The words you are searching are inside this book. To get more targeted content, please make full-text search by clicking here.

तंत्रस्नेही उखाणे

Discover the best professional documents and content resources in AnyFlip Document Base.
Search
Published by , 2018-05-16 04:00:25

तंत्रस्नेही उखाणे

तंत्रस्नेही उखाणे

आम्ही Active तंत्रस्नेही ग्रपु -05
तंत्रस्नेही उखाणे
PDF

ननर्मति ी:- श्री. शरद गंगाराम र्शदं े

तंत्रस्नेही उखाणे

Active Mobile आहे माझ्या हातात

.......चे नाव घेते ततं ्रज्ञानाच्या यगु ात,
* वषृ ाली खाडये- मबंु ई *

शाळेत ननश्चचत करणार मी अध्ययनाचा स्तर
..........रावाचं ्या साथीने चढणार मी ससं ाराचा डोंगर.,

* कांचन *

तंत्रस्नेही उखाणे

ववद्यार्थयािचे ननरीक्षण र्लहहते नोंद वहीत
……रावांचे नाव 100% गुणवत्तेची शपथ घेते

सहर्शक्षक्षकांसाहहत..
* नम्रता परब *

शाळा माझी ककती छान छान
........रावांचे नाव घउे न करते ज्ञानदान

* हेमलता सदगीर *

तंत्रस्नेही उखाणे

ननलवणी आकाशात पक्षी फोडतात टाहो
र्शक्षणाची गंगा सदैव सगळयाचं ्या मनात राहो.,

• प्रवीण घोंडगे- अमरावती. *

र्मळवायला माहहती नवनवीन
....चे नाव घेऊन के ला मी तंत्रस्नहे ी ग्रपु जॉइन.,

* ज्योती साठे *

तंत्रस्नेही उखाणे

शब्द आणण अथ,ि कवी आणण कववता
ज्ञानदान करते ववद्यार्थयािकरीता.
* सववता साळंुके *

ववद्याथी सर्शक्षक नाते जणू शाळेसाठी.
...रावांचे नाव घते े तंत्रस्नेही समहू ासं ाठी.

* प्रनतभा र्शदं े *
गौतम बदु ्धाच्या फोटोला हार घालते वाकू न
.....रावाचं े नाव घेते सवि Active तंत्रस्नेही चा मान राखनू .

* रंजना *

तंत्रस्नेही उखाणे

ताजमहाल बाधं ायला कारागीर कु शल
…….चे नाव घेते Active ततं ्रस्नहे ी ग्रपु साठी स्पशे ल.

* Lsdeore *
आम्ही राबवतो सतं गाडगेबाबा स्वच्छता अर्भयान

......चे नाव घेते स्वच्छ गाव, सदंु र शाळा
हा आमचु ा अर्भमान.
* Lsdeore *

ततं ्रस्नेही उखाणे

आमची शाळा आहे ननरपके ्ष नाही
तेथे जात, धम,ि नन पक्ष ,

मखु ्याध्यापक कायालि य शजे ारी आहे सगं णक कक्ष
......चे नाव घेण्यासाठी यअसतो मी सदैव दक्ष.

* धनराज मेंढेकर- र्भवडं ी. *

धन्यवाद...


Click to View FlipBook Version
Previous Book
Rovigno d'Istria
Next Book
Depliant Bacho 2017/18