांमभक िामहती मदली.
मावहती ववश्लेर्षण Excel प्रात्यवक्षक कायश
१. मदलेली िामहती तपासा.
२. सुचनाानं ुसार कृ ती करा.
३. िामहती प्रमक्रया, वगीकरि, मवचलेषि व मनष्ट्कषण काढा.
४. िागील अध्ययन स्तर मनस्चचती वरील िाटा देऊन स्वतःच्या
तालुवयातील िाटा मनष्ट्कषण काढा.
५. झालेल्या प्रात्यमक्षक कायावर आधामरत सराव कायण देण्यात आले.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, पनवेल, वज. रायगड
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलेले कायशक्रम :-
1. रायगि मजल्यातील शैक्षमिक घटकाासं ाठी आवचयक आमि िहत्वपूिण िामहती मिळवण्यासाठी DIECPD
RAIGAD च्या https://diecpdraigad.blogspot.com या blog ची मनर्मिती के ली आहे.
मशक्षकाांना मवषयवार मवषय सहाययकाकंा िून online वैयस्वतक िागणदशणन
सवण मवषयाचे प्रमशक्षि िागिी व वेळापत्रक याची सोय
मशक्षक स्वमनर्मितीला प्रमसद्धीची सोय (जसे videos, apps, short films, blogs)
DIECPD टीि तिा तालुकावार पयणवेक्षिीय यंात्रिेचा पमरचय आमि साांस्ख्यकीय िामहती.
मशक्षकाांना कृ मतसांशोधन तिा नवोपक्रि बाबत िागणदशणन आमि प्रमसद्धीची सोय
DIECPD RAIGAD च्या blog चे िोबाईल app ची मनर्मिती
2. मशक्षि पमरषदांदा ्वारे मशक्षकांाना ICT मवषयाबाबत िागणदशणन करण्यात येत आहे.
मदक्षा app वापराबाबत video tutorial द्वारे िागणदशणन व प्रात्यमक्षक करून
घेत आहोत.
DIECPD raigad च्या blog ची ओळख तिा प्रात्यमक्षक करून घेतले.
ICT मवषयाबाबत चचा करण्यात येते.
3. BCPT िाफण त पुरवण्यात आलेल्या इ १ ते ४ चा इसंा ्ललश ACTIVITIES चा 48GB DATA सवण राज्यभर च्या
मशक्षकापां यंत IT DEPARTMENT च्या blog द्वारे पोहोचमवण्यात आला. आतापयणत जवळपास १ लाख लोकाांनी
तो DOWNLOAD के ला आहे.
4. प्रत्यक्ष शाळा भेटी देऊन मशक्षकाांना ICT मवषयासंादभात येिाऱ्या अिचिी सोिमवल्या जात आहेत. तसेच त्यांाचे
नामवन्यपूिण उपक्रि जािून घेऊन इतर मठकािी ते पोहोचमवण्याचे काि सुरु आहे.
5. नवी िांुबई येिील बालवािी मशमक्षकाांना ICT संादभात िागणदशणन करण्यात आले आहे.
आय सी टी मवषय सहाययक
श्री. राके श दादाजी आमहरे
श्री. गिेश आबाजी कु ताळ
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, चंद्रपरू
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलले े कायशक्रम :-
Content Cell ची मनर्मिती
मजल्यातील उत्कृ ष्ट्ठ तंात्रस्नेही मशक्षकाानं ा एकत्र करून content cell ची मनर्मिती करण्यात आली.या मशक्षकाांचे
सहकायण DIKSHA APPसाठी Content तयार करण्यासाठी, पाठ्यपुस्तकावर आधामरत मवमवध स्व्हमिओ तयार
करण्यासाठी घेण्यात येते .तसेच मजल्हास्तरावर व तालुकास्तरावर आयोमजत मवमवध तांत्रस्नेही प्रमशक्षिािध्ये हे
मशक्षक सुलभक म्हिून भूमिका बजावतात.
DIECPD CHANDRAPUR या YouTube channel ची मनर्मिती
DIECPD CHANDRAPUR या You Tube Channel ची मनर्मिती करण्यात आली यािध्ये मजल्यातील
मशक्षकाांनी तयार के लेले उत्कृ ष्ट्ठ स्व्हमिओ चे सांकलन करून ते या Channel वर Upload करण्यात आले. यािध्ये
मशक्षक िागणदशणक व मवद्यािी कृ ती अशा दोन प्रकारचे स्व्हमिओ Upload करण्यात आलेले आहे.या You Tube
Channel चा वापर मजल्यातील सवण मशक्षक करत आहेत.
