The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.
Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by aniketteltu, 2018-02-26 09:26:09

डिसेंबर 17 शैक्षणिक भारत अंक 3

शैक्षणिक भारत

शैक्षणिक भारत

संपादकीय



शैक्षणिक क्षेत्रात 'जीवन -
शशक्षि', 'शशक्षि संक्रमि' हि माशसके
अंतरंग
काययरत आिेत. हि शासकीय
प्रकाशाने आिेत. 'शैक्षणिक भारत' िे
सत्य शोधण्याच्या कामात
खाजगी माशसक आिे. शासकीय
माणसाला पूणण स्वातंत्र्य डॉ. बाबासािेब आंबेडकर १
प्रकाशनात अनेक मयायदा येतात.
ममळाले पाहिजे
शशक्षक, पालक, शशक्षि तज्ांना आपली
मते मुक्त मांडण्यासाठी शैक्षणिक
उच्च मशक्षण तरुणाईचे
संपादक ५ भारत संधीपीठ आिे. प्रत्येक
भक्षण करणारी यंत्रणा
शशक्षकाची स्वतंत्र अध्यापन शैली

क ु पोषित शैक्षणणक असते. तो हि एक व्याविाररक
सत्येंद्र तेलतुंबडे ७
सल्लागार ववचारवंत असतो. अनेक शशक्षकांनी
स्वयंप्रेरिेने अनेक यशस्वी उपक्रम
राबववले आिेत. त्यातील बरेचसे

शासन, प्रशासन आणि प्रशसधॎधीपासून
वंचचत आिेत. त्यांच्यासाठी 'शैक्षणिक
संपादक
भारत' पवयिी ठरेल.
पंचशीला तेलतुंबडे
नाववन्यपूिय उपक्रम, गुिी
सिसंपादक
शशक्षक, बदलती शाळा, शैक्षणिक
साहित्य ननशमयती इत्यादी ववषयांची
सत्येंद्र तेलतुंबडे
माहिती पाठवा. योग्य ते प्रकाशशत
करण्याचा आमचा मानस आिे.








शैक्षणिक भारत

सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूणण स्वातंत्र्य ममळाले
डॉ. बाबासािेब आंबेडकर यांनी,
पाहिजे
हदनांक 8 जुलै 1945 रोजी
- डॉ. बाबासािेब आंबेडकर
'पीपल्स एजूक े शन सोसायटी'ची
स्र्ापना क े ली. या संस्र्ेचे
तुमच्या वप्रन्न्सपल सािेबांनी आताच तुम्िाला सांचगतले की, आमचे
ध्येय व उद्देश क े वळ शशक्षि
'शसधॎधार्य कॉलेज' अद्यावप बाल्यावस्र्ेत असल्याने त्याला आपली परंपरा
देण्यचेच नािी, तर शशक्षि अशा
अद्यावप प्रस्र्ावपत करावयाची आिे. त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्िी
ररतीने द्यावयाचे की ज्यामुळे
हदलेला या संधीचा फायदा घेऊन "आपल्या कॉलेजची परंपरा " या ववषयावरच
भारतामध्ये बौवधॎधक, सामान्जक
मी आता प्रवचन करिार आिे. परंतु प्रत्यक्ष माझे प्रवचन सुरु िोण्यापूवी मला
आणि नैनतक लोकशािी प्रचलन
आजकालच्या ववद्यार्थयाांना दोन शब्द सांगावयाचे आिेत. मी १९२३ पासून ते
करता येईल. या संस्र्ेने
१९३७ पयांत मुंबईच्या 'शसडेनिैम कॉलेजा'त प्रोफे सर िोतो व येर्ील 'लॉ
हदनांक 20 जून 1946 रोजी
कॉलेज'चािी मी वप्रन्न्सपल िोतो. १९३७ सालापासून माझा ववद्यार्थयाांशी
मुंबई येर्े शसधॎधार्य कला आणि
असलेला संबंध तुटला आणि तेव्िापासून मी प्राध्यापकाचा पेश बाजूस ठेऊन
ववज्ान मिाववद्यालय सुरु
राजकारिाचा पेश पत्करला. राजकारिी मािसाला आपली एक प्रकारची
क े ले. 'शसधॎधार्य कॉलेज'च्या
वववक्षक्षत स्वरुपाची मनोभूशमका बनवावी लागते व आपल्या ववचारांना त्याला
पहिल्या वषायच्या शेवटी डॉ.
एक प्रकारचे वववक्षक्षत स्वऱूपाचे वळि लावावे लागते. राजकारिी पुरुषाला
बाबासािेब आंबेडकर यांनी
प्रचारकायय करिे अत्यंत आवश्यक असते. पि त्याच्या उलट प्राध्यापकाला
भाषि क े ले. कधीच प्रचारकायय करता येत नािी. प्रचारक िा कधीच शशक्षक कक ं वा प्राध्यापक

िोऊ शकत नािी. मी ज्याअर्ी आता राजकारिी प्रचाराकाचा पेश पूियपिे

पत्करला िे, त्याअर्ी एखाद्या ववषयावर प्राध्यापक या नात्याने मी चांगले

व्याख्यान देऊ शक े न काय याची काय मला शंका वाटते. पि मी उमेद
बाळगतो की, आजचे माझे प्रवचन प्रचारकी पधॎधतीचे िोिार नािी.


