The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

राजर्षी शाहू महाराज माहिती(1)

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by hemlata deshmukh, 2018-06-05 02:41:07

राजर्षी शाहू महाराज माहिती(1)

राजर्षी शाहू महाराज माहिती(1)

राजष ा महाराज

संक न-सौ.अपणा अ वना ढोर,े(सहा यक
का)अको ा

ा महाराजांचा ज म २६जून
,इ.स. १८७४ रोजी काग येथी घाटगेघरा यात

झा ा. याचंेनाव य वंत, यांया व ड ाचंे
जय सगराव (आ पासाहबे), आईचेनाव राधाबाई

होत.ेको हापरूसंथानाचेराजेचौथे वाजी
महाराज यांया मृयनूंतर यांया प नी आनंद बाई
यानंी १७ माच, इ.स. १८८४ रोजी य वंतरावांना
द क घेत े, व ा हेनाव ठेव े. ए २, इ.स.
१८९४ रोजी याचंा रा यारोहण समारभंझा ा.
रा या भषेक झा यानंतर इ.स. १९२२ सा ापयत

हणजे२८ वष तेको हापरूसंथानाचेराजेहोत.े

ा महाराजानंा 'राजष ' ही उपाधी कानपरूया कुम
य समाजानेद .

वातंयापवूकैक वष आधी समता,
बधंुता, धम नरपेता, सव घटकानंा वकासाची
समान संधी ही त वेराजष ा महाराजांनी करवीर
संथानात अम ात आण . हणनूच याचंा
देभरात "महाराजाचंेमहाराज‘ असा गौरव होतो.
ा महाराजांचा २६ जून हा ज म दवस ‘सामा जक

याय दवस’ हणनूपाळ ा जातो.

ान हतवाद राजा

राजष ा राजांना ब जनांया णा वषयी फार
तळमळ होती. कारण माणसा ा प ुवापासून

मनुय व मळवून देणारेएक भावी अ हणजे
ण होय. यामळुे णा वाय आप ा उ दार

होणार नाही. हेराजष नी ओळख ेहोत.ेहणनू

को हापरूसंथानात स या मोफत णाचा
कायदा केा. एवढेच नाही तर ५०० ते१०००
ोकव ती या गावांम येाळाचंी न मत के .

आ ण एव ावरही महाराज थाबं ेनाहीत तर जे
पा क आप या मुानंा ाळेत पाठवणार नाहीत या

पा कानंा तम हना १ . दंड आकर याची
कायदेीर तरतदूके . यानंी आप या रा यात

ाथ मक ण स चेव मोफत केे.

अ पृयता न कर या या ीनेयानंी सवण व
अ पृयांया वेग या ाळा भरव याची प त
१९१९ म येबदंके . गाव या पाट ानेकारभार
चांग ा चा वावा यासाठ ण देणा या ाळा,

य ावसा यक ण देणा, या तंेव कौ ये

कवणा या ाळा,ब जन व ा यासाठ वैदक
पाठ ाळा, संकृत भाषेया वकासासाठ संकृत

ाळाअसेही उप म यानंी राबव े.

समाज हतवाद राजा

ा राजेहेयांया कतृवामळुेनावा माणचे
य वंत रा ह े. छ पती वरायांया वचाराचंा व

कायाचा वारसा मो ा समथपणेघेऊन जा याचे

काय करणारा एक महान मानवतावाद राजा हणनू

राजष ा महाराजानंी आप ओळख नमाण
के . या ापक र ी या राजानेयाकाळ
राजेाही असतानंासुदा सामा जक बधंूभाव, समता,
द त व उपेत बाधंवांचा उ दार, ण, ेती,
उ ोगधंदे, क ा, डा व आरो य इ याद मह वपणू

ेाम येआज या ोक ाहीती ासना ाही
करणे य होत नाही. असेअ तीय व पाचेकाय

केे.मागास ेया ोकानंा गती या वाहात

आणावयाचेअसेतर यांयासाठ राखीव जागाचंी
तरतदूके पा हजे. हा ापक ीकोन

डो यासमोर ठेवून या नध ा छाती या

समाजसुधारकाने६ जुै१९०२ रोजी को हापरू

संथानात मागास जात ना ५० ट केजागा राखीव
राहती अ ी घोषणा के . नसुती घोषणा क न

थाबंणारेतेराजेन हतेतर वरीत अमं बजावणी
क न संबधंीत अ धका याकडून अहवा माग व े.

