The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

मूल्यमापनात रुब्रिक्स म्हणजे काय? ती कशी तयार करावीत? ती वापरुन गुणदान कसे करावे? तसेच रुब्रिक्सच्या वापरातील फायदे आणि तोटे यांच्या विषयीचा विचार मराठीतून

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by udpradhan, 2020-09-23 03:02:59

रुब्रिक्स

मूल्यमापनात रुब्रिक्स म्हणजे काय? ती कशी तयार करावीत? ती वापरुन गुणदान कसे करावे? तसेच रुब्रिक्सच्या वापरातील फायदे आणि तोटे यांच्या विषयीचा विचार मराठीतून

रुब्रिक्स

काय, का व कसे याचे थोडक्यात वववेचन

E Dr. Umesh D. Pradhan

काय वाचाल

१. मलू ्यमापनातील समस्या
२. रुब्रिक म्हणजे काय?
३. रुब्रिक कसे तयार करावेत?
३. रुब्रिकचा वापरकरुन गुणदान कसे करावे?
४. रुब्रिकचे फायदे आणण तोटे
५. रुब्रिकचे काही नमुने

2

१. मलू ्यमापनातील समस्या

मलू ्यमापन कधी करावे? त्याचे शकै ्षणणक प्रक्रियेत काय स्थान असावे? हा नेहमीच चचेचा ववषय राहहला
आहे. याबाबतीत अनेक प्रयोग के ले जात असले तरी मलू ्यमापन हे सवव शकै ्षणणक प्रक्रियेची हदशा ठरवणारे
असते ही वास्तववकता नाकारता येत नाही. सवव शकै ्षणणक प्रक्रियेला वाहून नेण्याची जबाबदारी जणकू ाही
मलू ्यमापनाचीच असत.े म्हणूनच सवातव शवे टी के ली जाणारी प्रक्रिया क्रकिं वा अध्यापनाबरोबरच अपेक्षक्षत असणारी
प्रक्रिया एकदम अग्रस्थान घेउन जाते. बर्याच वे ा जशी मूल्यमापन प्रक्रिया तशी वगाधव ्यापनाची पध्दती
राखली जाते. त्यात भर म्हणनू मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तके सुध्दा मूल्यमापन प्रक्रिया डोळ्यासमोर ठे वूनच
ललहहल्यासारखी असतात. लशकवताना हे परीक्षेत येणार आहे का आणण ते कसे ववचारले जाइल याचीच जास्त
चचाव के ली जात.े

वास्तववक मलू ्यमापन हे साध्य नव्हे तर साधन आहे हे सोइस्करररत्या ववसरले जात.े अशातच
उत्तरपत्रीका तपासणे, गणु दान करणे, त्यावर आधाररत पररणाम यासारख्या प्रक्रियेला त्यामानाने कमी लक्ष हदले
जाते. यात उत्तरे कशी तपासावीत, सरसकट गणु देणे कसे टा ावे, ववद्यार्थयाांना हदला जाणारा ननकाल जास्स्तत
जास्त अथपव ुणव कसा होईल याववषयी सधु ्दा म्हणावी तशी चचाव झाल्याचे हदसनू येत नाही. ववद्यार्थयाांच्या
कामगगरीचे वणनव त्याला लम त नाही, गणु समजतात पण त्याचा अथव मात्र ववद्यार्थयांना ा समजत नाही. ही
कमतरता दरू करण्यासाठी रुब्रिक्स ही पध्दती उदयाला आली आहे.

ज्याच्या आधारे आपण ववद्यार्थयांना ा त्याचिं ्या संिपादणूकीववषयी, कामगगरीववषयीची कल्पना देत असतो
यालाच आपण ननकाल क्रकिं वा पररणाम म््णतो. हा ननकाल अनेक वे ा सखंि ्यात्मक स्वरुपात हदलेला असतो.
ज्यात ० ते १०० अशी ववववधता असू शकत.े पण ४० आणण ४१ यासारख्या एका फरकाच्या आकड्याने नेमका
संपि ादणूकीत काय फरक आहे हे सािगं ता येत नाही. त्यामु ेच ववद्यार्थयामंा ध्ये एके का गुणासाठी चढाओढ सुरु
होते. अभ्यासापेक्षा या गणु ानंि ाच जास्त महत्व येउ लागत.े यातनू च अनेक प्रकारचे गैरप्रकार उदयाला येऊ
लागतात. यासाठीच गणु ांिचा उपयोग पढु ील प्रगतीसाठी कसा करता येईल याचा ववचार या नवीन प्रकाराचा
उपयोग मलू ्यमापनात करणे आवश्यक बनले आहे.

मलू ्यमापनात अललकडील महत्वाचा बदल म्हणजे संिकललत आणण आकाररक मलू ्यमापन. यात प्रामखु ्याने
ववद्यार्थयाचंा ्या ववकासात मूल्यमापन कसे महत्वाचे आहे हे लक्षात घेण्यात आले. यात प्रथमतःच ववद्यार्थयानां ा
त्यांचि ्या कामगगरीववषयी हदले जाणारे ननकालपत्र कसे असावे याचा ववचार गांिलभयावने करण्यात आला. तसेच
त्यात सवकां षता कशी राहहल याचा ववचार करणे गरजेचे आहे. याचा पररणामच ववद्यार्थयावला त्याच्या
प्रगतीसाठी मागदव शकव ठरू शकते.

3

गुणािंची लढाई कमी व्हावी यादृष्टीनेच श्रेणी पध्दतीचा वापर करणे योग्य समजण्यात आले. त्यातपण
अप्रत्यक्ष श्रेणीपध्दतीचाच उपयोग करण्यात आला. म्हणजेच प्रथम सिंख्यात्मक गुण देउन मग त्यािंचे श्रेणी दशकव
अक्षरात करण्यात आले. परंितु या प्रकारे ननकाल देण्यामध्ये ववद्यार्थयालव ा त्याच्या प्रगतीचा आलेख समजत
नव्हता. आपल्याला काय येत नाही आणण क्रकती येत नाही याववषयी काहहच समजत नाही. यासाठीच रुब्रिक्स
पध्दतीचा वापर के ला जाउ शकतो. ही पध्दती नक्की काय आहे? त्याचा अथव काय आहे? ते कसे तयार
करायच?े हे सवव समजनू घेणे महत्वाचे आहे. लशक्षकािंनी असे रुब्रिक्स तयार करून ववद्यार्थयाचां े अध्ययन जास्त
सकस कसे होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.

4

२. रुब्रिक म्हणजे काय?