माझी एक अशी सवय आिे. ती म्ििजे ज्या ववषयावर

व्याख्यान द्यायचे त्या ववषयावर आधी पूियपिे साधकबाधक ववचार
करायचा ! पि आज मात्र मला िे काबुल करायला िवे की, ह्या

व्याखाय्नापुवी जेवढा वेळ व जेवढी मनाची स्वस्र्ता ववचारासाठी मला

िवी िोती तेवढी मळलेली नािी. पुष्कळ लोक येऊन ववनाकारि माझा
वेळ घेत असतात. असो, एक गोष्ट मी सुरवातीलाच सांगतो की,

2










































डॉ. आंबेडकर- शसधॎधार्य मिाववद्यालयाच्या वावषयक स्नेिसंमेलन काययक्रमात



आजकालच्या ववद्यार्थयाांच्यामुळे माझी पूियपिे ननराशा झाली आिे ! माझा त्यांचा इतका ननकट
संबंध आला खरा पि त्यांना कशाचीिी आस्र्ा वाटत नािी, िे मला कळून चुकले आिे. आमच्या

देशात पूवी असा एक कल िोऊन गेला की, त्यावेळी रानडे, गोखले, हटळक, सर कफरोजशिा मेिता व

त्यांच्याचसारखे आिखी ककतीतरी आस्र्ेवाईक व अत्यंत कळकळीचे ववद्यार्ी ननमायि झाले.
त्यांच्यामध्ये आस्र्ा िोती, उमेद िोती, शशस्त िोती. आपल्या अंगावर एकप्रकारची जबाबदारी आिे
याचीिी त्यांना पूियपिे जािीव िोती. पि आजकालच्या ववद्यार्थयाांमध्ये हि जािीव कक ं वा शशस्त

मुळीच नािी. माझ्या िाताखालून ककती तरी ववद्यार्ी शशक ू न गेले असतील आजपयांत पि आता

त्यांची माझी रस्त्यात गाठ पडली तर ते तोंड कफरवून मुकाट्याने पुढे चालू लागतात. ते मला
आता ओळख देखील देत नािीत. ककत्येक कॉलेजात व्याख्य देण्यासाठी मला ननमंत्रिे येतात. पि

त्यांचे ननमंत्रिे स्वीकारायचे नािी असा मी मनाचा ननश्चय के ला आिे. शसधॎधार्य कॉलेज िा त्याला
एकच अपवाद आिे. शसधॎधार्य कॉलेजिे आपली परंपरा कशी प्रस्र्ावपत करावयाची िे मी आता
तुम्िाला सांगतो.









शैक्षणिक भारत

3



आमच्या कॉलेजचे नाव शसधॎधार्य कॉलेज असे आिे. ते का ठेवले गेले? मी जर एखाद्या
कोट्याधीशाला शब्द टाकला असता तर मला कािी लाख रुपये सिज शमळवता आले असता. तसे

के ल्याने मला या कॉलेजला या कोट्याधीशाचे नाव द्यावे लागले असते. पि तसा मी ववचार
के ला नािी व या कॉलेजला "शसधॎधार्य कॉलेज" िेच नाव द्यायचे असा मी ननश्चय के ला. ते बुधॎधाचे

नाव आिे िे तुम्िाला मािीतच आिे. त्याला अद्यापी नऊ महिने सुधॎधा झाले नािीत. ह्या कॉलेजने
अद्यावप आपली परंपरा प्रस्र्ावपत के ली नसेल तर त्याचे मला मुळीच अशाचायय वाटत नािी. पि

तेवढ्यावऱून आमच्या या छोट्या कॉलेजपुढे कािी ध्येयिी नािी, अशी मात्र तुम्िी आपली समजूत
कऱून घेऊ नका. ध्येयामुळेच ह्या कॉलेजला शसधॎधार्य कॉलेज असे नाव देण्यात आलेले आिे िे

लक्षात ठेवा. बुधॎधाच्या नावाने िे कॉलेज का प्रस्र्ावपत करण्यात आले ? बुधॎधांनीच िे ध्येय आपल्या
समोर ब्राह्मजालासुत्रात सांगून ठेववले आिे. त्या सूत्रात अशी गोष्ट सांचगतली आिे.

हिंदुस्र्ानामध्ये औपननशहदयक तत्त्वज्ानाचा प्रसार झालेला आिे अशी आपली समजूत आिे. या
तत्त्ववेत्त्यांचा ब्रह्मावर ववश्वास आिे. एकदा बरेचसे ब्राह्मि तत्त्वज्ानी गौतमाला भेटायला

आले. गौतमाच्या शशष्यांनी आपल्या गुऱूला सांचगतले, "आपल्या भेटीची अपेक्षा कऱून ते ब्रह्मवादी
तत्त्वज्ानी आपल्या भेटीसाठी आलेले आिेत. यांनी एक नवीन तत्त्वज्ान प्रस्र्ावपत के लेलं आिे

आणि या तत्त्वज्ानातील मुख्य दैवत म्ििजे ब्रि िोय असे त्यांचे म्िििे आिे. गुरुजी, आपिाला
याववषयी काय सांगावयाचे आिे ते जािण्याची आम्िा सायाांची इच्छा आिे."