ा राजांया या नणया ा त हा सामा जक

कायकत हणवणा या अनेक उ चवण य पढुा यांनी
वरोध केा. राजष वर अनेक कारचेआरोप
केे. यानंी अ पृयानंा ( या काळात अ पृय

मान या गेेया जाती या) राखीव जागाचंी तरतदू
क न सरकारी नोक या मळवून द या. ाळा,
दवाखाने, पाणवठे, सावज नक व हरी, सावज नक
इमारती इ याद ठकाणी (त का न) अ पृयानंा

समानतनेेवागवावेअसा आदे यानंी को हापरू
संथानात काढ ा. १९१७ सा यानंी पनुववाहाचा

कायदा क न वधवा ववाहा ा कायदेीर मा यता
मळवून द . तसेच यानंी देवदासी था बदं

कर यासाठ ही काय ाची न मती के .. ब जन

समाजा ा राजक य नणय येत सामावून
घेयासाठ यानंी इ.स. १९१६ सा नपाणी येथे
‘डेकन रयत असो सए न’ ही संथा थाप .

यावेळेस धम व थनेे यानंा अ त य
उपेत ठेव े. याचंेह क, अ धकार, नाकार े, ी

हणजेकेवळ चूव मूया परुतीच मया दत ठेव
याकाळ धमा या नावाखा देवांना मुे-मु

वाह याची अ त य व च प त आप या देात
चा ूहोती. परतंुराजांनी आप या संथानात जोग या
-मरुळ तबधंक कायदा क न ही प त बदंपाड .

जातीभेदाचे थ न हावेहणनूआप या
संथानात आतंरजातीय व आतंरधम य ववाहास
कायदेर मा यता द . तसा कायदा पा रत केा

आ ण याची य अमं बजावणी करताना
आप या चुत बहीणीचे न धनगर समाजाती
य वंतराव होळकर यांया ी ावून द े. एवढेच
न हेतर संथानात जवळजवळ १०० मराठा-धनगर

ववाह घडवून आण े. अ ा अनेक काया या

मा यमातनू यानंी यानंा स मानाची वागणकूव
दजा मळवून द ा.

त का न प र थतीम येजाती व थचेी कार

झा ेया अनेक जमाती या काळात चो या, दरोडे
अ ा चुक या मागाचा अव ंब करत हो या.

सनातनी वण व थनेेयानंा उपेत ठेवून ण,
स ा व संप ीचा अ धकार नाकार ा, यामळुेयाचंे

जीवन नैरा यमय झा े. याचाच प रणाम हणनू
यानंी चो या, दरो ांचा माग अव ंब ा. यामळुे

ट सरकारनेया जमातीवर गुहेगारीचा का
मार ा. यानंा रोज गावकामगाराकडेहजेरी ावावी

ागत असे. ा राजानंा या ोकांवषयी कणव
होती. कारण तेख या अथानेवंचताचंेराजेहोत.े

यामळुेा नंी हजेरी प त बदंके . या जाती

जमात या ोकानंा एक त क न गुहेगारीपासून
यानंा परावृकेे. यानंा संथानात नोक या द या.

यांयातनूपहारकेरी, रखवा दार, रथाचेसारथी
नमाण केे. यानंा घरेबाधंून द . वणवण
भटकणा या ोकानंा राह याची सोय झा .
पोटापा याची सोय झा . यामळुेगुहेगार हणनू

का बस ेया ोकानंा माणसू हणनूसमाजात

स मानानेवावरता येऊ ाग े.

गुहेगारानंा ासन करणारा स ाधी सव
पहाय ा मळे. मा यानंा मेाने, मायेनेआप ेसे
क न समाजात सामा जक दजा देणारा व यांयात

वा भमान नमाण करणारा राजा वरळाच. वेदो
मंहण या या अ धकाराव न झा ेा वेदो

संघष राजष ा ंयाच काळात झा ा. हे
महारा ा या सामा जक जीवनाती वादळच होत.े
या करणामळुेस य ोधक चळवळ आणखी ेरत
झा . ब जन, अ पृय समाजाचा सवागीण वकास
साध याचेकाय करताना यानंी एका अथानेमहा मा
फुेयाचंीच परपंरा पढुेचा व . यानंी स य ोधक

चळवळ ा य सहकाय केे.