परीक्षा, त्यात लम णारे गणु आणण त्याच्या आधारे ठरणारे उवत्तणव आणण अनवु त्तणव हे सवव अध्ययन-
अध्यापन प्रक्रियेत अंनि तम महत्वाचे आहे असे सवचव वगाकव डून मानले जाते. वगातव ील दनंै हदन व्यवहार हे या
परीक्षा प्रकारानेच ननयंति ्रीत झालेले असतात. जरी त्यात खरे लशकणे आणण लशकवणे बाजूलाच रहात असलेतररही
परीक्षा म्हणजे सवव लशक्षण प्रक्रियेचा आत्मा म्हणनू च पाहहले जाते. हे वास्तव लक्षात घेउनच परीक्षा या
प्रकाराकडे सकारत्मक ववचाराने पाहहले पाहहजे. एकतर परीक्षा ही प्रिीया लशकवणे आणण लशकणे याच्याबरोबरीने
चालणारी असते यावर दृढ ववश्वास ठे वणे भाग आहे. म्हणजेच परीक्षा ही लशक्षण प्रक्रियेचा एक अववभाज्य भाग
असत.े त्यामु े च तीचे महत्व हे जसे लशकणार्या ववद्यार्थयासव ाठी आहे तसेच ते लशकवणार्या लशक्षकांिसाठीपण
आहे. परीक्षेमधुन दोघािनं ाही लशकायला आणण पयायव ाने बदलायला मी त.े एवढेच नव्हे तर परीक्षा प्रक्रियेकडे
काय बदल अपेक्षक्षत आहे, तो कोठे अपेक्षक्षत आहे हे जाणून देणारे साधन म्हणूनच पाहहले पाहहजे.

सातत्यपुणव सवकंा ष मूल्यमापनातील ववद्यार्थयाांच्या आकाररक आणण सिंकललत संपि ादणुकीचे
ननकालाबरोबरीने आता रुिीक या मलू ्यमापनाच्या ननकषाचा वापर करणे संयि ुक्तीक होणार आहे. पररक्षाही
ववद्यार्थयांचा ्या कोणत्याही ववषयातील सपिं ादणकु ीची तपासणी करण्याचे व त्याचा दजाव ठरवण्याचे एकमेव साधन
असल्याचे आपण मानत आलो आहोत. त्यातल्यात्यात लेखी पररक्षले ा तर पयायव नाहहच हा सवव सामानयांपि ासून
ते लशक्षण शाखेतील सवानव ाच वाटत.े ववद्यार्थयालव ा प्रनतसादाबाबत आपण कोठपयतां आलो आहोत हे समजणे
ते त्याला समजावून देणे हा त्याचा हक्क आहे. पारंिपाररक पररक्षा पध्दती मध्ये जेथे के व गणु क्रकिं वा ग्रेड
हदल्या जात आहेत तथे े शक्य झालेले नाही. के व संखि ्यात्मक गणु ािंच्या आधारे ववद्यार्थयाांना क्रकंि वा
पालकानंि ापण काहहच अथबव ोध होत नाही. त्यातनू स्पष्ट असे मागदव शनव होत नाही. कारण परीक्षांिचे स्वरुप हे
के व त्यातील गुण आणण त्यावर आधाररत उवत्तण/व अनुवत्तणव ठरवण्याकरताच वापरले गेले. परिंतु आता गणु ांिचे
वणनव हे रुब्रिकच्या सहाय्याने प्रत्याक्षात मांडि णे शक्य होणार आहे.

रुब्रिक या शब्दाची शकै ्षणणक अगिं ाने के लेली व्याख्या कोणत्याही शब्दकोषात उपलब्ध नाही. ‘लाल रंिगाने
अधोरेणखत के लेले क्रकंि वा लाल रिंगात ललहीलेला सदिं ेश’ असा काहीतरी अथव वाचायला लम तो. ज्यातून नव्या
सदिं भातव ील ध्वननत असणारा अथव क्रकिं वा त्याचे आपेक्षक्षत उत्तर पण व्यक्त होत नाही. यातून रुब्रिकद्वारे
काहहतरी महत्वाचे अधोरेखीत के ले जात असते एवढेच समजत.े मेररयम वेबस्टर या डडक्शनरी मध्ये
‘ववद्यार्थयांाच्या लखे ी कामगगरी बद्दल, प्रकल्प क्रकंि वा चाचणी मधील सपिं ादणुकीची प्रतवारी ठरवण्याकरीताचे
ननस्श्चत ननकष देणारे मागदव शकव ’ असा अथव व्यक्त करण्यात आला आहे. जो मलू ्यमापनातील आपेक्षक्षत
व्याख्येशी जु णारा आहे. परंितु रुब्रिक्सही के व लेखी कामगगरीसाठीच वापरली जाउ शकतात असे नाही. इंगि ्रजी

5

भाषा लशकत असताना श्रवण, भाषण-सिंभाषण, वाचन आणण लेखन या सवचव कौशल्यािंच्या आत्मसात करण्यात
त्याचा उपयोग होऊ शकतो.

रुब्रिक हे एक ववलशष्ठ प्रकारचे मलू ्यमापनाचे साधन आहे क्रकिं वा ती एक मागदव शकव यादी आहे.
सातत्याने अध्ययनातनू व्यक्त करण्यात आलेल्या आपेक्षा आणण अध्ययनाची उद्हदष्टे क्रकंि वा वगावतील
अध्ययनाची गुणवत्ता ठरवण्यासाठी क्रकंि वा संिपादणुकीच्या मोजमापाची प्रतवारी ननस्श्चत करण्यात आलेल्या
सातत्यपूणव ननकषांचि ी यादी असे रुब्रिक्सचे स्वरुप आहे. रुब्रिक्सद्वारे ववद्यार्थयाचव ्या कडून ननस्श्चत अशा
संिपादणकु ीचे, आपेक्षक्षतबदलांिचे व त्याकरीता आवश्यक अशा ननकषाचे सुचनादेणारे साहहत्य म्हणुन पण
पहायला पाहहजे. एक प्रत्याभरणाचे साधन म्हणनू रुब्रिक्सचा उपयोग हा लशक्षक आणण ववद्याथी या
दोहोंकररता उपयकु ्त असा आहे.

संिपाहदत गुणािंवर आधाररत ववद्यार्थयांचा ्या सपंि ादणकू ीचे वणनव यात पहायला लम ते. अथातव के व
सखिं ्यात्मक प्राप्त गणु समजत नाहहत तर त्याचे ववश्लेषण हे स्पस्ष्टकरणात्मक शब्दात वाचायला लम ते.
ज्याचा उपयोग एक सदिं भव म्हणून करता येणे शक्य होते. अपेक्षक्षत सिपं ादणुक व कामगगररचे यथाथव वणनव
रुब्रिक मध्ये के लेले असते. तसेच प्रत्येक ववद्यार्थयावमध्ये, हदलेल्या स्वाध्यायामध्ये मलू ्यमापनाबाबत
सारखेपणा, समानता राखण्यात रुब्रिकमध्ये दशवव वण्यात येणारे ननकष उपयकु ्त ठरणार आहेत. सपिं ादणकु ीच्या
कोणत्या पात ीपयतां , टप्प्यापयतां , स्तरापयतां ववद्यार्थयानव े प्रगती के ली आहे हे रुब्रिक मध्ये ननस्श्चत
करण्यात आलेल्या, पवु व ननयोस्जत आपेक्षािंच्या पायरीिमं ु े तपासणे शक्य होणार आहे. रुब्रिक म्हणजे
ववद्यार्थयावने के लेल्या कामाबाबत त्याच्या सपंि ादणकु ीच्या स्तराच्या गणु वत्तेसंिदभातव ील सवकां ष असा ननकषाचिं ा
गटच असल्याने हे शक्य होते.