गौतमांनी यावर जे उत्तर हदले ते अत्यंत ववचारािय आिे असे मला वाटते. गौतमांनी या
ब्राह्मवाद्यांना प्रश्न के ला, "तुम्िी ब्रह्म पहिले आिे काय?" "नािी." असे उत्तर शमळाले. "तुम्िी
ब्राह्मबरोबर भाषि के ले आिे काय?" "नािी." "तुम्िी ब्रह्माववषयी कािी ऐकले तरी आिे का?"

"नािी." "तुम्िी ब्रह्माची चव घेऊन पहिली आिे का?" पुन्िा उत्तर आले "नािी." "मग तुमच्या

पंचज्ानेन्द्रीयांनी आणि पंचकमेंहद्रयांनी ब्रह्म काय आिे िे अनुभववले नािी म्ििता तर मग ब्रह्म
आिे, म्ििजे ब्रह्माचे अन्स्तत्व आिे िे तरी कशावऱून तुम्िी म्ििता ?" यावर त्या ब्राह्मवाद्दयांना

कािी एक उत्तर देता ले नािी.


आता मी तुम्िाला गौतमच्या आिखी एका व्याख्यानाववषयी सांगतो. त्याववषयी

'मिापरीननब्बानसूत्रामध्ये' वववेचन के लेलं आढळून येते. गौता िे आसन्नमरिावस्र्ेत िोते. त्यावेळी
त्यांचे मुख्य शशष्य आनंद यांनी गौतमाला ववचारले, "मिाराज, आपल्याला एवढ्या लवकर ननवायि

घेता येिार नािी. अद्याप ककतीतरी गीष्टी राहिलेल्या आिेत की, ज्याववषयी आपि आम्िाला
कािी एक मागयदशयन के लेले नािी !" बुधॎधांनी यावर जे उत्तर हदले ते अत्यंत ववचारिीय आिे. ते

म्ििाले, "मी तुम्िामध्ये आज चाळीस वषे रािील आिे म्ििजे आता माझ्या वयाला पूिय ऐंशी वषे
झाली आिेत. मी तुमच्या संगतीत इतकी वषे राहिलो असल्याने अद्यापीिी कािी समपयक उत्तरे




शैक्षणिक भारत

4



माझ्याकडून तुम्िाला शमळाली नािीत असे तुम्िी म्ििता त्याचे मला फार आश्चयय वाटते.
माझ्याकडून सारी उत्तरे शमळाली नसतील िे मला अशक्य वाटते. आमचा आत्तापयांतच्या चाळीस

वषायच्या संभाषिात संगाण्य्सारखे अद्यावप कािी बाकी राहिले असेल असे मला वाटत नािी. या
तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात कािीतरी घोटाळा झालेला आिे असे मला वाटू लागले आिे.

मी आजपयांत तुम्िाला जे जे कािी शशकवले त्याचा तुम्िाला पूियपिे बोध झाला नसावा असे मला
वाटू लागले आिे. तुम्िी एक गोष्ट ध्यानात ठेवा आणि त्याप्रमािे वागा म्ििजे तुमचे प्रश्न

तुम्िाला स्वतःलाच अपोआप सोडवता येतील. म्ििजे के वळ एखादी गोष्ट मी तुम्िाला सांगतो
म्ििूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्िी बबलक ु ल मािू नका. ती गोष्ट तुमच्या

ववचारशक्तीला, तुमच्या तकय शक्तीला पटत असेल तरच तुम्िी ती खरी माना, नािी तर तुम्िी ती
खुशाल टाक ू न द्या. िीच माझी शशकवि आिे.."


गौतम बुधॎधांच्या म्ििायचं काय अर्य आिे बरे ? त्याचा अर्य असा आिे की प्रत्येक

अनुष्याला ववचारस्वातंत्र्य आिे त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात के ला पाहिजे

आणि सत्य म्ििजे तरी काय बरे ? सत्य िेच आिे की मनुष्याच्या पंचज्ानेद्रीयांना व
पंचकमेंद्रीयांना ते सत्य पटले पाहिजे. म्ििजे ते सत्य पािता आले पाहिजे, ऐकता आले पाहिजे,

त्याचा वास घेता आला पाहिजे,, त्याचा स्वाद घेता आला पाहिजे व त्याच्या अन्स्तत्वाबद्दल
आपल्याला साक्ष पटववता आली पाहिजे.


हि ध्येये गौतमांनी आपल्या शशष्यांपुढे ठेववली िोती आणि िीच ध्येये आमचे शसधॎधार्य

कॉलेज अनुसरिार आिे. (१) सत्य शोधून काढिे व (२) जो धमय आपल्याला मानवता शशकववल
त्याच धमायचे अनुसरि करिे.



