The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

बालकांचे वक्तृत्वविश्व भाग ७ अजूनही लढ्तेच मी ! (शब्दांकन - सचिन देसाई ) (1)

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by Learn Now, 2019-11-27 21:57:37

जि.प.शाळा.देलनवाडी

बालकांचे वक्तृत्वविश्व भाग ७ अजूनही लढ्तेच मी ! (शब्दांकन - सचिन देसाई ) (1)

~mbH m§Mo d³V¥Ëd{díd
^mfU HǤ 7

अजूनही लढतेच मी !....हकं ार प्रत्यके स्त्रीमनाचा.

व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वदं नीय गरु ुवयय आणण
या स्वततं ्र भारताचे भावी नागररक असणाऱ्या माझ्या सवय सुजाण
बधं ु-भगगगनिं नो...! आज राष्ट्र गौरवाचा हा देखणा सोहळा साजरा
करण्यास आपण सारे या पगवत्र ज्ञानमंददराच्या प्रारंगणात जमलो
आहोत. सवयप्रथम देशाचा मान, अभभमान व सवोच्च सन्मान
असणाऱ्या गतरंग्याला माझे वदं न ! आपणास मनापासनू शभु ेच्छा !
आणण माझ्या भारतमातचे ा गवजय असो !

आज या राष्ट्रीय उत्सवाच्या गनभमत्ताने माझ्या मनोगताचा
गवर्षय आहे, ‘अजूनही लढ्तचे मी !’ खरे तर हा के वळ गवर्षय नाही
तर...मुक्त आवाज आहे प्रत्यके भारतीय नारीचा, आतय ककंि काळी
आहे प्रत्यके माता-भगगनीची, एक हकं ार आहे या प्रत्येक स्त्री
मनाचा ! ज्याला वाचा फोडण्याचा व ककत्येक वर्षे गदु मरलले ा
श्वास मोकळा करण्याचा मी एक अल्प प्रयास करणार आहे.

दरवर्षी १५ ऑगस्ट आला की, आपण मोठमोठ्याने ढोल
बडवनू ‘आम्ही आता स्वततं ्र झालो आहोत !’ असे साऱ्या गवश्वाला
ओरडू न सांगतो. पण खरे सागं ा...! आज या भारतात परु ुर्षाइतकी
स्त्री स्वतंत्र आहे का ? बंधनमकु ्त आहे का ? पुन्हा २६ जानवे ारी
आला की,गवायने सांगतो ‘आता आम्ही एका गौरवशाली
लोकशाही राष्ट्रात राहतो’ पण डॉ.बाबासाहेब आबं डे कर याच्या
लेखणीतनू साकारलले ्या पगवत्र घटनेतील न्याय, स्वाततं ्र, समता
इत्यादी अनेक आभरू ्षणाचं ा वास्तवामध्ये कोणत्याही स्त्रीला
परू र्षाइतका उपभोग घणे ्याची मुक्ती आहे का ? या प्रत्यके प्रश्नाचे

सोबतच्या लोगोवर CLICK करुन सदर
भाषण VIDEO व MP3 मध्ये वापरु शकता.

‘नाही’ हे एकच उत्तर येईल. सांगा मग आता...! या स्वातंत्र्याला,
या लोकराज्याला खरा अथय यईे ल का ? देशाच्या स्वाततं ्र्याला
आज जरी सात दशके लोटली असली तरीही आज भारतीय स्त्री
झगडत आहे, लढत आहे एका नव्या स्वाततं ्र्यासाठी, आपल्या
अस्तस्तत्वासाठी !