रुब्रिक ननस्श्चत करत असताना उद्हदष्टानुसार कोणत्याही कृ नतबाबत सिंपादणकु ीचा अत्यतंि खालील
स्तर ननस्श्चत करुन त्यानतंि र संिपादणुकीचे ववववध स्तर ठरवनु मग त्या उद्हदष्टाबाबतची क्रकंि वा कृ तीबाबतची
सवोत्तम कामगगरी कशाला सिंबोधायचे ते ठरवले जाते. संपि ादणुकीतील अतिं ीम प्राववण्य गाठण्यापवु ी ववद्याथी
हा सपंि ादणकु ीच्या ववववध टप्प्यामंि धनु जात असतो. तो सिंपादणुकीच्या कोणत्या टप्प्यावर आलेला आहे आणण
त्याला पुढे कोणता टप्पा, पायरी गाठायची आहे हे ननस्श्चत पणे समजत.े अथावत रुब्रिक हे एक प्रकारचे
ववद्याथी संिपादणुकीच्या बाबतचे मागदव शकव तत्व आहे.

अशा प्रकारे साध्य करण्याच्या कोणत्याही उद्हदष्टाबाबत ननकृ ष्ट स्तरापासनु े ते उच्चतम
स्तरापयतां च्या सातत्यपणु व प्रवासाला रुब्रिक असे सबंि ोधता येणार आहे. ववद्यार्थयानां ा त्यांिच्या प्रगतीचा अहवाल
देत असताना के व गणु लम तात ज्यािचं ा अथव काय हे कोणणही समजून घेत नाही आणण देत नाही. तसेच
ग्रेड म्हणनु हदले जाणारे शरे ेपण ववद्यार्थयानां ा ननस्श्चत असे काहहच मागदव शनव करू शकत नाही. म्हणनु च
रुब्रिक्सची आवश्यकता आहे. ज्यातनू ववद्यार्थयावला पढु ील वाटचालीसाठी यथाथव मागदव शनव लम णार आहे.

6

तसेच रुब्रिक्स मगधल असणार्या बलस्थानांिमु े त्यािंचा उपयोग हा वगावत लशकवण्यापुवी तसचे प्रत्यक्ष
लशकवताना आणण मूल्यमापनानतंि र अशा नतनही स्तरावर के ला जाउ शकतो.

रुब्रिक ननस्श्चत करत असताना ननकष ठरवले जातात त्याचे ववषलेष्णात्मक वणनव के ले जाते व त्यास
अंिकरुपी गणु पण क्रकिं वा श्रेणीपण ननस्श्चत के ली जाते. सपिं ादणुकीचे वणनव के व अकिं रुपी गुणात करून चालत
नाही कारण त्यामु े त्याला आपण प्रगती बाबत नक्की कोठे येउन पोहोचलो आहोत हे समजतच नाही. अंिक
सिंपादणुकीबाबत काय दशवव वतात हे जोपयतंा स्पष्ट होत नाही तो पयतंा मूल्यमापनाचा पररणाम दशवव वणारे
कोणतेही समथव साधन ननमाणव होणार नाही. त्यातनू साध्य असे काहहच होणार नाही. म्हणनु च रुब्रिकची
शालेय मूल्यमापनात ननतातंि आवश्यकता आहे. मूल्यमापनाचे एक साधन म्हणनु रुब्रिक हे के व योग्यकी
अयोग्य एवढेच सािंगत नाही तर संिपादणुकीबाबत ववस्ततृ प्रकारे तपलशलवार वणनव करत.े ही संपि ादणूक़
स्तराची तपलशलवार मांिडणी हहच रुब्रिक या सकंि ल्पनेमगधल महत्वाची बाजू आहे.

रुब्रिकची आवश्यकता काय आहे?

रुब्रिकचा ववलशष्ठ असा उपयोग असतो. ववद्यार्थयाचंा ्या कामगगरीचे मलू ्यमापन करणे हे मुख्य उद्हदष्ट
असते. बर्याच वे ा कामगगरीचे मूल्यमापन करताना ववद्यार्थयाचंा ्या प्रनतसादाच्या प्रक्रियेपेक्षा अंनि तम उत्पादन
म्हणनू हदलले ्या प्रनतसादालाच क्रकंि वा त्या कामगगरीलाच जास्त महत्व हदले जाते व त्यावरच टीपण्णी के ली
जात.े परंितु रुब्रिक्सच्या आधारे लशक्षक आणण ववद्याथीया दोघानंि ाही प्रनतसादामगधल उतकृ ष्टता साध्य
होण्यासाठीच्या ववद्यार्थयाांच्या सपंि ादणुकीची प्रतवारी माडंि ण्यासाठी त्याचा उपयोग होउ शकतो.

रुब्रिक हे मूल्यमापनाचे एक उत्तम साधन आहे ज्याद्वारे व्यस्क्तसापेक्षतेबाबत जास्त तपलशल प्राप्त
होउ शकणार आहे. रुब्रिक ननस्श्चतीमध्ये ववद्यार्थयानंा ा त्याचंि ्या प्रनतसादापवु ीच करुन हदले जाते त्यामु े
ववद्यार्थयावला त्याच्या कामगगरीचे मूल्यमापन कसे के ले जाणार आहे हे समजते आणण त्याबरोबरीने
लशक्षकांिकडून काय आपेक्षक्षत आहे याचीपण जाणणव यातनू होते. म्हणनू च रुब्रिकचे प्रमखु उद्हदष्ट हे
प्रनतसादात कोणती कामगगरी आपेक्षक्षत आहे याची जाणणव करुन देणे हे आहे. रुब्रिक मगधल आपेक्षांचि ्या
पायर्या ववद्यार्थयांाशी चचाव करुन ठरवणे आवश्यक आहे. म्हणजे प्रगतीची हदशा सवानंा ाच स्पष्ट होउ शकते.

रुब्रिक्सचे स्वरुप खर्या अथानव े पररणामािवं र क्रकंि वा ननष्पत्तीवर आधाररत असतात. त्यामु े शकै ्षणणक
उद्हदष्टे त्या अनषु िगं ाने मािंडणेपण अपेक्षक्षत आहे. आपल्या लशकवण्याचे काय पररणाम होणार आहेत हे यातून
स्पष्ट होणार आहे. रुब्रिक्सही मलू ्यमापनातील सकिं ल्पना प्रथमतः लशक्षकांिनी, पालकािनं ी आणण ववद्यार्थयाानं ी
समजून घेणे आवश्यक आहे. उद्या ती एक अत्यावशक प्रणाली बनणार आहे तीचे स्वागतच करायला हवे.

7

३. रब्रिक कसे तयार करावेत?

रुब्रिक्स च्या वापराने शकै ्षणणक प्रक्रियेमध्ये गणु वत्ता येणार असल्याने लशक्षक आणण ववद्याथी या
दोहोंचा त्यातील सहभाग महत्वाचा आहे. रुब्रिक ववकलसत करण्यासाठी सवव प्रथम कोणत्या संिकल्पनेचे
मलू ्यमापन करायचे आहे ते ठरवावे लागेल. मग उद्हदष्ट क्रकंि वा सिंकल्पना ननस्श्चत करणे आवश्यक आहे.
ववद्यार्थयांाच्या सपिं ादणकू ीबाबत आपल्याला क्रकती टप्पे पाडायचे आहेत अथातव संपि ादणू णकीच्या क्रकती पायर्या
पाडायच्या आहेत ते नक्की करावे लागेल. साधारणपणे गुणाचंि ा क्रकंि वा श्रणे णचा ववचार करुनच सपंि ादणकू्रकचे टप्पे
पाडावे लागतील.

