The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

3rd EM.मराठी चाचणी २.उजळणी

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by pradnyadhotrikar29, 2022-02-16 12:14:44

3rd EM.मराठी चाचणी २.उजळणी

3rd EM.मराठी चाचणी २.उजळणी

मराठी उजळणी

3rd EM.चाचणी -2
धडे – 17 ते 26

प्रश्न १ ला एका वाक्यात उत्तरे ललहा.

१.टेकडीच्या बाजलू ा काय आह?े

- टेकडीच्या बाजलू ा ओढा आह.े

२.टेकडीच्या पायथ्याशी काय आह?े

-टेकडीच्या पायथ्याशी छोटे मदै ान आह.े

३.आठवडी बाजारामध्ये भाज्या ववकणारे कसे बसतात?

– भाज्या ववकणारे ओळीत बसतात.

४.सई बाजारात कोणाबरोबर गेली?

– सई बाजारात आईबरोबर गले ी.

५.चहा कोण गाळत आह?े

– चहा मलु गी गाळत आह.े

६.मलु ीने भाकरी कश्याने पकडली?

- मलु ीने भाकरी वचमट्याने पकडली.

७.चडंे ूबरोबर कोण खळे त आह?े

– चेडं ूबरोबर मलु गा खळे त आह.े

८.आजी काय करीत आह?े

– आजी भाजी वचरत आह.े

९.मलु ीला कोणते खळे णे आवडले?

-मलु ीला बाहलु ी आवडली.

१०. मामाने मलु ानां ा कोठे नेले?

– मामाने मलु ाना आमराईत नले े.

११. कै ऱयाचंा ्या फोडीना काय लावले?

- कै ऱयााचं ्या फोडीना वतखट मीठ लावल.े

१२. सटु ्टी लागल्यावर कोणाचा फोन आला?

– सटु ्टी लागल्यावर कै लास मामाचा फोन आला.

प्रश्न -२ योग्य शब्दार्थ वनवडा.. उदा. नाणी – coins /
notes / ruler या प्रमाणे.

प्रदशथन - exhibition.

आमचे-ours.

भरले होते-was held.

ववववध वस्त-ू varieties of things.

सांध्याकाळ-evening.
पाहणे-to watch.
|सगळीकडे-everywhere.
वदवयााचं ्या माळा-strings of lamps.

खेळणी-toys.
बाहुली-doll.
ऐटदार-charming.
कळ वफरवण-े to turn the knob.
आवाज-noise.
ववकत घणे े-to purchase.
शेतीची औजारे-farming equipments.
|मावहती- information.

बाहरे पडलो-came out.
आजोबा-grandfather.
प्रश्न -३ रा. वचत्रातील वस्तू व त्याचे उपयोग वलहा.

प्रश्न ४ र्ा. पढु ील वचत्राांचे नावे पणू थ करा.
प्रश्न ५ वा. शब्द बनवा.


Click to View FlipBook Version