आधुननक ववचारांची प्रिाली कोित्या हदशेने वािते आिे ते मला माहित आिे आणि मी
तुम्िाला िेिी सांगून ठेवतो की, कालय माक्सयच्या तत्त्वज्ानाशीिी मी कािी अपररचचत नािी. त्याचे

धाशमयक ववचारिी मला अपररचचत नािीत. तो म्िितो की धमय म्ििजे अफ ू आिे ! पाने िे त्याचे
म्िििे मला पटण्यासारखे नािी. मला वाटते की सत्य शोधून काढिे म्ििजेच सत्यधमय. सत्य

आणि सत्ता या परस्परववरोधी गोशी आिेत. (Truth and authority are inconsistent). शास्त्रसुधॎधा
कोित्यािी गोष्टीची परीपुियतः (Finality) मान्य करीत नािी म्ििून सत्य सुधॎधा कालपरत्वे अपूियच

असल्याने त्याचा पुनःपुनः शोध करिेच प्रास्त असते. म्ििूनच जगामध्ये पूियतया (Sacrosanct)
असे कािीच नािी.










शैक्षणिक भारत

5



धमय म्ििजे सत्य आिे िे अम्िी शशकले पाहिजे. नहि सत्यात्परो धमयः ! िेच आपले ध्येय
असायला पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात मािसाला पूिय स्वातंत्र्य शमळाले पाहिजे िे आपल्या
कॉलेजचे ध्येय आिे.







उच्च मशक्षण तरुणाईचे भक्षण करणारी यंत्रणा

-संपादक


'नािी ज्ानेनं पववत्रशमिेन ववद्यते' ज्ानाशशवाय या जगात दुसरे कािीिी पववत्र नािी. असे संस्क ृ त
सुववचार आिे. म. फ ु ले आपल्या अखंडात म्िितात,


ववद्येववना माती गेली |



गतीववना ववत्त गेले |


ववत्तेववना क्षुद्र खचले |


एवढे अनर्य एका अववद्येने के ले |



ववद्या, ज्ान, कौशल्य िे शशक्षिाने प्राप्त िोते. भारतीय संववधानात प्रार्शमक शशक्षि
मोफत आणि सक्तीचे के ले. शशक्षिाशशवाय समाजाची प्रगती नािी. शशक्षिावऱून प्रगत समाज

ओळखला जातो. भारतात अद्यापिी शशक्षि सावयबत्रक झाले नािी. ननरक्षरतेचे बिमत आिे. त्यात

अक्षर ओळख म्ििजे साक्षरता असेल ; पि त्यालाच शशक्षि म्िििे धाडसाचे ठरेल. पूवय

प्रार्शमक, प्रार्शमक, माध्यशमक, उच्च माध्यशमक आणि मिाववद्यालीन असे शशक्षिाचे औपचाररक
टप्पे आिेत. मिाववद्यालयीन शशक्षि िे उच्चशशक्षि समजले जाते, समजायला िरकत नसावी.

भारतात उच्च शशक्षिाचे अल्प आिे. लोकसंख्येच्या १० टक्के िी लोक उच्चशशक्षक्षत नािी.
साधारिपिे िे प्रमाि ४ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळते आिे. एवढ्यांनािी सामावून घेण्याची

क्षमता भारतीय समाजव्यवस्र्ेत नािी. िे कटूसत्य आिे.


ग्रामीि-शिरी, बिजन-मिाजन, सविय-अविय, स्त्री-पुरुष, अल्पभावषक-बिभावषक इत्यादी


सामान्जक भेदाचे दुष्पररिाम शैक्षणिक व्यवस्र्ेतिी परावतीत झालेले हदसतात. कला, वाणिज्य,
शास्त्र मिाववद्यालयांची मिाराष्रात ववपुल संख्या आिे. बी.ए.-बेकार आणि एम.ए.-मोकार

म्ििण्याची प्रर्ाच पडली. या क्षेत्रातील अनेक पदवीधर, द्ववपदवीधर, पदव्युत्तर ववद्यार्थयाांचे



शैक्षणिक भारत

6



शशक्षि क ु चकामी ठरले आिे. इंग्रजांनी त्यांच्यासाठी ननमायि के लेले िे कारक ू न ननशमयतीचे कारखाने
अद्यापिी सुरु आिेत.कारक ु नकी इतिास जमा िोत आिे. आयुष्यातील मित्वाची वषे या तरुिांनी
शशक्षिात घातली. मागील वपढींनी त्यांच्यासाठी ड्रायन्व्िंग, वाचमन, छोटे स्टोल्स, चिावाला,

भजेवाला, वडेवाला, गवंडी, सुतार, वायरमन आहद कामे राखून ठेवलीत. हि शरमेची बाब आिे.

एकीकडे डडन्जटल इंडडयाची घोषिा जोरजोरात िोतेय. दुसरीकडे स्कील इंडडया ननमायिाची अशा
दाखवली जाते. या तरुिाईला आमचा देश चांगला ड्रायव्िर, चांगला वाचमन, चांगला गवंडी, चांगला

वायरमन... आदीची प्रलोभने दाखवतो यालाच स्कील इंडडया म्िितात. लाज वाटायला पाहिजे.....
कोिाला? िा प्रश्न कोिी कोिाला ववचारायचा?