रुब्रिक साधारणपणे पाच टप्यात ववभागले जाते. हे पाच टप्पे एकु ण गुणांिच्या दृस्ष्टने पुहढल प्रमाणे
मानले जातात. त्याचाच उपयोग रुब्रिकचे टप्पे ठरवताना करता येइल.
इ श्रेणी) साधारणपणे ०% ते ३४% गुण हे अनवु त्तणतव ा दाखवतात. (पहहला टप्पा)
ड श्रेणी) ३५% ते ४५% उवत्तणतव ा दशकव आहेत. (दसु रा टप्पा)
क श्रेणी) ४५% व त्यापेक्षा अगधक परिंतु ६०% पेक्षा कमी गणु हे द्ववती श्रेणी दाखवतात (नतसरा टप्पा)
ब श्रेणी) ६०% व त्यापेक्षा जास्त प्रितं ु ७५% पेक्षा कमी गुण हे प्रथम श्रेणी दाखवतात (चौथा टप्पा)
अ श्रेणी) ७५% व त्यापेक्षा अगधक गुण हे ववशेष प्राववण्यासह प्रथम श्रेणी दाखवतात (पाचवा टप्पा)

पहहल्या रकानयात उद्हदष्टाच्याबाबतीतील सपादणकु ीची नयुनतम पात ी मांडि ावी त्यानिंतर उवरव ीत चार
रकानयात चढत्या िमाने आपेक्षािचं ी माडंि णी करावी. शवे टच्या आणण अंनि तम टप्प्यात अंिनतम उतकृ ष्ट आपेक्षा
काय आहे त्याची नोंद करावी. कोणत्या प्रनतसादाला ननकृ ष्ट समजले जाईल आणण कोणत्या प्रनतसादाला
सवोत्तम समजण्यात येईल याची स्पष्ट नोंद, स्पस्ष्टकरण ववववध रकानयात के ले जाईल. लशक्षकािकं डू नच्या
आपेक्षािचं ी स्पष्ट, स्वच्छ पण मोजक्या शब्दात मांिडणी करणे यात आवश्यक आहे. प्रतवारीच्या गुणािंबाबत
क्रकिं वा प्रतवारीच्या लशषकव ाबाबत सपंि णू व तपशील देणे गरजेचे आहे. उत्तरामध्ये आपेक्षक्षत असणारे टप्पे योग्य
शब्दात मािडं णे गरजेचे आहे. ज्याच्या आधारे लशक्षकानंि ा ववद्याथी कोठे आहेत आणण त्यानिं ा कोठे घेउन जायचे
आहे हे ननस्श्चतपणे समजेल.

प्रश्न प्रकार, उपप्रश्नननहाय वेगवेग े रुब्रिक्स तयार करणे आवश्यक आहे. ते प्रत्येक लशक्षकाने आपल्या
ववद्यार्थयांना बरोबर समग्र चचाकव रून मािंडणे गरजेचे आहे. म्हणजेच एकदा तयार के लेले क्रकिं वा तयार
मागदव शकव ातनू लम णारे रुब्रिक्सवापरुन चालणार नाही. याला कारण प्रत्येक हठकाणची पररस्स्थती वेग ी आहे.

8

ववद्यार्थयाचंा ी सिपं ादणकू पात ी, लशक्षकांिची लशकवण्याची पध्दती हे सवव लभनन असल्याने प्रत्येकाने स्वतितं ्र
रुब्रिक बनवणे आवश्यक ठरते. त्यासाठीचे आवश्यक ते ववचार, अपेक्षा के व मनात असनू चालत नाही तर
त्याला मतू व स्वरुप अथातव ते लखे ीपणे मांिडणे आवश्यक असते. तरच ववद्यार्थयांाना आपल्याला नक्की काय
करायचे आहे याची कल्पना येऊ शकते.

जेव्हा आपण ववद्यार्थयालव ा त्याच्या कामगगरी बाबत ʼइʼ श्रेणी देणार आहोत याचा अथव ववद्यार्थयावने
त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत अपेक्षक्षत प्रगती अजीबातच के लेली नाही. क्रकमान आवश्यक क्षमता त्याला अजूनही
प्राप्त झालेल्या नाहहत असा त्याचा अथव होतो. सिंपादणकू ्रक़च्या नयुनतम पात ीवर तो आहे असे यातनू हदसते.
अथातव त्याला काय जमत नाही याचे वणनव आपण आपल्या ताललके त के लेले असते.

रुब्रिक्समगधल सिंपादणकू ीचे जेव्हा आपण वणनव करतो तवे ्हा के व समाधानकारक, असमाधानकारक
असे ननदेशन करुन भागणार नाही.

रुब्रिक्स नक्की करत असताना सरु ुवातीला अगदी सोप्या सकंि ल्पना, प्रश्नप्रकाराने सुरुवात करावी.
म्हणजेच ज्यामध्ये जास्त ननररक्षणाचे मदु ्दे असणार नाहीत अशा प्रश्नप्रकाराची, उद्हदष्टाची ननवड करावी.
जास्त जहटल उदाहरणे घेउन त्याचे ववभाजन पाच ववभागात करणे अवघड होऊन बसते. तसेच संिपादणूक
स्तराचे वणनव करताना जास्स्तत जास्त स्पष्टता असणे गरजेचे आहे. तसेच दोन ववभागातील ननकषांिमध्ये
स्वच््पणे वेग ेपणा असणे आवश्यक आहे. दोनहीिंमगधल अिंतर हे स्प्ष्ट हदसणे गरजेचे आहे. अनयथा
दोनस्तरावरील ननकषांबि ाबत वेग ेपणा असणार नाही. त्यामु े ववद्यार्थयावच्या समजण्यात गोंध होऊ शकतो.
तसेच प्रत्येक श्रेणी सोबत त्याचा संखि ्यात्मक गुणतक्तापण देणे गरजेचे आहे. ववकलसत के लेले रुब्रिक्स हे
योग्य आहेत व त्यािचं े मानकीकरण करुन घेणे आवश्यक असल्याने ते सह लशक्षकांबि रोबर वाटू न त्यांचि ्या
ववषयी चचाव करणे गरजेचे आहे. तसेच ववद्यार्थयांाना ते समजनू देउन त्याचंि ी त्याबाबतीतील एकवाक्यता
घडवनू आणणे आवश्यक आहे. योग्य त्या सूचना प्राप्त झाल्यास तयार के लेल्या ताललके त आवश्यक ते बदल
करुन त्याची पनु मव ाडंि णीपण करणे आवश्यक आहे. त्यानिंतरच रुब्रिक्सला अंनि तम मानयता देता येइल.

जेव्हा आपण ववद्यार्थयावच्या उत्तराबाबत ʼडʼ ही श्रेणी देणार असतो तवे ्हा तो आवश्यक कौशल्य क्रकिं वा
क्षमता प्राप्त करण्याच्या प्रथमावस्थते आहे असा त्याचा अथव होतो. अपेक्षक्षत असणार्या क्रकमान प्रनतसादाच्या
बाबी प्राप्त करायला सुरुवात झालेली आहे, परिंतु त्यात सफाइ आलेली नाही क्रकिं वा त्यात तो प्राथलमक स्तरावर
आहे असा त्याचा अथव अलभप्रेत असतो.