ोक हतवाद राजा

ा छ पती प नग अडँ व हंग म ’ची
थापना, ा परुी ापारपठेेची थापना, गळुा या
बाजारपठेेची न मती, ेतक यांया सहकारी

संथाचंी थापना, राधानगरी धरणाची उभारणी,

ेतक यांना कज उप ध क न देणेअसेउप म
यानंी आप या संथानात राब व े, कमा चे
य वी केे. ेती, उ ोग, सहकार या ेांत
राजष नी नवनवेयोग केे. ेती या

आधुनक करणासाठ यानंी संोधना ा पा ठबा
द ा, नगद पकेव तं ानाचा वापर वाढ यासाठ

यानंी ‘ कग एडवड ॲ क चर इ ट ूट’
थापन के . राजानंी याकाळ पा याचेमह व
ात घेऊन राधानगरी नावाचा क प उभा केा.

जेणके न भ व यात मा या रयतेा काळा ा

सामोरेजावेागणार नाही ही र ी ठेवून
राधानगरी धरणाची न मती के .

महाराजानी को हापरू, बळेगाव या भागाती
वातंयवीराना वेळोवेळ आ थक व इतर मदत के .
ा महाराज व भारतर न डॉ. बाबासाहबेआबंडेकर

याचंेसंबधंसव ृत आहते. डॉ. बाबासाहबेानंी

‘मकूनायक’ हेसा ता हक ३१ जानेवारी १९२० ा
थम का त केे. परतंुआ थक अडचणीमळुेपढुे

तेबदंपड े. परतंुहेराजष ा महाराजांया
ात आ यावर यानंी ता काळ आ थक मदत के .

समतचेा पुर कता

यानंी आप या रा यात ाथ मक ण स चेव
मोफत केे. ी णाचा सार हावा हणनू
यानंी राजा ा काढ . अ पृयता न कर या या

ीनेयानंी सवण व अ पृयांया वेग या ाळा
भरव याची प त १९१९ म येबदंके .

यानंी अ पृयानंा ( या काळात अ पृय मान या
गेेया जाती या) राखीव जागाचंी तरतदूक न
सरकारी नोक या मळवून द या. ाळा, दवाखाने,
पाणवठे, सावज नक व हरी, सावज नक इमारती
इ याद ठकाणी (त का न) अ पृयानंा समानतनेे
वागवावेअसा आदे यानंी को हापरूसंथानात

काढ ा. १९१७ सा यानंी पनुववाहाचा कायदा
क न वधवा ववाहा ा कायदेीर मा यता मळवून
द . तसेच यानंी देवदासी था बदंकर यासाठ ही

काय ाची न मती के .

वेदो मंहण या या अ धकाराव न झा ेा
वेदो संघष राजष ा ंयाच काळात झा ा. हे
महारा ा या सामा जक जीवनाती वादळच होत.े
या करणामळुेस य ोधक चळवळ आणखी ेरत
झा . ब जन, अ पृय समाजाचा सवागीण वकास
साध याचेकाय करताना यानंी एका अथानेमहा मा
फुेयाचंीच परपंरा पढुेचा व . यानंी स य ोधक

चळवळ ा य सहकाय केे.

क ा यी राजा

राजष ा नंी को हापरूसंथानात संगीत,
च पट, च क ा, ोकक ा आ ण कुती या

ेांती क ावंतानंा राजा य देऊन यानंा
ो साहन देयाचेमह वाचेकाय केे.

धुरधंर राजा

ा महाराजानी समतवेर आधारीत
रा य नमाण केे. यामळुेजातीयवाद समाजकंटक

ोकानी महाराजाना ठार मार याचेय न केे.
एकदा मारकेरी पाठवून आ ण एकदा बाबँफेक क न

महाराजांना दगा करायचा य न केा गेा. पण
जनतचेेमेआ ण वा यांया पुयाईनेमहाराज
सुख प रा ह े. महाराजाना बदनाम करायचेही
अनेक य न झा े. पण ुंचेसारेय न वफ

ठर े.

मृय-ूमबंुई येथे६म,ेइ.स. १९२२ रोजी याचंेनधन
झा े.

संक न-सौ.अपणा अ वना ढोर,े

अको ा

ध यवाद!


Click to View FlipBook Version