मजल्हा स्तरावर स्व्हमिओ मनर्मिती कायणशाळे चे आयोजन.
मदनाांक 14 ते 17 जुलै 2018 ला दोन टप्यात मजल्हास्तरीय स्व्हमिओ मनर्मिती कायणशाळे चे आयोजन करण्यात
आले.यािध्ये राज्यस्तरीय तज्ञािंा ाफण त िागणदशणन करण्यात आले.यािध्ये एकू ि 420 मशक्षकांना ी सहभाग घेतला.या
कायणशाळे त सहभागी झालेले अनेक मशक्षक आज उत्कृ ष्ट्ट स्व्हमिओ बनवत आहेत.
कंे द्रस्तरावर तांत्रस्नेही प्रमशक्षिाचे आयोजन.
कें द्रस्तरावर DIKSHA APP Install करिे व वापर,सांगिक व प्रोजेवटर जोििी,OTG चा वापर ,LED TV ला
MIRA CAST च्या सायाने MOBILE
जोििे,SMART TV ला wifi जोििे,Mobile िध्ये Voice Keyboard चा वापर ,QR तयार करिे व स्कॅ न
करिे,Cam Scanner चा वापर,you Tube Channel वरील स्व्हमिओ download करिे.kine Master/Viva
Video या apps सायाने स्व्हमिओ मनर्मिती करिे,Google Link तयार करिे व भरिे,Google Drive चा वापर.या
12 content वर आधामरत तांत्रस्नेही प्रमशक्षनाचे आयोजन करण्यात येत आहे.आतापयंत ४ कें द्रािध्ये अशा
प्रकारच्या कायणशाळा आयोमजत करण्यात आल्या आहे.
मशक्षि पमरषदाांिधून DIKSHA APP ची िामहती मदली
जुलै िमहन्यात पार पिलेल्या एकू ि 97 मशक्षि पमरषदाांिधून मशक्षकानंा ा DIKSHA APP Install करून देवून
त्याचा वापर करण्यामवषयी सूचना देण्यात आल्या .
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
TECHNO SATURDAY कायणशाळा
मदनाांक 28 ऑगस्ट 2018 रोजी TECHNO SATURDAY या नावाने एक PROGRAMME सुरु करण्यात
आला .या कायणक्रिाचे उद्घाटन मजल्हा पमरषद चंाद्रपूर चे िुख्य कायणकारी अमधकारी श्री.मजतंेद्र पापळकर यांना ी के ले.यािध्ये
दर शमनवारी 12 ते 5 या वेळात techno Saturday या नावाने कायणशाळे चे आयोजन के ल्या जाते.प्रत्येक शमनवारी नवीन
मवषय असतो.मशक्षकाना या कायणशाळे ला येण्यासाठी एक टलक मदली जाते.शमनवारी सकाळची शाळा घेवून मशक्षक या
कायणशाळे ला उपस्स्ित राहतात.यासाठी मशक्षकानां ा कोित्याही प्रकारचा भत्ता देण्यात येत नाही.ही कायणशाळा पूिणपिे ऐस्च्छक
आहे.ही कायणशाळा पूिण करिाऱ्या मशक्षकानंा ा DIGITAL प्रिािपत्र देण्यात येते .आतापयंत तीन शमनवारी ही कायणशाळा
आयोमजत करण्यात आली.आतापयंत एकू ि 308 मशक्षकानंा ी या कायणशाळे चा लाभ घेतला आहे.
CRG/BRG कायणशाळे चे आयोजन
चंाद्रपूर मजल्यातील CRG/BRG सदस्यांाचे सक्षिीकरि करण्यासाठी कायणशाळे चे आयोजन करण्यात आले.यािध्ये
IT च्या CRG/BRG सदस्याांना IT च्या उपक्रिांाची िामहती देण्यात आली व मशक्षि पमरषदेिध्ये कोिते CONTENT द्यावे
यामवषयी िामहती मदली.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, िांगली
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलेले कायशक्रम :-
मजल्हा शैक्षमिक सातत्यपूिण व्यायसामयक मवकास संास्िा,सागंा लीचे प्राचायण,प्रेरिास्िान िॉ.मवकास सलगर साहेब याांच्या
िागणदशणनाखाली सागंा ली मजल्यातील िाहे जुलै व ऑगस्ट २०१८ िमहन्यात आय सी टी मवभागाचे उपक्रि
१) प्रत्येक तालुवयातनू दोन तांत्रस्नेही मशक्षकाचंा े असे अकरा तालुवयातील २२ तांत्रस्नेही मशक्षकाचंा े आय सी टी मवभाग
सागां लीचे एक सुकािू समिती तयार के ली आहे.त्यांाच्या िाफण त वषणभरात आय सी टी मवभागाचे उपक्रि राबमवले
जािार आहेत.