ʼकʼ ही श्रेणी देत असताना ववद्याथी उत्तर देण्यामध्ये प्रगती करत आहे. आवश्यक अशा कौशल्य व
क्षमता त्याला साध्य होत आहेत असे आपण दशवव त असतो. त्याची प्रगती ही सवसव ाधारण आहे हे यातनू
दाखवनू देत असतो.

9

ʼबʼ श्रेणी याचा अथव ववद्यार्थयावने अपेक्षक्षत कौशल्य व क्षमता प्राप्त करण्यात क्रकिं वा संकि ल्पनेच्या
आकलनाबाबत चािगं ली प्रगती के ली आहे असा अथव प्राप्त होतो. सफाई आणण सहजता ही त्याच्या उत्तरात
हदसते आहे हे दशवव वले जाइल.

उत्तरातील अपेक्षक्षत असे सवव उत्तरात आहे. उत्तरात कौशल्य व क्षमता पणु पव णे ववकलसत झाल्या
आहेत. आकलन आणण सजनव ात्मकता याबाबत उच्चतम दजाव प्राप्त के ला आहे हे सवव दशवव वण्यासाठी ʼअʼ या
श्रेणीचा उपयोग के ला जातो. ʼअʼ श्रेणी ही प्रगतीचा उच्चतम टप्पा दशवव वते. तो एक प्रकारचा अपेक्षािचं ा
अिनं तम टप्पा असतो.

प्रत्येक उत्तर, प्रनतसाद, कौशल्य, क्षमता, संिपादणक़ू यािंचे असे पाच श्रेणीत के लेले ववभाजन व त्याच्या
अपेक्षक्षत ननकषािंचे वववेचन करुन ताललका स्वरुपात रुब्रिक्स मांिडता येतील. पढु ील ताललके चा आराखडा हा
एक मागदव शकव आहे. अशा प्रकारे ववषयाला, उद्हदष्टािंना, सिकं ल्पनािनं ा अनसु रुन ववववध प्रकारच्या ताललका
बनवता येतील. खालील ताललके चा ननट अभ्यास करुन कोठे , कसे काय मांडि ायचे हे ननस्श्चत करता येईल.

Test type/ (E) Grade (D) Grade (C) Grade (B) Grade (A) Grade
objective Average level Good level Excellent level
Absence of pro- Low level of proficiency of proficiency of performance
46% to 60% 61% to 75% 75% to 100 %
ficiency of proficiency

0% to 34% 35% to 45%

10

४. रुब्रिकचा वापर करुन गुणदान कसे करावे?

रुब्रिक्स म्हणजे लशक्षकाच्या हातात उत्तर तपासणीकरता आलेली मागदव शकव सूची क्रकिं वा गणु दान
योजनाच आहे. त्याचा पुरेपुर उपयोग करुनच लशक्षकाला प्रत्येक उत्तराकरीता क्रकती गणु द्यायचे ते ठरवावे
लागणार आहे. हे करत असताना ववषशे का जी घेउन, जागरुक राहूनच लशक्षकाला मलू ्यमापनाचे काम करावे
लागेल. रुब्रिक्स तयार करणे हे काम जसे कौशल्याचे आणण आव्हानात्मक आहे तसेच त्याच्या सहाय्याने
उत्तरपत्रीका तपासणे हे काम सुध्दा आव्हानात्मकच आहे. ननदान त्याकामाची सरु ुवात होऊन त्यात प्राववण़्य
लम वे पयतंा तरी. त्यासाठी पढु ील टप्प्यांिचा वापर करुन एक जबाबदार तपासननस म्हणून भमु ीका बजवावी
लागेल.

१. सवपव ्रथम रुब्रिक्सचे परत परत वाचन करुन ते आत्मसात करुन घेणे गरजेचे आहे. म्हणजे दर वे ेस त्यािंचे
वाचन करण्याची जरुरी भासणार नाही.

२. असे असले तरी सधु ्दा त्या ताललका उत्तर तपासताना हाताशी बा गणे आवश्यक आहे.
३. प्रत्येक उत्तर हे ननट वाचनू त्यात ताललके तील ननकष कोठे हदसत आहेत याची नोंद गणु ठरवण्याअगोदर
करणे आवश्यक आहे.
४. प्रत्येक श्रेणीमगधल लसमा क्रकिं वा मयावदा डोक्यात पक़्क़ी रुजवणे आवश्यक आहे. श्रेणी ʼडʼ आणण ʼइʼ क्रकिं वा
इतर श्रेणीिंमध्ये कसा आणण काय फरक आहे, कोठे बदल आहे हे पक्के लक्षात घेतले पाहहजे. छोटीशी तफावत
पण श्रेणीदानात फरक घडवून आणू शकते.
५. उत्तर वाचत असतानाच उत्तरातील अपेक्षा आणण ववद्यार्थयांना े त्याची के लेली पुततव ा डोक्यात ठे वणे आवश्यक
आहे. उत्तरात नेमके काय पाहायचे हे लक्षात ठे वायला हवे.

५. उत्तर तपासत असताना काय बरोबर आणण काय चूक याची नोंद पटकन करता येणे आवश्यक आहे.
आवश्यक तेथे अधोरेखीत करुन, गोल करुन, चूक दशकव खणू , बरोबर दशवव वणारी खुण, ताललके तील श्रेणी
देण्यासाठी आवश्यक मदु ्दा आल्याबद्दलची खूण करणे आवश्यक आहे.
६. ताललके चा वापर करुनच ववद्याथी त्याचंि े प्राप्त गणु ािवं वषयी समाधान करुन घेणार आहेत.
७. कमी गुण मी ाले क्रकिं वा अपेक्षक्षत गणु मी ाले नाहहत अशी तिार राहू नये यासाठी जास्स्तत जास्त
रुब्रिकचा वापर करुनच गुणदान के ले जावे. गणु दानातून व्यस्क्तसापेक्षता कमी कशी होईल यासाठी रुब्रिक्स
मगधल ननररक्षणाचे मदु ्दे सतत वापरणे योग्य ठरेल.

11

५. रुब्रिकचे फायदे आणण तोटे?

रुब्रिकचा मूल्यमापनातील वापर हा लशक्षक आणण ववद्याथी या दोहोंसाठी उपयोगाचा ठरु शकतो. परंितु
याच्या वापरात जसे फायदे आहेत तसेच तोटेपण आहेत. दोहोंचा ववचार करणे आगत्याचे आहे.
मूल्यमापनातील अनेकबाबीिंचे प्रश्न सोडवण्यास जरी उपयोग होणार असला तरीही ती पध्दती म्हणून वापरणे
स्जक्रकरीचे आणण गचकाटीचे आहे.