स्वराज्यात स्त्री जातीवर अत्याचार कमी होणे तर दूरच..!
तो ददवसंदे दवस वाढतच चाललाय ! रोज पपे र उघडू न पहावा तर
रोज कु ठल्यातरी एका गनष्पाप गनभयय ावर झालले ्या अमानवी
क्रौयायचे शोककारी वास्तव वाचण्यास भमळते. या देशाला
गौरवशाली ससं ्कृ तीची परंपरा आहे. पुराणकाळापासनू स्त्रीला
समाजात मातचे े, देवीचे स्थान होते. प्रत्येक मराठी माणसाचे
आराध्य दैवत छ.शशवरायानं ीही स्त्रीला मातसे मान मानण्याची
शशकवण ददलीय ! शशवाय अभभमान आहे की, याच मराठी मातीत
फु ल,े शाहू, आबं ेडकर महर्षी कवे सारखी पुरोगामी गवचाराची
महु ूतयमेढ लावणारी आणण स्त्रीजातीचा उद्धार करणारी कै क रत्ने
जन्माला आली.पण या सवायचे साथयक तंवे ्हाच होईल जवे ्हा देशात
स्त्रीला पुरुर्षाइतकाच दजाय आणण समानता भमळेल; कारण तीच
या राष्ट्रगवकासाच्या गवजयीरथाची दोन चाके आहेत.

प्रश्न एवढ्यावरच संपत नाहीत. खरा प्रश्न उभा रादहलाय
तो स्त्रीजातीच्या संरक्षणाचा आणण अस्तस्तत्वचाच ! साऱ्या
गवश्वाच्या जननीला आज जन्म घणे ्याचीही मभु ा रादहली नाय !
ककत्यके गनष्पाप कळ्या गभायतच खुडल्या जात आहेत. त्यातनू
सुदैवाने जन्म झालच तर...! नशशबी येतयं एखादी गटार, एखादा

कचऱ्याचा ढीग यामध्ये फे कलले ं भयावह जीवन...पयायय ाने होत
आहे लचके तोडू न खाण्यासाठी एखाद्या कु त्र्याचाच आहार ! ही
कल्पना नाही तर आपल्या आजबू ाजूचे मन सनु ्न करणारे गवदारक
सत्य आहे. आज ककत्यके गभायत असणाऱ्या माझ्या भचमुकल्या
भगगनींना कं प सटु त असले ...मला हे जग बघाय भमळेल की नाही ?
मी मलु गी म्हणनू जन्मला आले हा माझा गुन्हा आहे की काय ? का
माझचे आई-बाप माझे वैरी झालते ?

आज या पगवत्रददनी माझ्या सवय वडीलधाऱ्यानं ा, आयानं ा
व जेष्ठ बंधनु ा माझे ठोक प्रश्न आहेत, स्वतःच्याच मलु ीच्या
जीवनाशी आपण हा अघोरी खळे का खळे त आहात ? “तुमच्या
पोटच्या गोळ्याला मारु नका” असं शासनाला गवनतं ी करुन
सांगायला आज करोडो रुपये खचय करावे लागत आहेत. इतके
बधीर झालो आहोत का आपण ? स्वाथी झालो आहोत का सारे ?
एकीकडे सतीची चाल बंद के ली म्हणून डागं ोरा गपटायचा आणण
दुसरीकडे अशी छु पी क्रू र प्रथा सुरु करायची हे या देशाच्या
ससं ्कृ तीला शोभनीय आहे का ? एक माणूस म्हणून याचा खदे
कसा काय वाटत नाही ? हे सवय थाबं ण्यास..बदलण्यास कायद्याची
गरज नाही तर गरज आहे आपल्या गवचारात बदल करण्याची.

जन्म देणारी ही देखील एकच स्त्रीच असते.तरीही या गभकय ाळात
“मला मलु गी झाली तर ?” या गवचाराने भचिं ता करत असते.मलु गा
झाला तरच आनंदोत्सव साजरा करायचा,पढे े वाटायचे. इतके च
काय पेढे देताना कोणी म्हंटल,े “अहो पढे े घ्या मलु गा झाला”
समोरचा माणूसही आपसुकच म्हणतो, “अरे वाss बरे झाले !”


Click to View FlipBook Version