२) मदनांका ६ जुलै ते १४ जुलै २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या अध्ययन स्तर मनस्चचती क्रिााकं १ चा DATA जिा
के ला व त्याचे मवचलेषि करण्यात आले व त्याची िामहती सवण
तालुवयांाना कळमवण्यात आला आहे.
३) DIECPD IT SANGLI चा BLOG तयार करण्यात आला
आहे.
४) DIECPD IT SANGLI चे FACEBOOK PAGE तयार
करण्यात
आला आहे व
त्या PAGE वर
दररोजच्या कायणक्रिाचे फोटो टाकण्यात येतात.
५) DIECPD IT SANGLI चे YOUTUBE
CHANNEL तयार करण्यात आले आहे व
प्रसंागानुसार VIDEO UPLOAD करण्यात येत
आहेत.
६) शाळा भेटी िध्ये मशक्षकाांना व पालकाांना DIKSHA APP ची ओळख,INSTALL कसे करायचे,QR CODE कसे
READ करायचे याचे प्रात्यमक्षक देण्यात येत आहे.
मजल्हा शैक्षमिक सातत्यपूिण व्यायसामयक मवकास संास्िा,साांगली
IT DEPARTMENT,SANGLI
The Technocrats राजाराम कंे गार DIECPD SANGLI
IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
वजल्हा र्ैक्षवणक िातत्यपणू श व्याविावयक ववकाि िंस्था, लातरू
-: आय िी टी ववभागाद्वारे घेतलले े कायशक्रम :-
निस्कार! “Technology will not replace the teacher, but the teacher with technology will
replace the teacher without technology.” हा िूलिंात्र लक्षात ठेऊन िी.आय.ई.सी.पी.िी.लातूर महाराष्ट्र राज्य
र्ैक्षवणक िंर्ोधन व प्रवर्क्षण पवरर्षद (ववद्या प्रावधकरण), पणु े याांच्या िागणदशणनाखाली िागच्या दीि वषांपासून काि
करत आहे. शैक्षमिक तंात्रज्ञानाच्या बाबतीत मशक्षकानंा ा USER बनवण्यापासून ते CREATOR बनेपयंत
िी.आय.ई.सी.पी.िी.लातूरचा िामहती तंात्रज्ञान मवभाग मशक्षकाचां ्या सोबत रामहला आहे. शाळाभेटी, मवमवध प्रमशक्षिे,
कायणशाळा, ZOOM MEETINGS, WHATS APP GROUPS, YOUTUBE CHANNEL, BLOG, मवमवध MOBILE
APPLICATIONS, इत्यादी िाध्यिातनू िामहती तांत्रज्ञान मवभागाने लातरू मजल्यातील मशक्षकानंा ा ONLINE व ONFIELD
SUPPORT देण्याचा सातत्याने प्रयत्न के ला आहे.
२०१६-२०१७, २०१७-२०१८ व २०१८-२०१९ या शैक्षमिक वषांत िी.आय.ई.सी.पी.िी.लातूरच्या िामहती तंात्रज्ञान
मवभागाने २७६ र्ाळाभेटी करून DIGITAL CLASSROOM संादभात ग्रािपांचायत, शाळा व्यवस्िापन समिती,
िुख्याध्यापक, मशक्षक या सवांना सवणतोपरी िदत के ली आहे आहे. त्यािुळे आज लातरू मजल्यातील १२७८ र्ाळांपैकी ९७२
शाळा मिमजटल झाल्या असून या मिमजटल वलासरूम्सचा वापर प्रत्येक मवद्यािी प्रगत करण्यासाठी सुरु झाला आहे.
िागच्या दीि वषात आम्ही जवळपास ३५००
मशक्षक,िुख्याध्यापक,मवषय साधन व्यवती,पयणवेक्षीय
अमधकारी याच्या कायणशाळा आमि प्रमशक्षिे घेऊन मशक्षकानंा ा
तंात्रज्ञानाची आमि तांत्रसाधनाांची ओळख करून देऊन त्यांना ा
TECHNOLOGY USER बनवले आहे.त्याचप्रिािे लातूर
मजल्यातील सवण मशक्षकांाना अद्ययावत ठेवण्यासाठी १०२
कंे द्रातील २०४ CRG िदस्यांची व १० तालकु ्यांमधील
३० BRG िदस्यांची टीम तयार के ली आहे, जी तालुका
सभा, कें द्रस्तरीय मशक्षि पमरषदाचंा ्या िाध्यिातनू मशक्षकांापयंत नवनवीन िामहती पोचवत राहील.