प्रामखु ्याने लशक्षणातील गुणांिचे महत्व कमी करून गणु वत्तेचे महत्व रुब्रिकच्या अथपव णु व वापरामु े
अधोरेणखत के ले जाणार आहे. ननकृ ष्ठ कशाला म्हणायच, चांिगल कशाला म्हणायच, सवोत्तम कशाला म्हणायच
याची ननस्श्चती या ननलमत्ताने होणार आहे. रुब्रिकमु े ववद्यार्थयालव ा त्याच्या कामगगरीतून काय आपेक्षक्षत आहे
हे अगोदरच समजल्याने त्याला स्वतःच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याविं र मागदव शनव लम ू शकत.े काय करावयाचे
आहे हे उमगल्याने अभ्यास करणेपण पध्दतशीर होउ शकत.े आपले चकु ते कोठे आणण काय ते समजल्याने
परत परत त्याच चुका होणार नाहहत याकडे ववद्यार्थयांाना लक्ष देता येत.े त्यामु ेच अभ्यासाबरोबर परीक्षते ील
कामगगरी याला योग्यती हदशा लम ू शकते.

अध्ययनातील प्रक्रियेला असणारे महत्व रुब्रिक्स मु े अधोरेणखत होणार आहे. लशक्षकाचिं ्या लशकवण्याचा
पररणाम ववद्यार्थयांचा ्या सपंि ादणूक़ीवर कसा झाला आहे हे यातून समजणार आहे. तसेच तो प्रगतीच्या कोणत्या
टप्प्यावर आहे, अथातव त्याला काय येते, क्रकती येते हे क णार आहे. के व अंिकरुपी गुणांिपेक्षा सपंि ादणुकीची
पात ी समजण्यास मदत होणार आहे. रुब्रिक्सच्या वापराने मूल्यमापन हे जास्त अथपव ुणव होणार आहे.

लशक्षकांकि डू नच्या उत्तरातील अपेक्षा स्पष्ट झाल्याने ववद्याथी स्वतः अभ्यासाचे ननयोजन करू शकतात.
प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावर, पायरीवर आपण आहोत हे समजते त्यामु े आणखीनपढु े जाउन काय अपेक्षक्षत
आहे ते समजनु तशी तयारी पण करता येते. आवश्यक ते मागदव शनव यातुन लम ु शकते. ववद्याथी त्याचिं े तेच
ते काय प्रगती करु शकले आहेत ते ठरवू शकतील.

अध्ययन आणण अध्यापन यामध्ये समतोल रुब्रिक्स मु े राखता येणार आहे. वगावध्यापनाला त्यामु े
हदशा प्राप्त होणार आहे आणण शकै ्षणणक प्रक्रियेतील गुणवत्ता वाढण़्यास मदत होणार आहे. लशक्षकाला आपले
ववद्याथी क्रकतपत प्रगती करू शकले आहेत आणण अजनू त्यािनं ा कोठपयतां आणण कशी प्रगती करणे आपेक्षक्षत
आहे याचे मागदव शनव लाभणार आहे. अभ्यासाचा एक दशकव त्यामु े उपलब्ध होणार आहे. लशक्षकालापण
आपल्या अध्यापनात कशाला महत्व द्यावे लागणार आहे याचे मागदव शनव लाभत.े ज्यामु े त्याला पाठाचे
ननयोजन करायला भरपरु सहाय्य लम ुन जात.े ननयोजनात करावयाचे बदल, आखणी, कालबा्य झालेल्या

12

गोष्टी दरू करणे हे करण्यासाठीचे मागदव शनव यातून लाभणार आहे. आपण जे काही करणार आहोत, करत
आहोत त्याला मतु रव ुप देणे अथावत ते शब्दबध्द करणे ननतािंत आवश्यक असत.े

ववद्यार्थयानंा ा गणु तर लम णार आहेतच पण त्याबरोबरीने ववद्यार्थयांाना त्यांिच्या सिंपादणुकीचे ववश्लेषण
पण उपलब्ध होणार आहे. त्यामु े आवश्यक ते प्रत्याभरण मी ाल्याने संपि ादणूक़ीतील गुणवत्ता वाढवण्यास
त्याचा उपयोग होणार आहे. तसेच लशक्षकािंकडून त्यांिच्या व्यवसायातून अपेक्षक्षत असणारी जबाबदारीपण
ननस्श्चत करता येणार आहे.

रुब्रिक्स मु े ब्लॉक माकींग क्रकिं वा सरसकट हदले जाणारे गुण हे कमी होउ शकते आणण मूल्यमापन
जास्त पारदशकव आणण वस्तुननष्ठ होउ शकत.े कोणते मदु ्दे उत्तरात येणे आवश्यक आहेत ते आलेत की नाही
हे पाहूनच गणु दान के ले जाणे अपेक्षक्षत असल्याने मी ालेले गणु हे कमी का जास्त हा वाद ननमाणव होणार
नाही. ज्याचा फायदा ववद्यार्थयांाना त्यांचि ्या प्रगतीचे यथाथव गचत्र समजण्यास मदत होईल.

या सिकं ल्पनेत काही तोटे पण आहेत. त्यािंचा ववचार जरूर के ला पाहहजे. एकतर रुब्रिक्स ही एका
ठराववक सिकं ल्पनेपरु ती मयाहव दत असतात. प्रत्येक प्रश्नासाठी स्वततंि ्र ननररक्षण मदु ्दे तयार करणे अपेक्षक्षत
असत.े त्यामुद्यानिं ा गुणदान करताना गचकटू न रहाणे आवश्यक असते. त्यामु े सकिं ल्पनानंि सु ार त्याचंि ी
सिखं ्याही वाढती असू शकत.े एकाच वे ेस यासवव रुब्रिक्सचे तक्ते लशक्षकाला बरोबर ठे वूनच उत्तरपत्रीका
तपासणीचे काम करावे लागत.े तसेच त्याचंि ्या सहाय्याने मलू ्यमापन करणे यासाठी पारंिपाररक पध्दती पेक्षा
जास्त वेग ा वे लागू शकतो. प्रत्येक वे ेस लशक्षकाला रुब्रिक्सला अनसु रुनच गणु क्रकिं वा श्रेणी द्यावी लागेल.
त्यामु े ते गुणदान करताना लक्षात ठे वणे स्जकीरीचे होऊन जाइल. लशक्षकाने ही आपली जबाबदारी आहे
आणण त्यावरच आपले उत्तरदायीत्व अवलिबं नू आहे हे समजले तर हे तोटे लक्षात घेउनपण लशक्षक आपले
तपासननसाचे काम ववश्वासपवु कव ररत्या करु शके ल.

13

Rubrics for Listening skill

(E) (D) (C) (B) (A)

Absence of proficiency low level Average level Good level Excellent level

1. Listen- 1. unaware of the proper of proficiency of proficiency of proficiency of proficenchy
ing to sound of words, phrases and 1. aware of the ex- 1. aware and can 1. able to locate 1. able to decipher the
words, sentences pected sound of words differentiate between words, phrase or sounds
phrases 2. unable to decipher mean- but unable to decipher the expectation and sentences by their able to show the exact
and sen- the meaning action pronunciation object by listening
tences ing by listening 2. makes no mistakes in
3. unable to listen and show 2. aware of the expecta- 2. aware of the expec- able to tell listening and judging or
tion but uncertain tation and acts accord- acting
or act about what to show or ingly but intermittently 2. understand the 3. able to act exactly as
the expected action meaning by listening per the instructions
3. involves in practising acts as per the in- without any delay
to acquire proficiency structions given