हि शशक्षिातील दरी कायम आिे. देश स्वतंत्र िोताना शशक्षक, क्लकय , मामलेदार आहद
सगळे क ु लकिी, धमायचधकारी, दीक्षक्षत िेच असायचे. एकच आडनावाच्या एकच हठकािी अनेक
व्यक्ती त्यामुळे आडनावे गायब..... पी.पी., बी.आर., बी.के . आहद नावाने संबोधायचे. सिकाराने

जोर धरला. भूशमपुत्र सत्तेत गेली. गावोगाव मिाववद्यालये ननघाली. अल्पशशक्षक्षत म्ििून

हििविारे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. त्यांना शासनाच्या मयायदा समजल्या. ववनाअनुदाननत
शशक्षिाचा धोरिात्मक ननियय घेतला. खेड्यापाड्यातील तरुिाई डॉक्टर, इंन्जननयर, प्राध्यापक,
शशक्षक म्ििून र्व्यार्व्याने बािेर पडली. त्यांची आज काय अवस्र्ा आिे?



ववनाअनुदाननत मिाववद्यालयात भरमसाठ पैसा मोजून उच्च शशक्षि घेतले. पालकांनी
मोठ्या आशेने सवयस्वपिाला लावले. आज हि तरुिाई जगवण्यासाठीच पालकांचा जीव टांगिीला

लागतोय. या तरुिाईला तीन ते दिा िजार रुपयांवारी बे भरवशाच्या अंधकारमय भववष्याच्या
नोकऱ्या कराव्या लागत आिेत. तरुिाई वपचत आिे. येर्ील प्रस्र्ावपत समाजव्यवस्र्ा कौशल्याने

जात, धमय, भाषा, शलंग, पंर् आदीच्या नावाने तरुिाईला आपसात झुंजवत आिे. त्यांची हदशाभूल

करिाऱ्या संघटना, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्र्ा ठायी ठायी पेरल्या आिेत. तरुिाईला शशक्षि
घेतले म्ििजे नेमके काय घेतले, याचाच बोध िोत नािी. उच्च शशक्षिाची गुिपत्रके प्रमािपत्रे

रद्दीवालािी स्वीकारत नािी. शशक्षिाची हि अंधारयात्रा प्रस्र्ावपत शासनव्यवस्र्ा, समाजव्यवस्र्ा
फार हदवस वाटचाल कऱू शकिार नािी. िळूिळू ककतीिी टाळला तरी क्रांतीचा उजेड हदसिारच
नािी. त्यावेळेस सवाांनाच फार कक ं मत मोजावी लागेल.



तरुिाईला गुिवत्तेचा ननकष दाखवला जातो. स्पधायपरीक्षेसाठी लाखो ववद्यार्ी धडपडतात.
िाताच्या बोटावर मोजिारी ववद्यार्ी यशस्वी िोतात. उच्च शशक्षिांच्या ननकषांसोबत हदवसेंहदवस

ननकष वाढवले जत आिेत. तरुिाईचा वेळ, श्रम, कौशल्य, ज्ान इ. सवयच सडत आिेत. अनेकांचा

शशक्षिावरील ववश्वास उडू लागला. डी.एड., बी.एड., इंन्जननअररंगचे कॉलेजेस ओस पडू लागले. उच्च
शशक्षिाने तरुिाईचे भक्षि चालवले आिेत. बुधॎधीला सत्याकडे, भावनेला मानुसकीकडे आणि


शैक्षणिक भारत

7



शरीराला श्रमाकडे नेिारी शशक्षि व्यवस्र्ा भारतात ननमायि करावीच लागेल. अन्यर्ा मिासत्तेचे
मृगजळ अराजकतेकडे घेऊन जाईल.













































































शैक्षणिक भारत

8






क ु पोषित शैक्षणणक सल्लागार


-सत्येंद्र तेलतुंबडे


मिाराष्र शासनाने एकदाचा धुमक े तू टाकला, 'राज्यातील १३०० शाळा बंद'. र्ोडीफार चचाय झाली.
शाळा बंद करण्यास कारि लागते. पट आणि गुिवत्तेची कमतरता करिे हदली. बंद िोिाऱ्या शाळांच्या

याद्या प्रकाशशत झाल्या. बितेक शाळांची गुिवत्ता 'अ' श्रेिीतील आढळली. प्रसारमाध्यमातून ओरड झाली.

संघटनांनी र्ोडीशी क ु रक ु र क े ली. कािी सामान्जक संघटनांनी पालकांच्या मदतीने जुजबी आंदोलने उभारली.
मध्येच प्रधान सचचवांनी ८० िजर शाळा बंद करिार असल्याची घोषिा क े ली. शालेय शशक्षि मंत्र्यांनी

फे टाळली. २० पेक्षा जास्त पटाच्या शाळा चालू राििार असल्याचे सांचगतले, ऐंशी िजाराचे तेराशे शाळांवर
ननभावले. पेशवाई गेल्यावर जसे फारसे कोिाला दुःख झाले नािी; तसे या शाळा बंद पडल्याने कोिालािी

फारसे दुःख झाले नािी. अनतररक्त शशक्षकांना कमी करिार नसल्याचेिी आश्वासन शासनाने हदले.

जीवावरचे बोटावर ननभावल्याचे समाधान बितेकांना शमळाले. कोितीिी गोष्ट एकाकी घडत नसते.