DIKSHA APP च्या प्रचार व प्रसारासाठी वद.११ ऑगस्ट २०१८ रोजी आम्ही लातरू मजल्यातील सवण CRG/BRG
सदस्याचंा ी ZOOM MEETING घेतली असून प्रत्येक मशक्षकापयंत DIKSHA APP पोचावे यासाठी DIKSHA e-
MANUAL सगळ्यांाना share के ले जात आहे.DIKSHA साठी e-content तयार करण्यात लातूरने खारीचा वाटा उचलला
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
असून लातरू मजल्यातील २७ मशक्षकानां ी आत्तापयंत e-content तयार करून पाठवला आहे.पुढील e-content मनर्मितीसाठी
आम्ही ५० तंात्रस्नेही मशक्षकाांची टीि तयार करत आहोत.
लातूरचे मजल्हामधकारी िा.श्री.जी.श्रीकातां सर यांाच्या प्रेरिेने व मजल्हा पमरषदेचे िुख्य कायणकारी अमधकारी िा.िॉ..मवमपन
सर व िी.आय.ई.सी.पी.िी.लातरू चे प्राचायण िा.श्री.बी.जी.चौरे सर याांच्या िागणदशणनाखाली लातूर मजल्यात सुरु झालेल्या ‘जागो
पालक जागो’ अमभयानात लातूर मजल्यातील मजल्हा पमरषद शाळाचां ा पट वाढवण्यासाठी िोहीि सुरु झाली होती. त्यात आम्ही
या अमभयानाच्या प्रचारासाठी स्व्हमिओमनर्मिती करून खारीचा वाट उचलण्याचा प्रयत्न के ला. या अमभयानात आम्ही लातरू कर
यशस्वी झालो असून दरवषी खाजगी व इगंा ्रजी शाळािंा ध्ये जािाऱ्या १५००० मवद्यार्थ्यांना आम्ही मजल्हा पमरषद शाळांािध्येच
िांाबवू शकलो आहोत.
िामहती तांत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी आम्ही EDUTECH
LATUR व IT DIECPD LATUR हे दोन YOUTUBE
CHANNELS तयार के ले असून त्यािाध्यिातनू तंात्रज्ञान व शैक्षमिक
स्व्हिीओजचे प्रसारि के ले जाते. त्याचप्रिािे मवमवध शैक्षमिक संाके तस्िळे
आमि इतर िामहती मशक्षकांाना एकाच मठकािी उपलब्ध करून देण्यासाठी
आम्ही www.diecpdmurudlatur.blogspot.com हा ब्लॉग
बनवला असून अलीकिेच िहाराष्ट्र राज्य शैक्षमिक संाशोधन व प्रमशक्षि पमरषद(मवद्या प्रामधकरि), पुिे याांनी मवकमसत
के लेल्या अध्ययन मनष्ट्पत्ती पुस्स्तका LEARNING OUTCOMES DIECPD,LATUR या APPLICATIONS
च्या रुपात PLAYSTORE वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुढील काळात िहाराष्ट्र राज्य शैक्षमिक संाशोधन व प्रमशक्षि पमरषद(मवद्या प्रामधकरि), पुिे यांचा ्या िागणदशणनाखाली
िी.आय.ई.सी.पी.िी. लातूर अध्ययन मनष्ट्पत्ती व २१ व्या शतकातील कौशल्याांवर आधामरत मशक्षक, पालक व मवद्यार्थ्यांसाठी
e-content मनर्मिती करण्याची योजना आखत असून इतर मजल्यातील िी.आय.ई.सी.पी.िी.किूनही सहकायाची आशा आहे.
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE
AUGUST 2018
(आपल्याला ही आपल्या र्ाळे तील आयटी ववर्षयी
उपक्रम िदर फ्लीपबकु मध्ये प्रविध्द करावयाचे अितील
तर आपल्या वजल्यातील DIECPD IT ववभागार्ी िंपकश िाधावा.)
IT Department
MSCERT, PUNE
The Technocrats IT DEPARTMENT MSCERT, PUNE