3. uses the practice
naturally

2. Listen- 1. unable to listen to a con- 1. becomes aware of 1. practises listening 1. able to listen to a 1. listens to a continu-
ing to a tinuous sentences listening to the continu- and correlating the continuous para- ous paragraph with
paragraph 2. unable to decipher the ous sentences continuous sentences graph confidence
3. Listen- sentences and their meaning 2. becomes aware of 2. Practices in listening 2. able to get the 2. listens and get exact
ing to a 3. unable to correlate the the sentences and their and associating mean- meaning of what is meaning without delay
poem sentences meaning ing being listened 3. listens and under-
3. tries to correlate the 3. Listens to a small 3. takes interest in stands the relation in
1. unable to listen to a poem sentences and their passage attentively but listening to a para- the sentences
2. unable to get the meaning meaning not confident about graph
of words by listening the meaning 1. enjoys listening to a
3. disinterested in listening 1. becomes aware of 1. practices listening to 1. able to listen to a poem
to a poem listening to a poem a poem poem 2. can get the meaning
2. becomes aware of 2. tries to listen and 2. tries to get the of words by listening
words and their mean- guess the meaning meaning with some 3. shows confidence in
ings in a poem 3. develops the habit difficulty listening
3. becomes aware of of listening to a poem 3. Practices the skill
the enjoyment of listening to poem

14

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency
low level Average level Good level Excellent level
1. Shows no interest in lis-
4. Listen- tening to a dialogue of proficiency of proficiency of proficiency of proficenchy
ing to a 2. Not able to tell who is 1. Clearly understands
dialogue talking to whom 1. Interested in listening 1. Practices in listening 1. Shows under- the dialogue
3. Not able to tell what is to a dialogue to a dialogue standing of a dia- 2. Clearly understands
the theme or subject of the 2. Gets aware of some- 2. Can tell who is talk- logue who said to whom
dialogue one is saying something ing to whom 2. Confidant about 3. Understands the
to someone 3. Tells the general listening to a dia- theme of the dialogue
3. Not able to decide on theme of the dialogue logue 4. Gets interested in
the theme 3. Wants to listen to listening to a dialogue
the dialogue further

15

Rubrics for Speaking skill

(E) (D) (C) (B) (A)

Absence of proficiency Low level Average level Good level Excellent level

1. Articu- 1. Unable to articulate words of proficiency of proficiency of proficiency of proficiency
lating properly 1. Articulates words but 1. Articulates words 1. Articulates words 1. Articulate words with
words with mistakes properly properly the proper pronunciation
2. Unable to get the proper matching with the ex-
sound and pronunciation 2. Tries to pronounce 2. Tries to understand 2. Understands the pected level
words properly the spellings and pronun- words and pronuncia-
3. Unable to get the meaning ciation tion 2. Utters words with prop-
from the sound 3. misunderstands be- er stress
tween words and their 3. Tries to say the words 3. Associates words
4. Unable to associate sound meanings properly with their meanings 3. Utters with proper un-
and meaning derstanding of the mean-
4. Words are said with 4. Tries to associate 4. Associates words ing
2. Articu- 1. Unable to articulate sen- one tone without under- sound words and their with their meanings
lating tences standing stress meaning 1. Articulate sentences
sentences 1. Articulates sentences 1. Tries to articulate sen- 1. Articulate sentences with proper sound and
2. Unable to make meaningful with mistakes tences properly properly speed
chunks of words
2. Forms wrong chunks of 2. Tries to form proper 2. Understands the 2. Articulates sentences
3. Unable to read the sentence words chunks of words difference in forming following proper intona-
with the expected intonation meaningful chunks tion pattern
3. Follows wrong pattern 3. Tries to follow the
4. Unable to show any under- of intonation proper pattern of intona- 3. Follows the intona- 3. Articulates sentences
standing of what is being read tion tion pattern showing understanding of
4. Not sure about what is the meaning
being read 4. Tries to find out the 4. Tries to find out the
meaning meaning

16

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency Low level Average level Good level Excellent level
of proficiency of proficiency of proficiency of proficiency

3. Partici- 1. Unable to express in a com- 1. Expresses in wrong 1. Uses words and sen- 1. Participates in a dia- 1. Shows fluency in partici-
pate in a plete sentence. Uses only sentences tences to express logue freely pating in a dialogue
dialogue words 2. Shows interest in what 2. Tries to understand 2. Understands what is
2. Unable to understand what others are saying what others are saying being said 2. Uses sentences mean-
4. Speak- others are saying 3. Tries to participate in a 3. Participates in a dia- 3. Uses small sentenc- ingfully
ing on the 3. Unable to participate in a dialogue but unable to logue es
given dialogue express 4. Tries to understand 3. Shows understanding of
topic 4. Utters words to express what is being said 1. Understands the the topic of discussion
1. Unable to speak a sentence topic clearly
2. Unable to understand a top- 1. Speaks sentences with 1. Understands the topic 2. Uses small sentenc- 4. plays the role effectively
ic mistakes 2. Uses small sentences es meaningfully
3. Unable to find proper words 2. Tries to use different but with mistakes 3. Uses words appro- 5. Takes proper pauses and
to express words 3. Uses different words priately the understanding of the
3. Tries to understand the meaningfully 4. Tries to use various intonation pattern
topic features of speaking 1. Speaks fluently with the
proper flow of language

2. Uses all the features of
spoken language like
sound, pitch, pronuncia-
tion, stress, intonation etc.

3. Shows clear understand-
ing of the topic given

4. Uses his/her own ideas
in speaking

17

Rubrics for Reading skill

(E) (D) (C) (B) (A)

Absence of proficiency Low level Average level Good level Excellent level

1. Loud 1. Unable to articulate of proficiency of proficiency of proficiency of proficiency
reading sentences by reading 1. Articulates sentences 1.Articulates sentences 1. Shows fluency in 1. Reads the words with
of with lot of pauses without pauses reading proper pronunciation.
sentence 2. Unaware of the proper
s pronunciation 2. Spells each word 2. Shows conscious 2. Tries to make use 2. Reads a sentence with
before uttering of rise or fall in tone the meaningful group of
3. Unaware of the efforts towards depending on the words in a sentence.
meaningful chunks of words 3. Follows wrong habits type of sentence
of loud reading like improvement of the 3. Reads the words,
4. Unaware of the features putting a pencil or 3. Shows proper phrases or small
of effective loud reading finger on words being speed of reading understanding of sentences using proper
read what is being read stress.
5. Unable to understand the 3. Reads without
meaning of what is being 4. Unable to get the stopping in between 4. Reads consciously 4. Reads the sentences
read. meaning of what is with proper pauses using the proper
being read 4. Reads with intonation.
understanding of what 5.Shows
is being read understanding of 5. Reads sentences with
what is being read proper pauses.

6. Reads and

understands the

meaning of words,

phrases or sentences.

18

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency Low level Average level Good level
of proficiency of proficiency of proficiency Excellent level
of proficiency

2. Loud 1. Unable to read sentences 1. Tries to read aloud 1. Tries to read with 1. Reads with 1. Reads fluently and

reading of with proper speed with lot of pauses proper pauses proper group of effectively using the

a small 2. Shows least 2. The speed of reading 2. Reads slowly words expected pronunciation,
paragraph understanding of the is very low stress and intonation
features of loud reading 3. Does not articulate 2. Reads
3. Articulates spellings spellings while reading continuously 2. Reads with proper
3. The speed of reading is before reading speed
very slow 4. Tries to link 3. Tries to get the
4. Reads mechanically sentences with their 3. Reads with the proper
4. Pauses any where and without knowing the meaning meaning while pauses

reading

utters the spellings meaning. 5. Tries to read 4. Reads with 4. Reads by considering
5. Shows no understanding the use of punctuation
mechanically interest marks.