ननसगायचा िा ननयमच आिे. ववज्ानाच्या कसोटीवरिी उतरलेला आिे. शाळा बंद करण्याची हि मानशसकता

बनववण्याची प्रकक्रया बरेच हदवसापासून चालू िोती. २००७मध्ये िेरंब क ु लकिी यांचे 'शाळा आिे... शशक्षि
नािी' पुस्तक ग्रंर्ालीने प्रकाशशत क े ले. शासनाने मिाराष्रभर प्रशशक्षिात शशकववले. फलननष्पत्ती काय?...

दिा वषाांनी शाळा पि नािी आणि शशक्षि पि नािी.


मुखवटा कायणकत्याांचा क ृ ती काड्या करण्याची !


'शाळा आिे... शशक्षि नािी' िे िेरंब क ु लकिीचे पुस्तक ग्रंर्ाली प्रकाशनाने ३७३वे क्रमांकास

१३ नोव्िेंबर २००७ला प्रकशशत के ले. िे पुस्तक शुद्रातीशुद्रांसाठी शाळा सुरु करिाऱ्या म. फ ु ले
यांच्या मिाननवायि हदनी २८ नोव्िेंबरला प्रकाशशत करिे अचधक योग्य झाले असते. पुस्तकाचे
लेखक िेरंब क ु लकिी स्वतःला काययकताय (त्यांनी कोिते कायय के ले, िा िी संशोधनाचा ववषय

ठरावा.) घोवषत करतात. पुस्तकाच्या प्रास्ताववकांत ते शलहितात, "मिाराष्रातील गडचचरोली, चंद्रपूर,

मेळघाट, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार न्जल्ह्यांतील आहदवासी भागांत कफऱून, 'गुिवत्तापूिय' शशक्षि
शमळत नािी म्ििून अस्वस्र् असिाऱ्या माझ्यासारख्या एका काययकत्यायची हि वेदना आिे."


िेरंब क ु लकिी िे अिमदनगर न्जल्ह्यातील 'अकोले' या आहदवासी तालुक्यात काम

करतात. या तालुक्याची काय अवस्र्ा आिे? या पुस्तकात ते शशक्षकांचे ज्ान कमी असल्याचे
प्रनतपादन करतात. वास्तववक त्यांच्या प्रास्ताववकात 'मेळघाट' या भूप्रदेशास क ु लकिींनी

न्जल्ह्याचा दजाय हदला. मिाराष्राच्या नकाशात िा न्जल्िा क ु ठे आिे? पि कािीचे ज्ान नतन्िी


शैक्षणिक भारत

9



लोकी श्रेष्ठ असते? त्याला आक्षेप घ्यायचा नसतो. ग्रंर्ाली प्रकाशनाच्या ज्या मिनीय व्यक्तींनी
या पुस्तकाची प्रकाशनासाठी शशफारस के ली; त्यांना 'मिाराष्र भूषि' पुरस्कारच द्यायला िवा?

पहिल्याच वाक्यात अज्ानाचे कारंजे उडविाऱ्या पुस्तकाला उभ्या मिाराष्रभर शशक्षि ववभागातील
सनदी अचधकाऱ्यांनीिी डोक्यावर घेतले. फक्त शशक्षक, मुख्याध्यापक, कें द्र प्रमुख यांनाच

आरोपीच्या वपंजऱ्यात उभे के ले. अकोले तालुक्यातील दुगयम भागाची क ु लकिींना जािीव असावी.
सामान्जक, भौगोशलक पररन्स्र्तीमुळे सतत सवयत्र ववभागातील कमयचायाांच्या जागा ररक्त राितात.

त्याला शशक्षि खाते कसे अपवाद असिार? काययकत्याांच्या नावाखाली िे कड्या करण्याचे काम
क ु लकिींनी के ले. शासकीय शाळा शशक्षक िेतुतः बदनाम के ले असल्याची शंका सवयसामान्य

काययकते, शशक्षक यांना सिजच येते.


श्री. क ु लकिी यांनी खुबीने शासनाचे कौतक के ले. प्रास्ताववकात शेवटी ते शलहितात,
"आहदवासींना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शोषि समजण्यासाठी त्याववरुधॎध बंड

करण्यासाठी शशक्षि िेच उत्तर आिे पि दुदैवाने आहदवासी भागात गुिवत्तापूिय शशक्षि शमळत

नािी. त्यामुळे शाळेत येऊनिी आहदवाशसनाची मुलं ननरक्षर राितात. दुदैवानं तसं घडत नािी. िाच
माझा अनुभव आिे. 'शाळा आिे... शशक्षि नािी!' िे कटू वास्तव आिे."


शाळा आिे, कशाला म्िितात. शशक्षक, पालक, ववद्यार्ी या तीन घटकांच्या दृष्टीकोनातून

शाळेचे अन्स्तत्व ठरते. जे कािी र्ोडेफार शशक्षि शमळते त्यापासूनिी मुलांना वंचचत करण्याचा
पायाच या पुस्तकाने घातला.



शाळांमध्ये शोधलेल्या नोंदी


मुले वाचू शकतात का?


मुले अनुलेखन कऱू शकतात का?


इयत्ता सातवीची मुले इंग्रजीत अनुलेखन कऱू शकतात का?



इयत्ता चौर्ीचे ववद्यार्ी िातच्याची वजाबाकी कऱू शकतात का?


शशक्षकांनी शैक्षणिक साहित्यननशमयती के ली आिे का? नतची गुिवत्ता काय?


शशक्षकांची गुिवत्ता कशी आिे? शशक्षक अध्यापन कसे करतात?







शैक्षणिक भारत

10



अशा आठ प्रश्नांवर शाळांमध्ये नोंदी शोधल्याचा दावा लेखक श्री िेरंब क ु लकिी करतात.
प्रत्यक्षात त्यांनी शशक्षकाचे ताचन वगळता एखादी नोंद शाळांमध्ये शोधल्याचे हदसत नािी. या

आठ प्रश्नांपैकी चार प्रश्न ववद्यार्थयाांशी आणि चार प्रश्न शशक्षकांशी ननगडीत आिेत. या आठ
प्रश्नांवर शाळा आिे... शशक्षि नािी! असे सवंग लोकवप्रय, आकषयक पि धक्कादायक शीषयक

क ु लकिी यांनी पुस्तकाला हदले. त्यांनी घेतलेल्या नोंदी नसून त्यांचे कल्पक ननरीक्षि आिे. या
ननरीक्षिांवर बेधडक ननष्कषय लेखकाने काढले. त्याला प्रश्र्ावपत प्रसारमाध्यमांनी डोक्यावर घेतले.

अचधकाऱ्यांनी कफल्डवर काम करिाऱ्या शशक्षक व पययवेक्षीय यंत्रिेवर िे ननष्कषय र्ापले. यावर
जुजबी उपाययोजनांच्या मालामापात्त्या सुचवल्या. खरे तर िे पुस्तक म्ििजे शाळांच्या

खाजगीकरिाच्या प्रचार आणि प्रसाराचा एक भागच िोते. त्यामुळे त्यांच्या या खटपटीववरुधॎध
माझ्यासि अनेकांनी आवाज उठवला. तो प्रस्र्ावपत यंत्रिेने सातत्याने दडपला. शशक्षि नसल्याचे

खापर शाळांवर फोडले. एके क ववद्यार्ी गोळा कऱून एके क शाळा छोट्या मोठ्या काययकत्याांनी
उभ्या के ल्या. शासनाने एका दिक्यात १३०० शाळा बंद के ल्या. एका मुलीसाठी जपानमध्ये रेन

पाठवली जाते. इकडे शासन पूिय शाळाच बंद करते. आमची वाटचाल क ु ठे आिे? भारताला
मिासत्तेकडे न्यायचे की गतेत ढकलायचे?


श्री िेरंब क ु लकणी यांचा ननरीक्षण कालावधी


शाळा, ववद्यार्ी आणि शशक्षक यांच्या ननरीक्षिासंदभायत श्री िेरंब क ु लकिी यांनी पुढील
ववधाने नोंदवली आिेत.



"मी रोज सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपयांत झपाटल्यासारखा शाळा, गावकरी,
काययकत्याांमध्ये भटकलो. िे माझं कफरिं दीड महिनाभर कधी कधी भर पावसात देखील चालू

राहिले." पान क्र. ७


"मिाराष्रातील आहदवासी भागातील दोनशे शाळांना भेटी देऊन त्या शाळांची गुिवत्ता

प्रत्यक्षात तपासल्यावर जे ववदारक चचत्र मला हदसलं त्यावर आधाररत िे मी सार शलहिलं आिे." पान

क्र. ७

"एकट्या गडचचरोली न्जल्ह्यात सिा हदवसात पंधराशे ककलोमीटर प्रास के ला. अकरा
आश्रम शाळांसि एक ू ि सदुसष्ट शाळांना भेटी हदल्या."



"चंद्रपूर न्जल्ह्यात गोंड समाजाची वस्ती असलेल्या अडतीस शाळांना भेटी देऊन त्या
शाळांची तपासिी के ली. आठशे ककलोमीटर पररसरांतील दुगयम भागातील शाळा बनघतल्या."






शैक्षणिक भारत

11



"अमरावती न्जल्ह्यातील मेळघाट ववभागात धरिी व चचखलदरा तालुक्यांत चोपन्न
शाळांना भेटी हदल्या. आठशे ककलोमीटर पररसरातील दुगयम भागातील शाळा बनघतल्या."


"यवतमाळ न्जल्ह्यातील कोलामी आहदम जमातीचे लोक न्जर्े राितात. त्या कोरपना,

पांढरकवडा, झरी तालुक्यातील वीस शाळांची पाििी के ली.


"नांदेड न्जल्ह्यातील ककनवट व मािर तालुक्यांतील बंजारा, आंद लोक राितात. तो पररसर

अभ्यासून तेर्ील शाळांची पाििी के ली. नंदुरबार न्जल्ह्यात दुगयम भागातील शाळा बनघतल्या."