3. 1. Unable to read a poem 1. Shows interest in 1. Develops interest in 1. Develops interest 1. Reads fluently and

Read- 2. Disinterested in reading a reading of a poem reading of a poem in reading of a poem effectively using the ex-
ing of a poem pected pronunciation,
poem 2. Reads a poem like 2. Tries to read a poem 2. Reads fluently stress and intonation
3. Unable to articulate words prose lines in the poetic form
and lines of a poem 3. Reads considering 2. Reads with proper
3. Articulate words and 3. Tries to tell the the pauses and punc- speed
lines separately meaning of words tuation marks

4. Shows no signs of un- 4. Develops the speed 4. Reads with proper 3. Reads with the proper
pauses
derstanding of reading poem speed

5. Shows no sign of 5. Shows understand- 4. Reads by using the
speed of reading proper gestures or body
ing of a poem
language when needed.

19 5. Shows the clear signs
of understanding of a
poem

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency Low level Average level Good level
of proficiency of proficiency of proficiency Excellent level
of proficiency

4. Read- 1. Unable to read a dialogue 1. Shows interest in 1. Develops interest in 1. Develops interest 1. Reads fluently and
ing of a reading of a dialogue reading of a dialogue in reading of a dia- effectively using the ex-
dialogue 2. Afraid of reading a dia- logue pected pronunciation,
logue 2. Reads a dialogue like 2. Tries to read a dia- stress and intonation
independent sentences. logue as continuous 2. Reads fluently
3. Unable to articulate sentences 2. Reads by varying the
words and lines of a poem 3. Articulate words and 3. Reads considering speed of reading
lines separately 3. Tries to tell the the pauses and punc-
4. Unable to differentiate meaning of words tuation marks 3. Reads with the proper
between two roles 4. Shows no signs of pauses
understanding a dia- 4. Develops the speed 4. Reads with proper
logue of reading a dialogue speed and pauses 4. Reads by using the
proper gestures or body
5. Shows no sign of 5. Reads with proper language when needed.
speed of reading gestures and intona-
tion 5. Changes the intona-
tion and voice depend-
ing on the roles perform-
ing in a dialogue

20

Rubrics for Writing skill

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency
Low level Average level Good level Excellent level
1. Unable to frame a mean-
1. Write ingful sentence of proficiency of proficiency of proficiency of proficiency
sentenc- 2. Unable to frame a gram- 1. Frames grammatical- 1. Frames grammati- 1. Style of writing 1. Writes a sentence
es matically correct sentence ly wrong sentences cally correct sentences accurately and without any grammatical
3. Unable to put the words meaningfully is de- mistake
2. Write in proper sequence 2. Sentences are not 2. Meaningful sentenc- veloped.
a contin- 4. Unable to use the given meaningful. es are developed 2. Makes use of variety
uous words to frame a sentence 2. Selective about of sentence construction
para- 3. Words are not 3. vocabulary is appro- the use of words
graph 1. Unable to write gram- properly used priately used 3. Develops sentences
matically correct sentence 3. Shows the flavour meaningfully
2. Unable to relate the sen- 4. Shows some aware- 4. Conscious of use of of variety of writing
tence ness regarding the tenses and variety of 4. Makes use of proper
3. Unable to develop a con- tense grammatical structure 1. There is cohesion punctuation marks.
tinuous paragraph 1. Writes sentences but 1. Sequence of tenses and coherence in the 1. Develops a continuous
sometimes grammati- is properly developed development of par- paragraph fluently
cally correct agraphs
2. There are signs of 2. Uses all the grammati-
2. Tries to relate the linking of the sentenc- 2. The sub-skills of cal constructions proper-
sentences es writing are followed ly

3. Tries to develop a 3. paragraphs are de- 3. Shows fluency in 3. Makes the proper use
continuous paragraph veloped consciously writing. of tense
and suited to the
theme 4. Makes proper use of
punctuation marks

21

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency
Low level Average level Good level Excellent level

3. Write 1. Unable to follow the of proficiency of proficiency of proficiency of performance
an infor- proper layout of informal 1. Tries to develop a 1. Develops layout 1. Develops lay out 1. Presents the letter
mal letter letter using the format with few mistakes properly exactly as pert the lay-
letter but commits mistakes out required for the in-
2. Unable to frame para- 2. Frames paragraphs 2Shows clear under- formal letter
graphs 2. Tries to frame para- with different ideas standing about the
graphs with mistakes topic 2. Shows all the features
3. Unable to arrange ideas 3. Tries to arrange for of good writing like para-
and thoughts 3. Arranges ideas and the ideas 3. Frames suitable graph formation, organi-
thoughts wrongly paragraphs sation of ideas, use of
4. Commits mistakes in 4. Tries to get the clear punctuation marks, dis-
spellings and grammatical 4. Shows some under- idea about the topic 4. Commits few mis- course markers, etc.
structure standing of the topic takes in spelling and
sentence construc-
tion

3. Write 1. Unable to follow the 1. Tries to develop a 1. Develops layout 1. Develops lay out 1. Presents the letter
an infor- proper layout of informal letter using the format with few mistakes properly exactly as pert the lay-
mal letter but commits mistakes out required for the in-
letter 2. Frames paragraphs 2Shows clear under- formal letter
2. Unable to frame para- 2. Tries to frame para- with different ideas standing about the
graphs graphs with mistakes topic 2. Shows all the features
3. Tries to arrange for of good writing like para-
3. Unable to arrange ideas 3. Arranges ideas and the ideas 3. Frames suitable graph formation, organi-
and thoughts thoughts wrongly paragraphs sation of ideas, use of
4. Tries to get the clear punctuation marks, dis-
4. Commits mistakes in 4. Shows some under- idea about the topic 4. Commits few mis- course markers, etc.
spellings and grammatical standing of the topic takes in spelling and
structure sentence construc-
tion

22

(E) (D) (C) (B) (A)
Absence of proficiency
Low level Average level Good level Excellent level

4. Write 1. Unable to get ideas and of proficiency of proficiency of proficiency of performance
a de- thoughts relevant to the 1. Tries to get ideas but 1. Tries to get ideas, 1. Writes in correct 1. Uses own ideas relat-
scriptive topic that are not directly re- thoughts related to the English ed to the topic
passage lated to the topic topic
2. Unable to describe the 2. Commits few mis- 2. Describes the scene in
ideas properly 2. Tries to describe the 2. Tries to use words takes in grammar proper words
ideas but with mistakes properly and spellings
3. Unable to use proper 3. Shows all the features
words 3. Uses different words 3. Frames sentences 3. Uses variety of of good writing like para-
but wrongly and paragraphs which sentence construc- graph formation, organi-
4. Unable to frame para- are uneven tion sation of ideas, use of
graphs 4. Becomes conscious punctuation marks, dis-
about the features of 4. Tries to use variety 4. Tries to use vari- course markers, etc.
good writing of words ous features of effec-
5. unable of the features of tive writing
good writing

5. Shows clarity of
understanding of the
topic

23


Click to View FlipBook Version