"शमश्र आहदवासी जमातीतीलािी गावे िेतुतः ननवडली गोंड-कोरक ू , गोंड-माडडया अशा
लोकासंख्याची गावेिी ननवडण्यात त्यात दुगयम भागातील शाळा ननवडल्यामुळे गुिवत्तेचा प्रश्न

नेमके पिाने अभ्यासात आला." पान क्र. २


"भेट हदलेल्या प्रत्येक शाळेतील इयत्ता चौर्ी व इयत्ता सातवीच्या वगायतील ववद्यार्थयाांची

लेखी परीक्षा घेतली. त्या परीक्षेच्या उत्तरपबत्रका तपासून ववद्यार्ी नेमक्या कोित्या चुका
करतात याचािी अभ्यास के ला. भाषा, गणित या ववषयांतील ककमान क्षमतािी ववद्यार्थयाांना प्राप्त

नािीत, असाच ननष्कषय यावऱून काढावा लागतो.एक ू ि सवय उत्तरपबत्रकांपैकी ननवडक ५५०
उत्तरपबत्रका माझ्याकडे आिेत." पान क्र. ८७



या सवय ववधानांवऱून पररसर, अंतर, शाळा इत्यादीचे ववश्लेषि के ले असता पुढील बाबी
लक्षात येतात.



जजल्िा शाळांची संख्या प्रवास अंतर ननरीक्षण कालावधी

१) गडचचरोली ६७ १५०० ककशम ६ हदवस
२) चंद्रपूर ३८ ८०० ककशम -

३) अमरावती ५४ ८०० ककशम -

४) यवतमाळ २० - -

५) नांदेड २० - -

६) नंदुरबार २१(अन्य माहितीवऱून) - -
एक ू ि ६ न्जल्िे २०० ४५ हदवस

कमालीचा वेग व ननरीक्षण







शैक्षणिक भारत

12



माझे काळ, काम, वेगाचे गणित बऱ्यापैकी आिे. श्री िेरंब क ु लकिी यांनी गडचचरोली
न्जल्ह्यात ६ हदवसात दीड िजर ककलोमीटर प्रवास (दुगयम भागात) के ला. सरासरी एका हदवसाला

२५० ककलोमीटर प्रवास के ला. सरासरी एका हदवसाला अकरा शाळा तपासल्या. सरासरी प्रत्येक
हदवसाला पंधरा तास वेळ हदला. श्री क ु लकिी यांचा प्रवासाचा वेग ताशी ५० ककलोमीटर धरला.

तर ५ तास प्रवासात गेले. जेवि, र्ांबिे, इ. वेळ न धरतािी एक शाळा श्री क ु लकिी यांनी एका
तासात तपासली. त्यावऱून त्यांनी नेमकी कोिती गुिवत्ता शोधली? एका ववद्यार्थयायला ककती वेळ

हदला? २०० शाळांची तपासिी ४५ हदवसात के ली.सरासरी ५ - ६ शाळा एका हदवसात तपासल्या.
यात प्रत्येक शाळेत ८ प्रश्नाची उत्तरे शोधली. यातील प्रत्येक शशक्षक अध्यापन कसे करतात?

प्रत्यक्ष अध्यापन करताना ननरीक्षि के ले का? यासाठी ककती वेळ हदला?


यासवय प्रश्नांची उत्तरे शोधताना यातील ननरीक्षकांची गुिवत्ता तपासिे मित्वाचे ठरेल.


शैक्षणणक सल्लागार कोण?


श्री िेरंब क ु लकिी यांना शासनाने अनेक सशमत्यांवर घेतले. त्यांनी अव्याविाररक गोष्टी
अचधकाऱ्यांमाफय त शशक्षकांची मार्ी मारल्या असे अनेक क ु लकिी सध्या सल्लागाराचे काम

करतात. न्जल्िा, राज्य, राष्रपती पुरस्कारप्राप्त शशक्षक या सशमत्यांवर घेतले जातात. या
पुरस्काराची गुिवत्ता आजिी वादग्रस्तच आिे. त्यात राजकीय िस्तक्षेपिी असतोच.

क ु ट ुंबननयोजनाचे ननयम धाब्यावर बसवून मुलगा िोत नािी म्ििून अनेक मुलींना जन्म देिारा
भृिित्या करिारा शशक्षक राष्रपती पुरस्कार शमळवताना मी पाहिले. भ्रष्ट रुढीचा प्रभाव असिारे

क ु पोवषत सल्लागाराचे शैक्षणिक धोरि ठरवतात. त्यांची अंमलबजाविी करतात. पररिाम शाळा
बंद सारखे देशघातकी, समाजघातकी ननियय घेतले जातात. िे कधी र्ांबिार?





























शैक्षणिक भारत

13



















































































शैक्षणिक भारत

14



































GROW YOUR BUSINESS AT JUST


3000 INR






MAKE YOUR OWN BUSINESS WEBSITE



WEBSITE DESIGN AND DEV ANDROID DEVELOPMENT

We designs and developes as well as We also developes android

promotes websites. We have professional applications which help you to
website designers and developers who are improve online marketing and helps

eager to work with you in promoting your you to reach maximum clients by

online business and online practices. best online practices.










शैक्षणिक भारत
Phone: +91 705 776 3467
Andyz WS LTD

E-mail Address: [email protected]


Click to View FlipBook Version